Ram Satpute EXCLUSIVE | उसतोड मजुराचा मुलगा झाला आमदार, माळशिरसचे आमदार राम सातपुतेंशी बातचीत

  Рет қаралды 487,523

ABP MAJHA

ABP MAJHA

4 жыл бұрын

Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 456
@vijaysinghrajput3950
@vijaysinghrajput3950 4 жыл бұрын
राम सातपुते ह्यांचे तसेच आपल्या चँनेलचे अभिनंदन. यांच्या मुळे आज प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे साहेब, भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृती जाग्रुत झाल्या. रोहित पवार, आदित्य ठाकरे, देशमुख बंधू यांच्या झगमगीत विजया समोर हा विजय झाकाळला होता. आपण तो समोर आणला मनःपूर्वक धन्यवाद व अभिनंदन.
@ganeshsawant1076
@ganeshsawant1076 4 жыл бұрын
राम सातपुते तुम्ही कोणत्याही समाजाचे असाल तो समाज सुधा महान आहे मी एक शेतकरी मराठा आहे मला तुमच्यावर अभिमान वाटतो तुम्ही शिवाजी राजांचे खरे मराठा मावळे आहात सर्व समाजाच्या लोकांना पुढे घेऊन चला पुढील वाटचालीसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा 🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩जय शिवराय जय जिजाऊ 🚩
@KARTIK3603
@KARTIK3603 4 жыл бұрын
आमदार साहेब खूप संघर्ष केला आहे तुम्ही, डोक्यात हवा जाऊ देऊ नका फक्त..गरिबांना न्याय द्यायचा प्रयत्न करा इमानदारीने
@nickpop23
@nickpop23 2 жыл бұрын
gelay already, lagn kevdha motha kelay baghitla ka
@mr.sumitgaming4807
@mr.sumitgaming4807 2 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👍
@onlyindian1222
@onlyindian1222 4 жыл бұрын
एक गरीबाचा मुलगा आमदार झालाय हेसुद्धा मान्य करायला आपली जातीय मानसीकता तयार हाेतनाहि हे एकदम येणार्या काळासाठी घातक आहे ,
@koumei1709
@koumei1709 4 жыл бұрын
@@Newstak8907 .ncp madhe marathanchi chakri karavi lagte. BJP ani ncp madhe farak ly
@saurabhgandhe6251
@saurabhgandhe6251 4 жыл бұрын
@Amarjeet navale..का एखाद्या संघटनेचा वरिष्ठ ब्राह्मण असू नाही शकत का? आणि संघटनात्मक नियमातले त्याचे आदेश पाळणे म्हणजे काय त्याची चाकरी होते का?.. ब्राह्मणाना जातीवादी म्हणणारे आज त्याच च अनुकरण करताय.
@rahulbalkrishnabansode
@rahulbalkrishnabansode 4 жыл бұрын
@@Newstak8907 Barobar Karan Bhau to pan bhramhanch
@shivajijadhav4573
@shivajijadhav4573 4 жыл бұрын
Tu kontya jaticha aahe bhosdechy lokanchi jaat kadtos
@hameermahajani2111
@hameermahajani2111 4 жыл бұрын
आलीच जात इथे पण सुधारा रे जाती जाती मध्ये भांडून संपणार अवघड आहे तुमचे
@user-oy2is1kw2s
@user-oy2is1kw2s 4 жыл бұрын
रामदादा खूप खूप अभिनंदन तुमचे आणि थेट ऊसाच्या फडातून थेट विधानसभेत पाठवनाऱ्या माळशिरस च्या जनतेचे.
@ganeshugalepatil8541
@ganeshugalepatil8541 4 жыл бұрын
घराणे शाहिचा उदो उदो करुन झाल्यावर एका सर्व सामान्य कुटुंबा तुन आलेल्या कार्यकार्त्यची आठवण झाल्या बद्दल एबीपी ला शुभेच्या
@user-oy2is1kw2s
@user-oy2is1kw2s 4 жыл бұрын
एकदम बरोबर गणेश भाऊ
@amolpathe3200
@amolpathe3200 4 жыл бұрын
Bhau tyachya kade 15 lakh four wheeler,ek iphone,ek one plus 7 ,ahe
@prashantadmane2148
@prashantadmane2148 4 жыл бұрын
haa haa haa
@nageshbansode710
@nageshbansode710 3 жыл бұрын
दादा मूळे आमदार झाले आहेत
@shrikantkarande9
@shrikantkarande9 Жыл бұрын
@@nageshbansode710 बाबासाहेब आंबेडकरांन मुळे हा आमदार झाला
@sagarbhapkar9155
@sagarbhapkar9155 4 жыл бұрын
तुमचा संघर्ष तुमच्या कामातून दिसेल ही अपेक्षा आणि तुम्ही तुमच्या कामावर पुढील अनेक वर्षे आमदार राहाल
@balajiwadje7617
@balajiwadje7617 4 жыл бұрын
Congratulations
@RameshGulaveSir
@RameshGulaveSir 4 жыл бұрын
Simple & honest person
@dipaknimbalkar7326
@dipaknimbalkar7326 4 жыл бұрын
छान आता कमीत कमी असे नवनवीन आमदार खासदार निवडून आले तर देश्यात आणि राज्यात गरीबी तरी कमी होईल
@vitthalsuryawanshi7437
@vitthalsuryawanshi7437 4 жыл бұрын
कॉलेज आणि विद्यापीठात घुमणारा आवाज आता विधानसभेत घुमणारा.....
@shivampethkar1780
@shivampethkar1780 4 жыл бұрын
अभिनंदन रामभाऊ 👏
@vikasingole9244
@vikasingole9244 4 жыл бұрын
हे फक्त मोहिते पाटील करू शकतात
@kiranjadhav6555
@kiranjadhav6555 4 жыл бұрын
अभिनंदन रामभाऊ 💐💐💐
@Akshay-Parwe
@Akshay-Parwe 4 жыл бұрын
दादा संभाजीनगर मध्ये तुझ्यासोबत काम करून आणि अभाविप मध्ये तुझी मेहनत स्वतः मी पाहिलेली आहे... सार्थक झालं तुझे श्रम...
@dakshayanisonatakke6390
@dakshayanisonatakke6390 4 жыл бұрын
माळशिरस मध्ये नवीन उद्योग आणा
@badrinarayanjangalepatil
@badrinarayanjangalepatil Жыл бұрын
भारतीय लोकशाहीला कोटी कोटी प्रणाम यामूळे सर्वांना समान संधी मिळते
@govindraut6637
@govindraut6637 Жыл бұрын
आणि ज्या बाबासाहेबानी भारताला लोकशाही दिली त्या बाबासाहेबांचे उपकार मानण्याची मानसिकता दिसून येत नाही
@tvssajet
@tvssajet Жыл бұрын
राजकिय आरक्षण ची कृपा आहे भारतीय लोकशाही चे वाभाडे रोज निघत असतात
@sonajijogdande8877
@sonajijogdande8877 Жыл бұрын
राजकीय कारकिर्दीबद्दल सांगत आहे आली आपण या पदावर ती आमदार झाला बोलताना बोलताय अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आरएसएस व राजकीय नेते या लोकांमुळे मी या ठिकाणी आहे हे पण लक्षात असू तुमच्या आई वडिलांना विचारा या अगोदर गावकुसाच्या बाहेर राहणारा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जीवनात आणि करून आपल्याला अगोदर माणसात आणलंय त्यावर तुम्ही आमदार झाला हेही सांगा कितीही मांडीला मांडी लावून बसलात जागतिक तुम्हाला लागलेले आहे हे लक्षात असू द्या
@vitthaljadhav1608
@vitthaljadhav1608 4 жыл бұрын
आपलायाला शुभेच्छा! कार्यक्रम पाहताना भावनिक झालो.
@vaibhavtajane5901
@vaibhavtajane5901 4 жыл бұрын
माळशिरस तालुक्यातील जनतेचे खूप खूप आभार आज माझा मित्र युवा आमदार झाला
@nanab7436
@nanab7436 Жыл бұрын
❤❤❤आम्हाला बीजेपी पाहिजे होती
@amolborkar2631
@amolborkar2631 4 жыл бұрын
जयश्री राम रामभाऊ जी सातपुते
@Ramwaghmode497
@Ramwaghmode497 4 жыл бұрын
Congratulations 🎊🎊👍👍👍🎆🎇🎇
@mindreader9315
@mindreader9315 4 жыл бұрын
Congratulations saheb!!!! Education minister department apli vat pahtay!!!! From pandharpur, Bhaskar Dada Mitra parivar.
@shankarpawar860
@shankarpawar860 4 жыл бұрын
congratulations
@nitinchikane6958
@nitinchikane6958 4 жыл бұрын
अश्या मेहनती आमदाराचे महाराष्ट्र नक्कि स्वागत करतो आणि करणार.नाहितर राम सातपुतें सारखे कार्यकरते विरळच!
@irfanmomin6121
@irfanmomin6121 4 жыл бұрын
Animalplant
@ganeshmaske7160
@ganeshmaske7160 4 жыл бұрын
अभिनंदन राम साहेब देवेंद्र भुयार यांना पण बोलवा
@dineshmathapati1658
@dineshmathapati1658 4 жыл бұрын
संघर्षयोध्दा,युवा,दमदार आमदार राम भाऊ,पुढील वाटचालीस शुभेच्छा 😍🤞💥👑🔥
@joy-ht9xb
@joy-ht9xb 4 жыл бұрын
अभिनंदन भाऊ💐💐💐💐 आता आमदार झाला, पण विधानसभेत सर्वसामान्य जनतेचा प्रश्न मांड, दमदार आमदार म्हणून काम कर.
@chandrakantbhise5066
@chandrakantbhise5066 4 жыл бұрын
आशा आहे माळशिरस मधील रोड कडे तुम्ही लक्ष द्याल
@avadhootdixit3786
@avadhootdixit3786 3 жыл бұрын
Too good
@PranjalsStudio
@PranjalsStudio 4 жыл бұрын
Congratulations Dada 💐
@sambhajigawade2267
@sambhajigawade2267 4 жыл бұрын
पुढील वाटचाली साठी शुभेचछा आमदार साहेब
@swapnilnipanikar9375
@swapnilnipanikar9375 4 жыл бұрын
राम सातपुते संघर्ष खरचं वाखाणण्याजोगी आहे. तुमच्यातला गुण हेरून मुख्य मंत्र यांनी पुढे केले. तुम्हाला मंत्री म्हणून पाहायला आवडेल.
@akashnavatre3353
@akashnavatre3353 4 жыл бұрын
अरे याचे लग्न पुण्यात पंचतारांकित हॉटेल मध्ये झाले आहे याचे फेसबुक अकाउंट चेक करा
@vilasborse2697
@vilasborse2697 4 жыл бұрын
तुझे पोट दुखले का??
@sanskrutiggathekar8597
@sanskrutiggathekar8597 4 жыл бұрын
.😄😁😁😁😁 बस करा चाटूगीरी राष्ट्रवादीची, चांगल्याला चांगलं म्हणा
@amolsakunde1595
@amolsakunde1595 3 жыл бұрын
खरच गरीब आहे भाऊ
@its...rk...s9650
@its...rk...s9650 3 жыл бұрын
ते चालतय
@asdagro988
@asdagro988 3 жыл бұрын
tyani sangharsh karun yewadh kamawala tula fakt tyachya yashanantr chi gosht diste tyacha sangharsh nahi baghitla
@kishorwaghamare5118
@kishorwaghamare5118 4 жыл бұрын
आमदार साहेबांना पुढच्या भविष्य काळासाठी हार्दिक शुभेच्छा
@pravinshewale625
@pravinshewale625 4 жыл бұрын
Congratulations dada
@user-ic9st4wr7f
@user-ic9st4wr7f 4 жыл бұрын
अभिनंदन रामभाऊ
@anildhaigude452
@anildhaigude452 4 жыл бұрын
अभिनंदन ,
@joy-ht9xb
@joy-ht9xb 4 жыл бұрын
एबीपी माझा चे आभार, आज तुम्ही सकारात्मक न्यूज़ दाखवली, कारण ज्या तरुणा मधे जिद, चिकाटी व नेतॄव करण्याची क्षमता आहे, बहुजन समाज व गरीबाच पोरग आमदार होऊ शकतो, हे स्वप्न पहणाऱ्या मुलाना वाटेल, आता मी पण आमदार होउ शकतो. 👍👍👍👍👍
@krushnabangar6703
@krushnabangar6703 4 жыл бұрын
Congratulations Saheb💐💐💐
@user-ke7vs7sg3v
@user-ke7vs7sg3v 4 жыл бұрын
🙏🙏🙏
@laxmanchandane3597
@laxmanchandane3597 4 жыл бұрын
रामदास आठवले किती लाचार आहात तुम्ही , प्रसन्न सर जरा महाराष्ट्र फिरा भरपूर लोक आहेत राम सातपुते सारखे तुमच्या अहमदनगर येथे निलेश लंके,किरण लहमते सर्वसामान्य नागरिक आहेत ते पण आमदार झालेत बरका
@newmarvel5693
@newmarvel5693 4 жыл бұрын
proud of you Bhai...and congratulations
@devidasavhad6720
@devidasavhad6720 4 жыл бұрын
अभिनंदन साहेब
@apasahebshinde3173
@apasahebshinde3173 4 жыл бұрын
अभिनंदन राम सातपुते
@nageshmalankar5712
@nageshmalankar5712 4 жыл бұрын
धनयवाद
@chandrakantkulkarni8989
@chandrakantkulkarni8989 2 жыл бұрын
प्रस्थापितांच्या विरोधात असे २८८आमदार महाराष्ट्र विधानसभेत जायलाच पाहिजेत.तरच म्हणता येईल की संविधानाचा विजय झाला आहे.
@pravinkavitake7580
@pravinkavitake7580 4 жыл бұрын
त्यांच्यामागे मोहिते पाटील यांची ताकत होती.स्वतःच्या हिमतीवर deposit जप्त झाले असते अभिनंदनास खरं पात्र आहेत मोर्शी मतदारसंघातून ज्यांनी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला ते स्वाभिमानीचे शेतकरी पुत्र देवेंद्र भुयार
@aniketthorat7523
@aniketthorat7523 4 жыл бұрын
Tumhi fkt shrimant mansala maan dya.. Je kahi hota te shrimant mansa mule. Ram la ticket milala tyachya gunanmule. Itki mohite-patlachi takad hoti tr tyalach ka nahi dile ticket????
@vishwajeetdeshmukh5301
@vishwajeetdeshmukh5301 4 жыл бұрын
Aniket Thorat sanghacha manus aahe ha Ramya mhuun yala tickets dilay
@aniketthorat7523
@aniketthorat7523 4 жыл бұрын
@@vishwajeetdeshmukh5301 jo nivdun yeu shakto, jo kama karto tyala ticket milta. Sanghacha manus tasla kai nastai....
@prashantsahastrabuddhe596
@prashantsahastrabuddhe596 4 жыл бұрын
अरे तु ग्रामपंचायत मेंबर होऊन दाखव मग राम सातपुतेला नाव ठेव
@sachinghare5345
@sachinghare5345 4 жыл бұрын
@@prashantsahastrabuddhe596 बीजेपी आहे म्हणुन सपोर्ट. काँग्रेस असता तर त्यात काय बरोबर का.भट
@sachinjaybhaye1764
@sachinjaybhaye1764 4 жыл бұрын
Abhinandan dada, pudhil vatchalis khup khup shubechha..
@dr.eknathdhere2383
@dr.eknathdhere2383 Жыл бұрын
सलाम तुमच्या जिद्दीला 🙏🙏
@AKadam-bg7kb
@AKadam-bg7kb 4 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन..
@shankarpawar860
@shankarpawar860 4 жыл бұрын
very nice
@pankajgiram1888
@pankajgiram1888 4 жыл бұрын
Congratulations
@satishgaldhar6924
@satishgaldhar6924 3 жыл бұрын
अभिनंदन 💐 💐💐💐
@mayurchavan9986
@mayurchavan9986 4 жыл бұрын
Great
@rahulwakchaure4499
@rahulwakchaure4499 3 жыл бұрын
आम्ही पण इच्छुक पण बाप पोरगा नातू अण नातेवाईक जागा सोडिना
@akashk8185
@akashk8185 4 жыл бұрын
मी माळशिरस मधला आहे या ऊसतोड कामगार या कडे फॉर्च्युनर आहे हा फक्त मोहिते-पाटलांचे जिवावर निवडून आलाय नाहीतर याला 10 मतदान सुद्धा पडले नसते
@avinashawale7297
@avinashawale7297 4 жыл бұрын
अभिनंदन
@indrajeetgund6574
@indrajeetgund6574 4 жыл бұрын
Mi pn malshiras madhil aahe pn amhi pawar la manat nahi
@akashk8185
@akashk8185 4 жыл бұрын
@@indrajeetgund6574 br mg?
@anjirpawar1513
@anjirpawar1513 4 жыл бұрын
अभिनंदन सर
@gow_7
@gow_7 4 жыл бұрын
Must bhau...
@rajendraaghav4360
@rajendraaghav4360 4 жыл бұрын
अभिनंदन
@gangadharkangulwar146
@gangadharkangulwar146 4 жыл бұрын
Great achievement ..congratulations !!
@kiranpawar5804
@kiranpawar5804 4 жыл бұрын
छान
@prakashbhujbal8388
@prakashbhujbal8388 4 жыл бұрын
Nice sir
@nikhilsatpute6677
@nikhilsatpute6677 2 жыл бұрын
खुप छान
@dhanwantariindia8685
@dhanwantariindia8685 Жыл бұрын
रामभाऊ छान काम करत आहेत..👍👍
@kakasopawar7039
@kakasopawar7039 4 жыл бұрын
Great sir
@Ak-bg2hi
@Ak-bg2hi 4 жыл бұрын
राम सातपुते साहेब आपण रबर स्‍टॅम्‍प आमदार होऊ नका
@rahulaute1013
@rahulaute1013 4 жыл бұрын
Nice 👌👌👌👌
@anilkhandare657
@anilkhandare657 4 жыл бұрын
जय रविदास
@ankoffi4834
@ankoffi4834 3 жыл бұрын
राम सातपुते महाराष्ट्राचे भविष्यातील मुख्यमंत्री! !
@ranjitsirdesai
@ranjitsirdesai 4 жыл бұрын
खुप छान अतिशय प्रतिकूल परीस्थीतीतून सामान्य तरुण पुढे येतोय.आजच्या स्थितीत प्रवाह बदलतो आहे चांगले लक्षण लोकशाहीसाठी.-
@anandmokashi2629
@anandmokashi2629 4 жыл бұрын
खूप छान उदाहरण
@vishalsinghjoshi7989
@vishalsinghjoshi7989 4 жыл бұрын
Khup khup shubheccha tula dada. Jya kutumbatun aly tya kutumbat dukh ky aste he tulac mhit bhava
@rajendramane7363
@rajendramane7363 3 жыл бұрын
आनंद झाला. आपला आम्हाला आभिमान आहे. आता कार्याने मोठे व्हा.
@mayurshirke1189
@mayurshirke1189 3 жыл бұрын
मतदार संघाचे आभार मालशिरस
@Satyajeet-Giri
@Satyajeet-Giri 5 ай бұрын
नवनिर्वाचित आमदार राम सातपुते गरीबी जगत असलेला " शिवाजी महाराजांचा जातिवंत खरा मराठा मावळा! " राम सातपुते साहेब तुमच्या जिद्दीला दंडवत करून तुमचे अभिनंदन!
@prapfulpatil9053
@prapfulpatil9053 4 жыл бұрын
Abhinandan
@vaibhavpansare7873
@vaibhavpansare7873 4 жыл бұрын
My nation my carrier......
@rushikeshdeshmukh9072
@rushikeshdeshmukh9072 4 жыл бұрын
अभिनंदन भाऊ
@mangeshmunde9496
@mangeshmunde9496 4 жыл бұрын
मस्त राम दादा 👍👌
@santoshvedpathak4700
@santoshvedpathak4700 4 жыл бұрын
आमदार रामजी सातपुते साहेब मला आपला आभिमान आहे की आपन माझ्या बीड जिल्ह्य़ातील आहात...आनी ईथुन जाऊन माळशिरसचे प्रतिनिधित्व करताय....ऊसतोड कामगाराचा मुलगाही आमदार होऊशकतो...आनी ते करूशकतो फक्त आनी फक्त संघ आनी भाजपा.....भविष्यात आपन खुप मोठ्या पदावर असाल ही मला खात्री आहे.....एक दिवस असा येईल की संपुर्ण राज्यात/देशात आपली महती असेल...
@rahulbalkrishnabansode
@rahulbalkrishnabansode 4 жыл бұрын
Congratulations 🎊 Saheb
@lokarpanspardhaparikshaken5865
@lokarpanspardhaparikshaken5865 4 жыл бұрын
1 number bhau
@dipakpawar2454
@dipakpawar2454 Жыл бұрын
Mohite Patil यांच्या जीवावर निवडून आला नाही तर कोणी ओळखत पण नव्हते
@charteredprasad
@charteredprasad 4 жыл бұрын
यांच्याकडे innova गाडी आहे आणि याने 2 वर्षांपूर्वी vivanta ताज मध्ये केल देव करो सगळेच शेतमजूर असे हो
@asdagro988
@asdagro988 3 жыл бұрын
Be chomdya to bjp cha padadhikari hota tr pakshakadun gadi midte he pn kadat nahi ka re
@rajendrayamgar3176
@rajendrayamgar3176 Жыл бұрын
रामभाऊ सातपुते साहेब तुम्हाला संपूर्ण जीवन संघर्ष भाऊक करून टाकले आहे तुम्हाला आमदार फक्त भारतीय जनता पार्टी च करू शकते
@user-eb4kt8zw5t
@user-eb4kt8zw5t 4 жыл бұрын
मी पाहिलेला संघर्ष योद्धा ,राम सातपुतेजी अभिनंदन💐💐
@RK-mj5hc
@RK-mj5hc 4 жыл бұрын
कसय abvp आणि संघाचे मार्केटिंग करायला असे एखादा दुसरा आमदार नि खासदार करायचा मंत्रिपद द्यायच ही business policy काय आम्हाला कळत नाही का
@vilasborse2697
@vilasborse2697 4 жыл бұрын
तू असाच जळत रहा
@nitinkachare999
@nitinkachare999 3 жыл бұрын
tu zal nusta
@popatfunde7502
@popatfunde7502 4 жыл бұрын
अभिनंदन आणि शुभेच्छा
@sunitabodkhe2076
@sunitabodkhe2076 4 жыл бұрын
Congrats
@pravingholave5214
@pravingholave5214 4 жыл бұрын
आमदार आमदार साहेबांच्या साखरपुड्याचे फोटो दाखवा ऊसतोड मुजरा चा मुलगा आहे का कोण
@shitalpandit1107
@shitalpandit1107 Ай бұрын
सोलापुरात कमल फुलणार; रामभाऊ खासदार होणार👍🏻✔️💯
@someshsontakke834
@someshsontakke834 3 жыл бұрын
Khup khup abhinadan....
@rameshambekar8600
@rameshambekar8600 4 жыл бұрын
Congratulations ram bhau satpute
@vilaspathare1752
@vilaspathare1752 3 жыл бұрын
मी वर्तमान पत्र वाचुन आमदार साहेबांना विजय मिळवल्या बद्दल शुभेच्छा दिल्या होत्या तसेच शिर्डी येथे आल्यावर नक्कीच माझ्या घरी यावे हि विनंती केली होती माझा नंबर पण दिला होता परंतु साहेबांनी मला टाळले असो ते गरीबीतुन वरती आले मी पण गरीबीतुन वरती येतोय असो त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@DonchndU2585
@DonchndU2585 3 жыл бұрын
सातपुते सारखे गरीबीतुन वर आलेले आमदार लोकांचे नक्किच कल्याण करतील
@sujatadeshmukh6620
@sujatadeshmukh6620 4 жыл бұрын
संघर्ष करा व खूप मोठे व्हा
@OneWhoRemains2023
@OneWhoRemains2023 4 жыл бұрын
गरीब घरातील मुलगा कष्ट करून एकेक पायरी चढत आमदार होतो त्याचं खुल्या दिलाने कौतुक करा. बाकी शरद पवार, विलासराव यांना सुद्धा आयुष्यात कुणीतरी गॉडफादर भेटलाच होता म्हणून ते आज इथे आहेत ते कुणी राष्ट्रवादी अथवा काँग्रेसचा कार्यकर्ता इथे सांगत नाही.
@ajinkyagite9207
@ajinkyagite9207 4 жыл бұрын
देवेंद्र भूयार यांना बोलवा
@vickramsurve4502
@vickramsurve4502 4 жыл бұрын
संघर्ष योध्दा राम सातपुते💐🌷
@mangesh_dada_gite_07
@mangesh_dada_gite_07 Жыл бұрын
Thank you mlc 👍👍✌
@vishal1962
@vishal1962 4 жыл бұрын
मी स्वतः कट्टर काँग्रेस समर्थक आहे... पण असे संघर्ष करुन स्वतःला सिद्ध करणारं नेतृत्व बघुन मनाला समाधान वाटतं...भले मग तो भाजपा चा असो किंवा अजुन कोणत्या पक्षाचा
@attaquantenterprisespvtltd7955
@attaquantenterprisespvtltd7955 4 жыл бұрын
Only रामभाऊ सातपुते!!!!!
@adeshlande5168
@adeshlande5168 4 жыл бұрын
Akole amdar Dr. Kiran lahamate Yana bolva tumchya channel vr
@akashkokare2658
@akashkokare2658 4 жыл бұрын
Cogratulation....
THE STORY OF MY DAD : DHANANJAY MAHADIK ❤️
38:12
Krish Mahadik
Рет қаралды 630 М.
Who’s more flexible:💖 or 💚? @milanaroller
00:14
Diana Belitskay
Рет қаралды 17 МЛН
ПООСТЕРЕГИСЬ🙊🙊🙊
00:39
Chapitosiki
Рет қаралды 26 МЛН
CAN YOU HELP ME? (ROAD TO 100 MLN!) #shorts
00:26
PANDA BOI
Рет қаралды 36 МЛН
Who’s more flexible:💖 or 💚? @milanaroller
00:14
Diana Belitskay
Рет қаралды 17 МЛН