Рет қаралды 2,442
आर्रे, मी आज बंदूक घेऊन आलोय.. ठाकरेंच्या वाघाने भर सभागृहात भाजपची ठोकली Ambadas Danve l Darekar
निलंबन रद्द झाल्यावर ठाकरे गटाचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी भर सभागृहात शिंदे पासून ते दरेकर पर्यंत सगळे बिन पाण्याने धुतले. ambadas danve यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना देणाऱ्या गणवेशात कसा घोटाळा झाला हे गणवेश विधान परिषदेत दाखवल. हे बघून भाजप नेत्यांना इतक्या मिरच्या झोंबल्या की शाळेचे कपडे vidhan parishad मध्ये दाखवले म्हणून अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करा अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली.
#ambadasdanve #Vidhanparishad #PravinDarekar #MarathiNews #ठाकरेगट #monsoonsession #विधानपरिषद #अंबादासदानवे #MaharashtraPolitics #शिंदेगट #shambhurajdesai #पावसाळीअधिवेशन #cmeknathshinde #विधानसभा #MahavikasAghadi #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Maharashtra Assembly Monsoon Session 2024
2) Ambadas Danve Speech in monsoon session
3) Vidhan Sabha Session
4) CM Eknath Shinde
5) Pravin Darekar
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra