सेविका/मदतनीस प्रोफाईल मध्ये महिती आजच भरा

  Рет қаралды 38,949

Active अंगणवाडी

Active अंगणवाडी

Жыл бұрын

सेविका/मदतनीस प्रोफाईल मध्ये महिती आजच भरा

Пікірлер: 164
@nehapolekar2261
@nehapolekar2261 2 ай бұрын
ताई खुप छान माहिती सांगितली पण मदतनीस प्रोफाइल डिलिट कसं करायचं
@chhayashinde7244
@chhayashinde7244 3 ай бұрын
माझे सर्वात गरोदर- स्तनदा- माता 0का दिसतात.
@saritamasarankar3509
@saritamasarankar3509 Жыл бұрын
Thanku ताई मला हिच माहिती हवी होती खूप छान 🎉🎉🎉🎉
@mirabaitupe1562
@mirabaitupe1562 5 ай бұрын
ताई मी प्रोफाईल भरायला गेले तर माझ पोषण ट्रॅकर ॲप लॉक झालं ते ओपनच होत नाही प्रोफाईल मधून बॅक येतं नाही आल तर डायरेक्ट बंद होऊन जातंय
@savitrimaske7430
@savitrimaske7430 Жыл бұрын
ताई खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई
@radhagaikwad494
@radhagaikwad494 Жыл бұрын
या अगोदर पण हा व्हिडिओ पाठवलेला होता ताई आम्ही तेव्हा ही संपूर्ण माहिती भरलेली आहे राहिलेल्या साठी परत व्हिडिओ पाठवला धन्यवाद. ताई 👌👌
@pushpavati_more
@pushpavati_more Жыл бұрын
Ok
@pimprihat1awcbhadgaon809
@pimprihat1awcbhadgaon809 5 ай бұрын
❤ खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
@devalipada2nawapur209
@devalipada2nawapur209 Жыл бұрын
ताई खूप छान माहिती दिली धंन्यवाद
@SulochanabhashkarMeshram-zl6qp
@SulochanabhashkarMeshram-zl6qp 5 ай бұрын
Thankyou
@mayakumbhar2690
@mayakumbhar2690 5 ай бұрын
धन्यवाद ताई छान माहिती दिली 🙏🙏
@vijayapawar7232
@vijayapawar7232 Жыл бұрын
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिल्याबद्दल
@ManishaChaudhari-vw9cj
@ManishaChaudhari-vw9cj Жыл бұрын
खूप छान माहिती दिली काही धन्यवाद
@user-rv8qy1xv8s
@user-rv8qy1xv8s Жыл бұрын
थँक्यू ताई खूप छान माहिती दिली
@MalanWadkar
@MalanWadkar Жыл бұрын
खुप छान माहीती दिली आहे धन्यवाद ताई
@RambaiKothari
@RambaiKothari Ай бұрын
Tq taee
@rupaliasme7150
@rupaliasme7150 Жыл бұрын
🙏🙏ताई तुम्ही खूप छान माहिती देत आहात.
@shobhawakse3800
@shobhawakse3800 Жыл бұрын
Dhanyawad Tai 🙏👍
@jainagare2012
@jainagare2012 5 ай бұрын
खुप छान माहिती दिली
@priyankamahale92
@priyankamahale92 5 ай бұрын
प्लीज रिप्लाय द्या.
@user-dl3dv9jm9t
@user-dl3dv9jm9t 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद ताई माझा सेविका प्रोफाइल अपडेट होत नव्हता पण तुमचा व्हिडिओ बघून मी ते आत्ताच केला तुमचे खूप खूप धन्यवाद
@anjalinaik7586
@anjalinaik7586 Жыл бұрын
ताई खूप सुंदर माहिती दिली
@satyabhamahaware8634
@satyabhamahaware8634 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे मॅम आपण परंतु आम्ही बँकेची माहिती पण भरली मॅम
@sunitaagarkar7503
@sunitaagarkar7503 Жыл бұрын
Thanku ताई खूप छान
@devalipada2nawapur209
@devalipada2nawapur209 5 ай бұрын
ताई खूप छान माहिती दिली. धंन्यवाद ताई आमची माहिती भरली गेली आहे. पण टावर नाही म्हणून ईमाल आयडी भराई बाकी आहे.
@kamaldeshmukh5995
@kamaldeshmukh5995 Жыл бұрын
अभिनंदन मोरे ताई
@bhagyashrijoshi1391
@bhagyashrijoshi1391 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे
@ujvalachavare8570
@ujvalachavare8570 Жыл бұрын
Thanks Tai khup chan mahiti dili 🙏😊👍❤️👍
@shobhamate7025
@shobhamate7025 Жыл бұрын
आपल्या कार्यकर्त्यांना बरीचशी माहीती तुम्ही द इतकं खुप डीप मद्धे सांगीतलं प्रत्येकीला अडचण आहे अशीच माहीती देत चला आम्हाला तुमच्या बरोबर घेऊन चला खूप खूप धन्यवाद
@pushpavati_more
@pushpavati_more Жыл бұрын
नक्कीच ताई🙏🙏
@prathamkanoje61
@prathamkanoje61 Жыл бұрын
Khoob dhanyvad tai
@mirabaitupe1562
@mirabaitupe1562 5 ай бұрын
MPIN पिन कोड नंबर टाकायला सांगता आणि टाकलं तर प्रोफाईल ओपन होत बाकी काही च दिसत नाही त्यावर
@manishashinde190
@manishashinde190 5 ай бұрын
खुप छान माहीती दिलीत
@dayanandshingne56
@dayanandshingne56 9 ай бұрын
रिटायर कार्यकर्त्याचे नाव कमी करून नवीन कार्यकर्त्याचे नाव प्रोफाइल मध्ये कसे टाकायचे
@pushpavati_more
@pushpavati_more 9 ай бұрын
हे आत्ता पर्यवेक्षिका मॅडम करू शकता
@KokilaPachbole
@KokilaPachbole 5 ай бұрын
Madam Aap an hi mahiti dili aamchya khup kamachi aahe
@saritamasarankar3509
@saritamasarankar3509 Жыл бұрын
ताई आम्हाला प्रोफाइल मध्ये बँक ची माहिती भरायला सांगितलं आहे प्लीज विडिओ करून पाठवा 🎉🎉
@pushpavati_more
@pushpavati_more Жыл бұрын
उद्या येईल
@yashasvisuryawanshi2013
@yashasvisuryawanshi2013 2 ай бұрын
😊😊mast mahiti diliy
@pratibhajadhav7929
@pratibhajadhav7929 Жыл бұрын
योग्य व आवश्यक माहिती तुम्ही देता त्याबद्दल धन्यवाद. कुटुंब सर्वेक्षण माहिती कोणत्या आॅबशनमधे जावून भरायचे आहे? ते सांगा.
@pushpavati_more
@pushpavati_more Жыл бұрын
अजून ते ऑप्शन नाही आले
@ujwalabhalkar7958
@ujwalabhalkar7958 5 ай бұрын
डॅशबोर्ड ओपन होत नाही ते पण सांगा
@chayaogale2698
@chayaogale2698 11 ай бұрын
ताई हि माहिती वर्षातून एकदाच भरायची आहे का
@user-ns5xy1iv9y
@user-ns5xy1iv9y Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏
@shakuntalakardak3323
@shakuntalakardak3323 5 ай бұрын
Shakuntala ❤❤❤
@vaishaligawde9634
@vaishaligawde9634 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई सेविकेचा नाव चूकीचे आहे ते मला बदलून बरोबर नाव टाकायचं आहे तर ती माहिती दिली तर बरं होईल
@pushpavati_more
@pushpavati_more Жыл бұрын
चुकीचे नाव डिलीट करा व योग्य नाव नोंदणी करावी
@shobhamate7025
@shobhamate7025 Жыл бұрын
खरोखर आहे आपल्या महीला ना कमेंट करता येत नाही हे खरं आहे ते पण जाताजाता सांगीतलं पटापटा माहीतु सांगताय धन्यवाद
@KavitaRathod-di1tc
@KavitaRathod-di1tc 5 ай бұрын
खुप छान
@fightergamer7251
@fightergamer7251 Жыл бұрын
थँक्यू ताई अशीच माहिती देत जा
@poojanikam8814
@poojanikam8814 Жыл бұрын
Tai me pan anganwadi sevika ahe pan me sevet lagaychya agodar madatnis use karat hoti mg te madatnis chya navani open ahe majhya nahi
@mangaltodkar4960
@mangaltodkar4960 Жыл бұрын
Chan. Mahiti. Dili.
@KavitaShriraoShrirao
@KavitaShriraoShrirao Ай бұрын
Hi
@rudraraut2780
@rudraraut2780 Ай бұрын
ताई मदतनीस ची प्रोफाइल डिलीट करायची आहे तर ते कस होतील
@user-xv3vh9vh1o
@user-xv3vh9vh1o 5 ай бұрын
ताई मी प्रोफाइल भरली आहे पण माझ्या पोषण टँकर ला प्रोफाइल भरा असेचं येत आहे
@punamgurav6890
@punamgurav6890 Ай бұрын
ताई माझी जन्म तारिख चुकल्याने के वाय सी होत नाही.. जन्म तारिख लाॅक झाले... बदलता कशी येयील सांगा
@dipalilohar6094
@dipalilohar6094 Жыл бұрын
👌
@kalpanalangade6084
@kalpanalangade6084 Ай бұрын
ताई सहा अंकी पिन भरला जात नाही काय करावे.
@ranjanasurwase2723
@ranjanasurwase2723 Ай бұрын
ताई केवायसी होत नाही आधारवर स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे त्यामुळे प्रोफाईल मध्ये गेले की त्या डब्याला टच होत नाही काय करावे
@KundaThakare-lx9lj
@KundaThakare-lx9lj Ай бұрын
प्रोफाईल मधील माहीती डिलीट कसा करते ताई
@pushpagunaware1917
@pushpagunaware1917 5 ай бұрын
ताई मी माझी माहिती भरली आहे पण दिसत नाही
@sangitadhangare7226
@sangitadhangare7226 Жыл бұрын
ताई या प्रोफाइलमध्ये माझ्या वडिलांच्या नावाचे स्पेलिंग चुकीची येत आहे तर तिला आपल्या पोषण ट्रॅक्टर मध्ये आता दुरुस्त करण्याचे ऑप्शन नाही त्याला तर त्याला बरोबर कसे करावे लागेल कृपया सांगा ताई
@madhurikshirsagar1732
@madhurikshirsagar1732 5 ай бұрын
गरोदर नोंदणी होत नाही कारण काय ते सांगा प्लीज🙏
@RajuKuchekar
@RajuKuchekar 4 ай бұрын
ताई मदतनीस प्रोफाइल भरताना सेविकेचि माहिती येत आहे मदनीस प्रोफाइल मद्ये sevikechi भरलेली माहिती आहे ती delite कशी करावी कृपया reply द्या
@jyotisurve5707
@jyotisurve5707 Жыл бұрын
Awc 65 goregaon west prakalp Mi sevika majhi awc user madhe beneficiary data not found yete majhe name disat nahi please sanga na Mumbai Goregaon West
@UshaBrahmane-pl7yk
@UshaBrahmane-pl7yk Жыл бұрын
छान
@latagayakwad840
@latagayakwad840 Жыл бұрын
Tai khup Imp sangtat. Aruna Katare Dhule Awc no 55
@user-vp7ke5xq7j
@user-vp7ke5xq7j 5 ай бұрын
Pramoshan zale asel tar helpar zalyapasun chi seva takayachi ka😊
@pushpavati_more
@pushpavati_more 5 ай бұрын
नाही सेविका अनुभव टाका फक्त
@sangita8526
@sangita8526 5 ай бұрын
ताई माझी मिनी अंगणवाडी आहे तर मदतनीस ची माहिती कशी भरणार आणि नाही भरली तर पोषण ट्रॅकर अँप ओपन नाही होत
@himavarikabhai
@himavarikabhai 5 ай бұрын
Aantargat bharti kadhi nignar aahe
@aashachondhe
@aashachondhe 4 ай бұрын
मदतनीस आधार सत्यापित कशे करावी
@sunitamandlik6379
@sunitamandlik6379 2 ай бұрын
ताई माझ आधार व्हेरिफिकेशन केले आहे. आणि ते दाखवते. परंतु माझ नाव लिस्ट मध्ये येते की आधार व्हेरिफिकेशन करून घ्या. पुन्हा भरायला ओपन नाही होतं काय करू. सांगा ताई.
@ShakuntalaBhagat-db3ct
@ShakuntalaBhagat-db3ct 5 ай бұрын
आईचा आधारकार्ड डिलीट करुन मुलांच कस भरायच सांगा
@GkGemar-rz7cp
@GkGemar-rz7cp 5 ай бұрын
माझा मिसेजला घा हो आगनवाडीतशेविकामनुहो
@nilofarmulla9001
@nilofarmulla9001 Жыл бұрын
Daily konkonti माहिती bharaychi te sanga
@ashwinikore7692
@ashwinikore7692 Жыл бұрын
ताई माझे मिनी अंगणवाडी त्या साठी काही वेगळे करायची गरज आहे का कारण माझे माहिती हॆ मदतनीस यांची प्रोफाइल मध्ये दिसती आहे प्लीज माहिती सांगा
@pushpavati_more
@pushpavati_more Жыл бұрын
Ok पहाते व सांगते कारण माझ्या बिटात मिनी नाही दुसऱ्या बिटात बघते व त्यावर उपाय काय करावे ते शोधावा लागेल पण तुम्ही काही काळजी घेउ नका ताई
@kamalbahakar3693
@kamalbahakar3693 Жыл бұрын
Khup chan information
@ashwinikore7692
@ashwinikore7692 Жыл бұрын
@@pushpavati_more ok ताई thanks
@ashwinikore7692
@ashwinikore7692 Жыл бұрын
Ok
@radhikaprabhughate6416
@radhikaprabhughate6416 Жыл бұрын
पोषण ट्रँकर मद्ये वजनाला सर्व मुले दिसतात.परंतू हजेरी व गरम ताजा आहाराला काही मुलांचे नांव दिसत नाही याचे कारण व त्या वरील उपाय सांगा प्लीस
@shobhadhamal6898
@shobhadhamal6898 Жыл бұрын
ताई खुप समजुन सांगता VDo
@morekiran5566
@morekiran5566 9 ай бұрын
Madam profile mi majya mobile madhe bhru ki sevikechya mobile mde bhru plz reply
@pushpavati_more
@pushpavati_more 9 ай бұрын
कोणाच्याही मोबाईल मध्ये भरा चालेल
@laxmithakre8879
@laxmithakre8879 Жыл бұрын
Chhan
@sarswatimore3280
@sarswatimore3280 Жыл бұрын
👌👌👌
@vandnabarve7669
@vandnabarve7669 5 ай бұрын
धन्यंवाद ताई तुम्हांला एक प्रश्न विचारू इच्छिते कि मुक्त विद्यापीठा तर्फे ग्रॉजुकेशन कप्लेट केलेले असल्यास शैक्षणिक पात्रतेसाठी लागु होते काय .
@pushpavati_more
@pushpavati_more 5 ай бұрын
हो प्रमोशन साठी चालते
@latasable8378
@latasable8378 5 ай бұрын
Chv आणि आशा workar ह्याची माहिती पोषण ट्रॅकर madey कशी भरायची ते सागा प्लीज 🙏
@priyankamahale92
@priyankamahale92 5 ай бұрын
ताई माझी मदतनीस ची जागा रिक्त आहे. पण 20.3.2 हे व्हरर्जन आल्यापासून डायरेक्ट मदतनीसची प्रोफाईल ओपन होत आहे. ताई तर काय करायचे
@Prerana462
@Prerana462 5 ай бұрын
ताई माझी आधार कार्डवरील जन्मतारीख चुकीचे आहे त्यामुळे प्रोफाइल अपडेट होत नाही
@harshanagrale3710
@harshanagrale3710 Жыл бұрын
खूप छान ताई
@sindhurathod8462
@sindhurathod8462 Жыл бұрын
मॅडम आमची मॅडम आधार कार्ड आणि फोन नंबर वारंवार घेत ऑनलाइन करते म्हणून सांगतात
@bajiraosatpute6702
@bajiraosatpute6702 5 ай бұрын
ताई मी मिनी अंगणवाडी केंद्राचे मोठ्या अंगणवाडी त झाले. तर प्रोफाइल मध्ये मिनी अंगणवाडी झाले आहे तर काय करावे लागेल
@ujwalabhalkar7958
@ujwalabhalkar7958 5 ай бұрын
सेविकेचे माय प्रोफाइल ओपन होत नाही उत्तर दया
@nilofarmulla9001
@nilofarmulla9001 Жыл бұрын
Awc infra roj bharayache ka
@pushpavati_more
@pushpavati_more Жыл бұрын
नाही
@laxmi-in4zv
@laxmi-in4zv 5 ай бұрын
ताई माझे प्रोफाईल अपडेट होत नाही
@sunilmahajan7494
@sunilmahajan7494 Жыл бұрын
माझे आधार घरच्या नावाने आहे व नोकरीत आईकडचे नाव आहे
@pushpavati_more
@pushpavati_more Жыл бұрын
आधार कार्ड ज्या नावाने आहे ते भरा
@sunitanamdas5037
@sunitanamdas5037 5 ай бұрын
ताई माझी मदतनीस आज पाच वर्षे झाले अंगणवाडी वर हजर नाही प्रोफाइल आले आहे मदतनीस चे जात नाही काही पर्याय करायचा ते सांगा
@shetakrikanyasatara
@shetakrikanyasatara Жыл бұрын
Tai mla RRS भरायचे आहे तर त्यावर 1 व्हिडिओ बनवावा ही विनंती
@kalpanalangade6084
@kalpanalangade6084 Ай бұрын
ताई प्रोफाइल भरतांना शेवटच्या पिन ला अडचण येत आहे जो सहा अंकी भरायचा आहे तो सबमिट नाही काय करावे लागेल
@pushpavati_more
@pushpavati_more Ай бұрын
मी बघून सांगते
@shobhadesale9359
@shobhadesale9359 Жыл бұрын
Tae kay nirnay lagla mobael kadi denar ahet ajun kaech kalat nae
@sangitasangita8111
@sangitasangita8111 Жыл бұрын
अभिनंदन ताई तुमच 🌹🌹👌 ताई दहावी पेउक्षा कमी असेल तेचासाठी कुठले ऑप्शनवर क्लिक करायचे ताई माझे मदतनीसचे शिक्षण कमी आहे मनून मी माझा प्रश्न उपस्थित करत आहे ताई
@prtiwani-fd7vd
@prtiwani-fd7vd Жыл бұрын
ही माहीती महिन्यात एकदाच भरायची का
@aashagaikwad1085
@aashagaikwad1085 5 ай бұрын
ताई माहिती भारलेली ती कशी बघायची
@vandananirbhavane4538
@vandananirbhavane4538 Жыл бұрын
हॅलो ताई मला जरा सांगाल का की पोषण ट्रॅकर वर मोरिअधे जेन aw सेविका Ani मदतनीस च्या पुढ्ये ग्रीन येते पण मे aw chi स्थिती ओपन केले तर benifectri deta not found ase yete mi काय करू सांगाल का
@nirmalarathod7066
@nirmalarathod7066 4 ай бұрын
प्रोफाईल बरोबर आहे कसे समजलं
@pushpavati_more
@pushpavati_more 4 ай бұрын
2 ग्रीन टिक आले का आधार नंबर वर
@saritamasarankar3509
@saritamasarankar3509 5 ай бұрын
ताई ही माहिती आम्ही भरली आहे पण आता पुन्हा नवीन भरायची का मी फक्त सर्व्हिस वर्ष तेवढे टाकले आहे. चालेल ना.🎉🎉
@KantabaiKamble-ri4gb
@KantabaiKamble-ri4gb 2 ай бұрын
माहिती कसी डिलीट करायची ते सांगणे माझा मोबाईल नंबर डिलीट करून चालु नंबर टाकायचा आहे
@sajcreated5619
@sajcreated5619 11 ай бұрын
Poshan tracker ला भरलेली सेविका सेवानिवृत्त झाली आहे,नवीन आलेल्या सेविकाचे नाव कसे भरावे
@damayantijadhav5248
@damayantijadhav5248 5 ай бұрын
मदतनीस च्या नावावर माझं नाव सेविकेचे नाव दिसते मॅडम कसं बदलायचं मॅडम
@shobhamate7025
@shobhamate7025 Жыл бұрын
अहवाल कीती तारखेपर्यंत भरला जातो ही माहीती द्या लींक कोठेन काढायची
@pushpavati_more
@pushpavati_more Жыл бұрын
कोणता अहवाल ताई
@user-hd3ot6ht9e
@user-hd3ot6ht9e 5 ай бұрын
Madatnis chi profile hotnahi
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 Жыл бұрын
Madam mazhe 2 profile distat 1 green ani 2 ra red please margdarshan karave
@dipakgamer7186
@dipakgamer7186 5 ай бұрын
कार्यकरता चि प्रोफाइल चूकली तर नाव बदलू शकत नाही तर काय करायचं
@pushpavati_more
@pushpavati_more 5 ай бұрын
मॅडम बदल करू शकतात
@mukta9170
@mukta9170 5 ай бұрын
ताई प्रोफाईल अपडेट होत नाही आधार कार्ड जसेच्या तसेच भरले तरी होत नाही
Active अंगणवाडी is live 9:40 PM
28:51
Active अंगणवाडी
Рет қаралды 21 М.
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 14 МЛН
1,000 Diamonds! (Funny Minecraft Animation) #shorts #cartoon
00:31
toonz CRAFT
Рет қаралды 37 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,3 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 49 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 14 МЛН