Рет қаралды 32,279
सोयाबीन बीजप्रक्रिया# Soybean Seed Treatment
सोयाबीन बियाणाला अगोदर बुरशीनाशकाची व नंतर कीटकनाशकाची अशी वेगवेगळी बीजप्रक्रिया करावी लागते. यासाठी बुरशीनाशक व कीटकनाशक वेगवेगळे खरेदी करावे लागते. परंतु आता बाजारात बुरशीनाशक व कीटकनाशक यांचे मिश्रण असलेले प्रॉडक्ट्स उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे बुरशीनाशक व कीटकनाशक यांची एकत्र बीजप्रक्रिया होते. या नवीन प्रॉडक्ट विषयी हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
Disclaimer
Use of Insecticides and Funjicides photo's are only educational purposes and not a promotion of any product. Farmers are free to choose any product as per his choice.