Sandgi mirchi ,yes lemon juice is a best option fr curd .
@suwarnayadav12413 ай бұрын
मस्त झाल्या मिरची प्रिया आहेमी तुझी रेसिपी बघून बनवणार
@prajaktask10 Жыл бұрын
Khoop chaan … mirgunda chi recipe share kara please 🙏
@jeevankherale37684 ай бұрын
खुप छान रेसीपी विडियो आहे तुम्हचा
@PriyasKitchen_4 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/erekqMKA07u3c2g.htmlsi=TE1JiXlM91ZJZGzd अस्सल चवीचा पारंपारिक " मालवणी मसाला " बनवण्याची साधी सोपी व चूक पद्धत! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@madhavineman4822 Жыл бұрын
Sundar sangitlet nakki karun baghnar .
@thakarsanjeev5 ай бұрын
निवेदन व मराठी खूप छान...आवडले
@PriyasKitchen_4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏💐
@janhavijoshi7429 Жыл бұрын
खूपच छान झाल्या आहेत मिरच्या.
@arunatanange4645 Жыл бұрын
आणि
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/rq13lJhjxLSbdIk.html एक किलोचा अचूक प्रमाणात घरगुती मसाला वापरून पीठ न कुटता सोप्या पद्धतीने उडीद डाळीचे पापड रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@sushilagaikwad7571 Жыл бұрын
Khoop,chan
@PriyasKitchen_ Жыл бұрын
धन्यवाद
@sharadkulkarni53975 ай бұрын
मस्तच झाल्या भरल्या मिरच्या सौ, शुभांगी कुलकर्णी पुणे
@PriyasKitchen_5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏 आता सध्या या अशा मिरच्या बाजारामध्ये येतात आणि ऊनही चांगलं पडायला सुरुवात झाली आहे मिळाल्या तर या पद्धतीने नक्की करून पहा👍
@suhasinikolhe68774 ай бұрын
तुमची रेसिपी बनवण्याची आणि सांगण्याची पद्धत खूप छान आहे . तुमच्या सगळया रेसिपी मला आवडतात .😊
@PriyasKitchen_4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सुहासिनी ताई🙏
@mrsvwp7427 Жыл бұрын
Mast recipe
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Thanks a lot
@madhurikamble3399 Жыл бұрын
Thank you mam. मला तुमचे विडिओ आवडतात . म्हणुन तुम्हाला सांगण्याची हिम्मत केली. 🙏
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏💞
@anushalimbu21 Жыл бұрын
❤❤❤❤
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Thank you 😊
@user-lg1lm5de8u4 ай бұрын
साधारण त्या मिरच्या रात्री भरून ठेवायच्या आणि सकाळी उन्हात ठेवायचा
@vijaykumarsupekar5053 ай бұрын
अगदी सुंदर रेसिपी, छान सांगता
@kalpanagajbhiye11904 ай бұрын
khup sunder
@manishpatil40322 ай бұрын
खूप छान रेसिपी दही मिरचीची पण अस्सल कोकणातील रेसिपी दाखवा व मिरची कोणत्या व्हरायटीची वापरावी ते नमूद करा
kzfaq.info/get/bejne/rq13lJhjxLSbdIk.html एक किलोचा अचूक प्रमाणात घरगुती मसाला वापरून पीठ न कुटता सोप्या पद्धतीने उडीद डाळीचे पापड रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@swatihudar1222 Жыл бұрын
Tai yamdhe dahi bharun dakhva
@abcdabcd60067 ай бұрын
Suklelya mirchi cha masala galun padala aasel tr tya masalya che kay kau shakto pz shear.
@djose3242 Жыл бұрын
Khoop chaan recipe aahe....mohorichi daal milat nasel, tar kali mohori mixer madhun bhardun ghetli tar chalel ka ? chavit farak padel ka ?
@PriyasKitchen_ Жыл бұрын
हो मोहरी थोडीशी पल्स mode वर फिरवून घ्या चवीमध्ये विशेष फरक पडणार नाही
@anitakalburgi45682 ай бұрын
Saitrik asid ghatla tar chalel ka limba aivji
@shailajadeshpande10005 ай бұрын
तुमच मराठी ऐकायला छान शुद्ध
@sanjaypagade1735 Жыл бұрын
1 kg praman sanga
@adnyasindkar21516 ай бұрын
मस्त, मी दह्यात मसाला कालवत होते, पण लिंबू पिळून छान झाली आहे मिरची... तिळाचे कुट किंवा साबुदाणा मसाल्यांमध्ये घालून पण ही मिरची वाळवली तर चांगली होते ना
@madhurikamble3399 Жыл бұрын
तुम्ही discription box मध्ये 4 चमचे जिरे सांगीतले आहे व विडिओ मध्ये 2 चमचे जिरे सांगितले आहे. तरी कृपया जिरे किती घालायचे ते सांगा.
@PriyasKitchen_ Жыл бұрын
4 chukun chamche lihile 2 chamache vapara
@rekhakarandikar6395 ай бұрын
मिरची ने हाताची aag त्याला उपाय काय
@PriyasKitchen_5 ай бұрын
हाताला थोडंसं तेल लावून घ्यावे किंवा साजूक तूप लावावे म्हणजे हाताची आग होत नाही
@snehagramopadhye34134 ай бұрын
ताई, Discription madheप्रमाण आहे ते 250 ग्रॅ साठीचे आहे का? सांगा,म्हणजे आत्ता कडक ऊन पडतय तर लगेचच सुरवात करता येईल। खूप खूप धन्यवाद।
@PriyasKitchen_4 ай бұрын
Ho
@ananddeshpande39934 ай бұрын
Msala kmi pdnar
@asmitapatankar90264 ай бұрын
मिरच्या किती घेतल्या होत्या
@PriyasKitchen_4 ай бұрын
पाव किलो
@officialrdxarmy34884 ай бұрын
ताई मोहरीची डाळ विकत मिळते का बाजारात
@PriyasKitchen_4 ай бұрын
Ho
@meenasutar64234 ай бұрын
Hya mirchya aamchyakade milat nahit .
@PriyasKitchen_4 ай бұрын
मग दुसऱ्या कोणत्या कमी तिखटाच्या मिळत असेल आणि थोड्याशा जाडसर असतील त्या वापरल्या तरी चालतील
@Happyforever123SK4 ай бұрын
Tumhi bee kadhali aahe ka? Karan mirchi madhali bee kadhali ki ti thodi open hotech.
@PriyasKitchen_4 ай бұрын
आमच्या भागामध्ये या अशा मिरच्या मिळतात या खास वाळवणीची सांडगी मिरची बनवण्यासाठीच वापरतात आणि या मिरच्यांमध्ये बी च प्रमाण अगदीच कमी असतं तसेच या तिखट सुद्धा नसतात त्यामुळे मी बी काढलेलं नाही