Рет қаралды 6,019
#FoodMuslimNakaPanvel #khamangMejwani #OccasionRamadan
रमजाननिमित्त पनवेलच्या मुस्लिम नाक्यावरील खाद्य सफर..
सध्या रमजानचा पवित्र महिना चालू आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रोजे पाळणे, आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडणे, उपवास सोडताना जे भोजन घेतले जाते, त्याला “इफ्तार” असे म्हटले जाते. या भोजनात विविध प्रकारचे पदार्थ असतात.
यावर्षी कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने पूर्वीप्रमाणे पुन्हा सण साजरा करता येत असल्याचा आनंद मुस्लिम बांधवांच्या बोलण्यातून दिसून आला.