संख्येने मूठभर असणारे पारसी लोक एवढे श्रीमंत कसे काय असतात? | Bol Bhidu | Parsi Community

  Рет қаралды 598,694

BolBhidu

BolBhidu

2 жыл бұрын

#BolBhidu #ParsiCommunity #India
मिठापासून ते रणगाड्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची निर्मिती करणारे टाटा असतील किंवा लस बनवणारे सायरस पुनावाला, बांधकाम उद्योगाचे अग्रणी शापुरजी पालनजी असतील किंवा टेक्स्टाईलचे वाडिया. या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे हे सगळे पारसी समुदायातले आहेत. संख्येने मूठभर असणारे पारसी लोक भारताच्या उद्योगक्षेत्रावर वर्चस्व गाजवतात. फक्त आत्ताच नाही तर गेली शंभर दोनशे वर्ष हीच परिस्थिती आहे. याचं कारण काये हेच या हिडीओत सांगितलंय.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 702
@sandeeppal8904
@sandeeppal8904 2 жыл бұрын
फारसी लोकं मूठभर आहेत पण देशांतील अती उच्च वर्गात या लोकांची गिणती आहे. त्याचं रहस्य हे लोकं जेथे जातील तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांच्यातील कला आहे 🙏
@worldlife8473
@worldlife8473 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/a7-mp6t0sJ2sf30.html
@rajendradeokar5902
@rajendradeokar5902 2 жыл бұрын
पारशी मंडळी दुधात साखर होऊन राहतात आणी त्यांची समर्पित वृत्ती त्यांना यश देते. त्यांना मानाचा मुजरा 👍
@timepass-mj6bs
@timepass-mj6bs 2 жыл бұрын
खूप अत्याचार केले आहेत. पालघर मध्ये आदिवासी वर
@avi3702
@avi3702 2 жыл бұрын
@@timepass-mj6bsते पारसी नवते भाऊ ख्रिश्चन होते पारसी लोक असल्या रिकाम्या भानगडीत पडत नाहीत
@kushaq1173
@kushaq1173 2 жыл бұрын
@@timepass-mj6bs mumbai todayala nighale hote . engrajache dalal hote
@PP-gm6gs
@PP-gm6gs 2 жыл бұрын
@@kushaq1173 Kahi pan bolu naka .
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z Жыл бұрын
पारशी लोक चांगले आहेत उदाहरण घ्याच तर रतन जी टाटा
@rohittathe84
@rohittathe84 2 жыл бұрын
ते ऐक मेकाना सहकार्य करतात. मराठी माणूस एक मेकांचे पाय खेचतात ही मोठी शोकांतिका आहे.
@proudetobeindian6428
@proudetobeindian6428 2 жыл бұрын
ani te aplyala pan help kartat
@omkarkhude79
@omkarkhude79 2 жыл бұрын
अगदी बरोबर याचे एक जिवंत उदाहरण मंजे एक तरुण जोडपे सद्या खूप गाजत आहे त्या तरुणाने बायकोच्या बाळंत पण साठी काही मदत घेतली होती आता तो तरुण आणि त्याची बायको रीलस स्टार झाले आहेत ज्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळायला लागले आहे तर लोक खूप त्रास देत आहे त्यांना वाटते की त्या तरुणाने बाळंत पण चा पैसे स्वातच्या आईशो आरमा साठी वापरला मनून अत या लोकांना कोण संगार की त्याला जेमतेम देणगी मिळाली होती .
@nikhilgore7217
@nikhilgore7217 2 жыл бұрын
@@omkarkhude79 faltu video bghtat tymche lok
@omkarkhude79
@omkarkhude79 2 жыл бұрын
@@nikhilgore7217 तुमचे लोक मंजे नेमके कोण?
@omkarkhude79
@omkarkhude79 2 жыл бұрын
@@nikhilgore7217 आणि जे तरुण व्हिडिओ बनवतात ते मराठा समजा नी निगडित आहे.
@marathimanus7915
@marathimanus7915 2 жыл бұрын
कारण ते इतर विदेशी लोकांप्रमाणे लोकसंख्या वाढवून जिहाद करून धर्म वाढवायचा नादी लागले नाहीत.. भारतालाच मात्त्रूभूमी मानतात
@arvindbute7132
@arvindbute7132 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@dadaguruaashram
@dadaguruaashram 2 жыл бұрын
Ek no 🏹🗡 hindu jagto aahe asay cament baghun khup bare vatale hindunahi aata aaplay astitvachi jaaniv hou lagli . dev .desh.dharma.sathi aata pratek gharat baal shivaji janmala yeil ashi khatri vaatu lagali jay santan dharma parshan sarkhe aaple hi haal na hou yaa sathi itihasatun hindusthani samajNe kahi shikave hich vinanti .kay bolta hai bidu bolbidu.jay hind
@abhishektupere5445
@abhishektupere5445 2 жыл бұрын
Bhava, Jara jastach khara bollas re.😅 Kahi lokanna tuja evdha khara bollela aaikavnar nahi 😔
@tularammeshram2170
@tularammeshram2170 2 жыл бұрын
केवळ मुस्लिम द्वेष!🤣🤣🤣
@arvindbute7132
@arvindbute7132 2 жыл бұрын
@@tularammeshram2170 केवळ शुद्ध सत्य
@umeshkamble9094
@umeshkamble9094 2 жыл бұрын
खुप छान माहिती .... मराठी तरुणांनी काही बोध घ्यावा .... मोबाईल राजकारण IPL सोडा व उद्योग धंदा बघा .... जय महाराष्ट्र
@rohanmedicobuddy4977
@rohanmedicobuddy4977 2 жыл бұрын
Amhi udyog karaycha ani तुम्ही dusryanna shikvayche,kay बोलता rao
@sassy_akssy298
@sassy_akssy298 2 жыл бұрын
Tumhi Kay udyog kartat Kamble kaka?? Soda ata maratha cha nadala naka lagu. British la madat karun paisa nahi kamavat asal maratha manus he dyant theva
@umeshkamble9094
@umeshkamble9094 2 жыл бұрын
@@sassy_akssy298 मी केंट वाँटर प्युरिफायर मध्ये जाँब करत होतो....परंतु ज2 वषँ झाले जाँब सोडून ... आता मी चाँकलेट होलसेल विक्री करतो....आनि मी आनंदी आहे स्वत:चा व्यवसाय करुन.... जय महाराष्ट्र
@sandipsagvekar1812
@sandipsagvekar1812 2 жыл бұрын
मराठी माणूस कधी सुधारणार ऐकमेकांन चे पाय ओढण्यत आयुष जणार
@anujpatil6962
@anujpatil6962 2 жыл бұрын
Pahila te Adarsh Shinde la soda O sheth, mujra kar, ala re ala raja.... 🙆🏻‍♂️🙆🏻‍♂️😂
@kotankars
@kotankars 2 жыл бұрын
याचा अर्थ आजचा इराण हा फक्त पारसी लोकांचा होता, तिथे अरब घुसले आणि मुळ लोकांना कायमस्वरूपी इतरत्र विस्थापित व्हावे लागले
@ramkalyankar3775
@ramkalyankar3775 2 жыл бұрын
💯
@vishwasraopatil5334
@vishwasraopatil5334 2 жыл бұрын
होय इराण हा मूळ पारशी धर्माच्या लोकांचा देश होता.मुस्लिम आक्रमकांनी मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी त्यांच्यावर खूप अत्याचार केले आणि त्यांना बळजबरीने मुस्लिम बनवून या बुद्धीमान,उद्योगी,मानवतावादी लोकांना केवळ नमाजी,कुराणपाठक,अतिरेकी व दहशतवादी बनवून टाकले. ज्या पारशी लोकांनी यांच्या छळाला कंटाळून भारतासारख्या देशात आश्रय घेतला त्यांनी सर्व क्षेत्रात खूप प्रगती केली व त्या देशाच्या प्रगतीलाही खूप हातभार लावला.
@bskgroups3184
@bskgroups3184 Жыл бұрын
Muslim
@diegolorenzo5684
@diegolorenzo5684 2 жыл бұрын
पारसी समाजाने राजाला तसेच भारत देशाला दिलेलं वचन पाळलं. देशाच्या प्रगतीला हातभार लावला. Promise is a promise हे शब्द आदरणीय रतन टाटा यांचेच आहेत.
@jayeshshelke489
@jayeshshelke489 2 жыл бұрын
बोल भिडू चॅनल मार्फत विविध विषयांवर जी अनमोल माहिती मिळत असते त्यासाठी आपला आभारी आहे 🙂👍
@worldlife8473
@worldlife8473 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/a7-mp6t0sJ2sf30.html
@rekhamayekar96
@rekhamayekar96 2 жыл бұрын
खूप छान 👌👌👍
@mayureshmhatre3440
@mayureshmhatre3440 2 жыл бұрын
आणि मराठी माणूस नोकरी करून करून नोकरच झाला...कारण त्याला नोकर होण्यातच खूप समाधान होते..उदाहरणार्थ..मुंबई ते बदलापूर संध्याकाळी ट्रेन पहावी. ..आणि हीच मानसिकता त्यांना येत्या काळात खूप घातक ठरणार आहे... म्हणुन माझ्या भावांनो उद्योजक बना नोकर होण्यातच समाधानी राहू नका .
@nandkishortarde6702
@nandkishortarde6702 2 жыл бұрын
खरं आहे. Totally agree..
@maheshghumare4559
@maheshghumare4559 2 жыл бұрын
धंदा करायला हिम्मत होत नाही आणी मानसिक खच्चीकरण करणारे आपलेच लोक.... हे नको करू ते नको करू बरबाद होशील...
@yuvrajpatil9668
@yuvrajpatil9668 2 жыл бұрын
Jay parsi... आम्ही हिंदू मराठे फक्त मोठे बोलतो व भांडण करण्यात धन्यता मानतो. पण हे पारसी लोक खुपच छान... कष्टाळू, शांत, संयमी. एक पारसी "टाटा" हे आपल्या देशाचे "आभूषन" आहेत. या देशाचा मला खुप अभिमान आहे ज्याने अशा या लोकांना आपल्या भूमीवर आश्रय देवून त्यांचा सन्मान केला....... धन्यवाद.........
@gopaltejam4125
@gopaltejam4125 2 жыл бұрын
आम्ही हिंदू लढाऊ होतो म्हणून आपल्याला भारत सोडून पळाव लागलं नाही , पार्शिंना पर्शिया सोडून पळाव लागलं ,
@bdpawar425
@bdpawar425 2 жыл бұрын
पारसी लोकांचे श्रीमंतीची कारणे: १. इंग्रजांनी व्यापार करण्यासाठी पारसी लोकांना प्राधान्य दिले २. गोरा रंग ३. इंग्रजांनी मुंबईत व्यापार सोपा व्हावा म्हणून पारसी लोकांसाठी मोठी वसाहत तयार केली, तेही मोफत ४. भारतातला जातीवाद, ब्राह्मणांचे समाजातील वर्चस्व आणि एका विशिष्ठ वर्गातील लोकांनाच व्यापार करण्याची परवानगी. ५. इतर हिंदूंना व्यापार करण्यासाठी धर्म परिवर्तन करावे लागत होते म्हणून त्यांनी त्यात रस घेतला नाही.
@yashwantgharge673
@yashwantgharge673 2 жыл бұрын
तु चांगल्या रीतीने आणि सविस्तर माहिती देतेस. पारसी समाज सर्वांशी जुळवुन राहत होता म्हणून मराठीत एक म्हण पडली आहे "जिकडे सरशी तिकडे पारशी."
@dhb702
@dhb702 Жыл бұрын
म्हणीचा अर्थ नीट समजून घ्या
@shrikantupadhye5163
@shrikantupadhye5163 2 жыл бұрын
कारण ते मुठभर असतात नातेवाईकांचा लोचाच नाही देवाण घेवाण नाही अहेर नाही तर पैसे वाचणारच ना!!🙏🇮🇳🕉️
@beautyqueen2833
@beautyqueen2833 2 жыл бұрын
फारसी लोक त्यांच्या समाजाला फार मदत करतात ते नेहमी एकत्र राहतात ते शांत आणि businiess मधे हुशार आसतात 👍
@ramakantwaghmare8198
@ramakantwaghmare8198 2 жыл бұрын
अफू आणि गांजाचा व्यवसाय करणे अयोग्य आहे. अशा लोकांना स्मगलर किंवा असेच काहीसे म्हणतात. अशा व्यवसायातून कमाई करणारे देश भक्त किंवा देशांशी एकनिष्ठ म्हणायचे माझे धाडस होत नाही..... तरीही त्यांच्या एकीला व कष्टाळू वृत्तीला सलाम.
@putinchacharussiawale8128
@putinchacharussiawale8128 2 жыл бұрын
Br
@rushikesh65
@rushikesh65 2 жыл бұрын
खूप वर्षांनी माझ्या मनात हा प्रश्न होता आज त्याचे उत्तर मिळाले खूप समाधान वाटले आणि खूप छान माहिती दिलीत तुम्ही धन्यवाद
@ganeshthube1827
@ganeshthube1827 2 жыл бұрын
व्हायग्रा चा व्हिडीओ ज्या पद्धतीने "बोल भिडू" ने हसत खेळत "आपल्या" भाषेत समजावून सांगितला तेव्हा पासून मी फॅन झालो....❤️
@gajrajasmar6891
@gajrajasmar6891 2 жыл бұрын
Ho मी पण
@MrSumati
@MrSumati 2 жыл бұрын
खूप छान explained. सांगण्याची पद्धत पण खूप छान. खूप पुढे जाईल ही मुलगी.
@aniljadhav2963
@aniljadhav2963 2 жыл бұрын
आपली स्टोरी रंजक वाटली. नाही नाही अहो ही तर महत्त्व पुर्ण माहिती आपण दिलीत.आम्हाला हा प्रश्न होताच की पारशी समाज परदेशातून भारतात येऊन स्थायिक झाला.मग हा समाज इतका गर्भ श्रीमंत कसा? खूप वर्षांनी या प्रश्नाची उकल बोल भिडूने केली आपणास खूप खूप धन्यवाद
@suhasdandekar1737
@suhasdandekar1737 2 жыл бұрын
येकदम मस्त. पारशी लोकाची प्रगती झाली आहे त्याचे कारण येकदम बरोबर.
@constantinomeninofernandes4901
@constantinomeninofernandes4901 2 жыл бұрын
खुब खुब छान वाह किती सुंदर रितीने समझूत घातली गो बाई खरे आहे तुझे पोरी अशिच काही गोष्टी आण गो बाई.💯🥰🥰🤗💐💐💐👍
@vilashindlekar1707
@vilashindlekar1707 2 жыл бұрын
खुपच छान. माझ्या मते नव्वद टक्के लोकांना माहीत नसलेली माहिती तुम्ही दिलीत . धन्यवाद.
@nehaathavale6439
@nehaathavale6439 2 жыл бұрын
व्हिडिओ खूप छान आणि माहितीपूर्ण वाटला. निवेदिकेची बोलायची ढब आणि पध्दत खूप छान आहे.
@shubhambandewar666
@shubhambandewar666 2 жыл бұрын
ते कुणाच्या चतया उचलत बसत नाहीत आपला आपला बघताय
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Жыл бұрын
Family छोटी पण मेहनत मोटी आपले लोक हे अभ्यास आणि कामधंदा सोडून दोन कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या साहेबांचे संडास साफ करण्यातच धन्यता मानतात
@mustwatch6867
@mustwatch6867 2 жыл бұрын
यांच्या यशाचे रहस्य त्यांच्या वाणीत आहे,राग,लोभ,मत्सर हे गुण नाहीत त्यांच्यात,त्यामुळे एवढे यशस्वी झाले.
@kirankorhalkar4053
@kirankorhalkar4053 2 жыл бұрын
सांगण्याची पद्धत खूपच छान आहे. शिवाय निवेदन माहितीपूर्ण आणि उपयुक्त आहे. हीच शैली कायम ठेवावी आणि अशाच नवनवीन विषयांची माहिती श्रोत्यांना देत जावी. धन्यवाद.
@atulwaje329
@atulwaje329 Жыл бұрын
I love you
@arunkaramunge4304
@arunkaramunge4304 2 жыл бұрын
पारसिलोक भारताला मातृ भुमि मानतात म्हणुन ते स्वःताच्या कमईतुन कांहि भाग समाजासाठि देतात
@shanky1120
@shanky1120 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद ! गुजराती,मारवाडी,जैन समाजाची कार्यपद्धत,विचारसरणी आणि इतर तत्सम सांगाल का ? तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा ...💐💐💐
@akashjain6823
@akashjain6823 Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/prF8otZp1si4iHk.html हा व्हिडिओ बघा
@prajyotingale3096
@prajyotingale3096 2 жыл бұрын
त्यांना जातीची किड लाऊन घेतली नाही म्हणुन ते प्रगती पथावर आहेत हे प्रथम बहुजनांणी लक्ष्यात घ्यावे तरच आपली प्रगती आहे. अन्यथा आपण गुलामच राहू.
@user-vl2cv8jc4z
@user-vl2cv8jc4z 2 жыл бұрын
खूप छान माहिती! खरंच मी पण नेहमी विचार करायचे ही सगळीच पारशी लोकं श्रीमंत कशी? त्याचे उत्तर आज तुमच्यामुळे मिळाले. धन्यवाद!🙏👌👌👌
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 2 жыл бұрын
मा मॅडम सर नमस्कार आपण छान स्पष्ट आवाजात सांगितलं जनतेने मराठी तरुण पिढी पीढी ने फायदा घेतला पाहिजे धन्यवाद
@chinmaykalmankar1404
@chinmaykalmankar1404 2 жыл бұрын
पारसी समाज हा उद्यमप्रिय,शांतीप्रिय आणि उदार अंतःकरणाचा आहे.पारसी समाजाचे भारताच्या जडणघडणीमध्ये फार मोठे योगदान आहे.
@sachincb555
@sachincb555 2 жыл бұрын
हे सुद्धा एक सत्य आहे की पारशी तस्करी सुद्धा करायचे .
@manaliparulekar5779
@manaliparulekar5779 Жыл бұрын
👍 मराठी माणसे बिसनेस मानसिकता आणि मराठी टक्का का कमी होतं आहे... या वर माहिती मिळेल तर बरं होईल 🙏
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 жыл бұрын
कारण ते भले आणि त्यांचे काम भले ना कुणाच्या आध्यात ना कुणाच्या मध्यात. ते खूप प्रामाणिक आणि दानशूर लोक आहेत.
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 2 жыл бұрын
ब्राम्हण भारतात कधी आले ते पण सांगा
@vilasjekte5338
@vilasjekte5338 2 жыл бұрын
Why not
@maniyargous4792
@maniyargous4792 2 жыл бұрын
दूधात साखर ऐवजी दुधाची साय कशी काढायची हे यांनी चांगलेच शिकले आहेत
@Ayu_b
@Ayu_b 2 жыл бұрын
असेच लोक पाहिजेत नाहीतर ते नासवनारे कमी नसतात.
@arvindbute7132
@arvindbute7132 2 жыл бұрын
सही पकडे
@euphoria3902
@euphoria3902 2 жыл бұрын
1000 times better than some so called peaceful religion !😀
@vishwastripure6831
@vishwastripure6831 2 жыл бұрын
तुझ्या सारखे फुकट. खाण्या पेक्षा चांगले आहेत
@DrSwarnaShelke
@DrSwarnaShelke 2 жыл бұрын
Khup chan mahitii deta tumhi... 👍🏻
@worldlife8473
@worldlife8473 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/a7-mp6t0sJ2sf30.html
@actoraadesh
@actoraadesh Жыл бұрын
खूपच छान... असेच आपल्या मराठी माणसांनी सुद्धा जिद्दीने फक्त व्यवसाय करायचं ठरवलं पाहिजे तरच आपला मराठी भाषिक लोकं समृद्ध होतील👍🏻👍🏻👍🏻
@BaburaoKhedekar
@BaburaoKhedekar 2 жыл бұрын
थोडक्यात अफू विकून श्रीमंत झाले पारसी ...!
@AnilKhilare-fi8ij
@AnilKhilare-fi8ij 8 ай бұрын
काही पण विकुदे भवा पण कणाची गुलामी नाही केली
@satishkalyankar9529
@satishkalyankar9529 2 жыл бұрын
They are real minorities 🇮🇳🇮🇳 we have to to save their culture and them
@shabbirkhan6381
@shabbirkhan6381 2 жыл бұрын
ताई आप को मेरा सलाम हो ! खूप छान माहिती दिली आहे ! भगवान आप को लंबी उमर दे ! शब्बीर खान पोस्टमेन शिरूर पुणें ! धन्यवाद
@sapnac3257
@sapnac3257 2 жыл бұрын
Gujarat ki hawa me hi vyapar he proud to be gujrati ❤️
@JosephStalin-io5fp
@JosephStalin-io5fp 2 жыл бұрын
सिर्फ एक ही तरफ बताराहे। जो अफीम, ड्रगज और गंजे का धंदा किया था ब्रिटिश ले साथ उसका क्या?
@rajshinde7709
@rajshinde7709 5 ай бұрын
पारसी समाजाच महाराष्ट्रसाठी फार मोठे योगदान आहे. नाही तर काही नी महाराष्ट्र सहित (मुंबई ) ओरबडून खाल्ला.
@nanamore5125
@nanamore5125 2 жыл бұрын
याचा अर्थ असा की पारसी समुदाय दोन नंबरच्या धंद्यातूनच पूढे आले .
@sameerchavan2965
@sameerchavan2965 2 жыл бұрын
दुधात साखर...❤😊
@sps1747
@sps1747 2 жыл бұрын
आपणच डोक्यावर घेतले आहे त्यांना.... ते भारतातले नाहीत तरी पण आपल्यावर राज्य करतात... याला आपणच जबाबदार आहे
@harsh3391
@harsh3391 2 жыл бұрын
पण त्या लोकांनी भारतभूमी साठी किती मोठं योगदान दिलंय हे विसरलात का तुम्ही ?
@vishwastripure6831
@vishwastripure6831 2 жыл бұрын
तु पण मोठा हो. कोणी अडवले आहे. नाचता येईना अंगण वाकडे.
@prashantkhade007
@prashantkhade007 2 жыл бұрын
जेवढ्या सुंदर तुम्ही, तेवढीच सुंदर माहिती
@user-yn8hz5lv6v
@user-yn8hz5lv6v Жыл бұрын
माहिती काही असु पण ताई बोलते एकदम छानचंं😊
@janhavimhatre921
@janhavimhatre921 Жыл бұрын
खूप छान माहिती
@manoharrajepatil
@manoharrajepatil 2 жыл бұрын
पारसी समुदायाची जशी ओळख आपण सागितली तशी गुजराती, मारवाडी, मराठी समुदायाची ओळख देखील सांगा.
@sandip_gavali_solapurwala
@sandip_gavali_solapurwala 2 жыл бұрын
Good Topic👌 अशीच माहिती देत रहा. मस्त.
@vinayakkamat4832
@vinayakkamat4832 2 жыл бұрын
Thank you. Interesting & informative. Good presentation.
@JagarMaharashtracha
@JagarMaharashtracha 2 жыл бұрын
Awesome story.
@chandrasingchavan5621
@chandrasingchavan5621 2 жыл бұрын
खुप उत्कृष्ट आणि माहितीपूर्ण विवेचन असते आपल्या चैनलवर
@sunilhardas5273
@sunilhardas5273 2 жыл бұрын
तर श्रीमंतीची सुरूवात अफू विकण्यापासून झाली?आणि राजसत्ता कशीही असली तरी तिच्याशी जुळवून घ्या ही नीति होती!
@ramchandramore7318
@ramchandramore7318 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद
@alferdsouza5137
@alferdsouza5137 2 жыл бұрын
Too good. Govt. Must do something to save parsi religion.
@santoshchavan7838
@santoshchavan7838 Жыл бұрын
ताई खूप छान महिती दिलीस...धन्यवाद...आता तरी मराठी माणसांनी यातून बोध घ्यावा...
@aryanbatta745
@aryanbatta745 2 жыл бұрын
Wonderful view Every word adds to knowledge
@balasahebwani9795
@balasahebwani9795 2 жыл бұрын
खुपच छान व उपयुक्त माहिती.
@kisanbhavar6464
@kisanbhavar6464 2 жыл бұрын
CONGRATULATIONS 🎊 👏 💐, VERY GOOD 👍
@dineshdhok6843
@dineshdhok6843 2 жыл бұрын
अप्रतिम प्रेसेंटेशन आणि अभ्यासपूर्ण माहिती
@arunaher7756
@arunaher7756 2 жыл бұрын
Honesty is the best business 👌👍
@arunkamat7917
@arunkamat7917 2 жыл бұрын
I admire this parsi community. I have worked in 3 parsi companies for 31 years. They are very helpful & honest by heart. Them self they are clean & sincere by heart, hence they like similar behaviour people of any community but if once they observe you as cheater then they won't allow you to be along with them till end. They have many charities for Home less & Poor people.
@saurabh4370
@saurabh4370 2 жыл бұрын
They have not only contributed in business but there is huge contribution in indian independence as well .
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 2 жыл бұрын
ते लोक दादा-अण्णा-अप्पांचे कार्यकर्ते बनून आपापसांत भांडत बसत नाहीत.
@sandipsonawane8263
@sandipsonawane8263 3 ай бұрын
खुपच छान माहितीपूर्ण मिळाली धन्यवाद 🙏🙏
@Vishal_Wable_11
@Vishal_Wable_11 2 жыл бұрын
धन्यवाद त्या राज्याचे.🙏
@shambhurajchoudhar2725
@shambhurajchoudhar2725 2 жыл бұрын
अतिशय छान 👌 Story आहे.
@nikhilthawkar6979
@nikhilthawkar6979 2 жыл бұрын
Excellent analysis
@blackrmgaming6758
@blackrmgaming6758 2 жыл бұрын
Great story
@lunawatamit92
@lunawatamit92 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत आणि सुंदर विश्लेषण पण केलेत.
@dollym5291
@dollym5291 2 жыл бұрын
Very much true next i would appreciate if you could cover parsi communities contribution in independence ..Dadabhai Navrojji, Jhabwala Bhicaji Cama Saklatwala thankyou ❤️
@worldlife8473
@worldlife8473 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/a7-mp6t0sJ2sf30.html
@dushyantpande4348
@dushyantpande4348 2 жыл бұрын
पारसी लोक खरोखर शांती प्रिय समाज आहे. 🙏🏻
@kirankumbhar9390
@kirankumbhar9390 2 ай бұрын
Great information......thank you Bol Bhidu
@manojk2890
@manojk2890 Жыл бұрын
Khup chan ..... lai bhai.....mi tya samajacha khup motha fan aahe....maze mitra khup aahet mi tyanchi kadhi sath sodat nahi....
@YesIcan3719
@YesIcan3719 2 жыл бұрын
त्यांच्या पूर्वजनीं अफूची तस्करी करून पैसे कामावलेत आता चांगले असल्याचे नाटक करतात
@arvindbute7132
@arvindbute7132 2 жыл бұрын
पण त्यांनी चीन्याना अफूची सवय लावली. आपलं काय गेलं?
@andygaikwad7841
@andygaikwad7841 2 жыл бұрын
Desha sathi pan khup kelai tyani
@padmakarshanbhag6595
@padmakarshanbhag6595 2 жыл бұрын
Ekdam barobar.
@rakeshbhosale3244
@rakeshbhosale3244 2 жыл бұрын
@@andygaikwad7841 daru viknare kiwa drugs cha dhanda krnaryanni deshasathi road hospital bandhun dile tr tyancha pn udo udo krnar ka ?
@rajaramide1375
@rajaramide1375 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन 👌🏻
@maheshparab4297
@maheshparab4297 2 жыл бұрын
Nice information u added to my knowledge.
@nikhilparashar3399
@nikhilparashar3399 2 жыл бұрын
visit udvada village(gujrat) near daman, Fire temeple in udwada, parsi community temple,as per my knowledge this is first village where they cms in india,mostly all people of udwada is parasi,parsi musium also in udwada
@samarthzunje2189
@samarthzunje2189 2 жыл бұрын
Very Good Information and knowledgeable video. Thanks
@sunilbhorkade112
@sunilbhorkade112 Жыл бұрын
खरोखर खूपच छान माहिती
@pareshpai5672
@pareshpai5672 2 жыл бұрын
अतिशय सुंदर निवेदन.
@swapnilpitale5203
@swapnilpitale5203 2 жыл бұрын
खूप छान माहिती 👌🏼
@trymbakgosavi7669
@trymbakgosavi7669 2 жыл бұрын
छान माहिती आहे तुमच्यामुळे सर्वाना समजली
@deepashishp5869
@deepashishp5869 2 жыл бұрын
HA ahe Marathi mansacha mota problem..aple sodun baki sarva cha Tarif karna
@sadhnajoglekar5433
@sadhnajoglekar5433 2 жыл бұрын
Khup Chan vatla. Aikun annkhi Parsi lokanbaddal mahiti👍😊 milale tari avdel
@sagarssule
@sagarssule 2 жыл бұрын
Since early years parsi community has been united and created there bussiness lobby within there own community they would hire people within there community which is good plan in terms community financial growth i.e per capita income of parsi personal is higher than avg indian earnings.
@vishwasjoshi4536
@vishwasjoshi4536 2 жыл бұрын
Farach Chan mahiti milali we must learn good thoughts from the above message, with regards
@siddharthkhaire4248
@siddharthkhaire4248 Жыл бұрын
सुंदर माहिती, अप्रतिम माहिती,
@mudassarkhopatkar1382
@mudassarkhopatkar1382 2 жыл бұрын
Excellent information 🌹🌹🌹
@anantkulkarni1369
@anantkulkarni1369 Жыл бұрын
खूपच छान चॅनल आहे. उत्तम माहिती मिळते.,🙏🌹🌹
@harshvardhanmaske8547
@harshvardhanmaske8547 2 жыл бұрын
Love to presentation Skills 😍
@sudhirgovilkar1280
@sudhirgovilkar1280 2 жыл бұрын
One of the fantastic community of India
@ajitsawant6080
@ajitsawant6080 2 жыл бұрын
Parsi lok Bhartachi shan aahet.i like parsi cmmunity...🙂🙂🙂
@darshanapatankar6674
@darshanapatankar6674 2 жыл бұрын
आज सामान्य ज्ञानात भर घालणारी उद्बोधक माहिती दिली धन्यवाद
@prakashpandit5730
@prakashpandit5730 2 жыл бұрын
कारण ते मंदिर मस्जिद शोधत बसले नाही ते जात धर्म पंथ पहात बसले नाही आम्ही आज पण मस्जिद खाली मंदिर शोधत आहोत ते पण 2014 नंतर कारण आता फक्त हेच शोधण्यासाठी आपली ताकद लावून देश विकायला काढला आहे हे लक्षात येत नाही
@manikraokarekar7744
@manikraokarekar7744 2 жыл бұрын
🌹🤔 अगदी बरोबर. 🌺👍
@krishnajagtap6493
@krishnajagtap6493 2 жыл бұрын
खूपच सत्य, खरे आहे.
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 19 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 19 МЛН