Raosaheb Danve on Majha Katta : रावसाहेब दानवे यांच्याशी 'माझा कट्टा'वर गप्पा | Lok Sabha Result

  Рет қаралды 436,293

ABP MAJHA

ABP MAJHA

26 күн бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive
Raosaheb Danve on Majha Katta : रावसाहेब दानवे यांच्याशी 'माझा कट्टा'वर गप्पा | Lok Sabha Result
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 288
@AtmaramKolhe-gj6ug
@AtmaramKolhe-gj6ug 24 күн бұрын
जरांगे पाटील मुळे मराठा माणूस विरोधात गेले बाकी काही नाही हा विरोधात बोलला होता
@user-ug9ry3tz9f
@user-ug9ry3tz9f 22 күн бұрын
शेतकऱ्याचा एक ही प्रश्न न माडलेला खासदार .
@user-jz6ji6qb1c
@user-jz6ji6qb1c 24 күн бұрын
12 बोक्षाचा पान्हा जिरवला..,!!! ही धन्य आहे? या मतदारसंघात हा होता माज!! तो उतरला आहे.. ही खंत आहे??
@sanjaylambe8544
@sanjaylambe8544 24 күн бұрын
भोकरदन मध्ये किती अनुदानित विहीर आल्या ते सांगा
@RolexRadhe
@RolexRadhe 24 күн бұрын
हा गौ हत्येला सपोर्ट करणारा माणूस आहे 🤬
@KashinathGangapure
@KashinathGangapure 22 күн бұрын
46:38
@amolgholap8446
@amolgholap8446 24 күн бұрын
आता निर्मिता दिगदर्शक फक्त आणि फक्त मनोज दादा जरांगे,,🌟🌟🌟
@vikrambhandrge-gp6ej
@vikrambhandrge-gp6ej 24 күн бұрын
पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस पाशा पटेल यांनी 7000 भाव मागितला होता सोयाबीनला त्यांचे काय झाले आता तुमची सत्ता होती आणि भाव काय आहे 4300हे खरं आहे का त्या च उत्तर द्या
@AvniComputers
@AvniComputers 23 күн бұрын
only dada king
@dattakale1692
@dattakale1692 24 күн бұрын
राजकारनातला चकवा 😂😂😂😂
@Dattatraykakade-id1ze
@Dattatraykakade-id1ze 24 күн бұрын
शेतकऱ्यांना फसवलं
@ssritapure3303
@ssritapure3303 24 күн бұрын
नार्‍याने बीजेपीचा काटा काढला नाऱ्या एकटाच कोकणात निवडून आला
@drtushar2919
@drtushar2919 22 күн бұрын
रायगड, पालघर, ठाणे, कल्याण , रत्नागिरी मतदारसंघ युतीने जिंकले.. कोकणातील मतदारसंघ
@dagdobamunde432
@dagdobamunde432 22 күн бұрын
Super 😅
@pawarpatil8697
@pawarpatil8697 24 күн бұрын
झुकलेबी, वाकलेबी, झोपलेबी, लोळलेभी अन आता लोटांगण घ्यायची पाळी आली. नुसतं गॉड बोलून चालत नाही.. कामसुद्धा करावं लागतं. स्वतः खासदार, पोऱ्या आमदार, मुली zp सदस्य, जावयाला रोडचे ठेके , सगळं घरात😂😂
@Shubhambelhekar523
@Shubhambelhekar523 24 күн бұрын
चाळीस वर्ष उगाच संघरश केला का म तू उद्या गूगल चां सीईओ झालं तर घरातले लोग कामावर घेशील का नाही 😅
@never_everddiss
@never_everddiss 24 күн бұрын
​@@Shubhambelhekar523tuzya bapach google ahe ka😂 yz😂 mhne ceo zala ani as kel tr gandivr lath ghalun hakltil😂 danvyacha lombtya ahe ka tu
@Omkar-ut8gv
@Omkar-ut8gv 24 күн бұрын
🎉😅😂😅😂😅​@@Shubhambelhekar523
@pawarpatil8697
@pawarpatil8697 24 күн бұрын
@@Shubhambelhekar523 समजू शकतो आपल्या भावना.. नेत्यांना देव मानणाऱ्या लोकांची कमी नाही आपल्याकडं. ४० वर्ष संघर्ष स्वतःसाठी केला त्यात काय नवल?
@rajroyals4371
@rajroyals4371 10 күн бұрын
संघर्ष कश्याला म्हनतारे​@@Shubhambelhekar523
@A.S.9633
@A.S.9633 24 күн бұрын
ओन्ली jarange सांगेल तसे होणार."
@maheshchaudhari1109
@maheshchaudhari1109 14 күн бұрын
तुम्ही प्रश्न फार विचारपूर्वक आणि छान विचारले आहे
@aanasahebpatil8633
@aanasahebpatil8633 24 күн бұрын
दानवे साहेब आत्ता आराम करा निवांत enjoy करा पडला ते बरं झालं only मराठी फॅक्टर
@kksa7685
@kksa7685 24 күн бұрын
Are bc Kay maratha maratha lavlay mi pan maratha ahe . Maratha samaj khup motha ahe tyala nahi bhetu obc madhun arakshan.
@Nil-hq5rm
@Nil-hq5rm 24 күн бұрын
Shttttttt😂😂
@AAA2-mt4yw
@AAA2-mt4yw 24 күн бұрын
कंटाळा आला😂😂
@Harshudeshmukh1213
@Harshudeshmukh1213 24 күн бұрын
Only dada 🔥✨
@hanumanrmagar9678
@hanumanrmagar9678 24 күн бұрын
जाती साठी चा आलेख काय आहे
@mangeshchoudhary5061
@mangeshchoudhary5061 24 күн бұрын
खूप माजला होता आता बस घरी पोराला पण विधानसभेला घरात बसवणार आहे!
@vishalsurwase3371
@vishalsurwase3371 24 күн бұрын
😊 तुमच्या पोरा विषयी तुम्ही त्याला आमदार केल दुसरा कार्यकर्ता नव्हता का,,,,,,,‌+ॽ
@ganeshshinde8511
@ganeshshinde8511 24 күн бұрын
विशेष वर्ग म्हणण्यापेक्षा सर्व सांगून टाका ना त्यांच्या त्या अंदाजापेक्षा खरा नाराज होता तो शेतकरी वर्ग आणि त्या शेतकरी वर्गानेच यांना यांची जागा दाखवली
@rohitwalke6100
@rohitwalke6100 24 күн бұрын
जरांगे पाटलांच्या लाटे मुळे दादा पडले नाहीतर दादाला पाडणे शक्य नव्हते
@sanduanna6442
@sanduanna6442 24 күн бұрын
गाय मायचा तळतळाट लागला साहेब चुक दुरुस्त करा प्रयच्ती करण्याची वेळ आली आहे
@sunilpatil-mh9uu
@sunilpatil-mh9uu 24 күн бұрын
महाराष्ट्रात भाजप विधानसभा निवडणूक नेतृत्व बदलण्याची गरज आहे विनोद तावडे , एकनाथ खडसे , रावसाहेब दानवे पैकी कोणाकडे तरी देने अत्यन्त आवश्यकता आहे
@ajayshinde7132
@ajayshinde7132 24 күн бұрын
झुकला बी वाकला बी झोपला बी अजून काय बाकी आहे😂😂
@RamprasadDhepe
@RamprasadDhepe 24 күн бұрын
😅😅
@NarayanDhakane-kv9se
@NarayanDhakane-kv9se 24 күн бұрын
वाजली ना तु तु तुतारी मराठवाडा मुकला ना केंद्रीय मंत्री पदापासून. आता घ्या धतुर्या. 😂😂
@udayjagatap3443
@udayjagatap3443 24 күн бұрын
🤣🤣🤣
@dakshkpawar612
@dakshkpawar612 24 күн бұрын
खुप छान
@rajroyals4371
@rajroyals4371 10 күн бұрын
😂😂😂
@user-xq4mx3sn7o
@user-xq4mx3sn7o 24 күн бұрын
त्यांचा आलेख वाढला, Pn जनतेचा आलेख ऊंचावला नाही
@Shri-Kiranj
@Shri-Kiranj 24 күн бұрын
महागाई सिलेंडर जीएस टी पैलवान स्वास्थ शिक्षा रोजगार किसान जवान तेल डिझेल,, पुलवामा मणिपूर नोटबंद्दी किसान मर गये उनके घरवाले क्या सोचते होंगे काळू
@rakeshjogdand1856
@rakeshjogdand1856 23 күн бұрын
शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक यांच्या नंतर एखाद धरण बांधला का विचारा, बंधारा बांधला का विचारा, एखादी चांगली संस्था?
@user-uf2fr4ps1n
@user-uf2fr4ps1n 24 күн бұрын
Saheb aapala opinion is very best
@Bharatkumar-bd7si
@Bharatkumar-bd7si 24 күн бұрын
एकाच no. कार्यकर्ता
@nandumore6113
@nandumore6113 24 күн бұрын
कोणता वर्ग रे रावसाहेब??
@rushikeshpaithankar5395
@rushikeshpaithankar5395 24 күн бұрын
Dada always great jalna zilla 10 Varsha maghe aale
@Dattatraykakade-id1ze
@Dattatraykakade-id1ze 24 күн бұрын
हा पुन्हा पडणार
@user-bj5js9xp6z
@user-bj5js9xp6z 24 күн бұрын
42%BJP la,43%mva la ha हिशोब करु नका,नाहीतर महाराष्ट्रात 42ही येनार नाहीत.
@ramchandrapatil6743
@ramchandrapatil6743 24 күн бұрын
दानवेसाहेंबाना आठवण करुन द्या तुमच्या Bjp खासदारांनी वक्तव्य केलयं संविधान बदलायचं उल्लेख केलाय.
@maheshchaudhari1109
@maheshchaudhari1109 20 күн бұрын
दानवे दादा त्यांचे कौतुक सांगत राहतात चॅनलवाल्यांनी शेतकऱ्या विषयी प्रश्न विचारायला हवे त्यांच्या मतदारसंघातील किती हेक्टर जमीन सिंचनाखाली झाली हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे सोयाबीन कापूस विम्यासाठी उदय दादांनी एखादी निवेदन दिले का आम्ही पुंडलिक हरी दानवे यांचे पोस्टर लावायचे तेव्हापासून कार्यकर्ते आहे
@sainathchawali2938
@sainathchawali2938 23 күн бұрын
चॅनेलवाल्यानी मुलाखतच घेऊ नये
@user-lt9bo4fk5s
@user-lt9bo4fk5s 24 күн бұрын
Only one patil
@user-lw4rf5ki8r
@user-lw4rf5ki8r 24 күн бұрын
रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना साले मानले होते तुझी आवकात कां ते कळलेच आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
@sudhakarrajguru8914
@sudhakarrajguru8914 24 күн бұрын
अरे तू पक्षासाठी काम करतोय का जनतेसाठी
@nileshmohite2521
@nileshmohite2521 24 күн бұрын
हे पडल्याचा खरा आनंद कन्नड तालुक्यातील जनतेला झाला अशी चर्चा आहे 😂😂
@rajroyals4371
@rajroyals4371 10 күн бұрын
अगदी बरोबर
@Rahul.Bellale
@Rahul.Bellale 24 күн бұрын
शेतकऱ्या बद्दलच्या वक्तव्यामुळे रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला हे निश्चित....
@sunilhulavale-mb6cl
@sunilhulavale-mb6cl 24 күн бұрын
लोकांनी नाकारलं दुसऱ्याला पण चान्स द्या
@anisshaha5912
@anisshaha5912 24 күн бұрын
खासदार साहेबांनी विकासच केलेलं नाही तर काय करतील लोक
@sanjaykakde1033
@sanjaykakde1033 17 күн бұрын
Very nice
@user-yq3kd8gw6k
@user-yq3kd8gw6k 24 күн бұрын
Maratha yodha Manoj jarange patlani padla tula.garv
@vishalsurwase3371
@vishalsurwase3371 24 күн бұрын
तुम्ही आमच्या जाती व कडर मराठाच आहे तरी उजनीचा प्रकल्प मराठवाडा आसी धाराशिव व बीड आष्टी तालुक्यातील थोडक्यात पाणी आणा कधी येणार ते सांगा दानवे साहेब
@gauravsarnine
@gauravsarnine 24 күн бұрын
Maratha ❤
@krishnanage4027
@krishnanage4027 20 күн бұрын
25 वर्षात एकही गावामध्ये काम नाही केले
@Atikna21
@Atikna21 24 күн бұрын
Anubhav/kisse mast, chhan waqta😊
@kohinoorworld9101
@kohinoorworld9101 24 күн бұрын
आहो न्यायालय आणि न्याय राहिला आहे का देशात, आणि मोदींनी संविधानाला नमस्कार एवढ्यासाठी केला की मोदि ला ही कळाले आहे हे बदलणे अशक्य आहे
@pavanshinde1628
@pavanshinde1628 24 күн бұрын
Dada ❤❤❤
@pandurangshinde9798
@pandurangshinde9798 24 күн бұрын
दाजी परभणीला काय दिल 😂
@surajwavhule1701
@surajwavhule1701 24 күн бұрын
मनोज दादा जरांगे पाटील यांचा विजय असो
@sunilbiradar3198
@sunilbiradar3198 24 күн бұрын
45 varshyat tu jalna he japan kela ka danvya 😂😂
@72heartbeatmarathi53
@72heartbeatmarathi53 24 күн бұрын
माज जिरवलाय नंतर लाऊन काढू😅
@vikrambhandrge-gp6ej
@vikrambhandrge-gp6ej 24 күн бұрын
आता जुने लोक निवडून देऊ नका
@Ajay-uu8jd
@Ajay-uu8jd 24 күн бұрын
Kay Daji shetkaryal salya mhanan bhari padal daji
@user-lt9bo4fk5s
@user-lt9bo4fk5s 24 күн бұрын
Only one jar rage psatil
@jaydusingjadhv4944
@jaydusingjadhv4944 23 күн бұрын
किसान नाराजी
@surajwavhule1701
@surajwavhule1701 24 күн бұрын
गप बस रे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे
@surajwavhule1701
@surajwavhule1701 24 күн бұрын
शाळेमध्ये मनस्मृती शिकवायचं काम करू शकता तुम्ही तर तुम्ही काही पण करू शकता
@user-bj5js9xp6z
@user-bj5js9xp6z 24 күн бұрын
यावेळेस42टक्के मतदान फक्त मोदी मुळे zale pan vidhansabhela modi nahit tyamule ha hishob dharu naye.
@kohinoorworld9101
@kohinoorworld9101 24 күн бұрын
या लोकांना काही फरक पडत नाही भ्रष्टाचारी असो किंवा बलात्कारी असो, यांच्या पक्षाला चंदा मिळाला की यांना सगळे चालतात
@vasantagale5138
@vasantagale5138 24 күн бұрын
संपादक साहेब मतदारांनी मतं किती दिली तुम्ही का पडले हे नका विचार बजेट किती असेल त्याच्यात काय काय काम केली नोकरीतील लोकांना गेली किती संस्था स्थापन केले
@kabirnoori4057
@kabirnoori4057 24 күн бұрын
लोकानी घरी बसवलं 😂😂
@vishalsurwase3371
@vishalsurwase3371 24 күн бұрын
त्याच्या आधीच्या इलेक्शन मध्ये तुम्हाला मदत केली होती आज तुम्ही तुम्हाला मदत केली नाही म्हणून त्यांना गद्दार म्हणतात उजनीच्या पाण्याविषयी धाराशिव शिवला ला कधी येणार. 😊
@Dattatraykakade-id1ze
@Dattatraykakade-id1ze 24 күн бұрын
परत काम केलं तर पडणार
@maheshchaudhari1109
@maheshchaudhari1109 14 күн бұрын
या गोष्टी फार उशिरा कळल्या असे तुम्हाला वाटत नाही का
@sanjayvidhate2454
@sanjayvidhate2454 24 күн бұрын
मंगेश साबळे ह्या हुकमी एक्क्याचा उल्लेख नाही केला
@rohitdhumal-tg2id
@rohitdhumal-tg2id 23 күн бұрын
किती मतदान झाल मंगेश साबळेना
@vaibhav7208
@vaibhav7208 24 күн бұрын
@sanjayparave7262
@sanjayparave7262 24 күн бұрын
फक्त जरांगे पाटला मुळे तुम्ही पडला हे लक्षात ठेवा
@Swarajpawar-pt6sn
@Swarajpawar-pt6sn 21 күн бұрын
Ek maratha lakh maratha
@knk1999
@knk1999 16 күн бұрын
पक्ष साठी करण्यापेक्षा जर जनते साठी केला असतं तर या दिवस आले नसते😂😂
@kailasdombe2965
@kailasdombe2965 21 күн бұрын
साहेब आता तुमच्या मुलाचा नंबर आहे...आता गुलाल लागणार नाही मनजे नाही..
@kalyanshinde394
@kalyanshinde394 24 күн бұрын
मी सदैव दादा सोबत
@bhaurauhedaoo8679
@bhaurauhedaoo8679 24 күн бұрын
ABpमाझा निपक्ष पत्रकारिता जपली आहे.
@nileshraut2175
@nileshraut2175 18 күн бұрын
Only dada
@MadhukarJadhav-uo6ks
@MadhukarJadhav-uo6ks 22 күн бұрын
ज्या दिवशी जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलला त्या दिवशी तुमचा पराभव हा निश्चित झाला , हे सत्य आहे,,.. त्यामुळे एखाद्या समाजाबद्दल बोलताना विचार करून बोला, आणि खास करून # मराठा............
@drajendra761
@drajendra761 24 күн бұрын
आता बघु कल्याण काळे काय करतो ते त्या जरांगेला फक्त ओबीसी मध्ये यायचं आहे.
@vijayshinde6089
@vijayshinde6089 21 күн бұрын
Nig lavdya 😅
@prafullpatil3203
@prafullpatil3203 23 күн бұрын
अर ती सहस्त्रबुद्धे बाई दाजी म्हणतेय राव...😂😂
@dattadhakarge8727
@dattadhakarge8727 24 күн бұрын
तुम्ही सांगा तुरीचा भाव काय आहे बर ते सोडा कांदे खावाव का नाही ते सांगा आता तुम्हीपण खाऊ नका बर झाल तुम्ही पडले बाकी तुम्ही काही सांगु नका
@bookaadat39
@bookaadat39 18 күн бұрын
मुंढे साहेबांची आठवण येत असेल साहेब
@shreerevanshidh2477
@shreerevanshidh2477 24 күн бұрын
Take rest know
@srk7066
@srk7066 21 күн бұрын
करेक्ट काम केले रावसाहेब दानवे ❤❤
@vinayakkasrung5605
@vinayakkasrung5605 24 күн бұрын
अजुन खोट बोला पन रेटून
@sudhakarrajguru8914
@sudhakarrajguru8914 24 күн бұрын
जनतेसाठी काय
@SwapnilAvhad-gp6vx
@SwapnilAvhad-gp6vx 19 күн бұрын
mohan joshi cha maza katta episode upload karana..
@user-cz5ny1el1z
@user-cz5ny1el1z 24 күн бұрын
12 bhokacha pana daji❤
@user-nf7fc2fu8c
@user-nf7fc2fu8c 24 күн бұрын
Only maratha Manoj dada jarange Patil
@tejas569
@tejas569 24 күн бұрын
एबीपी माझा एक विनंती आहे तुम्ही अशा फडतूस माणसांना बोलवून आमचा वेळ वाया घालवता आणि तुमची पण किंमत घालवता
@vishalsurwase3371
@vishalsurwase3371 24 күн бұрын
किती पैसे कमवले हे जनतेला माहिती
@dilipshinde920
@dilipshinde920 23 күн бұрын
45 वर्षांत 45 कोटी चे मालक, दर वर्षी 1 कोटी ते लिगल अनलिगल किती माहिती नाही.
@AwdhutVangal
@AwdhutVangal 24 күн бұрын
आमच्या पक्षाचा माणूस आहे आम्ही तर बाजू घेणारच आमच्या रावसाहेब दानवे यांची
@user-ej5rz6jd1b
@user-ej5rz6jd1b 24 күн бұрын
उरावर घे त्याले
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 24 күн бұрын
एक जात आणि दोन पंथ भाजपच्या विरोधात गेले त्यामुळे भाजपचा पराभव झाला हे मान्य करा.
@user-td8st2pe2o
@user-td8st2pe2o 24 күн бұрын
Bjp chy gappa likani 10 varsha Ek to 24 la Maha mahavikas sure win ani fafatus minde la ghari basavnar
@sagarsanikacreation9809
@sagarsanikacreation9809 23 күн бұрын
मागिल दोन टर्म फक्त मोदी साहेबांमुळे निवडून आले.नाही तर जनता कंटाळली.दानवेसाहेब तुमच्या कामाची यादी वाचा
@gajananchaudhari3598
@gajananchaudhari3598 24 күн бұрын
आपण सोयगावला आले नाहीत...
@sagarsuryawanshi9337
@sagarsuryawanshi9337 23 күн бұрын
baryach lavkr kalal tumhala sillod chi paristhiti
@PopatKhelwnae
@PopatKhelwnae 24 күн бұрын
कोणाला तरी नवीन चेहरा वाटतो म्हणून त्याच्यामुळे कंटाळा आला
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 10 МЛН
World’s Deadliest Obstacle Course!
28:25
MrBeast
Рет қаралды 157 МЛН
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 15 МЛН
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 10 МЛН