Рет қаралды 12,499
नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या लाडक्या रानवारा या यूट्यूब चॅनेल मधे
मित्रांनो नेहमी प्रमाणेच ह्या वेळी सुद्धा आपण एक नविन व्हिडिओ घेवुन आलो आहोत ज्यात तूम्ही पाहणार आहात आपल्या महाराष्ट्र मध्ये सातारा जिल्हयात टर्की पालन कसे केले जाते. आपल्या वातावरणात सुद्धा टर्की पक्षी वाढू शकतो जगू शकतो, कोंबडी पालन जसे केलें जाते त्याचं प्रमाणे टर्की पालन सुद्धा केलें जाते . तेच खाद्य तीच भांडी तीच पाणी आणि त्याच औषधावर होतय टर्की पालन. तर मित्रांनो अशी आशा करतो की तुम्हाला मी बनवलेली ही व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि तुम्ही आपला रानवारा कुकट पालन चॅनल सबसक्राईब केलाच असेल.
7219589114
शिरवळ ता. खंडाळा. जिल्हा सातारा
💐🐓🐣रानवारा कुकूट पालन शिरवळ 🐣🐓💐
💐💐तुमची प्रगती हाच आमचा ध्यास 💐💐
Disclimer-
This video is for educational purposes only copyright disclaimer under section. 107 of the copyright act 1976. allowance is made for "fair use" purpose such as citicism, comment, news, reporting, teaching,scolership and research fair use this use permanent by copyright statute that might otherwise be infringing non- profit educational or personal use
Tip- the balance is favor of fair use