No video

Ram Shevalkar-"Dynaneshwari" | प्रा.राम शेवाळकर-"ज्ञानेश्वरी"| Original HQ Audio | Vyakhyan

  Рет қаралды 85,692

Alurkar Music House

Alurkar Music House

2 жыл бұрын

Alurkar Music House Presents:
Ram Shevalkar's "Vyakhyan-Mala"(Series of Lectures).
प्रा.शेवाळकर makes these great characters and stories come alive through these "Original Analogue Recordings". Shevalkar makes one think, wonder & introspect again about these great revolutionaries through his colourful yet deeply insightful lectures. His lectures make all these historical figures/social revolutionaries absolutely relevant even today.
• प्रा.राम शेवाळकर | संत...
• प्रा.राम शेवाळकर - व्य...
en.wikipedia.o...
"""Album: AMH 174/175
℗ and © Alurkar Music House 1991"""
Original and Complete Version | High Quality Audio

Пікірлер: 88
@sureshrakshe8044
@sureshrakshe8044 2 жыл бұрын
नमस्कार श्रीशेवाळकर साहेब पुर्वी वाचनाची अजीबात आवडत नव्हती व वेळ ही नव्हता परंतु आता ऐंशीव्या वर्षि मोबाईल मुळे व श्रवण भक्तीची‍ आवडीमुळे मी आपली प्रवचन ऐकत आहे फार मोठे माझावर उपकार झालेत मी शतशः आभारी आहे ्््जय श्रीराम ््
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Sureshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
@MOTIVATIOn22228
@MOTIVATIOn22228 2 жыл бұрын
Very good
@balwantjoshi874
@balwantjoshi874 Жыл бұрын
Ll0 00
@balwantjoshi874
@balwantjoshi874 Жыл бұрын
0
@PravinNikam
@PravinNikam 7 ай бұрын
सार्थ ज्ञानेश्वरी kzfaq.info/get/bejne/oMqFpsSCm6-wnoE.html
@rameshgorde1620
@rameshgorde1620 11 ай бұрын
भारावून गेलो सरांचे व्याख्यान ऐकून, खरच किती ती उदंड प्रतिभा. पुन्हा पुन्हा ऐकत रहाव असे वाटते.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 6 ай бұрын
माननीय शेवाळकर, अतिशय सोप्या शब्दात भावार्थ दीपिका मांडली त्याबद्दल शतशः धन्यवाद 🙏🙏🙏
@user-sh1zc7yb6i
@user-sh1zc7yb6i 8 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@manikpotadar9928
@manikpotadar9928 6 ай бұрын
Profe.Ram Shewalkar on Dnyaneshwari is excellent. He makes all points clear .Sant kathas were narrated. Social position of society was described. Geeta 's philosophy was made easier by writing Bhawartha Geeta.jai ho!🙏
@user-vd4ll9zp6t
@user-vd4ll9zp6t 3 күн бұрын
खुप छान
@manikpotadar9928
@manikpotadar9928 6 ай бұрын
Honorable Shewalkar Saheb ,you narrated Dnyaneshwari excellently .Apratim Vivechan.Sir,thank you very much.jai ho!🙏
@yogendranandapurkar8712
@yogendranandapurkar8712 Жыл бұрын
ज्या प्रमाणे संत श्री ज्ञानेश्वर व त्यांची ज्ञानेश्वरी अजरामर त्याच प्रमाणे हे प्रवचन सुध्दा अजरामर राहील व हे पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिले या बद्दल मनःपूर्वक आभार
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse Жыл бұрын
धन्यवाद् Yogendraji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹🙏🌹👌भावार्थ दीपिके पुढे,शब्दकळ्यांची रंगावली❤👌वा!!ववा!!सौंदर्य अधिकाधिक अप्रतिम खुलविले!!ताटीचे पुर्ण दारच उघडले!!❤👌❤👌❤👌🌟🌹🌟🌹🌟🌟🌹🙏⭐️🙏⭐️🙏⭐️🙏⭐️🙏⭐️🙏⭐️🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
@dheerajpatil7790
@dheerajpatil7790 2 жыл бұрын
मस्त छान, तुकाराम महाराजांबद्दल पण सांगा ऐकावयास आवडेल.
@user-vd4ll9zp6t
@user-vd4ll9zp6t 3 күн бұрын
🙏🙏
@chandrakantkarad865
@chandrakantkarad865 17 күн бұрын
प्रवाही त ज्ञान शतश हा प्रणाम
@bhupalkulkarni51
@bhupalkulkarni51 2 жыл бұрын
अमृत प्राशन अनुभव आहे हां 🙏🙏 🙏🙏🙏 आभार मानावे तेवढे थोडेच आहेत
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Bhupalji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@ghadialok
@ghadialok 3 күн бұрын
🙏🙏🌺
@DilipBachhavOfficials
@DilipBachhavOfficials 7 ай бұрын
शब्दच नाही काय बोलावे एवढं सुंदर व्याख्यान माऊलीच.......
@manikpotadar9928
@manikpotadar9928 6 ай бұрын
Mithya kalpana mage sara tati ughada Dnyaneshwara || very beautiful end.All is sweet that ends well.Pranam to Hon. Shewalkar Sahib.jai ho!🙏🎉
@shreemahanthshreemahanth3209
@shreemahanthshreemahanth3209 29 күн бұрын
Om Swasti.
@user-cr8si3nv4r
@user-cr8si3nv4r 10 ай бұрын
शेवाळकर सर आपले खूप आभारआपल्यमुळे हा ़ोग घडून आला
@yoddhaaarmy4072
@yoddhaaarmy4072 Жыл бұрын
राम सर आपणास वंदन करतो आपण किती तरी तपस्या करून हे अगाध ज्ञान आमच्यापर्यंत पोहचवले हे आमच्यासाठी जीवनामृत आहे आपणास दिर्घायुष्य लाभावही इश्वर चरणी प्रार्थना .🙏🌹😧
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse Жыл бұрын
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L
@rohiniphadke9733
@rohiniphadke9733 Жыл бұрын
@@AlurkarMusicHouse l nn
@ulhaspatil4298
@ulhaspatil4298 10 ай бұрын
अतिशय चांगले व्याख्यान 🙏💐
@ayachit1593
@ayachit1593 Жыл бұрын
नमस्कार सर्, आपली सर्व व्याख्याने उत्तमचं आहेत. या व्याख्यानात आपण त्रैवर्णिकांना फक्त वेदाधिकार होता असे म्हटले, आणि त्यासोबतचं मोक्षाधिकार पण त्यांनाच होता असे म्हटले हे थोडे चूक वाटते कारण वेदाधिकार हा विषय धर्मशास्त्राचा आहे आणि मोक्ष हा विषय अध्यात्मशास्त्राचा आहे. त्यामुळे शंकराचार्यांनी सुद्धा अध्यात्मसंबद्ध ब्रह्मसूत्रभाष्यात अपशूद्राधिकरणामधे शूद्रांना सुद्धा पुराणादि श्रवणद्वारा मोक्षाधिकार आहे असे म्हटले आहे. जसे की विदुर, चिन्तामणि, पिंगला इत्यादि स्त्री, शूद्र हे वेदाध्ययन न करता, फक्त भक्तिमार्गानेच मुक्त झाले. म्हणून वेद स्त्रीशूद्रांच्या मुक्तीच्या विरोधात आहेत असे कृपया म्हणू नका. फक्त त्यांनी वेद शिकून मोठा आध्यात्मिक अथवा सामाजिक उपयोग नाही एवढेच कारण आहे. इतरांनी ब्राह्मणादींनी वेद शिकावा, पण आज ते शिकत नाहीत. तरीही अशिक्षित ब्राह्मण आदि सुद्धा शूद्रचं आहेत हे जाणूनचं संतांनी कलियुगात नामस्मरण हा एकचं उपाय आहे असे सांगितले आहे. जय गुरुदेव.
@swatiphadnis4478
@swatiphadnis4478 Ай бұрын
खुप सुंदर,
@ratnabhandar6582
@ratnabhandar6582 Жыл бұрын
कधीच संपू नये असे वाटणेच म्हणजेच आपल्या विद्येची व रसनेची किमया. अप्रतिम व अविट गोडीचे आपले विश्लेषण.
@PravinNikam
@PravinNikam 7 ай бұрын
सार्थ ज्ञानेश्वरी kzfaq.info/get/bejne/oMqFpsSCm6-wnoE.html
@madhukarkulkarni9871
@madhukarkulkarni9871 Жыл бұрын
नमस्कार शेवाळकर साहेब फारच सुंदर समजावून सांगितली ज्ञानेश्वरी 🙏🙏🙏
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse Жыл бұрын
धन्यवाद् Madhukarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
@shitalgaurkar1422
@shitalgaurkar1422 5 ай бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान 👌👌ज्ञानेश्वरी ची नवीन ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद सर..
@yogeshvedpathak7523
@yogeshvedpathak7523 Жыл бұрын
वाह .. अद्भुत विवेचन🙏🙏
@sureshrakshe8044
@sureshrakshe8044 2 жыл бұрын
््जय श्रीराम ्््सर्व ऐकून डोळे अश्रूंनी वाहु लागले फार मोठे उपकार झालेत धन्यवाद ्््््जय श्रीराम ््
@keshavbade2937
@keshavbade2937 10 ай бұрын
Very very nice information.
@shashikalashetty8790
@shashikalashetty8790 6 ай бұрын
Dyneshwarr Mauli
@dhirajchaudhari2660
@dhirajchaudhari2660 Ай бұрын
अर्जुन उवाच | नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्म्याच्युत | स्थितोऽस्मि गतसन्देह: करिष्ये वचनं तव || 73||
@nakulgote
@nakulgote 2 жыл бұрын
Thanks for the great upload
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Nakulji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@manojpotdar9355
@manojpotdar9355 7 ай бұрын
🙏🙏🙏
@dnyaneshwarchavan6548
@dnyaneshwarchavan6548 Ай бұрын
Dnyanamrut
@ganeshnpuri
@ganeshnpuri 4 ай бұрын
@ajitshirodkar7926
@ajitshirodkar7926 7 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@nikhilkarajgikar1
@nikhilkarajgikar1 2 жыл бұрын
श्रीस्वामीसमर्थाय नमः पूजनीय आणि माननीय गुरुवर्य श्री रामराव शेवाळकर यांना सादर साष्टांग नमस्कार विनंती विशेष. १. आपण श्रीमद्भगवद्गीता पूर्णपणे जाणता म्हणून आपल्याला विनंति पूर्वक विचारतो आहे की मला असे आढळले आहे की श्रीमद्भगवद्गीतेचे एकमेव अटळ असे रहस्य श्रीमद्भगवद्गीतेच्या ७ व्या अध्यायातील श्लोक क्रमांक २६ मध्ये दडलेले आहे. हा श्लोक खाली देत आहे. * वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन //२६//अ. ७. अर्थ :-- (भगवान श्रीकृष्ण म्हणतात) हे अर्जुना ! जगाच्या आरंभापासूनच सबंध जगात सर्वत्र घडलेल्या सर्व घटना (व सर्व लोकांनाही) मी जाणतो. तसेच आत्ता ह्या क्षणी जगात सर्वत्र घडत असलेल्या सर्व घटना व सर्व लोकांनाही मी जाणतो. तसेच सबंध भविष्य काळांत जगात सर्वत्र घडणाऱ्या सर्व घटना व सर्व लोकांनाही मी जाणतो. पण मला मात्र कोणीही जाणत नाही. टीप :-- भगवान श्रीकृष्णांनी ७६०० वर्षांपूर्वी सांगितले आहे की सबंध भविष्य काळांत घडणार्या यच्चयावत सर्व घटना व सर्व लोकांनाही मी जाणतो. ह्या अन्वये मी आत्ता ह्या क्षणी लिहिलेले सर्व काही मी आज लिहीन हे भगवान श्रीकृष्ण माझ्या जन्मापूर्वीच ७६०० वर्षे आधीच जाणत होते. हा माझा निष्कर्ष जर योग्य असेल तर मला लागू असलेले सर्व काही जगातील सर्व लोकांना व सर्व प्राणीमात्रांनाही लागू असलेच पाहिजे. म्हणजेच आपण सर्वच व सर्व प्राणीमात्रही एखाद्या धारावाहिकेत काम करणाऱ्या पात्रांसारखेच आहोत. ३. गुरुवर्य आपल्या उत्तराची चातकाप्रमाणे वाट पाहात आहे. असो. आपला शुभेच्छुक कृपाभिलाशी शिष्य विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
@NarayanDongare-sd4gy
@NarayanDongare-sd4gy 3 ай бұрын
७६०० पुर्वी भगवंत म्हणतात.कि आपल्या
@bandujiwankhede2811
@bandujiwankhede2811 4 күн бұрын
विषय सोपा करून सांगण्याची हातोटी यांच्यात होती.व्याख्यान ऐकत रहावे, असे वाटते.
@nilimadeshpande6905
@nilimadeshpande6905 2 жыл бұрын
ईश्वरी ज्ञानच ते
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Nilimaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@hanumanshinde4162
@hanumanshinde4162 2 жыл бұрын
धन्यवाद माउली
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Hanumanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@madhuraparicharak7813
@madhuraparicharak7813 Жыл бұрын
खूप सुंदर 🙏🏻🙏🏻
@SwatisKitchen1234
@SwatisKitchen1234 7 ай бұрын
🙏🙏🙏🌹🌹
@manjirideshmukh6061
@manjirideshmukh6061 2 жыл бұрын
अमृतानुभव 🙏🙏
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse 2 жыл бұрын
धन्यवाद् Manjiriji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y
@dhirajpokharna
@dhirajpokharna 2 жыл бұрын
अलुरकर म्युझिक कंपनीला विनंती.... शेवाळकर सरांचे व्याख्यान कृपया व्हिडिओ सहित अपलोड करावेत..... 🙏🙏🙏🙏
@sukumarpruthvi1130
@sukumarpruthvi1130 2 жыл бұрын
Add kami kara rao
@simaselukar1634
@simaselukar1634 Жыл бұрын
👍👍👌👌🙏🙏🙏
@rajeshrigade4008
@rajeshrigade4008 Жыл бұрын
🙏🌹🙏🌹🙏
@sculptor-dentist
@sculptor-dentist 2 жыл бұрын
🙏 वाह शेवाळकर सर, फारच छान. 🙏🙏 सर, मुक्ताबाई चे, ताटी चे अभंग, यांवर पण एक व्हिडिओ कराल का ?.... नम्र विनंती 🙏
@amarangthekar5359
@amarangthekar5359 2 жыл бұрын
सर आता देहाने हयात नाहीत
@rajeshrigade4008
@rajeshrigade4008 Жыл бұрын
🙏🙏🌹🌹🌹🙏🙏
@PravinNikam
@PravinNikam 7 ай бұрын
सार्थ ज्ञानेश्वरी kzfaq.info/get/bejne/oMqFpsSCm6-wnoE.html
@umakulkarni9272
@umakulkarni9272 2 ай бұрын
फारचप्
@VVSMusiclessons-
@VVSMusiclessons- 2 жыл бұрын
🙏🏽
@pradeepsalunke8418
@pradeepsalunke8418 2 жыл бұрын
Please comments on Ashtawakra Geeta also
@manikpotadar9928
@manikpotadar9928 6 ай бұрын
I have studied 1 to 12 adhyaya of Shrimad Bhagwad in Sanskrit .We studied the Marathi Translation only.Basic principles were not studied. 🙏
@akssap9572
@akssap9572 7 ай бұрын
Maaauli baaadal aaajun eikdha vedio Kara maharaj
@jeevanpatil4536
@jeevanpatil4536 Ай бұрын
अतिशय सुंदर... ❤.. ह्याचं audio आहे का कुठे. म्हणजे KZfaq च्या व्यतिरिक्त अजुन कुठे. कुणाला माहित असल्यास कृपया सांगावेत.
@sganesh777
@sganesh777 Күн бұрын
अलुरकर म्युझिक मध्ये अनेक ऑडियो उपलब्ध आहेत.
@sunilsawant8602
@sunilsawant8602 2 жыл бұрын
सुंदर प्रवचन पण ज्ञानेश्वरांची समाधी हा प्रसंग मात्र बुद्धिला पटत नाही.
@popatkatore892
@popatkatore892 Жыл бұрын
जाहिराती कमी करा ही विनंती
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse Жыл бұрын
Hello Katoreji! There is a KZfaq subscription you can opt for which is ad-free.
@user-scaryvisualisation
@user-scaryvisualisation Жыл бұрын
पोपट 😀😀
@user-scaryvisualisation
@user-scaryvisualisation Жыл бұрын
पोपट 😀😀
@namdeoraotarange2994
@namdeoraotarange2994 2 жыл бұрын
भावार्थ दिपीका.....1212.... समाधी.......1296...तेव्हा वय 84 होते.. क्षमा असावी... जरा तफावत वाटते
@dinkarsamant3149
@dinkarsamant3149 2 жыл бұрын
व्याख्यान नीट ऐकल्यास लक्षात येते की ज्ञानेश्र्वरी जयंती शके १२१२ला व माऊलींची समाधी शके १२१८ ला म्हणजे इसवीसन १२९६ला ११ नोव्हेंबरला असा उल्लेख आहे.
@mininathdandwate7774
@mininathdandwate7774 Жыл бұрын
शके व सन असा फरक आहे... जन्म सन 1275... समाधी 1296...... भावार्थ दीपिका शके 1212
@akssap9572
@akssap9572 7 ай бұрын
​@@mininathdandwate7774 Mauli chi purn date of birth sanga na please
@ghadialok
@ghadialok 3 күн бұрын
🙏🙏🌺
@vidyajadhav2195
@vidyajadhav2195 Жыл бұрын
🙏🙏🙏
@AlurkarMusicHouse
@AlurkarMusicHouse Жыл бұрын
धन्यवाद् Vidyaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y kzfaq.info/sun/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L
Sant Dnyaneshwar (Vyakhan)
58:30
Pt. Shivajirao Bhosale - Topic
Рет қаралды 138 М.
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 39 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 14 МЛН
Top 20 Ways to Read More Books When You're On a Tight Budget
42:22
Avinash Dharmadhikari | Veer Savarkar [PART 1] | Apan Tyanchya Saman Vhave
1:04:30
Chanakya Mandal Pariwar
Рет қаралды 673 М.