Рет қаралды 27,182
सोलापूर स्पेशल शेंगा भाजी | Solapur shenga Bhaji recipe |
Hi....
Welcome to Devashri kitchen 🙂
नमस्कार......
आज मी तुम्हाला सोलापूरची स्पेशल शेंगा भाजी करून दाखवलेली आहे .शेंगा भाजी म्हणजे काय तर शेंगदाण्याच्या कुटाची भाजी आहे. एकदम चमचमीत चविष्ट अगदी चटपटीत मस्त खमंग शेंगा भाजी तयार होते .अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी आज मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. फेमस सोलापुर शेंगा भाजी करून पहा .नक्कीच आवडेल .धन्यवाद....
××××××××××××××××××××××××××××××
My Instagram link 👇
invitescon...
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
#devashrikitchen #shengabhaji
******======**========*********
Thanks for watching 🙏