वाटण करताना कांदा direct gas वर भाजला तर आणि सुके खोबर्याची वाटी पण gas वर direct भाजून केल तर ? Tomato मुळ एक विचित्र चव येते जी मला आवडत नाही भावा. मटण घेताना कोणते भाग घ्यायचे ? नळी कलेजी चोप्स मांडीच मऊ मटण घेतो
@sarangsrecipes4 ай бұрын
मी मटण घेताना चाप,सीना आणि मांडीचे घेतो आणि मसाला करताना कांदा, खोबरे गँसवर भाजले तरी काही हरकत नाही पण खरपुस भाजले जात नाही काळे होते खुप तुम्हाला आवडेल तसे मसाला केला तरी चालेल.
@ninad00374 ай бұрын
@@sarangsrecipes OK सारंग्या भावा..... Bachelor unmarried लोकांसाठी चपाति व भाकरी कशी करावी ते सोप्प्या पद्धतीने विडिओ बनवा