सोमा दादा खूप हसवतात असंच कायम रहा आम्हाला असं पहायला आवडतोस खूप भारी आहेत खरच किती छान सर्व भाऊ बहिण एकत्र आले छान सर्वांत लाखमोलाची स्थान फक्त फक्त आमचयूदाजीना किती स्वभाव जावयाचा छान आहे असावा तर एकच पाहुणा असा लाखात अनमोल हिरा ताईच्या नशीबाने मिळाला खरच कौतिक करावं तेवढं थोडं आहे मस्त फॅमिली एक नंबर सोमा, पांडुरंग, किती त्रास देतात तरी कधी रूसवा फुगवा कधीच चेहरयावर नाही कायम हसतमुख खूप छान दाजी सोमा किती छान बोलत़ मस्त वाटतंय