No video

Special Report News: विखेंचा मतदान केंद्रांवर आक्षेप, लंकेची खासदारकी धोक्यात? | Marathi News

  Рет қаралды 843,520

Saam TV

Saam TV

Күн бұрын

लोकसभा निकालानंतर विखे पाटलांनी नगरच्या ४० मतदान केंद्रावर आक्षेप नोंदवला. पुन्हा एकदा मतांची पडताळणी करावी अशी त्यांनी मागणी केली. यावरून निलेश लंकेची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होतेय.
#loksabhaelection2024 #nileshlanke #sujayvikhepatil |SSG
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : kzfaq.info...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या KZfaq चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...

Пікірлер: 764
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 Ай бұрын
ह्या लोकांची मागणी लगेच मान्य कशी होते . मग वायकराची आणि नारायण राणेची सुद्धा तपासणी करा की ?
@user-vu4vt6yd4h
@user-vu4vt6yd4h Ай бұрын
बरोबर आहे.
@SSN7500
@SSN7500 Ай бұрын
Congress chya 99 chi pn kara
@chetanpulate4548
@chetanpulate4548 Ай бұрын
😂​@@SSN7500
@gauravingule8818
@gauravingule8818 Ай бұрын
​@@SSN7500BJP chya 240 chi aadhi kara
@anilbachhav1611
@anilbachhav1611 Ай бұрын
आता‌ राणे‌ वायकर‌ असेल‌अनेक भाजपवाल्याचे इ एम मशीन पडताळणी करा
@sandipgavhane
@sandipgavhane Ай бұрын
किती ही जोर लावा श्री निलेश लंकेचाच विजय होणारं
@empowerspehere8
@empowerspehere8 Ай бұрын
Land ghe jaun lanke cha 😂😂
@user-po1lx7fw4d
@user-po1lx7fw4d Ай бұрын
विखे कुटंबाला हरवणारा एक सर्व सामान्य नेता निलेश लंके
@medhatambat7258
@medhatambat7258 Ай бұрын
त्याने लबाडी केली व निवडून आला. आता खर काय ते बाहेर यायलाच पाहिजे. कारण गावातील लोकांचे लंके बद्दल चांगल मत नव्हत. त्याने काय काय उद्योग केले त्यामुळे गावकर्यांचा याचा त्याच्या वर राग होता.
@user-ds5vx8nr9s
@user-ds5vx8nr9s Ай бұрын
पुन्हा निवडून घ्या मग विखे ला कळेल कोण निवडून येनार विखे 70 हजार मतांनी पराभव होईल ❤❤
@mahendramohalkar9366
@mahendramohalkar9366 Ай бұрын
Yeda Tu
@DigambarKhadse-zo1rt
@DigambarKhadse-zo1rt Ай бұрын
तुम्ही नका करू आता घोटाळा
@nikhildighe6261
@nikhildighe6261 Ай бұрын
अगदी बरोबर 😂😂😂👍
@nikhildighe6261
@nikhildighe6261 Ай бұрын
​@@mahendramohalkar9366तू सुजय चे पैसे खाल्लेलं दिसते तुझ्या बुडाला आग लागली महिंद्रा 🤣🤣🤣🤣
@rahulpareek7
@rahulpareek7 Ай бұрын
कांग्रेस छोड़कर जाने वालों का हाल सही हुआ है और आगे भी दुर्गति ही होगी।
@BabulalPatel-cl9uu
@BabulalPatel-cl9uu Ай бұрын
.,सुजय विखे याने किती ही प्रयत्न केला तरीही त्याचा पराभव अटळ.
@yogeshkavinkar4105
@yogeshkavinkar4105 Ай бұрын
अमोल कीर्तिकर यांना सुद्धा परवानगी मिळावी....
@svbs2025-ew1wc
@svbs2025-ew1wc Ай бұрын
@@yogeshkavinkar4105 त्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या नियमानुसार फेर मतमोजणीचा खर्च स्वतः उमेदवाराने द्यावा लागतो. विखेंनी तो दिलाय. कीर्तिकर कोर्टात गेलेत त्यांना कोर्ट सुद्धा हेच सांगेल. तसेही वायकर यांना कीर्तिकर यांच्या पेक्षा 50 च्या आसपास पोस्टल मतदान जास्त आहे तेवढ्याच मताने वायकर निवडून आलेत. Evm वर दोघांना जवळपास समान मते आहेत.
@sachinkale5733
@sachinkale5733 Ай бұрын
२८ मतांनी नाही तर २८००० मतांनी परभाव झालाय..पैसे वाटलेल्या ठिकाणची मते मिळालीच नाही मग मोजणी कशाला करायला लावतोस 😆😆
@hemantbirhade1169
@hemantbirhade1169 Ай бұрын
ज्यांना पैसे दिले त्यांनी तरी मतदान केले की नाही ह्याची तपासणी दुसरं काय 😂😂😂
@nikhildighe6261
@nikhildighe6261 Ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣right
@AdityaDabhade-xd7re
@AdityaDabhade-xd7re Ай бұрын
लंके साहेबानी विखेला शेवटी रडवलच 😂😂😂😂😂😂😂😂😂
@sanjaymeshram7739
@sanjaymeshram7739 Ай бұрын
Tumchi sarkar ahe,Lanke saheb jindabad,NidnukAyog Modi chya Khali vikla Gela,Amala murkh banwata Kay ,Gadhawa peksha Nivdnuk ayog gadhav ahe,Jay savidhan
@tushartambe8818
@tushartambe8818 Ай бұрын
​@@sanjaymeshram7739काय कुठे पण संविधान😅😂
@pramodnagare8212
@pramodnagare8212 Ай бұрын
असं झालं तर बीजेपी चे 100 च्या आत येतील😅
@dasharaththarali2187
@dasharaththarali2187 Ай бұрын
एकदम बरोबर बोललात ! तर मग संपूर्ण देशातील मतमोजणी पुन्हा करा , पाहुया काय निकाल लागतो ते !
@patilbagomase9711
@patilbagomase9711 Ай бұрын
Aare vikhe harnar 100 % Harlela hai na
@sharadkarande5746
@sharadkarande5746 Ай бұрын
सुजय च सुजलेलं अजून कमी झाल नाही वाटत...bjp च्या उमेदवारान च evm वर संशय केला म्हटलेवर ..त्यांनाच संशय आहे...
@bhikansingthoke3943
@bhikansingthoke3943 Ай бұрын
ही तर अघोषित हुकूमशाही च चालू आहे
@pankajgangurde6074
@pankajgangurde6074 Ай бұрын
इकडे विखेंची मागणी मान्य तिकडे मात्र अमोल किर्तीकरची मागणी फेटाळली जाते,व्हा रे आयोग
@shankarsahane9582
@shankarsahane9582 Ай бұрын
पराभव सुध्दा मान्य करता आला पाहिजे यांना पराभव पचाना 😂😂
@user-bd7st7bj6x
@user-bd7st7bj6x Ай бұрын
मा खासदार श्री निलेश जी लंके यांची खासदारकी धोक्यात आणू भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात धोका पत्करणार आहे
@vishalkharge4383
@vishalkharge4383 Ай бұрын
सगळे मतदार संघाचे फेर मतमोजणी करा
@WaghmareAshok-sl7pf
@WaghmareAshok-sl7pf Ай бұрын
असं व्हायला लागल्यावर युतीचे अर्धे खासदार घरी जातील....
@SantoshJadhav-qc6kj
@SantoshJadhav-qc6kj Ай бұрын
मुंबईची करा 48 मतांनी जिकलेल्या उमेवाराची
@pravinjadhav9339
@pravinjadhav9339 Ай бұрын
💯
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 Ай бұрын
अहिल्या नगर नाम करण करायच जर असेल सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे हिंदू नो
@nikhildighe6261
@nikhildighe6261 Ай бұрын
शट्ट 🤣🤣🤣🤣🤣
@dadasahebdevgunde5201
@dadasahebdevgunde5201 Ай бұрын
विख्या हांडगा आहे त्यानं एकदा तरी अहील्यानगर उल्लेख केला आहे असं दाखवून दिलं तर सर्व हिंदू विख्याच्या पाठीशी उभा राहिला असता
@kailasjamkar4214
@kailasjamkar4214 Ай бұрын
विखे पाटलांनी ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी गोंधळ केला असेल
@somnathgund5698
@somnathgund5698 Ай бұрын
हा कसला पाटील फक्त विखे म्हणा पाटील म्हणे यांना शोभत नाही
@svbs2025-ew1wc
@svbs2025-ew1wc Ай бұрын
​​@@somnathgund5698महाराष्ट्र मध्ये पहिला सहकारी साखर कारखाना स्व. विठ्ठल राव विखेंनी काढला होता त्याच कारखान्यात स्व. आप्पा साहेब पवार कामाला होते 🙏🙏🙏🙏
@svbs2025-ew1wc
@svbs2025-ew1wc Ай бұрын
​@@somnathgund5698मा. शरद पवार यांचे 3 री पर्यंत शालेय शिक्षण विखेंच्या शाळेत झालेय🙏🙏🙏🙏
@somnathbhapkar5552
@somnathbhapkar5552 Ай бұрын
​@@svbs2025-ew1wcmagg. Itki varsh satta dili na
@tushartambe8818
@tushartambe8818 Ай бұрын
​@@somnathgund5698तुझ्या बापाला विचार बाळासाहेब विखे साहेब कसे होते....
@pappujangam8430
@pappujangam8430 Ай бұрын
नगर शहर साठी फक्त सुजय दादा काम केले फक्त
@jagachaposhinda5852
@jagachaposhinda5852 Ай бұрын
Shet
@tushartambe8818
@tushartambe8818 Ай бұрын
​@@jagachaposhinda5852काढतो का माझे😂
@eknathmane7844
@eknathmane7844 Ай бұрын
Sujyala kalay pahije sarkar tuz ahe mhnun Kahi hi karto ka thamb ki ata 5 varse
@roshanjijain3039
@roshanjijain3039 Ай бұрын
काही नाही होत असते. ओन्ली लंकेच खासदार..
@dipakshewale5420
@dipakshewale5420 Ай бұрын
हा विषय विखे चां आणि तिकड अमोल किर्तीकर ओरडुन ओरडुन सांगितल पण त्यांच कोणी आइकल नाही.... त्यांना कोर्टात जावं लागलं आणि यांना डायरेक्ट कुठे न जाता निवडणूक आयोग त्यांना परमिशन देताय
@rajampowar841
@rajampowar841 Ай бұрын
Khar ahe
@Akd6056
@Akd6056 Ай бұрын
Tyani ritsar paise bharayala have hote
@GaradVijaykumar-gy6bp
@GaradVijaykumar-gy6bp Ай бұрын
Tyala paise bharave lagtat
@dipakshewale5420
@dipakshewale5420 Ай бұрын
@@GaradVijaykumar-gy6bp म्हणजे इथ पण पैशाचा खेळ आहे तर.. नंतर निकाल द्यायला पण पैसै भरले असतिल की....
@svbs2025-ew1wc
@svbs2025-ew1wc Ай бұрын
​@@dipakshewale5420उद्या अभिजित बिचुकले 543 जागांवर फॉर्म भरतील आणि निकालानंतर प्रत्येक जागी फेरमतमोजणी मागतील. त्यामुळे जर कोणाला आक्षेप असेल तर त्याला फेरमतमोजणीचा खर्च द्यावाच लागतो. वायकर कीर्तिकर वादात निकाल पोस्टल मतांमधील फरकावर आहे त्यामुळे ते कोर्टात गेलेत.
@shrikantkedari552
@shrikantkedari552 Ай бұрын
काहीही वाकडे होणार नाही जनता लंके सोबत आहे, हे विखे सत्ते शिवाय राहुच शकत नाहीत, एक निष्ट् आस्ते तर विखे घराने मुख्यमंत्री झाले आस्ते, पटत असेल तरच लाइक करा
@sainathraut8521
@sainathraut8521 Ай бұрын
परभाव झाला किती मिर्ची लागली।स्वात्हाचा विजय झाला तेव्हां कोणीच व लंके साहेबानी आक्षेप घेतला नाही।विखेनी खाजदारकीचे भविष्य कधीच बघू नये।कारण गरीबांचा कैवारी लंके दादा।मि सं नगर गंगापुर काटेपिपंळगाव
@bhausahebsamrut5581
@bhausahebsamrut5581 Ай бұрын
ज्याना शंका असेल त्यानी पैसे भरून पडताळणी करावी! एखाद्याला शंका असेल तर काय चुकीचे आहे! लोकशाहीत सर्वाना अधिकार आहे!
@nikhildighe6261
@nikhildighe6261 Ай бұрын
मोदीची शन्का आहे सांग निवडून आयोगाला 😂😂😂😂😂भंगार
@hiteshchavan2097
@hiteshchavan2097 Ай бұрын
विखे साहेब जय पराजय हा स्वीकारावा लागतो उगीच सत्तेचा दुरुपयोग करू नये😂😂😂 पराजय जिव्हारी लागला असेल मान्य आहे🔥🔥😭😭😭 परंतु विजय हा विजय असतो💯💯🙏🙏🙏🙏
@panditgade8696
@panditgade8696 Ай бұрын
आता मशीन बदल्या तर यांची जबाबदारी कोण घेणार
@vijaypatil6350
@vijaypatil6350 Ай бұрын
वायकर वायकर यांची पण तपासणी अशी झाली पाहिजे तर देशात कायदा टिकणार आहे
@sharadtayade2483
@sharadtayade2483 Ай бұрын
परत निवडणूक घ्या. नाही तर ईव्हीएम हटाव.
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
राधाकृष्ण विखे पाटील विधान सभेत पराभूत होईल
@nikhildighe6261
@nikhildighe6261 Ай бұрын
👍👍👍
@JaywantChavan-wp4fz
@JaywantChavan-wp4fz Ай бұрын
संपूर्ण देशातील निवडणुका पुन्हा घ्या
@gorakshsupekar129
@gorakshsupekar129 Ай бұрын
काहीही झालं तरी जनमत हे निलेश लंके साहेबांच्या बाजूने आहे आणि हे सत्य स्वीकारावच लागेल हे मात्र १००/ खर आहे
@shalanjagdale-rc8lf
@shalanjagdale-rc8lf Ай бұрын
निलेश लंके जिंदा बाद होणार ❤
@ANNASAHEBSHINDE2721
@ANNASAHEBSHINDE2721 Ай бұрын
गुजरात आणी MPमधे पण पडताळनी करा पवार साहेब
@bapugaikwad3796
@bapugaikwad3796 Ай бұрын
सुडाची भावना झालेल्या अपमानाची किंमत सुडणे घेण्याची भावना सोनं ते सोनं पितळ उघडे पडणार काय झालं तरी लंके विजय आहेत लंके विजय राहणार
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 Ай бұрын
जर लंके ची खासदारकी जाऊ शकते मग अकोल्यात धोत्रे यांची खासदारकी का जाऊ नये.....??????
@nehakakade6648
@nehakakade6648 Ай бұрын
शरद पवार आणि जीतेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला तर हिंदुत्व टिकून राहील.
@shrivwagh4162
@shrivwagh4162 Ай бұрын
देशाची करा, राहूल प्रधानसेवक होईल
@pavanraj-hb8vz
@pavanraj-hb8vz Ай бұрын
तू पागल आहेका
@sandipbharmal9404
@sandipbharmal9404 Ай бұрын
EVM मशीन बद्दल विरोधी पक्षाच्या लोकांनी दहा वर्ष देशात जनतेला चुकीची माहिती पसरविली आता विखे यांनी केलेली मागणी लोकशाही मार्गाने योग्यच आहे.
@bharatchavan2318
@bharatchavan2318 Ай бұрын
जनमत असलेला नेता लोकप्रिय खासदार निलेश लंके ✌✌🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
@babasahebkolhekolhe6964
@babasahebkolhekolhe6964 Ай бұрын
हे सगळे अशक्य आहे काही फरक पडणार नाही निलेश लंके साहेब खासदार राहणार आहे हे १००%कोणी किती काही करू काही फरक पडणार नाही. नाहीतर परत सर्व इलेक्शन संपूर्ण देशात करावे लागेल बदल झाला तर.
@user-sy2pt8hx7d
@user-sy2pt8hx7d Ай бұрын
अशी तपासणी अमोल किर्तीकर यांच्या मतदारसंघातही करा आम्हाला बीजेपीवर विश्वास असेल नाही .हा सगळा झोल करणार आहेत
@hemantbirhade1169
@hemantbirhade1169 Ай бұрын
भारतातील 138 ठिकाणी भाजप अवघ्या 2000मतांनी जिंकले आहे त्या सर्व ठिकाणी सुध्दा अशा प्रकारे तपासणी झाली पाहिजे.
@adinathkhedkar1179
@adinathkhedkar1179 Ай бұрын
विखेच्या पराभव जिव्हारी लागला आहे त्यांनी खेडकर साहेब यांना सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे
@sachins.gawali4925
@sachins.gawali4925 Ай бұрын
टारगेट कसे काय तुम्ही काही लफड़े करनार ते खेड़कर परिवार भंगार च दिसतय
@rahulpabalkar2078
@rahulpabalkar2078 Ай бұрын
Khedkar Par Bekar Aahe.
@mohanithape2771
@mohanithape2771 Ай бұрын
मतमोजणी झाली की पुन्हा एकदा विखे रडलाच समजा
@Yamraj7038
@Yamraj7038 Ай бұрын
Evm मध्ये घोटाळा झाला आहे साहेबांची मागणी योग्य आहे.
@nikhildighe6261
@nikhildighe6261 Ай бұрын
तुला पण पन्नास रु आले होते काय दारू साठी 🤣🤣🤣🤣
@Kailashwabale
@Kailashwabale Ай бұрын
200/300 मतदान चा असेल तर ठीक आहे पण 28000/- मनजे काय... हे घर घालून सत्य नारायण करायला निघाले आहे.
@sonushivcorner
@sonushivcorner Ай бұрын
गुजरातमध्ये तयार करण्यात आलेल्या या मशीन आता भारतीय जनता पक्ष जिंकून घेण्याचा प्रयत्न करत आहे
@prat4669
@prat4669 Ай бұрын
लोकशाही जिंदाबाद..
@vishalkharge4383
@vishalkharge4383 Ай бұрын
ठाणे ची पण करा
@chhotuChaudhari-yf9vo
@chhotuChaudhari-yf9vo Ай бұрын
पहेला कीर्तिकर ला न्याय ध्या
@user-jm2gu3pe9x
@user-jm2gu3pe9x Ай бұрын
गरीबाचे यश मोठे लोक सहन करू शकत नहीं
@sanjayyevtikar7827
@sanjayyevtikar7827 Ай бұрын
पाटलाला पाच वर्ष शात रहा 202 g ला मैदानात या
@raviraut8313
@raviraut8313 Ай бұрын
जर इथे कदाचित २९००० हजार मत मध्ये घोळ झाला असेल तर ,देशात पुन्हा सर्व मशीन चेक करून निवडणूक पुन्हा घ्या .
@srpatil6189
@srpatil6189 Ай бұрын
लंके खासदर आहे, अन् राहणार काहिच शंका नाही,कितीही प्रयत्न केले तरी उपयोग होणार नाही,,,
@pappujangam8430
@pappujangam8430 Ай бұрын
गप रे आई घाले
@professor1675
@professor1675 Ай бұрын
धोखा तर झाला पण मतदार चे सही घेण्यात आलेले कागद व त्याने केलेले मतदान कोणाला तसेच अशी सही नसलेले किती मतदार म्हणजे बोगस मतदान केले व जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान पेट्या सुरक्षित होत्या का याचा विचार व्हायला पाहिजे.
@anilgande7540
@anilgande7540 Ай бұрын
अमोल कीर्तिकर यांना सुद्धा परवानगी मिळावी.... wa kay aayog aahe
@rameshgordepatil2438
@rameshgordepatil2438 Ай бұрын
लंकेची खासदार की धोक्यात येवू ना येवू ईव्हीएम व व्ही व्ही पॅड मात्र धोक्यात येणार .
@SantoshPatil-kq9pr
@SantoshPatil-kq9pr Ай бұрын
म कीर्तिकर सुद्धा खासदार झाले पाहिजेत...
@vishalkumbhakarn1166
@vishalkumbhakarn1166 Ай бұрын
पराभव मान्य होत नाही
@akshaykoli187
@akshaykoli187 Ай бұрын
बाप मंत्री आणि मंत्रीच मुलगा उमेदवार बाप मुलगा भाजप मध्ये आणि निवडणूक आयोग भाजपचे आणि ह्यांचे मागणी आयोग लवकर मान्य केला ....28,000 हजार मतांनी पराभूत झालेलं आहे 48 मतनी नाही म्हणून विखेंनी पुन्हा एकदा स्वतःची इज्जत कमी करून घेईल ह्यात शंका नाही
@AwsmTany5822
@AwsmTany5822 Ай бұрын
विखे यांनी किती पैसा ओतला गरीब जनतेचा वाली निलेश लंकेश खासदार राहणार
@devidaskhedkar7046
@devidaskhedkar7046 Ай бұрын
पराभव पचवता आला पाहीजे
@kakanakade6805
@kakanakade6805 Ай бұрын
आता पाच वर्षांनी निलेश लंके काय विकास करतोय ते फक्त बघा
@pravinpatil-iy9mt
@pravinpatil-iy9mt Ай бұрын
किती कोटी मोजावे लागत असतील......🎉
@shitalsantoshgodage3018
@shitalsantoshgodage3018 Ай бұрын
कांदे विकले अण पैसे भरले
@pandurangdange3233
@pandurangdange3233 Ай бұрын
VAM मुळच मोदी तिसऱ्या वेळा प्रधान मंत्री झाले
@amirpathan2172
@amirpathan2172 Ай бұрын
निलेश लंके जिंदाबाद
@niteshmore5888
@niteshmore5888 Ай бұрын
अरे बाबा गोरेगाव मद्ये अमोल किर्तीकर यांचा 48मतांनी पराभव घडऊन आणला हा आयोग कसला आहे
@manoharthakur244
@manoharthakur244 Ай бұрын
इतके दिवस मविआ आक्षेप घेत होते इव्हिएम वर आता युतीने घेतला तर बिघडलं कुठे?
@SatishChavan-b8t
@SatishChavan-b8t Ай бұрын
😂😂😂😂😂
@nikhildighe6261
@nikhildighe6261 Ай бұрын
असे पण अंड भक्त 🤣🤣🤣🤣🤣
@user-rw1in6mh7h
@user-rw1in6mh7h Ай бұрын
या लोकांची मागणी मान्य होतात आत्ता पर्यंत विरोधीपक्ष मागणी करत होते तेव्हा का मान्य केल नाही याचा अर्थ असा होतो की नीवडनुक आयोग पण बरबटलेले आहे
@dnyaneshwarjanjal9556
@dnyaneshwarjanjal9556 Ай бұрын
लई इमानदारीने विजयी झाला आहे तर पडताळणी करायला कसली भीती ?
@janardhanbhaware5265
@janardhanbhaware5265 Ай бұрын
अंधेरी मेधे उधव ठाकरे गटाचे ऊमेदवार जितले 48 मताने जितले नतंर हारले. हे चेक करने गरजेच आहे. माहाराष्ट्रा नागरीक
@sunil-xh4dz
@sunil-xh4dz Ай бұрын
भाजपने काय स्वतंत्र राज्य निर्माण केलंय की काय,अशी शंका सर्वाना येईल
@ganeshmore7166
@ganeshmore7166 Ай бұрын
Only sujay vikhe patil khasdar honar❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ajayharsulkar9158
@ajayharsulkar9158 Ай бұрын
आता निवडणूक आयोगान मत पेट्या चेज केल्या नाही ना सरकार चा दबावात येऊन ...😂😂 😂 मग या अगोदर चा निर्णय निवडणुक आयोगान का खोके घेऊन निकाल दिला तर नाही ना..? कि आता खोके मिळाले ?
@lileshchaudhari3722
@lileshchaudhari3722 Ай бұрын
आमच्या मते सुजय विखेपाटील एक गुणी (लायक) खासदार होते.......
@user-dn4gn9lr2l
@user-dn4gn9lr2l Ай бұрын
लोकशाही मार्गाने लढत आहे विखे
@shridharbothe8989
@shridharbothe8989 Ай бұрын
फक्त लंके दादा
@tatyakudale835
@tatyakudale835 Ай бұрын
मग नारायण राणे आणि वाईकर यांच्याबद्दल निवडणुक आयोग झोपला आहे का,हा नाय राऊत आणि किर्तीकर यांना पण लावा की,आणि काही फरक पडत नाही अठ्ठावीस ते एकोणतीस हजारांचा फरक आहे आणि लंकेच परत विजयी होणार आहेत,
@sukanyagarje9246
@sukanyagarje9246 Ай бұрын
गरिबाचं लेकरू आहे राहू द्या एवढ्या वेळेस खासदार
@bhushankhairnar8428
@bhushankhairnar8428 Ай бұрын
राजा का बेटा राजा नहीं बनता राजा वही बनता है जो उसका हकदार है
@babasahebjumbad7220
@babasahebjumbad7220 Ай бұрын
लंके जिंदाबाद
@somanathholkar8856
@somanathholkar8856 Ай бұрын
लंके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ✌🏽✌🏽✌🏽✌🏽
@AshokDeorukhkar-ly5eb
@AshokDeorukhkar-ly5eb Ай бұрын
महायुती उमेदवाराची मागणी आयोग मान्य करते आणि महाविकास आघाडीची मागणी मान्य का करत नाही न्याय समान का नाही
@balajikavar3489
@balajikavar3489 Ай бұрын
सगळ्यात मतदार संघाची फेर तपासणी व्हायला पाहिजे कितीही काही केलं तरी लंके हा निवडून येणारा व्यक्ती आहे
@pkw11
@pkw11 Ай бұрын
बर होईल अडाणी खासदार घरी गेला तर, नाहीतरी आंदोलन, शिव्याशाप आणि विकास कामांची बोंबाबोंब चां प्रसाद नगरकर पाहतील.
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 Ай бұрын
मराठा आरक्षणाचं काय झालं लावा की ताकद गोरगरिबांना त्रास देऊ नका
@shivajiadsul1930
@shivajiadsul1930 Ай бұрын
फक्त निलेश लंके
@govindbhosle5610
@govindbhosle5610 Ай бұрын
बजरंग सोनवणे यांनी तर प्रूप देऊन फेरमतदानाची मागणी केली होती बोगस मतदानाचे प्रुफ दिले तरी
@manoharthakare6724
@manoharthakare6724 Ай бұрын
सरकार तुमचं सत्ता तुमचे विचार सामान्य माणसाला त्रास देत आहे निवडून आल्यावर
@mangeshpanchppokle1303
@mangeshpanchppokle1303 Ай бұрын
हे काय बातम्या लावली पाटलाची बातमी लावून काय होणार नाही जनता जनार्धन
@shankarpawar-jm3jj
@shankarpawar-jm3jj Ай бұрын
Sujayacha.Parabhav.100/.Aahe Nilesh.Lanke.Zindabad
@rameshshete8706
@rameshshete8706 Ай бұрын
😂😂 29000 हजार मतांनी विजय कोणता आयोग एव्हढे मते वाढू शकेल का
@The_Truth_3
@The_Truth_3 Ай бұрын
जर मोजणी मध्ये 100 मतांचा जरी फरक पडला तर देशातील प्रत्येक EVM संशयाच्या भोवऱ्यात येतील आणि ते रिस्क भाजपा आणि निवडणूक आयोग घेऊ शकत नाही हे फक्त सुजय विखेंच्या मनाची शांती करण्यासाठी आहे.
@harshaldarole9655
@harshaldarole9655 Ай бұрын
निवडणूक आयोग सोबत असल्यावर असे प्रकार करून झोल करून खासदार बनता येऊ शकते, मागचे दार तोडून...
@subhashpawar1262
@subhashpawar1262 Ай бұрын
हे आयोगाचं धोरण भारतीय जनता पक्षाची बाजू घेणार आहे. हातात सत्ता आहे त्यामुळे आपण कसं ही वागल तरी चालते. परंतु हे धोरण कांही काळच चालते!
@prnmane3817
@prnmane3817 Ай бұрын
रवींद्र वायकर च्या बाबतीत असं होणार काय निवडणूक आयोग भाजप चा बटीक
@jayvantvishe5832
@jayvantvishe5832 Ай бұрын
विखे साहेब तुम्ही खूप मतांनी पडलात , थोड्या फार मतांनी पडले असते तर ठीक आहे , आता पण तुम्हाला रडायलाच लागेल , मेलेल्या माणसाच्या दहाव्याला कावळ्या अगोदर तुम्हालाच जायला लागेल ,
@harunsanadi993
@harunsanadi993 Ай бұрын
परत पुन्हा लंके जास्तं मतानी निवडून येणार
@ashokkarche2906
@ashokkarche2906 Ай бұрын
अरे नगर मध्ये होऊ शकतं तर मुंबईमध्ये का होऊ शकत नाही
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 27 МЛН
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 19 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 27 МЛН