No video

Real Responsibilities of Politicians | Vishay Sampla |

  Рет қаралды 140,811

Vishay Khol

Vishay Khol

Күн бұрын

#IndianElection #Indianleader #generalelections
Many people think that changing parties is a major aspect of a politician's work. To dispel this misunderstanding, Sathey Masters is back with another video. Today, he will teach what the actual work of politicians is and what they are supposed to do for us. Watch this full video before deciding on your next representative. For more such videos subscribe to Vishay Khol.
Tumcha Vishay kiti Khol ahe? Visit bhadipa.com/ for more videos and events!
/ bhadipavishaykhol
/ bhadipa
/ bhadipavishaykhol
Bharatiya Digital Party [Comedy]
/ bharatiyadigitalparty
Bharatiya Touring Party [Travel]
/ @bha2pa
Host:
Sarang Sathaye
Special Thanks:
Researcher - Shekhar Deshmukh (Writer& Journalist)
Credits:
Creative Producer - Paula McGlynn
Director - Paula McGlynn
Writer - Siddhant Belwalkar, Vaibhavi Torde
Programming Head - Somesh Pathak
DOP - Paula McGlynn
Editor - Ninad Sawant, Kunal Shinde, Karishma Dalvi
Sound - Kedar Naidu
Production Head - Kedar Naidu
Brand and Solutions Head - Swanand Tendulkar
Sales Executive - Chinmay Jadhav
Title animation - Aniket Jadhav
Wall art - Aniket Jadhav, Prachi Bagwe, Anish Kuncolienkar
Social Media - Prachi Bagwe, Tejas Desai, Abhi Thorat
Creatives - Nadeem Khan, Aniket Jadhav
Subtitles - Shail Deshpande

Пікірлер: 578
@varadmahajan4
@varadmahajan4 4 ай бұрын
माहिती देणारे कॉमेडी करीत आहेत, म्हणून कॉमेडी करणाऱ्यांना माहिती द्यावी लागते आहे..🙏🏻 Good work 🖤.
@topgunpilot2547
@topgunpilot2547 4 ай бұрын
Masta re dada 😂
@prafulwaghade4809
@prafulwaghade4809 3 ай бұрын
Karan ha comedy karayla gela ki khup panchat marto😂😂😂
@sudhannshu14
@sudhannshu14 4 ай бұрын
लैच धाडसी विषय घेतला राव तुम्ही! कौतुक आणि शुभेच्छा! 😀
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
साठे मास्टर विषय संपवायला घाबरत नाही❤😂
@Chritell123
@Chritell123 4 ай бұрын
ह्यांचे उमेदवार सगळ्या पक्षात असणार आहेत.. अण्णा तात्या मामा माननीय आदरणीय वगैरे.. नाहीतर आत्तापर्यंत ह्यांच्या घराचे फोटो सगळीकडे आले असते..
@pranaybargode4759
@pranaybargode4759 4 ай бұрын
"राजकारण मस्केरीत घ्यायचं नाही" हे मला आवडलं 😊 छान लिहिलं आहे...
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
मग मतदान करणार ना?
@anandbadale4797
@anandbadale4797 4 ай бұрын
एकदम भारी व्हिडिओ 👌👌
@user-tj9ez1gu7u
@user-tj9ez1gu7u 4 ай бұрын
खूप छान , तुझे विषय आणि विचार पाहून मला कायम कौतुक वाटत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतः ला मिळालेल्या previledege ची जाणीव ठेवून जातीच्या , लिंगाच्या भिंती पुसून समाजात सर्वसमावेशकता आणि समता आणण्याची तुला आणि तुमच्या channel असलेली जाणीव ❤😊.. खूप शुभेच्छा
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
धन्यवाद❤ video share करायला विसरू नका❤
@rrbkar004
@rrbkar004 4 ай бұрын
@ideasmtg8059
@ideasmtg8059 4 ай бұрын
घंटा, पक्का leftist narative चालवतो सारंग साठ्ये, एखाद दुसरा चांगला व्हिडिओ बनवतात अपवाद सिद्ध करायला, आणि झेपत नसलेल्या गोष्टी करायची पण लई हौस आहे सारंग मध्ये, उदाहरणार्थ स्टँड अप कॉमेडीच जे भरीत केलं त्याने
@vikramrajvardhan4121
@vikramrajvardhan4121 4 ай бұрын
Chb शिक्षक यांची अवस्था आणि सरकारचे धोरण यावरती एक व्हिडिओ करा सर
@sanketwp2701
@sanketwp2701 4 ай бұрын
​@@ideasmtg8059 समजू शकतो तुमचा त्रास, accountability नको म्हणूनच प्रश्न विचारण्यावरच टीका करणे ही नवी ideology आहे current government ची....🤭
@Fit_tube93
@Fit_tube93 4 ай бұрын
पुणेरी पधतीने कशा प्रकारें राजकारण्याची डांग मारता येते याचे मूर्तीमंत उदाहरण,👆🏻😄खुप खुप शुभेच्छा.
@dhanrajmhaske7827
@dhanrajmhaske7827 4 ай бұрын
चष्मा आवडला!, सुजाण मतदार असेल तर नक्कीच सुजाण नेतृत्व मिळेल... योग्य वेळी योग्य विषय हाताळला..हसवत रहा, प्रबोधन करा.. धन्यवाद भाडिपा.धन्यवाद सारंग सर❤
@amolpn
@amolpn 4 ай бұрын
विषय खोल होताच भाऊ... पण जरा अजून dramatic बनवला असता तर Oscar ला गेला असता... असो पण अभ्यास पूर्ण विश्लेषण.... लोकांचे प्रबोधन होणे काळाची गरज आहे! लेखकाला सलाम!!
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
पूर्वीच्या video मध्ये लोकं म्हणत होते की अशा serious videos मध्ये विनोद कमी टाका. म्हणून ह्यावेळी जरा कमी dramatic आहे. बाकी धन्यवाद❤ share करायला विसरू नका.
@vijaynimbalkar6910
@vijaynimbalkar6910 4 ай бұрын
'मराठी माणूस म्हणून भाग्य समजा.' जबरदस्त टोमणा... लागला बरका आम्हाला.
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
उमेदवार निवडताना पण लक्षात ठेवूया!
@psagar4757
@psagar4757 4 ай бұрын
अतिशय सुंदर माहितीपूर्ण आणि बेधडक बिंधास व्हिडिओ. आज लोकांना जागरूक करणाऱ्याला सुद्धा राजकीय पक्ष आपला विरोधक मानतात. अस असून ही आपण करत असलेले प्रबोधन उल्लेखनीय आहे.. WhatsApp च्या सर्व ग्रुप ला शेअर करत आहे. #लाऊन_धरा
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
Nakki kara aani tyana pan sanga ki ajun lokana share kara❤
@kavitapawar8579
@kavitapawar8579 3 ай бұрын
मस्त...माझ्या मुलाला जो 18 वर्षाचा होऊ घातला आहे त्याला हे सगळं मी सांगण्याचा प्रयत्न केला..पोर जांभया द्यायला लागलं... आता मात्र हा video दाखवणार...सारंग साठे उर्फ बबु आमचा लाडका आहेच ...विषय खोलवर पोचेल यात शंकाच नाही
@manishapatwardhan9845
@manishapatwardhan9845 4 ай бұрын
शाळेत नागरिक शास्त्र सुरू करून ही माहिती द्यायला सुरुवात करावी खूप उपयोगी माहिती आहे
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
रटा मारणाऱ्यांसाठी revision आहे😂❤
@SachinJadhav-vu5je
@SachinJadhav-vu5je 4 ай бұрын
मराठी माणूस म्हणून भाग्य समजा.... जब्राट बॉस!!!!😂
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
धन्यवाद सचिन
@rajatraut1952
@rajatraut1952 4 ай бұрын
नगरसेवक Be like.. एवढी सगळी कामे पूर्ण करायची असतात हे तर माहितीच नव्हतं आपल्याला। 🤣 खूप हिम्मत लागते अशा विषयांवर बोलायला. सलाम तुमच्या कामासाठी दादा. 🙏❤️
@artywriter9561
@artywriter9561 4 ай бұрын
हे दोन भागात अधिक चांगलं वाटलं असतं. सगळं खूप घाईत मांडलं गेलं. बाकी विषय अर्थातच छान आणि समर्पक. हडप्पा संस्कृती आणि हडपा म्हणजे कमालच.
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
आम्ही ह्या विषयांवर अजून व्हिडिओ बनवू, नक्की काय सखोल जाणून घ्यायला आवडेल?
@m11713
@m11713 4 ай бұрын
@vishykhol नागरिक शास्त्राची उजळणी निवाणुकीच्या आधी करुन दिल्यासाठी आपले खूप खूप आभार❤
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
धन्यवाद❤
@sujitkamerkar4677
@sujitkamerkar4677 4 ай бұрын
One of the finest script in Marathi comedy and equally exquisite performance by Sarang, writer shld get raise of 39%
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
Dhanywad❤ Hi comment writer chya Portfolio madhe add hoil.
@sumitgpatil
@sumitgpatil 4 ай бұрын
😂😂🎉
@vidulakudekar3266
@vidulakudekar3266 4 ай бұрын
सारंगजी, मस्त विषय घेला आहेत. उत्तम राजकीय विश्लेषण अश्या खुमासदार पध्दतीने तुम्ही जरूर करत रहा. मतदारांना शहाणे करून सोडावे म्हणजे लोकशाहीचा खरा सन्मान होईल.
@SaketSat1
@SaketSat1 4 ай бұрын
खूपच अप्रतिम आणि अत्यावश्यक विषयावर धाडसाने व्हिडीओ बनवलात याबद्दल विशेष आभार! सर्वांना सहज समजेल अश्या विनोदी प्रहसनातून लोकप्रबोधन आपण करताय त्याबद्दल शुभेच्छा! फक्त एक दुरुस्ती आहे.. राज्यसभेचे खासदार प्रत्येक राज्य विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्य (म्हणजेच विधानसभेतील आमदार) यांच्या मताने Proportional Representation प्रणालीद्वारे निवडले जातात. लोकसभेचे खासदार ह्यात कुठेही सहभागी नसतात. ❤🧡💛💚💙💜🤎🖤🤍💟
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
❤❤❤video ला चांगला प्रतिसाद देण्यासाठी धन्यवाद.
@susmitakhutale3112
@susmitakhutale3112 4 ай бұрын
टीम विषय खोल... हा उजळणी घेणारा व्हिडिओ केल्याबद्दल जाहीर आभार... सारंग गुरुजी धन्यवाद... नागरीक म्हणून नागरिकांना त्यांच्या जबाबदार्‍यांची पुन्हा पुन्हा जाणीव करून दिली पाहिजेच... आशा करुया आपली लोकशाही दिवसेंदिवस प्रगल्भ होवो... 🌿🙏
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
धन्यवाद❤
@pradnyakurdukar9862
@pradnyakurdukar9862 4 ай бұрын
नगरसेवक आणि ग्रामसेवक - यांच्या कामात खूप फरक आहे. नगरसेवक हा लोकांद्वारे निवडून दिलेला प्रतिनिधी असतो तर ग्रामसेवक हा शासनाचा प्रतिनिधी असतो. ग्रामीण भागातील लोकनिर्वाचित व्यक्ती म्हणजे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य.
@manjiripalkar5817
@manjiripalkar5817 4 ай бұрын
सही सारंग.. तू किती महत्त्वाचे विषय अगदीच हलक्या फुलक्या पद्धतीने सांगतोस... मस्तच!! And you are such a multi talented guy..we are proud of you..Keep it up!! God bless you 🎉🎉🎉
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
सारंग मास्तर कडून धन्यवाद ❤
@siddhesh0077
@siddhesh0077 4 ай бұрын
ED CBI ची भीती नाही वाटत वाटत तुम्हाला...😂😂😂 महत्वाचा विषय घेतला आणि ते पण unbaised
@sushantparab1377
@sushantparab1377 4 ай бұрын
आज या ठिकाणी विषय खरोखरच खूप "खोल" होता बरं का!सारंग सर!😮😇🤔🙄😂
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
धन्यवाद❤
@mahen........
@mahen........ 4 ай бұрын
सध्या हा विषय खूप महत्वाचं जण जागृती साठी... Thanks 🙏🙏🙏🙏
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
Share करा❤ ज्याने जणजागृती करायला मदत होईल.
@KD-mm5le
@KD-mm5le 4 ай бұрын
हे आमच्या नगरच्या लोकांना समजणे खूप गरजेचे आहे. सगळी दुनिया पुढे जाईल पण अहमदनगर/अहिल्यानगर तिथेच राहील एवढं गलिच्छ राजकारण आहे.
@chefsamir1998
@chefsamir1998 4 ай бұрын
हे खरं आहे भावा
@akashkharat1068
@akashkharat1068 4 ай бұрын
खूप छान! अश्याच प्रकारे या लोकांची कान उघडणी केली पाहिजे, आपण असेच विषय social media वर मांडताल अशी अपेक्षा आहे.
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
नक्कीच, तुम्ही पण व्हिडीओ share करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा❤
@narendradeshpande
@narendradeshpande 4 ай бұрын
अध्यक्ष महोदय आजचा विषय आवडला बरका , आणि like सुद्धा केलंय 😊😂
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
share करायला विसरु नका❤
@vinodtumbade4816
@vinodtumbade4816 4 ай бұрын
सखोल विश्लेषण केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.मंडळ आभारी आहे.
@kavitadjoshi
@kavitadjoshi 4 ай бұрын
लेखक, दिग्दर्शक आणि आयडियाची कल्पना (!!!) काढणाऱ्या सगळ्यांचं कौतुकच कौतुक ! सारंग , तुझ कौतुक करून करून आम्ही सारे दमलो बाबा !!
@udaychaddha4842
@udaychaddha4842 4 ай бұрын
Because schools didnt teach us civics properly, Bhadipa is doing it. Good initiative 🎉
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
Thank so much for appreciating our efforts ❤
@theabstractvlog9729
@theabstractvlog9729 4 ай бұрын
भारतीय डिजिटल पार्टीने निवडणूक रोख्यांमधून किती पैसे मिळवले ते जाहीर करावे.
@mendgudlisdaughter1871
@mendgudlisdaughter1871 5 күн бұрын
😂😂😂
@priteshkhamkar3975
@priteshkhamkar3975 4 ай бұрын
Tu ekdum kadak manus ahes.... Kharich khup important information detos yaar bhai.
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
बस्स काय भाई!!
@bharatigogte7976
@bharatigogte7976 4 ай бұрын
सारंग, एकदम बेसिक विषयोंलाच हात घातला की राव तुम्ही! एकदम सटीक!!
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
आपली कामचं बेसिक असतात ना!
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
मागच्या निवडणुकांच्या वेळी केलेली promises पूर्ण झाली आहेत का?
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 4 ай бұрын
ह्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद
@tilottamathite4869
@tilottamathite4869 4 ай бұрын
कसली promises आणि काय! अंधश्रद्धा आहे ही! उत्तम विषयाची निवड नेहमीच करता तुम्ही ❤🎉
@neil8190
@neil8190 4 ай бұрын
All the so called promises are definitely not been kept. N this is the first time I have got to know the responsibilities of these officials. There is very little awareness about these important topics. It’s there job to let people know and act accordingly. Thanks to you for sharing this 👍🏻
@pravinbhave1350
@pravinbhave1350 4 ай бұрын
Pin this**
@udaytapkire19
@udaytapkire19 4 ай бұрын
🔔
@somnatht.1199
@somnatht.1199 4 ай бұрын
ED lagel bhau tumchya mage
@shivambahalaskar
@shivambahalaskar 4 ай бұрын
सगळ्यांचाच मागे नसते लागत ed, त्याच्यासाठी थोडेसे कांड केलेले पाहिजे. जस मनी londringe वगेरे. उगाच ed ल बदनाम करता rav
@topgunpilot2547
@topgunpilot2547 4 ай бұрын
Hya video mule Rajkarnyana ED hoil....... erectile dysfunction 😂😂
@neetashinde6423
@neetashinde6423 4 ай бұрын
योग्य विषय. माहितीपूर्ण. पण या सरकारने नगरपालिका व मनपा च्या निवडणुका न घेता सर्व कारभार स्वतःच्याच हाती ठेवला आहे. खूप छान पध्दतीने माहिती सांगितलीत.
@adnyat
@adnyat 4 ай бұрын
महापालिकांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. ओबीसी आरक्षणासंबंधी काही याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. आणि मुख्य म्हणजे शिवसेना उबाठा आणि काँग्रेस मधील नेतेच यात याचिकाकर्ते आहेत 😂 राज्य सरकार यात काही करू शकत नाही.
@coherent5605
@coherent5605 4 ай бұрын
तुमच्या माहितीसाठी सांगतो नगरपालिकेच्या निवडणुकीचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्यामध्ये सरकारचा काहीही हात नाही
@PushpaMane-uu5yk
@PushpaMane-uu5yk 4 ай бұрын
सत्य परिस्थिती, आम्ही नगरसेवक यांचे वाईट अनुभव घेतले आहेत मस्तच ❤❤
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
यंदा योग्य उमेदवार निवडा मग!
@bhartiya777
@bhartiya777 4 ай бұрын
या सगळ्यात नगरसेवक सर्व कामे सांभाळणार आणि खासदार आमदार त्याच्या वर सर्व सोडून मोकळे होणार
@sandeepdatar9283
@sandeepdatar9283 4 ай бұрын
नागरिक शास्त्राचा वा वर्ग लई भारी..!👍
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
❤❤❤
@adnyat
@adnyat 4 ай бұрын
कोणाची नाही, कोणाचे सरकार. मॅची नाही, मॅचेस 😭😭 रहिवाशी नाही, रहिवासी. जतन मधला ज जहाजाचा, जपाचा नाही.
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 4 ай бұрын
मला वाटतं, त्यांनी ते मुद्दाम म्हंटलं असावं. जसं अनेक मराठी नेत्यांना ‘शासन’ हा शब्द म्हणता येत नाही. ते ‘शाशन’ म्हणतात.
@adnyat
@adnyat 4 ай бұрын
@@sandhyakapadi4112 तसं ते अनेक गोष्टी मुद्दाम करत असावेत. महापालिका निवडणुका का होत नाहीत हे सांगणाऱ्या माझ्या सर्व कमेंट्स डिलीट झाल्या आहेत 🙂
@amey409
@amey409 4 ай бұрын
मार्मिक ❤
@Worldofhilosophy
@Worldofhilosophy 4 ай бұрын
आपल्याकडे सर्वात सुशिक्षित समजला जाणारा समाज ही फुलाखाली (कमळाच्या) दगड जरी उभा असेल तर त्याला मतदान करतो.... इतरांच्या तर तऱ्हाच वेगळ्या दा..रू न..ळी
@gauravchhajed832
@gauravchhajed832 4 ай бұрын
100% berober
@aparnabhide2725
@aparnabhide2725 4 ай бұрын
तुतारी कर्णकर्कश फुंकणारे जर 3 मिनिटांत संपविण्याचा विचार करीत असतील आणि मशाली घेऊन पेटवण्याचेच जर उद्योग होणार असतील तर कमळाच्या कंट्रोल खाली असलेला दगड केव्हाही चालेल सुजाण लोकांना 😅 आमचा विश्वास कमलधारी नेत्यांवर आहे आणि ते दगडांतून मूर्ती घडवण्यास सक्षम आहेत
@satishghorpade6481
@satishghorpade6481 4 ай бұрын
60 वर्ष आया बहिणी एका परिवारा खाली झोपवून आता बुद्धी आली का ramdachya
@cerveauy8782
@cerveauy8782 4 ай бұрын
W Bhadipa for showing the courage to post such videos which should be basically done by any normal citizen as well!
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
आम्ही सुरुवात करतोय, नॉर्मल होईलच लवकरच!
@user-zu3hq8zk1g
@user-zu3hq8zk1g 4 ай бұрын
भावाचा चष्मा खूपच भरी, एक गोल आणि दुसरा चौकोनी😂😂😂
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
दोन वेगळे दृष्टिकोन😂
@geetaagashe2841
@geetaagashe2841 4 ай бұрын
Beshtach, ekach number. Keep them coming
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
Nakki❤
@nikhilsolaskar9140
@nikhilsolaskar9140 4 ай бұрын
खूप छान विषय आणि मुद्देसूद विचार आणि हक्काच्या गोष्टी मांडल्या बद्दल आभार
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
Dhanywad ❤
@psagar3722
@psagar3722 4 ай бұрын
खूप छान... धन्यवाद मनोरंजन पूर्ण माहिती साठी .
@gaurikinikar3378
@gaurikinikar3378 4 ай бұрын
लोकांच्या मनात जे प्रश्न असतात ते फार छान रीतीने आणि पुणेरी टोमणे मारत सादर केले...सारंग सर फार मस्त 😂🎉
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
धन्यवाद गौरी!
@Gent_SP
@Gent_SP 4 ай бұрын
अशी सर्वजण, जी पुल'कामाची'leveling (#🎚️📈💰) करणारे..🙏😄😄
@ishwarisonawane6605
@ishwarisonawane6605 4 ай бұрын
खुप perfect विषय घेऊन आले आहे तुम्ही. सध्या या विषयाची गरज आहे.असेच प्रबोधनाचे विषय घेऊन या.पण तुम्हाला ED ची चोकशी आली हा विषय बंद नका करू.
@12ChyaBhavat
@12ChyaBhavat 4 ай бұрын
विनोदी शैलीत असे विषय मांडणं सोप्प नाही, खूप छान🎉❤😅
@manojpansare2007
@manojpansare2007 4 ай бұрын
भारीच...
@asksrkr
@asksrkr 3 ай бұрын
असा शिक्षक नागरिक शास्त्र शिकवा‌ला पाहिजे 100% मूले आवडीने शिकली असते ,खूपच मस्त ,आम्हाला तर वाटले होते की नगर सेवक ,आमदार यांची कामे म्हणजे परदेश दौरे करणे ,मोठ मोठ्या गाडीतून फिरणे ,जनतेच्या पैशावर ऐश करणे ,स्वताच्या प्रॅापर्टी दहा पटीने वाढ करणे ,ही काम असतात ,पहिल्यांदाच या लोकांनी एवढी कामे करायची असतात हे समजले 🙏
@rahulshintre29
@rahulshintre29 3 ай бұрын
अप्रतिम, खोलून जनजागृती दिल्याबद्दल आणि हसवून रडवल्या बद्दल धन्यवाद😂 आपला पक्ष, राजकारण्यांवर लक्ष
@shraddhachavan8190
@shraddhachavan8190 4 ай бұрын
मतदान करणे, हे आद्य कर्तव्य आहे, असे म्हणतात. पण आज जे तमाशे चालू आहेत, ते बघण्यासाठी मतदान करायचे???
@rn8697
@rn8697 4 ай бұрын
Very true...its time we make our elected representatives accountable.....in India we barely make our elected representatives accountable and they get away with it...Glad such videos are coming out....God Bless India....Jai Hind Jai Maharashtra....🙏🙏🙏
@practicaladvisor3828
@practicaladvisor3828 4 ай бұрын
@10:40 wrong information given, sir Rajya Sabha Member elected by Vidhan sabha Members.... BTW nice video
@mayureshbhide4692
@mayureshbhide4692 4 ай бұрын
Too good, bro! More like these, please. Don't stop this series.
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
धन्यवाद मयूर, व्हिडीओज share करत जा बरं, तेवढंच बरं वाटत support बघून😌
@onlystudy228
@onlystudy228 4 ай бұрын
Keep it up.. Sarang chashma chhan aahe . Ek gol aani dusri aide square
@Teja_S
@Teja_S 4 ай бұрын
या वेळेला महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन ला NOTA ला मत द्या, कारण सगळेच राजकारणी एकत्र होऊन भेळ झालीय
@aparnabhide2725
@aparnabhide2725 4 ай бұрын
नक्की द्या , येणार तर देवा भाऊच ! आम्ही आणणार 😊
@user-ym5ww7ng8x
@user-ym5ww7ng8x 4 ай бұрын
Ani jar amchi Kam jhali nhit .. Ani Maharashtra jantela Jo kahi loss jhala . Tyach ky.. tyach uttar tumhi denar ka... Khot bolun kiti gosti milvanar
@sagarchordiya8150
@sagarchordiya8150 4 ай бұрын
All political chaos in maharashtra only bcoz of one ambitious person .lot of social disturbances n political rivalry in maharashtra
@yashthorat8268
@yashthorat8268 4 ай бұрын
13:40 Uttar - DFCCIL jyanchya khali yeta te Sarkar.
@avadhutkasekar9541
@avadhutkasekar9541 4 ай бұрын
किती प्रकारच्या निवडणुका होतात ह्या वर पण एक व्हिडिओ बनवा. उदा. लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, आणि त्याच स्पष्टीकरण
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
Nice Idea नक्की करू❤
@vaibhavkonghe8534
@vaibhavkonghe8534 4 ай бұрын
दर्जा❤❤❤
@manoj6233
@manoj6233 4 ай бұрын
आपला नगर सेवक कसा ओळखावा आणि त्याचं उदाहरण 1 नंबर ❤
@sudhirogale1687
@sudhirogale1687 4 ай бұрын
सगळ्याला जबाबदार दोनच एक म्हातारे काका आणि एक लाडावलेला मुलगा या दोघांमुळे महाराष्ट्रात जो धुडगूस उडालाय ना !!! आ रा रा रा रा रा !!!
@Happyshri09
@Happyshri09 4 ай бұрын
And what about watermelon...
@sudhirogale1687
@sudhirogale1687 4 ай бұрын
@@Happyshri09 पहिले दोघे कर्ते , आणि दुसरे त्यांचे कर्म :)
@vaishnavikesarkar3980
@vaishnavikesarkar3980 3 ай бұрын
खूप महत्त्वाचा गरजेचा व्हिडिओ होता 🙏
@shrikantnikam5091
@shrikantnikam5091 4 ай бұрын
मी पहिल्यांदाच लिहित। आहे युट्युबर साठी साठी 😮 लय म्हणजे लईच भारी😂😂😂...
@rideforpeace7985
@rideforpeace7985 4 ай бұрын
वा भारी विषय संपला. आपल्या देशाला सुशिक्षित आणि सुजाण लोकमंत्री कधी मिळणार.
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
याचं उत्तर आमच्याकडे कसं असणार😅
@rideforpeace7985
@rideforpeace7985 4 ай бұрын
@@VishayKhol 😄😄हो भाऊ याच उत्तर कोणाकडेच नाही
@scienceismust2817
@scienceismust2817 3 ай бұрын
The shape of both eye glass not matching.... i observed at the end... what a video 👌👌👌
@Shwetamore99
@Shwetamore99 3 ай бұрын
खूप खूप छान.....मस्त माहिती देणारा video.👏
@AdnyaatWasi
@AdnyaatWasi 4 ай бұрын
ही माहिती शालेय अभ्यासक्रमात असलेल्या नागरिकशास्त्राला परकीय राज्यक्रांती असलेल्या इतिहासापेक्षा कमी महत्त्व देणारे, नव्या शिक्षण पद्धतीत सुधारणा करू म्हणत आहेत सध्या. जाहीरनामे पण वाचा आणि त्यापैकी ५ वर्षांनी काय काय पाळले किंवा केले ह्याची माहिती घेणे हेही सांगायला हवे होते.
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
त्यावर आम्ही एक स्वतंत्र व्हिडीओ नक्की बनवू
@utkarshakhadke6230
@utkarshakhadke6230 3 ай бұрын
How to maintain balance between political humor and awareness-101 Ati uttam✨️💫
@radhadaftardar9146
@radhadaftardar9146 4 ай бұрын
Sarang kamal avadla video.tula khup shubhecha.
@mayurlohkane4515
@mayurlohkane4515 4 ай бұрын
Khup khup dhanyawad 🙏 Asach Bharatiya nagarik shastra cha vishay pan ghyava hi vinanti 🙏
@abhijeetindalkar954
@abhijeetindalkar954 4 ай бұрын
😂😂😂 ek number
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 4 ай бұрын
एक भाजप सोडला तर बाकीचे सारे पक्ष हे मुस्लिम तुष्टीकरण करणारे आहेत. मग भाजप मुस्लिम तुष्टीकरण करत नाही का? करतो पण भाजपच्या मुस्लिम तुष्टीकरणाचे दुष्परिणाम म्हणून " संदेशखाली " घडत नाही किवा बेंगुलूरूमध्ये " पाकीस्तान झिंदाबाद" च्या घोषणा दिल्या जातात तशा दिल्या जात नाहीत.
@poojapatale2666
@poojapatale2666 4 ай бұрын
great video, best timing... much needed one, keep it up guys, you are doing a great job ❤ also happy birthday bhadipa ❤❤❤
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
Thank you so much 😀 please do share❤️
@gauravbaraskar
@gauravbaraskar 4 ай бұрын
Mala vatlela youtubers sagle zale andhale Govt ne Awards thevlya pasun. Dole ughade thevlya baddal Team che kharach Abhar! KZfaqrs❌ Truth showing media of Maharashtra ✔️
@prasaddarekar0065
@prasaddarekar0065 4 ай бұрын
Video जबरदस्त बनवलायेस...!!!.... त्यो चष्मा कुठनं घेतलायस ल्योका ते तेवढं सांग 😂
@user-lh6fg6rk1e
@user-lh6fg6rk1e 4 ай бұрын
दिवाळीत नगरसेवकांकडून फुकट उटणे मिळणाऱ्यानी 😂😂😂 👍 like करा 👇
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
माजी नगरसेवक म्हणा ओ😂
@sujatashimpi6384
@sujatashimpi6384 3 ай бұрын
"नगरसेवकांनो" असं उच्चारल जशी शिवी आहे 😊
@jayeshgovekar8146
@jayeshgovekar8146 4 ай бұрын
गोव्यात ही असली कामं,मुख्यमंत्री, मंत्री, आमदार करत आहेत...फक्त शक्ति प्रदर्शन, समाज चा विकास 0. यानां सरपंच , नगरसेवक फक्त लोकांची मतदारांची गर्दी जमवण्यासाठी लागतात.... मोबदल्यापोटी पंच आणी सरपंचना सरकारी नोकरया बहाल केल्या जातात.
@sharadgovind1126
@sharadgovind1126 4 ай бұрын
या विषयावर असेच हलके फुलके पण माहितीपर आणखी videos बनवा. आवडल. एक नंबर.
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
धन्यवाद शरद, व्हिडिओ share नक्की करा
@krutikarekar3358
@krutikarekar3358 4 ай бұрын
Thanks
@sarangsathaye
@sarangsathaye 4 ай бұрын
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
❤❤❤thanks for supporting
@user-nh3rq1kl3j
@user-nh3rq1kl3j 4 ай бұрын
Ek number video banavala sarang❤
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
❤❤❤
@sanket10915
@sanket10915 4 ай бұрын
एक नंबर... कडक.. विषयच खोल भाऊ ❤️❤️
@anilchaughule2442
@anilchaughule2442 4 ай бұрын
अतिशय सुंदर 😂
@dr.prashantpatil4681
@dr.prashantpatil4681 4 ай бұрын
सत्य विषय मांडला
@meerarevade9726
@meerarevade9726 4 ай бұрын
Khup sunder
@mayurk3219
@mayurk3219 4 ай бұрын
Changla vishay ghetla. Thanks Sarang ❤❤
@pradyumgaikwad7274
@pradyumgaikwad7274 4 ай бұрын
आजचा विषय खरच एकदम खोल❤❤❤
@prasad_sawant
@prasad_sawant 4 ай бұрын
much needed video for our society.
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
❤❤❤
@niraj9226
@niraj9226 4 ай бұрын
Nice initiative bhau..
@VishayKhol
@VishayKhol 4 ай бұрын
Thank you so much 😀
@paraggaikwad1795
@paraggaikwad1795 4 ай бұрын
Sarang....Jabra vishay....kadak execution
@sunitakodpe1653
@sunitakodpe1653 3 ай бұрын
Khup chhan awdal tumch channel jehi bolta te agadi khar
@user-ee6qg2hq5p
@user-ee6qg2hq5p 4 ай бұрын
महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत या विषयी कोणीतरी तर बोललं...! प्रवाहात वाहून गेलेल्यांना त्या प्रवाहात नक्की काय वाहून चाललंय हेच कळालेलं नाही.
@adnyat
@adnyat 4 ай бұрын
चुकीची माहिती दिली आहे सारंगने. मविआच्या काळात कोव्हिडचे कारण देऊन निवडणुका घेतल्या नव्हत्या. मविआने आपल्या सोयीनुसार प्रभाग रचनेत बदल केले होते. युती सत्तेत आल्यावर त्यांनी ते बदल रद्द केले. त्याच्या विरोधात मविआ न्यायालयात गेली. त्याच दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेत असलेले ओबीसी आरक्षण न्यायालयाने रद्द केले. त्या विरोधातही पुन्हा याचिका केली आहे. अशा याचिका प्रलंबित असल्याने या निवडणुकांना सध्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. जोवर स्थगिती उठत नाही तोवर निवडणुका घेता येत नाहीत.
@adnyat
@adnyat 4 ай бұрын
सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे महापालिका निवडणुकांवर. कोव्हिडचा काही संबंध नाही.
@user-ee6qg2hq5p
@user-ee6qg2hq5p 4 ай бұрын
@@adnyat The ruling NDA coalition has been attributing this inordinate delay in holding elections to the urban local bodies to petitions pending before the Supreme Court (SC), which are related to the issue of providing OBC quotas in the civic bodies. But then why is the government not arguing in court?
@adnyat
@adnyat 4 ай бұрын
@@user-ee6qg2hq5p स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतो. मविआ सत्तेत असताना त्यांनी त्यांच्या सोयीनुसार प्रभाग रचना बदलली. युतीने सत्तेत आल्यावर तो निर्णय रद्द केला. त्याविरोधात मविआने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याच दरम्यान एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेत असलेले ओबीसी आरक्षण रद्द केले. त्या निर्णयाविरोधात काही लोकांनी अपील केले आहे. त्यात काँग्रेसचेही नेते आहेत. निवडणुकीसंबंधी अशा याचिका प्रलंबित असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सध्या या निवडणुकांना स्थगिती दिलेली आहे. निकालाचा फायदा दोन्हीपैकी एका दावेदाराला होत असल्यास न्यायालय कामाला स्थगिती देते, तसाच हा प्रकार आहे. निवडणूक आयोग आणि न्यायालय हे दोन्ही स्वायत्त असले तरी एकमेकांच्या विरोधात जाऊ शकत नाहीत. अन्यथा अनागोंदी माजेल.
@ashokkalanke7571
@ashokkalanke7571 4 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला sir thanks
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 4 ай бұрын
काहीही उहापोह करा, फक्त शेवटी "पर्याय काय? म्हणून फुलावर किव्वा "पर्यायचं नाही" म्हणून परत फुलावर किंवा NOTA वर शिक्का मारायचा पुसट देखील सल्ला देऊ नका. 🙏
@mazisakhi8040
@mazisakhi8040 4 ай бұрын
Khup sunder 🎉
@dipikashinde6931
@dipikashinde6931 4 ай бұрын
विषय फारच खोल होता बुवा.
Indian Metro  - Vishay Sampla | #Metro | #VishayKhol
13:21
Vishay Khol
Рет қаралды 78 М.
LGBTQ | Vishay Sampla | #Explained #VishayKhol
14:30
Vishay Khol
Рет қаралды 64 М.
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 46 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
Uniform Civil Code - Vishay Sampla। #UCC । #VishayKhol
18:03
Vishay Khol
Рет қаралды 132 М.
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 102 М.
APolitical Portrait - Aaditya Thackeray | Season 1 | #VishayKhol
45:55
Waste Management - Vishay Sampla | #SwachhBharat #VishayKhol
17:40
Aai, Mi and Summer | #SummerSpecial | #EasyDrySystems #Bhadipa
6:11
Bharatiya Digital Party
Рет қаралды 1,5 МЛН
Dandi Gul - Kay Te Politics! | #MaharashtraPolitics | #VishayKhol
10:26
3 Days in 5000 Rs. Kerala | Budget Backpacking - Season 3 | #Kerala #Bha2Pa
24:18
Bharatiya Touring Party
Рет қаралды 82 М.
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН