No video

सोनचाफा | Sonchafa phool | son chapha | Champa | son champa | chafa | chapha | champak

  Рет қаралды 437,116

Madhuban Garden

Madhuban Garden

2 жыл бұрын

रूप, रंग आणि गंध याबाबतीत सोनचाफा पहिल्या रांगेत आपले मानाचे स्थान राखून आहे. भारतीय वंशाचा एक सदाहरित वृक्ष. अनादि काळापासून भारतीय साहित्य आणि आयुर्वेदात सोनचाफ्याचे संदर्भ सापडतात. सोनचाफ्याचा सुगंध अक्षरश: वेड लावतो. रूप आणि रंगदेखील तसाच मनाला वेड लावणारा. सोनचाफ्याचे शास्त्रीय नाव- ‘मायकेलीया चंपका’ (Michelia champaca). या फुलांना खूप सुंदर सुगंध येतो. फुले सुकली तरी हा सुगंध बरेच दिवस टिकून राहतो. हार, वेण्यांमध्ये तसेच आरास करण्यासाठी ही फुले वापरली जातात. या फुलांपासून सुगंधी तेल तयार केले जाते. अत्तर, अगरबत्ती, साबण यांमध्ये ते वापरले जाते. शिवाय या तेलाचा पुष्पौषधीमध्येदेखील वापर केला जातो. सोनचाफ्याचा आल्हाददायक सुगंध तणाव दूर करून वातावरण प्रसन्न करतो. या झाडाच्या आसपास हा सुगंध नेहमी दरवळत असतो. सोनचाफ्याची फुले आणि कळ्या औषधी असून ती अनेक रोगविकारांमध्ये वापरली जातात. तापविकारावर ही फुले गुणकारी असून जळजळ, मळमळ यांवरदेखील ती वापरली जातात.
This video is about 'Son Chafa' or Magnolia champaca, known in English as champak which is a large evergreen tree in the family Magnoliaceae. Mainly the potting mixture or soil mixture for son chafa is given. This plant is known for its fragrant flowers, and its timber used in woodworking. Its scientific name is Michelia champaca and Common Names are Son Champaka, Champaca, Champak, Cempaka Merah, Yellow Champaka, Orange Chempaca, Chempaca Merah, Sapu, Cempaka Kuning, Orange Champak, Cempaka Putih, Orange Champaka.
A charismatic tall tree that produces fragrant yellow flowers throughout the year. These flowers are rich in essential oil, often used for perfumery and religious offerings.
Madhuban Garden Disclaimer :
The information in this video has been compiled from reliable sources, such as reference works on medicinal plants and agricultural literature material available on internet. It is not a substitute for medical advice or treatment and Madhuban Garden channel does not purport to provide any medical advice. Viewers should always consult his/her physician or Ayurvedic Medical practitioner before using or consuming a plant for medicinal purposes.
‪@MadhubanGarden‬
#सोनचाफा #मधुबनगार्डन #madhubangarden #sonchafa

Пікірлер: 274
@kalpanapatkar2012
@kalpanapatkar2012 Жыл бұрын
ताई तुम्ही किती डिटेलमध्ये सांगता हो खरच धन्यवाद तुम्हाला एखाद्या लहान मुलाला सांगावच समजावून सांगता कोणी चुकत शकत नाही किती समजावून सांगता तुम्ही थँक यु थँक यु सो मच
@MadhubanGarden
@MadhubanGarden Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🍫 असाच लोभ असू द्या. 🙂
@TaiWALUNJKAR
@TaiWALUNJKAR Ай бұрын
❤ G ​@@partbhimadnaik
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
welcome
@charudattamali3561
@charudattamali3561 2 жыл бұрын
अशी उपयुक्त माहिती देणारे व्हिडिओ मराठीत फार क्वचित आहेत. खूप सुंदर!🍁🍁🍁
@opwedi78
@opwedi78 2 жыл бұрын
खरोखर सुंदर व्हिडिओ ! माहिती आणि सादरीकरण दोन्ही छान !
@ushapatel
@ushapatel 2 жыл бұрын
Big like my friends nice bhut bdhiya happy gardening apne bhut achi jankari di good 👍
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
Thankyou very much Usha mam 🌹🙂
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
Subscribed your channel.
@meghanashekokar7517
@meghanashekokar7517 Ай бұрын
खूप डिटेल माहिती ताई खूप छान व्हिडिओ धन्यवाद ताई
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
धन्यवाद. अशा कॉमेंट माझा हुरूप वाढवतात.
@SunadaKadam-d3p
@SunadaKadam-d3p 13 күн бұрын
खुप छान माहिती दिली
@vasantiratnaparkhe4754
@vasantiratnaparkhe4754 Жыл бұрын
नेहमी प्रमाणे खरोखर च सुंदर video,छान माहिती मिळाली, 👌👌💐🌹
@MadhubanGarden
@MadhubanGarden Жыл бұрын
धन्यवाद मॅडम 🙂🌹👍
@meghanashekokar7517
@meghanashekokar7517 2 жыл бұрын
खूप छान सर्व माहिती ईथंभूत माझ्या आवडता आहे ताई खूप सोनचाफा
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
धन्यवाद मेघना ताई 🙂🌹
@hemrajbachhav602
@hemrajbachhav602 2 жыл бұрын
मातीतयार करण्याची पध्दत खुपच चांगली
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
@@hemrajbachhav602 धन्यवाद सर 😊
@vasantiratnaparkhe4754
@vasantiratnaparkhe4754 2 жыл бұрын
मला पण खूप आवडते, नक्की लावीन,👌👌,नेहमी प्रमाणे सविस्तर माहिती मिळाली
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
धन्यवाद 🙂🌹
@suvarnawankhede5285
@suvarnawankhede5285 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत 👌👌👌
@vaishaliraool9528
@vaishaliraool9528 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली ताई ,मला लावायचाच आहे माझ्या बागेत सोनचाफा त्याआधीच ही छान माहिती मिळाली तर खूपच छान वाटले खुप धन्यवाद 😊💐
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
धन्यवाद 🙂🌹
@tejassalunkhe8219
@tejassalunkhe8219 2 жыл бұрын
खुप सुंदर व सविस्तर माहिती दिलीत ताई. नवीन महत्वाची माहिती म्हणजे हे शित वर्गातील झाड, हीट निघण्याचा उपाय इत्यादी सांगितले. धन्यवाद!!!!
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
प्रतिसादाबद्दल आणि कौतुकाबद्दल धन्यवाद.
@manishasali7242
@manishasali7242 2 жыл бұрын
ताई खूप छान माहिती मिळाली. खुप-खुप् धन्यवाद 👌👌👍🙏🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
धन्यवाद 🙂🌹
@prasadrasal9557
@prasadrasal9557 10 ай бұрын
धन्यवाद ताई.. खूप छान माहिती दिलीत.
@satishmali9204
@satishmali9204 Жыл бұрын
Very useful and interesting information 👍🌹🍓🍓🍓
@MadhubanGarden
@MadhubanGarden Жыл бұрын
Thanks 👍🙂
@milindvaidya7349
@milindvaidya7349 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली... धन्यवाद !
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
🙂👍
@suchitabagwe4045
@suchitabagwe4045 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
धन्यवाद मॅडम 🙂🌹
@sugarankatta9065
@sugarankatta9065 2 жыл бұрын
खूप छान झाला आहे व्हिडिओ. बारीक सारीक तपशीलवार माहिती देता ताई तुम्ही त्यामुळे कठीण गोष्टी सोप्या होऊन जातात. धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या साठी करत रहा. खूप खूप शुभेच्छा
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
नक्कीच करीत राहीन. प्रतिसादाबद्दल आणि कौतुकाबद्दल धन्यवाद.
@paksanskar-1051
@paksanskar-1051 2 жыл бұрын
ताई, खूप छान माहितीपूर्ण , उपयुक्त व्हीडिओ. नेहमीप्रमाणेच खूप छान!! 👌👌
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
धन्यवाद 🙂🌹
@leenam5722
@leenam5722 2 жыл бұрын
Khoop chhaan mahiti dilya baddal dhanyawaad
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
🙂🌹
@harishchandradhindale4888
@harishchandradhindale4888 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती आहे
@MadhubanGarden
@MadhubanGarden 7 ай бұрын
धन्यवाद 🙂
@merakale8369
@merakale8369 2 жыл бұрын
मला सोनचाफा खुप खुप आवडतो, रोपं नवीन आणते 2,3, फुले येतात आणि ते रोपटे मरून जाते,आता तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे करते,, Thank you so much
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
नक्कीच 👍 धन्यवाद 🙂🌹
@madhurideshmukh9443
@madhurideshmukh9443 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत माधवी ताई
@MadhubanGarden
@MadhubanGarden Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙂🌹
@greendreams.
@greendreams. 8 ай бұрын
खुपच छान आणि हटके माहिती दिलीत❤
@MadhubanGarden
@MadhubanGarden 7 ай бұрын
धन्यवाद 🙂🌹
@mugdhadate594
@mugdhadate594 Жыл бұрын
Thanku खूप छान माहिती मिळाली
@MadhubanGarden
@MadhubanGarden Жыл бұрын
धन्यवाद 🙂🌹
@kumbharlixavier2109
@kumbharlixavier2109 Жыл бұрын
मस्त माहिती.सर्व छान सांगितले.
@MadhubanGarden
@MadhubanGarden Жыл бұрын
धन्यवाद 🙂🌹
@janhavikodolikar6980
@janhavikodolikar6980 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली 😊🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
धन्यवाद 🙂🌹
@sunitamali4953
@sunitamali4953 2 жыл бұрын
छान आम्हाला पण लावायचा आहे माहिती मिळाली खूपच मस्त लेख आहेत
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
धन्यवाद 🙂🌹
@seemakashikar4438
@seemakashikar4438 2 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
धन्यवाद 🙂
@gayatribhat5685
@gayatribhat5685 2 жыл бұрын
धन्यवाद ताई. खूप छान माहिती दिलीत. मी पण असाच सोनचाफा लावण्याचा प्रयत्न करते. 🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
ठीक 👍👌
@pratibhab4900
@pratibhab4900 2 жыл бұрын
दोन वेळा माझा सोनचाफा गेला पण तुम्हि इतकी महत्वपुर्ण माहिती दिलित अता पुन्हा चाफा लावण्यासाठी नव्याने हुरूप नक्किच आला
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
हो ताई.या पध्दतीने लाऊन बघा.
@seemagadakh4140
@seemagadakh4140 2 жыл бұрын
Khup chan mahithi dillee 👌
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
धन्यवाद !
@VijayaDivekar-vv8du
@VijayaDivekar-vv8du Ай бұрын
Khup chhan mahiti dilit.
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
धन्यवाद. अशा कॉमेंट उत्साह वाढवतात.
@vishakhasurve5139
@vishakhasurve5139 2 жыл бұрын
Ekdam mast zala video
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
प्रतिसादाबद्दल आणि कौतुकाबद्दल धन्यवाद.
@madhuvantijoshi9214
@madhuvantijoshi9214 2 жыл бұрын
फारच छान विडिओ
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
धन्यवाद 🙂🌹
@shubhangikulkarni9549
@shubhangikulkarni9549 Ай бұрын
खूप खूप छान ताई धन्यवाद❤
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
धन्यवाद. अशा कॉमेंट उत्साह वाढवतात.
@suvarnatribhuvan24
@suvarnatribhuvan24 2 жыл бұрын
Very very helpful and nice video 🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
Thankyou very much madam ☺️🌹
@rajyoggardeningcreativity3867
@rajyoggardeningcreativity3867 2 жыл бұрын
खुप छान माहिती 👌👌
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
प्रतिसादाबद्दल आणि कौतुकाबद्दल धन्यवाद.
@chhayascreationschhayabhos6159
@chhayascreationschhayabhos6159 2 жыл бұрын
Swami samarth 🙏 na khup avdat he ful
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
🙏
@shilachinchalikar5923
@shilachinchalikar5923 2 жыл бұрын
Khup chan mahiti dili thanks
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
धन्यवाद 🙂🌹
@rajeshdevasthale
@rajeshdevasthale 2 жыл бұрын
खूप छान माहिती👌
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙂
@shankarbeloshe4337
@shankarbeloshe4337 2 жыл бұрын
खूप छान माहिती धन्यवाद ताई
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
@@shankarbeloshe4337 👍
@neelamkhadakban5579
@neelamkhadakban5579 2 жыл бұрын
खुप छान माहिती
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
धन्यवाद 🙂🌹
@rajeshdevasthale
@rajeshdevasthale Жыл бұрын
खुप छान माहिती नेहमी सारखीच 👌👍
@MadhubanGarden
@MadhubanGarden Жыл бұрын
धन्यवाद सर 🙂
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 2 жыл бұрын
ताई खूप छान. माहिती आवडली, काही माहिती नसल्यामुळे फुलंआली नाही मग मी फेकून दिले ,आणी माझी सोनचाफ्याची हौस झाली नाही .आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे करेन .आणि माझी हौस पूर्ण करेन. थँक्स ,तूमचे मनापासून आभार, खूप शुभेच्छा 🌹🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
धन्यवाद 🙂
@sushantmali3033
@sushantmali3033 2 жыл бұрын
छान विडिओ
@sagarpatil3910
@sagarpatil3910 Жыл бұрын
उपयुक्त
@doulatraoghorpade9567
@doulatraoghorpade9567 Ай бұрын
खुपचं छान
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
धन्यवाद.
@drawinglover989
@drawinglover989 2 жыл бұрын
खुप सुंदर
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
धन्यवाद 🙂
@e-learningvidyamandir8465
@e-learningvidyamandir8465 Жыл бұрын
namaskar, i have been following you for potting flowering plants! chaan mahiti milte ithe!
@MadhubanGarden
@MadhubanGarden Жыл бұрын
Thankyou so much 🌹
@vijaylaxmikiranagi404
@vijaylaxmikiranagi404 2 жыл бұрын
Good information 👍
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
Thanks 😊🌹
@shradhabhavsar6840
@shradhabhavsar6840 2 жыл бұрын
Very good information but can we get the mixture or order for it or give mobile no from where to get correct thing's pl guide
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
sure
@anaghachipkar8880
@anaghachipkar8880 2 жыл бұрын
Namskar Khop sunder mahiti Sendriya khat konat dyaacha
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद !😊
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
शेणखत / गांडूळखत / किचनवेस्ट खत
@malini7639
@malini7639 Жыл бұрын
मला पण सोनचाफा फुलं खुप आवडतात . फुलं झाडे सर्वच आवडतात जमीनत सर्व झाडे छान येतात पण जागा नाही मी पण कुंडीतच फुलं झाडे लावते . पारिजात व मधुकामिनी चे झाडे छान झाले पण कुंडी लहान पडत आहे .फुलं येतात . पण आता ती झाड खोड मोठे होत आहे . कुंडीत किती दिवस तग धरतील काय माहीत .
@MadhubanGarden
@MadhubanGarden Жыл бұрын
होय . खरं आहे.कुंडीत झाडे वाढवताना खूप limitations येतात . वारंवार खते , micronutrients देत रहायचं.अगदीच नसण्यापेक्षा थोडे दिवस तरी आपण हौस भागवू शकतो हेच समाधान. 🙂
@mandathopate8426
@mandathopate8426 4 ай бұрын
थँक्यू ताई छान माहिती दिली माझ्याकडे सोनचाफा आहे पण तो येतच नाही त्याला बुरशी लागते सारखी
@MadhubanGarden
@MadhubanGarden 4 ай бұрын
SAAF नावाचे बुरशीनाशक मिळते कृषी सेंटरमध्ये.एक लिटर पाण्यात तीन ते पाच ग्रॅम टाकून महिन्यातून एकदा फवारणी करावी.
@arvindpatil2785
@arvindpatil2785 6 ай бұрын
Tai namaskar changla shikavla dhanywad .. all the best tumchya team la .. mi thanyala rahto ... mala kundit jar gharat gallary madhe mogra lavycha asel tar kiti mothi mhanje cm inches madhe dimesion dile ani hya padhatine lavle pahije ka rop dehi sanga..
@vijaypotdar6259
@vijaypotdar6259 2 жыл бұрын
खुप लंबी मेथड आहे
@seemajagtap1880
@seemajagtap1880 Жыл бұрын
Upaukta mahiti milali.
@MadhubanGarden
@MadhubanGarden Жыл бұрын
Thanks 🙂
@krantipawar7336
@krantipawar7336 5 күн бұрын
मी सोनचाफाची छोटीशी फांदी तोडून आनली आहे तर ती कशी लावायची?
@MadhubanGarden
@MadhubanGarden 4 күн бұрын
कटिंगने सोनचाफा लागू होत नाही.कदाचित त्याचे रोप तयार होईलही , परंतू अशा झाडाला फूले लागायला जवळपास आठ दहा वर्षे लागतात.किंवा मग त्यावर इतर फूले लागणाऱ्या झाडाची फांदी घेऊन कलम करावे लागते. त्यामुळे नर्सरीतून कलम केलेले रोप आणणे उत्तम. तरीही रोप तयार करायचेच असेल तर माती , कोकोपीट आणि कोणतेही सेंद्रिय खत हे तिन्ही समप्रमाणात घेऊन फांदी तिरकी खोचून द्या.त्यापूर्वी फांदीला बुरशीनाशक लावा.नसेल तर हळद लावा.
@MakBunga
@MakBunga Жыл бұрын
Good smell 🙂
@ranjanawaghmare7910
@ranjanawaghmare7910 2 жыл бұрын
मॕडम पहील्यांदाच आपला व्हिडीओ बघीतला आणि खुप आवडला.मी आजच माझ चाफ्याच झाड खुप वाढल होत.पण फुल येत नव्हती.तर मी त्याच्या मधल्या फांद्या कापून त्याच्यावर साब पावडर लावली.मला माहीत नाही झाड परत येईल का.पपईच्या आणि आंब्याच्या झाडा एवढ झाड वाढलेल होत.तरी मार्गदर्शन करा.व्हिडीओ च्या सुरूवातीला तेवढ मोठ झाड दिसत आहे
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
8600660610 या नंबरवर झाडाचा फोटो पाठवा.बघून सांगते.
@rohinidhopavkar2728
@rohinidhopavkar2728 Ай бұрын
Dhanyavad
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
Welcome
@shailajapatil5515
@shailajapatil5515 3 күн бұрын
Konar acide ?
@MadhubanGarden
@MadhubanGarden 3 күн бұрын
ह्युमिक एसिड.पांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी असते . कृषी सेंटरमध्ये मिळते .
@sharadharge6673
@sharadharge6673 Ай бұрын
सोनचाफा चे रोप कसे बनवतात ते सांगीतले तर बरे होइल, धन्यवाद
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.
@mukeshvartak7462
@mukeshvartak7462 10 ай бұрын
Sonchafa kalam panya abhavi sukle ahe tyala kase lavave
@MadhubanGarden
@MadhubanGarden 9 ай бұрын
झाडाची एखादी छोटी फांदी तोडून बघा .कटकन मोडली आहे तर पूर्ण वाळले असं समजून नवीन रोप लावावे लागेल. थोडाफार हिरवेपणा असेल तर खतपाणी करत राहिल्यास पुन्हा फूट फूटेल.
@maryhelen3357
@maryhelen3357 2 жыл бұрын
Excellent video.unable to understand.will u pls explain in English also.it will be of use to persons like me.thank u.
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
I will try my best
@adityamali1862
@adityamali1862 2 жыл бұрын
👌👍👍
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
🍫
@meenaghuge6289
@meenaghuge6289 2 жыл бұрын
खूपच सुरेख झालाय व्हिडिओ आणि तुमचे चाफ्याचे झाड. ताई रोप लावून तयार झालेल्या झाडाला फुले उशीरा येतात का ? त्यावर आपण कलम करू शकतो का?
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
हो बी पासून तयार झालेल्या रोपाला कमीत कमी दहा वर्षांनंतर फूले लागतात. एकदोन वर्षांनंतरच्या जुन्या फांदीवर कलम करु शकता.
@meenaghuge6289
@meenaghuge6289 2 жыл бұрын
@@MadhubanGarden 🙏 धन्यवाद ताई . कलम कसा करायचा तो व्हिडिओ देखील या चॅनल वर पाहायला मिळेल अशी अपेक्षा. माझे बी पासून तयार झालेले झाड चार वर्षांचे आहे.
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
नक्कीच
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 2 жыл бұрын
ताई, उत्तम 👌 माहिती दिली धन्यवाद काळजी घ्या स्वतःची
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
धन्यवाद 🙂
@happygardning7686
@happygardning7686 2 жыл бұрын
Sonchafyachya biya pasun rop banvta yet ka?
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
हो , नक्कीच रोप बनवता येते.परंतू अशा बियांपासून तयार झालेल्या रोपाला लवकर फूले लागत नाहीत.जवळपास दहा वर्षांनंतर फूले लागतात.
@sunitaghodnadikar3180
@sunitaghodnadikar3180 7 ай бұрын
आपली नर्सरी कोठे आहे मला सोनाचाफा तुमच्या कडून घेऊन कुंडीत लावून पाहिजे माझ्या कडे कुंडी आहे
@MadhubanGarden
@MadhubanGarden 7 ай бұрын
माझी नर्सरी नाही.घरासमोरील बाग आहे.😊
@namratakarle6159
@namratakarle6159 2 жыл бұрын
1acre mdhe kiti sonchafa lagwad hoil??????
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
साधारण आठ ते दहा फूट अंतरावर एक झाड लावावे लागेल . जमिनीत झाडाची वाढ चांगली होते.फांद्यांचा विस्तार होतो . त्यासाठी एवढे अंतर आवश्यक आहे. याबाबत तुम्हाला अजून जास्त माहिती हवी असल्यास मी एक नंबर देते त्यांना call करुन बघा.तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल .. विनामूल्य. मधूबनचा उल्लेख करा . मिलिंद काळे सर.9158172674.
@aishwaryadeshpande1426
@aishwaryadeshpande1426 Жыл бұрын
ताई आम्ही मराठवाड्यामध्ये राहतो इथले तापमान उष्ण असते तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने जर सोनचाफा लागवड केली तर आमच्याकडे सोनचाफ्याचे झाड येऊ शकते का
@MadhubanGarden
@MadhubanGarden Жыл бұрын
हो येतो .
@surykanktpatil7965
@surykanktpatil7965 9 ай бұрын
ताई आम्ही सोनचाफा कलम केलेला लावला आहे पण कलम कलेले फुटवा आलेले मातीत घातले आहे तरी फूले लागतील का
@MadhubanGarden
@MadhubanGarden 8 ай бұрын
जर वरचा कलम केलेला भाग नीट , व्यवस्थित वाढला तर लागतील फूले .
@akashkharapkar9372
@akashkharapkar9372 Жыл бұрын
ताई तुम्ही जो त्याला आलेला कोंब तोडला . पण मी त्याला न तोडता वाढू दिला आणि वाढल्यावर जी main कलम होती तिला तोडले कारण तो कोंब त्यापेक्षा मोठा झाला होता तर main कलम तोडून त्यालाच वाढवले . 4 ft वाढले. तर ताई त्याला फुले येणार नाही का? 1 वर्ष झाले कृपा करून सांगा.
@MadhubanGarden
@MadhubanGarden Жыл бұрын
नाही.त्याला फूले येत नाहीत. कदाचित येतील..पण खूप उशिरा.. साधारणपणे दहा वर्षे लागतील .
@mradulapatel9396
@mradulapatel9396 2 ай бұрын
Can I get seeds or plant.where can I get this.
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 ай бұрын
You will find the seedling in most of the major nurseries.
@vidyaanshcreativeminds2576
@vidyaanshcreativeminds2576 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही 🙏🏻 पण जर आधीच लावलेला चाफा असेल आणि रोप नीट लागले असेल पण फुलांचा बहार छान व्हावा म्हणून काय करता येईल ?
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
कुंडीत असेल तर महिना दोन महिन्यातून एकदा मातीची उकरी करावी . सहा महिन्यांतून एकदा मूठभर शेणखत किंवा गांडूळखत आणि मायक्रोन्यूट्रिअंट टाका. उन्हाळ्यात शेणखताचा वापर नको.
@artisticaarti
@artisticaarti 4 ай бұрын
आपण कोणते बुरशी नाशक वापरता?
@MadhubanGarden
@MadhubanGarden 4 ай бұрын
SAAF
@S77s551
@S77s551 2 жыл бұрын
Mam Jaminit kas lavaycha konta direction asavs sun kasa asava ki jithe sun direct nasavi thithe
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
kaahi tas sun-light milala tari chalto, pn sunlight hava. direction important nahi. purn saavali chalnaar naahi.
@pratibhaadarshe3160
@pratibhaadarshe3160 2 жыл бұрын
बियांपासून सोनचाफ्याची लागवड कशी करावी याबाबत कृपया मार्गदर्शन करावे
@malini7639
@malini7639 Жыл бұрын
बियांपासून सोनचाफा लावला तर फुलं लवकर येत नाहीत . कलमरोपच लावावे .
@MadhubanGarden
@MadhubanGarden 9 ай бұрын
बियांपासून रोप बनते, पण उगवणक्षमता कमी असते. कोमट पाण्यात बी ७ /८ तास भिजत घालून मग मातीत लावले की लगेच रूजते .त्याचबरोबर झाड मोठे होऊन फुले येण्यासाठी जास्त वर्षे लागतात. त्यामुळे याचे झाड बनवून एक-दोन वर्षानी त्यावर जाणकार व्यक्तीकडून कलम करून घेणे इष्ट ठरेल.
@vipulsahamate6400
@vipulsahamate6400 2 жыл бұрын
Flower ani fruit chi kalam pan dakhwa please
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
आता फूले लागू लागली आहेत.
@sharaddeo1052
@sharaddeo1052 2 жыл бұрын
सोनचाफा म्हणजे michelia. Magmoliaम्हणजे कवठी चाफा. पांढरा आणि लाल चाफा म्हणजे plumeria.
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
सूचनेबद्दल धन्यवाद 🙂 बदल केला. एकाच वेळी सोनचाफा आणि कवठी चाफा या दोन्ही व्हिडिओवर काम चालू होते.. त्यामुळे चुकीने लिहले गेले.
@deepalisalunkhe701
@deepalisalunkhe701 Жыл бұрын
Tai aamachya darat sonchapha che mothe zaad aahe pn tyala phule ajibaat yet nhi, phule yenyasathi ky karave
@MadhubanGarden
@MadhubanGarden 9 ай бұрын
बियांपासून उगवून आलेले असेल तर आठ दहा वर्षानंतरच फूले लागतात. कलमी असेल तर झाडाच्या उंचीच्या प्रमाणात ... म्हणजे भर दुपारी बारा वाजता झाडाची सावली जिथपर्यंत पडते तिथून रिंगण पध्दतीने उकरी करुन गोल आळे करून घ्या.त्यात शेणखत, पालापाचोळा , बुरशीनाशक आणि चार दिशांना चार अंडी ठेऊन त्यावर पुन्हा माती टाका . आणि नंतर पाणी द्या.
@hrishikesh050
@hrishikesh050 2 жыл бұрын
सोनचाफा बारमाही फुले असतात की विशिष्ट सिझन असतो..!
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
आपल्या नेहमीच्या चाफ्याला पावसाळ्यात फूले लागतात. पण हल्ली वेलणकर चाफा म्हणून एक प्रकार निघाला आहे .त्याला वर्षभर फुले असतात.
@hrishikesh050
@hrishikesh050 2 жыл бұрын
@@MadhubanGarden कुठे मिळेल सर हा वेलणकर चाफा
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
@@hrishikesh050 प्रशांत ठेंगे 8451881889 यांच्याकडे चौकशी करून बघा.
@smitanagaokar5791
@smitanagaokar5791 Жыл бұрын
ताई खूप छान माहिती. तयार मिळणारे Potting मिक्स वापरले तर चालेल का? धन्यवाद 🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden Жыл бұрын
हो चालेल.
@smitanagaokar5791
@smitanagaokar5791 Жыл бұрын
@@MadhubanGarden धन्यवाद 🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
welcome
@sandhyadeshmukh9035
@sandhyadeshmukh9035 2 жыл бұрын
माझ्याकडच्या सोनचाफ्याला फक्त एकदाच दोन तीन फूले आली.. दोन वर्षापासून फूले नाहीत.कळ्या येतात पण गळून जातात.
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
Drainage hole आहे का बघा . पाण्याचा निचरा होणे आवश्यक. बुरशीनाशक तीन ते पाच ग्रॅम , मायक्रोन्यूट्रिअंट आणि चुना हरभरा डाळीएवढा ..... मातीतून द्या तसंच झाडावर फवारणी करा.
@neetapatil5300
@neetapatil5300 2 жыл бұрын
Kundit sonchafa la flowers yetayt ka
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
हो येतात .
@hemantshah1232
@hemantshah1232 Жыл бұрын
Maza zadache pan katraya pahle ahet 🌷 lagte Kay karu?
@rajeshwaripatil2431
@rajeshwaripatil2431 2 жыл бұрын
मॅडम माझं दोनचाफा खुप वर्षांपासूनचा आहे फक्त एकदाच फुलं आलं नंतर फक्त वाढतंय फुले येत नाहीत, काय करावे
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
फुलपाखरे येतील असे पहा. कोवळे ऊन मिळायला हवे. माझा भूरुंडीचा व्हिडीओ पहा.
@pramilapathare8910
@pramilapathare8910 2 жыл бұрын
वेलणकर चाफा कोठे मिळेल.
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
8451881889 प्रशांत ठेंगे सर.. यांना विचारुन बघा.
@rajeshwaripatil2431
@rajeshwaripatil2431 2 жыл бұрын
सोनचाफा
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
🙂🌹
@Happyforever123SK
@Happyforever123SK 2 жыл бұрын
Valu kuthe milate?
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
जवळपास घराचे बांधकाम सुरू असेल तर त्यांच्याकडून घेऊन या.झाड लावण्यासाठी पाहिजे म्हंटल्यावर देतात कुणीही.
@sanjaykajrekar3077
@sanjaykajrekar3077 2 жыл бұрын
बरोबर मुहूर्तावर व्हीडिओ मिळाला मला repot करायला मदत होईल
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
धन्यवाद सर 😊
@nikitasahasrabuddhe5969
@nikitasahasrabuddhe5969 2 жыл бұрын
कोणत्या महिन्यात हे रोप लागु शक्त
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात...
@archanashirke6219
@archanashirke6219 Ай бұрын
माझ्या झाडांची छाटणी केली पण नंतर पालवी फुटलीच नाही, माझं झाड मेल का
@MadhubanGarden
@MadhubanGarden Ай бұрын
पाने शिल्लक ठेवली असतील आणि ती हिरवी असतील तर झाड मेलेलं नाही.
@surekhapatil7554
@surekhapatil7554 Жыл бұрын
Khup garmit wadhat nahi ka?
@MadhubanGarden
@MadhubanGarden Жыл бұрын
हो , उन्हाळ्यात वाढ थोडी कमी असते.
@pournimapawar5909
@pournimapawar5909 Жыл бұрын
ताई मी पण रोप आणलें लावलें जमिनीमध्ये पण रोपाचा मुख्य दांडा तूटला आणि कडेने फांद्या फुटल्या आहेत आणि त्यांना फुलं येत नाही आहेत तर काय करायचे म्हणजे फुले येतील
@MadhubanGarden
@MadhubanGarden Жыл бұрын
आता त्यावर दुसऱ्या फूले येणाऱ्या फांदीचे कलम करावे लागेल. हे झाड आहे तसेच ठेवले तर आठ दहा वर्षांनंतर फूले लागतील .
@sudarshan_patil
@sudarshan_patil 19 күн бұрын
ब्रह्म कमळाला फुले येत नाही काय करावे
@MadhubanGarden
@MadhubanGarden 19 күн бұрын
NPK 19:19:19 दोन चिमुट घेऊन कागदी पुडीत बांधा आणि दीड-दोन वीत अंतरावर मातीत खोचून दया. शिवाय ह्याला पूर्ण दिवसाचे उन लागतेच.
@sudarshan_patil
@sudarshan_patil 19 күн бұрын
बेलाचे झाड लावलं पिवळं पडत आहे त्याच्यासाठी काही उपाय सांगा कढीपत्ता वाढीसाठी पण सांगा उपाय
@MadhubanGarden
@MadhubanGarden 18 күн бұрын
बेलाचं झाड चार-पाच फुटापेक्षा लहान असेल तर बुरशीनाशक दया. कढीपत्ता पानांच्या रासायनिक वासासाठी असतो. अशा झाडांना पूर्ण सूर्य प्रकाश लागतो. तो असेल तर acidic मातीसाठी ताक घाला.
@ranjanawaghmare7910
@ranjanawaghmare7910 Жыл бұрын
सोनचाफ्याची कटींग कशी लावायची
@MadhubanGarden
@MadhubanGarden Жыл бұрын
सोनचाफा कटिंगने लागू होत नाही.बियांपासून किंवा कलम करुन लावता येते. बियांपासून तयार केलेल्या झाडाला फुले लागायला कमीत कमी दहा वर्षे लागतात.त्यामुळे इतकी वाट न पाहता सरळ नर्सरीमधून कलमी रोप आणावे . आधीच फूले लागलेली असतात .
@surekhapatil7554
@surekhapatil7554 2 жыл бұрын
Jaminitil lagwad pan sangitali asati
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 жыл бұрын
जमिनीत लागवड करताना महिनाभर आधी दोन अडीच फूट खड्डा काढून त्यात शेणखत किंवा गांडूळखत, पालापाचोळा मिसळून ठेवा . शक्यतो हे काम जमिन कोरडी असताना मे महिन्यात करावं . आणि जून जुलैमध्ये त्यात सोनचाफ्याचे रोप लावा .रोपाची माती काढू नका .बुरशीनाशक जरुर वापरा .( Saaf fungicide )
@sagardeokar6537
@sagardeokar6537 Жыл бұрын
कुंडीमध्ये किती दिवस ठेवू शकतो कलम् केलेला चाफा
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 28 күн бұрын
ताई वेलनकर चाफा कूठे मीळेलका पत्ता मिळेल का
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 28 күн бұрын
धन्यवाद वेलनकर चे व्हिडिओ बघीतले नर्सिरीचे कधी तिकडे गेल देतील बोलत होते ताई चालेल
@MadhubanGarden
@MadhubanGarden 28 күн бұрын
ok
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 42 МЛН
Plumeria | Gul e Cheen | Haji Garden
3:31
Haji Garden
Рет қаралды 871