सांगलीतली निवडणूक अभूतपूर्व ठरली. संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Vishal Patil Sangli Lok Sabha

  Рет қаралды 63,257

LOKMAT

LOKMAT

Ай бұрын

सांगलीतली निवडणूक अभूतपूर्व ठरली. संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Vishal Patil Sangli Lok Sabha
#sangli #sangliloksabha #loksabhaelection2024 #vishalpatil #karanrajkaran #
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 119
@vishallipanepatil7687
@vishallipanepatil7687 Ай бұрын
संजय आवटे सर आपण मांडलेले मत हे प्रत्येक दादा प्रेमी च्या मनातील मत आहे... खूप सटीक विश्लेषण केले आहे. धन्यवाद सर.
@vilaspagare5159
@vilaspagare5159 Ай бұрын
खर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच हा विजय झालेला आहे
@Hindu_2003.
@Hindu_2003. Ай бұрын
Bjp mule zalay re aata kas vicharu nko sangli asshil tar kalel
@yogeshdhoble8584
@yogeshdhoble8584 Ай бұрын
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi Ай бұрын
आज जी शिवसेना मुंबई महापालिकेवर सत्तेत आहे ती केवळ स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी देवरा कामत चं वर्चस्व मोडण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंना मदत केली तेही पैसा आणि मतदार पाठबळ देऊन
@mohammadyasinsaudagar5979
@mohammadyasinsaudagar5979 Ай бұрын
मतदान च्या कही दिवस संजय पाटिल चे एक वाक्य लोकांना पसंद पडले नाही तो बोलला " मला पडनारा अजुन जन्माला आला नाही " यात घमंड, गुर्मी ,गुंडगिरी,दादागिरी ,मस्ती, आणि अहंकार लोकां दिसला आणि पल्टी केली❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤
@yogeshdhoble8584
@yogeshdhoble8584 Ай бұрын
@nitinbherad294
@nitinbherad294 Ай бұрын
नक्की विजय होणार होता
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Ай бұрын
विशाल दादा तुम्ही वसंत दादा सारखं काम करा गोर गरीब ची मूल इंजिनिअर डॉक्टर झाली त्याचमुळे आम्ही इंजिनिअर झालो असे रचनात्मक काम करा त्यांच्यामुळेच आम्हीं तुम्हाला मतदान केल त्या सर्व संस्था व्यवस्थित चालवा कॉलेज ,कारखाना,बँक, सुत गिरण, मखा फॅक्टरी, हीच कळकळीची विनंती
@AG-oz3xh
@AG-oz3xh Ай бұрын
विश्वजित कदम भावी cm❤️
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 Ай бұрын
DAT SHAKYATA AHE . TYANNI ATAPASUNACH JANTECHI KAME KARAVIT . TASECH JANTEBAROBAR PRACHAND PRAMANAT SAMPARK WADHVAVA .NAKKI YASH MILEL .
@shubhamkumbhar6429
@shubhamkumbhar6429 Ай бұрын
मी ह्या आधीच्या व्हिडिओ पोस्ट मध्ये ह्या भूमिकेवर उबाठा. शिवसेनाच्या बाजूनं comment केली होती. ती स्थानिक परिस्थिती पाहता चुकीची होती. सर आपला अभ्यास खूप सखोल आहे. खूप साऱ्या post मध्ये मला तो व्हिडिओ सापडत नाही. पण माझे शब्द मागे घेतो. माझा आपल्या अभ्यासइतका नाहीये.
@Nisargmitra3172
@Nisargmitra3172 Ай бұрын
खूपच छान आणि अचूक विश्लेषण..👌👍💐
@AG-oz3xh
@AG-oz3xh Ай бұрын
सांगलीची माणसाचं स्वाभिमानी आहेत. आणि हुशार आहेत.
@prashantbansode364
@prashantbansode364 Ай бұрын
वसंतदादा पुन्हा विशाल पाटील यांच्या रूपाने जन्माला आले aahet
@JaywantraoNikam.
@JaywantraoNikam. Ай бұрын
विशाल दादा खासदार पदी निवडून आले बद्दल हार्दिक अभिनंदन ❤. सांगली ची जनता आदरणीय कै. वसंतदादा पाटील यांच्या उपकारातून कधीच उतराई होऊ शकत नाही इतकं महान कार्य दादांनी केले आहे.
@SunilPatil_
@SunilPatil_ Ай бұрын
आवटे साहेब तुमचं कालचं बोललेलं खरं ठरलं खूप हिंमत ने बोलता तुम्ही
@shahrukhsb4297
@shahrukhsb4297 Ай бұрын
Exactly
@shahrukhsb4297
@shahrukhsb4297 Ай бұрын
Exactly
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we Ай бұрын
एकदम बरोबर आहे आपले आभारी आहे
@archanatonde6078
@archanatonde6078 Ай бұрын
केवळ अमरावती, रामटेकच नव्हे तर माढा, सोलापूर आणि बारामती विषयी मोठं विश्लेषण साधारणत: एक तासाची केलेली मांडणी जणू त्यावेळी आजचं ज्योतिष्यच लिहिलं होतं असं स्मरतंय.
@ksjrdp123
@ksjrdp123 Ай бұрын
ठाकरेंच्या सहानुभूती चा फायदा..ठाकरे यांना कमी आणि कॉंग्रेस आणि रा काँग्रेस ( पवार गट) यांनाच जास्त दिसतोय..बी.जे.पी हाय कमांडने टरबुजा कडून महाराष्ट्र राज्याचा कार्यभार काढून घेऊन तावडे याना द्यावा .
@rn9604
@rn9604 Ай бұрын
Jayant patil चा correct कार्यक्रम झाला विधान सभा पण जाणार
@classandclass4976
@classandclass4976 Ай бұрын
जयंत पाटील विरोधात मतदान झाले
@user-yz1dg8uv2e
@user-yz1dg8uv2e Ай бұрын
बरं झालं विशाल पाटील जिंकले.
@abhijitkarnawat1311
@abhijitkarnawat1311 Ай бұрын
Sir after watching your videos for more than 2 months, I can say you have pulse of ground situation. And as you said yesterday this election proved that its one the most important election in our life.
@rameshmane2454
@rameshmane2454 Ай бұрын
आणखी एकदा एक चांगलं विश्लेषण
@rameshmane2454
@rameshmane2454 Ай бұрын
एक चांगलं विश्लेषण
@raghunathjadhav6795
@raghunathjadhav6795 Ай бұрын
सुंदर मांडणी 🎉
@vaibhavkawade6778
@vaibhavkawade6778 Ай бұрын
Vishal patil the best 👍
@gajanans5510
@gajanans5510 Ай бұрын
Ambedkar sahebancha pathimba ha game changer tharla ✌️✌️
@Sonu-nn9cw
@Sonu-nn9cw Ай бұрын
Only vanchit bahujan aghadi 💙👑✊💪
@SunilSathe-il2ge
@SunilSathe-il2ge Ай бұрын
संजय सर खुप छान विश्लेषण केल आपण
@user-yz1dg8uv2e
@user-yz1dg8uv2e Ай бұрын
विशाल पाटील यांना आता काँग्रेस ने परत घ्यायला हवे.
@bhaskarsarode5395
@bhaskarsarode5395 Ай бұрын
Sunder vivec han.I like your analysis.
@sangeetamane9582
@sangeetamane9582 Ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@pramodkamble5059
@pramodkamble5059 Ай бұрын
प्रकाश जी आंबेडकर यांच्या VBA ने दिलेल्या पाठिंब्यामुळे च हा विजय सुकर झालेला आहे . हे कोणीही विसरू नये .
@SamSam-lq6oz
@SamSam-lq6oz Ай бұрын
प्रकाश आंबेडकर पडले अकोल्यामधून
@Vijaykmr11
@Vijaykmr11 Ай бұрын
गप रे, काही पण नको बोलू, प्रकाश आंबेडकर हा बीजेपीचा माणूस! स्वतः हरतो, समविचारी लोकांना पाडतो अन भाजपला जिंकवतो.
@user-co3tq7ci5e
@user-co3tq7ci5e Ай бұрын
​​@@SamSam-lq6oz कारण तिथे मराठ्यांनी अभय पाटील ला मत दिले. बाकी महाराष्टात बहुजनांनी लोकसभेला संविधान बदलण्याच्या मुद्द्यावरून I.N.D.I.A alliance ला मतं दिली आहेत.हे ही सत्य आहे. बाबुजणांनी मविआ ला बघून नाही INDIA ला बघून मतदान दिले आहे. विधानसभेत कळेल.
@virajkakade7082
@virajkakade7082 Ай бұрын
Best explanation
@SahilSayyad-ne4by
@SahilSayyad-ne4by Ай бұрын
सर सांगली ग्राउंड चे खूप छान विश्लेषण
@nana.salunkhe8413
@nana.salunkhe8413 Ай бұрын
ह्या कार्यक्रमापूरता तूमच्यातील संपादक नव्हता बोलत, आवटेसाहेब सांगलीतील कॉंग्रेसचा तूमच्यातील अस्सल खानदानी कार्यकर्ता बोलत आहे असच वाटत होत.
@abdulwaheedsiddiqui741
@abdulwaheedsiddiqui741 Ай бұрын
संजीव आवटे जी ، आपण देखील मोदी च्या ४०० पार च्या नरोटीव लाल बळी पडला होता, कृपया चुक दुरुस्त करून घ्या.
@AmolKamble-ez3qi
@AmolKamble-ez3qi Ай бұрын
वंचित च्या ताकदीने हा विजय आहे
@YouthMotivation115
@YouthMotivation115 Ай бұрын
Kadam saheb ❤🎉
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we Ай бұрын
आवटे साहेब. काँग्रेस. हायकमांडची चुक वाटत का
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 Ай бұрын
अवते तुम्ही महायुती ल 40 जागा दिल्या होत्या.
@zakirhusenmullani9402
@zakirhusenmullani9402 Ай бұрын
Chhan vishleshan
@namdeopatil2679
@namdeopatil2679 Ай бұрын
वसंतदादा पाटील यांनी आंदोलन मोडून काढले होते .
@bhaskaraglave109
@bhaskaraglave109 Ай бұрын
No nepotism should be allowed. .
@ankushkengar7628
@ankushkengar7628 Ай бұрын
संजय आवटे सर आपले मनापासून अभिनंदन आपण निकालापूर्वी जे बोलला होता तसंच घडलेलं आहे
@mangeshbhosale5190
@mangeshbhosale5190 Ай бұрын
Perfect seat management by MVA.. In Sangli
@archanatonde6078
@archanatonde6078 Ай бұрын
आपण अमरावती आणि रामटेक विषयी केलेल्या स्वतंत्र मांडण्या खऱ्या ठरल्यात.
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Ай бұрын
बाकी काही का असेना भाजपचा उमेदवार पडला
@Ginies120
@Ginies120 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर गर्विष्ठ माणूस आहे
@yogeshdhoble8584
@yogeshdhoble8584 Ай бұрын
Sit kami dilya ektr ast trr puna mnde dagekar ale asty
@yogeshdhoble8584
@yogeshdhoble8584 Ай бұрын
Solpur sangli baramati kolhapur vba padiba dila
@Ginies120
@Ginies120 Ай бұрын
@@yogeshdhoble8584 पाठिंबा दिला आहे म्हणून आले आहे तर पाच ठिकाणी उभे केले असते तर वंचित चे पण आले असते ना हेच तर प्रकाश आंबेडकर ला कळल नाही तर त्या मविआ चा काय दोष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप कडून पैसे घेतले आणि स्वतः चे खासदार पडले
@Ginies120
@Ginies120 Ай бұрын
@@yogeshdhoble8584 पुण्यात शिवसेनेनं काम केले नाही सांगली चा वचपा पुण्यात काढला
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 Ай бұрын
Gorgrib lokani nivdun aanyasathi ladhn Mhnje grvisht kse jativad ahe m ha
@ashokshihorkar7953
@ashokshihorkar7953 Ай бұрын
वंचित आघाडी बाबत मतांच्या टक्केवारी सह सद्यस्थिती वर विश्लेषण करा
@abhijeet0578
@abhijeet0578 Ай бұрын
Congress chya padtya kalat dada gharanyane madat keli hoti
@Mangal-lo9uz
@Mangal-lo9uz Ай бұрын
Good
@vitthalhulwan7563
@vitthalhulwan7563 Ай бұрын
वस्तुनिष्ठ विश्लेषण
@ankushsalunkhe5849
@ankushsalunkhe5849 Ай бұрын
चंद्रहार पाटील यांचा फायदा च झाला विशाल पाटील यांना.
@achyutchandanshive5912
@achyutchandanshive5912 Ай бұрын
२०१९ला विशाल पाटील नाही प्रतिक पाटील उभे होते.
@RohitPawar-bp8be
@RohitPawar-bp8be Ай бұрын
१९ la विशाल च उभे होते
@vitthalhulwan7563
@vitthalhulwan7563 Ай бұрын
जनतेच्या उमेदवाराला, जनतेनेचं निवडुण दिले
@ashokshihorkar7953
@ashokshihorkar7953 Ай бұрын
सर्व मतदारसंघाबाबत करा
@ssk4115
@ssk4115 Ай бұрын
संजय पाटील चांगले नेते पण फडणवीस यांनी मोदी x गांधी अशी निवडणूक आहे हे सांगायचे त्याचा परिणाम
@sunildeshmukh7853
@sunildeshmukh7853 Ай бұрын
सांगलीचा बराच study झालाय
@sachinkadam4722
@sachinkadam4722 Ай бұрын
संजय आवटे तुम्ही तिसरी मधून शाळा सोडली का ? तुम्हाला साधं तिसरीतल गणित जमत नाही. शिवसेनेला जागा मिळाल्या पंधरा मधून सात, तर उबाठा गटाला जागा मिळाल्या एकवीस मधून नऊ. सात चे दुप्पट नऊ असतात याचा साक्षात्कार आज मला तुमच्या मुळे झाला 😂
@vaibhavshedge1570
@vaibhavshedge1570 Ай бұрын
विधानसभा निहाय कोणाला किती मतदान झाले माहिती असल्यास कळवा कंमेंट मध्ये
@dattatrayyadav4108
@dattatrayyadav4108 Ай бұрын
Sanjy aute 4 divsa purvi kay bolat hotat. Rajiv kanede kar sarke bolu naka.
@user-le4nk5ro8w
@user-le4nk5ro8w Ай бұрын
Lagga jara dadhi neet kera????💃😭😭🌞😊😅❤️❤️🎈
@bhushanhendre9504
@bhushanhendre9504 22 күн бұрын
मी विशाल पाटील यांना मतदान केल होते..
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 Ай бұрын
विशाल पाटील कसे निवडून आले हे आपण जाणताच पण विशाला वाघ म्हणणे ही पत्रकारितेची लाचारी आहे.
@yogendersharma3481
@yogendersharma3481 Ай бұрын
Udhav Thackeray ko aukat pta chal gayi apni
@sagarsuradkar2228
@sagarsuradkar2228 Ай бұрын
Sir, At least now give Credit to Congress, you always put Congress down. Even when they were at there lowest they had Won 40 seats
@gurunathbansode5857
@gurunathbansode5857 Ай бұрын
Avte saheb tumich bolta vishal patlana koni motha neta sath dilanahi don vela harle mag yavela navin kay tar adv balasahebachi patimba nemak hech sangayala apan kanushi kelat.
@shortvines561
@shortvines561 Ай бұрын
Kaka the boss mhnnare kambrun gheun zopa, radu Nka 😂
@ayupiyu-cd4iv
@ayupiyu-cd4iv Ай бұрын
बहूतेक तू काँलेज लाईन मध्ये त्यांचा मार खाल्ला आहेस
@yogeshdhoble8584
@yogeshdhoble8584 Ай бұрын
Sc vote 200000ahe
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Ай бұрын
Chandrahar pattlanchi umedwari vishal patlanchya pathyaear padli.nahitar hi mate bjp kade geli asti.
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we Ай бұрын
प्रकाश आंबेडकर. भा ज पा चे एजंट आहेत
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 Ай бұрын
बाळासाहेब हे स्वताला हरवण्यासाठी भाजप चे एजंट झाले😅
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 Ай бұрын
SHIVSENENE. CHADRAHAR. NA UMEDVARI DILYA. MULE BJP CHI. HINDU MATE KAMI. ZALI. CONGRESS CHA VIJAY. SOPA ZALA. HYACHA. VICHAR VHAVA.
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Ай бұрын
काय फालतू गोष्ट करतो..सगळं जातीयवाद ..Jarange इफेक्ट
@vijaygovardhankshatriya8888
@vijaygovardhankshatriya8888 Ай бұрын
Vanchit kuthe hi challi nahi kai fayda itka jor dakhvun
@PBS892
@PBS892 Ай бұрын
AATA VIDHAN SABHA ....ONLY VANCHIT....HAR JEET HOTACH ASTE .... SWABHIMANI VANCHIT
@santoshzure2465
@santoshzure2465 Ай бұрын
सीट गेली भो... पैसे मिळाले ना भाऊ...😂😂😂😂
@vijaygovardhankshatriya8888
@vijaygovardhankshatriya8888 Ай бұрын
@@PBS892 arey tumcha mule Aaj sanvidhanacha nuksan hot aahe kadhi kalnar tumha lokanna deshala congress chi garaj aahe vanchit bahujan aaghadi fakt rajyat chalte pan congress sampurn deshachi garaj aahe
@Ginies120
@Ginies120 Ай бұрын
पाच देत होते ते घेऊन एक दोन तरी आली असती वंचित ची
@vijaygovardhankshatriya8888
@vijaygovardhankshatriya8888 Ай бұрын
@@Ginies120 barobar aahe bhava pan hyana kon samjhavnar
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb Ай бұрын
चंद्रहार पाटील उभा नसतात तर तुम्ही मैदान मारू शकत नव्हते अरविंद चंद्रहार पाटलाला जी मते पडली ती मते काकाला पडली असती यामुळे विशाल पाटलाला फायदा झाला
@santoshzure2465
@santoshzure2465 Ай бұрын
विशाल पाटील आला पण त्याचा फायदा काय? ना त्याला BJP विचारणार ना काँग्रेस हे आता त्याच असं झालं की स्वतःच्या ... बोट घालून त्याचा वास घे नि म्हण काय छान वास आहे असं झालंय...😂😂😂😂
@abhaykarnale4114
@abhaykarnale4114 Ай бұрын
Kay ucch vichar aahet tumche
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 34 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 15 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 34 МЛН