No video

सांगलीच्या या पोरांनी 3000 कोटींचा शेअर मार्केट घोटाळा कसा केला होता | Share Market Fraud Sangli

  Рет қаралды 472,734

Vishaych Bhari

Vishaych Bhari

10 ай бұрын

सांगलीच्या या पोरांनी 3000 कोटींचा शेअर मार्केट घोटाळा कसा केला होता | Share Market Fraud Sangli
परवा पुण्याच्या एका मित्राचा फोन आला. म्हणला, एक ओळखीचा माणूसय, त्यो म्हणतुय शेअर मार्केटची एक खतरनाक स्कीमय. आज दहा हजार गुंतवले की महिन्याभरात दहाचं पन्नास होणारं. पैसे चौपट झाल्याचं प्रुफ पण दाखवतुय. पण नेमकं खरं खोटं कळना, काय करू ? त्येला म्हणलं भावा जरा थंड घे. एक का डब्बल, तिब्बल, चौबल असल्या सगळ्या स्किमा गंडक्या असत्यात अन शेवटी गुंतवणूकदारांच्या हातात फक्त तुणतुण देत्यात. नाय म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसा नाय असं नाय पण त्यासाठी योग्य नॉलेज असावं लागतं. तज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. निफ्टी, सेन्सेक्स सारख्या क्लिष्ट गोष्टी समजून घ्याव्या लागतात. तवा कुठं तुम्ही बेसिक लेव्हलला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकता. शेअर मार्केटमध्ये असंचं कुणी बी दहाचं पन्नास करत नाय अन तसं करून देतो म्हणत तुमच्याकडं ज्यो कुणी पैसे मागतो त्यो शंभर टक्के fraud असतो. मंडळी मित्राला तर मी त्या fraud माणसापासून लांब ठेवलं. पण तुम्हाला माहितेय का मागच्या दोन वर्षात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि नगरमध्ये हजारो लोक या शेअर मार्केटच्या एक का डब्बल fraud ला बळी पडल्यात. एकट्या पश्चिम महाराष्ट्रात शेअर मार्केटच्या नावाखाली ३००० कोटींचा स्कॅम झालाय अशी न्यूज २०२२ च्या डिसेंबरमध्ये वर्तमानपत्रे आणि टी व्ही मिडियात झळकली होती. त्या स्कॅमचा ज्यांना फटका बसला त्यापैकी कितीतरी लोकं आज सुद्धा उपजार आलेली नाहीत. सांगलीच्या आटपाडी तालुक्यापासून त्या स्कॅमला सुरुवात झाली होती. पण तो स्कॅम नेमका कुणी आणि कसा केला, त्याचे किती वाईट परिणाम लोकांना भोगावे लागले त्याचीचं ही सगळी गोष्ट...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#sharemarketscam1992
#moviesharemarketscammovie
#sharemarketscam1992
#sharemarketscamvideo
#sharemarketscamharshadmehta
#sharemarketscamtamil
#sharemarketscam1992status
#sharemarketscamnews
#sharemarketscaminindia
#sharemarketscampodcast
#sharemarketfraud
#sharemarketfraudnews
#sharemarketfraudcomplaint
#sharemarketscamsangali
#sharemarketscammaharashtra
#sharemarketfraudsangali
#sharemarketfraudmaharashtra

Пікірлер: 699
@somnathpawar8857
@somnathpawar8857 10 ай бұрын
हाव ही फक्त मानवजातीलाच आहे.. टिचभर पोटासाठी मनुष्य काय करेल हे सांगता येत नाही..
@Thalapathy_2121
@Thalapathy_2121 10 ай бұрын
मी स्वत: trading करतो... जास्त लालच नाही ठेवत...market ची situation बघुन profit आणि loss book करून घेतो... एका महिन्याला 30000 ते 50000 कमवतो आणि आपली शेती बघतो 🙏🙏
@mahadevmohite5699
@mahadevmohite5699 10 ай бұрын
छान
@rajshree798
@rajshree798 10 ай бұрын
Bhava option krto ky
@akshaykalebag4904
@akshaykalebag4904 10 ай бұрын
Nice
@boomrang6
@boomrang6 10 ай бұрын
Kuthe trade karta te pn sanga options ki investing
@Thalapathy_2121
@Thalapathy_2121 10 ай бұрын
Option buying karto..
@Rajesh.847
@Rajesh.847 10 ай бұрын
समोरचा कमवायला बसला आपण गमवायला बसलो.😢... हा डाव आहे हे कळला तोच वळाला💯
@hrishikeshdubal0910
@hrishikeshdubal0910 10 ай бұрын
स्वामी विवेकानंद शिक्षण भरती घोटाळा इस्लामपुर आणि परिसरातील मुख्य संशयीत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी धनंजय पवार यांनी केलेल्या आणि पचवलेल्या कोट्यावधीचा घोटाळा यावर कृपया वीडियो बनवा 🙏🙏🙏
@yashpol4198
@yashpol4198 10 ай бұрын
Tu maca gav konta
@santoshzure2465
@santoshzure2465 10 ай бұрын
जंत पाटलाला जाऊन एकदम सखोल विचार तो तुला बरोबर सांगेल...😂😂😂😂
@chandraharshpatil7412
@chandraharshpatil7412 10 ай бұрын
Sir tumchya varti Islampur police station la abru nuksanicha atach gunha dakhal zhala ahe phek kahi takat javu naka
@rahulgadhave7311
@rahulgadhave7311 10 ай бұрын
​@@chandraharshpatil7412गुन्हा दाखल करण्यापुर्वी त्यांना एक समज द्यायला हवी होती
@jayneel3137
@jayneel3137 10 ай бұрын
@@chandraharshpatil7412kona varti ?
@sachinp849
@sachinp849 10 ай бұрын
घोटाळे काय फक्त राजकारण्यांनीच करावे असे नाही 🤗🤗🤗
@akshayjadhav9328
@akshayjadhav9328 10 ай бұрын
😅😅
@Wellvvisherr
@Wellvvisherr 3 ай бұрын
सही 😂
@swapnilchaudhari4253
@swapnilchaudhari4253 10 ай бұрын
खूप धन्यवाद 'विषयच भारी' टीम, ह्या महत्वपुर्ण विषयावर प्रकाश टाकुन तुम्ही खुप जागरूकता निर्माण केलीय. 💐
@chetanswami6057
@chetanswami6057 10 ай бұрын
Video अगदी खरं आहे आणि हा व्हिडिओ खरच खूप viral होईल. Best one
@AjayGaikwad-df9gf
@AjayGaikwad-df9gf 10 ай бұрын
मराठी माणूस.... एक तर भरोसा ठेवत नाही.... नाही तरअती भरोसा ठेवतात..
@funwithvivaan5342
@funwithvivaan5342 10 ай бұрын
लाँग टर्म करा भावांनो पैसा हळू हळू पण खात्रीशीर मिळतो.. ऑप्शन intraday मध्ये लवंडे लागतील 🎉🎊
@dsideas5136
@dsideas5136 10 ай бұрын
Ekdam manatl bolas Short term high risk Long term no risk 👍
@HACKER.....5252
@HACKER.....5252 10 ай бұрын
Aakkal nasel tr karu Nayee.........🙂🙂
@vilasPatil-tr7rt
@vilasPatil-tr7rt 10 ай бұрын
100% सही बात
@ganeshjaygonde2257
@ganeshjaygonde2257 4 ай бұрын
Mi trading madhe loss jhalelya lokana long term madhe invest krayla laun tyana karjapasun mukt kele
@yashwardhanmehta6141
@yashwardhanmehta6141 3 ай бұрын
True
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 10 ай бұрын
पल्स कंपनीने मला 2लाख रुपयांचा गंडा घातला.कुंडल.ता.पलूस.सांगली.जिल्ह्यात अब्ज रुपये फसवले
@santoshzure2465
@santoshzure2465 10 ай бұрын
😂😂😂 😂 👌👌
@vijaykumaripar4274
@vijaykumaripar4274 5 ай бұрын
Yaat department samil ahe tyamule case pudhe jatach nahit…
@pradyumnchindhe1118
@pradyumnchindhe1118 4 ай бұрын
Same here 2 lakh
@mohsinpatel8748
@mohsinpatel8748 4 ай бұрын
Mi Dudhandi mde aahe kundal mdhe kote
@Pathak_MarketR555
@Pathak_MarketR555 10 ай бұрын
🔴रातोरात करोडपती व्हायचं असेल तर शेअर मार्केट मध्ये येऊ नका ते शक्य नसतं... सेबी स्वतः सांगते आहे की intraday करणारे सुद्धा १० मधिल ९ लोकं ही लॉस मध्ये आहेत म्हणून Long Term साठी Investment करूनच पैसा बनतो हे आतापर्यंतचा इतिहास आहे...🔴 बाकी तूम्ही समजदार आहात...
@santoshzure2465
@santoshzure2465 10 ай бұрын
सांगलीत असे एक से एक झोलर आहेत...😂😂😂😂
@IUCHIHA1921
@IUCHIHA1921 10 ай бұрын
Apali Sangli savrvat pude ahe bhava 😂😂
@santoshzure2465
@santoshzure2465 10 ай бұрын
@@IUCHIHA1921 चोऱ्या चकाऱ्यात काय? 😂😂😂😂
@NP-SSS
@NP-SSS 10 ай бұрын
Zolar ahet,,,tari pn mati khalli
@santoshzure2465
@santoshzure2465 10 ай бұрын
@@NP-SSS सगळे पहिलवान आहेत, गुढग्यात मेंदू म्हणजे माती खान आलंच की...😂😂😂😂
@amarmane8836
@amarmane8836 10 ай бұрын
😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂
@harshalpatil7036
@harshalpatil7036 10 ай бұрын
सांगलीमध्ये जून महिन्यात रिलायन्स ज्वेलर्स शॉपी वरती दरोडा झाला पण आज चार महिने होऊन देखील मुद्देमाल व मुख्य आरोपी सापडले नाहीत याबद्दल एक व्हिडिओ करावा
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 10 ай бұрын
Cctv asun sudha
@psm4727
@psm4727 4 ай бұрын
Polic
@harishhake7380
@harishhake7380 10 ай бұрын
Sir पल्स इंडिया या कंपनी घोटाळा बद्दल माहिती द्या Request 🙏
@rahulgaikwad7550
@rahulgaikwad7550 8 ай бұрын
सर प्लस इंडिया वर यावर माहिती मिळावी ही विनंती
@beautifulindia1856
@beautifulindia1856 10 ай бұрын
राव मी स्वतः करतो trading परंतु 6 महिन्यात 70000 कमावले पण स्वतः अभ्यास करून करतोय असले गोष्टीकडे दुर्लक्ष करून करतोय
@dipakkakade5698
@dipakkakade5698 10 ай бұрын
किती कॅपिटल वापरता
@beautifulindia1856
@beautifulindia1856 10 ай бұрын
@@dipakkakade5698 सुरुवात 10000 पासून केली होती पण without रिस्क करतो ..
@beautifulindia1856
@beautifulindia1856 10 ай бұрын
@@dipakkakade5698 अजून हि कॅपिटल तितकेच आहे जास्त ठेवताच नाही मायाजाल होऊ नये 😀
@Madhu19954
@Madhu19954 10 ай бұрын
🙏
@TheTraderAkshay
@TheTraderAkshay 10 ай бұрын
Hoy mi pan 2 3% easily kamvto algo trading mule Ani mala office la time milto 😊😊
@rahulwable6924
@rahulwable6924 10 ай бұрын
शेअर मार्केट मध्ये डोकं असेल तरच पैसे गुंतवा 🤝
@santoshzure2465
@santoshzure2465 10 ай бұрын
डोक व वाणिज्य विषयाचा सखोल अभ्यास व कधी कुठे आणि किती प्रमाणात पैसे गुंतवायची अक्कल, तशी सगळीच लोकं त्यांची धडावर डोकी घेऊन फिरत असतात...😂😂😂😂 👌👌
@BalasahebDhanvade
@BalasahebDhanvade 4 ай бұрын
दादा सार शेवगाव धुवून नेलं ह्या शेयर मार्केट वाल्यांनी
@nemgoundapatil5849
@nemgoundapatil5849 10 ай бұрын
सर आपल्याला नम्र विनंती आहे.महाराष्ट्र कर्नाटक व इतर राज्यांत एक एस ट्रेडर्स यांचा स्वंयम घोषित मुख्य प्रवर्तक लोहिंतशिंग सुभेदार यांचे प्रकरणं उघडकीस आणता या बद्दल धन्यवाद.
@SUKHOI30MKIINDIA
@SUKHOI30MKIINDIA 10 ай бұрын
मला तासगाव मध्ये असाच एजंट भेटला होता, त्याचेच ६ लाख गेले यात
@the_travellers_MH
@the_travellers_MH 10 ай бұрын
2012 सालचा तळेगाव ढमढेरे .जि.पुणे येथील नितीन नरकेचा शेअर बाजार घोटाळा 600 कोटीचा होता .
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 6 ай бұрын
नितीन राजाराम नरके आणि त्याची एटम भावना शहा
@RahulPatil-hw8nn
@RahulPatil-hw8nn 10 ай бұрын
सांगली मध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत प्लस कंपनी पॅन कार्ड कंपनी समडोळी प्रकरण तसेच कडकनाथ घोटाळा दामदुप्पट करून देतो अशा अनेक प्रकरणे आहेत पण तळा पर्यंत चौकशी होत नाही त्यामुळे अनेक घोटाळे होत आहेत
@sk-so2nx
@sk-so2nx 3 ай бұрын
समडोळी घोटाळा कोणता आम्हाला पण समडोळी चा एक माणूस फसवला आहे
@vick1022
@vick1022 10 ай бұрын
बरोबर आहे.. मी स्वतः trading करतो आणि 5 - 6% कमवतो.. असल्या नालायक लोकांमुळे शेअर मार्केट बदनाम आहे
@umeshmore1427
@umeshmore1427 10 ай бұрын
माझे पण गुंतवणूक करणार का पैसे प्लीज
@infinitydream1563
@infinitydream1563 10 ай бұрын
Maje pan investment gya
@sameerseth5942
@sameerseth5942 10 ай бұрын
@@umeshmore1427 😂😂😂😂...
@arya_maratha
@arya_maratha 10 ай бұрын
​@@umeshmore1427🤣
@arya_maratha
@arya_maratha 10 ай бұрын
​@@infinitydream1563🤣
@mohanpatil538
@mohanpatil538 10 ай бұрын
शेअर मार्केट मधून 70 लाखापर्यंत गेलाय माझा फायदा 5 वर्षांत गेला आहे...! 😊 फक्त चांगल्या कंपनी निवडून त्यात लांगटर्म, शॉर्ट टर्म, वगैरे त्यात गुंतवणूक करणे, शेअर मार्केट हे जुगार अजिबात नाही... परंतु सखोल स्वतःच अभ्यास करून गुंतवणूक केली तर नुकसान अजिबात होत नाही... शेअर मार्केट मध्ये स्वतःच्या मनावर नियंत्रण सुद्धा पाहिजे...
@bapubagade9325
@bapubagade9325 4 ай бұрын
bhau आम्हला पन शिकवा
@shivampharande6969
@shivampharande6969 4 ай бұрын
खरंय भावा
@marathi2307
@marathi2307 10 ай бұрын
आजही मला 46% रिटर्न भेटलेला आहे शेअर मार्केटमध्ये पण मी असल्या भोंदू लोकांकडून काहीही केलेलं नाही... सततचा अभ्यास फार महत्त्वाचा
@TheTraderAkshay
@TheTraderAkshay 10 ай бұрын
Ho mi sudha chagle returns kamvle ahet
@swatisapkal8844
@swatisapkal8844 4 ай бұрын
कस शिकले दादा,??
@sujityelmame3209
@sujityelmame3209 3 ай бұрын
Amhala pan guide kara
@vishalsingmohite
@vishalsingmohite 10 ай бұрын
सरकार आधिकारी ईडी इनटैक्स आधिकारी काम केली पैसा बरोबर हात भेटल बैका, कोर्ट कचहरी साथ भेटली पाहिजे आधिकारी लोकांना कारवाई पटकन होईल
@TheTraderAkshay
@TheTraderAkshay 10 ай бұрын
Nahi bhetat te sudha paise khayala baslet
@rupeshsuryawanshi5703
@rupeshsuryawanshi5703 10 ай бұрын
हीच विडिओ १.५ वर्षा पूर्वी आली असती तर माझे १० लाख रुपये वाचले असते 😢😢😢
@santoshzure2465
@santoshzure2465 10 ай бұрын
😂😂😂😂 👏👏 👌👌
@hiteshsir0556
@hiteshsir0556 10 ай бұрын
Tu ghadhav ahe
@dhanrajhattekar4310
@dhanrajhattekar4310 10 ай бұрын
😱
@darshangane391
@darshangane391 10 ай бұрын
Maje 5
@RR_option_trader
@RR_option_trader 10 ай бұрын
माझे 30 लाख
@priyankavelhal6366
@priyankavelhal6366 10 ай бұрын
शेवटी तात्पर्य काय कष्टाची भाकरीच खरी
@nitinautkar2130
@nitinautkar2130 10 ай бұрын
मेहनत करूनच पैसे कमावले जातात. याला अजूनतरी शॉर्टकट नाही.
@jk-yu5wl
@jk-yu5wl 10 ай бұрын
Lockdown च्या अगोदर ते बरोबर पैसे देत होते . पण लोक lockdown मधे जास्त आली insvet करायला आणि ..मग नंतर scam झाला
@nitinkoganole8282
@nitinkoganole8282 10 ай бұрын
मुळात scam च करायचं होत म्हणून सुरुवातीला पैसे वाटले गेले
@sagarjadhav5335
@sagarjadhav5335 4 ай бұрын
पैसे कोणाच्या हातात देणं खूप चुकीची गोष्ट आहे किती ही आपला विश्वासू माणूस असेल तरीही.....
@vinodborde9954
@vinodborde9954 10 ай бұрын
*सांगली कोल्हापुर फ़सवायचे केंद्र झाले आहे SM ग्लोबल AS ट्रेड्स*
@santoshzure2465
@santoshzure2465 10 ай бұрын
भाव त्यात सातारा, सोलापूर, पुणे राहील ना...😂😂😂😂
@maha-trader9163
@maha-trader9163 10 ай бұрын
या विषयावर मी आनेक लोकांना मार्गदर्शन केले होते... लोक अभ्यास न करता शेअर मार्केट ला सट्टा बाजार समजतात... आजही आनेक लोक ऑप्शन ट्रेडिंग मधून लॉस करत आहेत ... आणि आपल्या पुढील व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील ऑप्शन ट्रेडिंग मधील करोडो रुपयांचा लॉस हा सांगावा लागेल...या बाबत मी तुम्हाला नक्कीच डेटा पुरविन
@kshitijlad2414
@kshitijlad2414 10 ай бұрын
मला एक जण बोलला होता की पैसे गुंतव...मी ऐकले नाही...आता तो माणूस आर्थिक गुन्हे शाखेत सारखं चकरा मारत आहे 😅😅त्याने गुंतवलेले पैसे मिळवण्यासाठी 😂
@dattatraylate3613
@dattatraylate3613 10 ай бұрын
जय श्री राम सर खूप छान माहिती दिली आहे. त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. लोकांनी या माहितीचा आता बोध घ्यावा. जय श्री राम.
@amolgaikwad2277
@amolgaikwad2277 7 ай бұрын
Mala pn
@Sanvariya307
@Sanvariya307 5 ай бұрын
मी पण ट्रेडिंग करतो पण स्वतः आणि प्रॉफिट मध्ये आहे
@trendtrader3869
@trendtrader3869 10 ай бұрын
आम्ही ही ह्या मध्ये जॉईन होतो पण नशिबाने वेळीच पैसे घेऊन बाहेर पडलो😅
@pravinsutar1911
@pravinsutar1911 10 ай бұрын
Call घेऊन ट्रेड होतो खर आहे का???
@ABHISHEKASANE
@ABHISHEKASANE 10 ай бұрын
​@@pravinsutar1911hoy
@santoshzure2465
@santoshzure2465 10 ай бұрын
स्वतःला अक्कल नसताना दुसऱ्याच्या सांगण्या वरून कुठेही "गु" खायला जायचं नसतं, स्वतः मेहनत घेऊन, अभ्यास करून कुठल्याही विषयात उडी घ्यायची असते...😂😂😂😂
@santoshzure2465
@santoshzure2465 10 ай бұрын
@@pravinsutar1911वरण call येतो व त्याच ऐकून कॉल घेतला की सगळे पैसे, किंव्हा जास्त पैसे गेल्यावर माणूस वर जातो हे एकदम खरं आहे, मागच्या 3 महिन्यांपूर्वी आमच्या इथला कदम डॉक्टर 80 लाख घालवून वर गेला व खाली लगेच अर्ध्या तालुका भर श्रद्धांजली चे बॅनर झळकले(ता. आटपाडी जि. सांगली)...😂😂😂😂
@trendtrader3869
@trendtrader3869 10 ай бұрын
@@pravinsutar1911 पण 100 %depend rahaych nahi konavar apal hi abhyas pahije
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 10 ай бұрын
पुण्यात ब्लू चिप कॉर्पोरेशन चा फ्रॉड मालक नितीन राजाराम नरके त्याची ऍटम भावना शहा ह्यानी 2014 ला असाच मोठं स्काम केला होता अजून ही केस कोर्टात पेंडिंग आहे
@drvishalswami6145
@drvishalswami6145 4 ай бұрын
Atom 😂
@random_videozz
@random_videozz 10 ай бұрын
*मी ऑप्शन ट्रेडिंग कंपनीतही काम केले आणि कॉल आणि पुट ऑप्शन्स द्यायचो* *माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो, हा खेळ मोठ्या खेळाडूंचा आहे आणि सामान्य माणसाचा नाही, मोठ्या खेळाडूला सर्व आगामी सौदे, धोरण, संपादन माहित आहे म्हणून ते पैसे कमवतात बाकी 95% लोक सर्व पैसे गमावतात*
@lifeislove22
@lifeislove22 4 ай бұрын
Khar ahe, hi reality nahi samjat kunala
@rushikeshlangute9345
@rushikeshlangute9345 10 ай бұрын
भावा नंबर देकी एक टॉप व्हिडीओ देतो
@user-zl3xq2nh7d
@user-zl3xq2nh7d 10 ай бұрын
सतीश बंडगर चा video ahe😢का
@dipakjadhav9757
@dipakjadhav9757 10 ай бұрын
यात जितके गुंतवणूकदार जितके जबाबदार आहेत तसेच या कंपनी चे एजंट जबाबदार आहेत, या एजंट लोकांनी तर लोकांना कर्ज काढून पैसे टाका असे सांगितले होते. झटपट पैसे मिळवण्याच्या हव्यासापायी सगळे बरबाद झालेत , आणि अजून पण काही लोक करन्सी मध्ये क्रिप्टो मध्ये ट्रेडिंग पैसे टाकतच आहेत.
@chandubhaulabademaharaj2634
@chandubhaulabademaharaj2634 4 ай бұрын
शेअर मार्केट मध्ये शेवगाव तालुका महाराष्ट्र मध्ये 1 नंबर आहे
@pravinkamble3920
@pravinkamble3920 10 ай бұрын
Long term मध्ये ठेवा म्हणजे तुमच्या future मध्ये नक्कीच चांगले रिटर्न्स मिळतील.
@user-tt1kr5uz9c
@user-tt1kr5uz9c 10 ай бұрын
असले स्कॅम चांगल्या प्लॅटफॉर्म ला कलंक लावत आहे.
@sunilshinde5212
@sunilshinde5212 10 ай бұрын
Lokana changl कुठे आवढत आम्हीं swta 7 years zal stday kartoy aata kuthe saqcess hotoy lokana haav kup aste tyamule ase scam hotaat
@twinssisters364
@twinssisters364 10 ай бұрын
चांगला mutual fund निवडा आपले ध्येय निश्चित करा आणि गुंतवणूक करा आणि निश्चित रहा
@prakashmane2157
@prakashmane2157 10 ай бұрын
60000 ₹ la chuna laglay , AS traders Kolhapur .
@santoshzure2465
@santoshzure2465 10 ай бұрын
चुन्यात काश्मिरी लाला मिर्ची मिसळून लावली असती तर जास्त मजा आली असती...😂😂😂😂
@vasantkangale9943
@vasantkangale9943 4 ай бұрын
कमी झाला बार्शीत कोटीवर गेले अन् गप बसले
@pravin_editz7940
@pravin_editz7940 10 ай бұрын
अगोदर शिका मग च ट्रेड करा
@jitkore5831
@jitkore5831 10 ай бұрын
अगदी मागच्या दोन महिन्यापर्यंत आणखी एक ठग सांगलीत ऍक्टिव्ह झाला होता....त्याने ही अशीच स्कीम आणली होती.....भरपूर लोकांचे पैसे घेऊन गायब झाला तो...........मला एक कळत नाही लोक सुशिक्षित असून देखील अश्या स्कीम ला बळी पडतात
@narendrajadhav2004
@narendrajadhav2004 10 ай бұрын
Lalach bhava, sarvnna share market madhun 7 divsat crocorpati banaich ahe😂
@prajaktapatil5124
@prajaktapatil5124 10 ай бұрын
व्हिडिओ करताना खरी माहिती खरे आकडे तरी माहिती करून घ्यावेत.....48% return अशी commitment कोणीच करणार नाही trader तर नाहीच नाही....... चांगला मात्तब्बर trader पण अडचणीत येऊ शकतो.... आणि पोलिसांच काम पोलिसांना करू दे की तुम्ही कशाला करताय..... तुम्ही नमूद केलेल्या एका जरी company ने काही कालावधीने लोकांचे पैसे परत केलें तर जाहीर माफीचा व्हिडिओ टाकावा लागेल मग 2 वर्षाने दिले तरी जाहीर माफी मागा तेव्हडी आठवणीने..... आणि चांगले व्हिडिओ टाकत चला बेरोजगारी खूप आहे मुलांना कॅरिअर च्या उपयोगी पडतील असे व्हिडीओ करा.........आणि हो तुम्ही पण मार्केट शिका खूप चांगलं आहे... लोकांची बदनामी करून पैसे कामावण्या पेक्षा इमानदारीने पैसे कामावताल..... व्हिडीओ साठी चांगला विषय सुचत नसेल तर सांगा आम्ही सुचवू... मग बघा कसे 3 चे कसे 30 लाख subscriber होतील ते
@TheTraderAkshay
@TheTraderAkshay 10 ай бұрын
Mi 2 varsh zale trading kartoy ata mi office madhe jato tyamule mala time milat nahi pan algo Trading mule mala monthly 2 3% percentage easily miltat . Trading shika ani mag invest kara 😊
@swapnilchavan3739
@swapnilchavan3739 3 ай бұрын
Right 😊
@kailaschaugule1398
@kailaschaugule1398 10 ай бұрын
फायदा झाला की कोणी सांगत नाही ,फायदा झाला की कोणाला पोलीस स्टेशन आठवत नाही, सेबी आठवत नाही , तोटा झाला की सगळे जण शंक वाजवतात आणि आपापली पोळी भाजून घेतात
@prasannasherkar5453
@prasannasherkar5453 4 ай бұрын
फायदा झालेला सांगतात,नुकसान सांगत नाही. कारण बदनामी होते.
@anilkarande1716
@anilkarande1716 10 ай бұрын
आता काय बोलायचं राव सांगली चा विषयच भारी
@desiswag111
@desiswag111 3 ай бұрын
मुंबई येथे अर्थर रोड कारागृहाच्या एकदम जवळच रवी गवळी याचा घोटाळा असाच होता. चिंचपोकळी येथे मंबई सहकारी पतपेढी yancha ghotala khul juna nahi yavar pan najar padavi
@dycreations8338
@dycreations8338 Ай бұрын
मी पण share market मध्ये इन्व्हेस्ट कारतो. पण स्वतःहुन् करतो
@vishvnathrajge838
@vishvnathrajge838 10 ай бұрын
अजुन भरपुर लोक आहेत.... सांगली आटपाडी मधे
@nomedmarathi4500
@nomedmarathi4500 10 ай бұрын
जंगली रम्मी पे आओ ना महाराज😂😂
@ShetkariMitraBhagvat
@ShetkariMitraBhagvat 10 ай бұрын
Share market स्वतः शिकून गुंतवणूक करा असल्या अमिष्याला भुलू नका.
@amar-xo5jt
@amar-xo5jt 4 ай бұрын
या माणसाच्या बाबत असंच व्हायला पाहिजे
@user-kh7jj2xf2p
@user-kh7jj2xf2p 10 ай бұрын
आटपाडी तालुक्यातील लय बुडले आहेत
@rahulmane3627
@rahulmane3627 3 ай бұрын
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावातील राजेंद्र नेरलेकर याने सुद्धा वेगवेगळ्या कंपनीत वारे लोकांना हजारो कोटींचा गंडा घातलेला आहे .भरपूर लोक कर्जामध्ये बुडालेली आहेत
@RR_option_trader
@RR_option_trader 10 ай бұрын
मी सातारा मधील नवारस्ता तालुका पाटण येथील डोंगळे नावाच्या माणसाला एक रक्कम दिली होती आणि तो डिसेंबर 2022 पासुन मला महिन्यांची रक्कम देणे बंद केली आहे आणि माझी मुद्दल पण देत नाही तर त्याने पण ह्या सांगली च्या पाटील कडे सर्वांचे पैसे लावले असावेत
@traderrahul_3131
@traderrahul_3131 4 ай бұрын
Swing trading ani option selling karun changla income generate hoto. Education ghya stock market ch paisa ahe ya sector madhe. Me per month 30k to 50k easily kamavto proper stop loss use karun. Selling karato mhanun capital thod jast use karato 7-8 lac
@latadhotre9518
@latadhotre9518 10 ай бұрын
LIC पॉलिसी काढा म्हणल की पैसे नाही आता नको आणि नाही तिथं पैसे गुंतवायचे 😮
@twinssisters364
@twinssisters364 10 ай бұрын
ओह्ह lic agent ची दुःख मी समजू शकतो
@pravinbhanudasdudhal7071
@pravinbhanudasdudhal7071 10 ай бұрын
विषयाचं भारी न्यूज चॅनल एक नंबर भाऊ प्रत्येक विषय समजाऊन सांगतात.👌👌 सर्व आमदार व खासदार मंत्री यांच्या घोटाळ्या वरती एक व्हिडिओ बनवा सर्व जनतेला समजुद्या कोणी किती घोटाळे केलेत ते....? आणि भाजप मध्ये गेला की सर्व घोटाळे कसे माप होतात ते पण सांगा
@antarshakti3093
@antarshakti3093 4 ай бұрын
एक वीडियो चीटर मोतीलाल ओसवाल ब्रोकर के ऊपर बनाइए।
@dnyaneshwarchavhan8640
@dnyaneshwarchavhan8640 10 ай бұрын
वरील विडिओशी मी 100% सहमत आहे... मित्रांनो मी देखील मार्केट मध्ये काम करतो. आपल्यापैकी कोणाला गुंतवणूक करायची असल्यास मी छान पर्याय देऊ शकतो { पैसे तुमच्याच खात्यात ठेवून कारण मी घेत नाही आणि मला देऊ पण नका } प्रत्यक्ष भेटू शकता मुंबई येथे कोणी इच्छुक असल्यास नक्की कळवा... नुकसान झाल्यास 100% मी जबाबदार असेल ...
@santoshgore5834
@santoshgore5834 10 ай бұрын
😢😢😂😂
@KuldipK
@KuldipK 10 ай бұрын
सोलापूर मध्ये सध्या सिस पे नावाची अशीच स्कीम सुरू आहे
@Devil071i
@Devil071i 4 ай бұрын
आमचे गावात पण आहे असाच 1 जग दत्ता निकम म्हणुन फलटण (विडणी)
@user-nu5lp2nl2q
@user-nu5lp2nl2q 5 ай бұрын
शेवगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी फसवणूक झाली आहे ,
@ganeshgawade8897
@ganeshgawade8897 10 ай бұрын
लालाची लोकांन सोबोत असेच झाले पाहिजे कारण माझा सोबत 2009 असेच झाले होते आता मी मार्केट मध्ये खूप अभ्यास केला पुढे मार्केट आपलेच आहे
@user-kv4jl4wu6z
@user-kv4jl4wu6z 4 ай бұрын
32 लाख चा स्कॅम झाला माझ्या सोबत 10% नी पैसे दिलते तो पैसे घेऊन पळून गेला. मी पैसे लोण काढून घेतले होते .
@sunilghorkhana1146
@sunilghorkhana1146 10 ай бұрын
जिल्हा पालघर येथे तलासरी या गावात असच ट्रेडिंग स्कॅम चालू आहे
@santoshzundhare2897
@santoshzundhare2897 27 күн бұрын
Khup must mahiti dili sir
@komalpratikbhogawade8174
@komalpratikbhogawade8174 10 ай бұрын
आमच्या इथे पण 5000 कोटीचा शेअर मार्केट घोटाळा झाला होता 2008 या साली तळेगाव ढमढेरे येथे
@sachingavhane7794
@sachingavhane7794 5 ай бұрын
नितीन नरके का
@ThinkTank007
@ThinkTank007 2 ай бұрын
मित्रांनो, मी पण ट्रेडर म्हणून काम करतो आणि महिन्याला 30-40 हजार कमावतो, त्यासाठी तुम्हाला price action शिकावं लागेल आणि ट्रेडिंग ची पद्धत असते ते नियम फॉलो करावे लागतील ,तर नक्कीच चांगला नफा मिळवता येईल. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@SuperGetoverhere
@SuperGetoverhere 10 ай бұрын
Share मार्केट मध्ये आपल्याकडचा जास्त पैसा जो आहे ज्याने आपल्या Life मध्ये काही विशेष फरक नाही पडणार तोच पैसा invest करावा.
@vishwanathpatil113
@vishwanathpatil113 10 ай бұрын
25 दिन मै ङबल 😂😂😂 AS traders kolhapur
@abhirajput9787
@abhirajput9787 27 күн бұрын
Aps wealth venture cha pan zala 700 cr cha 5000 investors … fraud karun sarve Dubai chale jatat police case kela tari kai hota nahi
@surajkamble4874
@surajkamble4874 10 ай бұрын
Khar sangayche tr lokanna imandari nkoy, fkt khote pahije, ase nahi ki lokanna mahiti nhi ki fasavnuk hote pn tyanna lalach ahe . Lalach ahe ki LOGIC kam karat nahi Sobat mla 8 years market experience ahe Market mdhe khup kmi lok 10% peksha jast monthly kadhtat
@dilipraoshingte9043
@dilipraoshingte9043 10 ай бұрын
यांना काहिही होत नाही आणी त्यातच जर हे सांगली जिल्हयातील असतील तर कांहिच नाही
@abhijitpatekar3476
@abhijitpatekar3476 10 ай бұрын
सर पल्स कंपनीचा विडिओ बनवा
@pravindarkunde9914
@pravindarkunde9914 3 ай бұрын
Next शेवगाव तालुका 💥 💥
@rajendrakhandagale9141
@rajendrakhandagale9141 4 ай бұрын
Share market khup khol ahe ,study far important ahe ,self study most important in share market ❤
@jawaharshetti2369
@jawaharshetti2369 6 ай бұрын
हा घोटाळा बेळगांव जिल्ह्यात आलेला होता.
@pramodpatil10
@pramodpatil10 10 ай бұрын
माझे असेच 35k₹ गेले फ्रॉड मुळे😢 (# fidelity )
@akshaylotake4093
@akshaylotake4093 6 ай бұрын
GDC
@nitinshinde7749
@nitinshinde7749 10 ай бұрын
Same story Incomeroute, Thane chi ahe. Dyaneshwar Ghadge Mann taluka Satara madhe suruvat keli hoti..Javal pass 700 Koti cha scam aslyache aandaz ahe.. Dyaneshwar Ghadge ha aaropi aata police custody madhe ahe.. Pls do a story on this..
@jayneel3137
@jayneel3137 10 ай бұрын
bhai tu man taluka madhla aahes ka ? ani navi mumbai cha ? aata hya scam badal thoda sangshil ka majha gav pan tithlach aahe yacha kai mahit nhi mala
@SM-nq9ry
@SM-nq9ry 10 ай бұрын
शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे अभ्यास करावा लागतो तो एका दिवसात होत नाही त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो तेव्हा कुठे महिन्याला 5 ते 6% रिटर्न मिळतो.
@chetanswami6057
@chetanswami6057 10 ай бұрын
मी स्वतः पिनोमिक कंपनी मधे पैसे गुतावळे आहेत आणि मोठा फटाका बसला आहे.
@RajeshKumar-kr4xw
@RajeshKumar-kr4xw 10 ай бұрын
किती लॉस झाला
@chetanswami6057
@chetanswami6057 10 ай бұрын
@@RajeshKumar-kr4xw 70Lac
@RajeshKumar-kr4xw
@RajeshKumar-kr4xw 10 ай бұрын
@@chetanswami6057 बाब्बो😱 कर्ज वगैरे झाले आहे का
@joybangadkar2950
@joybangadkar2950 10 ай бұрын
Ho nagpur madhe pan असाच सुरू आहे....
@sushilgaikwad6923
@sushilgaikwad6923 10 ай бұрын
Forex trading मार्केट आणि networking काय आहे ते पण सांगा सर
@AndrewTateofficialTopG
@AndrewTateofficialTopG 10 ай бұрын
What about vendantri ventures Where is chala pragati karuyaat
@aniketpise7565
@aniketpise7565 9 ай бұрын
Khar ahe bhau mi atpadicha ahe... Ha anubhav ghetla ahe...tya veli amchya talukyat 15- 20 Endivoer Ford gadya alya hotya....
@aniketsuryawanshi70
@aniketsuryawanshi70 10 ай бұрын
Ase lok punyat suddha kup ahet...
@adv.rahulrisbud8550
@adv.rahulrisbud8550 10 ай бұрын
चांगला व्हिडिओ केला आहे. फक्त कॅपिटल सिकर...... LLB नसून ते कॅपिटल सीकर LLP आहे. LLP म्हणजे लिमिटेड लियाबिलिटी पार्टनर शीप
@RR_option_trader
@RR_option_trader 10 ай бұрын
तुम्ही आड्वोकेट् आहात काय ? मी पण एक ठिकाणी काही रक्कम गुंतवली आहे चेक द्वारे पण त्याने स्वतः ट्रेडिंग करतो सांगुन पैसे घेतले आणि बहुतेक सांगली ला लावले आणि आत्ता देतो बोलून वेळ काढत आहे तर पैसे काढायला काही पर्याय आहे का ?
@adv.rahulrisbud8550
@adv.rahulrisbud8550 10 ай бұрын
@@RR_option_trader हो मी advocate आहे. तुम्ही सांगितलेल्या केस मध्ये fraud आणि चीटिंग ची केस दाखल करू शकता. प्रथम त्याला एक लीगल नोटिस पाठवावी लागेल आणि केस तयार करावी लागेल
@RR_option_trader
@RR_option_trader 10 ай бұрын
@@adv.rahulrisbud8550 धन्यवाद सर, तुम्ही कुठुन आहात ? हे सातारा च matter आहे... मी नक्की कारवाई ला सुरुवात करेन...
@desaishashibhushan4020
@desaishashibhushan4020 10 ай бұрын
एस ट्रेडर्स व त्यांच्या इतर 10 कंपन्या अशाच प्रकारचा घोटाळा आहे
@YogeshPatil-iy4qw
@YogeshPatil-iy4qw 4 ай бұрын
Ho suprime investraed mhanun 1 company aahe te pn fasavnuk karatat. Marathi manus pudhe jayayla pahije as sangun lokan kadun paise ghetat aani kahi divasat aapla account khali karatat aani recovery karnaya sathi parat paise magtata..
@sulakshanaranade6270
@sulakshanaranade6270 3 ай бұрын
पुणे, नाशिक मध्ये कुश चत़ुर्वेदी ने जवळपास 150 पेक्षा जास्त लोकांना फसवले आहे...हा व्यक्ती दिल्ली नोएडा चा आहे. कंपनीचे नाव आत्मनिर्भर आहे.commissioner office Pune येथे report केला आहे
@PRAMODJADHAV-ui9de
@PRAMODJADHAV-ui9de 10 ай бұрын
आमच्या इथे भिवंडीत असाच scam केला,2022मध्ये पण मी केस केली आणि जेल मध्ये पाठवले,सध्या आरोपी जेल आहे आणि 1आरोपी फरार आहे,आता केस कोर्ट मध्ये चालू आहे 👍
@clodhopper-dodo
@clodhopper-dodo 10 ай бұрын
Aropi Bedar असतात. Short term gratification have असते
@vipulvipps4890
@vipulvipps4890 10 ай бұрын
Kon naav ky ahe tyacha
@PRAMODJADHAV-ui9de
@PRAMODJADHAV-ui9de 10 ай бұрын
@@vipulvipps4890 Manoj
@amarpatil3372
@amarpatil3372 10 ай бұрын
ठाणे मध्ये अमोल तांबे म्हणून एक जण आहे तो पण लोकांन कडून पैसे घेतो व परत देत नाही
@PRAMODJADHAV-ui9de
@PRAMODJADHAV-ui9de 10 ай бұрын
@@amarpatil3372agreement notery documents cheques ,bank transfer काहीएक proof asel tar case Karu shakta ,mi 6महिन्यापूर्वी पोलिस स्टेशन ला अर्ज +complaint lihun dili hoti Ani continue tyacha फॉलोअप घेतला 6महिन्यानंतर FIR ZALI ani FIR chya 2महिन्यांनंतर 1main aropi atak झाला ते पण त्याच्या सर्व Anticipatory Bell reject झाल्या नंतर आता तो आरोपी आधारवाडी जेल मध्ये आहे आणि 1आरोपी फरार आहे ,केस court madhe chalu ahe
@Duggu7322
@Duggu7322 10 ай бұрын
Richaadhar नावाच्या company cha pn असाच fraud zalay sangli जिल्ह्यात त्याचा pn video बनवा...... बंडगर नावाच्या माणसाने केलाय
@Bharati616
@Bharati616 10 ай бұрын
Sangli aamchi changli...😀😀😀😀
@HappyFy54
@HappyFy54 10 ай бұрын
नुस्ता एकच नाय ढीग स्कॅम झालेत भावा
@ssassociate1212
@ssassociate1212 4 ай бұрын
Ya lokanmul market ch nav kharab hote stocks madhe kara mitranno chan profit milto mi swata 5% mahina kadhato safe ...aani mazya jawalcya mitrala pan kadhun deto
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 128 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
小丑和奶奶被吓到了#小丑#家庭#搞笑
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 7 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 35 МЛН
Why UK 🇬🇧 is going Bankrupt? : Detailed Economic Case Study
20:37
Think School
Рет қаралды 1,3 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,8 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 128 МЛН