No video

सेवा ज्येष्ठता नुसार पदोन्नती, मुख्याध्यापकाची अर्हता, नेमणूक व हक्क सोडने ची पद्धत

  Рет қаралды 21,541

Anil M.Shivankar

Anil M.Shivankar

Күн бұрын

सेवा ज्येष्ठता नुसार पदोन्नती, मुख्याध्यापकाची अर्हता, नेमणूक व हक्क सोडने ची पद्धत
‪@anilm.shivankar999‬

Пікірлер: 213
@shahharesh
@shahharesh Жыл бұрын
खूप च महत्वाचे नियम सोप्या भाषेत सांगितले.धन्यवाद सर.
@mymarathi7435
@mymarathi7435 3 ай бұрын
फार उपयुक्त माहिती दिली सर..विशेष म्हणजे महत्वाचे मुद्दे आपण चांगल्याप्रकारे उलगडले...
@dilipaware6041
@dilipaware6041 3 күн бұрын
सर नमस्कार. व्हिडिओ अप्रतिम आहे. चांगली माहिती दिली आहे. नियम 3 आणि नियम 5 मध्ये बी. एड्. ही व्यावसायिक अर्हता धारण केलीच पाहिजे असा उल्लेख नाही. किंबहुना मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार फक्त पदवीधर डी.एड् शिक्षकही मुख्याध्यापक ते पर्यवेक्षक पदापर्यंत पदोन्नती मिळवू शकतो.
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 3 күн бұрын
फक्त पदवीधर D.ed शिक्षक HM, AHM किँवा superviser बनुच शकत नाही B ed पाहिजेच
@satishsawant29
@satishsawant29 3 ай бұрын
एका दृष्टीक्षेपात महत्वपूर्ण नियमावलीचे अवलोकन केल्याबद्दल धन्यवाद सरजी..🎉
@ramakantsawant7950
@ramakantsawant7950 2 ай бұрын
Nice information sir 👍👍
@sarojdeore6134
@sarojdeore6134 Ай бұрын
खूप छान आणि परिपूर्ण माहिती सर🙏🙏
@parveenzkhan9739
@parveenzkhan9739 Ай бұрын
Solid information 👍 very nice video
@mymarathi7435
@mymarathi7435 3 ай бұрын
फार उपयुक्त माहिती दिली सर आपण..
@charushilamore5514
@charushilamore5514 7 ай бұрын
सर आपण केलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे आजचा आत्मविश्वास वाढायला मदत होते.
@sudhirpatil8059
@sudhirpatil8059 Жыл бұрын
खूपच छान सर🌷🌷🙏
@bharatwagh2255
@bharatwagh2255 4 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सरजी धन्यवाद
@p.b.shirsat4549
@p.b.shirsat4549 3 ай бұрын
फार छान माहिती.धन्यवाद सर.
@abdulaleemabdulsaleem5613
@abdulaleemabdulsaleem5613 9 ай бұрын
सर आपण खूप उपयोगी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
@jaganwaghmode9617
@jaganwaghmode9617 9 ай бұрын
Very nice information
@subhashkapgate7511
@subhashkapgate7511 11 ай бұрын
एकही दिवसाच्या अनुभव नसलेल्या ऑफटर bed तरीही मुख्याध्यापक होते. हा कुठला न्याय आहे.
@pinfromugayush2644
@pinfromugayush2644 Күн бұрын
मला म्हणावयाचे आहे की, मी 1.6.1999 मध्ये वर्ग -4 मध्ये शासकीय सेवेत रुजू जालो.. माझे शिक्षण इयत्ता 10वी, सन 1998 मध्ये.. टायपिंग 1999 मध्ये झाले होते सन 2008 मध्ये चतुर्थी श्रेणी मधून पदोन्नतीत अंतिम निवड यादी मध्ये मजेनाव क्र. 37 वर होते. क्रमांक 30 परियंत लोकांना पदोन्नती दिलीगेली होती... आणि त्यानंतर माझे पदोन्नती न होता माजी पकदोन्नती ही सन 2010 मध्ये झाली...मी सन 2003 मधेच पदोन्नतीस पत्र होतो...सन 2010 मध्ये पदोन्नती वेळेस माझे काही सहकार्मी ज्यांची नियुक्ती 1995 व 1996, झाली होती त्यांनी टायपिंग ची अट 2006 व 2007 मध्ये पूर्ण केली होती म्हणजे माज्या 2003 च्या पदोन्नती नंतर... परंतु आज रोजी ज्येष्टाचे याडीमध्ये त्यांनी नियुक्ती ची अटीवर मला त्यांच्या खाली ठेवण्यात आले आहे...उपरोक्त विषय हा ट्रेनिंग मध्ये ही त्यांलोकांनी आपणास विचारले होते... आपण त्या वेळेस ही त्यांना नकार दिलाहोता....सर ह्या बद्दल काही मार्गदर्शन किंवा ग्रुप असल्यास कळवण्याची मनः पूर्वक विनंती... 🙏🏻🙏🏻🙏🏻 9167978002 कळवावे
@chandrakantlimkar7457
@chandrakantlimkar7457 8 ай бұрын
छान माहिती दिली 🙏
@tumbadesirk.v.wadadha3906
@tumbadesirk.v.wadadha3906 Жыл бұрын
सर, फार सोप्या भाषेत आपण माहीती दिली . धन्यवाद🙏
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@pradnyashilgaikwad8500
@pradnyashilgaikwad8500 Жыл бұрын
khup sundar mahiti sir dhanyavad
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@nileshsuryavanshi4570
@nileshsuryavanshi4570 Жыл бұрын
खूपच छान सर जी
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@rajendrabadgujar2047
@rajendrabadgujar2047 Жыл бұрын
सर, माहीती खूपच उपयोगी आहे
@padmachandak3309
@padmachandak3309 Жыл бұрын
Khup chhan mahiti Deta sir
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@sonalijoshi3429
@sonalijoshi3429 11 ай бұрын
सर 24 मार्च 2023 रोजी सेवा जेष्ठ ते संबंधीचे राजपत्र निघाले त्यासंबंधी मार्गदर्शन पर व्हिडिओ कृपया तयार करा व मार्गदर्शन करावे
@travelsonly1126
@travelsonly1126 Ай бұрын
Hello sir, वरील माहितीवर सखोल व बिनचूक असावी. कारण वरील राजपत्रावर अनेक वेगवेगळे नियम सांगितले जातात. त्या विषयी मार्गदर्शन करावे.
@archanaharimkar8364
@archanaharimkar8364 17 күн бұрын
Yes sir
@AP-123
@AP-123 4 ай бұрын
Sir make video on rules of probation period of teacher.
@eknathkhedkarkhedkar8646
@eknathkhedkarkhedkar8646 7 күн бұрын
अपंग कर्मचाऱ्याचा मुख्याध्यापक पदासाठी आरक्षण यासाठी माहिती द्या
@sanjaychavan530
@sanjaychavan530 11 күн бұрын
लिपिक पदावरून सहाय्यक शिक्षिक या पदावर जागा असल्यास पदोन्नती मिळू शकते का
@arunraut269
@arunraut269 Жыл бұрын
Thank you Sir
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Welcome
@purnimameshram720
@purnimameshram720 17 күн бұрын
Sir ucch madhyamik sadet jr seva jeshth sikjsk,mukhyapk bnnyas inkar aslyas padvidhar la h.m.cha charj jail na
@dattatrayhile5940
@dattatrayhile5940 Жыл бұрын
शिवणकर सर, नमस्कार. सरळ सेवा भरती आणि बिंदू नामावली नुसार, संस्थेने शिक्षकांची नियुक्ती च केलेली नसेल अशा शिक्षकांची सामायिक सेवा ज्येष्टा यादी नुसार, सरळ सेवा, बिंदू नामावली नुसार नियुक्त केलेल्या शिक्षकांस डावलून संवर्ग निहाय नसलेल्या शिक्षकांना संस्था पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक पदी पदोन्नती MEPS च्या कोणत्या नियमाने बहाल करते? ह्या नियमात बदल करणे आवश्यक आहे का? 55लाख, 32तोळे सोने, 2/3उच्च भ्रू सोसायटीत फ्लॅट, नासिक मधील शिक्षणाधिकारी कसे काय घेतात? देशाचे नागरिक घडविणारे शिक्षक यास कारणीभूत आहेत कि नाही?नियुक्ती पासून सेवानिवृत्ती पर्यंतचा अभ्यास करून व्हिडीओ तयार करा. 4697 माध्यमिक shalenchi चौकशी, संवर्ग निहाय नियुक्ती, पदोन्नती ची ZP ठाणे जिल्हयात लावलेली आहे. सर्वात भ्रष्ट शिक्षण खाते आहे, असे मा. फडणवीस साहेबांनी विधान सभेत जाहीर केले आहे. त्याचाही थोडा अभ्यास करा.
@pusphanikam73
@pusphanikam73 Жыл бұрын
खुप खुप छान मार्गदर्शन सर 🙏🙏
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Thanks
@sampatraohuse5489
@sampatraohuse5489 25 күн бұрын
पाच लोक ज्येष्ठ असताना कनिष्ठ व्यक्ती मुख्याध्यापक होऊ शकतो का
@swapnilnagmoti4326
@swapnilnagmoti4326 11 ай бұрын
सर 24 मार्च 2023 रोजी सेवाज्येष्ठतेसंबधी जे राजपत्र निघाले त्या संबधी मार्गदर्शनपर व्हिडिओ करावा ही विनंती
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 11 ай бұрын
नक्की
@pravinlahare22
@pravinlahare22 5 ай бұрын
वाट पाहतोय 👆
@user-ph9nu1kk5s
@user-ph9nu1kk5s 5 ай бұрын
सर,सेवाजेष्ठता माझी आहे,संस्थाचालक मूख्याध्यापक बनवायला तयार नाही.काय करू?
@manishakadamshaikh6125
@manishakadamshaikh6125 23 күн бұрын
Agar divyang employee la seva jyethta vaglun paddonnati dili tar Kai karave
@mrunalnimkarde1382
@mrunalnimkarde1382 5 ай бұрын
मुख्याध्यापक पद करिता पात्र शिक्षकाने, नकार व्यवस्थापनाला लिहून दिल्यानंन्तर पदोन्नती बाबत किती कालावधी पर्यंत हरकत घेता येऊ शकते.
@ravindrawagh6860
@ravindrawagh6860 11 ай бұрын
चित्रकला शिक्षक ऐ. एम. असतील पदवीधर प्रशिशीत वेतनश्रेणी घेत आहेत तर त्यांना मुख्याध्यापक पदाला मान्यता मिळेल का.तसा शासन नियम असेल तर कळवा
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 11 ай бұрын
Yes
@prakashbhale8071
@prakashbhale8071 6 күн бұрын
❤​@@anilm.shivankar999
@zebakazi887
@zebakazi887 Ай бұрын
Rikt hm pad bharat nahi 12 varsha pasoon kaye karawe
@user-mb2hh7ly9n
@user-mb2hh7ly9n 3 ай бұрын
अधिक अल्पसंख्याक शाळांमध्ये मुख्याध्यापक पदाबाबत सेवाज्येष्ठता बाबत काही माहिती सांगा
@bhaurauhedaoo8679
@bhaurauhedaoo8679 Жыл бұрын
शाळेत विद्यार्थी आधार कार्ड असेल तर त्या विधार्था ला स़च मानेत ग्राह्य धरले पाहिजे.सुप्रिम कोर्ट नो आधार कार्ड नसेल तर त्याला वंचित ठेवता येणार नाही.
@bhushanalame2165
@bhushanalame2165 8 ай бұрын
सर 25 टक्के कोट्यातून पदोनात झालेल्या शिक्षकाची सेवाज्येष्ठता कशी ठरविली जाते.काही मार्गदर्शन मिळेल काय
@siddheshwarbirajdar4663
@siddheshwarbirajdar4663 Жыл бұрын
आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मानसिकदृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या कार्य करण्यास अक्षम आहेत. परंतु ते पद सोडण्यास तयार नाहीत. शाळेची प्रगती पूर्णपणे खुंटलेली आहे. त्यासाठी काय मार्ग आहे?
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Contact to management
@rekhavibhute7917
@rekhavibhute7917 Ай бұрын
Sir mazya servicela 34year zale aahet Mazi pra.pachya jagi niyukti Keli pan payment matr prathmik shikshakcha milto pan mi matr 12year pra''pa manun Kam kele aahe mazya Retirementla 3 varsh rahile aahet sevajeshthta yaadit name aahe parat prapache pramotion gha ase manat ahet qualification milvale aahe M.A.B.ED.hoinahi paratparat pra.pa.che pramotion ghya manat aslyas pudhil pramotion kase milel?
@SnehaBalam
@SnehaBalam 3 ай бұрын
डीएड बीए हा शिक्षक अधिसूचना 2023प्रमानेसिनियार ठरत असेल आणि संस्था देत नसेल तर काय करावे
@vanitajagnit21
@vanitajagnit21 Жыл бұрын
सर्व व्हिडिओ छान आहेत .पण जिथे तिथे शिक्षण विभागात पैसे मागतात नुसता भ्रष्टाचार आहे त्या विरोधात काही व्हिडिओ तयार करा.
@v.k.1844
@v.k.1844 6 ай бұрын
अल्पसंख्यांक माध्यमिक शाळा मुख्याध्यापक याबद्दल व्हिडिओ तयार करा. अल्पसंख्यांक शाळेचा ज्युनियर जरी असला तरी तो मुख्याध्यापक होऊ शकतो असे आपण कोणत्या नियमानुसार ते नियम सुद्धा स्पष्ट करावे
@akshaybagde27
@akshaybagde27 5 ай бұрын
आदरणीय सर, मी 2017 मध्ये झालेल्या TAIT मध्ये एका खाजगी अनुदानित संस्थेला रुजू झालेलो आहे आता 2022 मध्ये पण TAIT दिली आहे आता माझी निवड रयत शिक्षण संस्थेमध्ये झाली आहे. दोन्ही नेमणूका समान पदावर आहेत. *माझी आता पर्यंतची (28 महिने) झालेली सेवा ( शिक्षण सेवक कालावधी) नवीन नेमणुकीत ग्राह्य धरल्या जाणार का??*
@vaibhavwaghmare9698
@vaibhavwaghmare9698 Жыл бұрын
दोन शाळेची एकत्र सेवाजेष्ठ यादी असेल तर आधीच्या शाळेचा मुख्याध्यापक कि आमच्या शाळेचा मुख्याध्यापक होईल
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 Жыл бұрын
I don't get your question
@shardagaikwad9787
@shardagaikwad9787 Ай бұрын
२४ मार्च २०२३ ची अधिसूचना नुसार सेवाज्येष्ठता बाबत मार्गदर्शन करावे
@teachmala
@teachmala 11 ай бұрын
सर प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकासाठिची शै. पात्रता काय?प्री डी.एड. शिक्षक चालतो का?
@sukhdeokapgate3058
@sukhdeokapgate3058 Жыл бұрын
सर, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाचे प्राचार्य पदावर पदोन्नती झाली तर नोशनल वेतन वाढ मिळते काय?
@pratibhatelore8115
@pratibhatelore8115 Жыл бұрын
Minority til tr's upgradationsathi same rules as asayla hvet Jr surv same religion che astil tr.
@RamdasPatil-v7t
@RamdasPatil-v7t Ай бұрын
सर, प्राथमिक शिक्षक पदासाठी परराज्यातील डीप्टि पदवी सेवाजेष्टे वैद्य आहे का? Plz.सर मार्गदर्शन करा
@ganeshsonawane9263
@ganeshsonawane9263 Жыл бұрын
सर जी नमस्कार मी प्रा गणेश सोनवणे मला एक प्रश्न आहे तो म्हणजे असा की सेवा ज्येष्ठता कशी मान्य केली जाते उदा A) हा शिक्षक 13 जून 95 लामाध्यमिक विभागात नोकरीस रुजू होतो 1 जुलै 99 ला उच्च माध्यमिक विभागात प्रोमोट होतो B) दुसरा शिक्षक हा 1 जुलै 97 ला उच्च माध्यमिक विभागात रुजू होतो यात सेवा ज्येष्ठता कशी होईल प्राचार्य उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य या पदास कोण पात्र असेंन कुपया मार्गदर्शन व्हावे
@sandipraut5056
@sandipraut5056 3 ай бұрын
सर आम्हा समग्र शिक्षा मधील विशेष शिक्षकांच्या मानधन वाढीबाबत थोडा लक्ष द्यावा .सर सही को सही साबित करो सर please. दिव्यांग विद्यार्थ्याची सेवा करतो म्हणून नुसती तोंडी शाबासकी मिळते फक्त पण गेल्या 8 वर्षापासून आजच्या परीस्थिती नुसार मानधन वाढ देखील करत नाहीत.आता तुम्हीच आमचे कैवारी आहात सर आमच्या मानधन वाढीच्या प्रश्नाला सोडवा सर .please विशेष शिक्षक -sandip Raut darekasa ता.सालेकसा जि.गोंदिया
@rajanikulmethe2670
@rajanikulmethe2670 4 ай бұрын
एखादखाजगी शाळेत एखादा शिक्षकाची नियुक्ती मार्चमध्ये आहे तो शिक्षक मिडल स्कूलविभागावर नियुक्तीच्या वेळी बी. ए. बी. एड आहे आणि त्याच शाळेत एखादा शिक्षक हायस्कूलविभागात आहे पण त्याची niyukti April महिन्यात आहे ,सेवा ज्येष्ठ ता मिडल स्कूल विभागाच्या शिक्षकाची आहे तर पदोन्नतीस कोणता शिक्षक पात्र आहे . माहिती कळवा.
@jitendrakhairnar4052
@jitendrakhairnar4052 5 ай бұрын
सरजी समजा मी बुधवार गुरुवार सी एल घेतली शुक्रवार शनिवारी अर्जित रजा घेतली तर रविवार अर्जित रजेत धरला जाईल का
@surekhabhoi819
@surekhabhoi819 6 ай бұрын
सर मी सेवा ज्येष्ठता नुसार मला मुख्याध्यापक पद दिले होते परंतु माझी अडचणी मुळे मी घेतले नाही.मी हे पद नाकारले म्हणून माझी वरिष्ठ वेतनश्रेणी अडवून ठेवली आहे.हे योग्य आहे का कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 6 ай бұрын
हे योग्य नाही शिक्षणाधिकारी यांच्याकडे अपील करा
@shankarpadave2432
@shankarpadave2432 8 ай бұрын
सर, शासन सेवेत असताना शिक्षण घेतल्यास त्याचा पदोन्नतीसाठी विचार करताना प्रथम रुजू झालेली तारीख ग्राह्य धरली जाते की त्याने नंतर केलेल्या शिक्षणाची तारीख ग्राह्य धरली जाते... कृपया त्यासंबंधीत जी. आर. उपलब्ध असेल तर मिळेल का...
@vikas20g
@vikas20g 8 ай бұрын
सर एकाच संस्थेमध्ये काही शिक्षकांची नेमणूक बीएड असून देखील डीएड स्केलवर म्हणजेच'ड' प्रवर्गात केली असेल व त्यानंतर दोन ते तीन वर्षांनी काही शिक्षकांची नेमणूक 'क' प्रवर्गात केली असेल तर सेवा ज्येष्ठ कोण असेल?
@sachintambekar2393
@sachintambekar2393 Жыл бұрын
जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पदी पदोन्नती होण्यासाठी त्या शाळेतील ६ते८ वर्गास शिकवणारे शिक्षकास सेवाज्येष्ठ असल्यास पदोन्नती मिळते का? जि.प.हायस्कूल मुख्याध्यापक पदी पदोन्नती मिळणे यावरही प्रकाश टाका.. जी.प. अधिनियम १९६७ नुसार...तसेच शाळा संहीता१९८२ जी.प. ला लागू आहे का?
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 Жыл бұрын
नाही
@siddheshwarbirajdar4663
@siddheshwarbirajdar4663 Жыл бұрын
आमच्या शाळेचे मुख्याध्यापक
@PramilaKarankot-mv2go
@PramilaKarankot-mv2go 10 ай бұрын
Sir surplus konthy base var kartha kr students kami zale tr rostar ka sincerity nusar
@tnagpure03
@tnagpure03 4 ай бұрын
सर,रिटायर होण्याच्या किती महिने अगोदर एखाद्या शिक्षकाची एका शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली करता येते ?
@sunilkhobragade4602
@sunilkhobragade4602 5 ай бұрын
ZP.Graduate teacher cha payment suru aahe tar Uchchya shreni che promotion ghetlya nantar increment wadh bhete ka
@knowledgeA-Z0
@knowledgeA-Z0 5 ай бұрын
Sir warishta wetan shreni lagel asel w mukhyadyapak pad nakarle tr grade Kami hoti ka aashram shale cha
@bhaleraovarsha9092
@bhaleraovarsha9092 Жыл бұрын
एखाद्या शाळेत अंध मुख्याध्यापक होऊ शकतो का .(मान्यता मिळू शकते का)
@mandakinijagtap3427
@mandakinijagtap3427 Жыл бұрын
आगोदर लिहून दिले असेल व मुख्याध्यापिका झालेल्या मॅडम रिटायर झाल्यावर परत कोणाला मुख्याध्यापक पद मिळते प्रथम लिहून दिले की नवीन शिक्षकाला? कृपया कळवा.
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 Жыл бұрын
एकदा लिहून दिलेले एकाच वेड च्या पदोन्नतीसाठी ग्राह्य राहील
@rameshrathod7542
@rameshrathod7542 Ай бұрын
अनुदानित 1ली ते 10वी आदिवासी आश्रम शाळेत प्रा.पद.शिक्षकांला मा. मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळु शकते काय ?
@ajaydeshmukh3023
@ajaydeshmukh3023 2 ай бұрын
माझ्या शाळेत 1 ते 5 ला सतत 10 वर्षे झाले विद्यार्थी संख्या 250+ आहे तरी मुख्याध्यापक पद मंजूर नाही... काय करावे? मार्गदर्शन करावे...🙏
@rahuldongardive1693
@rahuldongardive1693 8 ай бұрын
सर मी जी प शिक्षक आहे आणि मूल दिव्यांग प्रवर्गातून नियुक्ती झाली आहे परंतु यावर्षी जिल्हा प्रशासनाने सेवेत नियुक्त झाल्यानंतर दिव्यांगत्व आलेल्या ना उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर प्रमोशन दिले हे योग्य आहे काय?किंवा मला मी जर न्यायालयात दाद मागण्यांसाठी याचिका दाखल केली तर न्याय मिळेल का सर जी.याबद्दल मला मार्गदर्शन करा
@SJG391
@SJG391 4 ай бұрын
Sir ajiibat anubhav nastana primary school zp vr HM pad dile gele mla... Me shikshan sevak astana mla zp primary school ch HM bnvl gel.. Yavr kahi krta yeil ka
@SJG391
@SJG391 4 ай бұрын
Tithe donhi jaga rikt hotya aani amhi doghi navin laglo.. Me 1 varshane senior ahe pn anubhav kahich nahi mala
@muktapatil2529
@muktapatil2529 10 ай бұрын
सर,इयत्ता पहिली ते पाचवीच्या गटातील शिक्षकाची सहावी ते आठवीच्या गटात पदोन्नती देताना काय नियम आहे ? सर्व्हिस सिनियारिटी पाहिली जाते की प्रथम पदवी संपादन करणारा शिक्षक?
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 10 ай бұрын
प्रथम पदवी संपादन
@muktapatil2529
@muktapatil2529 10 ай бұрын
Thanks Sir
@jayshrishakhla60
@jayshrishakhla60 Жыл бұрын
सर आश्रम शाला मध्य स्वयपाकी ला दीवाली सुटृ‌टी आहे का ?
@m.pnikam4252
@m.pnikam4252 3 ай бұрын
सर सेवा जेष्ठता एकदा डावलल्या नंतर पुन्हा त्याच संस्थेच्या एखाद्या शाखेमध्ये पुन्हा मुख्याध्यापक पद निर्माण झाल्यास मुख्याध्यापक होता येते का.
@studye-mathsbymrs.pranotib3786
@studye-mathsbymrs.pranotib3786 Ай бұрын
Please answer
@marutiborage3710
@marutiborage3710 Ай бұрын
अनुभवाची अट शिथिल करणेबाबत काही जी आर आहे का
@vijaychauhan4179
@vijaychauhan4179 10 ай бұрын
शिक्षक च्या मुलांना फ्री एजुकेशन.... चा माहित दया plz
@shaileshhase828
@shaileshhase828 Жыл бұрын
सर जर जॉइनिंग एकाच दिवशी असेल तर सेवाजेष्ठता साठी काय criteria आहे तसेच पण जर वय जास्त असेल व कमी वय असलेल्या शिक्षकांचे शिक्षण जास्त असेल तर सेवाजेष्ठता कोणासाठी असेल
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 Жыл бұрын
एकाच दिवशी नियुक्ती असल्यास वयाने मोठा असलेला सेवा ज्येष्ठ असतो
@vikaspawar237
@vikaspawar237 Жыл бұрын
24march 2023 ch gr paha
@surekhabhaltilak4978
@surekhabhaltilak4978 11 ай бұрын
सर तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर प्राप्त झाले तर कृपया आम्हाला सांगा...कारण सेम हाच प्रश्न आहे आमचा
@babitagonsalves9411
@babitagonsalves9411 Жыл бұрын
सर आता पदोन्नतीसाठी सेवाजेष्ठातच ग्राह्य धरली जाते का ? मार्गदर्शन करा .
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Yes
@gopalpagar4588
@gopalpagar4588 8 ай бұрын
त्या संबंधी gr aahe ka sir
@sangeetakadam9647
@sangeetakadam9647 11 ай бұрын
Sir in spite of senior teacher available in school who is fulfilling all the necessary criteria can management give extention to the principal who has completed his tenure
@dineshrathod9815
@dineshrathod9815 5 ай бұрын
डीएड आहे एम ए आहे पण बीएड नाही तो शिक्षक मुख्याध्यापक बनू शकत नाही का कृपया करून सर कळवा
@neetayadav4936
@neetayadav4936 11 ай бұрын
नमस्ते सर.. प्राथमिक शिक्षकांसाठी शाळेत किती वेळ थांबावे याबाबत काही माहिती मिळेल का ( इयत्ता पहिली ते चौथी )
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 11 ай бұрын
पाच तास
@ismailsir8356
@ismailsir8356 10 ай бұрын
विश्रांतीच्या वेळी (मध्यंतर )शाळेतच थांबावे असे नियम आहे का?
@anilbhure8165
@anilbhure8165 7 ай бұрын
सर बिंदूनामावली कशी ठरवली जाते
@prashantgulhane4601
@prashantgulhane4601 11 ай бұрын
नमस्कार सर मी प्रशांत महादेवराव गुल्हाने सहाय्यक शिक्षक प्राथमिक आश्रम शाळा येथे कार्यरत आहे माझी नियुक्ति १/१/१९९७ ला झाली आहे व मी डि एड आहे परंतु संस्थेने १९९५ रोजी डिप्टि शैक्षणिक पात्रता असलेल्या शिक्षकाची नेमणूक शिक्षक म्हणून केली आहे परंतु सदर शिक्षकाचे पत्राव्दाररे डि एड प्रशिक्षण २००३ मधे पुर्ण झाले आहे अशा परीस्थितीत सेवाजेष्ठ म्हणुन मुख्याध्यापख पदोन्नतिसाठी कोणता कर्मच्यारी पात्र ठरतो१९९७ ला डी एड झालेला कि १९९५ ला डिप्टि झालेला या बाबत कृपया मार्गदर्शन व्हावे
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 11 ай бұрын
कॉल करा 9423402856
@sujatadahake1836
@sujatadahake1836 Жыл бұрын
सर मु.अ. ची पदोन्नती मिळाली असेल तर निवड ची पण मिळू शकते काय ( सेवाज्येष्ठता यादीत सिनियर आहे, प्रशिक्षण झाले आहे ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे)
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Nahi
@charushilamore5514
@charushilamore5514 7 ай бұрын
नमस्कार सर, सेवा ज्येष्ठतेनुसार निवड श्रेणी डावलली गेली असेल तर काय करता येईल कृपया मार्गदर्शन करा.
@madhuriwalinjkar3329
@madhuriwalinjkar3329 Ай бұрын
सर अपत्यांची काय अट आहे
@user-mb2hh7ly9n
@user-mb2hh7ly9n 3 ай бұрын
अल्पसंख्याक शाळांमध्ये अनुसुची फ लागू आहे का
@rameshramteke95
@rameshramteke95 11 ай бұрын
आमच्या संस्थेत कन्या शाळेत 6 वर्ष पुरुष HM होते...
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 11 ай бұрын
चुकीचे आहे
@sureshbacchav1481
@sureshbacchav1481 5 ай бұрын
अ ची नियुक्ती सन 2000 ची आहे. ब व क ची नियुक्ती 11/6/2001 आहे. आणि अ ने पदोन्नती नाकरल्यावर ब ला पदोन्नती (मुख्याध्यापक) मिळाली. ब सेवानिवृत्त झाल्यावर पदोन्नती अ ला मिळेल की क ला
@user-kt9jf6ww7l
@user-kt9jf6ww7l 9 ай бұрын
Sir padonati hi apang shikshakala lagu aste ka...
@prakashbudukale2773
@prakashbudukale2773 10 ай бұрын
सर, माध्यमिक विभागात, सेवा ज्येष्ठ ता यादीत B.A .D ed शिक्षक मुख्याध्यापक होऊ शकते का?
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 10 ай бұрын
नाही
@pravinlahare22
@pravinlahare22 5 ай бұрын
23/03/2024👆
@aniljadhao3353
@aniljadhao3353 3 ай бұрын
सर ssc, atd वर्ग 1ते4 ला नियुक्त कला शिक्षक माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक होउ शकतो का?
@bhalchandrachavan8139
@bhalchandrachavan8139 4 ай бұрын
Gd आर्ट व Ad ud. मुख्या होऊ शकतो का
@prakashbudukale2773
@prakashbudukale2773 2 ай бұрын
DSM course आवश्यक आहे का
@Pravin371
@Pravin371 3 ай бұрын
एकाच दिवशी रूजू होणाऱ्या पैकी कोणास जेष्ठ मानावे
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 3 ай бұрын
वयाने मोठे असलेले ज्येष्ठ असतील
@siddappashinde1699
@siddappashinde1699 11 ай бұрын
सर, मागासवर्गीय शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देता येईल का?
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 11 ай бұрын
Yes
@rajendrabadgujar2047
@rajendrabadgujar2047 Жыл бұрын
सर,12/9/2016चा gr शिक्षण विभागाला लागू आहे का?या विषयी व्हीडिओ तयार करावी
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 Жыл бұрын
Ok
@vivekdeolasi5949
@vivekdeolasi5949 10 ай бұрын
अल्पसंख्याक दर्जा शैक्षणिक संस्था पदोन्नती नियुक्ती प्रवेश सर्रास गैरफायदा घेत आहेत व्यवस्थापन एकाधिकारशाहीने पदोन्नती नियुक्ती प्रवेश सर्रास गैरफायदा घेतला जातो आशा संस्था अल्पसंख्याक दर्जा काढून समान संधी समान काम समान नियम लागू करणार का? अल्पसंख्याक दर्जा भाषा व धर्म शिक्षण देणाऱ्या संस्था असेल! परंतु घटनात्मक अधिकार पदोन्नती नियुक्ती प्रवेश सर्रास गैरफायदा वेठबिगारी पद्धतीने व्यवस्थापन एकाधिकारशाहीने अधिकार का? अनेक कर्मचारी पदोन्नती वंचित ठेवण्यात येते!
@mayathakare1159
@mayathakare1159 Жыл бұрын
सर, मुख्याध्यापक पदावर गेल्यानंतर परमनंट अप्रुव्हल साठी कोणती परीक्षा द्यावी लागते काय? कृपया मार्गदर्शन करावे.
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 Жыл бұрын
पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी मुख्याध्यापक पदावर असेल तर डीएसएम कोर्स करावा लागतो बस.
@mayathakare1159
@mayathakare1159 Жыл бұрын
धन्यवाद सर
@meghakamble9261
@meghakamble9261 Жыл бұрын
​@@anilm.shivankar999हा नियम खाजगी प्राथमिक शाळेसाठी आहे का?
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 Жыл бұрын
नाहि
@nc2272
@nc2272 Жыл бұрын
नमस्कार सर ज्येष्ठ शिक्षकाने मुख्ध्यापक पदाचा राजीनामा दिला तर त्याची सेवाज्येष्ठता खाली जाते की तिचं राहते म्हणजे तो ज्युनिअर होतो की जेश्टच राहतो
@anilm.shivankar999
@anilm.shivankar999 Жыл бұрын
तीच राहते
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 8 МЛН
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 18 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 16 МЛН
पदोन्नती वेतन निश्चिती || 7व्या वेतन आयोगानुसार
7:34
माझी शाळा माझे कार्यालय
Рет қаралды 21 М.
Electrical Activity In Brain - 2
29:44
How the Brain Creates Mind
Рет қаралды 1,9 М.
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 8 МЛН