Ram Satpute on Dhairyasheel Mohite Patil | सोलापूरकर पार्सल बीडला नाही तर दिल्लीला पाठवतील

  Рет қаралды 157,532

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

3 ай бұрын

#DhairyasheelMohitePatil #RamSatpute #SolapurLokSabha #MaharashtraTimes
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील...
यांनी १४ एप्रिलला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
पक्ष प्रवेशाआधी धैर्यशील मोहिते पाटील यांनी जोरदार भाषण ठोकत राम सातपुतेंवर टीका केली.
मोहिते म्हणाले, तो (राम सातपुते) मांडव्यात म्हणाला, ७० ते ७५ वर्षात झालं नाही तेवढं मी अडीच वर्षात केलं.
मी फक्त एकच उत्तर देतो, दादांच्या सांगण्यावरून इथे जेवढी बसलेत ना त्या....
सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला, आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल
माघारी बीडला पाठवायची आमची जबाबदारी आहे, असं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले.
यावरुन आता राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
सोलापूरकर यावेळी बीडचं पार्सल बीडला नाही तर दिल्लीला पाठवतील, असं सातपुते म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 614
@shubhampatekar1875
@shubhampatekar1875 3 ай бұрын
मी गरीब घरचा मुलगा आहे ,ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे ,मी गरीब मायबापाचा मुलगा आहे 🥲 फाॅर्चूनरमधून उतरून राम सातपुतेंनी दिलेली प्रतिक्रिया ऐकून टचकन डोळ्यात पाणीच आले बघा
@sharadkarande5746
@sharadkarande5746 3 ай бұрын
गरीब घरातला आहे तर मागील 5 वर्षात एवढी माया कशी काय कमवली ते पण सांग म्हणजे बाकीच्या गोर गरीब लोकांना पण फायदा होईल..😂
@dattatrayhalnikar5758
@dattatrayhalnikar5758 3 ай бұрын
Mohityakde kuthun. Aale tyacha kay dhanda aahe
@ganeshpawara5628
@ganeshpawara5628 3 ай бұрын
ऊसतोड कामगारांच्या मुलाकडे एवढी संपत्ती कुठून आली, उत्पन्नाचे साधन सांग सातपुते...भाजपा हटाव देश बचाव
@NagnathBarangule
@NagnathBarangule 3 ай бұрын
@sachinandhale1953
@sachinandhale1953 3 ай бұрын
2.50 mahina aahe tayala taychi bayko engineer he
@ajaybhagat190
@ajaybhagat190 3 ай бұрын
ha saptupr nehami emotional goshti karto , ek number cha chor ahee
@nw7lg
@nw7lg 3 ай бұрын
हा सगळे तू जा बगयला आणि मोहिते ची बघुन y किती आहे ते😅
@ganeshpawara5628
@ganeshpawara5628 3 ай бұрын
@@nw7lg चाटुगार, अंधभक्त
@VikasBharati-lt5yp
@VikasBharati-lt5yp 3 ай бұрын
एका bite मध्ये 10 वेळा ऊसतोड कामगाराचा पोरगा एवढच म्हणतोय😊
@user-vv9ul7gv3h
@user-vv9ul7gv3h 3 ай бұрын
पैसे दिले की ऊस तोडलेलं फुकट नाही तोडला ऊस 😂
@shubhampatekar1875
@shubhampatekar1875 3 ай бұрын
सोलापूर जनतेने याच्या भूलथापांना बळी न पडता खासदार प्रणित ताई शिंदे हेच निवडून आले पाहिजेत
@lakshmanwaghmare6201
@lakshmanwaghmare6201 3 ай бұрын
पार्सल लवकरच पाठवा भैयासाहेब, 👍
@shripadpisal8052
@shripadpisal8052 3 ай бұрын
इतर वेळी मस्तीत असतो
@appawaghmare3969
@appawaghmare3969 3 ай бұрын
सातपुते साहेब तुमचा कार्यक्रम पक्का करणारा आम्ही सोलापूरकर या वेळेस आम्ही शिवसैनिक कितीही झालं तरी प्रणिती ताई शिंदे ला निवडून देणार
@jairaj9292
@jairaj9292 3 ай бұрын
विधानसभेला केलेली चूक, लोकसभेला सुधारा
@pravinkabade8325
@pravinkabade8325 3 ай бұрын
सारखं एकचं कॅसट आहे गरीबाचं पोरग गरीबाच पोरगं😂😂
@pravinchavan1737
@pravinchavan1737 3 ай бұрын
अरे किती वेळा राजकारणापायी गरीब कामगाराचा नाव घेतो ,त्यांच्या साठी ky kam केल.
@anjanvishal3797
@anjanvishal3797 3 ай бұрын
किती दिवस सांगतो ऊसतोड मजुरांचा मुलगा आहे म्हणुन ऊसतोड मजुरांचा एक तरी प्रश्न विधानसभेत मांडला का
@rightbaat2226
@rightbaat2226 3 ай бұрын
ऊस तोड कामगार म्हणुन अजून किती दिवस असे करणार होय आम्ही ठरविले आहे
@ssk4115
@ssk4115 3 ай бұрын
सोलापूरकर लोकांनी धडा घ्यावा.. केलेल्या मदतीबाबत सातपुते कसे बोलतात..
@mahendra-sw6lx
@mahendra-sw6lx 3 ай бұрын
एकाच झटक्यात रामभाऊ जमिनीवर.... पाटलाम्होर नाद नाही, नाद करायचा तो फक्स्त पाटलानी करायचा...😅
@Ketanravpatil447
@Ketanravpatil447 3 ай бұрын
पाटलांसमोर जास्त नाटक नाय चालत ज्याची लायकी त्याला लगेच दाखवतात ओन्ली मोहिते पाटील king is king❤❤
@vitthalkadam429
@vitthalkadam429 3 ай бұрын
दिल्लीला नाही घरी पाठवायचं ठरवलं
@saaramm2162
@saaramm2162 3 ай бұрын
बाबा तू आता थोडाच गरीब राहिला आहेस... उगाच गरीब गरीब म्हणून कणू नकोस... पार्सल रिटर्न तू बीड
@user-jesatysundarsarwatha
@user-jesatysundarsarwatha 3 ай бұрын
बीड माहीत नाय तुम्हाला इथली मानस लई मेहनती असतेत
@Kadamraje2234
@Kadamraje2234 3 ай бұрын
​@@user-jesatysundarsarwathaमेहनती माणसांनी ऊसतोड करावी
@user-jesatysundarsarwatha
@user-jesatysundarsarwatha 3 ай бұрын
@@Kadamraje2234 ४ जूनला मेहनत दिसेल राजं
@anilkharat6237
@anilkharat6237 3 ай бұрын
कळेल
@Navnath-vi7ik
@Navnath-vi7ik 3 ай бұрын
बिडला पाठवायचे
@MrRavan9999
@MrRavan9999 3 ай бұрын
दादा तुला कोणीही परिस्थिती वरून हिणवलं नव्हतं, उगाच दर वेळीस गरिबी चे victim card खेळू नकोस, Fortuner गरीब अमदारकडे नाही येत बर, ते पालघर चे एक आमदार साहेब आहेत ते बघ अजून पण पत्राचे घर आणि स्प्लेंडर .. 😂
@dadasoingole5976
@dadasoingole5976 3 ай бұрын
💯 टक्के हा पराभूत होणार
@santoshsalunkhe442
@santoshsalunkhe442 3 ай бұрын
जनता तुतारी सोबत आहे
@amarpatil2288
@amarpatil2288 3 ай бұрын
@ganeshpatole436
@ganeshpatole436 3 ай бұрын
माळशिरस मध्ये बीड चा काय आमदार झाला ऊसतोड कामगार पैसे घेऊन पळून जायला लागली
@Sharanappaamane1
@Sharanappaamane1 3 ай бұрын
ED.cbi.ईलेकशन . कमिशन यांना जांब विचारला पाहिजे महाराष्ट्रात ऊसतोड कामगारांच्या मुलांनी ऐवडा घबाड कुठुन आला
@PDK1007
@PDK1007 2 ай бұрын
Are amdaral kiti pagar astho batata kiti astho he sagla vichar kar tyane garib lokanchya plot varti nahi dole thevle na konti development keli..ugach sangunnaos tyanch kutuk.. 😂
@vasantkatkar
@vasantkatkar 3 ай бұрын
घराणेशाही नाही लोकशाही आहे भारतात
@kakasahebmote560
@kakasahebmote560 3 ай бұрын
💯✌️
@abhimanyulondhe6645
@abhimanyulondhe6645 3 ай бұрын
गरीब बघा खासदार कीलाउभा राहतो पैसा कुठून येतो
@raghvendrashirlekar9389
@raghvendrashirlekar9389 3 ай бұрын
परिवर वाद, एका घराण्या चि सत्ता किती दिवश चालणारे, घरी एक amdar आहे, वडील पासुन सत्तेत, एका family मधे एक MLA/MP पाहिजे मग ते मुंढे, खडसे, मोहिते कुणी असू दे, एका घरी एक जन एक पार्टी मधे दुसरा दुसरी कडे, हे आत्ता पूरे,
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 3 ай бұрын
नेमका ऊसतोड कामगाराचा आहे, शेतकऱ्याचा आहे की गरिबाचा आहे आधी कन्फर्म कर बाबा, खूप कन्फ्युजन होतंय....
@KiranPatil-im7lq
@KiranPatil-im7lq 3 ай бұрын
Only mva
@user-uj2pj9vd3h
@user-uj2pj9vd3h 3 ай бұрын
शेवटचे कोयते कधी धरले होते हातात 😅😅
@prashantnirmale7769
@prashantnirmale7769 3 ай бұрын
उसतोड करणाऱ्यांची खूप पोरं आहेत तू घरी बस दुसरा एखादा गरिब होईल आमदार
@ajeyingole7733
@ajeyingole7733 3 ай бұрын
जशाच तस उत्तर राम सातपुते कधीही देऊ शकणार नाहीत. त्यांनी आता सोलापुर लोकसभा जिंकून दाखवावी
@27246
@27246 3 ай бұрын
Only Mohite patil
@sk-nc9qd
@sk-nc9qd 3 ай бұрын
झाटं😂
@sachindhobale2954
@sachindhobale2954 3 ай бұрын
​@@sk-nc9qdtuzi wadhli kay welewar kadhit ja nahitar USA hotil
@sk-nc9qd
@sk-nc9qd 3 ай бұрын
@@sachindhobale2954 गप रे बुल्ल्या,😂
@sachindhobale2954
@sachindhobale2954 3 ай бұрын
@@sk-nc9qd tu shandh aahes ka bapala ase boltat ka pora
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 3 ай бұрын
घंटा पाटील,ओन्ली राम सातपुते येणार...राम सातपुतेच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस चा हात आहे... हा धैर्यशील काय उखडू शकणार नाही... 🔥🔥🔥
@vijayhekare3437
@vijayhekare3437 3 ай бұрын
खासदार प्रणितीताई होणारं आहे
@user-si4vc6tz5s
@user-si4vc6tz5s 3 ай бұрын
पार्सल बीड ला पाठवयच आहे
@user-jesatysundarsarwatha
@user-jesatysundarsarwatha 3 ай бұрын
पंढरपूरची कुस्ती इसरला वाटतं 😂
@Ketanravpatil447
@Ketanravpatil447 3 ай бұрын
अरे बाबा तीच कुस्ती पोटनिवडणूक मधून जिंकून दिली एवढाच दम आहे ना बघू आता जिंकून दाखवा पंढरपूर विधानसभा
@32ayanalimulani4
@32ayanalimulani4 3 ай бұрын
ठरलय आमच पार्सल बिडला
@rajuwakchoure8878
@rajuwakchoure8878 3 ай бұрын
अरे बाबा राम सातपुते ला जनतेने निवडून दिले आहे... दादा इतकाच पावरफुल होता तर पंढरपूर मध्ये भारत दादा भालके यांनी चितपट केले हे विसरून चालणार नाही ...राम सातपुते जिंकणार हे सांगण्याची गरज नाही...तुझ काय होईल.
@SwapnilGade-mb2ry
@SwapnilGade-mb2ry 3 ай бұрын
4 mayla samjel
@Ketanravpatil447
@Ketanravpatil447 3 ай бұрын
कळेल तुला 4 मे ला आणि काय रे विसरला का पंढरपूर पोट निवडणूक हाच फडणवीस शिवरत्न बंगला येथे विनवण्या करत होता अवताडे ला निवडून आणा सोलापूर जिल्ह्याचा इतिहास मोहिते पाटलान शिवाय अपूर्ण आहे
@anilkharat6237
@anilkharat6237 3 ай бұрын
कळेल
@pandurangchavan9631
@pandurangchavan9631 3 ай бұрын
धैर्यशील मोहिते पाटील ✌🏻✌🏻✌🏻
@user-iq7cw7re1t
@user-iq7cw7re1t 3 ай бұрын
Mohite patila ‌mule aamdar zhala he मान्य kara👍
@ashutoshsakhare3448
@ashutoshsakhare3448 3 ай бұрын
तुम्ही प्रस्थापित लोकांचे गुलाम आहात..... जरी तुम्हाला त्यांनी position दिली तरी power मात्र ते तुम्हाला देणार नाही......
@vish5718
@vish5718 3 ай бұрын
गरीबाची श्रीमंती कोणालाच बघवत नाही पण श्रीमंत कितीही श्रीमंत झाला तरी चालतो lokanna
@gopalkare7983
@gopalkare7983 3 ай бұрын
प्रवाहात रहा फायद्यात रहाल.
@DilawarManeri
@DilawarManeri 3 ай бұрын
खरच हे पार्सल बिडला पाठवा
@navanathpatil156
@navanathpatil156 3 ай бұрын
5 वर्षात काय केले स्वत property wadhawli बीजेपी desh barbad केला तुम्ही tyanche sahakari ab की bar बीजेपी सत्ता se bahar जय जवान जय किसान जय श्रीराम
@kailasdhole3116
@kailasdhole3116 3 ай бұрын
राजकारणात गेले की गरीब राहतच नाही.
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 3 ай бұрын
ह्याच्या मतदार संघासाठी दिलेला विधानसभा निधी मतदार जनतेला खर्च केला च नाही,निधी १००% ढापला.
@maharashtratimes
@maharashtratimes 3 ай бұрын
विजयदादांच्या सांगण्यावरून रात्रीत आमदार केलं, आता पार्सल बीडला पाठविणार, धैर्यशील मोहितेंची राम सातपुतेंवर हल्ला kzfaq.info/get/bejne/aNSRZ6WVmtrHhn0.htmlsi=-Q0S2XEERJMBq9LB
@kanhyyabedrkar594
@kanhyyabedrkar594 3 ай бұрын
बरोबर आहे
@user-mj5zk9co8i
@user-mj5zk9co8i 3 ай бұрын
आपली गाड़ी आहे भाड़े आसले तर सांगा
@dnyansaritassidharthcorner6135
@dnyansaritassidharthcorner6135 3 ай бұрын
अरे रामा तुला आमदार केला त्यावर बोल तू गरीब घरचा आहे का ऊसतोड मजुरांचा आहे हे नाही विचारलं
@user-xk5jw4ed7s
@user-xk5jw4ed7s 3 ай бұрын
एक गरीब एक ऊसतोड कामगाराचा पोरगा इतकंच भाडवल करतोय सातपुते
@ansarkazikarkamb3299
@ansarkazikarkamb3299 3 ай бұрын
रामभाऊ तुमच पार्सल व्हाया देवाभाऊ थ्रो बिडला जाणार
@jsheal
@jsheal 3 ай бұрын
सामान्य शेतकऱ्याचा ऊसतोड मजुरांचा मुलगा 250 कोटीचा बंगला बांधू शकतो का 😢😢
@santoshkale9837
@santoshkale9837 3 ай бұрын
Yach hech statement eka uus tod kamgaracha mulga ahe mag 5 koti kharch karto lagnala, aamdaar hoto paise deun ata khasdaar hoto assa garib shodhun nahi bhetnnar
@akashkhatal9455
@akashkhatal9455 3 ай бұрын
Ram tu ja Baba Modine....ullu Banval....tu sang Baba aamhi bi gorgarib maybapache lekr aahot....15 lack deto manun lokankadun matdan karun ghet... kadhi hyacha vichar kar...tu Ekta Garib aahes ka aamhi pan Garib aahot...Garib Garib manun lokana pede charayche mat ghyaychi...an nivdun aalyavar masti dakhvaychi...nako Baba....fakt an fakt Udhhav saheb..sharad pawar sahsb...mohite saheb❤❤❤❤❤
@abhijeetjagtap3680
@abhijeetjagtap3680 3 ай бұрын
गरीब घरातला तु तेवढा पैसा 💸 आला कुठून
@kaustublondhe4812
@kaustublondhe4812 3 ай бұрын
उस तोडणाराचा मुलगा पन्नास लाखाच्या गाडीत फिर तो,एवढा पैसा उस तोड़ कामगाराच्या मुलाकडं?
@gajananbodake9160
@gajananbodake9160 3 ай бұрын
उजनीचे पाणी आमच्या आम्हालाच उन्हाळ्यात कमी पडतय आता काय बीडला घेऊन जायचे आहे काय
@Royalty_007
@Royalty_007 3 ай бұрын
सातपुते साहेब तुमची सारखी गरिबी देव सर्वाना देवो 😂😂😂😂🙏
@hanmantuthorat1240
@hanmantuthorat1240 3 ай бұрын
ऊस तोडून एवढा पैसा मिळत असेल तर आम्ही पहाटे ऊस तोडायला जातो
@saimotors15
@saimotors15 3 ай бұрын
Us today la bid la patava ❤❤❤❤
@sanjaymisal9499
@sanjaymisal9499 3 ай бұрын
वा राम सातपुते सर खूप समजदार व्यक्ती आहे नकी विजय तुमचाच आहे ....
@vinayakdhanake3754
@vinayakdhanake3754 3 ай бұрын
एका रात्रीत आमदार करणारी मानस तिकिट मिळव यासाठी एक महिना रड्त बसली होती उगाच टुकार पोरसमोर गप्पा टाकू नका
@deepaksanap8999
@deepaksanap8999 3 ай бұрын
बीड चा नाद नको करु चिपाट तुला काही कळत राजकारण पुन्हा बीजेपी मध्ये येऊ नकोस टायर 🌷⏰🏹💯🚩
@vishalkadam8082
@vishalkadam8082 3 ай бұрын
बरोबर उत्तर
@sahilwarrior8806
@sahilwarrior8806 3 ай бұрын
मराठी माणसांनो वेळीच भाजप चा डाव ओळखा त्यांना इथला पैसा गुजरात, up, बिहार. घेऊन जायचंय
@dhanwantariindia8685
@dhanwantariindia8685 3 ай бұрын
रणजित दादा नाईक निंबाळकर निवडून येणार..त्यांनी दुष्काळी भागला पाणी आणले..आम्ही त्यांनाच मतदान करणार..
@MyJamadar
@MyJamadar 3 ай бұрын
✌️✌️धैर्यशील(भैय्या)मोहिते पाटील साहेब 💯 Fix खासदार 💯 विजय नक्की ✌️ 💯 वादच नाही ✌️
@dhanwantariindia8685
@dhanwantariindia8685 3 ай бұрын
रामराज्य..🚩🚩🚩
@SampatChorat
@SampatChorat 3 ай бұрын
मोहिते पाटील यांनी काय काम केले त्याची माहिती आम्हाला सामान्य माणूस आमदार आहे ते काय माहिती तुम्हाला सातपुते खासदार होणार
@kanchangaikwad3455
@kanchangaikwad3455 3 ай бұрын
सातपुते तू वर्षभर थ्री स्टार होटेलत राहतोय
@dhanwantariindia8685
@dhanwantariindia8685 3 ай бұрын
कामाचा माणूस खासदार रामभाऊ सातपुते..✌️✌️✌️
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 3 ай бұрын
तुतारी नाही वाजली तर पुन्हा पक्ष बदलू नका😂😂
@santoshpalakhe3844
@santoshpalakhe3844 3 ай бұрын
तुतारी वाजून दाखवणार
@bhagvatdhayare4448
@bhagvatdhayare4448 3 ай бұрын
धैर्यशील पाटील गरीबाचा मुलगा आमदार झाला होऊ द्या ना त्याला तुम्ही एवढे वर्षे सत्ता भोगली गरीबाचा मुलगा आमदार झाला तर कसे तळतळ ठेवते
@bhosle-ii6zb
@bhosle-ii6zb 3 ай бұрын
टस कसं सगळ आमचं आणि आमच्या बापाचं
@chetangore5967
@chetangore5967 3 ай бұрын
ek no. answer fakt ladhat raha
@abhijitkumar89
@abhijitkumar89 3 ай бұрын
SC,ST & OBC Samaja shavadhan लोकशाहीची शोकांतिका. गेली ७५ वर्षे सत्तेत ..ब्राह्मण - ४% मराठा १६% (मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री १८८ आमदार आणि ४३ खासदार) 80% इतर समाज : ६५% ओबीसी समाज महार - १५% धनगर - १२% मुस्लिम - १२% आदिवासी - १०% 2024 मध्ये...६५% ओबीसी समाज ६५% आमदार आणि खासदार २०% आणि १०% अनुसूचित जाती आणि जमाती, आमदार आणि खासदार..
@sanjaypatil-wx2wx
@sanjaypatil-wx2wx 3 ай бұрын
रामू तो गयो
@phulchandwaghmare1910
@phulchandwaghmare1910 3 ай бұрын
आमदार झाले पण मनुवादी व्यवस्थेच्या पालखी चे भोई झालात त्याचे काय
@rNT-lf2hf
@rNT-lf2hf 3 ай бұрын
Ekdam Correct Waghmare saheb!! 🙏🏻🙏🏻
@dineshdanke8128
@dineshdanke8128 3 ай бұрын
1989 साली मोहिते पाटील यांच्या कडे फक्त 1 बैल गाडी होती आता ऐवढी अमाप संपत्ती कुठून आली किती कारखाने स्वतःच्या मालकीचे करून घेतलेले किती जमीनी कुठून आले आणि सोलापूर जिल्हा पालकमंत्री असताना सोलापूर जिल्ह्यातील जनतेचा किती विकास केला ते सांगा साधा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी दिले नाही जनता हुशार आहे तुम्हाला धडा शिकवणार हे निश्चित 🐺🐆🐺💯🏴
@yodha-
@yodha- 3 ай бұрын
कोटींचे बंगला बांधून बसलाय...लग्नात किती खर्च केला सगळ्यांना माहिती आहे...आणि हा गरिबीचे भांडवल करतोय...लाजा वाटल्या पाहिजेत राजकारणासाठी येवढे खालच्या थराला जायला..💯💯🤬🤬🤬
@shivajideshmukh1135
@shivajideshmukh1135 3 ай бұрын
माळशिरस तालुक्यातील एक नंबर आमदार
@user-mm8ny7ft7v
@user-mm8ny7ft7v 3 ай бұрын
10 वर्ष bjp सोलापूर साठी काय केले
@rdornal6980
@rdornal6980 3 ай бұрын
एकदा मुख्यमंत्री एकदा देशाचे ग्रह मंत्री असलेलै सुशील शिंदे यानी सोलापुर साठी काय केले ?
@Om-qy8br
@Om-qy8br 3 ай бұрын
Kay satpute cha bangla kiti ti sampati , 85crore cha bangla aahe yacha. Ani pratek prashnala garibach porg.
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 3 ай бұрын
पाटिलकीचा माज आहे हा..ह्याचा... देवेंद्रजी तुला बरोबर एका रात्रीत घरी बसवतील बघ 💯💯💯
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 3 ай бұрын
Modi , never pm ? Fadanvis the crucade .
@anilkharat6237
@anilkharat6237 3 ай бұрын
बघा तयारी ठेवा कोण घरी बसतय ते बगायची
@vasantshelar4068
@vasantshelar4068 Ай бұрын
गरीब शेतकऱ्यांचा मुलगा आहे.तर माज कशाला पाहिजे आता बिडला जावा
@shubhampatekar1875
@shubhampatekar1875 3 ай бұрын
माझं उघड मग ह्याला फक्त मागील 10 वर्षात भाजपने सोलापूर साठी किती आयटी पार्क आणले किती कंपन्या आणले हे सांगावं धर्माच्या जातीच्या आधारावर मते न मागता विकासावर मते मागून बघा आधी लोक चप्पल ने मरतील लाज वाटली पाहिजे 370 कलम हटवले म्हणून सोलापूर मध्ये मते मागताना किती सोलापूरच्या किती लोकांनी काश्मीरमध्ये जमीन घेतली पाण्याची बाटली 20 रुपयाला आहे आणि दूध 22 रुपये लिटर आणि काय घंट्याचा विकास आहे
@rNT-lf2hf
@rNT-lf2hf 3 ай бұрын
Ekdam correct bhau 🙏🏻🙏🏻
@anilkharat6237
@anilkharat6237 3 ай бұрын
आगदी बरोबर आहे भावा
@PriyankaWagh-hx2nh
@PriyankaWagh-hx2nh 3 ай бұрын
आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे
@KiranPatil-im7lq
@KiranPatil-im7lq 3 ай бұрын
Are modi ne daha varshat Kahi dile nahi Tu kai denar
@Bharatkumar-bd7si
@Bharatkumar-bd7si 3 ай бұрын
तीन पिढ्यानी किती कमाई केली .. सगळ्या सोसायट्या, midc मध्ये उद्योगधंदे, कॉलेजेस यांचे.. एक कार्यकर्ता भारी पडतोय तर किती तळतळाट.. घराण्याची परंपरा संपुष्टात येण्याची भीती..
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 3 ай бұрын
भाजप वाल्यांनी एक तरी संस्था उभी केली का? की फक्त संस्था विकण्यातच तुमचं कर्तृत्व आहे?
@Bharatkumar-bd7si
@Bharatkumar-bd7si 3 ай бұрын
@@SQ1RQ2ZQ यात भाजप कुठून आली? मी स्वातंत्र्यकाळापासून राज्य करणाऱ्या घराण्याबद्दल बोलतोय... तीन पिढ्या म्हणजे त्यातलेच ना
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 3 ай бұрын
@@Bharatkumar-bd7si त्यांच्या ३ पिढ्यांनी केलीय, ह्या सातपुतेची संपत्ती बघा मागच्या ५ वर्षात किती वाढली ते, घराणेशाही वाल्यांनी कमावलं पण समाजासाठी त्यांनी तेवढं काम पण केलंय...सातपुते ने फक्त ऊसतोड कामगारांच पोरग म्हणून लुटले जनतेला
@goodlistner25
@goodlistner25 3 ай бұрын
भारत दादा तुम्ही पन एव्हडच मोठे काम करा. दुसर्याच्या कामाला नाव ठेवने सोप असत.
@pramodshendage848
@pramodshendage848 3 ай бұрын
बाबा तुजा ५ कोट रूपयाचा बंगला आमदारकी च्या ३-४ वर्षात बांधला तो कसा काय ते सांग.
@tanajikolekar3638
@tanajikolekar3638 3 ай бұрын
पार्सल बीडला पाठवले जाणार .
@sumitp7397
@sumitp7397 3 ай бұрын
Jahagirdar ustodya 🎉
@VijayKulkarni-zw8vv
@VijayKulkarni-zw8vv 3 ай бұрын
बीडची पार्सल बीडला पाठवा
@amolholakar7188
@amolholakar7188 3 ай бұрын
Only Mohite-patil
@ngaikwad99
@ngaikwad99 3 ай бұрын
या वरून आस वाटतय सारंजाम शाही परत आली काय समाजातील गरीब.शेतकरी,मजूर यांच्या घरातील मूल आमदार ,खासदार झाली तर आर्थिक,राजकीय व सामाजिक प्रस्थपित आसलेल्या घटकांना किती जिव्हारी लागतय
@rahulpatilwankhede9601
@rahulpatilwankhede9601 3 ай бұрын
हे राम सातपुते निव्वळ एकच डायलॉग मारते,जनते ला सगळ कळते ,जनता हसायली याला 😅😅😅😅
@abhaynale7125
@abhaynale7125 3 ай бұрын
घराणे शाही आता बंद. ऊसतोडणी मजूर चा मुलगा आमदार होतो. परिस्थिती नी सुधारतो. तर त्या वर टिका. तुम्ही घरंदाज तुम्ही मोठे झाले कशै झाले जनतेला सांगा. 10 जागा शरद पवार लढत आहे. स्वप्न पंतप्रधान पदाचे😂
@towardsfarmingtechnology380
@towardsfarmingtechnology380 3 ай бұрын
राजकारणी सगळे गरीबच का? मतदानापुरते शेतकरी,गरीब म्हणायचं अन् निवडून आल्यावर शेती प्रश्नावर ब्र शब्द न काढता गुण दाखवायचे. जनता हुशार आहे की नाही हे येत्या निवडणुकीत कळेल.
@dhnagepatilpatil9935
@dhnagepatilpatil9935 3 ай бұрын
😮
@jitumadne7626
@jitumadne7626 3 ай бұрын
रोज एक घर घेतूच गरब
@sajiddaruwale9514
@sajiddaruwale9514 3 ай бұрын
Garib garib bolun sympathy gheo nka.. ata mva ch anar
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 15 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН