Рет қаралды 12,682
सोप्या पद्धतीने बनवा भेंडीचे आळण | Easy way to make Bhendiche Alan
साहित्य :-
1. भेंडी - 200 g
2. तांदळाचे पीठ - 2 tbsp
3. चिंच
4. तेल - 4 tbsp
5. मोहरी - 1/2 tsp
6. लसूण-जीरा पेस्ट - 1 tbsp
7. हिरवी मिरची - 4-5
8. टमाटर - 1
9. तिखट - 1 tbsp
10. मीठ - चवीनुसार
11. हळद - 1/4 tsp
12. कोथिंबीर