Рет қаралды 149,521
डोसा खायची ईच्छा झाली आता झटपट बनवा कुरकुरीत व चविष्ट कांद्याचा डोसा | onion dosa recipe |
Hi......
Welcome to Devashri kitchen 😊
नमस्कार.......
आज मी तूम्हाला झटपट तयार होणारा पौष्टिक कांद्याचा डोसा कसा तयार करायचा ते दाखवले आहे. एकदम मस्त जाळीदार व कुरकुरीत डोसा तयार होतो. आगदी 15 मिनीटात तयार होतो. नक्की करून पहा. तूम्हाला व मूलांना नक्कीच आवडेल. धन्यवाद...........
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
या रेसिपीचे साहित्य व योग्य प्रमाण रेसिपीच्या सुरवातीलाच दाखवले आहे. रेसिपी सुरवातीपासून पहा.
××××××××××××××××××××××××××××××××
#devashrikitchen #oniondosa #instantdosa
****************************************
My Instagram link 👇
invitescon...
================================
Thanks for watching 🙏