आसोला बनले खजूराचे गांव।खजूर लागवड। मार्केटिंग।Dates Cultivation

  Рет қаралды 43,667

Dr. Tukaram Mote

Dr. Tukaram Mote

2 ай бұрын

आसोला बनले खजूराचे गांव।खजूर लागवड। मार्केटिंग।Dates Cultivation
अधिक माहितीसाठी संपर्कक्रमांक
आनंदराव जावळे ९४०३०६२२९९
गंगा नारायण फार्म, आसोला
ता जि परभणी

Пікірлер: 33
@shirishkate1291
@shirishkate1291 Ай бұрын
नंबर दोनच्या पैशांचा सारा खेळ आहे.सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.घरातील कोणी सदस्य मोठ्या पदावर असतील तर ,काळ्या पैशाचे पांढर्‍या पैशामधे रुपांतर करण्याचा चांगला फार्मुला आहे।
@vandanajawale8432
@vandanajawale8432 Ай бұрын
मोठ्या पदावर जायला खूप घासावे लागते दादा आणि मोठं पद काळ्या पैशाने येत नसतं आणि ज्यांच्या ‌नी होत नाही ते बेरोजगार असे कमेंट करत बसतात
@drtushar2919
@drtushar2919 6 күн бұрын
Profitable आहे की नाही, एवढाच मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे.
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 3 күн бұрын
भाऊ , मी त्यांच्या शेजारीच आहे.... खुप कष्टाळू आहेत ही माणसं
@dnyaneshwarpakale3203
@dnyaneshwarpakale3203 Күн бұрын
​@@pralhaddongare1912चष्मा बदलला पाहिजे.
@dnyaneshwarpakale3203
@dnyaneshwarpakale3203 Күн бұрын
चष्मा बदलला पाहिजे भावू.
@pramodrawke2692
@pramodrawke2692 Ай бұрын
सर , मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा खुप सुंदर व्हिडीओ
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 Ай бұрын
नमस्कार सर खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद सर....👌👌👌🙏🙏🙏🙏
@sopan880
@sopan880 Ай бұрын
अनमोल माहिती
@ganesharmal4601
@ganesharmal4601 Ай бұрын
छान अभ्यास पूर्ण माहिती दिली जावळे साहेब
@hanumantkharade4036
@hanumantkharade4036 Ай бұрын
छान माहिती याची बाजार पेट ची माहिती मिळावी
@dken10
@dken10 26 күн бұрын
Very helpful video with great information
@abhijitpatil9007
@abhijitpatil9007 24 күн бұрын
साहेब, आभारी आहोत.
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 5 күн бұрын
साधारण परिस्थिती असणाऱ्या शेतकऱ्यांनी याची लागवड करू नये कारण याची एकच बोंब आहे सोंडी किडा लागतो आणि ते कोणच सांगत नाही
@rajendrajadhav6813
@rajendrajadhav6813 Ай бұрын
गूजरात कच्छ मधे रोपे मिळतात
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 2 күн бұрын
रोप खूप महाग आहे
@ramkisanshinde8038
@ramkisanshinde8038 5 күн бұрын
खजुराची रोपटे कोठे व कसे मिळेल या विषयी माहिती सांगा
@diliplonkar2495
@diliplonkar2495 2 күн бұрын
लागवडी चे गणित कळले. जात कोणती व खते किती किलो प्रती झाडे . रोपे कोठे मिळतात. सबसिडी किती. कृपया माहीती द्यावी.
@vandanajawale8432
@vandanajawale8432 Ай бұрын
Proud of my family 😎
@rahulsabale1512
@rahulsabale1512 Ай бұрын
सर रोपांची सध्याची किंमत काय आहे
@user-jw3fw1bj4b
@user-jw3fw1bj4b Ай бұрын
Great saheb
@sachinbankar174
@sachinbankar174 Ай бұрын
छान सर
@user-sk2ls3ud2s
@user-sk2ls3ud2s Ай бұрын
Nice 👍
@ShivajiPatil-zt9hv
@ShivajiPatil-zt9hv Ай бұрын
नंबर नाव आणि पत्ता दिल्यास आम्हाला कॉन्टॅक्ट करता येतो आणि तुमची माहिती फारच सुंदर आहे अशीच माहिती देत राहा
@user-rc2ms1tc3r
@user-rc2ms1tc3r 6 күн бұрын
Eka sadhya shetkari karu shakto ka hi sheti krushi khatyache saheb dusre bhau collector sheti kay tumhi kahi hi Karu shakta
@pramodbhende5842
@pramodbhende5842 Ай бұрын
झाडे किती बाय किती वर लावतात हेसांगा
@user-vn7ws9dk6s
@user-vn7ws9dk6s Ай бұрын
Please ropachapurnpatta
@maheshshelar9935
@maheshshelar9935 Ай бұрын
रोपे कोठे मिळेल. त्याचा पत्ता मिळेल का? 🙏🏽
@narendrashirke3033
@narendrashirke3033 Ай бұрын
Atul Ltd search online gujrat company ahe tithe bhettat guaranteed. Valsad gujrat
@vitthalghotekar8315
@vitthalghotekar8315 Ай бұрын
😅😮 27:11 27:11
@SheshraoKharat-ul5xm
@SheshraoKharat-ul5xm 4 күн бұрын
रोपवाटीका‌नबरद दा
@yogeshhiray8530
@yogeshhiray8530 24 күн бұрын
शहरी चे नंबर धा
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 14 МЛН
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 16 МЛН
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,2 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 79 МЛН
khajur sheti maharashtra | khajur sheti | खजूर शेती लागवड | khajur farming | khajur plant |
15:24
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 14 МЛН