Ravish Kumar interview : रवीश कुमार यांची बेधडक मुलाखत ABP Majha

  Рет қаралды 309,949

ABP MAJHA

ABP MAJHA

Жыл бұрын

#ravishkumar #rahulkukarni #ravishkumarinterview #ravishkumarlatestnews #abpमाझा #abpmajha #marathinews
Ravish Kumar interview : रवीश कुमार यांची बेधडक मुलाखत ABP Majha
Video Credit : Sudhir Kakde/ Producer | Vivek Shinde/ Editor
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
Disha Salian Death Case | Sushant Singh Rajput | Aditya Thackeray AU | आदित्य ठाकरे | दिशा सालियन मृत्यू प्रकरण | Corona Outbreak Lockdown Updates | India Corona Live Updates | Maharashtra Corona Cases | Maharashtra Coronavirus Updates | कोरोना उद्रेक | कोरोना लॉकडाऊन | News Maharashtra | Maharashtra LIVE | Vidhan Sabha Maharashtra | Vidhan Sabha | Maharashtra LIVE News | Vidhansabha LIVE | Maharashtra Vidhan Sabha LIVE | Maharashtra Assembly Winter Session LIVE Updates | महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन खडाजंगी लाईव्ह | महाराष्ट्र विधानसभा देवेंद्र फडणवीस | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | विरोधी पक्षनेते अजित पवार विधानसभा अधिवेशन | Ajit Pawar Vidhan Sabha | Devendra Fadnavis Speech Vidhan Sabha | Cm Eknath Shinde Speech Vidhan Sabha LIVE | Maharashtra Cold Wave | Cold wave live updates | महाराष्ट्र थंडी पारा | महाराष्ट्र गारठला | थंडी गारठा | थंडी शेकोटी | Jayant Patil Suspension | Maharashtra NCP Protest | जयंत पाटील निलंबन | महाराष्ट्र राष्ट्रवादी आंदोलन | जयंत पाटील निलंबित

Пікірлер: 1 900
@khandushinde6908
@khandushinde6908 Жыл бұрын
रवीशजी आप खुद चॅनेल है. आप जहाँ भी खडे होंगे वहा तुरंत चॅनेल शुरु ही जायेगा!आपकी पत्रकारिता को दिल से सलाम! 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@ovaispathan5065
@ovaispathan5065 Жыл бұрын
Love from USA only for Ravish sir 😊
@atulkrofficial
@atulkrofficial Жыл бұрын
really r u from usa . in which city
@mehulmehta1508
@mehulmehta1508 Жыл бұрын
Pathan atankwadi hai
@varshuly
@varshuly Жыл бұрын
@@atulkrofficial I also USA ...I like raivsh Kumar..
@latakadam9466
@latakadam9466 Жыл бұрын
Ravish Kumar is my favourite journalist
@RajaramKantodeKhasabaiLaxman
@RajaramKantodeKhasabaiLaxman Жыл бұрын
लोकांच्या पैशानेच लोकशाही खतम करण्याचा कार्यक्रम... पत्रकारितेसंबंधी प्रश्न आणि उत्तर एकदम 1 नंबर
@ARVINDKUMAR-im4uz
@ARVINDKUMAR-im4uz Жыл бұрын
माझा के इस इस पत्रकार को दिल से सलाम... जिसने रवीश कुमार का इंटरव्यू लेने की हिम्मत दिखाई.... 🙏🙏
@manojsakpal4218
@manojsakpal4218 Жыл бұрын
कुलकर्णी साहेब धन्यवाद राविश कुमार यांची मुलाखत दाखवली बद्दल.
@aniljadhav4953
@aniljadhav4953 Жыл бұрын
🙏🙏👌👌👍👍
@satishpandagle3227
@satishpandagle3227 Жыл бұрын
रविशकुमार सर आपल्या स्वाभिमानी पञकारीतेस सॅल्युट करतो . 🙏🙏🙏
@abdulladongaokar
@abdulladongaokar Жыл бұрын
रविश कुमार देश का स्वाभिमान हैं, पत्रकारिता की दुनिया का निर्भिड , सच्चा योद्धा है . जो गोदी हुकूमत के आखो मे आखे डालकर बात करने वाला शेर हैं...
@SamGavhaneOfficial
@SamGavhaneOfficial Жыл бұрын
व्यक्त होण्याचं माध्यम विकत घेऊ शकता,पण व्यक्त न होण्यासाठी थांबवू शकत नाही .......
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 Жыл бұрын
Are te vikayla nighalet mhanun ghetlay.tumi jar tumchi vastu bazarat viknya sathi ghevun alat tar tila koni tari ghenar na.dosh ghenaryacha thodi ahe.tumi alat ghevun.
@ravindrak.1109
@ravindrak.1109 Жыл бұрын
@@santoshtrimbakkhardesantos7102 अरे गप्प रे अंधभक्ता
@gajanankate8009
@gajanankate8009 Жыл бұрын
Best remarks
@0TEJAS_18
@0TEJAS_18 Жыл бұрын
Bro Adani ne legal se liya hai
@ajitkumardede5920
@ajitkumardede5920 Жыл бұрын
@@ravindrak.1109 😁😂😂
@MrNams
@MrNams Жыл бұрын
मुलाखत घेतल्या बद्दल, आभारी आहे....
@aanadgavande1877
@aanadgavande1877 Жыл бұрын
छान
@finishgoogl7960
@finishgoogl7960 Жыл бұрын
God-forsaken ravish kumar RUBBISH media is gone, finished, khallas . . . !!! . . . This God-forsaken is the personification of all the negative qualities any creature person can have.
@shubhampatil.mh1951
@shubhampatil.mh1951 Жыл бұрын
लोकशाही चा चौथा स्तंभ या काही चांगल्या व्यक्तीमत्वांमुळे सन्मानाने ताठ मानेने उभा आहे.. The Great salute sir
@samirmahadik2156
@samirmahadik2156 Жыл бұрын
श्री रवीश कुमार🙏👌👍
@mukeshbhongle8920
@mukeshbhongle8920 Жыл бұрын
एक ईमानदार पत्रकार रविश कुमार
@prc6075
@prc6075 Жыл бұрын
डोक्यातून हवा जाऊन माणूस अंतराळात जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा रवीश कुमार आहे. अगदी आजच प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी अदानी बरोबर चर्चा झाल्याची बातमी दिली आणि हे काय hostile takeover नव्हतं. मग आता रवीश कुमार काय प्रणव रॉय ला शिव्या देणार काय ?? 1. NDTV चा शेअर फेब्रुवारी २०२१ मध्ये होत ११५ रुपये आता आहे ३३० रुपये आणि स्टॉक ऑपशन मुले या रवीश कडे सुद्धा शेअर्स असतील त्यामुळे याने सुद्धा रग्गड पैसा कमावला असेल तो हि अदानी चा पैसा, आणि इथे त्याचे चमचे त्याचा उदो उदो करत आहेत!!!! 🤣🤣 2. बरखा दत्त म्हणते आहे की हा चॅनेल अदानी ने जबरदस्तीने घेतलेला नाही तर सगळं संमती ने झालं आहे. 3. आणि हा रवीश म्हणतो माझा आवाज दाबण्यासाठी अदानी ने करोडो रुपये खर्च करून NDTV विकत घेतली !!! हद आहे मी पणाची !!! ठार वेडा झाला आहे हा... २०२४ मोदी परत आल्यानंतर तर हा पूर्णपणे मेंटल होऊन जाईल !! सिंहासन मधल्या दिगू टिपणीस चं जसं झालं होतं कलायमॅक्स मध्ये अगदी तसं !!! 🤣🤣🤣
@balkrishnadode7901
@balkrishnadode7901 Жыл бұрын
आज के लोकशाही में ईमानदार पत्रकार का हालत यें हो रहा है, लोकशाही भांडवलशाही में बदल गयीं हैं
@manojgaikwad6336
@manojgaikwad6336 Жыл бұрын
Right Right Right agreed with Ravish kumar
@ravsahebghanghav4738
@ravsahebghanghav4738 Жыл бұрын
Right ravish Kumar
@shivajiphulsundar7695
@shivajiphulsundar7695 Жыл бұрын
पाखंडी घमेंडी मोदी विरोध ठासून भरलेला व्यक्ती जगात फक्त तोच एक प्रामाणिक बाकी सगळे बेईमान अशा अविर्भावात तो बोलत होता आणि बोलतो पण तो विकला गेला नाही असे तो म्हणतो खराब मालकोण घेणार? मोदी चुकतही असेल मोदी मिडिया चुकतअसेल. पण हे दहा टक्के तरी चांगली असतील ना हा रविष कुमार दहा टक्क्याचे सुद्धा कौतुक करीत नाही
@aniljadhav4953
@aniljadhav4953 Жыл бұрын
🙏👌👌
@sagardeore6112
@sagardeore6112 Жыл бұрын
🤣🤣🤣
@israrurrahman2023
@israrurrahman2023 Жыл бұрын
भारताची शान पत्रकारितेची आळख रविशंकर कुमार. धन्यवाद राहुल कुलकर्णी साहेब.
@vaijayantnimsarkar8953
@vaijayantnimsarkar8953 Жыл бұрын
निष्पक्ष पत्रकार म्हणजे रविश कुमार, छान मुलाखत, राहुल जी धन्यवाद
@NileshKumar-ek6rm
@NileshKumar-ek6rm Жыл бұрын
नामदार और इनामदार नहीं ईमानदार रविश कुमार जी हैं। झुकेंगे नहीं बोलते रहेंगे। हम सब आपके साथ हैं।...🙏🙏
@susantkhosla7222
@susantkhosla7222 Жыл бұрын
Thik Bhai ❤️♥️❤️
@kishorsalve522
@kishorsalve522 Жыл бұрын
मुलाखत घेतल्याबद्दल तुमचे धन्यवाद
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 Жыл бұрын
Ho .... fkt thode kami bolale aste tr Ravish kumar ajun khulun bolale aste v rangat madhe adathala aala nasata
@pspol3273
@pspol3273 Жыл бұрын
घाण गेली
@vijaybhagat7026
@vijaybhagat7026 Жыл бұрын
Rahul sir thanks to show this interview of Ravish Sir....Real Journalist
@finishgoogl7960
@finishgoogl7960 Жыл бұрын
God-forsaken ravish kumar RUBBISH media is gone, finished, khallas . . . !!! . . . This God-forsaken is the personification of all the negative qualities any creature person can have.
@baswantgajalwar308
@baswantgajalwar308 Жыл бұрын
कुलकर्णी सर खूपच छान मुलाखत झाली. रवीश कुमार सरांनी दिलेले सर्व उत्तरे मला पटली. मुलाखत अजून चालूच रहावी असच वाटत होतं.
@mohangawali8300
@mohangawali8300 Жыл бұрын
Good 👍, मराठी चॅनल वर Ravishkumar ची आपण भेट घडवली आहे, आपले आभार.
@chandramanimane5184
@chandramanimane5184 Жыл бұрын
Ravish Kumar best patrakar. Good interview.
@shashisoman2951
@shashisoman2951 Жыл бұрын
Ravishkumar la jar aapan mhanalo ki Uttar bhartiya ahe mag marathi patrakarane ka interview ghetla hya uttar bhartiya cha? mag he baalish pana tharel,kaaran Ravishkumar Ji he ek satya bhartiye ani khara patrakaar ahe bharatacha
@knowledgefunwithniteen76
@knowledgefunwithniteen76 Жыл бұрын
Ravish sir great journalist ❤️❤️❣️❣️
@bhaskarsasane6609
@bhaskarsasane6609 Жыл бұрын
Ravish sir is greatest journalist sir hats off you!!!!!!
@prc6075
@prc6075 Жыл бұрын
डोक्यातून हवा जाऊन माणूस अंतराळात जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा रवीश कुमार आहे. अगदी आजच प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी अदानी बरोबर चर्चा झाल्याची बातमी दिली आणि हे काय hostile takeover नव्हतं. मग आता रवीश कुमार काय प्रणव रॉय ला शिव्या देणार काय ?? 1. NDTV चा शेअर फेब्रुवारी २०२१ मध्ये होत ११५ रुपये आता आहे ३३० रुपये आणि स्टॉक ऑपशन मुले या रवीश कडे सुद्धा शेअर्स असतील त्यामुळे याने सुद्धा रग्गड पैसा कमावला असेल तो हि अदानी चा पैसा, आणि इथे त्याचे चमचे त्याचा उदो उदो करत आहेत!!!! 🤣🤣 2. बरखा दत्त म्हणते आहे की हा चॅनेल अदानी ने जबरदस्तीने घेतलेला नाही तर सगळं संमती ने झालं आहे. 3. आणि हा रवीश म्हणतो माझा आवाज दाबण्यासाठी अदानी ने करोडो रुपये खर्च करून NDTV विकत घेतली !!! हद आहे मी पणाची !!! ठार वेडा झाला आहे हा... २०२४ मोदी परत आल्यानंतर तर हा पूर्णपणे मेंटल होऊन जाईल !! सिंहासन मधल्या दिगू टिपणीस चं जसं झालं होतं कलायमॅक्स मध्ये अगदी तसं !!! 🤣🤣🤣
@aniljadhav4953
@aniljadhav4953 Жыл бұрын
👍👍👌👌🙏🙏❤️❤️
@susantkhosla7222
@susantkhosla7222 Жыл бұрын
Thik Bhai ❤️♥️❤️
@YADAV-sj7jd
@YADAV-sj7jd Жыл бұрын
रविश कुमार जी आप बेहतरीन पत्रकारिता कर रहे हैं,,आपको सलाम करते हैं
@baksaralisayyad315
@baksaralisayyad315 Жыл бұрын
राहुल कुलकर्णी साहेब आपण रविश साहेबांची मुलाखात दाखवल्या बध्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏🙏🙏
@akashbhitade8789
@akashbhitade8789 Жыл бұрын
सर मी खर सांगतो मी माझ्या मित्राना म्हणत होतो राहुल सर नक्कीच रविश कुमाराची मुलाखत घेतील म्हणजे तुमची पञकार म्हणून तुम्ही चांगल काम करत आहात...रविश जी ना तर सलाम आपण भारताचे नागरिक म्हणून त्यांचे खूप खूप आभार असे पञकार खुप कमी असतात जे सरकार ला सामान्यांच्या प्रश्नावर घेरतात
@prc6075
@prc6075 Жыл бұрын
डोक्यातून हवा जाऊन माणूस अंतराळात जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा रवीश कुमार आहे. अगदी आजच प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी अदानी बरोबर चर्चा झाल्याची बातमी दिली आणि हे काय hostile takeover नव्हतं. मग आता रवीश कुमार काय प्रणव रॉय ला शिव्या देणार काय ?? NDTV चा शेअर फेब्रुवारी २०२१ मध्ये होत ११५ रुपये आता आहे ३३० रुपये आणि स्टॉक ऑपशन मुले या रवीश कडे सुद्धा शेअर्स असतील त्यामुळे याने सुद्धा रग्गड पैसा कमावला असेल तो हि अदानी चा पैसा आणि इथे त्याचे चमचे त्याचा उदो उदो करत आहेत . बरखा दत्त म्हणते आहे की हा चॅनेल अदानी ने जबरदस्तीने घेतलेला नाही तर सगळं संमती ने झालं आहे, आणि हा रवीश म्हणतो माझा आवाज दाबण्यासाठी अदानी ने करोडो रुपये खर्च करून NDTV विकत घेतली !!! हद आहे मी पणाची !!! ठार वेडा झाला आहे हा... २०२४ मोदी परत आल्यानंतर तर हा पूर्णपणे मेंटल होऊन जाईल !! सिंहासन मधल्या दिगू टिपणीस चं जसं झालं होतं कलायमॅक्स मध्ये अगदी तसं !!! लोकशाही च्या नावाने गळे काढतो आणि आता म्हणतोय मी NDTV मधून गेल्यापासून भाजप चे प्रवक्ते NDTV मध्ये का येतायत ?? म्हणजे डिबेट करण्यासाठी याला फक्त काँग्रेस चे आणि नक्सली लोकच पाहिजेत आणि त्यांचच ऐकायचं, मग लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य याचा उदो उदो कशासाठी ! एकतर NDTV ची आर्थिक स्थिती अतिशय खराब आहे बऱ्याच लोकांना त्यांनी नोकरीवरून काढलेलं आहे. NDTV प्रॉफिट चॅनेल त्यामुळेच बंद झाला आहे. मुळात हा चॅनेल काँग्रेस च्या काळात चालत कसा होता हाच मोठा प्रश्न आहे. सर्व चॅनेल मध्ये सगळ्यात वाईट रेटिंग यांचं आहे. १० -१५ वर्षांपूर्वी चॅनेल कडे बऱ्याच ओबी गाड्या होत्यात त्या बऱ्याच कमी झाल्यात. ह्याच कारणामुळे बरखा दत्त "मोजो"(MoJo) करते म्हणजेच मोबाईल जर्नालिझम... कारण खर्च कमी. बिहार मध्ये ७० लोक विषारी दारू पिऊन मेलेत पण याने एकही कार्यक्रम केलेला नाही त्यावर, ना एक ट्विट केले आहे ना एक साधा प्रश्न विचारला आहे नितीशकुमार ला. हा स्वतः बिहारचा आहे. कारण स्पष्ट आहे ... नितीशकुमार आता भाजप बरोबर नाहीत. स्वतः फोर्ड फौंडेशन च्या पैशावर अमेरिकेची वारी करून आला आहे, टेस्ला कर मध्ये बसून आला आहे आणि इथे अदानी अंबानी ला दररोज शिव्या देत असतो. म्हणजे आर्थिक उदारीकरणाची सर्व फायदे घ्यायचे आणि परत उद्योगपतींना शिव्या द्याच्या !!
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 Жыл бұрын
मॅगसेसे पुरस्कार प्राप्त आदरणीय रवीश कुमार जी you are GREAT
@vickyboss4330
@vickyboss4330 Жыл бұрын
खूप छान ABP माझा आणि राहुल कुलकर्णी यांचे मनापासून धन्यवाद ... जे की प्रामाणिक पत्रकार रवीश कुमारचा इंटरव्हिव्ह घेतला...
@Tanaji260
@Tanaji260 Жыл бұрын
Ravish Kumar Sir you are really Great 👌👌 because you are always talking,saying to truth we are very proud of you. 🙏🙏🙏🙏
@sajidahussain2792
@sajidahussain2792 Жыл бұрын
For the first time a journalist who is more glamorous than Bollywood stars
@Just__Me__0923
@Just__Me__0923 Жыл бұрын
Real star of hope for downtrodden minorities
@ravirajkale149
@ravirajkale149 Жыл бұрын
Thanks RK for showing the interview of Ravish kumar on Marathi news channel.... Great Work ...
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 Жыл бұрын
Both are great, I always see Ravish kumar in Rahul kulkarni.
@sushilbole9079
@sushilbole9079 Жыл бұрын
कुठल्याही मराठी चॅनेलने,ह्यावर चर्चा केली नाही , आपण तर मुलाखत घेतली आपलं अभिनंदन
@kumarghadge8367
@kumarghadge8367 Жыл бұрын
राहुल सर, मी जसा आपला चाहता आहे,आपले सर्व एपिसोड पाहतो,तसेच रवीश सरचे prime time चे प्रोग्राम पाहत होतो,खरोखर he is the best, पत्रकारिता ही नोकरी नसून समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना आहे,सत्य समाजापुढे आणणे हे कर्तव्य आहे.जर हे पत्रकरिकेत करता येत नसेल तर त्यांची घुसमट होत व यातूनच रवीश सारखे पत्रकार वेगळी वाट शोधतात. आपण रवीश सरांची मुलाखत घेऊन खरोखर पत्रकारितेला न्याय दिलाय या बद्दल आपले खरोखरआभार मानावे लागतील सत्यमेव जयते
@mansijiwane4860
@mansijiwane4860 Жыл бұрын
सही है सर,लोगोंको ऐसें पत्रकार के साथ डटके खडे रहना होगा...
@mayurindave3916
@mayurindave3916 Жыл бұрын
Rahul Kulkarni is best person to interview Ravish Kumar. And i feel Sahil Joshi also can do this!!
@sadashivshinde4115
@sadashivshinde4115 Жыл бұрын
Nikhil vagale,girish kuber etc
@Revati5070
@Revati5070 Жыл бұрын
@@sadashivshinde4115 , Mayur Indave agree with both of you
@TheOtherKaskar
@TheOtherKaskar Жыл бұрын
Kaahi! Mike suddha det nahiye
@Themotorcyclerider
@Themotorcyclerider Жыл бұрын
Is abp manjha also do Hindu Muslim debate. And yes their is very tough question from anchor to pm aap thaktay kyu nahi hain.konsa tonic laytay hain aap
@mansijiwane4860
@mansijiwane4860 Жыл бұрын
ऐसे,रियल पत्रकार(देश के रियल हिरो)बहोत कम है।नही चाटने वाले ज्यादा है।आपके हिंमत को सलाम....🙏👍
@kapilmaske6447
@kapilmaske6447 Жыл бұрын
खूप छान मुलाखत घेतली कुलकर्णी साहेब तुमचे धन्यवाद
@ganeshkakade9736
@ganeshkakade9736 Жыл бұрын
One of the best journalist in India ❤️❤️ salute to you Ravish kumar sir 🙏🙏❤️❤️🙏🙏
@jaihind5009
@jaihind5009 Жыл бұрын
रवीश कुमार स्वतः बिहारीं आहे 8 दिवस झाले बिहार मधे 70 लोकं मले दारू पिउन त्या वर एक शब्द बोला नाही का?? तिकडे bjp सरकार नाही !!
@prc6075
@prc6075 Жыл бұрын
डोक्यातून हवा जाऊन माणूस अंतराळात जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा रवीश कुमार आहे. अगदी आजच प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी अदानी बरोबर चर्चा झाल्याची बातमी दिली आणि हे काय hostile takeover नव्हतं. मग आता रवीश कुमार काय प्रणव रॉय ला शिव्या देणार काय ?? 1. NDTV चा शेअर फेब्रुवारी २०२१ मध्ये होत ११५ रुपये आता आहे ३३० रुपये आणि स्टॉक ऑपशन मुले या रवीश कडे सुद्धा शेअर्स असतील त्यामुळे याने सुद्धा रग्गड पैसा कमावला असेल तो हि अदानी चा पैसा, आणि इथे त्याचे चमचे त्याचा उदो उदो करत आहेत!!!! 🤣🤣 2. बरखा दत्त म्हणते आहे की हा चॅनेल अदानी ने जबरदस्तीने घेतलेला नाही तर सगळं संमती ने झालं आहे. 3. आणि हा रवीश म्हणतो माझा आवाज दाबण्यासाठी अदानी ने करोडो रुपये खर्च करून NDTV विकत घेतली !!! हद आहे मी पणाची !!! ठार वेडा झाला आहे हा... २०२४ मोदी परत आल्यानंतर तर हा पूर्णपणे मेंटल होऊन जाईल !! सिंहासन मधल्या दिगू टिपणीस चं जसं झालं होतं कलायमॅक्स मध्ये अगदी तसं !!! 🤣🤣🤣
@maternityvideophotography3976
@maternityvideophotography3976 Жыл бұрын
❤great journalist RK ❤great sir 🙏🙏
@amitjadhav3554
@amitjadhav3554 Жыл бұрын
I support ravish kumar 👍🏻🇮🇳
@sagarbobade2331
@sagarbobade2331 Жыл бұрын
Thank you Rahul ji for such a interview, I'm totally agree with ravish ji.... Always with him
@finishgoogl7960
@finishgoogl7960 Жыл бұрын
God-forsaken ravish kumar RUBBISH media is gone, finished, khallas . . . !!! . . . This God-forsaken is the personification of all the negative qualities any creature person can have.
@rajbharti1846
@rajbharti1846 Жыл бұрын
Great Ravish Thanks to Rahul too to show the same courage
@nandkumarkapse4737
@nandkumarkapse4737 Жыл бұрын
रविशकुमार यांची मुलाखत घेतली याबद्द्ल आभार कुलकर्णी सर
@Measurement_metrology
@Measurement_metrology Жыл бұрын
Ravish Kumar ...RK and Rahul Kulkarni is also RK 🙏🙏 Both are good jouranalist 🙏🙏 Marathi RK la विनंती अशीच निष्पक्ष पत्रकारिता करत राहा लोकशाही वाचवा🙏🙏🙏
@vacantkharat5485
@vacantkharat5485 Жыл бұрын
Verey nice patrakarita ravishkr
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 Жыл бұрын
Sahi
@Akshayrajendra08
@Akshayrajendra08 Жыл бұрын
100%
@lelesavita
@lelesavita Жыл бұрын
He is just modi hater
@gandhprakashi366
@gandhprakashi366 Жыл бұрын
Kaka uncle Good news 👏 👍 CBI investigating 🔎 ♥️ Palghar sadhu mob lynching tragedy case Stop Dirty corruption in BOMBAY MUNCIPAL CORRUPTION ✋️ Prakash Gandhi
@israrurrahman2023
@israrurrahman2023 Жыл бұрын
राहुल कुलकर्णी साहेब रविशंकर कुमार यांचा साक्षात्कार घेऊन आपण एक जागृत पत्रकार असण्याचं पुन्हा एकदा सिद्ध केले आहात. We are proud of दमदार मराठी माणूस 💪💪💪
@sm-fo6eh
@sm-fo6eh Жыл бұрын
असा पत्रकार होणे नाही.पत्रकारितेचा मानबिंदू.....
@bipindanane1133
@bipindanane1133 Жыл бұрын
I support ravish kumar.. 1 man only..
@prc6075
@prc6075 Жыл бұрын
डोक्यातून हवा जाऊन माणूस अंतराळात जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा रवीश कुमार आहे. अगदी आजच प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी अदानी बरोबर चर्चा झाल्याची बातमी दिली आणि हे काय hostile takeover नव्हतं. मग आता रवीश कुमार काय प्रणव रॉय ला शिव्या देणार काय ?? NDTV चा शेअर फेब्रुवारी २०२१ मध्ये होत ११५ रुपये आता आहे ३३० रुपये आणि स्टॉक ऑपशन मुले या रवीश कडे सुद्धा शेअर्स असतील त्यामुळे याने सुद्धा रग्गड पैसा कमावला असेल तो हि अदानी चा पैसा आणि इथे त्याचे चमचे त्याचा उदो उदो करत आहेत . बरखा दत्त म्हणते आहे की हा चॅनेल अदानी ने जबरदस्तीने घेतलेला नाही तर सगळं संमती ने झालं आहे, आणि हा रवीश म्हणतो माझा आवाज दाबण्यासाठी अदानी ने करोडो रुपये खर्च करून NDTV विकत घेतली !!! हद आहे मी पणाची !!! ठार वेडा झाला आहे हा... २०२४ मोदी परत आल्यानंतर तर हा पूर्णपणे मेंटल होऊन जाईल !! सिंहासन मधल्या दिगू टिपणीस चं जसं झालं होतं कलायमॅक्स मध्ये अगदी तसं !!! लोकशाही च्या नावाने गळे काढतो आणि आता म्हणतोय मी NDTV मधून गेल्यापासून भाजप चे प्रवक्ते NDTV मध्ये का येतायत ?? म्हणजे डिबेट करण्यासाठी याला फक्त काँग्रेस चे आणि नक्सली लोकच पाहिजेत आणि त्यांचच ऐकायचं, मग लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य याचा उदो उदो कशासाठी ! एकतर NDTV ची आर्थिक स्थिती अतिशय खराब आहे बऱ्याच लोकांना त्यांनी नोकरीवरून काढलेलं आहे. NDTV प्रॉफिट चॅनेल त्यामुळेच बंद झाला आहे. मुळात हा चॅनेल काँग्रेस च्या काळात चालत कसा होता हाच मोठा प्रश्न आहे. सर्व चॅनेल मध्ये सगळ्यात वाईट रेटिंग यांचं आहे. १० -१५ वर्षांपूर्वी चॅनेल कडे बऱ्याच ओबी गाड्या होत्यात त्या बऱ्याच कमी झाल्यात. ह्याच कारणामुळे बरखा दत्त "मोजो"(MoJo) करते म्हणजेच मोबाईल जर्नालिझम... कारण खर्च कमी. बिहार मध्ये ७० लोक विषारी दारू पिऊन मेलेत पण याने एकही कार्यक्रम केलेला नाही त्यावर, ना एक ट्विट केले आहे ना एक साधा प्रश्न विचारला आहे नितीशकुमार ला. हा स्वतः बिहारचा आहे. कारण स्पष्ट आहे ... नितीशकुमार आता भाजप बरोबर नाहीत. स्वतः फोर्ड फौंडेशन च्या पैशावर अमेरिकेची वारी करून आला आहे, टेस्ला कर मध्ये बसून आला आहे आणि इथे अदानी अंबानी ला दररोज शिव्या देत असतो. म्हणजे आर्थिक उदारीकरणाची सर्व फायदे घ्यायचे आणि परत उद्योगपतींना शिव्या द्याच्या !!
@avinashmagdum3249
@avinashmagdum3249 Жыл бұрын
Love ravish
@kyannawar
@kyannawar Жыл бұрын
. मुलाखत घेतल्याबद्दल तुमचे धन्यवाद . जो प्रश्न करतो सत्त्याधार्याना तोच खरा पत्रकार ....
@dynamosocialfoundation9681
@dynamosocialfoundation9681 Жыл бұрын
मेरे भारत में अभी भी सच सुनने वाले लोग है यही लोग देश की हालत को ठिक करेगे🙏🙏🙏
@avinashkhalate2145
@avinashkhalate2145 Жыл бұрын
कुलकर्णी साहेब खरचं मनापासुन खुप खुप धन्यवाद..रवीश सरांची मुलाखत घेतल्या बद्दल....
@prakashkadam5634
@prakashkadam5634 Жыл бұрын
राहुल सर, आम्ही पत्रकारिता चे दैवत पैकी एक रविश सर, खूप छान मुलाखत,
@prc6075
@prc6075 Жыл бұрын
डोक्यातून हवा जाऊन माणूस अंतराळात जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा रवीश कुमार आहे. अगदी आजच प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी अदानी बरोबर चर्चा झाल्याची बातमी दिली आणि हे काय hostile takeover नव्हतं. मग आता रवीश कुमार काय प्रणव रॉय ला शिव्या देणार काय ?? NDTV चा शेअर फेब्रुवारी २०२१ मध्ये होत ११५ रुपये आता आहे ३३० रुपये आणि स्टॉक ऑपशन मुले या रवीश कडे सुद्धा शेअर्स असतील त्यामुळे याने सुद्धा रग्गड पैसा कमावला असेल तो हि अदानी चा पैसा आणि इथे त्याचे चमचे त्याचा उदो उदो करत आहेत . बरखा दत्त म्हणते आहे की हा चॅनेल अदानी ने जबरदस्तीने घेतलेला नाही तर सगळं संमती ने झालं आहे, आणि हा रवीश म्हणतो माझा आवाज दाबण्यासाठी अदानी ने करोडो रुपये खर्च करून NDTV विकत घेतली !!! हद आहे मी पणाची !!! ठार वेडा झाला आहे हा... २०२४ मोदी परत आल्यानंतर तर हा पूर्णपणे मेंटल होऊन जाईल !! सिंहासन मधल्या दिगू टिपणीस चं जसं झालं होतं कलायमॅक्स मध्ये अगदी तसं !!! लोकशाही च्या नावाने गळे काढतो आणि आता म्हणतोय मी NDTV मधून गेल्यापासून भाजप चे प्रवक्ते NDTV मध्ये का येतायत ?? म्हणजे डिबेट करण्यासाठी याला फक्त काँग्रेस चे आणि नक्सली लोकच पाहिजेत आणि त्यांचच ऐकायचं, मग लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य याचा उदो उदो कशासाठी ! एकतर NDTV ची आर्थिक स्थिती अतिशय खराब आहे बऱ्याच लोकांना त्यांनी नोकरीवरून काढलेलं आहे. NDTV प्रॉफिट चॅनेल त्यामुळेच बंद झाला आहे. मुळात हा चॅनेल काँग्रेस च्या काळात चालत कसा होता हाच मोठा प्रश्न आहे. सर्व चॅनेल मध्ये सगळ्यात वाईट रेटिंग यांचं आहे. १० -१५ वर्षांपूर्वी चॅनेल कडे बऱ्याच ओबी गाड्या होत्यात त्या बऱ्याच कमी झाल्यात. ह्याच कारणामुळे बरखा दत्त "मोजो"(MoJo) करते म्हणजेच मोबाईल जर्नालिझम... कारण खर्च कमी. बिहार मध्ये ७० लोक विषारी दारू पिऊन मेलेत पण याने एकही कार्यक्रम केलेला नाही त्यावर, ना एक ट्विट केले आहे ना एक साधा प्रश्न विचारला आहे नितीशकुमार ला. हा स्वतः बिहारचा आहे. कारण स्पष्ट आहे ... नितीशकुमार आता भाजप बरोबर नाहीत. स्वतः फोर्ड फौंडेशन च्या पैशावर अमेरिकेची वारी करून आला आहे, टेस्ला कर मध्ये बसून आला आहे आणि इथे अदानी अंबानी ला दररोज शिव्या देत असतो. म्हणजे आर्थिक उदारीकरणाची सर्व फायदे घ्यायचे आणि परत उद्योगपतींना शिव्या द्याच्या !!
@sagardhusia5404
@sagardhusia5404 Жыл бұрын
कुलकर्णी भाऊ चांगली ढेरिंग केली राव एबीपी वर रवीश कुमार ची मुलाखत 🤪🙄👍🏻🙏 छान भाऊ 👍🏻👍🏻👍🏻
@ashoksawant8132
@ashoksawant8132 Жыл бұрын
राहुल कुलकर्णी जी आतापर्यंत च्या मुलाखतीतील सर्वोत्तम मुलाखत .
@marutialdar7174
@marutialdar7174 Жыл бұрын
रविश कुमार सर आपणास एनडीटीव्ही सोडण्यास भाग पाडले हे भारतीय लोकशाहीसाठी फार धोकादायक आहे.पण आपण कुठूनही बातम्या तरी त्या आम्ही पाहू.धन्यवाद रविशजी, राहुल जी🙏
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 Жыл бұрын
रविष कुमार पांडे .. बामान आहे
@rajarampatil8959
@rajarampatil8959 Жыл бұрын
Great Interview sir I proud of you sir👌👌
@observer7454
@observer7454 Жыл бұрын
राहुल कुलकर्णी, ज्ञानदा कदम, सरिता कौशिक एबीपी माझाचे निष्पक्ष निर्भीड अभ्यासू उत्कृष्ट पत्रकार आहे. बाकी सगळे पक्षीय राजकारणात, जातीय भूमिकेत गुंतून गेले आहेत. अतिशय सुंदर मुलाखत घेतली रवीश कुमार जी ह्यांची 👍शेवटचे वाक्य खूप महत्वाचे बोलले रवीश जी. सर्व राष्ट्रीय प्रादेशिक चॅनेल्स आणि पत्रकारांनी निर्भीड शोध पत्रकारिता करणे, सरकार किंवा विरोधी पक्ष ह्यांच्या चूका, देश राज्य विरोधात, सामाजिक ऐक्य विरोधातील, जनतेच्या प्रश्नांबद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे. जेव्हा पत्रकार वैयक्तिक भूमिका घेतात तिथेच त्यांच्या पत्रकारितेचा शेवट होतो, नेमके हेच काही मराठी पत्रकारांचे ट्विटर बघितले की प्रकर्षाने जाणवते.पत्रकारांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक अश्या दुहेरी भूमिकेत राहणे संपूर्ण अयोग्य आहे कारण तुमच्या विश्वासाने लोक बातम्या बघत असतात त्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते
@ashishpandit8640
@ashishpandit8640 Жыл бұрын
पत्रकारितेत ला हिरा रवीश सर salute you..💞
@anandlokhande9906
@anandlokhande9906 Жыл бұрын
Great man Ravish
@rangan24
@rangan24 Жыл бұрын
rare of the rarest entity. Hats off to Mr. Ravishkumar
@baksaralisayyad315
@baksaralisayyad315 Жыл бұрын
कुलकर्णी साहेब इंटरव्यू दाखविल्या बध्दल धन्यवाद. आपल्या कार्यास सलाम. 💐💐💐🙏🙏🙏👌👌👌
@imtiazkhan1506
@imtiazkhan1506 Жыл бұрын
Amazing 👏 we salute 👏 🙏 Ravish Kumar trust and believe 🙏 person
@info-tech2017
@info-tech2017 Жыл бұрын
One of the best lifetime. Interview of Rahul कुलकर्णी
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
😂
@prc6075
@prc6075 Жыл бұрын
डोक्यातून हवा जाऊन माणूस अंतराळात जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा रवीश कुमार आहे. अगदी आजच प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी अदानी बरोबर चर्चा झाल्याची बातमी दिली आणि हे काय hostile takeover नव्हतं. मग आता रवीश कुमार काय प्रणव रॉय ला शिव्या देणार काय ?? 1. NDTV चा शेअर फेब्रुवारी २०२१ मध्ये होत ११५ रुपये आता आहे ३३० रुपये आणि स्टॉक ऑपशन मुले या रवीश कडे सुद्धा शेअर्स असतील त्यामुळे याने सुद्धा रग्गड पैसा कमावला असेल तो हि अदानी चा पैसा, आणि इथे त्याचे चमचे त्याचा उदो उदो करत आहेत!!!! 🤣🤣 2. बरखा दत्त म्हणते आहे की हा चॅनेल अदानी ने जबरदस्तीने घेतलेला नाही तर सगळं संमती ने झालं आहे. 3. आणि हा रवीश म्हणतो माझा आवाज दाबण्यासाठी अदानी ने करोडो रुपये खर्च करून NDTV विकत घेतली !!! हद आहे मी पणाची !!! ठार वेडा झाला आहे हा... २०२४ मोदी परत आल्यानंतर तर हा पूर्णपणे मेंटल होऊन जाईल !! सिंहासन मधल्या दिगू टिपणीस चं जसं झालं होतं कलायमॅक्स मध्ये अगदी तसं !!! 🤣🤣🤣
@raufbadr5477
@raufbadr5477 Жыл бұрын
Rahul n Ravish, May Almighty keep both of you ahead all the time.
@prc6075
@prc6075 Жыл бұрын
डोक्यातून हवा जाऊन माणूस अंतराळात जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा रवीश कुमार आहे. अगदी आजच प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी अदानी बरोबर चर्चा झाल्याची बातमी दिली आणि हे काय hostile takeover नव्हतं. मग आता रवीश कुमार काय प्रणव रॉय ला शिव्या देणार काय ?? 1. NDTV चा शेअर फेब्रुवारी २०२१ मध्ये होत ११५ रुपये आता आहे ३३० रुपये आणि स्टॉक ऑपशन मुले या रवीश कडे सुद्धा शेअर्स असतील त्यामुळे याने सुद्धा रग्गड पैसा कमावला असेल तो हि अदानी चा पैसा, आणि इथे त्याचे चमचे त्याचा उदो उदो करत आहेत!!!! 🤣🤣 2. बरखा दत्त म्हणते आहे की हा चॅनेल अदानी ने जबरदस्तीने घेतलेला नाही तर सगळं संमती ने झालं आहे. 3. आणि हा रवीश म्हणतो माझा आवाज दाबण्यासाठी अदानी ने करोडो रुपये खर्च करून NDTV विकत घेतली !!! हद आहे मी पणाची !!! ठार वेडा झाला आहे हा... २०२४ मोदी परत आल्यानंतर तर हा पूर्णपणे मेंटल होऊन जाईल !! सिंहासन मधल्या दिगू टिपणीस चं जसं झालं होतं कलायमॅक्स मध्ये अगदी तसं !!! 🤣🤣🤣
@bhivajibhandigare2470
@bhivajibhandigare2470 Жыл бұрын
राहुलजी, तुमच्या सारख्या आणि रविश कुमार सारख्या पत्रकारांची देशाला आता प्रचंड गरज आहे. सत्यमेव जयत्ये 🙏🙏
@munnanagarkar4126
@munnanagarkar4126 Жыл бұрын
Ravish Kumar is great 👍👍👍
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 Жыл бұрын
रविश जी आपण एकदम खर बोलले
@rangan24
@rangan24 Жыл бұрын
rear of the rarest entty. Hatsoff to Mr. Ravishkumar
@somnathbhargande5288
@somnathbhargande5288 Жыл бұрын
Ravish
@narsingshendge9638
@narsingshendge9638 Жыл бұрын
वास्तव, न्युज के ऊपर अच्छा या बुरा सामने रखना , और सत्ता के उपर जो है उस को दटके सवाल पुछना यही सच्ची पत्रकारीता है
@vinayakpare1112
@vinayakpare1112 Жыл бұрын
रविशकुमार यांची मुलाखत घेतल्याबद्धल आपले आभार
@Musicmakelifebeauty
@Musicmakelifebeauty Жыл бұрын
Ravish kumar hiding his pain just support and ravish sir WE ARE WITH YOU
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk Жыл бұрын
RAHUL KULKARNI THANK-YOU SO MUCH FOR RAVISH KUMAR INTERVIEW 🙏👏
@harishnaik1502
@harishnaik1502 Жыл бұрын
राहुल साहेब तुम्ही खूप मोठी धाडस केली आहे,भविष्यात तुमच्यावर ही अशी वेळ येऊ शकते त्या मुळे सावध राहा,तुमची महाराष्ट्राला पत्रकार म्हणून गरज आहे..
@sohailsayyed4263
@sohailsayyed4263 Жыл бұрын
Ravish kumar is great Journalist... Hats off sir
@swapnilkhedekar900
@swapnilkhedekar900 Жыл бұрын
प्रामाणिक पत्रकारांनी एकत्र येऊन स्वःत चे न्यूज चॅनल सुरू करावे.. कोणत्याही दबावाला बळी पडू नये..
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 Жыл бұрын
जाहिरात कोण देणार..गांधी किती दिवस पैसे देणार
@vishalkale3954
@vishalkale3954 Жыл бұрын
तो अदानी दुर्बीण लावून टपून बसलाय विकत चॅनल विकत घेण्यासाठी ।
@vikasjamdhade7190
@vikasjamdhade7190 Жыл бұрын
Best ravish Kumar 🙏🙏🙏🙏
@northernlights1181
@northernlights1181 Жыл бұрын
मिस यू रवीश सर. We r always with you Jay bharat
@adityajiwane5308
@adityajiwane5308 Жыл бұрын
खूप छान
@satywannikam1479
@satywannikam1479 Жыл бұрын
रवीश कुमार एक सच्ची पत्रकारिता करने की एक निशानी है भारत देश ऐसे पत्रकार के साथ हमेशा ❤️ से खडा होता है रवीश कुमार अकेले नाही हैं उनके साथ हम जैसे नव जवान खडे है🙏 रवीश कुमार जी भारत देश की एक आवाज हैं..
@moholeamardeep4239
@moholeamardeep4239 Жыл бұрын
Ravish Kumar sir is great person
@prc6075
@prc6075 Жыл бұрын
डोक्यातून हवा जाऊन माणूस अंतराळात जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा रवीश कुमार आहे. अगदी आजच प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी अदानी बरोबर चर्चा झाल्याची बातमी दिली आणि हे काय hostile takeover नव्हतं. मग आता रवीश कुमार काय प्रणव रॉय ला शिव्या देणार काय ?? NDTV चा शेअर फेब्रुवारी २०२१ मध्ये होत ११५ रुपये आता आहे ३३० रुपये आणि स्टॉक ऑपशन मुले या रवीश कडे सुद्धा शेअर्स असतील त्यामुळे याने सुद्धा रग्गड पैसा कमावला असेल तो हि अदानी चा पैसा आणि इथे त्याचे चमचे त्याचा उदो उदो करत आहेत . बरखा दत्त म्हणते आहे की हा चॅनेल अदानी ने जबरदस्तीने घेतलेला नाही तर सगळं संमती ने झालं आहे, आणि हा रवीश म्हणतो माझा आवाज दाबण्यासाठी अदानी ने करोडो रुपये खर्च करून NDTV विकत घेतली !!! हद आहे मी पणाची !!! ठार वेडा झाला आहे हा... २०२४ मोदी परत आल्यानंतर तर हा पूर्णपणे मेंटल होऊन जाईल !! सिंहासन मधल्या दिगू टिपणीस चं जसं झालं होतं कलायमॅक्स मध्ये अगदी तसं !!! लोकशाही च्या नावाने गळे काढतो आणि आता म्हणतोय मी NDTV मधून गेल्यापासून भाजप चे प्रवक्ते NDTV मध्ये का येतायत ?? म्हणजे डिबेट करण्यासाठी याला फक्त काँग्रेस चे आणि नक्सली लोकच पाहिजेत आणि त्यांचच ऐकायचं, मग लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य याचा उदो उदो कशासाठी! एकतर NDTV ची आर्थिक स्थिती अतिशय खराब आहे बऱ्याच लोकांना त्यांनी नोकरीवरून काढलेलं आहे. NDTV प्रॉफिट चॅनेल त्यामुळेच बंद झाला आहे. मुळात हा चॅनेल काँग्रेस च्या काळात चालत कसा होता हाच मोठा प्रश्न आहे. सर्व चॅनेल मध्ये सगळ्यात वाईट रेटिंग यांचं आहे. १० -१५ वर्षांपूर्वी चॅनेल कडे बऱ्याच ओबी गाड्या होत्यात त्या बऱ्याच कमी झाल्यात. ह्याच कारणामुळे बरखा दत्त "मोजो"(MoJo) करते म्हणजेच मोबाईल जर्नालिझम... कारण खर्च कमी. बिहार मध्ये ७० लोक विषारी दारू पिऊन मेलेत पण याने एकही कार्यक्रम केलेला नाही त्यावर, ना एक ट्विट केले आहे ना एक साधा प्रश्न विचारला आहे नितीशकुमार ला. हा स्वतः बिहारचा आहे. कारण स्पष्ट आहे ... नितीशकुमार आता भाजप बरोबर नाहीत. स्वतः फोर्ड फौंडेशन च्या पैशावर अमेरिकेची वारी करून आला आहे, टेस्ला कर मध्ये बसून आला आहे आणि इथे अदानी अंबानी ला दररोज शिव्या देत असतो. म्हणजे आर्थिक उदारीकरणाची सर्व फायदे घ्यायचे आणि परत उद्योगपतींना शिव्या द्याच्या !!
@dasharaththarali2187
@dasharaththarali2187 Жыл бұрын
आयुष्यात पहिल्यांदाच सत्कर्म केले ! धन्यवाद !
@allinone_videos9744
@allinone_videos9744 Жыл бұрын
I full support Ravish Kumar and ABP Maza Too ❤❤❤👌👌👌
@atoz464
@atoz464 Жыл бұрын
भारतातला खरा एकमेव पत्रकार रविष कुमार जी कोणासमोर न झुकणारा माणूस फक्त सत्याची बाजू आणि भारताची बाजू मांडणारा एकमेव पत्रकार आहे बाकी सगळे गोदी मीडिया आहे 💯
@lelesavita
@lelesavita Жыл бұрын
He is not at all neutral Pls go and listen his views
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 Жыл бұрын
😅😅
@SujitRetro
@SujitRetro Жыл бұрын
पप्पू चा पत्रकार 😁😁😁😁😁😁😁 लिब्रांडू बागडब्बीला 😾😾😾😾😾😾
@yogeshchavan8890
@yogeshchavan8890 Жыл бұрын
😀😀😀🤣
@rj6169
@rj6169 Жыл бұрын
He is against Modi, as journalist this is not neutral behaviour.. he need to ask questions on Modi govt policies, not to hate any person or any govt..
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 Жыл бұрын
GREAT RAVISH KUMAR
@vasantraoshinde5731
@vasantraoshinde5731 Жыл бұрын
प्रथम तुमचे अभिनंदन करतो . रविश कुमार यांची मुलाखत प्रसिद्ध केली आहे
@JP-lc2gb
@JP-lc2gb Жыл бұрын
राहुल कुलकर्णी सर आपले खूप खूप आभार, रवीशकुमार ग्रेट पर्सन इन द jarnalism
@ashishdeshmukh6907
@ashishdeshmukh6907 Жыл бұрын
Ravish Kumar sir respect,🙏🙏
@azharuddinshaikh5450
@azharuddinshaikh5450 Жыл бұрын
रविश कुमार भारत के सबसे फेमस पत्रकार हैं
@aishwaryapratapsingh224
@aishwaryapratapsingh224 Жыл бұрын
Jai Ho Ravish
@Shashikantchaudhariofficial
@Shashikantchaudhariofficial Жыл бұрын
अप्रतिम माणसाची आपण मुलाखत घेतल्याबद्दल आपले आभार आणि जेव्हा तुम्हांला मागच्या सरकार ने अटक केली होती तेव्हा आम्ही आपल्या सोबत होतो सरकार ला ट्विट करत होतो त्याचं फळ आज आम्हाला भेटले असं वाटलं धन्यवाद राहुल दा
@tatyasahebjadhav666
@tatyasahebjadhav666 Жыл бұрын
Ravish kumar sir is an excellent role model for all young journalist. Special thanks to also Rahul Kulkarni sir & entire Abp maza marathi news 👍
@narayangaikwad9204
@narayangaikwad9204 Жыл бұрын
रविश कुमार जि को ऊनका चहीता वर्ग देखरहा है आप दोनो संचे पत्रकार को सलाम है सर
@akashghogre3302
@akashghogre3302 Жыл бұрын
दोन स्वतंत्र आणि बेधडक बोलणारे पत्रकार 👌👌👌खूप छान पत्रकार दोघे पण , माझे आवडते 👌👌 बाकी सब चातुकार 🙏💐🌺🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk Жыл бұрын
GREAT GREAT GREAT RAVISH KUMAR MANY MANY THANKS RAHULJI KULKARNI JI FOR INVITING RAVISH KUMAR JI
@AKcop
@AKcop Жыл бұрын
कुलकर्णी साहेब खूप छान मुलाखत घेतली
@santoshraut86
@santoshraut86 Жыл бұрын
राहुल जी खरच खुप छान मुलाखत घेतली .आपण आणि ती दाखवली सुद्धा .
@yoogeshwankhede5975
@yoogeshwankhede5975 Жыл бұрын
Great interview Rahul bhau 👍 keep it up. Ravish kumar asa konalahi interview det nahi tula dila..congratulations
@hemantpatil4293
@hemantpatil4293 Жыл бұрын
Rahul... This is one of the best achievements in your career. Keep it up. 👍
@praveenmane1751
@praveenmane1751 Жыл бұрын
पत्रकार कसा असावा याचे छान उधारण श्री रविश कुमार. एक सच्चा पत्रकार
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 Жыл бұрын
🤣🤣
@rj6169
@rj6169 Жыл бұрын
He is against Modi, as journalist this is not neutral behaviour.. he need to ask questions on Modi govt policies, as a journalist u can not hate any person or any govt..
@jaymaharshtra1191
@jaymaharshtra1191 Жыл бұрын
रविश जी यू r great
@sagarmane6883
@sagarmane6883 Жыл бұрын
एक छोटीशी तक्रार आहे. एवढ्या मोठ्या पत्रकाराची मुलाखत घेताना थोडं त्यांना बोलण्याची संधी द्या त्यांना त्यांचे विचार मांडूद्या प्रत्येक वाक्यानंतर प्रतिप्रश्न करू नका. बाकी ठिक
@tanajisaste8405
@tanajisaste8405 Жыл бұрын
ग्रेट सर 🙏एक शेर तो दुसरा सव्वाशेर 🙏दोघांनाही सॅल्यूट 🙏
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,8 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 25 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 105 МЛН
Isomes Manthan : Ravish Kumar Exclusive Interview Mar 05 2020
49:37
Vikas Divyakirti Live at Jashn-e-Rekhta #drishtiias
16:53
Jashn-e-Rekhta
Рет қаралды 371 М.
Manoj Jarange  Full PC
25:10
ABP MAJHA
Рет қаралды 2,7 М.
जेएनयू में रवीश | A JNU afternoon with Ravish
47:26
Ravish Kumar Official
Рет қаралды 2,5 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,8 МЛН