Vijaydurg Fort | Part 1 | धुळपांच्या देवघरात निघतोय भुयारी मार्ग | विजयदुर्ग भाग १ | RoadWheel Rane

  Рет қаралды 214,893

RoadWheel Rane

RoadWheel Rane

3 жыл бұрын

किल्ले विजयदुर्ग भाग १ : • Vijaydurg Fort | Part ...
किल्ले विजयदुर्ग भाग २ : • Vijaydurg Fort | PART ...
किल्ले विजयदुर्ग भाग ३ : • Vijaydurg Fort | PART ...
---------
Instagram : roadwheelrane?i...
---------
🚩 किल्ले विजयदुर्ग! 🚩
१२ व्या शतकात भोज राजाने बांधलेला आणि १७व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुल्य स्थापत्यशास्त्रामुळे बलदंड आणि दणकट बनलेल्या घेरिया उर्फ किल्ले विजयदुर्गने मराठा आरमाराची धुरा समर्थपणे सांभाळली. पहिल्या भागात विजयदुर्गवरील मारुती मंदिर, जीबीचा दरवाजा - तटबंदी, महादरवाजा, पाणी वाहून नेण्याची व्यवस्था, खलबतखाना, घोड्याची पागा, महिला व लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेला -भुयारी मार्ग दाखवण्यात आला आहे. पुढील भागात एकदम सुस्थितीत असलेले आणि स्थपत्याचा अजोड नमुना असलेले दोन भुयारी मार्ग, खुबलढा तोफामारा बुरुज, सायबाचे ओटे यांसह डोळ्यांचे पारणं फेडणारा आणि मती गुंग करणारा ऐतिहासिक नमुना तुमच्या भेटीला आणणार आहोत.
----------
या व्हिडीओअंती काही सूचना असतील तर हक्काने कमेंट करून कळवा. धन्यवाद.
----------
विशेष आभार : संदीप सारंग (कांजुरमार्ग)
----------
GoPro Hero 8 Black : amzn.to/3ehYZzl
Secondory DSLR Camera (Canon EOS 1500D) : amzn.to/3tytJ5Q
Primary DSLR Camera : (Canon EOS 200D II) amzn.to/3n0jh4s
-----------
Credits:
Music: Valiant - AShamaluevMusic
Epic Inspirational and Cinematic Motivational Background Music by AShamaluevMusic
bensound.com
Mixkit.com
---------
Song: N3WPORT & Meggie York - Runaway [NCS Release]
Music provided by NoCopyrightSounds
Free Download/Stream: ncs.io/nrunaway
Watch: • N3WPORT & Meggie York ...

Пікірлер: 385
@mithilawali5541
@mithilawali5541 2 жыл бұрын
Very nice information Vijay Durg is my native place. I had been visiting the fort since childhood but only for fun but the information which you shared was amazing. I was so excited when u mentioned “Dhulpancha Wada”. My forefathers had done a painting in Dhulpancha Wada which is more than 300ys old. We are famous there for our name as Wadaye and for the painting. The theme of the painting is “Hatti Ghoda Palkhi”, if u look @ the painting you ll see that the ladies wearing nauwari saree has made a structure of Hatti ghoda n palkhi. If you have a chance to visit the place again plz also visit Dhulpancha Wada n see the painting. You are doing really a great job, My father and I watch all of your videos. You have great knowledge, hats off to you and best wishes to you.
@ganeshshedge1555
@ganeshshedge1555 Жыл бұрын
Hi
@vilaskhopade1316
@vilaskhopade1316 4 ай бұрын
9999999⁹⁹0⁹9⁹99900⁰oòììùì8ò😊
@shailajadhule2
@shailajadhule2 3 жыл бұрын
राणे भाच्या तू तर chaatrpati शिव राया न्चा खरा मावळा निघालास. अगदी घासून मेहनत घेवुन धुलपान्च्या वाड यचा मार्ग दाखविला आहेस. अप्रतिम विजय दुर्ग.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!!😊🙏🏻 आपले आशिर्वाद सोबत राहूद्या. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩
@omkarjavkar2516
@omkarjavkar2516 3 жыл бұрын
💐🙏माझा मुळ गाव विजयदुर्ग 🙏💐 हा किल्ला खुप मोठा आहे आणि निसर्ग रम्य परिसर वातावरण आहे आणि खुप काही ठिकाणे आणि गोष्टी आहेत खुप ........ तिथे गेल्यावर तिथुन परत येण्याचा मुडच नाही होत!! 💐🙏जय जगदंब 🙏💐
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
खरंय.. किल्ले विजयदुर्ग प्रेमात पाडतो..🙏🏻🙏🏻
@swapnilgaikwad361
@swapnilgaikwad361 3 жыл бұрын
एक नंबर माहीती आणी व्हिडिओ एडिटींग सुद्धा
@sachinkadam2935
@sachinkadam2935 3 жыл бұрын
पुरातत्व खात्याने मनावर घेतलं असत तर स्वराज्याच्या किल्ल्यांची वाईट अवस्था झाली नसती. त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नका.
@ajsatisfyingshow3913
@ajsatisfyingshow3913 8 ай бұрын
भिकारचोट आहे पुरातत्व खाते भ्रष्टाचारी
@ganeshpanchal8965
@ganeshpanchal8965 3 жыл бұрын
प्रथमेश राणे, निवेदन शैली आणि इतिहासाचा ध्यास. उत्तुंग भरारी घ्यावी आपण सदैव 👍
@sanikasarang2478
@sanikasarang2478 2 жыл бұрын
माझ्या आईचे माहेर आहे हे . माझ्या आईचे लग्नापूर्वीचे नाव. वत्सला वासुदेव जुवेकर.मला खूपच गर्व आहे या विजयदुर्गवर.
@mamtasarvankar6221
@mamtasarvankar6221 Жыл бұрын
खूप नशीबवान आहोत आम्ही आम्हाला छत्रपति शिवाजी महाराजांचा किल्ला आहे तिथे जन्म झाला आणि राहायला मिळतंय. खूप छान आहे तू हा व्हिडिओ बनवलास.गावची आठवण आली. आम्ही विजयदुर्ग कर तुझे आभार मानतो.
@nitinmore623
@nitinmore623 3 жыл бұрын
झकास व्हीडीओ. थिल्लरपणा शुट करायला सक्त मनाई असलीच पाहिजे. पण तुझ्या सारखी माहीतीपूर्ण व्हीडीओ बघायला परवानगी मिळायलाच हवी. नाहीतर आपला दैदीप्यमान इतिहास जगाला कळणार तरी कसा. तुला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
@PS-no4jj
@PS-no4jj 3 жыл бұрын
माझ्या राजाचं राजेपण काल पण, आज पण, आणि उद्या पण. जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩
@JK60009
@JK60009 Жыл бұрын
खूपच अप्रतिम.. छत्रपती च्या इतिहासाच्या खुणा बराकसारिक सांगण्याची पद्धत, आणि कुतूहल आणि प्रेक्षकापर्यंत योग्य माहिती पोचवण्यासाठीची तत्परता आणि समुद्रात उरतून भिंत दाखवन्याच्या धाडसा साठी सलाम 👌👌👌👌👍🏻👍🏻
@sureshkolsekar5568
@sureshkolsekar5568 3 жыл бұрын
माझ्या आईचे गाव विजयदुर्ग पण मी एवढ्या बारकाईने कधीच किल्ला बघितला नाही मला फक्त एकच प्रवेशद्वार माहीत होते. पण तुझ्यामुळे पूर्ण किल्ल्याची माहिती मिळाली. हा किल्ला बांधणाऱ्या कारागिरांना 🙏. तुझ्या अप्रतिम सादरीकरणासाठी 👍 आणि छत्रपती शिवाजीमहाराजाना 🙏🙏🙏.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
धन्यवाद..😊🙏🏻 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩
@avinashjoshi1553
@avinashjoshi1553 3 жыл бұрын
भाऊ आपण अभ्यासपूर्वक किल्ल्याची माहिती देता,त्यामुळे आह्मी आपल्या डोळ्यांनी सदर किल्ला पाहण्याचा अनुभव घेते,आपले खूप खूप आभार
@shri25081989
@shri25081989 3 жыл бұрын
भावा खूपच छान दुर्ग दर्शन घडवलेस. आता आतुरता फक्त त्या भिंतीची जीने ब्रिटिशंची जहाजे फोडलित.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
लवकरच...🔥
@NarayanKhatavkar-mt5gx
@NarayanKhatavkar-mt5gx Жыл бұрын
तू एक चांगले कार्य करीत आहे.सलाम जय शिवराय जय श्रीराम समर्थ.
@ninadshinde1313
@ninadshinde1313 3 жыл бұрын
व्हिडिओ qualtiy आणि cinematography खूप सुंदर आहे प्रथमेश , पुढच्या पार्ट च्या प्रतिक्षेत...❤️
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
लवकरच..🔥
@nagarajarikeri1198
@nagarajarikeri1198 3 жыл бұрын
Ji
@onkarpawar8284
@onkarpawar8284 3 жыл бұрын
‌‌ 😍अप्रतिम❣️ प्रतीक्षा 2 ऱ्या भागाची 🚩😇
@amolmargaj
@amolmargaj 3 жыл бұрын
राणें साहेब अप्रतिम व्हिडिओ बनला आहे.... इतिहासाला आपले शब्द शोभुन दिसले.... विश्लेषण सुंदर ....धन्यवाद
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!!❤🙏🏻
@niteshpawar1251
@niteshpawar1251 Жыл бұрын
माझ्या गावातला किल्ला.....खूप नशीबवान आहोत आम्ही की आम्हाला महाराजांचं किल्ला च गाव मिळालं
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
जय शिवशंभू!🔥
@dadapawar342
@dadapawar342 Жыл бұрын
विजयदुर्ग ही माझी कर्मभूमी आहे. येथील लाल मातीला त्रिवार वंदन! माझी मुले मा.विद्या.विजयदुर्ग येथून 15 ऑ.व.26 जाने.सर्व विद्या.सोबत येत.या ठिकाणी वनभोजन,पावसाळी सहल,आणि I.N.S.Vijaydurg युदूधनौका पाहण्यासाठी सहल केली. जय शिवाजी! जय भवानी!!!
@sharmiladharmadhikari5032
@sharmiladharmadhikari5032 3 жыл бұрын
नमस्कार प्रथमेश 🙏 विजयदुर्ग किल्ल्याबद्दल खुप छान माहिती दिली. मला pre-wedding shoot बद्दल मत मांडायला आवडेल. जसे आपल्याला आपल्या सगळ्या देवस्थानांन बद्दल प्रचंड आदर आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत, त्यामुळे आपल्या दैवाचे स्थान आपल्यासाठी सर्वप्रथम महत्त्वाचे असले पाहिजे. आपल्याला माहीतआहेच की महाराजांनी काही किल्ले जिंकले तसेच काही किल्ले बांधले आहेत. किल्ले बांधताना किती मेहनत त्याकाळात करावी लागली असेल त्याचा आज आपण अंदाज पण लावू शकत नाही. त्या व्यतिरिक्त जे किल्ले जिंकले त्या वेळी स्वराज्याच्या अगणीत मावळ्यांनी आपलं रक्त सांडल असेल. नरवीर तान्हाजी मालुसरे/ बाजी प्रभू देशपांडे प्रमाणे कित्तेक मावळ्यांनी (जे आपल्याला माहितहीनाहीत) आपल्या कुटुंबापेक्षा महत्वाचे स्वराज्य मानले. अश्या सगळ्याचं पवित्र व ऐतिहासिक ठिकाणी अश्या प्रकारचे pre-wedding shoot वैगरे नाही केले पाहिजेत. आत्ताच्या वेळेत हे खूपच लक्षात येत आहे की आजची नवी युवा पिढी महाराजांबद्दल खुप आदराने बघते. तसेच त्यांच्या प्रमाणे ते वागतील अशी आशा करते 🙏.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
धन्यवाद..🙏🏻 आपण सर्वच अशी आशा करूया..👍🏻
@nageshgawade9674
@nageshgawade9674 3 жыл бұрын
सहमत आहे ... ही ठिकाणे आपल्यासाठी तिर्थस्थळे आणी स्फूर्तिक्षेत्रे आहेत आणी अश्या ठिकाणी pre-wedding shoot वगैरे थेरं करू नये.
@vilaskwankhede7736
@vilaskwankhede7736 3 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन झाले. किल्ल्यांचे प्रत्यक्ष इतिहासिक दर्शन यांचे दर्शन झाले. धन्यवाद सर 🙏 🙏 🙏. आणि संचलन एकदम छान आहे 👌 👌 👌 👌
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!!😊 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🤘🏻
@minakshisarang1376
@minakshisarang1376 2 жыл бұрын
खुपच मेहनत घेऊन हा विडिओ बनवला आहात तुम्ही. खरंच खुप खुप धन्यवाद 🙏तुमचे. अजुन पर्यंत चा विजयदुर्ग किल्या वरचा सगळ्यात माहिती पूर्ण विडिओ बनवला आहात. असेच विडिओ बनवत राहा. खुप खुप प्रगती होऊंदे तुमची. जय भवानी जय शिवाजी.🙏🚩🚩🚩🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
मनापासून आभार!😇 निश्चितच. हा दुर्गप्रवास असाच सुरू राहील. किल्ले विजयदुर्ग भाग २ नक्की पाहा. तोही आपल्या पसंतीस पडेल. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
@sachinkadam2935
@sachinkadam2935 3 жыл бұрын
मित्रा, खूप कष्ट घेतलेस, चालत चालत, पायऱ्या चढत व्हिडिओ बनवायला खूप दम भरतो.
@mangeshpunalkar3218
@mangeshpunalkar3218 3 жыл бұрын
भावा खूपच छान सादरीकरण करतोस. महाराज्यांच्या युक्त्या खूपच भारी होत्या. व्हिडिओ पहाताना डोळ्याची पापणीही लवली नाही. जय शिवराय जय महाराष्ट्र
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
धन्यवाद..😊🙏🏻 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
@padmakarpatil9269
@padmakarpatil9269 3 жыл бұрын
तुमच्या मूळे आम्हाला विजयदुगऻ किल्ल्याची माहिती झाली धन्यवाद जय शिवराय
@dnyaneshwarbhosale218
@dnyaneshwarbhosale218 3 жыл бұрын
Best mahiti dili sir mi BHOSALE satara khandala SHIVAJI NAGAR Abhiman ahe Maharajanbaddal Jay Bhavani Jay Shivaji
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
धन्यवाद..😊 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩
@shamikarane1957
@shamikarane1957 3 жыл бұрын
छान माहीती दिली. विजय दुर्ग सागरी किल्ला पहाता ना शिवाजी महाराजांनी आपले राज्य कसे उभारले याची जाणीव होते.ही जाणीव प्री विडीग शूटिंग करण्याना नाही. दुर्दैव असं की अशा लोकाना चोप देणेच जास्त चांगले.
@vinayakjuvekar9688
@vinayakjuvekar9688 Жыл бұрын
सुरेख, अद्भुत, सुरेख!!!जातीवंत शिल्पकार, स्फूर्तिदायक आहेत
@bkiran7613
@bkiran7613 3 жыл бұрын
उत्तम सादरीकरण 👍 Cameramen उत्तम 👍 पूर्ण Vlog च सुंदर माहितीपूर्ण अती अती उत्तम⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
@UDAYCHOTHE
@UDAYCHOTHE 3 жыл бұрын
विजयदुर्ग चा PART - 2 व्हिडिओ पण नक्की पहा.. kzfaq.info/get/bejne/geCBdql6ubG2k6M.html
@vinodworld
@vinodworld Жыл бұрын
खूप छान मस्त झाला आहे vlog
@rgrg3696
@rgrg3696 3 жыл бұрын
खुपचं छान आहे ❤️जय शिवराय 🙏
@aadishsarang4432
@aadishsarang4432 3 жыл бұрын
Number kadak 🔥🔥🔥
@radhikakokate648
@radhikakokate648 3 жыл бұрын
Khup mst video..
@prashantpatwardhan6050
@prashantpatwardhan6050 3 жыл бұрын
Vijaydurgachya bahumol mahitibaddal manapurvak dhanyawad
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!!😊🙏🏻
@mansidhalewadikar7551
@mansidhalewadikar7551 3 жыл бұрын
फारच छान माहिती मिळाली .
@manishambule6180
@manishambule6180 3 жыл бұрын
Atisay sundar video banavila aahe tumhi. Thank you so much
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 жыл бұрын
Khup chchan Mahiti hoti. !! Jay jijavu jay shivay !! Dhanyawad 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@kanchanbirje7574
@kanchanbirje7574 Жыл бұрын
Vijaydurg cha molyawan history samajali...keep it up....
@tsb8604
@tsb8604 3 жыл бұрын
Khatarnaak🔥
@santoshjadhav5840
@santoshjadhav5840 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.जय शिवराय
@mhvideo1235
@mhvideo1235 3 жыл бұрын
सह्याद्री प्रतिष्ठान ह्या संस्थेने भगवा ध्वज लावलं आहे😍
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
सह्याद्री प्रतिष्ठानचे काम अत्यंत उल्लेखनीय आहे..❤🚩
@vrishisalvi1399
@vrishisalvi1399 3 жыл бұрын
Khup chan 🔥🙏🙏
@omi4297
@omi4297 Жыл бұрын
Thank u very much . For telling such beautiful history of shivaji maharaj fort
@shyampandit5478
@shyampandit5478 Жыл бұрын
खूप सुंदर shooting आणि mahiti👍
@sudeshhaldankarvlogs
@sudeshhaldankarvlogs 3 жыл бұрын
Khararnak..... storytelling....bhava
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!!😊🙏🏻
@sudhirdakare8145
@sudhirdakare8145 22 күн бұрын
एखाद्या जागेचा व्हिडिओ करण्याअगोदर तुम्ही स्वतः जाऊन ती जागा पाहून घेता आणि नंतर पुन्हा व्हिडिओ करता. ही तुमची पद्धत खूपच आवडते. खूप छान माहिती तुमच्याकडून मिळते.
@jeetchogule388
@jeetchogule388 3 жыл бұрын
Khup changala ithihas sangitla bhau. 🙏Jay jhijau jay shivray Jay shambhuraje 🙏
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
धन्यवाद..😊🙏🏻
@madhukarborade2557
@madhukarborade2557 Жыл бұрын
फोटो ग्राफी फारच सुंदर आणि स्पष्ट आहे. किल्याची माहिती बारीक सारीक तपशील वार आपण पुरविली आहे या बद्दल खूप धन्यवाद. श्री शिवाजी महाराज की जय.
@lalitkadu3596
@lalitkadu3596 Жыл бұрын
भावा तू माहिती ईतकी छान देतोस की प्रत्यक्ष शिव काळात आल्या सारख वाटत, धन्यवाद भावा🙏🙏 जय शिवराय..
@somnathkale008
@somnathkale008 3 жыл бұрын
Nice vdo Jay shivray
@vaibhavsatam799
@vaibhavsatam799 3 жыл бұрын
खूप छान 👍👌
@ekhingolikar1201
@ekhingolikar1201 3 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दादा 🙏🚩 पुढील भागाची आतुरता 🥰❤👍
@dnyan1125
@dnyan1125 2 жыл бұрын
खूप भारी वाटलं 👌👌
@sayalijagtap970
@sayalijagtap970 3 жыл бұрын
Khup chan video ahe...changli mahiti tumchykdun aaikayla milali... waiting for next part😍👌👌
@ashokmalvankar1260
@ashokmalvankar1260 Жыл бұрын
Superb information about Sindhudurg Fort and and Vijadurga..
@Samrock132
@Samrock132 3 жыл бұрын
अप्रतिम......... खरंतर आज अस वाटलं की मी स्वता आज त्या विजयदुर्ग किल्या वर आहे
@chittaranjansable1066
@chittaranjansable1066 3 жыл бұрын
Jabardast planning aahe marajanchi.
@jaidhulap1773
@jaidhulap1773 3 жыл бұрын
Khup Chan... 🙏🙏🙏
@amitgurav4283
@amitgurav4283 3 жыл бұрын
खुप छान माहिती प्रथमेश खुप खुप शुभेच्छा तुला
@anilmunj5466
@anilmunj5466 3 жыл бұрын
Khup Chan video asach chn chan mahiti aslele video banvave
@kalpeshchaudhari6548
@kalpeshchaudhari6548 8 ай бұрын
खूप छान दादा तुमच्या मुळे आम्हाला इतिहासाचे दर्शन झाले ❤
@shrilaxmisawant9500
@shrilaxmisawant9500 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीस भाषा , सादरीकरण उत्तम 👌👌
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!!😊🙏🏻
@rupeshmundekar9496
@rupeshmundekar9496 3 жыл бұрын
दादा 🙏🙏🙏🙏🙏👏👏👏 खूप छान माहिती दिली ..खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏😊
@sanketmore1021
@sanketmore1021 2 жыл бұрын
खूप छान माहिती दादा जय शिवराय
@suhaspowar6577
@suhaspowar6577 Жыл бұрын
कडक रे दादा.....!
@truptipatil1689
@truptipatil1689 3 жыл бұрын
खूपचं छान सादरीकरण दादा👌👌👍👍👏👏😊
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
धन्यवाद..😊
@ruturajdharme
@ruturajdharme 3 жыл бұрын
मन जिंकलंस भावा
@pravindhuri2894
@pravindhuri2894 3 жыл бұрын
Khup sundar mahiti ahe🚩🚩🚩🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!!😊🙏🏻 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩
@jaydipsakhalkar86
@jaydipsakhalkar86 7 ай бұрын
भावा तुमचे विडिओ लय आवडतात.जय शिवराय
@ramsuroshi5273
@ramsuroshi5273 3 жыл бұрын
आम्ही एक वर्षांपूर्वी 'विजयदुर्ग'ला भेट दिली होती मात्र, इतकी सखोल माहिती ह्या व्हिडीओच्या माध्यमातून मिळतेय...मित्रा, आम्ही पुढच्या व्हिडिओच्या प्रतीक्षेत आहोत. अनेक शुभेच्छा.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
लवकरच येईल..🔥
@ravibhore5213
@ravibhore5213 3 жыл бұрын
दादा तुम्ही खूप छान अभ्यासपूर्ण माहिती सांगता आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेल्या गुहेची खूप छान माहिती दिली माझ्या वाचनात असे आले आहे की महाराजांचे 32 मण सोन्याचे सिंहासन रायगडावर कुठेतरी लपवून ठेवले आहे त्याबद्दल आपण माहिती मिळवून प्रसिद्ध करू शकला तर खूप आनंद होईल
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!!😊🙏🏻 हे कार्य शोधमोहिमेत आमच्या हातून झालं तर त्याहून मोठा आनंद तो काय? आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🙏🏻
@sachinrane8098
@sachinrane8098 2 жыл бұрын
खुपच छान दादा 👌👌👌👌
@sunitagaikwad3859
@sunitagaikwad3859 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्वक माहिती देतो प्रथमेश
@vikramjagtap9796
@vikramjagtap9796 7 күн бұрын
राणे साहेब खूप छान कार्य करत आहात तुम्ही
@shamalange_2000
@shamalange_2000 7 ай бұрын
मस्त आहे विडियो ❤
@ameyabhandevlogs
@ameyabhandevlogs 3 жыл бұрын
Khup Chaan🙏
@roshanpaste9850
@roshanpaste9850 3 жыл бұрын
अप्रतिम🙌......
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
धन्यवाद..😊❤
@ashokkamble9504
@ashokkamble9504 3 жыл бұрын
सर्व प्रथम तुला मानाचा मुजरा.... कारण आम्ही दिनांक १८/०२/२०२० रोजी हा किल्ला पाहिला पण तो त्या वेळी इतका समजला अथवा कळला नाही जेवढा आज तुझा हा विडीवो पाहील्यानंतर कळाला. त्यासाठी तुझे मन पुर्वक धन्यवाद.... तुझ्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद!!🙏🏻 भाग २ नक्की पाहा.. ही परिक्रमा पूर्ण होईल.. kzfaq.info/get/bejne/geCBdql6ubG2k6M.html
@ashokkamble9504
@ashokkamble9504 3 жыл бұрын
दिनांक १८/०२/२०२१
@sarangdhande9107
@sarangdhande9107 Жыл бұрын
Great 👍
@omkarrane906
@omkarrane906 3 жыл бұрын
Great 👌...awaiting next part
@sourabhshinde3846
@sourabhshinde3846 11 ай бұрын
Content चांगला आहे फक्त थोडा videography वरती काम कर ( drone shots, cinematic video) आणि माईक च वापर कर Noise cancellation वाला आणि video ची length ३० ते ४० मिनिट ठेव
@visharamrane4059
@visharamrane4059 3 жыл бұрын
Mast Dada
@Onkar_Gaonkar
@Onkar_Gaonkar 3 жыл бұрын
जर धुळपांचा वाडा असेल तर त्याच चित्रीकरण दाखवा उत्कंठा आहे देवघरात काही तरी खुणा असाव्या
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
लवकरच धुळूपांचा वाडा आणि समाधी देखील दाखवू..😊🙏🏻
@dnyaneshkankate9994
@dnyaneshkankate9994 3 жыл бұрын
खुप छान
@alkaSalunkheKeni
@alkaSalunkheKeni 3 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण 👍👍
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
मनापासून आभार!!😊🙏🏻 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩
@amhisahyadrichegadkari
@amhisahyadrichegadkari 6 ай бұрын
ek no bhavaa
@preshitsheth7872
@preshitsheth7872 3 жыл бұрын
धन्यवाद।
@criclove3259
@criclove3259 3 жыл бұрын
खूप छान आहे.... एकदा बघाच... 😍
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
धन्यवाद..😊 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩🚩
@manmohanroge
@manmohanroge 3 жыл бұрын
छान माहिती दिलीत. विजयदुर्ग बद्दल गुढ, कुतुहल खूप आहे.👍
@ashwinirajwade4800
@ashwinirajwade4800 3 жыл бұрын
खूप परिपूर्ण माहिती.
@deugaichor9599
@deugaichor9599 3 жыл бұрын
अप्रतिम भावा ❣️
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
धन्यवाद..😊🙏🏻
@kalpesh2777
@kalpesh2777 3 жыл бұрын
Perfect information
@devendragharat3332
@devendragharat3332 3 жыл бұрын
1 no
@ravikantpandere414
@ravikantpandere414 Жыл бұрын
Dada khup mst mahite detoys tu aashich chan chan mahite det raha😊🙏
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Apratim. Khoop. Sundar
@madhavvasudeogodse7130
@madhavvasudeogodse7130 3 жыл бұрын
छानच
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻
@abhijeetyendre2926
@abhijeetyendre2926 3 жыл бұрын
दादा, ग्रेट👌👌👌👌
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
धन्यवाद..😊🙏🏻 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩🚩
@maheshjswt
@maheshjswt 3 жыл бұрын
Khup sunder mahiti dili
@RoadWheelRane
@RoadWheelRane 3 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻🚩
@ajay26patil
@ajay26patil Жыл бұрын
Adorable information 👏👏
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 жыл бұрын
Amazing
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 199 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 33 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 184 МЛН
Professor P K Ghanekar on Raigad Shilalekh ( Rock inscriptions)
6:13
Ar. Sanjay Patil
Рет қаралды 160 М.
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 199 МЛН