No video

Ravindra Dhangekar Pune Car Accident Case : नोटांचे बंडल घेऊन अंधारे, धंगेकर एक्साईज कार्यालयात

  Рет қаралды 1,055,535

ABP MAJHA

ABP MAJHA

2 ай бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #Pune #puneaccident #ravindradhangekar
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 1 800
@eknathdhani2509
@eknathdhani2509 2 ай бұрын
रविन्द्र धांगेकर यांचे सारखे नेत्यांची खूप गरज आहे काँग्रेस साठी
@vinodkale6162
@vinodkale6162 2 ай бұрын
Aata Khup Ushir Zala Aahe, Rome Chi 3 Tikete Book Pan Zaleli Aahet😁😁😁
@user-gv6ll8no3s
@user-gv6ll8no3s 2 ай бұрын
​@@vinodkale6162 मोदी फुकट जातात.....
@ShrikantsVlogs
@ShrikantsVlogs 2 ай бұрын
​@@vinodkale6162 तु चालला आहेस का बायको पोरांना घेऊन शुभेच्छा तुला
@user-yx6fd3ln4j
@user-yx6fd3ln4j 2 ай бұрын
​​@@vinodkale6162रोम नाही ईटलीची तिकीटे असतील. भारतातील हजारो कोटी रूपये आधीच इटलीला ट्रान्फर केले आहे.
@semmytt372
@semmytt372 2 ай бұрын
का तुझी बायको जाऊन आली का???​@@ShrikantsVlogs
@AnilkumarTumma
@AnilkumarTumma 2 ай бұрын
सुषमा अंधारे आणि धंगेकर यांचे खूप खूप मनापासून आभार.
@mangalkale7574
@mangalkale7574 2 ай бұрын
सुषमा ताई रवींद्र भाऊ यांचे सारखे नेत्यांची आजच्या काळात खूप खूप गरज आहे सलाम आपल्याला 🙏🙏
@avinashghuge3398
@avinashghuge3398 2 ай бұрын
धंगेकर साहेब तुमच्या सारख्या नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@vithobapatil9492
@vithobapatil9492 2 ай бұрын
आमदार श्री. धंगेकर यांचेमुळे सर्व काही उजेडात आले आहे.
@bharatikelkar159
@bharatikelkar159 2 ай бұрын
सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांचे आभार! सलाम!!!
@rscorpio694
@rscorpio694 2 ай бұрын
Kutari bola tila adhi ncp chi ata ubta chi 😅😅
@B-PatilKing
@B-PatilKing 2 ай бұрын
😂😂😂😂😂sushh
@indian62353
@indian62353 2 ай бұрын
​​@@rscorpio694ti gadi tuzya angavar aali asti tar samajla asta tula
@indian62353
@indian62353 2 ай бұрын
धंगेकरांमुळे प्रकरण लावून धरलं, नाहीतर जळगाव सारखं केव्हाच दाबलं गेलं असतं
@B-PatilKing
@B-PatilKing 2 ай бұрын
😂🤔🙄🤦🏻🤷🏻😂🤣
@anjalipawar2253
@anjalipawar2253 2 ай бұрын
धंनगेकर दादा तुम्ही प्लिज सांभाळून रहा, या नालायक लोकांचा काही भरवसा नाही. त्यांना माणसांच्या जीवाची किमंत नाही. तुमच्या सारख्या लोक प्रतिनिधींची खूप गरज आहे.
@sudhakarjadhav3335
@sudhakarjadhav3335 2 ай бұрын
सुषमा ताई, धनगेकर साहेब, very good, गृहमंत्री म्हणून जो जबाबदार आहे, ते काय करतायेत, ह्या अधिकारी ची योग्य कारवाई केली पाहिजे, गृहमंत्रीची भाषा बोलतायत, जय भीम
@ravit8195
@ravit8195 2 ай бұрын
धंगेकर साहेब सॅल्यूट तुम्हाला.... तुमच्या सारखेच नेते हवे आम्हाला...
@nandinikonaje6069
@nandinikonaje6069 2 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@nandinikonaje6069
@nandinikonaje6069 2 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@nandinikonaje6069
@nandinikonaje6069 2 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@nandinikonaje6069
@nandinikonaje6069 2 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@nandinikonaje6069
@nandinikonaje6069 2 ай бұрын
😊😊😊😊😊😊
@mithundbhapkar
@mithundbhapkar 2 ай бұрын
पुणे आता पंजाबच्याही पुढे गेला आहे..उडता पुणे...कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र 🚩🚩
@puredesi6278
@puredesi6278 2 ай бұрын
फडणवीस साहेब पुणे सिटी ची नाव बदलुन गुन्हे सिटी करा
@kishormistari4441
@kishormistari4441 2 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊​@@puredesi6278
@swapniljadhav6554
@swapniljadhav6554 2 ай бұрын
Kamlabai jababdar ahet ya sarvala
@jameergadekar6146
@jameergadekar6146 2 ай бұрын
Raj thakre la vechrvlaga
@kakadhavare7282
@kakadhavare7282 2 ай бұрын
खोके सरकार ची करामत
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 2 ай бұрын
रवींद्र धंगेकर आणि सुषमा ताई तुमचे खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 पोलिस सर्रास फप्ता घेत आहे
@snehak9275
@snehak9275 2 ай бұрын
ह्यांनीच सवय लावली आहे ह्या डॉक्टरांना अवॉर्ड ह्यांनीच दिले 2.1/2वर्षे हेच चालू होते
@prakashkatam8105
@prakashkatam8105 2 ай бұрын
हे कुत्र्याला लाज वाटेल असे वागतात
@anilpatil9613
@anilpatil9613 2 ай бұрын
धंगेकर साहेब तुम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत आहेत..आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@user-jm6gm8wf3b
@user-jm6gm8wf3b 2 ай бұрын
मा.धंगेकरसाहेब व मा अंधारे मॅडम यांच्या समाज कार्याबद्दल खूप धन्यवाद.बोलणे अगदी बरोबर आहे.
@rahulc5793
@rahulc5793 2 ай бұрын
Tila 500 dya settle hoel ti
@ramjagtaprj6158
@ramjagtaprj6158 2 ай бұрын
धनगेकर यांना जनतेने आता संरक्षण दिले पाहिजे जनतेचा सेवक
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
🔔
@realowner54
@realowner54 2 ай бұрын
​@@adnyat ti gadi tuzya angavr ghalayla pahijel hoti mg
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
@@realowner54 धंगेकर नाटकं करतोय. तो स्वतःच फोन लावतो पबवर कारवाई व्हायला लागली तर
@arvindphatak8607
@arvindphatak8607 2 ай бұрын
गृहमंत्री फसनवीष हा कपटी षडयंत्री कारस्थानी असून जज लोया यांची हत्या केली आहे तेव्हा धंगेकर साहेब आपण सावध रहावे हेच लोक समाजात जागृती निर्माण करणार्याची हत्या करतात
@bhaveshvaity1655
@bhaveshvaity1655 2 ай бұрын
​​@@adnyat ha borabr me pun hoto tya call var😂😂😂 uddhav hakre jabbdar aahe. Devanche dev dev indidriya saheb aage badho mami la amhi sambhalto😂😂😂😂
@amol1907
@amol1907 2 ай бұрын
धनंगेकर साहेब व आंधारे ताई खूप छान काम केलात आपण या साठी खूप हिंमत लागते ते आपण दाखवली या साठी आपल्या पुढे नतमस्तक या पुढे शब्द नाहीत माझा कडे आपण ग्रेड काम केलात 👍👍👍👍💐
@prakashkatam8105
@prakashkatam8105 2 ай бұрын
आपले विच्यार खूप आवडले पन हे अंध भक्त कधी सुधारणार यांच्या आया वाहिनीवर अत्याच्यार झाल्यावर ,की दिवसा घरात येऊन मुडदे पाडून ,बलात्कार केल्यावर ?
@SharadPawar-je8ju
@SharadPawar-je8ju 2 ай бұрын
आमदार साहेब. सलाम तुमच्या कार्याला
@balasaheblande1421
@balasaheblande1421 2 ай бұрын
माता-भगिनींना माझी एकच विनंती आहे पब दारू दुकाने हे अड्डे सर्व उध्वस्त व्हायला पाहिजे तर आपली पिढी चांगली राहील
@abhaykolhe7806
@abhaykolhe7806 2 ай бұрын
Support 💪
@KiranPawar-gr2sb
@KiranPawar-gr2sb 2 ай бұрын
Only RR Aaba ni bar .Band kele hote❤
@B-PatilKing
@B-PatilKing 2 ай бұрын
Dombla
@asmitaraje9091
@asmitaraje9091 2 ай бұрын
सगळेच चोर आक्का पण त्या तलीच आक्का लाचार नालायक हा"लकट उध्दव टोमणेबाज याने मेलेल्या लोकांच्या टाळुवरच लोणी खाणारा आकका फडतुस कुत्र्यासारखी भुकते दलाल देभाषण घेराशन
@asmitaraje9091
@asmitaraje9091 2 ай бұрын
फक्त आरआर पाटील यानी बार बंद केले होते हीनाटकीबाई हा"लकटबाई लायकीनसलेलीबाई याकाळीमांजर स्टंट साठी करते
@munnajagtap5671
@munnajagtap5671 2 ай бұрын
13:04 to 13:42 धंगेकर साहेब 👍 खतरनाक ....
@saurabhrepale1836
@saurabhrepale1836 2 ай бұрын
Ek no. Asach lok neta hawa...
@indian62353
@indian62353 2 ай бұрын
​@@saurabhrepale1836right💯
@akshaydhage9414
@akshaydhage9414 2 ай бұрын
परवाने रद्द झालेली बहुतेक पब, बार हे राजकीय वरदहस्त नसलेली आहेत, हे फक्त पुण्यात नाई सर्व महाराष्ट्रात चालू आहे, साधे कॉन्स्टेबल २५ -३० लाखा ची गाडी घेऊन फिरत आहेत लाच घेऊन.. खूप गंभीर बाब आहे..
@muzaffarsayyed6810
@muzaffarsayyed6810 2 ай бұрын
Paisa yeto kuthun
@akshaydhage9414
@akshaydhage9414 2 ай бұрын
@@muzaffarsayyed6810 हाप्ते, चोरीचा जप्त केलेला माल विकुन.. लातूर मध्ये तर १ कोटी चा गुटखा पकडला त्याला सील करून ठेवलं, जिथं पोलिसांनी सील केला माल तिथून परत चोरीला...मग चोर हे पोलिस आहेत की पोलिस च चोर आहेत..
@ayushranshinge2394
@ayushranshinge2394 2 ай бұрын
सगळं कोरोनाकाळापासून चालय.
@YusufBegade
@YusufBegade 2 ай бұрын
Barobar bolla bhou. Solapur.
@lalasahebkadam3532
@lalasahebkadam3532 2 ай бұрын
महाराष्ट्राचे बिहार होण्यास सुरवात गृमंत्र्याचे आशीर्वाद
@yashwantgharge673
@yashwantgharge673 2 ай бұрын
आर. आर. आबा फडणवीसांना वर बोलवा व तुम्ही परत खाली या. तुमची फारच गरज आहे.
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
गुटका तंबाकू खाऊन गेलं ना त्ये?
@suhasbhalerao9733
@suhasbhalerao9733 2 ай бұрын
@@adnyatjithe nahi tya post varti hagayla jato kare tu😂
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
@@suhasbhalerao9733 तू खाली हात का धरतो, तुला लय आवडतं म्हणून ना 😂
@suhasbhalerao9733
@suhasbhalerao9733 2 ай бұрын
@@adnyat tikad bjp cha budakhali tari haag…2 4 Kami tar hotil tuza vasane hagrya 😂
@suhasbhalerao9733
@suhasbhalerao9733 2 ай бұрын
@@adnyat bhaktanchi savay kai jaat nahi jith jau tith ghan karaychi
@mr_akshya_0762
@mr_akshya_0762 2 ай бұрын
धगेंकर जर चुकुन निवडुन आले तर पुणे पोलिसांची सगळी लिपडी बाहेर काढणार screen shoot काढून ठेवा...।
@indian62353
@indian62353 2 ай бұрын
Right💯
@yogeshpawar2121
@yogeshpawar2121 2 ай бұрын
निवडून आले पाहिजे
@mr_akshya_0762
@mr_akshya_0762 2 ай бұрын
4 june la samjel Dada my hote te
@gableraj35
@gableraj35 2 ай бұрын
True stetment
@narendradeore6260
@narendradeore6260 2 ай бұрын
सारे stunt बाज आहेत 😂
@uddhavpawar17
@uddhavpawar17 2 ай бұрын
खरोखर बाबा हो या अगोदर कधीच या गोष्टी घडत नव्हत्या महाराष्ट्रात !
@subodhambre8589
@subodhambre8589 2 ай бұрын
हे असे आंदोलन प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजे.
@sharadsonawane263
@sharadsonawane263 2 ай бұрын
कारवाई होते म्हणताहेत मग राजरोस पणे घटना का घडत आहेत? तुमच्या विभागाचा दरारा नाही का? येणाऱ्या पिढीची काळजी नाही का ?पुणे शहराची काळजी नाही का?
@sahadevkakde120
@sahadevkakde120 2 ай бұрын
धनगेकर साहेब यांच्या सारखे नेत्यांची गरज आहे
@ptikale5867
@ptikale5867 2 ай бұрын
५०० केसेस मधून फक्त १७ परवाने निलंबित झाले. ह्या वरून सगळंच काही कळलं आम्हाला, तुम्ही तपास कसा करता ते 😂
@sunillokhande7635
@sunillokhande7635 2 ай бұрын
रवींद्र धंगेकर आपणास सदैव दीर्घायुष्य लाभो आपल्या सारखा जनसेवक महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभो
@sandipdeore6158
@sandipdeore6158 2 ай бұрын
जो आमदार मध्यरात्री पोलिसस्टेशन मध्ये जाऊन बसला त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे
@uvg8171
@uvg8171 2 ай бұрын
अरे बाबा नो नवीन पिढीची वाट लावायला लागली त्यासाठी ही व्यक्ती धडपड करते आणि तुम्हाला काय वेळेस राजकारण सुचते
@sameergalange1278
@sameergalange1278 2 ай бұрын
Aare yed zavya tuzha bahinila, bhavala, baiko aani mulanna tya Porshe car ni udayle aaste tar kase watle aste. Actually tya car ni tulach udvaila pahije hote.
@joystick0.115
@joystick0.115 2 ай бұрын
ट्टींग्रू 😂
@Kkshaikh79
@Kkshaikh79 2 ай бұрын
@sangmaha3176
@sangmaha3176 2 ай бұрын
Aare tingya tu shuddhivar aahe ka
@gunwantikhar4272
@gunwantikhar4272 2 ай бұрын
मा. कॉग्रेस आमदार रविन्द्र धंगेकर साहेबांनी जीव धोक्यात आणि मुठीत घालून पुणे वाचवलं हे अंतीम सत्य आहे. धन्यवाद साहेब👌👌👌🙏🙏🙏
@abhishekpurwat7140
@abhishekpurwat7140 2 ай бұрын
Right
@prakashkatam8105
@prakashkatam8105 2 ай бұрын
रवींद्र भाउ ने जे काही आज केलंय ते पाहून वसंत मोरे चरफ़डायला लागलाय .कोठे इंद्राचा ऐरावत व कोठे श्याम भटांची तत्तानि .रवींद्र भाउ ने ललित प्रकरण पन उकरून काढलं पन त्यात दादा भुसे व शंभूराज देसाई आला प्रकरण गुंडाळले . व हे सारं करतोय अनाजि
@01-rohitagale37
@01-rohitagale37 2 ай бұрын
,प्रत्येक जिल्ह्यात असा एक धंगेकर हवा🔥🔥
@rupeshthorat-mz4xj
@rupeshthorat-mz4xj 2 ай бұрын
Dhangekar साहेब तुमच्या बद्दल खूप खूप आदर आहे. आपण लोकशाही वादी लोकं आहोत त्यामुळे त्या पोलीस अधिकाऱ्याशी आपण आदरपूर्वक बोलले पाहिजे. जनता तुमच्या सोबत आहे.
@kapilkadam2787
@kapilkadam2787 2 ай бұрын
ह्याला म्हणतात लीडर.... धंगेकर साहेब खरच तुम्ही ग्रेट आहात
@prashantwaghmare1702
@prashantwaghmare1702 2 ай бұрын
आज मी रवींद्र भाऊ यांना ढाण्या वाघ समजतो आमच्या अहमदनगर च्या शिवसेना उपनेते आमदार स्व. अनिलभैय्या राठोड साहेब सारखेच काम सेम to सेम काम 🚩🚩🚩🚩
@maheshsalunkhe9941
@maheshsalunkhe9941 2 ай бұрын
ते मुळचे शिवसैनिक आहेत
@dnyaneshwarrudre7341
@dnyaneshwarrudre7341 2 ай бұрын
अनिलभैय्या राठोड लढवय्या शिवसैनिक ❤
@munnadon5461
@munnadon5461 2 ай бұрын
भावा माझ्या मनातलं बोललात तूम्ही
@rameshanarase7678
@rameshanarase7678 2 ай бұрын
रविन्द्र धांगेकर साहेब अगदी बरोबर बोलले आहे धन्यवाद साहेब, कुंपणच शेत खायला लागले तर कसं होणार
@lokeshjadhav7879
@lokeshjadhav7879 2 ай бұрын
दिवस फार दूर नाहीत कि लोक पोलीस , महसूल कार्यालयांवर ,न्यायासाठी हल्ले करतील. सुधारा रे
@amitabhbachchan2727
@amitabhbachchan2727 2 ай бұрын
लोकप्रतिनिधि रविन्द्र धंगेकर यांना 2024 चा भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे। 🙏🙏🙏🙏🙏🙏
@kirtilove5415
@kirtilove5415 2 ай бұрын
Bjp ला सांगा मग देतील
@user-xj1gc9yc8k
@user-xj1gc9yc8k 2 ай бұрын
@@kirtilove5415 aila layich ahe ka tyo chor kutla
@amitabhbachchan2727
@amitabhbachchan2727 2 ай бұрын
@@kirtilove5415 bjp म्हणेल मुक्ता टिळक ,गिरीष बापट यांना दिल्यानंतर विचार करु।
@Jaffy...d
@Jaffy...d 2 ай бұрын
😂😂😂​@@amitabhbachchan2727
@mahendragite5080
@mahendragite5080 2 ай бұрын
पुणेकरांनो, ही एकजूट अशीच कायम टिकवून, आमदार धंगेकर, मोहन जोशी, सुषमा अंधारेन सारखे कडवे नेतृत्व करणारे आपणास मिळाले आहेत, अशीच चळवळ संपूर्ण भारतात पसरून जनजागृती होणे गरजेचे आहे. 👍👍
@user-vv9lj9xt4x
@user-vv9lj9xt4x 2 ай бұрын
सत्तेत नसतात . तेव्हाच बोलायला जोर येतो.
@dipakrotkar793
@dipakrotkar793 2 ай бұрын
🔔
@ajaywagh776
@ajaywagh776 2 ай бұрын
लव#
@mandargole7831
@mandargole7831 2 ай бұрын
Uddhav thakare mumbait bmc mdhe kiti khalle te pn vichara
@Donaldasdf
@Donaldasdf 2 ай бұрын
सुशील कुमार शिंदेच्या मुलीने 3 जीव घेतलेले तेव्हा कुठे होते सगळे.......
@raghunathkute863
@raghunathkute863 2 ай бұрын
लोणारी समाजाचा ढान्या वाघ💪.. रविंद्र धनगेकर साहेब❤.. जय लोणारी💪
@ijajpathan
@ijajpathan 2 ай бұрын
रविंद्र भाऊ धंगेकर हे प्रश्न मांडत आहेत. त्यांनी जनतेसाठी जो लढा दिला आहे. त्यांना नक्कीच यश येईल. त्यांच्या पाठीशी जनता आहे. इतर आमदार खासदार मंत्री नगरसेवक लोकप्रतिनिधी मेले वाटत. त्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@sandip3577
@sandip3577 2 ай бұрын
अश्या लोकांची खूप गरज आहे , खूप वाढला आहे भ्रष्टाचार.
@B-PatilKing
@B-PatilKing 2 ай бұрын
😂
@indian62353
@indian62353 2 ай бұрын
खरंय 💯
@indian62353
@indian62353 2 ай бұрын
धंगेकर... कामाचा माणूस ❤
@B-PatilKing
@B-PatilKing 2 ай бұрын
🙄🤔😂🤣
@B-PatilKing
@B-PatilKing 2 ай бұрын
😂🤣
@vishnughadigaonkar2892
@vishnughadigaonkar2892 2 ай бұрын
हे सर्व ऑफिसर वर देवेंद्र फडणवीस चे आहे यांचावर फडणवीस यांचा हात आहे
@shivajisolam7992
@shivajisolam7992 2 ай бұрын
अरे कारवाई करायची आणि मांडवली करायची फक्त फाॅर्मलिटि आहे तुमची सगळी सेटीग
@jameergadekar6146
@jameergadekar6146 2 ай бұрын
Barbar bolas bhau
@maheshbomble4859
@maheshbomble4859 2 ай бұрын
धंगेकर साहेब तुमच्या पुणे शहरा पुरते नाही तर आख्या महाराष्ट्र चे पोरं शिक्षणासाठी पुण्यामध्ये येतात तुमचं खूप खूप धन्यवाद
@carlos3933
@carlos3933 2 ай бұрын
आमदार रवींद्र धंगेकर यांना कडक सुरक्षा पुरवली गेली पाहिजे.
@PramodNikam-sp7fx
@PramodNikam-sp7fx 2 ай бұрын
एक्साईज कार्यालयातील संमदित अधिकारी यांना शासनाने तातडीने कारवाई करुन सस्पेंड केले पाहिजे व त्यांना अटक झाली पाहिजे
@search7929
@search7929 2 ай бұрын
अधिकारी भ्रष्टाचार करतोच म्हणून तो शांततेत आईकत आहे
@ramgadade2953
@ramgadade2953 2 ай бұрын
याला जबाबदार असणाऱ्या या सर्व भ्रष्ट लोकांवर कार्यवाही झाली पाहिजे.
@ajaypatil5790
@ajaypatil5790 2 ай бұрын
धंगेकर साहेब 1 चं नंबर 👌🏼
@blueheaven4838
@blueheaven4838 2 ай бұрын
Detective Dhangekar ....well done 🔥🔥🔥
@abdulrafi8386
@abdulrafi8386 2 ай бұрын
Sushma andhare medam ko maharashtra ka h.m banana chahiye.
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 2 ай бұрын
जे दोन जीव गेले त्यांना न्याय मिळावा .सुषमा ताई रवी भाऊ तुमचे अभिनंदन असे कार्यकर्ते नेते निर्माण झाले पाहिजेत
@dr.maheshrandive5825
@dr.maheshrandive5825 2 ай бұрын
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशामध्ये काय सुरू आहे हे
@Dot81
@Dot81 2 ай бұрын
ज्यानी निबंध लिहायला सांगितलं त्या न्यायधीश वर पण का कारवाई करू नये.
@raghujskshdbcmz
@raghujskshdbcmz 2 ай бұрын
💯 correct, tya corrupted judge var lavakarch karyavahi hoil
@MLTR-1995
@MLTR-1995 2 ай бұрын
न्यायालयाचा अवमान असे कारण पुढे करुन लपतात त्या मागे न्यायाधीश
@factsbin123
@factsbin123 2 ай бұрын
Pune daaru mukt Kara
@chandrakantkadam7778
@chandrakantkadam7778 2 ай бұрын
त्या न्यायाधीशाला उलटे टांगून दगडाने या ठेचले पाहिजे.
@chandrakantkadam7778
@chandrakantkadam7778 2 ай бұрын
असे ग्रेट नेते पाहिजेत.
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 2 ай бұрын
धंगेकर देवदूत बनून आलेत खरंच 🔥🔥
@sanjayshegar9231
@sanjayshegar9231 2 ай бұрын
Dangekar ikte changale asun Kay karata sobatache kamache nagit
@abhimanyupokharkar2562
@abhimanyupokharkar2562 2 ай бұрын
जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर अशाप्रकारे लोकांसाठी काम करत राहिले तर माझा भारत देश जगात 1 नंबर ला सर्व बाबतीत असेल खूप छान काम केलंत तुम्ही...सलाम तुमच्या कार्याला...👍
@rameshtambe8338
@rameshtambe8338 2 ай бұрын
जय महाराष्ट्र तुम्हाला दोघांचे काम चांगले आहे
@dr.fidahusensayyad6938
@dr.fidahusensayyad6938 2 ай бұрын
गृह मंत्रि ला हप्ता मिळाल्या शिवाय घडु शकते
@user-ed4bg8iz9l
@user-ed4bg8iz9l 2 ай бұрын
बघा गृहमंत्री साहेब उघडा डोळे बघा निट महाराष्ट्राची शान घातली हो ह्या तुम्हच्या गृह खात्यात कसा सावळा गोंधळ घातला महाराष्ट्रात
@user-cg8rm4io5d
@user-cg8rm4io5d 2 ай бұрын
फडणवीस आता काय करत आहे
@S.S.S2241
@S.S.S2241 2 ай бұрын
भावी खासदार..रवींद्र भाऊ धंगेकर हेच पुण्याचं भविष्य बदलणार आहे नाद खुळा धंगेकर 🤝👍🏻
@glkonde1156
@glkonde1156 2 ай бұрын
रवींद्र धंगेकर, सुषमा ताई अंधारे सारख्या नेत्यांची आज समाजाला, नवीन पिढीला खरी गरज आहे . असे नेते आज दुर्मिळ झाले आहेत.
@sagar_badade
@sagar_badade 2 ай бұрын
पुण्याला खंबीर नेतृत्व भेटले आहे. 🙏
@user-nh7jz2cm3g
@user-nh7jz2cm3g 2 ай бұрын
दारूबंदी खात्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्या ची संपत्ती ची माहिती घ्या. खूप मोठं घबाड निघणार.
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 ай бұрын
अभिमान वाटतोय आज आमचे पुण्याचे आमदार रविंद्र धंगेकर आहेत हे सांगताना. सत्तेत असणार्यांना लाजा कशा वाटत नाहीत ? महाराष्ट्राच आणखी किती वाटोळ करणार आहात तुम्ही?
@prashantkamble9038
@prashantkamble9038 2 ай бұрын
संबंधित आयुक्तांनी मोदींकडून एक गुण घेतला "झुट कितना भी बोलो व्हिजन बडा होना चाहिए" सपशेल अपयशी ठरले पोलिस. धांगेकर साहेब, सुषमा ताई खूप चांगल्या पद्धतीने लढा देत आहात आणि विशेष म्हणजे आमच्याही वाट्याचा लढा तुम्ही लढत आहात. आपले आभार
@PramodNikam-sp7fx
@PramodNikam-sp7fx 2 ай бұрын
मा.आ.धंगेकर जी व मा.सुषमा ताईं यांना सरकारने तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे
@yogeshwarbhagwat1133
@yogeshwarbhagwat1133 2 ай бұрын
श्री धंगेकर आपल्या कार्याला सलाम ...सामान्य माणसातील असामान्य व्यक्तिमत्व
@munnajaani1964
@munnajaani1964 2 ай бұрын
बुलडोजर लागले पहेजे आणि पूर्ण महाराष्ट्रात दारू बंद झाली पहेजे आनी प्प पण बंद झाले पहेजे हे आमची मंगणी आहे जय महाराष्ट्र जय मिम् जय भीम
@ranjitpatil5993
@ranjitpatil5993 2 ай бұрын
पुणे शहराला रवी भाऊ ची खूप गरज आहे
@vinodsangale593
@vinodsangale593 2 ай бұрын
आमदार धंगेकर साहेब व सुषमाताई अंधारे खुप खुप आभारी
@GaneshGaikwad-cv4uh
@GaneshGaikwad-cv4uh 2 ай бұрын
सन्माननीय आमदार साहेब व सुषमाताई आपण जो आवाज उचलला आहे तो अतिशय योग्य आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये गरीब दररोज मरत आहे. त्यांना न्याय भेटत नाही.आपणास आमची विनंती आहे . त्यांनाही न्याय मिळवून द्यावा. कारण कायद्यापुढे सगळे समान आहेत. गरीब असो की श्रीमंत.
@baburaosanap5076
@baburaosanap5076 2 ай бұрын
सुषमा अंधारे ताई व धन गे कर साहेब तुमच्याबरोबर पुणे कराच नाही तर सर्व महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे या भंग या अधिकाऱ्यांना सोडू नका
@akshaypacharne6691
@akshaypacharne6691 2 ай бұрын
फड़तुस गृहमंत्री राजी नामा द्यावा
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचा निषेध म्हणून फडणवीसांनी राजीनामा दिलाच पाहिजे. दिशा-सुशांत सारखी प्रकरणे कशी दाबायचा ते फडणवीसांनी अनिल देशमुखांकडून शिकावे.
@akshaypacharne6691
@akshaypacharne6691 2 ай бұрын
​अमित शाह कादून शिकावे
@user-gv6ll8no3s
@user-gv6ll8no3s 2 ай бұрын
​@@adnyat त्या केस आजुन सुरु आहे..... आताचे गृहमंत्री फक्त त्याचे राजकरण करायचे..... मग आता का तपास करत नाहित गृहमंत्री.....
@MG-od7tx
@MG-od7tx 2 ай бұрын
Faltu chi badbad​@@adnyat
@bhaveshparmar8993
@bhaveshparmar8993 2 ай бұрын
Pan yenar BJP ch...
@jayasingpatankar9216
@jayasingpatankar9216 2 ай бұрын
कुठे आहेत गृहमंत्री, कुठे आहेत पालक मंत्री? कुठे आहेत मुख्यमंत्री?
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
ते आहेत म्हणून तर कारवाई झाली. पालघरला साधूंची हत्या, दिशा-सुशांतचा संशयास्पद मृत्यू, मनसुखची हत्या... तेव्हाच्या सरकारने काय कारवाई केली होती? तेव्हा मागितला का तुम्ही राजीनामा
@pramodwankhade1819
@pramodwankhade1819 2 ай бұрын
समोर चा विचा रतो काय? आणि उत्तर राजकीय
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
@@pramodwankhade1819 भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश आत्ताच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनीच दिले आहेत
@PrashantPatil-sr7zb
@PrashantPatil-sr7zb 2 ай бұрын
​@@adnyatयंत्रणा सर्व सत्ताधाऱ्यांचा हातात आहेत.. सध्याचे राजकर्ते कोण आहेत..का मग कारवाई होत नाही 😡.. हे असले 2पैसे/comment करणे बंद कर..
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
@@PrashantPatil-sr7zb सत्तेत भाजप आहे म्हणूनच २ पोलीस अधिकारी सस्पेंड झाले, दोन डॉक्टर अटक झाले. निर्लज्ज उद्धव तर स्वतःच वाझेला पाठीशी घालत होता...
@dilipShakunde
@dilipShakunde 2 ай бұрын
खतरनाक
@k.dudave4871
@k.dudave4871 2 ай бұрын
शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याची देशात नाहीतर जगात नाव आहे पण आता खुप दुःख राव 😢😢😢 कुठे नेऊन ठेवले आहे महाराष्ट्र माझा असे सांगण्याचे दिवस आले राव 😢😢😢😢
@anilsalve1235
@anilsalve1235 2 ай бұрын
पोलिस हफ्ते खातात. कारवाई करण्यात येत नाही.
@abhaykolhe7806
@abhaykolhe7806 2 ай бұрын
2000 maharatrtun Pune police cha vishvash udala Ajun 2 year ni 20000000 lokancha vishvas udel Yachyat shanka nahi Police je dande karatat te Kara pun kayda yachahi visvas jal jal 20000 lokancha udala Ani jar ka Cort chahi 5000 lokancha udala Ata baravasa konaver tevayacha he lok bagatil
@manohardeshmukh4724
@manohardeshmukh4724 2 ай бұрын
या सर्व अधिका-यांच्या व त्यांच्या कूटूंबियांच्या संपत्तीची उच्च न्यायालयाच्या मार्फत चौकशी झाली पाहीजे
@vinodkatarnavare8108
@vinodkatarnavare8108 2 ай бұрын
Mam.jay.bhim.jay.mahrashtra.
@padmajahawaldar4319
@padmajahawaldar4319 2 ай бұрын
Homes minsiter should resign by dignity ❤
@aartisable8675
@aartisable8675 2 ай бұрын
आता गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
म्हणजे ज्यांनी कारवाई केली त्यांचाच राजीनामा मागा... दिशा-सुशांतची प्रकरणे दाबली तेव्हा दिला होता का राजीनामा?
@user-gv6ll8no3s
@user-gv6ll8no3s 2 ай бұрын
​@@adnyat मग त्याचा तपास सध्याच्या गृहमंत्र्यांनी का नाही केला...... हे तर स्पष्ट आहे.....
@akshaypatil2192
@akshaypatil2192 2 ай бұрын
टरबुजा देत नाही राजीनामा
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
@@user-gv6ll8no3s मुंबई पोलिसांनी सर्व पुरावे नष्ट करून झाल्यावर तपास CBI कडे दिलाय, आता बसा बोंबलत
@anupriyadesai542
@anupriyadesai542 2 ай бұрын
​@@adnyatअंधभक्त spoted😅
@bharatikelkar159
@bharatikelkar159 2 ай бұрын
गृहमंत्र्यांना चौकात उभे करून या सर्व अधिकाऱ्यांसह फटके मारा.
@ravimate8106
@ravimate8106 2 ай бұрын
Tarbujerao greatest kapati
@udhavgarkhede6028
@udhavgarkhede6028 2 ай бұрын
Ghruhmantryanch tingar sujavla pahije bhar chukat mushri ne bhandhun
@vikramraju4209
@vikramraju4209 2 ай бұрын
तोंडात डुकराची घाण घालून मारावे... पैसे खूप खाल्ले आता हे पण पंचवतील
@shaikhzahir6512
@shaikhzahir6512 2 ай бұрын
खुप चांगली ऍक्शन घेतली ताई आपण धन्यवाद
@doctorlokkk
@doctorlokkk 2 ай бұрын
Vinod be like: sabko leke jauga 😂😂😂😂😂😂
@rahuldeshpande4938
@rahuldeshpande4938 2 ай бұрын
First time I feel respect for Andhare Madam. Good Job !!!
@mansoortamboli8048
@mansoortamboli8048 2 ай бұрын
नाशिक फाटा ते चाकन हया रसत्यावर गोर गरीब कामसाठी जातात। त्यांचे 2 व्हीलर। 4 ते 5 ठिकानी अडवुन कही ट्रेफिक वाले दमदाती करुण त्रास देता साहेबानी ह्याची ही दखल घ्यावी,,
@user-ow8tu3ye1x
@user-ow8tu3ye1x 2 ай бұрын
Ho tithe pn khup chalu ahe ha. Karbhar
@webilogIndia
@webilogIndia 2 ай бұрын
This is happening at many places.
@deepaligaikwad3796
@deepaligaikwad3796 2 ай бұрын
योग्य समाचार घेतला..salute to both of you
@raghujskshdbcmz
@raghujskshdbcmz 2 ай бұрын
Janateche kaivary Sushmatai&Dhangekar sahebanchi khup garaj aahe pynyala
@suryakantdeshmukb4010
@suryakantdeshmukb4010 2 ай бұрын
फक्त ही दोनच माणसे पुण्यात सजग नागरिक समाज सेवक आहेत का?
@pawarsp9
@pawarsp9 2 ай бұрын
आता तरी तसेच दिसत आहे.बाकी लांगेबंध्ये .........
@user-gv6ll8no3s
@user-gv6ll8no3s 2 ай бұрын
खोके मिळाले की झाल किंवा नवीन पॅटर्न नुसार भागीदारी.....
@RRRPPP9712
@RRRPPP9712 2 ай бұрын
पुण्यातले बाकीचे आमदार कुठे गेलेते,त्यांना हफ्ते मिळालेत
@nilesh.j935
@nilesh.j935 2 ай бұрын
✅✅😂
@MLTR-1995
@MLTR-1995 2 ай бұрын
त्या आमदारांची list द्या इथे 😂
@azharmokashi
@azharmokashi 2 ай бұрын
खरे आरोपी हीच लोक आहेत
@prakashsuroshe3514
@prakashsuroshe3514 2 ай бұрын
मग ताई तुम्ही अगोदर का नाही बोलल्या मी कोणत्याही पक्षाचा नाही. ताई तुम्ही इतक्या दिवस कुठ होत्या आणि हा खोका आला कुठून
@lgpatil3333
@lgpatil3333 2 ай бұрын
भारतात पैसा खूप आहे पण गैरमार्गाने अधिकारी, पुढारी, कारखानदार, बडे व्यावसायिक, राजकारणी यांच्या घरात जातोय... असे लोक अब्जाधीश आहेत.... यांची भारतातील एकूण संख्या किती असेल?? Reply मध्ये टाका... सर्वसामान्य जनते पर्यंत सरळ मार्गाने पैसाच पोहोचू नये आणि जर पोचलाच तर हे लोक काही ना काही मार्गाने काढून घेतात... म्हणूनच जनतेला सेवा मिळत नाहीत...गरीब अधिकच गरीब होताहेत... झोपडपट्टया वाढून बकालपणा येत आहे...
@user-vc3zh1wj5q
@user-vc3zh1wj5q 2 ай бұрын
धनगेकर ग्रेट माणूस आहे.पुणे शहर ला असा नेता परत मिळणार नाही.
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 2 ай бұрын
धंगेकर साहेबाचा 🎉🎉
@ChhayasRecipesMarathi
@ChhayasRecipesMarathi 2 ай бұрын
सर्व कायदे सिस्टीम सडून गेलेली आहे आणि त्यांना नेत्यांची साथ आहे यांना श्रीमंतांची सेवा करण्यासाठीं निवडून दिलेली आहे
@dilippatil3909
@dilippatil3909 2 ай бұрын
हा केवळ निवडणूक स्टंट आहे. सगळ्याच सरकारच्या काळात हे चालू असते.हे धंदे बंद होणार नाहीत.
@rajendralad9829
@rajendralad9829 2 ай бұрын
दि ग्रेट धंगेकर... सुषमा ताई आणि सर्व सहकारी 👍
@UtkD0307
@UtkD0307 2 ай бұрын
तो प्यासा लॉज रात्र भर अस्तो , कोणी सांगेल
@popatdhavale6782
@popatdhavale6782 2 ай бұрын
हापते फक्त पोलीसच घेत नाही यातला बराच वाटा हेच पुढारी घेतात
@prathameshsawant1120
@prathameshsawant1120 2 ай бұрын
Me pan Dhangekar✌🏻
@sanjaypatil587
@sanjaypatil587 2 ай бұрын
सर लिस्ट तुम्ही जनतेला.....मागत आहे....मग तुमचे कर्मचारी काय करत आहेत.....
@vinodkale6162
@vinodkale6162 2 ай бұрын
List Sarvajanik Karavi, aapapsat settlement Nako😁😁
The Pune Porsche Crash | Rich People vs Aam Aadmi | Dhruv Rathee
17:36
Dhruv Rathee
Рет қаралды 14 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 18 МЛН
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 25 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 34 МЛН
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 18 МЛН