साईप्रभा खानावळ, गणपतीपुळे || अस्सल कोकणी व घरगुती पध्दतीचे शाकाहारी, मांसाहारी जेवण मिळण्याचे ठिकाण

  Рет қаралды 37,760

सुंदर माझं कोकण

सुंदर माझं कोकण

Жыл бұрын

साईप्रभा खानावळ, गणपतीपुळे || अस्सल कोकणी व घरगुती पध्दतीचे शाकाहारी, मांसाहारी जेवण मिळण्याचे ठिकाण
_________________________________________________
साईप्रभा खानावळ, गणपतीपुळे
Contact :
Omkar Narvekar
9967423519
9970442620
_________________________________________________
Google Map Link :
साईप्रभा खानावळ, गणपतीपुळे
maps.app.goo.gl/mdDzTNwNQAy9x...
_________________________________________________
Car Rental Service..
Pick-Up & Drop from Ratnagiri To Ganpatipule,
Daily Side Seen Near Ganptipule Places,
Ratnagiri Darshan, Jaigad Darshan, Guhagar Darshan..
Mumbai, Pune, Goa Pick up & Drop
Kolhapur Side Seen also Pick up & Drop
Malvan Side Seen also Pick up & Drop
Contacts : 9405091011 / 8237477373
_________________________________________________
#सुंदर_माझं_कोकण
_________________________________________________
Follow me on :
Instagram id :
/ sundar.maze.kokan
Facebook Page :
/ sundar.maze.kokan
My Other KZfaq Channel :
/ @mayur_patil07
_________________________________________________

Пікірлер: 75
@narayangadekar6717
@narayangadekar6717 Ай бұрын
छान खाणावळ आहे, जून 2024 मध्ये गणपतीपुळे येथे गेल्यावर जेवण केले.👍
@vikashaldankar7171
@vikashaldankar7171 Жыл бұрын
मराठी माणसाचा business promote केल्या बदल आपले अभिनंदन.
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
@popatmalgunde6180
@popatmalgunde6180 Жыл бұрын
साईप्रभा खानावळ मधील जेवण व तेथील सर्विस अतिशय छान वाटली. आनंद गुरुकुल चिकुर्डे ता.वाळवा जि. सांगली
@suhaslande1369
@suhaslande1369 Жыл бұрын
मयूर मस्तच एक सात आठ वर्षांपूर्वी तिथे जेवलो आहे गणपतीपुळ्याला आलो की सहसा आमची मित्रमंडळी नॉनव्हेज खात नाहीत तरी पण त्यांनी खाल्ले शाकाहारी जेवणही छान मिळाले धन्यवाद असेच चालू राहू दे
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
धन्यवाद..!!💐💐
@vinodpatilvlogs1447
@vinodpatilvlogs1447 Жыл бұрын
खुप चविष्ट जेवण आहे 👍 आम्ही 2015 ला येथे रूम घेतली होती जेवण अप्रतिम ,कोकण वाऱ्या भरपूर झाल्या पण ही चव वेगळीच आहे .धन्यवाद
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
Thank You..
@user-qg1re2pk3d
@user-qg1re2pk3d Жыл бұрын
खूप छान खानावळ आहे आम्ही रेगुलर जातो किव्हा कोणाला रेफर करायचा असेल तर आम्ही हीच खानावळ सांगतो.
@picnictimes3235
@picnictimes3235 Жыл бұрын
खूप छान नार्वेकरांची खानावळ हॉटेल साईप्रभा, जिभेवर रेंगाळणारी चव, आमचे टुरिस्ट इथेच बुक असतात.
@sonugotad09
@sonugotad09 Жыл бұрын
👌😍व्हिडिओ भारी.... मयूर.....आणि हे खुप जून हॉटेल आहे व स्पेसिअल नॉनव्हेज साठी प्रसिद्ध आहे. ........छान माहिती दिली
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
Thank You So Much Dipak..😊
@pranaliindia7803
@pranaliindia7803 6 ай бұрын
Best khanawal in ganpatipule. We have been this place many times. We had ordered Pamplet thali,bangda fry and kombadi wade. The food quality and quantity was best.
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan 6 ай бұрын
🙏😊
@pratimashetty9541
@pratimashetty9541 Жыл бұрын
Hum logo n visit kiya 17 and 18 Jan very tasty food aapka video dekh kar hum yaha aye the veg and non veg both very tasty must try 👌🏼👍🏼
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
Thank You So Much..😊
@kavitachitre3101
@kavitachitre3101 3 ай бұрын
साईप्रभा खानावळ चविष्ट जेवण आणि उत्तम सर्विस
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan 3 ай бұрын
🙏
@kokanwari
@kokanwari Жыл бұрын
खुप सुंदर सुरेख माहिती दिलीस भावा
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
धन्यवाद अमोल..!!💐💐
@Sejalrecipesmarathi
@Sejalrecipesmarathi Жыл бұрын
खुपच सुंदर video 👌👌👌👌👌👌👌 stay connected friend 👍👍👍👍👍👍👍
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
Thank You So Much..
@pranalimhatre3463
@pranalimhatre3463 Жыл бұрын
खूपच छान जेवण असतो ह्या साई प्रभा खानावळ मध्ये ☺️🥰
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
👍😊
@akshayshetye2988
@akshayshetye2988 Жыл бұрын
Superb place for family and friends near ganpati pule....
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
Defiantly..!!👍
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 Жыл бұрын
छान माहिती
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
धन्यवाद..!!💐💐
@anilkapkar2741
@anilkapkar2741 Жыл бұрын
खूप छान अप्रतिम ❤
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
@anuradhapatil3469
@anuradhapatil3469 7 ай бұрын
आम्हाला आदित्य खानावळीत सुरमई म्हणून दुसराच मासा ताटात दिला. फसवणूक झाली. तशी फसवणूक येथे होणार नाही असे वाटते.
@satishdabhade3573
@satishdabhade3573 Жыл бұрын
12 हजार युट्युब फॅमिली पूर्ण अभिनंदन मयूर दादा
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
खूप खूप आणि मन:पूर्वक धन्यवाद..!!💐💐 😊
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Жыл бұрын
दर दाखवलेत छान केलत,,काही भामटे दर दाखवतच नाही ,
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
👍
@user-bg5lh9ph5m
@user-bg5lh9ph5m Жыл бұрын
गणपतीपुळे मध्ये 2 हॉटेल चांगले वाटतात जेवायला 1साईप्रभा आणि 2मालवणी कट्टा साईप्रभा मालक नरेश शेठ आणि मालवणी कट्टा मालक महेश शेठ बरोबर ना मित्रा ✌️✌️असाच व्हिडिओ मालवणी कट्टा चा सुद्धा बगायला आवडेल✌️✌️
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
👍
@arunbaikar8324
@arunbaikar8324 Жыл бұрын
NICE video bro.first view first like
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
Thank You So Much..
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 Жыл бұрын
नक्की येवू तुमच्याकडे
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
नक्की..!!
@gycofilifestyle6093
@gycofilifestyle6093 Жыл бұрын
❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌
@maheshtk2
@maheshtk2 11 ай бұрын
U r great bro
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan 11 ай бұрын
Thank You So Much..
@amoghj1350
@amoghj1350 Жыл бұрын
Very well explained Mayur. I have been to this place couple of times, chicken masala thali is must try.
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
Thank You So Much..
@rudra1408
@rudra1408 Жыл бұрын
Akhya ratnagirit 1 no khanaval ahe..toch ekach swaad ani ekach anubhav.. 👌🏻
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
Defiantly..!!👍👍
@riteshrajwadkar615
@riteshrajwadkar615 Жыл бұрын
मी स्वतः मुंबई तून गावी आलो की तिथेच जेवायला येतो अप्रतिम जेवण आहे चिकन थाळी आणि सोबत माझी प्रिय सोलकडी
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
👍
@Selfsachin-10
@Selfsachin-10 Жыл бұрын
family आणी फ्रेंड Get together करण्यासाठी छान आहे हॉटेल माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
Thank You So Much..
@santoshmunde571
@santoshmunde571 Жыл бұрын
धन्यवाद कारण 19 तारखेला आहे मी गणपती पुळ्यात
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
👍
@user-lo5tx6fd8v
@user-lo5tx6fd8v Жыл бұрын
छान आहेत सगळ जेवण आणि price. पण माझा एक अनुभव आहे मित्रा, मी फॅमिली सोबत तिथे जाऊन आलो आहे 2 दिवस stay होता माझा मे 2023 मध्ये. पण एक सांगतो अलिबाग, किहीम, वरसोली, नागाव आणि रेवदंडा सारखे जेवण मला नाही मिळाले तिकडे. Veg छान आहे तिकडे पण fish आणि non veg नाही मिळाले.
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
Next Time आलात की "आदित्य खाणावळ" आणि "समीर हॉटेल" ला भेट द्या. तिथे एकदा Try करा.
@yatinkambli8806
@yatinkambli8806 Жыл бұрын
अतिशय सुंदर वीडियो बनविला आहे. साईप्रभा हॉटेल 👌🏿👌🏿नक्की भेट देऊ
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
@rajeshpawar7714
@rajeshpawar7714 8 ай бұрын
मयुर हे मंदिरापासून किती लांब आहे मयुर नक्की न चुकता Reply कर मी 22 डिसेंबर02023 ला 45 माणसांना घेऊन कोंकण दर्शन पिकणीक काढतोय 3 दिवस तर मला जरा गाईड कर भावा गणपती पुळे पासून मी सुरूवात करणार आहे आम्ही मुंबई वरून गणपती पुळे आणि नंतर तारकर्ली बीच आणि दापोली वगैरे करून मुंबई ला येणार आहे तर मला सांग कसं Spot वगैरे ठरवू ते
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan 8 ай бұрын
साईप्रभा खानावळ ही मंदिरापासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि तुम्ही तारकर्ली गणपतीपुळे, दापोली नंतर मुंबई असा मार्ग सीलेक्ट करा ते तुम्हाला सोयीस्कर होईल. नाहीतर दापोली, गणपतीपुळे, तारकर्ली नंतर मुंबई असा देखील मार्ग तुम्ही करू शकता.
@vaibhavpatil4326
@vaibhavpatil4326 Жыл бұрын
खाणावळीचे दर जास्त आहे! हाॅटेल एवढेच दर
@vibhavarisurve9463
@vibhavarisurve9463 Жыл бұрын
आम्ही तिकडे आल्यावर येऊ आवडेल आम्हाला
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
👍
@rokygaming3611
@rokygaming3611 Жыл бұрын
ह्या ला लागूनच माझ्या भावाचे व आत्या चे घर आहे
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
👍
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Жыл бұрын
तेच मी काय करु
@santoshghodekar9018
@santoshghodekar9018 Жыл бұрын
त्यांना मासे आणून दिल्यास बनवून देतील का?
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
हो देणार.
@Savitajadhav313
@Savitajadhav313 Жыл бұрын
रूम चे भाडे कसे आहे?
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan Жыл бұрын
संपर्क : Prathmesh - 09960506706
@hemanshusalvi8053
@hemanshusalvi8053 2 ай бұрын
तुमचा गाव कोणता
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan 2 ай бұрын
मालगुंड
@hemanshusalvi8053
@hemanshusalvi8053 2 ай бұрын
@@Sundar_Maze_Kokan जाकादेवी बाजारपेठ व्यवसायाच्या दृष्टीने कशी आहे.
@Sundar_Maze_Kokan
@Sundar_Maze_Kokan 2 ай бұрын
चांगली रेलचेल असते तिथे.
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 724 М.
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 7 МЛН
Ganpatipule | Best beaches in Ratnagiri | Parasailing
17:05
Sneha's Creation
Рет қаралды 1,4 М.