म्हणून शिवाजी महाराजांनी 'देवगिरी' Reject केला | Defence System of Devgiri Fort | Devgiri killa

  Рет қаралды 771,881

RoadWheel Rane

RoadWheel Rane

Жыл бұрын

किल्ले देवगिरीसारखा अचाट आणि अफाट किल्ला मी पाहिला नाही. इतर किल्ल्यांपेक्षा तो निर्विवादपणे वेगळा आहे. आणि तो यादव साम्राज्यात बांधण्यात आलाय याचा विशेष आनंद आहे. या किल्ल्याची बचावयंत्रणा (Defence System of Devgiri Fort) इतकी तुफान आहे की तुमच्या मेंदूला मुंग्या येतील.
व्हिडीओ तासाभराचा झालाय पण तो पाहताना तुम्हाला कंटाळा येणार नाही इतका रोमांचक नक्कीच बनवलाय. देवगिरी किल्ला अनुभवण्यासाठी तुमच्यासमोर सादर करतो आहे. आपला म्हणून घ्या आणि अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचवा
#roadwheelrane #gadkille #shivajimaharaj #devgiri #devgirifort #defence
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZfaq - / @roadwheelrane
०००
सर्वोत्तम बॅकग्राऊंड म्युझिकसाठी...
Music: Justhea - Summer Nights
open.spotify.com/artist/3fyBU...
music.apple.com/fi/artist/jus...
@justhea
Promoted by: Travel Vlog No Copyright Background Music
hypeddit.com/justhea/summerni...
Video Link: • Justhea - Summer Night...
०००
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 967
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
व्हिडीओ उत्तम झालाय याची खात्री होती मात्र उत्तम (थंबनेल) हेडींग सुचत नसल्याने CTR अर्थात क्लिक थ्रू रेट कमी होता. पर्यायाने व्ह्यूज कमी होते. त्यामुळे इतक्या मेहनतीने दाखवलेला देवगिरी व्लॉग कुठेतरी वाया जाण्याची भिती होती. अशावेळी आकर्षक आणि प्रेक्षकांनी पाहावंच असं हेडींग देणं गरजेचं होतं. त्यानुसार 'म्हणून महाराजांनी देवगिरी रिजेक्ट केला' असं हेडींग देण्यात आलंय. व्हिडीओत या वाक्याचा थेट संबंध आलेला नाही. असं असलं तरी त्याचा संदर्भ मात्र व्हिडीओत आहे. सो, त्याबद्दलची माहिती मी इथे Pinned comment मध्ये देतो. देवगिरी किल्ल्याला परतीची दुसरी वाटच नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत राजा सुरक्षितपणे चोरवाटेने पडू शकत नाही हे महाराजांनी हेरलं. त्यानुसार स्वराज्याची राजधानी दुर्गदुर्गेश्वर किल्ले श्रीमान रायगडावर वाघ दरवाजाची निर्मिती करण्यात आली. जय शिवराय!❤🙏🏻 व्हिडीओ आवर्जून शेअर करा.
@tanmayshah494
@tanmayshah494 Жыл бұрын
विडीओ खुप छान झालाया.पण दादा छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करावा.निदान मराठी माणसाकडुन तरी ही अपेक्षा आहे.
@Dear_914
@Dear_914 Жыл бұрын
No problem
@shaileshgaonkar1174
@shaileshgaonkar1174 Жыл бұрын
प्रचंड प्रचंड मेहनत तुमच्या दोघांची 👍🏽 असच काम चालू राहू दे.. 👌🏽
@priyankadeotkar333
@priyankadeotkar333 Жыл бұрын
माझे बालपण पूर्ण येथेच गेले. तुमच्या vedio च्या caption मुळेच आज मला ही कविता सुचली.
@priyankadeotkar333
@priyankadeotkar333 Жыл бұрын
बालपण गेले या कुशीत सुखद, सार्थ अभिमान जाहतो. रायगडहून तुझी ख्यातीकमी नाही हे मानतो. सल तेवढीच मनात. असे शुभ घटीत झाले नाही त्या काळात. तू शिवनेरी ,रायगड ,प्रतापगड झाला नाही. कारण तुला शिवरायांचा पदस्पर्श लाभला नाही. तू अजिंक्य आहेस. अभेद्य आहेस. तू होता राजे यांच्या मनात,पण संकट काळी बाहेर पडण्यासी मार्ग ऐकच, राजे यांस रयतेच्या स्वराज्यासाठी स्वतःस जपणे होते रास्त. स्वराज्य संग्रामातील महतीमध्ये कधीच होणार नाही तुझा अस्त.
@sunilp1974
@sunilp1974 9 ай бұрын
किल्ल्या जवळ असलेल्या शासनाच्या गाईडलाही इतक्या चांगल्या प्रकारे दाखवता आले नसते. खुप चांगल्या प्रकारे दाखवला आहे देवगिरी किल्ला.❤
@swarajyache_gadkille
@swarajyache_gadkille Жыл бұрын
माहिती सांगण्याची पद्धत, शैली, सादरीकरण सर्व खूप छान. तुझा आदर्श घेऊन दुर्ग वारी सुरू केली आहे. जय शिवराय 🚩🧡
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
दुर्गवारी अखंडीत असूद्या. आई भवानी यश देईलच.. श्री समर्थ आहेत. जय शिवराय!❤🔥
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीती चा अभ्यास जगातील सर्व प्रमुख लष्करी सेना आजही करीत आहेत, 🙏 धन्य ती रयत आणि धन्य तो राजा.
@trish5444
@trish5444 16 күн бұрын
खुल्या मैदानावर एक युद्धच नाव सांग मलापण अभ्यास करायचा आहे
@pradeepsakpal7156
@pradeepsakpal7156 10 ай бұрын
दादा तुझ्यामुळे देवगिरी किल्ला पहाता आला.नव्हे अनुभवता आला.धन्यवाद.❤❤❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane 10 ай бұрын
मनापासून आभार!❤🙏🏻 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय..🔥
@sammedchougule123
@sammedchougule123 Жыл бұрын
🚩शब्द नाहीत दादा असं वाटलं की एका तासामध्ये पूर्ण देवगिरी वेळेस पाहून आलो मस्त छान माहिती दिली व्हिडिओ इतकं भारी वाटतंय तर तिथे किती भारी वाटेत असेल तो आभास किती छान वाटेल छान मस्त जय शिवराय धन्यवाद दादा 😍🚩
@eknathg2103
@eknathg2103 Жыл бұрын
दादा, आमच्याकडे असं म्हणतात की देवगिरी हा किल्ला आतापर्यंत फक्त एकाच महान योध्याने लढाईत जिंकलेला आहे. ते म्हणजे आपले मासाहेब राजमाता जिजाऊ चे वडील लखुजीराजे जाधवराव ❤
@samadhansalve3437
@samadhansalve3437 Жыл бұрын
नाही...कोणीच नाही जिंकू शकले हा किल्ला..
@Sparsh1111
@Sparsh1111 Жыл бұрын
Hela kahi nahi mahit pahilya che heche teche aikun ha bol toy tu khara bol toy bhai mala pan mahit aahe ha chutiya aahe
@niteenmahapure7971
@niteenmahapure7971 Жыл бұрын
Ha Killa Ajay ahe
@akitodaisuke6532
@akitodaisuke6532 Жыл бұрын
😂
@amolkatake6934
@amolkatake6934 Жыл бұрын
बरोबर
@dhondiramambekar9147
@dhondiramambekar9147 Жыл бұрын
च्यायला भरपूर वेळा किल्ला बघितला पण काही च कळल नव्हतं आज समजल कसा आहे किल्ला😂 धन्यवाद भाऊ❤❤❤❤
@user-sh6ld2ji1n
@user-sh6ld2ji1n 4 ай бұрын
पहिला शब्द ही भाषा नव्हे.. आपणछत्रपती शिवराय यांचा इतिहास पाहतोय. जय शिवराय
@alokpawar3918
@alokpawar3918 Жыл бұрын
अभेद्य किल्ल्याची भेदक आणि सखोल माहिती आज तुमच्यामुळे मिळाली. त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या सर्व टीमचे आभार. विशेष करून तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना सलाम. जय महाराष्ट्र जय शिवराय.🙏🏻
@user-ur7uq9sh6h
@user-ur7uq9sh6h Жыл бұрын
जय श्रीराम दादा तुम्ही वेवस्तीत माहिती सांगता लय भारी वाटतंय इतिहास बघायला आणि आयकायला जय शिवराय
@gundya421
@gundya421 Жыл бұрын
Ar he ky be sangtaya😡
@AnuRaG0059
@AnuRaG0059 Жыл бұрын
बॉस 🔥... मित्रा तू जे हे काम हाती घेतलं आहे आणि त्या कामा प्रती तुझं जे समर्पण आहे मेहनत आहे आणि आपला इतिहास लोकांपर्यँत पोहचवण्याची जी एक तळमळ आहे त्याला माझा सलाम !! असच कार्य करत रहा ... आई भवानी तुला शक्ती देवो
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
आणि काय हवं?❤ असाच पाठींबा कायम असूद्या. जय शिवशंभू. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.
@AnuRaG0059
@AnuRaG0059 11 ай бұрын
@@RoadWheelRane नक्कीच ... देव, देश, धर्म आणि आपल्या इतिहासा साठी जो कोणी उभा राहणार त्याला हा अनुराग नेहमी पाठिंबा देणार 💯
@marathasamrajya-jn8iu
@marathasamrajya-jn8iu Жыл бұрын
खुप खुप आभारी सर आपला आतापर्यन्त ऐवडी सविस्थर माहिती कोणी दिला नाही आणि खास आभार या साठी की खरा इतिहास जसा की #मराठ्याचे_सेवक_पेशवे+++#दौलताबाद ऐवजी #देवगीरी_शहर_गाव म्हणाल्या बद्दल आपले ❤❤❤लाखभर आभार
@sonukamble6626
@sonukamble6626 Жыл бұрын
आज प्रयंत देवगिरी किल्याचे खूप व्हिडिओ पाहिले पण .हा व्हिडिओ खूप अप्रतिम आहे आणि खूप सारी माहिती दिली तुम्ही .खूप मेहनत करून तुम्ही हा व्हिडिओ बनवला असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा धन्यवाद.
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
मनापासून आभार! 😊 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवराय🔥
@balajigunb
@balajigunb Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे. खूप दिवसाची इच्छा होती देवगिरी ला भेट द्यायची पण जमल नाही परंतु तुमच्या चित्रीकरणामुळे गडाला भेट दिल्या सारखे वाटले. तुमच्या सर्व टीम चे अभिनंदन.. नमस्कार...
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
नमस्कार. तुम्ही आहात त्याठिकाणाहून तुम्हाला देवगिरी फिरल्यासारखं वाटलं याहून अधिक आनंदच तो काय.. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवशंभू!❤🔥
@pramodsh2027
@pramodsh2027 Жыл бұрын
​@@RoadWheelRane 33:09
@kishormehata9505
@kishormehata9505 Жыл бұрын
Very nice information
@aadeshkulkarni6896
@aadeshkulkarni6896 11 ай бұрын
खूप अभ्यास पूर्वक माहिती दिलीत,मी 2 वेळा या किल्ल्यावर जाऊन आलो पण एव्हढी माहिती मिळाली नाही,धन्यवाद मित्रा खूप कष्टपूर्वक मिळवून आपण ही माहिती या आपल्या चॅनल मार्फत दिली ती येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक राहील
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 ай бұрын
मनापासून आभार!❤🔥
@user-hl6rf8le8w
@user-hl6rf8le8w Ай бұрын
खूप कष्ट घेऊन तुम्ही गड किल्ले इतिहास आमच्यापर्यंत पोचवता...!! आपले मनःपूर्वक आभार...!!
@vilasborse159
@vilasborse159 Жыл бұрын
धन्यवाद मित्रा देवगिरीच्या, यादवांच्या कारकिर्दीला सांगतांना शब्द आणि भाषा उत्तम,गडाची थोडक्यात पण महत्त्वाची ईत्यमभूत माहिती दिली खूप खूप धन्यवाद
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
मनापासून आभार!❤🙏🏻
@shivajipawar2610
@shivajipawar2610 Жыл бұрын
आपले खूप आभार आपल्या लढवत जागृत इतिहासाला या पिढीला इत्यंभूत माहिती देऊन लोकांना स्वराज्याची स्थापना चे आनि पुरातन किल्ल्याची माहिती देत अंतःकरण पासून देत आहात आपले खुपच आभार.
@rajjadhav2505
@rajjadhav2505 Жыл бұрын
खूप छान प्रकारे माहिती दिलीत ,ती थील. गुप्त वाटा,भुयारी मार्ग, चोट छोट्या वाट त्याची माहिती खूप छान प्रकारे सागितले आणि छत्रपती संभाजी नगर मधील आणखी काही किल्ले आहेत, त्यांची पन माहिती द्या आणि जास्तीत जास्त लोकांना माहिती करून द्या. तुमचे मनापासून आभार मानत आहे.🙏
@PrakashBagul-tk6fr
@PrakashBagul-tk6fr 4 ай бұрын
खूप छान माहिती देवगिरी मी जवळ जवळ ५ वेळा बघितला आहे परंतू तू जी माहिती दिली ती नवीन मिळाली धन्यवाद ग्रेट वर्क्
@dnyaneshwarkhedkar6479
@dnyaneshwarkhedkar6479 Жыл бұрын
काय माहिती सगतोस भावा मी तुझा फॅन झालो ❤❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
खूप सारे '❤❤' मिळाले. या सपोर्टसाठी मनापासून आभार!❤💪🏻 बाकी आपला हा व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्यावर देत आहे..😌😉
@sanjaypatil4894
@sanjaypatil4894 Жыл бұрын
मित्र खूप खूप छान माहिती दिलीस यापूर्वी अशी अभ्यासपूर्ण माहिती कोणीही दिली नाही. धन्यवाद 🎉🎉
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
मनापासून आभार! आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवराय..❤🙏🏻
@sachinmahadar8916
@sachinmahadar8916 Жыл бұрын
नमस्कार भाऊ देवगिरी किल्ल्यावर मी कमीत कमी तीन चार वेळा गेलो होतो. पण तुम्ही खूप छान माहिती सांगितली. एकदम भारी 🥰♥️ जय शिवराय 🚩
@sunilsonawane6070
@sunilsonawane6070 5 күн бұрын
मी ही तेच बोलणार होतो
@sainathwalke5258
@sainathwalke5258 7 ай бұрын
सर आम्ही 20 वर्षांपूर्वी या किल्ल्यावर प्रथम गेलो होतो. त्यावेळी तिकडे त्या अंधारातून आणि भूलभुलैया मधुन वाट दाखविण्यासाठी गाईड होते. त्यावेळी कोणतेही बायपास किंवा उजेडाची सोय नव्हती. आम्ही अतिशय धाडसाने गाईड न घेता किल्ल्यावर गेलो होतो. ते आठवून अजूनही अंगावर रोमांच उभे राहतात. जबरदस्त अनुभव होता तो. किल्ल्याची रचना आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अप्रतिम आणि कल्पनातित बांधकाम आहे. तुमच्यामुळे अजुन काही बारकावे लक्षात आले. धन्यवाद.
@bhausahebsathe3429
@bhausahebsathe3429 4 ай бұрын
खूपच मेहनत घेऊन आपला इतिहास जपून ठेवण्याचा प्रयत्न केला खूप खूप अभिनंदन
@dhananjaykabade2737
@dhananjaykabade2737 Жыл бұрын
सलाम तुमच्या दोगांच्या कामाला भावानु 🚩🚩🚩
@mahendrasingmahale68
@mahendrasingmahale68 Жыл бұрын
Mi ganpati mandir paryant aalo hoto pude durga toph va baki nahi bhghu sahklo ty tumcha mule pudchi❤mahiti milali
@sunlkde1708
@sunlkde1708 Жыл бұрын
हा किल्ला तीन वेळा बघितला पण सविस्तर खरी माहिती तुमच्या कडुन कळाली. अशीच अजुन किल्ल्यांची माहिती सांगत जा धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
मनापासून आभार! आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवराय!❤🔥
@prashantabgul4806
@prashantabgul4806 Жыл бұрын
दादा तुमची गडाबद्दल माहिती सांगण्याची जी शैली आहे ती खरच खूप भारी आहे. ज्या प्रकारे संपूर्ण माहिती सांगितली खरच तो इतिहास नजरे समोर उभा राहिला. देवगिरी किल्यावरील भुयारी मार्ग तसेच भूलभुलैयात शत्रुला पूर्वी कशा प्रकारे मारता येत होते, रोखता येत होते याची संपूर्ण माहिती दिलीत दादा खूप भारी दादा 🔥✨✨💥💥✨जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
मनापासून आभार!❤ माहिती देण्याचा प्रयत्न तर आम्ही केला. आता हा व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी आपल्यासारख्या सूज्ञ पाठीराख्यांची आवश्यकता आहे. व्हिडीओ मित्रपरिवारासोबत आवर्जून शेअर करा. जय शिवराय!🔥🙏🏻
@TATYA_VINCHU_420
@TATYA_VINCHU_420 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली माझं गावं देवगिरी 🧡
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
माहिती आवडलीय म्हटल्यावर गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडीओ शेअर होणं मस्टए!😌❤
@TATYA_VINCHU_420
@TATYA_VINCHU_420 Жыл бұрын
@@RoadWheelRane नक्कीच 👍🏻
@prafulgawande2287
@prafulgawande2287 Жыл бұрын
दादा तुम्ही जे कष्ट घेऊन राहले त्या मानाने लाईक कमी मिळत आहेत.
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
तुमच्यासारखे दर्दी आहेत तोवर गर्दीची चिंता नाही. आईभवानीच्या आशिर्वादाने दर्दींची गर्दी सुद्धा होईल. जय शिवराय!❤💪🏻
@arunatoraskar9476
@arunatoraskar9476 Жыл бұрын
Khupch chhan durg.chhan mahiti dilit .Abhari ahe.surksha rakshakannchi pan garaj volkhun tyanchyasathi savli ani vishrantikarita aasra karnychi vinanti kelit yavrun tumhi nuste kille explor karat nasun tyasathi kam karnarya sarvancha vichar karta he pahun bre vatle part yekda dhnyvad.Jay Shivray🙏🙏
@priyankadeotkar333
@priyankadeotkar333 Жыл бұрын
बालपण गेले या कुशीत सुखद, सार्थ अभिमान जाहतो. रायगडहून तुझी ख्याती कमी नाही हे मानतो. सल तेवढीच मनात. असे शुभ घटीत झाले नाही त्या काळात. तू शिवनेरी ,रायगड ,प्रतापगड झाला नाही. कारण तुला शिवरायांचा पदस्पर्श लाभला नाही. तू अजिंक्य आहेस. अभेद्य आहेस. तू होता राजे यांच्या मनात, पण संकट काळी बाहेर पडण्यासी मार्ग ऐकच, राजे यांस रयतेच्या स्वराज्यासाठी स्वतःस जपणे होते रास्त. स्वराज्य संग्रामातील महतीमध्ये कधीच होणार नाही तुझा अस्त.
@mauli...9991
@mauli...9991 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत मन भरून आलं अस काही मी व्हिडिओ बघत बघत देवगिरी किल्ला पुरा फिरलो..खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र ❤🎉
@diprajmotemote1872
@diprajmotemote1872 Жыл бұрын
आज पर्यंतची सर्वात भारी आणि तितकीच महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. खूप छान ❤👌👍
@adinathgaikwad5199
@adinathgaikwad5199 Жыл бұрын
आपण दिलेल्या माहिती बद्दल आपले मनःपूर्वक आभार..
@PrakashDurgoli-lt4pl
@PrakashDurgoli-lt4pl Жыл бұрын
खुप मेहनत घेवुन खूप छान आणि सवित्सर माहिती सांगीतल👍
@rajkumarmungekar4330
@rajkumarmungekar4330 8 ай бұрын
विडीओ फारच आवडला कारण भुलभुलैय्या ची जि माहिती सांगितलात जो इतिहास उभा केलात तो तुमच्या शैलीत सांगितलात फारच छान नमस्कार
@user-lq1il4kv8g
@user-lq1il4kv8g 10 ай бұрын
जय महाराष्ट्र देवगिरीच्या यादवांच्या काळात घेऊन गेला आपण , इतकं छान वर्णन केलं आहे , खूप छान माहिती दिली , प्रशंसनीय कार्य .
@anilmane6956
@anilmane6956 11 ай бұрын
भावा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ 🙏🙏👍👍👍तुझ्या effert ला hats off 🙏🙏
@amoldd1455
@amoldd1455 Жыл бұрын
मस्त खूप सुंदर माहिती मिळाली नुसत पाहणं सोप असत परंतु ते प्रत्यक्षात अनुभवून सांगणे हे तुमच्यामुळे जमल...keep it up.. ❤
@srkadam1499
@srkadam1499 Жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ आपल्या यादव राजा च्या देवगिरी किल्ल्याचा ! अतिशय अवघड किल्ला आपल्या मुळे पाहता आला. Thanks a lot !
@arunkamat7917
@arunkamat7917 Жыл бұрын
छान प्रकारे माहिती सांगितली या बद्दल धन्यवाद.
@aniroodhanalawade7475
@aniroodhanalawade7475 Жыл бұрын
Dear Mr. Rane, you have done a superb job. A very well articulated video both part 1 & part 2. Keep the good work on.
@deepakrewale3951
@deepakrewale3951 Жыл бұрын
Dada khup chan mahiti Ani tevdech chan vishleshan Ani practical madhe dakhavme
@infinity_anurag
@infinity_anurag 10 ай бұрын
Nicely Illustrated This Fort Better experience than any guide....keep it on
@yogeshmore7103
@yogeshmore7103 11 күн бұрын
मी कालच हा किल्ला फॅमिली सोबत बघून आलो ..खूप खूप अप्रतिम किल्ला आहे हा.एक आवरजून सांगू इच्छितो हा व्हिडिओ बघितल्या नंतरच हा किल्ला बघा ..अजून मस्त वाट्टेल ...तसा हा किल्ला माझ्या लग्नं नंतरचा 3 रा किल्ला आहे धन्यवाद दादा
@b-60khulevivek90
@b-60khulevivek90 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली, समोर पहाताना इतकी माहिती मिळाली नव्हती ती व्हिडिओ पाहुण मिळाली त्याबद्दल धन्यवाद .जय जिजाऊ जय शिवराय.
@anandkumark91
@anandkumark91 Жыл бұрын
Beautifully explained..👏🏻👍🏻
@balajikabir2942
@balajikabir2942 Жыл бұрын
Dada proud of you with lots of love Great job 😘💗
@ysbondre
@ysbondre Жыл бұрын
छान सादरीकरण, चांगला अभ्यास केला आहे गडाचा… अप्रतिम…💐
@Idd1432
@Idd1432 Жыл бұрын
खूप अप्रतिम अशी शब्दरचना आणि इतिहासाची सखोल माहिती या सर्व बाबीची देवगिरी किल्लाबद्दल तुम्ही खरच खूप मोठी मोलाची माहिती समाज मध्यामाद्यारे लोकान पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला अस मला व्हिडिओ बघून वाटले. खर तर तुम्ही खरच खूप छान प्रकारे आणि प्रत्येक ठिकाणची माहिती समोर ठेवत असत खरच व्हिडिओ बघून अस वाटलं मी येवढ्या जवळ अजून हजार वेळा किल्ला वर गेलो आणि आज पर्यंत मला याची माहिती नव्हती खरच तुमच्या मुळे ती आज माझ्या पर्यंत च नव्हे तर महाराष्टातील सर्व जनते पर्यंत तुम्ही पोहचवली. खरच तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤ जय जिजाऊ जय शिवराय 🚩 विनंती- अशाच प्रकारे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्याची माहिती तुमच्या चॅनल द्यारे आमचा पर्यंत पोहचवला ही अशा करतो .🙏
@tsb8604
@tsb8604 Жыл бұрын
Mitra evdhi mehnat gheun parat jaun video shoot kelas…hats off 🫡 He vaastu vichara palikade ahe 😍
@shubhambhatewara2276
@shubhambhatewara2276 Жыл бұрын
भावा तुला सलाम आहे... इतकी सखोल माहिती आणि इतकं dedication...hats off भावा.. जिंकलास तू.... ❤❤
@shaileshkamble251
@shaileshkamble251 5 ай бұрын
दादा तुम्ही ज्या पद्धतीने किल्याचे वर्णन केले व किल्ल्याचा इतिहास सांगितला तो खुपच सुरेख पद्धतीने समजावून सांगितला. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@ravindraveer8215
@ravindraveer8215 Жыл бұрын
खुप भारी.... तुमच्या व टिम च्या हिमतीमुळे गुप्त वाटांची माहिती सहज मिळाली त्याबद्दल धन्यवाद ❤🚩🤝🙏
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 9 ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली दादा, धन्यवाद. जय शिवराय 🚩🙏
@anandgawade9676
@anandgawade9676 Жыл бұрын
फ़ार मेहनत तुम्ही घेतली आहे हा व्हिडिओ बनविण्यासाठी .देवगिरी किल्याबाबत फारच कमी माहिती आम्हाला होती तुम्ही आमच्या ज्ञानात भरपूर भर घातलीत खूप खूप धन्यवाद
@ajinkyahire6873
@ajinkyahire6873 Жыл бұрын
Dear Sir really so much efforts, knowledge shares for giving deep information, really your efforts uncountable Keep it up same spirit & way of working, lots of blessings & wishes for your work 👍🙏🙏🚩🚩
@gopalshinde2737
@gopalshinde2737 Жыл бұрын
Thank you bhaiya for making this masterpiece...Your work is really amazing...The history stands before my eyes when you say just image... Everything is fine but bhaiya camera quality thodi I mean , lekin fir bhi aapne 1 hour ki video mai , video ki ending tak sabko connect karke rakha it's like a short film ....Bahut informative thi aapki video... Bahut maza aaya 👍❤️
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
Thank you!❤🔥 Share with your friends and feel proud for such history 💪🏻
@shardakhating1125
@shardakhating1125 8 ай бұрын
खूप महत्त्वाची माहिती दिली आहे सर 👌👌 खूप खूप धन्यवाद 🙏🙏 please keep it up 😊😊
@MilindDesai-ug2lf
@MilindDesai-ug2lf 7 ай бұрын
फार मेहनत करून आम्हाला माहिती दिलीत,सखोल अभ्यास आहे श्री राणे आपला,फार भरपूर अपेक्षा आपल्या कडून,आपले आभार
@sumantdhareshwar819
@sumantdhareshwar819 11 ай бұрын
Terrific minutesta security details, must have taken huge time to construct, really mind boggling.
@dhruveshsureshrathi8462
@dhruveshsureshrathi8462 Жыл бұрын
खूप मेहनती ने बनवलेला अत्यंत उत्तम व्हिडिओ , हार्दिक आभार . दोन्ही भाग बघितले ✌️ मात्र, शिवरायांनी हा किल्ला का रेजेक्ट केला ते सांगायचं राहून गेलं .
@akashbhos2142
@akashbhos2142 5 ай бұрын
खूप छान माहिती आणि सांगण्याची पद्धत पण ❤❤❤❤ लव्ह यू ब्रो
@gautamtapase8828
@gautamtapase8828 11 ай бұрын
खूपच मेहेनत घेतली दादा तुम्ही मनापासून धन्यवाद❤
@rahulyeole2147
@rahulyeole2147 Жыл бұрын
WODERFULL RESEARCH HATSOFF TO YOUR WORK KEEP POSTING QUALITY CONTENT
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
Thank you! Share with your friends and loved once. Jay shivray!❤🔥
@A53GaneshBarkade-ic6xu
@A53GaneshBarkade-ic6xu Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 11 ай бұрын
अतिशय छान उपयोगी माहिती दिली.धन्यवाद.💐🙏
@prachimrane25
@prachimrane25 8 ай бұрын
दादा तु खुप भारी काम करतोयस....😃 कारण आत्ता सध्याच्या पिढीला ही माहिती मिळन खूप गरजेचं आहे 👏👏 मस्तच
@msdeditx7774
@msdeditx7774 Жыл бұрын
नेहमीच एक नंबर ❤
@akashraut16
@akashraut16 Жыл бұрын
Saw both vdos.. what a detailed explanation boss !!!! Kudos to you...i haven't seen such explanation of forts like you..! Really really impressive...and thank you so much for such a detailed knowledge!!
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
मनापासून आभार!❤ आपल्या फ्रेंडसर्कलमध्ये, व्हॉट्सअपवर व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवराय!🙏🏻
@kishormehata9505
@kishormehata9505 Жыл бұрын
Very nice information
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
​@@kishormehata9505Thank you!😊
@premaa7
@premaa7 8 ай бұрын
2 da pahila ahe devgiri pn itaki mahiti nahi milali.. thank you so much dada..jay bhavani jay shivray...✨🚩
@sandipbandal7256
@sandipbandal7256 Жыл бұрын
🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩 दादा तुम्ही देवगिरी किल्ल्याची रचना व कमी सैन्य बळावर सुद्धा गड ताब्यात ठेवता येते व गडावरील वाटा, चोरवाटा,भुलभलया वाटांची माहिती व इतिहास व्यवस्थित समजावून सांगितले आहे.धन्यवाद.🚩🚩🚩 छत्रपती श्री शिवशंभुराजे 🚩🚩🚩
@yashwantwankhede2431
@yashwantwankhede2431 Жыл бұрын
Indeed I am very pleased with your existing thoughts on Deogiri fort is absolutely fine with your own personal experience of dynamic aspect of the best way for a lovely day
@sujitdhore4391
@sujitdhore4391 5 ай бұрын
दादा आमच्याकडे पण परांडा किल्ल्यावर अशीच तोफ आहे...
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
@sujitdhore4391 परांडा किल्ल्यावर देखील व्लॉग आपण केला आहे..
@milindnalawade9018
@milindnalawade9018 Жыл бұрын
खूप छान माहिती असं म्हणतात म्हणजे हेलिवीच्या कडे अशी आहे नोंद आहे की आमचे पूर्वज नलावडे सरकार यादव काळात या किल्ल्यावर सरदार होते नंतर किल्ला वर यादवाकडून गेल्यावर ते सातारा आणि आथनी इथे गेले शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयात नलावडे सरदार होते आत्ता आम्ही कोल्हापूर (गडहिंग्लज ) मध्ये वास्तव्यात आहे तिथे ३ एकरा मधे गढी होती या कील्याविषयी अधिक माहिती कोणत्या ठिकाणाहून मिळेल सांगाल का
@saurabhnalawade2040
@saurabhnalawade2040 Жыл бұрын
वेरूळ भोसले गढी
@saurabhnalawade2040
@saurabhnalawade2040 Жыл бұрын
❤❤❤ नलावडे ⚔️⚔️
@gajananranavare3783
@gajananranavare3783 11 күн бұрын
भावा ईतिहास तु जिवंत केला फारच छान!
@gajananranavare3783
@gajananranavare3783 11 күн бұрын
कौतुक करावे एवढं कमीच
@muneshwarjamaiwar9989
@muneshwarjamaiwar9989 Жыл бұрын
Dhanyawad sir, sunder mahiti milali. ❤
@JackSparrow-uk3pt
@JackSparrow-uk3pt Жыл бұрын
Devgiri is the Best fort in the world.
@revakulkarni7897
@revakulkarni7897 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आपण! संपूर्ण देवगिरीची विशेष टिप्पणींसह तुम्ही सैर घडवून आणली. खूप खूप धन्यवाद! एका गोष्टीचे मात्र थोडे वाईट वाटून गेले. तुम्ही विशेष जाणीवपूर्वक पेशव्यांचा उल्लेख प्रत्येक वेळी मराठ्यांचे सेवक असा करीत होता. ही गोष्ट १००% खरी आणि अभिमानास्पदच आहे. परंतु आपला उद्देश या वक्तव्यात फारसा चांगला वाटला नाही. आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांना असे पहावे हे योग्य वाटत नाही.
@rajukashid9303
@rajukashid9303 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे, धन्यवाद.🙏🙏
@dharmrajsardevlog259
@dharmrajsardevlog259 Жыл бұрын
खूप च छान माहिती दिलीत sir..with Demo .. Chhan watl हे
@Sonu-fp3zz
@Sonu-fp3zz Ай бұрын
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल बहुत धन्यवाद असं वाटलं असं वाटलं की खरोखर किन्नर फिरले पूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा
@santoshrokade6449
@santoshrokade6449 9 ай бұрын
Khup Chhan Mahiti Sir Mi Tumacha Ha Video Purn Pahila Jabardast Knowledge Hats Off
@savitakarale274
@savitakarale274 7 ай бұрын
अप्रतिम खूप सुंदर माहीती धन्यवाद
@mohansuryawanshi6216
@mohansuryawanshi6216 4 ай бұрын
उत्कृष्ट अभेद्य किल्ला आणि छान माहिती दिली. मी खूप वर्ष झाली पाहून. त्यावेळी आत्ता तुंम्ही दाखवलेल्या ठिकाणावर जाता येणार नाही अशी परिस्थिती होती कारण अंधार् असलेल्या जागेत भूयारामद्धे वाट वाघूळ खूप होते आणि सर्वत्र त्यांची विष्टा होती भयंकर उग्र वास होता. आता अस वाटत आहे कि बऱ्या पैकी स्वच ठेवल आहे. तसेच खूप अशी ठिकाण तुम्ही दाखवली त्यामुळे पुन्हा एकदा जयून प्रत्यक्ष पहाव अस वाटत आहे. धन्यवाद
@anilmane6956
@anilmane6956 11 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩भावा खूप छान सादरीकरण आणि तुझी मेहनत❤❤
@madhavivaidya2524
@madhavivaidya2524 7 ай бұрын
खूप खूप सविस्तरपणे ,छान माहिती मिळाली .धन्यवाद
@amitgaikwad7246
@amitgaikwad7246 Жыл бұрын
Very nice information friend keep it up the great work 🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@manishambule6180
@manishambule6180 Жыл бұрын
लयी भारी व्हिडिओ भावा. खूपच छान. अति उत्तम कामगिरी👍
@MEDHAKAMBLE
@MEDHAKAMBLE 8 ай бұрын
आम्ही नगर जिल्ह्य़ातील असल्याने नेहमी हा किल्ला बघायला जातो. पण एवढे details प्रथमच बघितले. खूप छान व्हीडीओ आहे. धन्यवाद
@vishalzade4044
@vishalzade4044 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली आहे दादा❤❤❤❤❤
@user-hl6rf8le8w
@user-hl6rf8le8w Ай бұрын
खूप छान माहिती, प्रथमेश दादा...!! जय शिवराय, जय शंभुराजे...!!
@Mindspirit_Marathi441
@Mindspirit_Marathi441 5 ай бұрын
धन्यवाद दादा सर्वच गोष्टी तुमच्यामुळे कळल्या खूप मेहनत घ्यावी लागते व्हिडियो बनवताना तुमची ती मेहनत दिसतेय या व्हिडियो मधून जय शिवराय जय महाराष्ट्र
@truptivaidya9720
@truptivaidya9720 Жыл бұрын
देवगिरी गडबद्दल खूप छान माहिती समजली 🙏
@sureshgaware9815
@sureshgaware9815 Жыл бұрын
, Sir मला असे वाटत होते की मी स्वतः दुर्ग बघतो आहे एवढे छान प्रकारे तुम्ही माहिती दिली जय शिवराय
@jaymaharashtra3342
@jaymaharashtra3342 9 ай бұрын
अप्रतिम व्हिडीओ दादा...❤️👌👌
@ramdaskambari3637
@ramdaskambari3637 5 ай бұрын
खूप छान दादा एक नंबर दादा व्हिडिओ भरपूर छान व्हिडिओ बनवता माझं मन प्रसन्न झाला तसं पूर्ण महाराष्ट्राचा पण मन प्रसन्न होणार
@pramodgobare
@pramodgobare Жыл бұрын
धन्यवाद दादा तुमचे, व तुमच्या टीम चे.धन्यवाद पुन्हा.
@nikhileshvarma8943
@nikhileshvarma8943 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत.. माहिती ऐकत असताना असं वाटलंच नाही कि व्हिडीओ पाहतोय तुमी झ्या पद्धतीने माहिती दिली असं वाटले कि प्रत्येकशांत मि ही देवगिरी फिरतोय.... धन्यवाद भाऊ.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashokganage1030
@ashokganage1030 10 ай бұрын
Kupch Chan mahiti milali..tumch knowledge kup ch Chan y..🎉🎉
@ankitajadhav5840
@ankitajadhav5840 4 ай бұрын
खूपच सुंदर दादा ! तुमची माहिती सांगण्याची पद्दत एकदम सरळ सोपी आणि कमालीची मनोरंजक अशी आहे... गडकिल्ले दाखवताना जे प्रत्याक्षिके तुम्ही दाखवली ती खूपच आवडली ...
@prashantbhekat5599
@prashantbhekat5599 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली दादा तुझी व्हिडिओ झोपून बघता बघता माझं नाक मोक्ष झाल पण खरच अप्रतिम माहित दिली
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 35 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН