संघर्ष वाढला... भाजपने थेट एकनाथ शिंदेच्या होमग्राऊंडवर केली 'ही' खेळी... Eknath Shinde vs BJP

  Рет қаралды 441,889

Lokmat

Lokmat

2 жыл бұрын

एकनाथ शिंदे... ठाण्यातले शिवसेनेचे सर्वेसर्वा... आता त्यांच्या खांद्यावर ठाणे महापालिका पुन्हा आपल्या ताब्यात राखण्याचं आव्हान आहे... शिदेंची अलिकडेच दोन गोष्टींसाठी चर्चा झाली.. सेना भवनातील शिवसेनेच्या भाजप विरोधी पत्रकार परिषदेला गैरह हजर असल्यामुळे चर्चा झाली.. तर नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर शिंदेंनीही या वादात पहिल्यांदा उडी घेतली.. आणि शिवसेना कधीही घाबरली नव्हती.. घाबरणार नाही.. असं ठणकावून सांगितलं... मागचे काही दिवस ठाण्या शिंदेंनी भाजपला खिंडार पाडण्याचा चंगच बांधला होता.. पण आता भाजपनेच एकनाथ शिंदेंना खिंडीत पकडलंय.. आणि त्यांच्या होमग्राऊंडवरच त्यांचा करेक्ट कार्यक्रम केलाय.. भाजपच्या या खेळीमुळे शिंदेंना मोठा सेट बॅक बसल्याची चर्चा का आहे? भाजपने पहिला घाव इतका जिव्हारी लागणार का केला? यावर बोलू... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
#lokmat #maharashtra #political #news #today

Пікірлер: 377
@thunderlordthunderlord9263
@thunderlordthunderlord9263 2 жыл бұрын
हा लोकमतवाला एकदा 200 शिवसैनिक बोलतो नंतर 300 शिवसैनिक बोलतो ,अरेबाबा एकदा तिकडे जाऊन मोजून ये नंतर बातमी दे
@satishpangat4876
@satishpangat4876 2 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 up mdhe je sarkar mdhun gele aaani ......marli tyanna ky bola😂😂😂😂😂😂
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 2 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 gandit dum ahe ka bjp cha.. tuzhi roj maratat vatat🤣🤣
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 2 жыл бұрын
चुत्याचा बाजार आहे लोकमतमध्ये
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 2 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 ए चुप औकात विसरु नकोस अंधभक्ता
@ddjadhav9295
@ddjadhav9295 2 жыл бұрын
स्व बाळासाहेब ठाकरे आणि स्व.आनंद दिघे साहेब यांचा कट्टर समर्थक शिवसैनिक कधीच धोका देनार नाही. जय महाराष्ट्र.
@shrikrishnabidaye440
@shrikrishnabidaye440 2 жыл бұрын
अ रे रानडेचा रस्ताच तूम्ही तुमच्या आईची पुच्चीत हिचा चोट
@yogeshsagar1673
@yogeshsagar1673 2 жыл бұрын
आरे शिंदे तुमचा बाप आहे
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 2 жыл бұрын
मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही. पण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जे सूडाचे राजकारण सुरु आहे आणि त्यासाठी ज्या शिवराळ भाषेचा वापर चालू आहे ते पाहून मी व्यथित झालो आहे
@vitthalhumbe5403
@vitthalhumbe5403 2 жыл бұрын
शाखाप्रमुख घेतला तरी शिवसेनेला काही फरक पडणार नाही ठाण्यात शिवसेनेचं भगव वादळ येणार फक्त आणि फक्त शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩
@rahulaphale7705
@rahulaphale7705 2 жыл бұрын
ही ही ही ही..सतरंजी उचल्या🤣🤣🤣
@warriortime5369
@warriortime5369 2 жыл бұрын
गप्प रे अंड भक्ता
@pm3631
@pm3631 2 жыл бұрын
@@rahulaphale7705 tu ky krtoy mg🤣sglikde cmt krayche kam krtoy tu, mla watl tu aamdar zalay mhnun bakichayna shikvtoy😂😂
@pm3631
@pm3631 2 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 अरे ठाण्यातून kiti bjp नेते शिवसेनेत गेले बघ
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 2 жыл бұрын
अरे ए धझव्यानो...,. सेनेचा एक्का आहे तुम्ही काहीही बाकु च नका शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना 🏹🚩 # 🏹फक्त धनुष्य 🏹 च 🙏
@dnyaneshwarkarnjkar7959
@dnyaneshwarkarnjkar7959 6 ай бұрын
महाराष्ट्रात BJP नाही तर शिवसेना पाहिजे विचार मराठी माणसाचं करा जय महाराष्ट्र
@aniketkanitkar3941
@aniketkanitkar3941 2 жыл бұрын
मी भाजप चा कार्यकर्ता आहे पण ठाणे महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता येईल यावर मी पैज लावायला तयार आहे.
@SRL2856
@SRL2856 2 жыл бұрын
🚩💐👌🌹🙏🚩🚩🚩🚩
@dhananjaymodak4170
@dhananjaymodak4170 2 жыл бұрын
मनसे गेमचेंजर आहे.आघाडीत बिघाडी नक्की.राष्ट्रवादी सेना युतीमुळे बंडखोरी नक्की.आणि ईथेच भाजप मनसे युती उघड पेक्षा छुपी युती सेनेला मारक.अमराठी मतदार 75% भाजपकडे.वास्तव मांडलय.चमचा म्हणून संबोधू नये.35 वर्ष ग्रासरूटवर सेनेचा कार्यकर्ता होतो.
@deepakdoke3973
@deepakdoke3973 2 жыл бұрын
ठाणे = शिवसेनाच... 🚩
@ShubhamLokhande993
@ShubhamLokhande993 2 жыл бұрын
तो शाखा प्रमुख आहे फिरेल तुमच्या सोबत पण मतदान शिवसेनेलाच करणार 👍🚩🏹 जय महाराष्ट्र🚩 जय शिवसेना 🚩
@Mudrashirtsmanufacturer
@Mudrashirtsmanufacturer 2 жыл бұрын
रक्तातपण शिवसेनाच असणार
@namdevchorge8655
@namdevchorge8655 2 жыл бұрын
हे खर आहे १००%
@rahulaphale7705
@rahulaphale7705 2 жыл бұрын
ही ही ही ..सगळेच सतरंजी उचले 🤣🤣🤣🤣🤣
@Mudrashirtsmanufacturer
@Mudrashirtsmanufacturer 2 жыл бұрын
@@rahulaphale7705 शिवसेनाच
@ShubhamLokhande993
@ShubhamLokhande993 2 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 🔔🔔🔔🔔 ज्यांनी झेंड्यात हिरवी पचार मारली आहे न त्यांनी सेनेला हिंदुत्व शिकवु नये,बाप बाप होता है...
@dumpsome1
@dumpsome1 2 жыл бұрын
घंटा फरक नाही पडणार, नमूद करून ठेवा आणि ठाणे निवडणूक निकाला नंतर बघा.
@akshaydushman2795
@akshaydushman2795 2 жыл бұрын
ह्या असल्या कारणाने काही फरक पडत नाही✌️💥शिवसेना जिंदाबाद
@thesmilychannel1894
@thesmilychannel1894 2 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 tuja bjp kadhi pasun hindtuvavadi jhala te sang adi
@akshaydushman2795
@akshaydushman2795 2 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 तू काळजी नको करू... काही फरक नाय पडत शिवसेनेला,
@sagark1042
@sagark1042 2 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 हिरवी पाचर मारलेली बीजेपी🤣🤣🤣
@maulibalsaraf175
@maulibalsaraf175 2 жыл бұрын
अहो रावसाहेब...... घराघरात, मनामनात शिवसेना आहे आणि राहील. चिंता करण्याची गरज नाही.
@santoshaher2985
@santoshaher2985 2 жыл бұрын
काही घंटा फरक पडणार नाही
@srb6135
@srb6135 2 жыл бұрын
मी जन्मतः ऐक ठाणेकर आहे आज माझे वय 51 आहे शप्पत त्या टेंभी नाक्याच्या आई जंगदेबेची आज जर आमचा वाघ जिवंत असता तर ऐक पन गद्दार काय ऐकाला पन साधं डोक वर काढुन दिलंच नसतं ....नावानं टरारा घाबरायची .....अहो ह्या असल्या पक्षांना ठाण्यात कार्यलय खोलायची पंचायत झाली असती.....महाराजांना गद्दारांचा त्रास सहन करावा लागला तिथे हे काय ? पन त्या भगव्या ची शप्पत ऐकच सांगतो ऐकनाथ ऐकणार नाही.....भाई असे ऊत्तर देतील की जेवढे गेले ते पाय धरत पक्ष प्रवेशा साठी पुन्हा ऐतिल !
@rahulaphale7705
@rahulaphale7705 2 жыл бұрын
गप ए गाण्ड चाटू सतरंजी उचल्या
@srb6135
@srb6135 2 жыл бұрын
Mhnje ky
@vijaykharote246
@vijaykharote246 2 жыл бұрын
@@rahulaphale7705 ka zobli
@maheshvelkar8359
@maheshvelkar8359 2 жыл бұрын
कडक
@srb6135
@srb6135 2 жыл бұрын
@@rahulaphale7705 राजकारणात खुपच मुरलेला दिसतोस रं बाबा
@sameerdhamapurkar1625
@sameerdhamapurkar1625 2 жыл бұрын
Fakt Shiv Sena 🚩🚩
@rahulaphale7705
@rahulaphale7705 2 жыл бұрын
ही ही ही ही...गप ए सतरंजी उचल्या
@gauravwaybhat2007
@gauravwaybhat2007 2 жыл бұрын
Only shivsena ✌️👑
@atulgorad6973
@atulgorad6973 2 жыл бұрын
Jop
@abhiabhi1057
@abhiabhi1057 2 жыл бұрын
एकच किंग एकनाथ शिंदे साहेब 👍👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ramdaslandge4918
@ramdaslandge4918 2 жыл бұрын
एक दिवस अचानक शिवसेना नामशेष होणार
@masterxgamer9793
@masterxgamer9793 2 жыл бұрын
लांडगा आलारे आला
@mmp7027
@mmp7027 2 жыл бұрын
मुंबईत तर नक्की नामशेष....
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 2 жыл бұрын
Ghanta aajparyant konala shakya zal nahi karan. Dalalanvar paksha ubha nahi to..
@rameshchavan282
@rameshchavan282 2 жыл бұрын
खरा शिवसैनिक असेलतर ही गद्दारी करणारच नाही. असेलतर त्याच्या विभागात विचारा आणि घरच्यांना विचार त्याना ते पटले आहे का?
@MadhavKelkar53
@MadhavKelkar53 2 жыл бұрын
खरा शिवसैनिक गद्दारी करत नाही. मग भास्कर जाधव राष्ट्रवादी मधे काय फितुरी करण्यासाठी पाठवले होते? तुमची मोहीम यशस्वी झाली ते तीथे प्रदेशाध्यक्ष पण झाले. आणि राष्ट्रवादी खिळखिळी करुन 2019मधे शिवबंधन बाधायला परत आले. ःराष्ट्रवादी कमकुवत झाल्यावर पवारांना सेनेला मुख्यमंत्री पद देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. ःआता त्यांना भाजपत पाठवा म्हणजे भाजप पण साफ होऊन सेनेला स्वबळावर पूर्ण सत्ता मिँळेल
@harishtupe9301
@harishtupe9301 2 жыл бұрын
खरे सच्चे शिवसैनिकांना उद्दवजि ची भुमीका शरदपवार बरोबर केलेले गटबंंधन आवडले नाही नाराज झाले .ही तर झाकी है आगे.आगे देखो सच्चे शिवसैनिक करते है क्या आभी तो चार नबंर पर है .जयमहाराष्ट्
@rameshchavan282
@rameshchavan282 2 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 वारे फार हुशार माणसा.
@siddheshatkari5955
@siddheshatkari5955 2 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 आता नगरसेवक फुटतील बघ भाजप चे 🤣
@sunilwalke4368
@sunilwalke4368 2 жыл бұрын
आझाद मैदानात बसलेले एसटी कामगार भाऊ काही शिवसैनिक आहेत सात वर्ष त्यांचं शोषण शिवसेनेने केले आहे तरी त्यांना न्याय नाही मराठी माणूस म्हणून आपला वापर केला जात आहे एक कट्टर बाळासाहेबांचा शिवसैनिक आता नाही
@sudhirsawant4830
@sudhirsawant4830 2 жыл бұрын
शिवसेना नाम ही काफी
@kailashandcomp
@kailashandcomp 2 жыл бұрын
शिवसेनेने reject केलेला उम्मेद्वर घेतल्याबद्दल भाजपचे अभिनंदन 🤣🤣
@sdpatil1330
@sdpatil1330 2 жыл бұрын
शिवसेना फक्त शिवसेना
@amithaldankar970
@amithaldankar970 2 жыл бұрын
भाजप ने एक शाखाप्रमुख फोडला आता शिंदे साहेब डायरेक्ट 10 नगरसेवक फोडणार... 👍🏻
@amithaldankar970
@amithaldankar970 2 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 मी कुठल्या पक्षाचा नाही पण भाजप च्या किरीट याने मराठी भाषेला विरोध केला... आणि भाजप याने काळा पैसा सोडून द्या पण लोकांना 15 लाख देण्याचे खोटे आश्वासन कशाला देयाचे...
@prakashmatole7161
@prakashmatole7161 2 жыл бұрын
एकनाथ शिंदे यांना काहीच फरक पडणार नाही हे निश्चित भाजपने काय आमदार फोडला नाही तो शाखाप्रमुख आहे ज्यावेळी निवडणूक होईल त्यावेळेस भाजपला किती फरक पडला हे कळेलच
@rahulaphale7705
@rahulaphale7705 2 жыл бұрын
सतरंजी उचल्या दिसतोस..🤣🤣🤣🤣
@Ajitbhosale1234
@Ajitbhosale1234 2 жыл бұрын
Correct
@prakashmatole7161
@prakashmatole7161 2 жыл бұрын
एकनिष्ठ तुमच्यासारखा उचल्या नाही
@srb6135
@srb6135 2 жыл бұрын
@@prakashmatole7161 बरोबर आहे हा कोण समाज माघ्यमांवर सभ्य पने बोलणार्याना "सतरंजी ऊचल्या म्हणतोय ? कारे भाऊ तुझा पन ऊचलायच्या आहेत काय ?
@sagark1042
@sagark1042 2 жыл бұрын
@@rahulaphale7705 फेकू भक्त दिसतोय
@nitinrokade2610
@nitinrokade2610 2 жыл бұрын
शिवसेना 🚩 झिंदाबाद.
@girishmagar5891
@girishmagar5891 2 жыл бұрын
आतातरी मा. एकनाथ शिंदे यांनी खूप वर्षां पासून रखडलेले क्लस्टर चे काम सुरू करावे म्हणजे किसन नगर मधील जनतेचा विश्वास शिवसेनेवर वाढेल व मते फूटनार नाही.
@siddhantkalap1307
@siddhantkalap1307 2 жыл бұрын
Only shinde saheb
@subhashmhaskar738
@subhashmhaskar738 2 жыл бұрын
ठाण्यामध्ये कुठलाही धक्का शिवसेनेला बसलेला नाही.
@gajananpawar6138
@gajananpawar6138 2 жыл бұрын
या पत्रकाराचे एकमत नाही कारण एकदा म्हणतो २०० शिवसैनिक भाजपात गेले आणि दुसऱ्यां मिनिटाला म्हणतो ३०० गेले. स्वतःच पत्रकार कन्फ्युज आहे, ठाम एकमत नाही, तर लोकमत वर कसा विश्वास ठेवणार ?
@swapnilerande9429
@swapnilerande9429 2 жыл бұрын
एकनाथ शिंदे साहेबांचा कोणीच काय करू शकत नाही, ऊलट जे गेले त्याचा काम फीट् होईलच ़़़़़़़़़़़़़़
@rajendragirase3301
@rajendragirase3301 2 жыл бұрын
Jay maharashtra
@user-wo6to1kz4l
@user-wo6to1kz4l 2 жыл бұрын
जो कट्टर शीवसेणीक असेल थोडा अभिमान स्वाभिमान असेल तर गेले सेनेत येती आणि सेना सोडून जाणार नाहीत जो ज्याच्या रक्तातच गड्डारि आहे ते असेच पक्ष सोडत राहणार पन माझ्या सेनेला काही फरक पडत नाही किती सौताला मोठे म्हणणारे सेना सोडून गेले काही फरक पडला का 🙏 🙏 🙏 🚩🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏 🙏 🙏 🙏
@user-wo6to1kz4l
@user-wo6to1kz4l 2 жыл бұрын
काही अक्षर चाटिंग करताना चुकली आहेत क्षमा असावी 🙏 🙏 🙏 🙏
@rahulaphale7705
@rahulaphale7705 2 жыл бұрын
ही ही ही ही..सतरंजी उचल्या शेण शैणिक🤣🤣🤣🤣
@vijaykharote246
@vijaykharote246 2 жыл бұрын
@@rahulaphale7705 ati zombli
@sagark1042
@sagark1042 2 жыл бұрын
@@rahulaphale7705 गुजराती भक्त🤣🤣
@user-wo6to1kz4l
@user-wo6to1kz4l 2 жыл бұрын
@@rahulaphale7705 तु भाजपाच्या जेवलेली ताट उचलायला आहेस काय
@mailsureshchavhan
@mailsureshchavhan 2 жыл бұрын
कसल्या फालतू बातम्या सांगता, जे खरे शिवसैनिक असतील ते थोडे दिवस टरबूज कसा लागतो ते बघतील 300मधले 250 मागे फिरतील आणि हा इतिहास आहे
@rahulaphale7705
@rahulaphale7705 2 жыл бұрын
गप ए गाण्ड चाटू
@Ajitbhosale1234
@Ajitbhosale1234 2 жыл бұрын
Exactly
@amolvibhute6958
@amolvibhute6958 2 жыл бұрын
konti sena re gu khanari lachar cm wali
@amolvibhute6958
@amolvibhute6958 2 жыл бұрын
konti sena re gu khanari lachar cm wali
@agri.tech8238.
@agri.tech8238. 2 жыл бұрын
शिवसैनिक हाहाहाहाह 200 त मागे मागे फिरता .
@prafullandge5539
@prafullandge5539 2 жыл бұрын
Only Shivsena in Thane corporation 🚩🏹🚩
@udaykhare7437
@udaykhare7437 2 жыл бұрын
शिंदे यांना काहीच फरक पडणार नाही. ते एकाकी किल्ला लढवतात. उलट बीजेपी ने त्यांच्या नाराजीचा (सेनेवरील) फायदा करून घ्यायला हवा. चाणक्य नीतीचा वापर करून. पण बीजेपी वाल्यांना सांगणार कोण?
@namdevchorge8655
@namdevchorge8655 2 жыл бұрын
दिव्या मध्ये शिवसेना व्यक्ती रिक्त्त दूसरा कोणता पक्षच नाही ,
@devkumarkarde1119
@devkumarkarde1119 2 жыл бұрын
Only Shivsena Jay Maharashtra Mumbai
@sachinpondhekar1462
@sachinpondhekar1462 2 жыл бұрын
फरक पडणार नाही शिवसेना येणार कळ
@mayurishi8101
@mayurishi8101 2 жыл бұрын
एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यक्रम करणारा अजून जन्माला यायेचा आहे
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 жыл бұрын
पुढारी गेले म्हणजे मतदार सर्व गेले असं नाही.
@sambhajisalunkhe9631
@sambhajisalunkhe9631 2 жыл бұрын
एकनाथ शिंदे कट्टर शिवसैनिक आहेत काही फरक पडत नाही कोणी गेले तरी लोक त्यांच्या सोबत आहेत.
@chetannalawade4603
@chetannalawade4603 2 жыл бұрын
एकनाथ शिंदे one man show आहे.
@vitthalgulanjkar7153
@vitthalgulanjkar7153 2 жыл бұрын
लोकमत वाल्यानो बिन पिलेले पत्रकार पाठवून एकदा नीट मोजून या.
@panditraogavali6993
@panditraogavali6993 2 жыл бұрын
शिंदे च्या वर काहीच परीणाम होणार नाही.
@vishalmache1995
@vishalmache1995 2 жыл бұрын
काहीही फरक नाही पडणार शिंदे साहेबांना
@chetannalawade9766
@chetannalawade9766 2 жыл бұрын
किती पाल्हाळ लावतोय, कोण फुटलय त्याचे नाव तरी सांग.
@navinsonar1946
@navinsonar1946 2 жыл бұрын
मूबंई महापालिकेत अधिकारी खरच काम करण्याची हिंमत असेल तर आधी मूबंई रेल्वे पटरी च्या आसपास कीतीतरी अनधिकृत बांधकाम व्यावसायिक आहेत ते मूबंई महापालिकेने करूनच दाखवावे बोलायला अपशब्द खूप आहे .......खरच बांगड्या बाधलया का तंबाखू मलुन नूसते फूकट पगार घेतात...............
@nileshbobade5682
@nileshbobade5682 2 жыл бұрын
सर्व पक्ष मधील घराणेशही वाचा फोड
@surajadhikari6270
@surajadhikari6270 2 жыл бұрын
200का 300 ते नीट सांगा makda
@sonajikatekar6540
@sonajikatekar6540 2 жыл бұрын
शिवसेनेला काही फरक पडणार नाही शिवसेना मजबूत आहे कितीबी भारतीय जनता पार्टीने कुणालाबी उद्या यांचाही शिवसेनेच्या पाठीमागे जर आला
@deepakkulkarni5336
@deepakkulkarni5336 Жыл бұрын
Honarch Aahe Shinde Saheb.
@anandamruskar8798
@anandamruskar8798 2 жыл бұрын
कार्यकर्ते मोजून आले होते का ते पण 200 काही पण हा भाई एकटेच भारी आहेत अंडाभक्तासाठी
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 2 жыл бұрын
हिम्मत असेल तर परत निवडून या
@ayushburad7291
@ayushburad7291 2 жыл бұрын
Bhakt pujaniya logo ke hote hai gandu shivseniko k nhi
@rahulaphale7705
@rahulaphale7705 2 жыл бұрын
गप ए गाण्ड़ चाटू
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 2 жыл бұрын
@@milindkulkarni3198 te bjp valyana sang🤣🤣
@prabhakarkurane8873
@prabhakarkurane8873 2 жыл бұрын
शिव सेना सोडतील ते राजकारणातुण कायमचं घरीच बसून राहतील
@rahulaphale7705
@rahulaphale7705 2 жыл бұрын
ही ही ही ही🤣🤣🤣🤣🤣🤣
@farooksayed4215
@farooksayed4215 2 жыл бұрын
Bhai is great always love you Bhai...
@Wolf29977
@Wolf29977 2 жыл бұрын
BJP che KDMC 7 vidyamaan nagarsevak SHIVSENE madhe gele.
@vilasmali9608
@vilasmali9608 2 жыл бұрын
आता जिरली खर
@kanchansawant9080
@kanchansawant9080 2 жыл бұрын
एक शाखाप्रमुख आणि काही शिवसैनिक भाजप मध्ये गेले हा एकनाथ शिंदे ना मोठा धक्का ? 😀 काय राव चेष्टा करताय . कितीतरी मोठे नेते शिवसेना सोडून गेले तरी साधे टच सुध्दा झाले नाही . ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे .
@shrivardhanlive7998
@shrivardhanlive7998 2 жыл бұрын
जय शिवसेना
@loveraw5041
@loveraw5041 2 жыл бұрын
शाखा प्रमुख घेतला आहे...😂😂😂 घेतला तर घेतला ते पण उंदीर घेतला
@rahulaphale7705
@rahulaphale7705 2 жыл бұрын
गाण्ड चाटू दिसतोस🤣🤣🤣🤣
@vijaykharote246
@vijaykharote246 2 жыл бұрын
@@rahulaphale7705 pharch zombli
@amitsonawane9991
@amitsonawane9991 2 жыл бұрын
लोकमत वाला असं बोलतोय जसा काय शिवसेना चे 10 आमदार बीजेपी मध्ये गेले 😂😂
@ashutoshamalepatilproducti769
@ashutoshamalepatilproducti769 2 жыл бұрын
कित्ती आले कित्ती गेले...जागा नाही ईथे फितुरांना...छातीची ढाल केली..परी सांभाळले यार मित्रांना... शिवसेना धगधगता अग्नीकुंड आहे, काही फरक पडत नाही....💪💪जय महाराष्ट्र🙏🚩
@keshavchavan140
@keshavchavan140 2 жыл бұрын
त्यांना घेऊन बघा सरकार स्थापन होतय का? 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@PrashantGupte-ShareMarket-Tech
@PrashantGupte-ShareMarket-Tech 2 жыл бұрын
शिंदे यांची खेळी काम BJP ch vote शिवसेनेला
@pM-wg8ur
@pM-wg8ur 2 жыл бұрын
Ekanathiji चांगलं व्यक्तिमत्त्व पण तीन थिघडी आता जिव्हारी येऊ शकते
@user-zi1kk7fp3r
@user-zi1kk7fp3r 2 жыл бұрын
कंमळीच कूत्र लोकमत
@sunilpatil0011
@sunilpatil0011 2 жыл бұрын
जय,हो,बी,जे,पी,
@nikhilpadwal6633
@nikhilpadwal6633 2 жыл бұрын
ते सगळं जाऊद्या पण 200 की 300 ते तुम्ही नक्की ठरवा😂😂😂
@upendradeshpande5322
@upendradeshpande5322 2 жыл бұрын
भाजपात जाऊनच त्यांचीच मारून परत येतील 😂😂😂
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 2 жыл бұрын
Te b j p t gele pan te tuma chi marun parat येतील thite sena ch yenar lihun tewa b j p dillhi varu paise Anna in
@rahulaphale7705
@rahulaphale7705 2 жыл бұрын
ही ही ही..सतरंजी उचल्या चाटू शैणिक🤣🤣🤣
@always.happyy
@always.happyy 2 жыл бұрын
हे लोकमत वाले पण ना सर्व bjp वाशी झाले आहेत.... विनाकारण नको ते वातावरण तयार करतात....
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा 2 жыл бұрын
Thane madhe MNS only Avinash Dada
@aniljavkar3660
@aniljavkar3660 2 жыл бұрын
भाजपाने जंग जंग पछाडले तरी उपयोग शून्य आहे.
@sss-un5wp
@sss-un5wp 2 жыл бұрын
Ase kitihi gele tri ky farak padat hot ny.....shivsena is king 🚩🚩🚩🚩
@anilshirodkar8285
@anilshirodkar8285 2 жыл бұрын
Yes kiti pan karya Karte gele tar kay jale hi party majya gharchi ahe
@rameshwardeshmukh2793
@rameshwardeshmukh2793 2 жыл бұрын
जय भाजपा विजयी भाजपा
@sonalikhare6212
@sonalikhare6212 2 жыл бұрын
बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. हे समजल्यावर. हिंदुत्व कुठे आहे ते भाजप मध्ये. त्यामुळे भाजपचीच सत्ता आता येणार.
@prabhakarkurane8873
@prabhakarkurane8873 2 жыл бұрын
गप्प रे लेका तुला काय कळत
@Ajitbhosale1234
@Ajitbhosale1234 2 жыл бұрын
Pliz update your mindset
@bapusahebdhaware1814
@bapusahebdhaware1814 2 жыл бұрын
बाळासाहेबांना हिंदू म्हणजे काय हे समजले होते...कारण त्यांच्यात शि.....वा....जी होता. त्यांच्यात महाराजांचे विचार होते आणि म्हणून सेनेला सगळ्या प्रकारची, जाती धर्माची लोकं जोडली गेली. त्यांच्यात हिंदूत्व कधीच नव्हते. ते कट्टर हिंदू होते.... म्हणून त्यांना लोकं "हिंदू हृदय सम्राट" म्हणायचे..."हिंदूत्व" ह्रदय सम्राट नव्हे. कृपया आपण.... हिंदू आणि हिंदूत्व...यातला फरक आणि मुळ हिंदू.... शब्द कोठून आला हे जरा सांगाल का...???
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 2 жыл бұрын
Bjp madhe kasal hindutva ahe re? Na bolvata pakistan madhe jaun cake khatana kuthe jaat hindutva🤣🤣
@popatbedre9658
@popatbedre9658 2 жыл бұрын
शिव सेनेतला कार्यकर्ता आसं कधीच करनार नाहि,,कारन शिव सेनेत जो न्याय मिळतो तो कुठच मिळत नाहि,,आणि भाजप मध्ये तर कधीच नाहि,,कारण भाजप मध्ये हमेशा पैशावाल्यांना महत्व दिल जात आणि शिव सेने मध्ये काम करनार्यांना महत्व दिल जात,,,,,,
@rahulaphale7705
@rahulaphale7705 2 жыл бұрын
सतरंजी उचल्या 🤣🤣🤣🤣🤣
@purushottamthakare7334
@purushottamthakare7334 2 жыл бұрын
ह्याला म्हणतात एक डाव धोबीपछाड,
@ravindrachavan2633
@ravindrachavan2633 2 жыл бұрын
गुरू प्रसाद बातमी देताना दोनशे की तिने शिवसैनिक ते पहिले सांग तुला वाटत असेल की संपादक आशिष जाधव यांच्याशी बरोबर राहून तू संपादक आशिष जाधव बनने अशक्य आहे
@jayeshb290
@jayeshb290 2 жыл бұрын
राऊत नी थोडा ऊत कमी केला तर शिवसेनेला निवडणूक जास्त जड जाणार नाही.... नायतर राऊत टपूनच बसलाय सेना संपवायला.
@nathamane7943
@nathamane7943 2 жыл бұрын
🙏🙏 ऐकावे ते नवलच आहे 🙏🙏
@jagdishbhoir1128
@jagdishbhoir1128 2 жыл бұрын
फुसका बार
@santoshpatil-yi4eo
@santoshpatil-yi4eo 2 жыл бұрын
Eknath shinde strong candidate aahe tyana harvan bjpla shakya nahi..
@santoshuttekar1882
@santoshuttekar1882 2 жыл бұрын
Shinde no 1 aahet
@vinayakghag5724
@vinayakghag5724 2 жыл бұрын
आपण जरा किसननगर मध्ये चौकशी करून यावी.
@lotusk2256
@lotusk2256 2 жыл бұрын
BJP Mhanje Gaddari Lachari Atyachari Bekari Berojgari Gundgiri Phekugiri Ache Din Ane Wale BJP wale Jane Wale Hai Sabse Badi Bhool Kamal ka Phool
@pradeepjagdale1021
@pradeepjagdale1021 2 жыл бұрын
शिंदे माणूस म्हणून मी एक नंबर अँड काम करायला बी एक नंबर त्यांचे बीजेपी चे किती बी अनाजीपंत आले तरी यांना कोणी पाळू शकत अनाजीपंत काय आनंदाची पंचमी आली तरी काही करू शकत नाथ शिंदे साहेब जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय जय जय जय जय जय जय
@rahulaphale7705
@rahulaphale7705 2 жыл бұрын
गप ए गाण्ड़ चाटू 🤣🤣🤣🤣🤣
@ajinathbargaje6453
@ajinathbargaje6453 2 жыл бұрын
भाजप मध्ये आले तेच मावळे
@sudeshnarvekar9086
@sudeshnarvekar9086 2 жыл бұрын
हा खाली मुंडी आणि पाताळ धुन्डी असा वागतो
@vipulsawant8666
@vipulsawant8666 2 жыл бұрын
Tyana Shivsenaik bolu naka shivsenaik kadhi gaddar nasto ha lakshat theva
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 2 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 barobar hi tar survat ahe bjp chi ga nd maraychi🤣🤣
@nandkumardewne4556
@nandkumardewne4556 2 жыл бұрын
कार्यकर्ते जरी शिवसेनेतून नाही फुटले तरी मतदारांवर त्याचा काहीच फरक पडणार नाही येत्या काळात , मुंबईत या पुढे भाजप नाही तर राष्ट्रवादी राज्य करेल अस अख्खी मुंबई बोलते आहे आणि महाराष्ट्र ऐकतो आहे , येवढे घोटाळे ऐकल्यावर काय मुकाट्याच बसणार जनता !
@shivajimalusare1179
@shivajimalusare1179 2 жыл бұрын
B j p only o. all'
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i 2 жыл бұрын
Are एकनाथ शिंदे दानक नेता आहे असल्या 56गणेशनाईक ला पुरून उरेल
@shubhamjadhav8348
@shubhamjadhav8348 2 жыл бұрын
Barbar
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i 2 жыл бұрын
@@keepsocialdistance1643Chutya tula ky mhiti Shivsene ch Shivsena fct hindutav vr Shivsene ni bhrpur dily amhla tuzy bjp ne ani Modi fct ashwsan dilit
@rahulaphale7705
@rahulaphale7705 2 жыл бұрын
@@user-ml8md9ec6i मराठी आहेस होय सतरंजी उचल्या 🤣🤣🤣🤣🤣
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i 2 жыл бұрын
@@rahulaphale7705 chutya कर्जमाफीच्या काळात मी 500रु भरुन कर्जमाफीचे फ्रॉम भरले 1रु मिळाला नाही पन हे ठाकरे सरकार येताच मला दिड लाख कर्ममाफी मिळाली म्हणून मी शिवसेनेला सपोर्ट करतो फडणवीस ने काय केले जनतेसाठी सत्तेसाठी जळफळाट चाललाय फक्त
@SachinJadhav-lj9mx
@SachinJadhav-lj9mx 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र.
@skinssence7028
@skinssence7028 2 жыл бұрын
ब्रेव्हो भाजपा!!
@sudhirpatil6159
@sudhirpatil6159 2 жыл бұрын
याला कसला धक्का बोलतात उगाचच फालतू गोष्टी सांगायला नकोच माहीत आहे आम्हाला
@sanjaypawar6103
@sanjaypawar6103 2 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@pM-wg8ur
@pM-wg8ur 2 жыл бұрын
आता हे स्वाभाविक आहे
@dhananjaymodak4170
@dhananjaymodak4170 2 жыл бұрын
भाजप मनसे उघडपेक्षा छुपी युती ठाण्यात गेमचेंजर. आघाडीत बिघाडी नक्की.वास्तव मांडलय.भाजपचा चमचा संबोधून तंगड्या झाडू नका.फाईट टफ आहे पण एज भाजपला आहे.बाकी नशीबाचा खेळ.
@shailendrabhagat1286
@shailendrabhagat1286 2 жыл бұрын
Only bjp
@cartoonHindavikiran
@cartoonHindavikiran 2 жыл бұрын
परत पाहावं वाटणार नाही अशी फालतू बातमी
@ramsontakke4345
@ramsontakke4345 2 жыл бұрын
जय हो विजयी हो
@skeskar
@skeskar 2 жыл бұрын
माझी आता खात्री झालीये की हे "सुपारीबाज" लोकमत सदर आहे.
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 35 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 32 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 35 МЛН