Rohit Pawar : वाल्मिक कराडांच्या आडून रोहित पवार धनुभाऊंना चेकमेट करतील? | Walmik Karad

  Рет қаралды 41,730

TOD Marathi

TOD Marathi

4 күн бұрын

#walmikkarad #dhananjaymunde #rohitpawar #maharashtrapolitics
रोहित पवार विधीमंडळाच्या बाहेर येतात. कॅमेऱ्याला तोंड देतात. दोन तीन प्रश्नांना उत्तर दिली की... एक नाव घेतात. ते म्हणजे 'वाल्मिक कराड.' सलग तिसऱ्या दिवशी रोहित पवारांनी हे नाव घेतलं. धनंजय मुंडेंना घेरण्याचा प्रयत्नांची हॅट्रिक केली. अशात सर्व कॅमेरे वळाले आहेत ते कराडांकडे. वाल्मिक कराडांची राजकीय पार्श्वभूमी, त्यांचे धनंजय मुंडेंसोबतचे संबंध... याबद्दलचा सविस्तर व्हिडीओ आपण काल केला होता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आज मुद्दा थोडा वेगळा आहे. कराडांच्या आडून रोहित पवार परळीत डोकावत आहेत, परळी आणि बीडला रोहित पवार बदनाम करत आहेत. अशा चर्चा स्थानिक स्तरावर रंगल्या आहेत. परळीच्या राजकारणात रोहित पवार इतकं लक्ष का घालतायेत? कराडाच्या आडून धनुभाऊंना आणि धनुभाऊंवरुन अजित पवारांना घेरण्याचा रोहित पवारांचा डाव आहे का? हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय याबद्दलच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करुया..
Dhananjay Munde : परळीत धनंजय मुंडे नाही तर वाल्मिक कराडच खरे बॉस | Walmik Karad
• Dhananjay Munde : परळी...
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi

Пікірлер: 69
@shrinivaskadam-hz3vw
@shrinivaskadam-hz3vw 2 күн бұрын
बीड चा बिहार झालंय आणि परळी त्याची राजधानी महणजे पाटणा
@praviningole8149
@praviningole8149 3 күн бұрын
Rohit Pawar correct trackvr ahet
@shivanadshinde4453
@shivanadshinde4453 2 күн бұрын
Rohit Pawar correct
@Rutusamagaikar
@Rutusamagaikar 2 күн бұрын
बबन गीते नी पंकजा मुंडे ला suport केला नाही, म्हणून अडकवण्याचा प्रयत्न चालू आहेत,❤❤❤
@balirampawar9085
@balirampawar9085 2 күн бұрын
बीड जिल्ह्याचा बिहार होत आहे
@Mharattha96k
@Mharattha96k 2 күн бұрын
धनू जी परळीचा यूपी बिहार आधीच केलाच आहे.. आता संपूर्ण बीडला बिहार केलाय 😢😢
@dipakdeshmukh1876
@dipakdeshmukh1876 3 күн бұрын
परळी अंडरवर्ल्ड डॉन च्या दिशेने वाटचाल.
@dattaawate3550
@dattaawate3550 3 күн бұрын
रोहित पवार आमदार हा स्पष्ट माणुस आहे.अशा माणसाची गरजच आहे. मुकी बिचारी कूणीही हाका अस होता कामा नये.
@user-xi6ez2nn6f
@user-xi6ez2nn6f 3 күн бұрын
पुण्यातील गुंड गिरी रोहित पवार चालवतात आणि इकडे नाक खुपसत आहेत
@surajbansode8295
@surajbansode8295 2 күн бұрын
पण रोहित पवार ने जे काही आरोप लावले ते तर खरं आहे. परळी मध्ये कामाची फक्त बिल काढली जातात काम काही होत नाही.
@user-ug3pr6ty8h
@user-ug3pr6ty8h 2 күн бұрын
रोहित पवारचा करेक्ट कार्यक्रम होईल
@raosahebdhumal3564
@raosahebdhumal3564 2 күн бұрын
Rohit pawar is going to right side
@AEMakshayhudekar
@AEMakshayhudekar Күн бұрын
बबन भाऊ गित्ते फिक्स आमदार परळी विधानसभा 🔥✌️🚩
@GovindWarkad-yz2er
@GovindWarkad-yz2er 2 күн бұрын
Rohit pawar is right
@rameshsolat3812
@rameshsolat3812 2 күн бұрын
रोहित. पवार. जिंदाबाद
@VishalMane2001
@VishalMane2001 3 күн бұрын
महाराष्ट्रात फक्त बीड नाही आहे हे TOD Marathi ला सांगण्याची गरज आहे😂 अरे दुसरे जिल्हे पण आहेत त्याच्याबद्दल बोला...
@anilware5173
@anilware5173 2 күн бұрын
अण्णा देव माणूस आहे ❤❤❤
@ramchandrakantule7486
@ramchandrakantule7486 2 күн бұрын
Baban gityeni bogas matdan thabawlye mhanun tyana adkawnyacha prayatn
@ramchandrakantule7486
@ramchandrakantule7486 2 күн бұрын
Prali madhye gundaraj chalu ahye sarkarnyelaksha dyavye
@user-fb2xr2zn8q
@user-fb2xr2zn8q 2 күн бұрын
कोण वाल्मीक हा आमचा तोच वाघ ज्याने २ दा खाजदार कानफाडला 😂😂
@anilsanapofficial4040
@anilsanapofficial4040 2 күн бұрын
वाल्मिकी अण्णा देवमाणूस आहे परळी व बीडकरा साठी
@raosahebdhumal3564
@raosahebdhumal3564 2 күн бұрын
Dev manus gunda sathi
@anilsanapofficial4040
@anilsanapofficial4040 2 күн бұрын
@@raosahebdhumal3564 kuthla aahe tu me parali cha aahe tula kahi ghanta mahit aahe
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia Күн бұрын
धनुभाऊ तुमच्या बरोबर होते तेव्हा वाल्मिकी ‌आणणा कराड चांगला होता पण आत्ता वाईट झाले.दोनतोंडी पवार काकाचा नातू
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 Күн бұрын
वाल्मिक कराड नेमकं कोणतं समजूपयोगी काम करत आहेत ते सांगा.
@bhalchandrashete1603
@bhalchandrashete1603 2 күн бұрын
बीडचा बिहार केला धनुने आणि वाल्मिकीने
@Yajakll
@Yajakll 2 күн бұрын
परळीचा डाॅन आण्णा
@maheshkendre2080
@maheshkendre2080 2 күн бұрын
बारामतीत किती गुंडगीरी आहे हे माहित आहे आम्हाला पण
@katredinesh
@katredinesh 2 күн бұрын
mhanun paralimadhe pan gundgiri chalu thevayachi ka
@maheshkendre2080
@maheshkendre2080 2 күн бұрын
@@katredinesh पवारांचा राग आहे धनंजय मुंडे वर
@kadirpathan8822
@kadirpathan8822 7 сағат бұрын
सिबिआय चौकशी केली पाहिजे ऐक मेला ऐकाला गोळी लागली त्यामुळे जखमी ने बबन गिते च नाव घेतल यात शंका वाटावी असं आहे.
@ParmeshwarGore-zm6zx
@ParmeshwarGore-zm6zx Күн бұрын
बीडचा देव माणूस वाल्मिक अण्णा अण्णा रोहित तू गप बस
@rsk12340
@rsk12340 9 сағат бұрын
DM 🚩🚩
@bhauraut7516
@bhauraut7516 13 сағат бұрын
आरे पण विकास किती आहे कि नाही ते बघा.......
@DhanrajAbhi
@DhanrajAbhi 3 күн бұрын
😮😮
@AshokAandhale
@AshokAandhale 2 күн бұрын
पीएमसी गर्ल बारामती कमी पडली म्हणून जामखेड मध्ये आल्यानंतर परळी शहराचा पाहते
@TNM1988
@TNM1988 2 күн бұрын
Rohit dada barobar bolat ahet, khup gundaraj ahe parlimadhe, yala baban bhauch thambvu shaktat.
@Democratic12346
@Democratic12346 3 күн бұрын
भावी शिक्षण मंत्री वाल्मिकी अण्णा कराड..लावा ताकद🎉🎉
@amolkakde5027
@amolkakde5027 3 күн бұрын
धनंजय मुंडे आणि वाल्मीक अण्णा देव माणूस आहेत❤
@msmsr6343
@msmsr6343 3 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@sudhir1873
@sudhir1873 3 күн бұрын
😂😂😂
@Wgbo5158
@Wgbo5158 2 күн бұрын
😂😂😂
@dropoutdoctor3374
@dropoutdoctor3374 3 күн бұрын
more म्हंटले धनजय ला वाईट बोलणार
@SurajSan37457
@SurajSan37457 3 күн бұрын
कर्जत जामखेड चे भावी आमदार वाल्मीक आण्णा कराड ❤
@sudhir1873
@sudhir1873 3 күн бұрын
केळ घी गाजर घी😂
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 2 күн бұрын
तिथे वंजारी संख्या कीती आहेत
@subhashsangale1100
@subhashsangale1100 2 күн бұрын
@@sudhir1873केळ कोण खातंय येणाऱ्या काळात समजेल
@pramodtupere2767
@pramodtupere2767 2 күн бұрын
ये जामखेड ला दाखवतो पराभव काय असतो🎉
@rahultadagepatil4388
@rahultadagepatil4388 2 күн бұрын
फिक्स आमदार रोहित दादा
@pravinmundhe8354
@pravinmundhe8354 3 күн бұрын
Rohit pawar parali madun ubhe rhanar
@PM-wq6rz
@PM-wq6rz 3 күн бұрын
झावण्या तुला काय दुसर काम आहे का
@खरचबरका2
@खरचबरका2 2 күн бұрын
त्याला म्हणाव तेरी बस की बात नही दादाजी को भेज..
@user-xi6ez2nn6f
@user-xi6ez2nn6f 2 күн бұрын
रोहित पवार यांनी आपलं बघावं आणि दुसरीकडे तोंड खुपसू नये
@user-xi6ez2nn6f
@user-xi6ez2nn6f 2 күн бұрын
Dhanajay munde यांची राजकीय बदनामी करण्याचा पवार आणि कंपनी यांचा डाव आहे पण dhanjay munde पुरून उरणारा नेता आहे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे
@user-fb2xr2zn8q
@user-fb2xr2zn8q 2 күн бұрын
कोण वाल्मीक हा आमचा तोच वाघ ज्याने २ दा खाजदार कानफाडला 😂😂
@Gaurav_2911
@Gaurav_2911 2 күн бұрын
केळ... लोकांनी सांगितला आणि तु आईकल. . असल काय झालं च नाही... गोळ्या च आवाज ऐकून कसा पाळला मग... हे कोन सांगणार 😂
Alakh sir on NDTV - क्या RE-NEET होगा ? | NTA NEET Scam
5:51
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 170 #shorts
00:27
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 98 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 108 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 170 #shorts
00:27