सोबतीस हलके | Song | आई कुठे काय करते | Aai Kuthe Kay Karte | Star Pravah

  Рет қаралды 5,756,324

Star Pravah

Star Pravah

2 жыл бұрын

सोबतीस हलके,
सावलीस ऊन,
भोवती तशी ही,
मोरपीस खूण...
दोन काठ अपुले,
ऐल आणि पैल,
ऐन सांजवेळी ,
बंध होई सैल...
बंधनाविना रे ही,
गुंतणारी वीण,
हा प्रवास आता,
तुझ्यावीण कठीण...
वादळात कोणत्याही,
हाक दे कधीही,
हात देत हाती,
मी तिथे असेन...
---
गायक-गायिका: विद्या करलगिकर, मंदार आपटे
संगीतकार: निलेश मोहरीर
गीतकार: श्रीपाद जोशी
ध्वनिमुद्रण: अवधूत वाडकर (आजिवासन साऊंड्स)
ध्वनिमिश्रण: अजिंक्य ढापरे (द सॉनिक स्टेशन)
'आई कुठे काय करते !'
सोम-रवि. संध्या. ७:३० वा. Star प्रवाहवर.
#AaiKutheKayKarte #StarPravah
Follow us for latest updates on official pages :
/ starpravahofficial
/ star_pravah
/ starpravah

Пікірлер: 1 700
@abhayabhyankar6162
@abhayabhyankar6162 2 жыл бұрын
इतकं सुमधुर संगीत , सुयोग्य आवाज ,जुन्या काळातील गाण्यांची आठवण आली.अशी गाणी यावीत.निरनिराळ्या वाद्यांच्या गोंगाटाचा आता त्रास होतो.अगदी नको वाटतं असं संगीत.आमच्या सारख्यांच्या द्रुष्टीने निलेश मोहरीर व महेश काळे या सारख्या धुरंधरांनी ही जबाबदारी उचलावी.लोकांना अशी शांत, सुमधुर , अर्थपूर्ण , भावपूर्ण गीतं हवी आहेत.
@ulkakulkarni4441
@ulkakulkarni4441 2 жыл бұрын
Outstanding
@dr.bharathideo408
@dr.bharathideo408 2 жыл бұрын
Melodious and meaningful. Enjoyed thoroughly.
@pushpasolunke2913
@pushpasolunke2913 2 жыл бұрын
Kharach khup sundar arthapurn shant ashich gane aajhya mulanchya prtyekanchya kanavar paadavit
@supriyamalsekar7859
@supriyamalsekar7859 2 жыл бұрын
Really very relaxing song loved it.
@abhayabhyankar6162
@abhayabhyankar6162 2 жыл бұрын
सहमती बद्दल आभार.
@bharatijoshi6815
@bharatijoshi6815 Жыл бұрын
आपल्या मराठी मध्ये नेहमी नवीन चेहऱ्यांना आणि नवीन गायकांना संधी देता आणि सूर्वताच त्यांची खूप छान करतात ... Thats my marathi industry 👏👏❤️
@sbg045
@sbg045 Жыл бұрын
ऐकतच राहावे असे. .वाटते. .ते गाणे. अप्रतिम. लेखन...श्रीपाद जोशी सर...❣️👌👌
@gaikwaddattu5727
@gaikwaddattu5727 2 жыл бұрын
अंगावर शहारे येतात असे आहेत मराठी गाणी MIND BLOWING SONG 👌👌👌
@smitaparchure927
@smitaparchure927 2 жыл бұрын
केवळ अप्रतिम. शब्दच नाहीत. कितीही वेळा ऐकल॔ तरी समाधान होत नाही.प्रत्येक जण हेच अनुभवत असेल. अप्रतिम शब्दरचना.निलेश मोहरीर सुंदर कंपोझिशन. आवाजही सुंदर. आशुतोष अरुंथती टाॅप.
@laxmiprasadsardesai6465
@laxmiprasadsardesai6465 2 жыл бұрын
True.. Mi tr divasatun 50 vela tri aikto..
@shilpajambhekar7233
@shilpajambhekar7233 Жыл бұрын
खरंच माझाही हाच अनुभव आहे हो.
@4in1kkkk78
@4in1kkkk78 6 ай бұрын
वास्तव
@ankushg2696
@ankushg2696 2 ай бұрын
अगदी बरोबर 👌👌👌
@amritagodbole9188
@amritagodbole9188 2 жыл бұрын
मास्टर पीस गाणं. श्रवणीय आणि प्रेक्षणीय. हळुवार हेलकावे. कुणाचं कौतुक करावं कळत नाहीये. सुंदर शब्द, मधुर स्वर, मंद म्युझिक आणि जोडीला अभिनय. परत परत पहावसं वाटतं. सर्व टीमला धन्यवाद!!!
@pragatigaikwad5454
@pragatigaikwad5454 2 жыл бұрын
🎉🎉🎉
@murlidhawle
@murlidhawle 2 жыл бұрын
What a meaningful lyrics... 3 दिवसापासुन एकच गाणं ऐकतोय...खुपच सुन्दर Gayle ahe...
@anitakarshikar8929
@anitakarshikar8929 2 жыл бұрын
सुंदर अप्रतिम कीतीही वेळा ऐकलं तरी परत ऐकावे असे गाणे आवाज ही खुप छान आहे दोघांचाही
@ramprasadsubbaraman6969
@ramprasadsubbaraman6969 2 жыл бұрын
Very true. Nice song beautiful
@vrundavilankar7709
@vrundavilankar7709 2 жыл бұрын
सुंदर अभिप्राय👍
@manjiripalkar5817
@manjiripalkar5817 Жыл бұрын
१००व्यांदा एकले तरी तोच अलौकिक अनुभव. Thnx to lyricist, singers as well as actors... खूप सुंदर अरू आणि अशू...❣️
@prasadkathole938
@prasadkathole938 Жыл бұрын
खुप सुंदर गीत आहे. मनाला स्पर्श केलाय या संगीत ने ❤❤
@dhananjaymunigal1810
@dhananjaymunigal1810 Ай бұрын
ह्या Seral चा महा समाप्ति नाही का हो❤❤❤❤❤❤❤
@pratibhabadgujar2094
@pratibhabadgujar2094 2 жыл бұрын
"बंधनावीण ही गुंतणारी वेल". वाह काय सुंदर रचना 👌🏻👍🏻
@hemanthansrajpatil3370
@hemanthansrajpatil3370 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@sonalikadam3530
@sonalikadam3530 2 жыл бұрын
Vel nahi vin ahe
@pratibhabadgujar2094
@pratibhabadgujar2094 2 жыл бұрын
Ok. वीण आहे. वेलही विणेसामानच की.
@sonalikadam3530
@sonalikadam3530 2 жыл бұрын
Don't misunderstanding,mi just correction kele
@rutujawaghmare3645
@rutujawaghmare3645 2 жыл бұрын
Q1
@smitabedarkar8770
@smitabedarkar8770 2 жыл бұрын
शब्दांनी निशब्द केले 😘😘😘 मंदार आणि विद्या... शब्दात नाही व्यक्त करता येणार तुम्ही जे गायलं.... निलेश मोहरीरने....शब्द सांगितबद्ध केले अप्रतिम 🙏🏻🙏🏻😘😘🎂👌🏻👌🏻👌🏻
@shilpajambhekar7233
@shilpajambhekar7233 Жыл бұрын
अतिशय सुंदर आवाजात गायले दोघांनाही.व गाणं ऐकलं खुप च समाधान वाटले.खुपच सुंदर गाणं आहे.अर्थ तर प्रत्येक शब्दाचा खुप छान आहे.
@anuradhayenurkar3685
@anuradhayenurkar3685 2 жыл бұрын
खूप सुंदर मनाला स्पर्श करून जात आहे सर्व ......दोन काठ आपुले खरच अप्रतिम ...... बंधणा वीणा ही गुफणारी विन ........हा प्रवास तुझ्या वीणा कठीण ......हात दे कधीही मी तिथे असेल ........सोबतीस हलके सवलीस ऊन......
@JustTry-hb8si
@JustTry-hb8si 10 ай бұрын
मंत्रमुग्ध करणारी रचना तसेच गायन❤❤❤❤❤❤❤❤
@pranavmanini3882
@pranavmanini3882 Жыл бұрын
काय नितळ प्रेम व्यक्त होतं ना हे गाणं ऐकताना.. ❤❤ खूपच मस्त .. लिहावं तेवढं कमीच..
@Sampadawankhedenimbolkar
@Sampadawankhedenimbolkar 2 жыл бұрын
वा !! खूप छान 👌👌वादळात केव्हा हाक दे कधीही हात देत हाती मी तिथे असेन ....खूप सुंदर गाणं 👌👌
@arundesai7095
@arundesai7095 2 жыл бұрын
👌👌👌👌👌
@nomorefflover8035
@nomorefflover8035 2 жыл бұрын
L
@laxmiprasadsardesai6465
@laxmiprasadsardesai6465 2 жыл бұрын
Ek no. 👌
@sunitapawar5107
@sunitapawar5107 2 жыл бұрын
Khup chan
@madhurijagadale6646
@madhurijagadale6646 2 жыл бұрын
Chan
@utkarshagirigosavi1317
@utkarshagirigosavi1317 2 жыл бұрын
मैत्रीत विणले रेशमी बंध दोन काठ तरंग. मोरपीस अलगद सांगे बहरुदे ते सप्तरंग. ऊन सावली संगे दर्वळूनी पुन्हा सुगंध. बंधनाविणा गुंफली ही गुंतणारी वेलं.
@vijaykshirsagar2382
@vijaykshirsagar2382 2 жыл бұрын
💞
@tejaswinikalyankar1069
@tejaswinikalyankar1069 2 жыл бұрын
खुप छान
@komalacharekar
@komalacharekar 2 жыл бұрын
Khup chhan lihilay✨
@anishgurjar4746
@anishgurjar4746 2 жыл бұрын
Apratim
@snehalberde2620
@snehalberde2620 2 жыл бұрын
छान 👌👌👌
@smitachaphale2071
@smitachaphale2071 Жыл бұрын
किती भावनाशील गाणे आहे हे आणि त्यात हा सुंदर आवाज. अगदी मनाला छेदून जातो. शांततेत फक्त त्या मनजवळच्या माणसाची आठवण करून देणारे. जे प्रेम फक्त हे शब्दातून व्यक्त होणारे.
@swapna6246
@swapna6246 Жыл бұрын
Ho asech vatt ektana he song❤
@sheetaljoshi1397
@sheetaljoshi1397 2 жыл бұрын
खूप सुंदर अर्थपूर्ण गीत सिरियल आता फार लांबवू नये ही विनंती.सर्वांचा अभिनय उत्तम...अरुंधतीचे स्वाभिमानाने वागणे मनाला भाऊन जाते. आता मात्र तिने मागे वळून बघू नये.स्वतःसाठी जगावे.
@ramdasbankar2104
@ramdasbankar2104 2 жыл бұрын
Khupch sunder
@sandeepthakurdesai3256
@sandeepthakurdesai3256 2 жыл бұрын
खरंय जोशी मॅडम
@surekhakamble3683
@surekhakamble3683 2 жыл бұрын
वादळात कोणत्याही हाक दे कधी ही, हात देत हाती मी तिथे असेन,! वा वा क्या बात है 😊अरु, आशुतोष खुप छान 👌👌असेच सोबत राहा 👍👍गीत रचना, संगीत, आवाज, वातावरण निर्मिती, अप्रतिम 💐💐खुप अभिनंदन, शुभेच्छा, ❤️से 😊💐💐
@Samata-mo2jw
@Samata-mo2jw 2 жыл бұрын
Ashu n arundhati eaktra aalech pahije.
@surekhakamble3683
@surekhakamble3683 2 жыл бұрын
@@Samata-mo2jw हो ना
@amratadeokar6136
@amratadeokar6136 2 жыл бұрын
This Searial really given Lesson those husband who always thinking wife is nothing
@PRAGATIADKINE
@PRAGATIADKINE 11 ай бұрын
खुप छान.....ऐकतच रहावं वाटतं...बंधनाविना ही गुंतणारी विन..........हे कडव तर खूपच सुंदर अगदी मनाला स्पर्श करत.......
@arpitdahake5176
@arpitdahake5176 Жыл бұрын
मराठी अस्मिता, मराठी भाषांतील अस्तित्व, मराठी संस्कृती, मराठी भाषेतील वैभव, जगवनणारे शब्द .....
@amrutadalvi5282
@amrutadalvi5282 2 жыл бұрын
श्रीपाद जोशी..प्रेमात पडावे असे शब्द❤️
@shripadjoshi9663
@shripadjoshi9663 2 жыл бұрын
Thanks
@viveklatke527
@viveklatke527 2 жыл бұрын
जगायला भाग पाडतात असे शब्द,संगीत आणि आवाजही.सुरुवातीची लकेर मनाला स्पर्शून गेली.अजून ही अशी गीत बनतात हे पाहून मनाला विलक्षण आनंद झाला
@comedychild5596
@comedychild5596 2 жыл бұрын
Bhai tu bhi kavi hay kay bhari bhari word use kiya hay
@priyankasalunke5680
@priyankasalunke5680 2 жыл бұрын
Kharech.....
@payaljadhav8603
@payaljadhav8603 2 жыл бұрын
शब्द सौदर्य खूप छान.❤️👍
@sushmamalusare7538
@sushmamalusare7538 2 жыл бұрын
khrc dada
@shraddhameshram5640
@shraddhameshram5640 2 жыл бұрын
अगदीं बरोबर ❤️❤️
@shyamdeshpande5737
@shyamdeshpande5737 Жыл бұрын
ऐकतानाचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. खुपच तरल, कोमल स्वर!
@meghabahirgaonkar9240
@meghabahirgaonkar9240 Жыл бұрын
अत्यंत सुमधूर संगीत व गीत .गायलेही अतिशय सुरेल 👌👌👌
@krutikak2009
@krutikak2009 2 жыл бұрын
अतिशय सुंदर गीत. हृदयाला स्पर्शून गेलं. मी ना चुकता हि मालिका बघते.. मला हि खूपच अप्रतिम वाटते.. यात खूप छोट्या छोटया पण महत्वाच्या विषयांवर बोलले जाते. ते मला फार आवडते
@maheshmhatre8451
@maheshmhatre8451 Жыл бұрын
मी मराठी सर्व गाण्याचा चहाचा नाही पण आई काय करते चुकुन ही मालिका पाहिली तर काही गाणी मनाला चटका लावून गेली, वळणावर, सोबती मोरपंखी चाहूल, गाणारी ही आंबेकर फारच छान गाते 🐦🐤🐦
@mandarapte1
@mandarapte1 Жыл бұрын
He gaana Vidya Karalagikar ya atishay Guni gayikeni gayla aahe
@dhananjaymunigal1810
@dhananjaymunigal1810 Ай бұрын
मला स्टार प्रवाह मध्ये Tharl तर मग, तुझीच गीत गात आहे हे Seral माझा आवडता आहे हो❤❤❤❤❤❤❤❤❤
@sonibhandare5365
@sonibhandare5365 2 жыл бұрын
हे गाणे ऐकायला खूप सुंदर वाटते याचे शब्द आणि संगीत रचना अप्रतिम आहेत आणि मनाला भावणारे आहेत. खरंच खूप खूप छान गाणे आहे 👍😍
@sujitraul6069
@sujitraul6069 2 жыл бұрын
a
@sujitraul6069
@sujitraul6069 2 жыл бұрын
a
@ratnamala_kirdak
@ratnamala_kirdak 2 жыл бұрын
अहाहा....किती सुंदर गाणे ....दोन काठ अपुले.... ऐल आणि पैल... पैल या शब्दावरचा लावलेला हलका जोर ...मंत्र मुग्ध व्हायला होतेय...thanku 🥰
@tejaswinimoremore709
@tejaswinimoremore709 2 жыл бұрын
Khup Chan
@anjalikhambete4927
@anjalikhambete4927 2 жыл бұрын
गाण खूपच छान . गोष्टीच्या प्रसंगानुरूप शब्द आणि चाल . 👌👌👌
@poonamdaware3561
@poonamdaware3561 Жыл бұрын
खरंच खूप सुंदर, अप्रतिम मनाला स्पर्श करून जाणारं हे गीत आहे
@sadanandvaidya3841
@sadanandvaidya3841 Жыл бұрын
अजून अशीच छान छान गाणी ऐकवा निलेश मोहरीरजी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद सुद्धा सौ वैद्य आणि श्री सदानंद वैद्य
@swatimulay
@swatimulay Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ... ज्यांनी हे गाणं लिहिले, लायबद्द केलं आणि स्वर दिले अप्रतिम...काही तरी जादू आहे या गाण्यात मन हरवून टाकतं💓
@mrunalvaidya1087
@mrunalvaidya1087 Жыл бұрын
खूप सुंदर असं गाणं ऐकायला मिळालं .गीत सुंदर ,संगीत सुंदर ,गायिकेन म्हटलंय तर खूपच छान !कुठेही म्युझिकची कुरघोडी गायिकेच्या आवाजावर झाली नाही .म्युझिक सायलेन्ट पण सपोर्टिंग .त्यामुळे गायिकेचा आवाज आणि म्युझिक दोघांचा आस्वाद घेता येतो .
@pradipingle1714
@pradipingle1714 Жыл бұрын
अत्यंत अप्रतिम ,,,, दोघांच्याही गळ्यातील स्वरांची जादू अन संगीतकारानी शब्दांना न्याय देणारं भावपूर्ण संगीत दिलं ,, मनास स्पर्शून गेलं ,,, खूपदा ऐकलं ,,, वाहवा ,,!,,
@shreya6bshruti1bbhalerao80
@shreya6bshruti1bbhalerao80 Жыл бұрын
खूप सुंदर गीत आहे... भावपुर्ण शब्दरचना....❤❤
@arunkumar8252
@arunkumar8252 Жыл бұрын
खुप वर्षांनी इतकं सुंदर भावगीत ऐकलं.सर्वांचे कौतुक.
@manjushajoshi4630
@manjushajoshi4630 Жыл бұрын
खूपच छान अप्रतिम काहीतरी जादू आहे या गाण्यात. कितीही वेळा ऐकले तरी ऐकावेसे वाटते.❤❤
@deepaklad7807
@deepaklad7807 Жыл бұрын
Both original singers are superb. Even singers on screen appears genuine. This is the beauty of actors. 👌
@dhananjaymunigal1810
@dhananjaymunigal1810 Ай бұрын
ह्या Seral च महा समाप्ति नाही का हो❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dhananjaymunigal1810
@dhananjaymunigal1810 Ай бұрын
ह्या Seral चा समाप्ति नाही का हो❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@madhurabhagat1532
@madhurabhagat1532 Жыл бұрын
मनातले बोलण्यासाठी शब्द नसतात तेव्हा अशी गाणी आपल्या साठीच आहेत असं वाटतात
@mrunalpendse2346
@mrunalpendse2346 Жыл бұрын
अप्रतिम संगीत ,गायन आणि गाण्याची रचना . गाणे ऐकून मंत्रमुग्ध झाल्यासारखे होते ✨✨✨✨✨
@SatishSapre
@SatishSapre Жыл бұрын
एवढ्या कमी शब्दात ईतक्या सुंदर भावना व्यक्त करणं .. आणि तरीही जे लोकांपर्यत पोहोचणं अपेक्षित आहे ते पोहोचवणं हे सोपं नाहीये … अप्रतिम गीत… सुंदर संगीत …त्यात दोन्ही गायकांनी जीव ओतलाय… परत परत ऐकत रहावं असं गाणं
@dharatiselukar5735
@dharatiselukar5735 2 жыл бұрын
अप्रतिम गीत आहे कितिदाही ऐकलं तरी अजून ऐकावंच वाटतं संगीत आणि गीताचे शब्द खूपच सुंदर सलाम गीतकराला आणि गायकाला आशुतोष सरांचे हावभाव उत्तम हे गीत जगत आहेत असं वाटतं
@shraddhasamant7672
@shraddhasamant7672 2 жыл бұрын
गीतकार संगीत गायक गायिका यांना माझा कोटी कोटी प्रणाम किती गोड काय सांगू माझ्याकडे शब्दच नाहीत इतकं सुंदर गीत झालं आहे
@mandarapte1
@mandarapte1 2 жыл бұрын
Thanks Shradhdha...On behalf of our Team
@janhavijoshi7429
@janhavijoshi7429 2 жыл бұрын
हे गीत ऐकायला खूपच छान वाटते निलेश मोहरीर बेस्ट संगीतकार.
@MugdhaJoshi-yt8rp
@MugdhaJoshi-yt8rp 3 ай бұрын
हळूवार शब्दांची लकेर यावी नि ती मनाला स्पर्शून निघून जावी असे सुरेख बोल आहेत गाण्याचे ❤❤❤❤ शब्द असे आहेत कि जे मुक्याने मनात अनेक भावनांचे काहूर माजवते आणि ऐकताच मन वेगळ्या रमनीय जगात रमून जाते खरच खुपच सुंदर🥰🥺🥺🥰 खुप छान निलेश मोहरीर अरु आणि अशू खुप गोड जोडी आहे😊
@pratimajadhav7636
@pratimajadhav7636 2 жыл бұрын
अप्रतिम शब्द,heart touching lyrics... अती सुंदर रचना आणि संगीत ❤️
@narendrakoli2512
@narendrakoli2512 Жыл бұрын
आई आता गाणी पण म्हणायला लागल्या चंगली प्रेमात पडल्यात की
@smitabarbhai2658
@smitabarbhai2658 2 жыл бұрын
खूप दिवसांनी असे मनात रेंगाळणारे गाणे ऐकायला मिळाले....अर्थपूर्ण शब्दरचना संगीतबद्ध केली आहे, सुरेल मधाळ आवाज, सतत ऐकावस वाटणार अप्रतिम गाणं..सोबतीस हलके...लाजवाब👌👌 गीतकार, संगीतकार आणि गायक यांचे मनापासून आभार.. अशीच अजून सुंदर हलकी फुलकी गाणी बनवा... आजकाल खूपच कमी गाणी मनापासून ऐकाविशी वाटतात... कायम जुनीच गाणी ऐकली जातात. पण या गाण्यासारखे अर्थपूर्ण शब्द रचना, काळजाला भिडणारे संगीत, असेल तर अजूनही नवीन गाणी ऐकविशी वाटतील..मनात कायम रुंजी घालत राहतील... All the best...👍
@chaitalimhetras
@chaitalimhetras 2 жыл бұрын
ऐन सांजवेळी बंध होई सैल ही ओळ थेट हृदयात जाऊन मिळाली❤️❤️ उत्तम आवाज मंदार आपटे!! उत्तम गाणे!🌟❤️
@vnishadk
@vnishadk 2 жыл бұрын
Mandar apte male singer
@divyagujjar1816
@divyagujjar1816 10 ай бұрын
Meaning ky ahe
@pushpaupadhye2612
@pushpaupadhye2612 2 жыл бұрын
मनाला भावणारी शब्दरचना.. सुरेल आवाज.. अप्रतिम...
@shrikrishnakelkar1657
@shrikrishnakelkar1657 2 жыл бұрын
सोबतीस हलके सावलीस ऊन..❤️🥰खूप सुंदर आणि सुरेल गाणं आहे.👌👌ऐकून खूप छान वाटलं.😊😊गायलं पण फार अप्रतिम आहे.
@vasudhaapte1301
@vasudhaapte1301 2 жыл бұрын
खूप सुंदर
@vasudhaapte1301
@vasudhaapte1301 2 жыл бұрын
Khuuuup सुंदर
@vasudhaapte1301
@vasudhaapte1301 2 жыл бұрын
खूप सुंदर
@sonalimore4135
@sonalimore4135 2 жыл бұрын
Man shant karanar song👍
@nitinkalekar4874
@nitinkalekar4874 2 жыл бұрын
Car "
@rohanhande2215
@rohanhande2215 2 жыл бұрын
खूप सुंदर शब्दरचना... मनाला स्पर्शून जाणारी जणू जुन्या आठवणींची नाळ❤️
@shripadjoshi9663
@shripadjoshi9663 2 жыл бұрын
Thanks
@user-tk1wq6yc4e
@user-tk1wq6yc4e Жыл бұрын
आई कुठे काय करते या गाणे या मालिकेतली गाणी ऐकून तुम्हाला काय वाटतं छान वाटते हार्दिक अभिनंदन करायला पण या आम्ही तुम्हाला काय करतेस का होईना आपण त्यांच्याकडे असलेल्या आपल्या कंपनीचे साहित्य अकादमी
@user-tk1wq6yc4e
@user-tk1wq6yc4e Жыл бұрын
ठीक आहे गाणे छान वाटत नाही मला काम करत आहे का धन्यवाद शुभ प्रभात फेरी काढण्यात आली मला सांगा ठीक आहे
@amrutajadhav7584
@amrutajadhav7584 2 жыл бұрын
खूपच सुंदर शब्दरचना ✨ आणि खूप अप्रतिम गायलं आहे..
@rbhakti
@rbhakti Жыл бұрын
Loving this again n again 🤩 अप्रतिम शब्द रचना 😍 सकाळ पासून at least 15 वेळा ऐकले 🥰
@eshalifethoughts5410
@eshalifethoughts5410 Жыл бұрын
Mi pn
@samikshajadhav4885
@samikshajadhav4885 Жыл бұрын
Nglyroh
@samikshajadhav4885
@samikshajadhav4885 Жыл бұрын
@@eshalifethoughts5410 kdqxfru7i
@eshalifethoughts5410
@eshalifethoughts5410 Жыл бұрын
@@samikshajadhav4885 Ho kharch chan aahe
@pushkarjoshi4007
@pushkarjoshi4007 10 ай бұрын
Same here 🤷🏻‍♂️
@archanadahiphale302
@archanadahiphale302 Жыл бұрын
Ashi gani ani sangit mnala khup shanti detat satat yeikatch rhavishi watatat khupch sunder music ahe ashyach shant ganyachi ya kalala khup garj ahe 👍👍👌👌👌👌ya dhavpalichya jagat mansala swatahakde baghayla suddha vel nahi tyat ashi silent gani mhanje ek samadhan deun jatat, Thanks Nilesh sir 👍👍👌👌👌👌
@ratnajoshi1290
@ratnajoshi1290 2 жыл бұрын
खूप सुंदर गाणे अर्थपूर्ण आहे, हाक दे कधीही मी तिथे असेन,मस्त गाणे आवाज ही गोड आहेत.
@pratikshatoraskar6421
@pratikshatoraskar6421 5 ай бұрын
Punha ekda asach dhund karnar gan yeu de ata....❤ Vaat baghatoy amhi
@rohinidhumali5453
@rohinidhumali5453 Жыл бұрын
काय तरी जादू आहे या गाण्यात, मन हरवून टाकत❤ अजून अजून एकत राहावं असं वाटतं
@payaljadhav8603
@payaljadhav8603 2 жыл бұрын
खूपच छान आणि गोड गाण गायलं आहे. ऐकायला शांत आणि प्रसन्न वातावरण करणारं हे गाणं आहे तसेच अरुंधती आणि आशुतोष khup छान काम करत आहेत ❤️👍😍
@madhuravaishampayan3384
@madhuravaishampayan3384 2 жыл бұрын
खूप सुंदर रचना
@payaljadhav8603
@payaljadhav8603 2 жыл бұрын
Thank you so much ❤️🙏🏼
@maharashtrianineuropateswadesh
@maharashtrianineuropateswadesh 2 жыл бұрын
अगदी खरे👍 आणि अरुंधती आशुतोष सोबत च अनिरुद्ध चे काम पण👌🏻👌🏻ह्या गाण्यात....पश्चात्ताप....ही भावना त्यानी dolyatun खुप छान दखवली आहे👌🏻👌🏻
@prachivelankar3250
@prachivelankar3250 2 жыл бұрын
@@maharashtrianineuropateswadesh yes very true
@maharashtrianineuropateswadesh
@maharashtrianineuropateswadesh 2 жыл бұрын
@@prachivelankar3250 😊👍
@sunandapatankar2920
@sunandapatankar2920 2 жыл бұрын
सुंदर शब्द ,उत्तम संगीत,सुरेल आवाज, उत्तम अभिनय 👍सर्वच अप्रतिम 👌
@abjokesandmotivation2027
@abjokesandmotivation2027 Ай бұрын
खुपच सुदंर.." बंधनाविना रे ही गुंतवणारी विन"अप्रतिम.. 👌👌
@pushkarjoshi4007
@pushkarjoshi4007 10 ай бұрын
काही प्रतिक्रिया नोंदवण्या पेक्षा ही सुरेल अनुभूती वारंवार घेत राहावी इतकं तरल आणि मनमोहक❤❤❤🙏🏽 गायक लेखक आणि संगीतकार प्लस रेकॉर्डिंग टीम खूप धन्यवाद
@madhurikarmarkar4671
@madhurikarmarkar4671 2 жыл бұрын
फारच सुंदर गीत। शब्द, चाल व गाईलेही छान। त्यावेळचे अरुंधती व आशुतोश भाव भावनाही सुरेख।
@jyotidhavalikar7025
@jyotidhavalikar7025 2 жыл бұрын
खरच खूप अर्थ पूर्ण गाणं आहे, अप्रतीम शब्द आणि शब्दांची सुरावट
@prabhasawai7682
@prabhasawai7682 2 жыл бұрын
खुप सुंदर आवाज ऐकतानी मनाला खुप बंर वाटतं मी एयर फोन लाऊन ऐकते आणि गुनगुनते तर माझि नात झोपते मला ऐकायला आवडते
@learn328
@learn328 7 ай бұрын
अप्रतिम, सुंदर हळुवार मनावर फुंकर घालून गेलं हे गाणं.... खूपच छान 👌🏼
@neelapadhye4820
@neelapadhye4820 2 жыл бұрын
ईतकी सुंदर शब्दरचना, कथानकाला अनुसरून असं अप्रतिम,संगीत अश्या शब्दरचनेला न्याय दिला तो मधुर ,गोड सुरेल आवाजाने, त्या हुनही सुरवातीची लकेर अतिशय गोड स्वराने सुरवात झाली. खरोखरच अत्यंत श्रवणीय असं हे गीत पुन्हा पुन्हा ऐकत रहावेसे वाटणारे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद!!!!
@malinisawant6972
@malinisawant6972 2 жыл бұрын
खूपच सुंदर....हे गाणे ऐकून खूपच छान वाटले...मनातले दुःख विसरले...हॅट्स ऑफ, ज्यांनी कोणी गायीले त्या दोघांना🙏🙏
@vnishadk
@vnishadk 2 жыл бұрын
Thnq
@madhurirao1521
@madhurirao1521 2 жыл бұрын
Purusha Aawaz...?
@madhurirao1521
@madhurirao1521 2 жыл бұрын
Vidya did the f voice !!
@vnishadk
@vnishadk 2 жыл бұрын
@@madhurirao1521 mandar apte
@sntambe5017
@sntambe5017 2 жыл бұрын
दोन काठ आपुले ail ani पैल काय गोड sunder रचना. वाह नीलेश जी wah
@pradnyamoghe7200
@pradnyamoghe7200 2 жыл бұрын
खूप सुंदर गाणं .... सुखाचे चांदणे प्रमाणेच हे गाणे पण सुरेख आहे . तरल , सौम्य & very soft , touching ... 👌👍🥰
@grishmafegade9005
@grishmafegade9005 2 жыл бұрын
खुप सुंदर
@dhanrajsutar3626
@dhanrajsutar3626 Жыл бұрын
खूपच सुंदर मनाला स्पर्श करणारे गाणे 👌👌
@nikitapawaskar9889
@nikitapawaskar9889 2 жыл бұрын
हळुवार आवाज मनाला स्पर्शून जाणारे भावस्पर्शी अप्रतिम संगीत आणि गाणं ❤️
@healthytastyrecipes3407
@healthytastyrecipes3407 10 ай бұрын
खुप दिवस ऐकतेय हे गाणे🎶🎶, संगीत, सुमधूर आवाज 👌👌सगळेच अप्रतिम, हे गाणं पाहिल्याशिवाय पुढे स्क्रोल करावेसे वाटत नाही 😊रोज २,३ वेळा तरी पाहिले जाते.. ❤❤
@sunandachitale9144
@sunandachitale9144 2 жыл бұрын
शब्द संगीत आणि गायन तीनही बाजू नी जमून गेलेय गाणे.. मनाला स्पर्शून गेलेय 👌🏻👍👍
@hemantkulkarni9201
@hemantkulkarni9201 2 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज,दोघांचेही अभिनंदन...गाण्याचा आवाज,अभिनय फार छान,सुरेख हावभाव...संगीत अप्रतिम 👍👍👌👌गाण्याचे शब्द आणि बोल 👌👌
@vedantpawar8468
@vedantpawar8468 2 жыл бұрын
Khup chhan
@rachanaagnihotri2431
@rachanaagnihotri2431 2 жыл бұрын
Apratim manala khupach bhaun jate gane
@vishalpatole3075
@vishalpatole3075 2 жыл бұрын
One more great composition of Nilesh, and the singers have also sung very well and the actors too have acted good
@amolkadam1635
@amolkadam1635 11 ай бұрын
अप्रतिम संगीत,आवाज ,शब्द रचना आणि on screen अभिनय,कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही.
@gaurid3714
@gaurid3714 2 жыл бұрын
निलेश मोहरीर..... केवळ अप्रतिम
@sanjaymurkutkar648
@sanjaymurkutkar648 2 жыл бұрын
सुरवातीला घेतलेला आलाप बहारदार, सुंदर शब्द, सुरेख संगीत. अभिनंदन🎉🎊🎉🎊
@vaishalideore1251
@vaishalideore1251 2 жыл бұрын
Superb song Arundhati and Ashutosh’s acting gives justice to the song and characters
@swatiwagdarikar680
@swatiwagdarikar680 2 жыл бұрын
गाण्यामध्ये मुळ गायक आणि गायिका यांची एखादी झलक पाहायला मिळाली असती तर बरं झालं असतं. खुप छान .
@mandarapte1
@mandarapte1 2 жыл бұрын
Thankyou स्वाती..कार्यक्रमाला या..नक्की ऐकावीन.
@sunitachaudhari6460
@sunitachaudhari6460 2 жыл бұрын
खोखरच ....दोन काठ आपले एल आणि पैल ....तसेच बंधनाविण ही गुंतनारी विण......फारच सुरेख....खूपच सुंदर रचना .....हृदयस्पर्शी....👌👌👍
@sujatatupe5677
@sujatatupe5677 2 жыл бұрын
अप्रतिम... सुंदर शब्दरचना, सुंदर संगीत आणि सुंदर आवाज...👌👍👏👏👏
@anuradhadighe558
@anuradhadighe558 2 жыл бұрын
खूपच छान निलेश मोहरीर ने खूप छान गाणे केले आहे सुंनदर शब्द. रचना सुंदर चाल छान आशुतोष आरुंधती खूपच मस्त असेच दोघे शेवट. पर्यंत. बघायला मिळोत लेखिके कडे हीच मागणी.
@sonalidhanapune4848
@sonalidhanapune4848 2 жыл бұрын
अप्रतिम....सुंदर शब्दरचना..,.सुरेल संगीत.... सुमधुर आवाज....
@shripadjoshi9663
@shripadjoshi9663 2 жыл бұрын
Tr thanks
@sujatatupe5677
@sujatatupe5677 2 жыл бұрын
@@shripadjoshi9663 अरे सर, thank you...🙏 तुम्ही reply द्याल असे वाटलेच नव्हते... खुपच सुंदर गाणे आहे हे, रोज एकदा तरी ऐकतेच, खुप शांत वाटते गाणं ऐकून...धन्यवाद...🙏
@mayurighayar501
@mayurighayar501 Жыл бұрын
अप्रतीम song 100 time ऐकून झाल ❤️❤️I love it
@gauravmotghare4416
@gauravmotghare4416 11 ай бұрын
Radhaaaaa Krishnnn was here✨🌸🦋🧿
@sampradachatap9868
@sampradachatap9868 11 ай бұрын
💫
@ashokmahajan1131
@ashokmahajan1131 Жыл бұрын
अप्रतिम👌 तृष्णकांतास अमृताचा सागर भेटावा तद्वतच मायेतून मोक्षाकडे गेल्याचा भास व्हावा असा मनाला भुरळ घालणारा आवाज
@shalinimurdeshwar1517
@shalinimurdeshwar1517 2 ай бұрын
अप्रतिम गाणं. निलेश मोहरीर तर कमाल केली ह्य गाण्यात. अभिनंदन निलेश. अशीच गाणी आम्हास ऐकवा.
@pnggamers2844
@pnggamers2844 2 жыл бұрын
खुप छान गाणे आहे.गीत रचना ,चाल आणि आवाज ,आणि संगीत ,सर्वच अप्रतिम सर्वांचे अभिनंदन.
@nehanaik282
@nehanaik282 2 жыл бұрын
खुपचं सुंदर गाणे, we all love Nilesh Sir. *Aniruddha ची acting खुपचं सुंदर चेहऱ्यावरचे भाव खूप सुंदर* ....
@anujaalshi7844
@anujaalshi7844 Жыл бұрын
खरंय
@vijaynimkar7517
@vijaynimkar7517 Жыл бұрын
खरंच सुंदर गायलंय हे गीत,अगदी मनाला स्पर्शणारं,छान वाटलं,प्रसन्न वाटलं,धन्यवाद.💠💠
@VaishaliKarambe-fh8cr
@VaishaliKarambe-fh8cr Жыл бұрын
अतिशय सुंदर चाल काव्यरचना किती ही वेळा ऐकले पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते जणू एकमेका ना पुरक आहेत शब्द
@pournimavikas5517
@pournimavikas5517 2 жыл бұрын
खूप सुंदर.....शब्द आणि संगीत.....एकदम सुमधुर 👌👌
@poonampatil178
@poonampatil178 2 жыл бұрын
खूप खूप खूप खूप छान👌👌👌
@bhaktisawant8055
@bhaktisawant8055 2 жыл бұрын
अतिशय सुंदर शब्द व चाल ही मनाला मोहून टाकणारे आहेत अतिशय अर्थ पूर्ण
@pragatisutar2839
@pragatisutar2839 Жыл бұрын
हा प्रवास आत्ता तुझ्याविना कठीण , हात दे हाती मी तिथे असेन. खूप छान मनाला फिडत .
@sanjiwanititirmare8531
@sanjiwanititirmare8531 2 жыл бұрын
Don Kath apule...ail n pail ❤️ 💙 💜 wahh ,mandar sir to aawwaj...kititari vela ekt rahavs watta...surekh khup surekh
@mandarapte1
@mandarapte1 2 жыл бұрын
Thanks a lot Sanjiwani..💐
@pratibhabadgujar2094
@pratibhabadgujar2094 2 жыл бұрын
सुंदर रचना, सुरेख आवाज 👌🏻👍🏻
@anjalisahasrabuddhe1516
@anjalisahasrabuddhe1516 3 ай бұрын
अतिशय सुंदर,गोड,मधुर फार फार फार फारच छान.खरोखर पुन्हा पुन्हा eikavasa वाटतं.आणि तरीही समाधान होत नाही.मन bharatach नाही.
@oakketaki7512
@oakketaki7512 Жыл бұрын
अशीच अप्रतिम तुमच्या च सुरात ऐकायला मिळावीत ही ईश्वर चरणी विनंती,करगिलकर, आपटे,आणि निलेश मोहरीर यांचे आयुष्यभर ऋणी राहू.👍👍👍👌👌👌💐
@dattaguru9133
@dattaguru9133 2 жыл бұрын
Hats off to Nilesh sir. Superb fantastic mind-blowing beautiful ❤️
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 5 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,8 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 4,4 МЛН
Marathi Soft Songs
24:26
Music Vibes
Рет қаралды 724 М.
AAAAH
0:10
F L U S C O M A N I A
Рет қаралды 17 МЛН
YouTube запретили
0:38
Макс Рэйн
Рет қаралды 951 М.
Кто из девушек быстрее печатает?
0:58