रुचकर स्वादिष्ट हातावरच्या शेवया करण्याची पद्धत (Tasty handmade Noodles in Marathi)

  Рет қаралды 1,381,723

ThePragatiHD

ThePragatiHD

Күн бұрын

हातावरच्या शेवया करण्याची घरगुती पद्धत (Hand made Noodles at home Recipe in Marathi)
ह्या आहेत चवीला अप्रतिम असलेले असे हातावरील शेवया. याला इंग्रजी मध्ये Noodles किंवा Ramen असं म्हणतात.
आपल्या सर्वांना माहिती आहे की विकत घेतलेले Noodles इतके चविष्ट नसतात जितके हातावरील असतात.
कृपया हा विडिओ पूर्ण पाहा आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवा.
अनुक्रमणिका (Index)
00:00:00 - फोटो (Photos)
00:00:12 - प्रस्तावना (Introduction)
00:00:22 - साहित्य (Ingredients)
00:01:17 - पीठ तिंबणे (Kneading Dough)
00:03:33 - पीठ कुटणे (Pestle)
00:10:04 - गोळे तयार करणे (Make small Balls)
00:13:03 - घासून पातळ करणे (Rubbing balls)
00:15:16 - शेवायची तार करणे (Making wires like noodels)
00:18:13 - फणी तयार करणे (Making noodle comb)
Credits :-
Anchor and Demonstration by Savita Hibare
Recipe by Savita Hibare
Video Editing & directing by Vaibhav Dhotre (Channel / @vaibhavdhotre )

Пікірлер: 1 000
@shalinimali8248
@shalinimali8248 2 жыл бұрын
पीठ मळताना मीठ का घालू नये कारण कळेल का
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
मीठ घालून पीठ मळले तर शेवायच्या तारा लवकर प्रसरण घेत नाहीत (लांब होत नाहीत). अगदी रबरसारखे नेहमी नेहमी आकुंचन घेत राहतील. म्हणून पीठ कुटतानाच घालावे.
@mablefernandes4369
@mablefernandes4369 2 жыл бұрын
Googlplay
@rajashrikirnalli7406
@rajashrikirnalli7406 2 жыл бұрын
@@ThePragatiHDTV
@kalpanathakare6050
@kalpanathakare6050 2 жыл бұрын
मला पण वाटते पीठ मळताना जास्त चांगले मिक्स होते मिठ.
@kalpanathakare6050
@kalpanathakare6050 2 жыл бұрын
ओके👍
@bharatisagorkar2994
@bharatisagorkar2994 2 жыл бұрын
मी सुद्धा आज पहिल्यांदाच बनविण्याची पूर्ण कृती पहिली तुमच्या कौशल्याची करू तेवढी तारीफ अपुरी आहे सुंदर केल्याच नाही अतिशय प्रमाने आणि अतिशय व्यवस्थित पद्धति ने एखाद्या घरच्या काकू मावशी ने मुलीला शिकावे तसे सांगितले .फार आवडले
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. तुमचे गोड शब्द वाचून खूप छान वाटलं. रेसीपी साठी नवा चॅनल तयार केलेला आहे. कृपया त्याला subscribe करा. kzfaq.info/love/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg यात बेसन लाडूची रेसीपी सुद्धा आहे. तुम्हाला नक्की आवडेल.
@mangalpatil2982
@mangalpatil2982 2 жыл бұрын
सलाम त्या गृहिणीला. ईतक्या धावपळीच्या जीवनात ईतके पेशन्स ठेवून सेवया करायच्या म्हणजे ... धन्य ती माऊली. आणि हे काय एकदा करून येण्यासारखे नाही. कितीतरी सराव लागेल. त्यांचे हात काय सुंदर चालतात. Great Great Great
@rajashriangne617
@rajashriangne617 2 жыл бұрын
अप्रतीम तुमचे शेवया बनवायचे कैशल बघुन थकक झालो. खुपच सुंदर आणि किती कसब लागत करायला. फारच कैतुका स्पद. आभार राजश्री आंगणे
@aparnashembekar1207
@aparnashembekar1207 Жыл бұрын
खूपच सुगरण आहात ताई तुम्ही!❤
@sulbhashingewar4066
@sulbhashingewar4066 2 жыл бұрын
तुमच्या शेवया बघून मला पण परत करावेसे वाटते! लहानपणी आमची आजी ,आई करायच्या!याची चव अप्रतिम लागते!आता बाजारात सहज मिळतात ,घरी करायला कोण एवढा वेळ घालवेल? याला कसब लागते सर्वांना नाही जमत!परत तुम्ही आठवण करून दिलीत! धन्यवाद!
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
धन्यवाद. जर विडियो आवडला असेल तर रेसीपी साठी हा चॅनल तयार केलेला आहे. - kzfaq.info/love/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - kzfaq.info/get/bejne/mZeFYMl8q8WlqHU.html
@madhuragurav6685
@madhuragurav6685 2 жыл бұрын
खूप सुंदर 👌 प्रथमच बघितली शेवयांची कृती 🙏
@a.a.a6062
@a.a.a6062 3 ай бұрын
अशा शेवया हल्ली कोणी करत नाही,ताई तुम्ही हा vdo बनवून एक प्रकारे चांगले काम केले आहे,हे हल्ली पाहायला ही मिळत नाही.खूप खूप धन्यवाद. या शेवया अगदी केसा इतक्या बारीक ही करतात,खुप चविष्ट असतात.🙏
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 3 ай бұрын
किती कलात्मक काम आहे हे साध्या वाटणार्‍या स्त्रिया किती हुशार असतात खरच कौतुकास्पद आहे मनापासून धन्यवाद नमस्कार
@surekhashende5708
@surekhashende5708 3 ай бұрын
मस्त
@madhurisapate141
@madhurisapate141 2 ай бұрын
खूपच सुंदर बनवल्या शेवया ताई तुम्ही समजा विकत घ्यायच्या असतील तर आम्हाला तुमच्याकडून मिळतील का मी पुण्यामध्येच आहे
@sumanjoshi2283
@sumanjoshi2283 3 ай бұрын
ताई आम्ही माहेरी खूप केल्या आहेत, शेजारी पाजारी पण करायला जायचो, आमची काठी खुंट्यांना बांधलेली असायची आणि आमच्या शेवया खुंटीपासून जमिनीपर्यंत लांब असायच्या, तुमच्या शेवया पाहून आठवण झाली.
@vidyabudhkar8789
@vidyabudhkar8789 3 ай бұрын
खूपच छान.ही पण कलाच आहे.तुम्हाला खूपच सराव दिसतोय.
@pallavikulkarni1292
@pallavikulkarni1292 2 ай бұрын
माझी आई पण या हातावरील शेवया अतिशय सुंदर करित होती.आता वयोमानामुळे करत नाही. अतिशय सुंदर च
@sushilapatil6631
@sushilapatil6631 2 жыл бұрын
खुपच छान ताई.मी लहानपणी काकू बनवतांना पहिले होते.तुमची प्रत्यक्ष कृती बघायला मिळाली.मेहनतीचे काम आहे.तुम्ही खुप सुंदर बनवीले.👌👌👌🙏
@user-xu8nf1gs4t
@user-xu8nf1gs4t 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/rKummbZ4nM_ah6s.html
@prashantvishwas7438
@prashantvishwas7438 2 жыл бұрын
खूप छान शेवयाआता असेपहावयासमिळत नाही खूप छान वाटले विकतमिळतील का कशाकिलो शोभा शेटे बार्शी
@seemasawant5583
@seemasawant5583 2 жыл бұрын
ताई मस्त केल्या शेवया 👌👍
@foodzone2704
@foodzone2704 2 жыл бұрын
!
@kalpeshmandge8104
@kalpeshmandge8104 2 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली मावशी लहानपणाची आठवण झाली लहानपणी आम्ही अशाच करायचं
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
आपली प्रतिक्रिया पाहून खूप बरे वाटले. अभिप्राय दिल्याबद्दल आभार.
@suvarnamanjare9527
@suvarnamanjare9527 3 ай бұрын
खूप छान शिकवले खूप दिवसांची हात शेवया शिकण्याची इच्छा पूर्ण झाली
@meenadhotre9416
@meenadhotre9416 2 жыл бұрын
ताई फार सुरेख प्रत्येक क्रुती छान छान सांगितली .धन्यवाद
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
Thank You!
@vinodinicalmiano4761
@vinodinicalmiano4761 2 жыл бұрын
Umm.
@veenaprabhudesai6455
@veenaprabhudesai6455 2 жыл бұрын
खरच फारच सुंदर झाल्या शेवया आणि सोप्या पद्धतीने सांगीतले..... व्यायाम चांगल्या प्रकारे होतो
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
हो ना. कमेन्ट केल्याबद्दल धन्यवाद. जर विडियो आवडला असेल तर अशाच खास रेसीपी साठी खालील चॅनल तयार केलेला आहे. - kzfaq.info/love/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - kzfaq.info/get/bejne/mZeFYMl8q8WlqHU.html
@aaattt295
@aaattt295 Ай бұрын
Expert aahat ha tumhi..khupach ..chan ..barkave aahet..tumhi moti sugaran aahat ..aanand aahe ajunhi hi kala japali aahe..jenekarun aamhi tumchyakadun shiku...aasych Navin recipe pathvat Raha
@sadhanamandale924
@sadhanamandale924 2 жыл бұрын
अप्रतिम कौशल्य👌👌👌👌👌
@dattarajpalekar127a2
@dattarajpalekar127a2 2 жыл бұрын
Too good 🍝
@meghanamathekar5097
@meghanamathekar5097 Жыл бұрын
Salute to your hard work kaku .😊
@suhasduseduse2530
@suhasduseduse2530 2 жыл бұрын
खरच खुप सोपी पध्दत आहे. आम्ही पण अशाच प्रकारे हातावर शेवया करतो.खरच खूप छान.
@JijaMore-qt2gf
@JijaMore-qt2gf Ай бұрын
ताई काय सुंदर शेवया बनवल्या, अगदी सुंदर त्याला कष्ट ही आहेत पण अगदी अप्रतिम, आजच्या पार्सल जमान्यात तुम्ही आई आजीचा वारसा पुढे चालवत आहात. आणि तुमची समजून सांगण्याची पद्धत पण खूप छान. खूप अभिनंदन ताई. आपण खऱ्याखुऱ्या सुगरन आहात. देव आपणास सुखी समाधानी दीर्घायुष्य देवो हीच सदिच्छा ताई ❤❤❤❤❤❤
@manishabantellu2026
@manishabantellu2026 2 жыл бұрын
Outstanding work aunty God bless you❤❤❤❤ love the way you do such a great things
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
Thank you so much
@sujatasonawane5496
@sujatasonawane5496 2 жыл бұрын
Kup Chan प्रकारे समजून सांगितले
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
आपला अमूल्य अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद.
@kasturithatte8219
@kasturithatte8219 3 ай бұрын
खूपच छान पद्धतीने दाखवले आज कळले हाताच्या शेवया बनवणे किती निगुतीने काम आहे.कमाल आहे तुमची बनवण्याचा प्रयत्न नक्की कररणार❤
@nandakulkarni6500
@nandakulkarni6500 2 жыл бұрын
खुप सुंदर अगदी माझ्या आई ची आठवण आली ती ही आपल्या सारखीच करत होती. आता वय झाले तेव्हा होत नाही तीला.
@jyotidake8972
@jyotidake8972 2 жыл бұрын
Skillful work , needs hardwork and patience
@tejaswinibhujbal2243
@tejaswinibhujbal2243 2 жыл бұрын
Atishay sunder 👌👌👌pn mehanat aani patience hawa..thanks Tai 🙏🙏😊
@neetaambadkar6398
@neetaambadkar6398 2 жыл бұрын
%
@prathameshactivities7338
@prathameshactivities7338 2 жыл бұрын
ताई खूप अवघड आहे सगळ पण तुमच्या हातात कला आहे खूप छान वाटले पाहून
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
कला वगैरे काही नाही. फक्त आवड.
@vasundharamainkar9053
@vasundharamainkar9053 Жыл бұрын
खुप मजा आली पाहतांना .सर्व व्यवस्थित पद्धतशिर सांगितले .
@archanakulkarni3388
@archanakulkarni3388 2 жыл бұрын
वाह खूप चान केलेत नूडल्स, खूप मेहनत आहे 👍🏻👍🏻😊😍
@ssj492
@ssj492 2 жыл бұрын
👌kzfaq.info/get/bejne/r92bfquZma7FfIk.html
@manasidandekar8915
@manasidandekar8915 2 жыл бұрын
Khup khup dhanyavaad!👌👍atishay chan .......Khup barkavyasahit sangitale ahe tumhi!
@sandhyabhorde2709
@sandhyabhorde2709 2 жыл бұрын
खुप छान
@paurnimabhagwat639
@paurnimabhagwat639 Жыл бұрын
खरंच खूपच छान समजावून सांगितले.धन्यवाद मानले तुम्हाला... खूप कष्टाचे आहे..
@vandanakshire4738
@vandanakshire4738 2 жыл бұрын
अप्रतिमच!👌👌
@manishahajare1909
@manishahajare1909 2 жыл бұрын
Hat's of you 🙏🙏🙏
@retakhothare4665
@retakhothare4665 2 жыл бұрын
Khup talent and mehanatahi khup pan tumchi padhadat Chan and shevaya hi chan
@jayhari5981
@jayhari5981 2 жыл бұрын
शतशः नमन आन्टी...🙏🏻🙏🏻😌
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
धन्यवाद!
@shree242
@shree242 2 жыл бұрын
बापरे , काय कला आहे. जब्बरदस्त, छानच
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
धन्यवाद!
@sandhyaraut140
@sandhyaraut140 3 ай бұрын
खूप छान शेवया करण्याची पद्धत
@manjirikatpatal9127
@manjirikatpatal9127 3 ай бұрын
रवा विकटचा आहे का घरी तयार केलेला आहे ,? रव्या बद्दल खुलासेवार माहिती द्या , कारण रव्या वार सुद्धा खूप अवलंबून असते .
@seemabubna4292
@seemabubna4292 2 жыл бұрын
kiti mehnat aahe
@user-nk2xg2bj3w
@user-nk2xg2bj3w 3 ай бұрын
खूप छान आहेत
@indirakalke5633
@indirakalke5633 2 ай бұрын
खूप छान!
@vaishalikumare4375
@vaishalikumare4375 3 ай бұрын
खूपच वेळ खाऊ पद्धत आहे ही.
@kundakulkarni6960
@kundakulkarni6960 3 ай бұрын
पण ह्या शेवयाची खीर खूपच मस्त होते,
@AditiNath1234
@AditiNath1234 2 жыл бұрын
Amazing👍👍
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
Thanks for your comment.
@vijayakulkarni9829
@vijayakulkarni9829 2 жыл бұрын
अप्रतिम 👌👌
@jyotinikam1684
@jyotinikam1684 2 жыл бұрын
खरोखरच खूप छान पद्धतीने बनवलं आहे 🙏🙏
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
धन्यवाद.
@chetanabukshet5406
@chetanabukshet5406 3 ай бұрын
अप्रतिम शेवया ✨👏🏻🙏🏻
@anitapatil2657
@anitapatil2657 2 жыл бұрын
खूप छान शेवाया केल्या काकु माझी आई पण करते हातावरच्या शेवाया खूपच मेहनतीचे काम आहे 🙏🙏
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
कमेन्ट केल्याबद्दल धन्यवाद. जर विडियो आवडला असेल तर अशाच खास रेसीपी साठी खालील चॅनल तयार केलेला आहे. - kzfaq.info/love/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - kzfaq.info/get/bejne/mZeFYMl8q8WlqHU.html
@jinjin8404
@jinjin8404 2 жыл бұрын
how i wish there is a translation so i could understand.
@suvarnakadekar9904
@suvarnakadekar9904 Жыл бұрын
Khup chan..
@shashikalasalunke2263
@shashikalasalunke2263 2 жыл бұрын
खूपच छान कौतुकास्पद असून खुप मेहनत आहे ताई, 👌👌
@malatinanal2527
@malatinanal2527 2 жыл бұрын
खुपच छान बनवलेत शेवया आम्हि पण सोलापुर ला असेच बनवायचो तुम्हि कर्नाटक मधले आहेत का👌👌
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
हो मी कर्नाटक मध्येच राहते. विडियो मधील स्त्री माझी आई असून तिचे माहेर सोलापुरच आहे.
@malini7639
@malini7639 2 жыл бұрын
तुमचे गाव कोणते आहे तुम्ही विकतात का शेवाळ्या .
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
देगलूर, जि. नांदेड
@malini7639
@malini7639 2 жыл бұрын
खुप लांब आहे तुमचे गांव . आम्ही खानदेशात राहतो . शेवाय्या हातावर कशा घेतात शिकायला आले असते .
@prachikulkarni1500
@prachikulkarni1500 2 жыл бұрын
Apratim.. Perfection and patience superb.. Masta kelya shewaya.. 👌👌
@gourikamble4769
@gourikamble4769 2 жыл бұрын
अप्रतिम,खूपच चिकाटी व श्रम साध्य कौशल्य.धन्यवाद.
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
धन्यवाद!
@manishabhatt917
@manishabhatt917 2 жыл бұрын
🙆‍♀️😇 बाप रे मावशी खूप छान रेसिपी सांगितली तुम्ही मला अक्षरशः तुमच्याशेवाय बनवायची पद्धत बघून श्वास जागेवर थांबला माझा 😅😅 खरंच खूप छान 🙏🏻👌🙏🏻
@vikasrane6304
@vikasrane6304 2 жыл бұрын
ताई खरंच किती छान शेवया बनवल्यात तुमच्या कौशल्याला तोडच नाही किती तरी समजुन सांगितलं सद्याच्या युगात तुमच्या सारखी सुगरण मिळने कठीण तुमच्या कौशल्याला मानाचा नमस्कार सौ दर्शना राणे कोल्हापूर
@Chaitali-gx2of
@Chaitali-gx2of Ай бұрын
खूप छान
@sachintanpure3121
@sachintanpure3121 2 жыл бұрын
खूपच सुंदर पद्धतीने केलेय
@sakshigovari4942
@sakshigovari4942 2 жыл бұрын
आम्हाला विकत मिळतील का
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
अजून ठरवले नाही. तरी भविष्यात संपर्कासाठी email / fb profile / फोन नंबर इत्यादि दिलात तर सांगणे सोपे होईल.
@indians376
@indians376 2 жыл бұрын
@@ThePragatiHD khup छान.विकत घेऊ na आम्ही.
@indumatipawar9532
@indumatipawar9532 2 ай бұрын
माझी आई पूर्वी घरचे गहू ओले करून घरीच जात्यावर दळून मैदा आणि पीठ वेगळे करायची. आणि नंतर हातावरच्या शेवया बनवायची. खुंटीला बांबू बांधलेला असायचा. थेट जमिनीपर्यंत लांब लांब अशा शेवया बनवायची. खूपच सुंदर. आम्ही तिला मदत करायचं. गेला तो जमाना. दुकानावर चा मैदा किंवा रवा नसायचाच. ते खरे श्रम होते. आणि पदार्थांना चव पण असायची. आता आला रेडिमेड जमाना. पैसे फेका आणि विकत घ्या. स्वनिर्मिती चा आनंद तर मुळीच नाही
@ruchirlawate624
@ruchirlawate624 2 жыл бұрын
धन्यवाद काकू इतकं सविस्तार आणि सहजतेने तुम्ही सांगितली विधी की मजा आली बघायला!😊😊😊
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद!
@savitathakre2776
@savitathakre2776 3 ай бұрын
छान माहिती दिली शेवया करण्याची
@ramyajoshi8929
@ramyajoshi8929 2 жыл бұрын
किती मेहनत आणि कमालि चे कौशल्य.!! बघून श्वास थां ब ला!!
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
धन्यवाद!
@subodhthoke3145
@subodhthoke3145 2 жыл бұрын
Bapre kiti mhenat aahe ya peksha krr mashin ni kelelya Brya.....🙏
@user-td5ol6sq6r
@user-td5ol6sq6r 3 ай бұрын
Khup chan
@kasturikulkarni1175
@kasturikulkarni1175 3 ай бұрын
अप्रतिम 👌🏻👌🏻
@anujapatil8328
@anujapatil8328 Жыл бұрын
अशा शेवया करण्याची कलाच आहे खरी.... आपली ही कला पुढे नेण्यासाठी युट्यूबवर टाकल्या बद्दल धन्यवाद!
@mamtakulkarni4262
@mamtakulkarni4262 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत.आता हाताच्या शेवया कोणी करत नाही .कोणीही सहज करू शकेल .🙏👌👌👌👍
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
करून पहा. छान वाटेल.
@AnuradhaGhadge-vz9yf
@AnuradhaGhadge-vz9yf Жыл бұрын
अतिशय सुंदर कलाकृती आहे
@Rohinimandlikrecipes
@Rohinimandlikrecipes Жыл бұрын
खुप खुप छान👏✊👍
@shraddhapatil65
@shraddhapatil65 3 ай бұрын
Waw मस्तच
@sanjivanimayadeo7242
@sanjivanimayadeo7242 3 ай бұрын
खूप छान शिकवलं.खूप कौशल्याचं आणि चिकाटीचं काम आहे.
@mangaltalpe9395
@mangaltalpe9395 2 жыл бұрын
Right👌👌
@alkachidle1668
@alkachidle1668 2 жыл бұрын
खूपच छान ताई..खूप सुंदर करता आहात..आजकाल बघायलाही मिळत नाहीत अशा हातावरच्या शेवाया
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
हो न. त्यासाठीच तर हा विडियो बनविलेला आहे. रेसीपी साठी नवा चॅनल तयार केलेला आहे. कृपया त्याला subscribe करा. kzfaq.info/love/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg यात बेसन लाडूची रेसीपी सुद्धा आहे. तुम्हाला नक्की आवडेल.
@vikasvarade5759
@vikasvarade5759 2 жыл бұрын
आमच्या येथे करतात,विकत घेतल्या मी
@ashukale1446
@ashukale1446 2 ай бұрын
खूपच छान माऊशी
@suvarnamajgaonkar9106
@suvarnamajgaonkar9106 3 ай бұрын
Khoop chhan
@suchitajoshi1895
@suchitajoshi1895 3 ай бұрын
ताई फारच सुंदर समजावून सांगितले.... मी जरुर करून बघून तुम्हाला नक्की कळवेन ❤
@pritichauhan7805
@pritichauhan7805 2 жыл бұрын
Khupach chaan 🙏🙏dhanyavad Receipe dakhavnya baddal.
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
Thank You!
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 3 ай бұрын
खूपच सुंदर
@yogitajadhav1935
@yogitajadhav1935 2 ай бұрын
खूपच कष्ट आहेत पण खायला अप्रतिम असनार हे नक्की लाकडी फळीवर शेवया बनवतात ते मी पाहिले आहे हे मी पहिल्यांदाच पाहिलं आहे 👍👍👍🙏
@snehalataozarde2890
@snehalataozarde2890 3 ай бұрын
किती छान सांगण्याची आणि करण्याची पद्दत
@charshavardhan
@charshavardhan 2 жыл бұрын
अद्भुत
@manishajadhav4929
@manishajadhav4929 3 ай бұрын
वा... सुरेख...
@bhartidadanje3050
@bhartidadanje3050 3 ай бұрын
Khup Chan 👌👍
@premalatakamat6574
@premalatakamat6574 2 жыл бұрын
Khup chhaan .mi try karen.Dhanyavad
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
प्रयत्न करा. तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला खायला नक्की आवडेल. आपला अमूल्य अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद.
@geetagore9953
@geetagore9953 3 ай бұрын
खुप सुंदर शेवया केल्या
@pratikshawagh9707
@pratikshawagh9707 2 жыл бұрын
खूप सुंदर पद्धतीने शिकवल्या शेवया काकू धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@sangeetarane1304
@sangeetarane1304 2 жыл бұрын
खूप छान ताई. किती मेहनत आहे. इतका वेळ देऊन शेवया करणे म्हणजे विलक्षण च
@latachintawar7251
@latachintawar7251 3 жыл бұрын
हिबारेबाई ,शेवया लयी भरी.
@nalinisawarkar8748
@nalinisawarkar8748 2 жыл бұрын
छान
@mohinishirke4804
@mohinishirke4804 4 ай бұрын
खूपच सुंदर. 😊👌👌👍
@padmajad9384
@padmajad9384 3 ай бұрын
अतिशय सुरेख आणि छान👌🏻😍😍
@ashakamble6350
@ashakamble6350 Жыл бұрын
धन्यवाद काकू खुप छान समजुन सगता त्यामुळे नवीन मुलीना शिकायला मिळाले
@sunandabhende9692
@sunandabhende9692 2 ай бұрын
खुपदा छान
@pushpakrishnan6150
@pushpakrishnan6150 2 жыл бұрын
Super shevya 👌👌🙏🙏
@bhimraobache6484
@bhimraobache6484 3 ай бұрын
आमच्या विदर्भात आमची आई दोन्ही हातावर बनून त्या दोरीवर टाकायच्या व तोडून घ्याच्या तुम्ही खूप किचकट बनवताय 😊
@dineshvs30
@dineshvs30 2 жыл бұрын
खूपच कौशल्याचे काम आहे 👌👌👌
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
कमेन्ट केल्याबद्दल धन्यवाद. जर विडियो आवडला असेल तर अशाच खास रेसीपी साठी खालील चॅनल तयार केलेला आहे. - kzfaq.info/love/K4rX-OKFbL81ucOM8Do4Sg त्यात रुचकर स्वादिष्ट अशी बेसन लाडू रेसीपी पाहू शकता. ह्या लिंक वर क्लिक करून - kzfaq.info/get/bejne/mZeFYMl8q8WlqHU.html
@rajashreeshirsat416
@rajashreeshirsat416 2 жыл бұрын
खुप छान अगदी सहज सोप्या पद्धतीने शिकवले 🙏
@ThePragatiHD
@ThePragatiHD 2 жыл бұрын
धन्यवाद!
Taiwanese handmade noodle making master - Taiwanese traditional food
12:01
Yummy Go 야미고
Рет қаралды 7 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 4,6 МЛН