Special Report:3 महिन्यांसाठीच 'लाडकी बहीण'? योजनेच्या कार्यकाळावरून वाद

  Рет қаралды 1,120,050

Saam TV

Saam TV

6 күн бұрын

Special Report:3 महिन्यांसाठीच 'लाडकी बहीण'? योजनेच्या कार्यकाळावरून वाद
लाडकी बहीण योजनेवरून अधिवेशनात चर्चांचं चांगलंचं वादळ घोंगावतय. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या योजनेवरून घेरण्याचा प्रयत्न केलाय. त्यावरचाचं हा रिपोर्ट
#ladkibahinyojna #mahayiuti #mva #saamtvnews
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : kzfaq.infozPbvl14dPCo
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या KZfaq चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

Пікірлер: 817
@nandinipawar6568
@nandinipawar6568 3 күн бұрын
अहो खरं तर 65 वर्षाच्या नंतरच गरज आहे ही योजना 65 वर्षाच्या नंतर पाहिजे होती वयोवृद्ध महिलांसाठी खूप महत्त्वाची ठरली असती
@kishormahadik4167
@kishormahadik4167 10 сағат бұрын
हे ईल्कशन पुरता आहे गरम खरी असते ती उद्ध वया मध्ये असतो
@SantoshPatil-kq9pr
@SantoshPatil-kq9pr 4 күн бұрын
अगदी बरोबर ह्यांना 2वर्ष झाले लाडकी बहीण दिसली नाही आता दिसते का सत्ता जाणार आहे म्हनुन.. 3 महिने द्यायचे 5वर्ष लुटायचं हे ह्यांचं फडतूस सरकार...
@user-co2uy9qx2d
@user-co2uy9qx2d 3 күн бұрын
सरकारचा पैसा❎ जनतेचा पैसा(Tax)✅
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 20 сағат бұрын
या आधी सरकारचा पैसा कुठे जात होता ईडी लागल्यावर कपाटे खुली झाली पैसे मोजता मोजता मशीनी थकल्या 😴
@surendradeshmukh9095
@surendradeshmukh9095 4 күн бұрын
फक्त शिक्षण आणि दवाखाना मोफत करा व शेतकऱ्यांना हमीभाव द्या 🙏
@Aniket369
@Aniket369 3 күн бұрын
Tuza sarkhe bhrashta asel tevha sarve fail honar
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 20 сағат бұрын
रोज खांबा आणि हप्त्यात एक किलो मटन नको 😃
@editzzgamer190
@editzzgamer190 6 сағат бұрын
He haramkhor te denarach nahi
@purvasutar3249
@purvasutar3249 4 күн бұрын
लाडक्या बहिनिला १५००नको सिलींडर मोफत भरुन द्या आयुष्यभर तुमच सरकार राहील
@user-ip4mw1fv5r
@user-ip4mw1fv5r Күн бұрын
अग ताई 1500 rs मिळतायत तर घे ना 1000 रुपये गॅस साठी ठेव आणि 500 पार्लर साठी ठेव. तुला महिन्याला गॅस संपत नसेल ना दोन महिन्याचे 1000 साठव आणि नंतर पार्लर मध्ये जा
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 9 сағат бұрын
@@user-ip4mw1fv5r करायची म्हणून कमेंट्स (नॅरेटिव्ह ) केली आणि फसली 😃
@ganpatgavali5584
@ganpatgavali5584 5 күн бұрын
शिक्षण आणि आरोग्य मोफत करा.
@prakashambhore9227
@prakashambhore9227 4 күн бұрын
तूम्ही USA ल राहता असे वाटते 😂
@AnjaliNagoseofficial10
@AnjaliNagoseofficial10 2 күн бұрын
Education fees khup ahe
@lifehacker1551
@lifehacker1551 Күн бұрын
Growth karaychi aasel tar bharat sodun dusare country madhe gelelee bare.... aata महाराष्ट्र che pan almost sagle nete aap aaple baghtat...missing aanand dighe saheb
@PravinSasane-ym6xx
@PravinSasane-ym6xx Күн бұрын
शिक्षण आणि आरोग्य मोफतच आहेत सरकार कडून
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 20 сағат бұрын
अजून काय पाहिजे आघाडी सरकार आले की दारू फुकट मिळणार 😆
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw 5 күн бұрын
महायुती सरकारने बहिणींना समाज आणि समाजकंटकांकडून फक्त संरक्षण दया. महिलांना त्याच्या हक्क, अधिकार, द्या.
@Funnyvideos-js4gs
@Funnyvideos-js4gs 4 күн бұрын
कायदा आहेच योजना चांगली आहे
@user-zd6pr2hq1e
@user-zd6pr2hq1e 4 күн бұрын
Ladali. Bahin. Yojana. Bogas. Fasve. Giri.
@suvarnabokare2186
@suvarnabokare2186 3 күн бұрын
Yapexa jast mahtvach Daru bandi kara, far sansar kharab kele daru ne
@swapnilnagtilak1861
@swapnilnagtilak1861 3 күн бұрын
​​@@suvarnabokare2186दारू विक्रीतून सरकारी तिजोरी गच्च भरते मग उधळपट्टी होते. असं गणित आहे त्याच.
@suvarnabokare2186
@suvarnabokare2186 3 күн бұрын
@@swapnilnagtilak1861 Maza 70℅ gao daru pito, 40 chya aat geli kahi jana sharir kharab zal mhanun, khup awghad ahe tya baykana baghun Daya yete.
@sagarsagar12345
@sagarsagar12345 4 күн бұрын
1500₹ आताच मोबाईल रिचार्ज वाढवले... वीज बिलात 20% वाढ करण्यात आली... बाकी LPG गॅस वाढणण्याची शक्यता. .. बेरोजगारी वाढत चालली आहे. .. खाजगीकरण करून गरीब समान्य जनता होरपळणार...
@roshanpatil6603
@roshanpatil6603 3 күн бұрын
right rechrge vdhvun jast fyda krun ghetlay सरकारनी😂😂चुत्या बनवतान
@editzzgamer190
@editzzgamer190 6 сағат бұрын
He haramkhor aaplyalach martil. Te tyancha bapacha paise thodech denar.
@BalasahebGhumare-bh7ei
@BalasahebGhumare-bh7ei 3 күн бұрын
👍लाडकी बहीण योजना, ही चालूच राहील, जो पक्ष बंद करील त्या पक्षाचा सुपडा साफ, उलट वयाच्या पाच वर्षांपासून चालू केली पाहिजे, 👍
@shrikantk6660
@shrikantk6660 Күн бұрын
आगदी बरोबर
@NarayanAvare
@NarayanAvare Күн бұрын
बंद झाली तर 100रू चया खेटरानी महीला बहीण येणाऱ्या सरकारला झोडपून काढतील जय नारी शक्ती
@sandipkapse4762
@sandipkapse4762 5 күн бұрын
लाडकी बहिण योजना नको होती दर महिना गॅस मोफत दिला असता तर त्याचा नकीच ?
@pramodg7778
@pramodg7778 5 күн бұрын
गॅस 1000रु ला महिन्यात गॅस सिलिंडर संपतं नाही व घरातील दोन महिलांना 1500+1500मिळनार
@abc1988
@abc1988 5 күн бұрын
​@@pramodg77781000 रूपया चा गॅस 300 रुपये मोबाईल रिचार्ज 200 रूपये चिकन ok tata bay bay
@sarikachavan6278
@sarikachavan6278 5 күн бұрын
Ay yedy gap na bho
@Navin554
@Navin554 5 күн бұрын
Congress ne dile ka kadhi free gas ⛽ cylinder
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 4 күн бұрын
पागल😂 आहे तू
@rahulsonawane4554
@rahulsonawane4554 5 күн бұрын
हि लाडकी योजना शिंदे साहेबांची सरकार आली तेव्हा का नाही आणली आत्ताच इलेक्शनच्या टाईमाला का
@smitamore9887
@smitamore9887 5 күн бұрын
Karan parat CM sati plan kelay minde n
@mangeshpatil4483
@mangeshpatil4483 5 күн бұрын
यांच्या बायका-मुलं उपाशी राहणार होते म्हणून....
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 4 күн бұрын
काय लोक आहेत तुम्ही😂 yedpt
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c 4 күн бұрын
होय आम्ही राहुल गांधी ची नक्कल करत आहे निवडणूक जिकणे आमचे टार्गेट आहे त्यासाठी आम्ही काहीही करू कर्नाटकात हिमाचल मध्ये या उजनेचा बोजवारा उडाला त्याबदल बोल ना हा चॅनेल्स तर चहा बिस्कुट चॅनेल्स आहे खोट्या बातम्या दाखविण्यासाठी भरपूर माल मिळतो
@sunildongare8104
@sunildongare8104 4 күн бұрын
हाच प्रश्न पवार साहेब किंवा मनमोहन सिंग यांना विचारला नाही .
@MahendraSingh-kk6lx
@MahendraSingh-kk6lx 5 күн бұрын
यांनी कीतीही योजना आणल्या तरीही हे सत्तेतून बाहेर होणार
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c 4 күн бұрын
@@MahendraSingh-kk6lx नाही होणार आम्ही उद्धव खाणच्या गाठ्बंधला अजिबात मत देणार नाही करामती काकाला पण मत देणार नाही येणार फकत bjp आणि शिंदे शिवसेना
@laxmanmane6146
@laxmanmane6146 2 күн бұрын
मग लाभ नको म्हणा मोठ्या मनाने
@user-ue3og8ll1w
@user-ue3og8ll1w 2 күн бұрын
नक्की,
@user-xn8mi4qe7v
@user-xn8mi4qe7v 15 сағат бұрын
Ho te tr kraych aplyla👍👍👍😤
@editzzgamer190
@editzzgamer190 6 сағат бұрын
Ekadam barober bhau.
@balajigangawal4219
@balajigangawal4219 3 күн бұрын
प्रत्येक कुटुंबाचं 100 युनिटपर्यंत लाईट बिल नळ पाणी मोफत करा अशी योजना राबवा पैशाच्या लालच देऊन जगाला आकर्षित करू नका
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 4 күн бұрын
1500 नको महागाई वाढली आहे ती मेहरबानी करून कमी करावी हीच विनंती...🙏👌
@user-lh6rf2jo2w
@user-lh6rf2jo2w 3 күн бұрын
शरद पवारानी ठाकरेंनी अडीच वर्षात कमी केली का ? शिंदे सरकार आल्यावर प्रेट्रोल दर कमी केले😅😅
@BhaskarMande
@BhaskarMande 2 күн бұрын
J🎉T,,​jx, ii gg@@user-lh6rf2jo2w😅hhhyah,aAas hi JJ n 3:00 in all..😢 xx ju Mann jfuufu uhu,JJ,
@deepakkesarkar111
@deepakkesarkar111 5 күн бұрын
घोषणांचा पाऊस आश्वासनांचा महापुर......
@NamdevJadhav-pu6kv
@NamdevJadhav-pu6kv 3 күн бұрын
म्हणजे अजित दादा लाडकी बहीण योजना ही सुद्धा चुनावी योजना समजायची काय
@ashokingule5079
@ashokingule5079 5 күн бұрын
लबाड घरच आमंत्रण जेवल्या शिवाय खरं नसत.
@adhirapatil3911
@adhirapatil3911 4 күн бұрын
😂😂😂
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 4 күн бұрын
😂 बात तो सही हैं पण लबाड आमंत्रण पण तेव्हाच देतो जेव्हा त्याच्या काही त्याला फायदा होणार असतो भविष्यात..😂
@user-ef2cg3zv1m
@user-ef2cg3zv1m 5 күн бұрын
अदोगर दाजी चे 15 लाख टाका 😂 नंतर 1500 येउ दिया
@dadasahebbobade6669
@dadasahebbobade6669 4 күн бұрын
😂😂😂
@harikavde6016
@harikavde6016 4 күн бұрын
😂😂😂😂
@anilalhat5835
@anilalhat5835 4 күн бұрын
😢😮😅😅😅😅😅😅
@ExpressNewsLive1
@ExpressNewsLive1 4 күн бұрын
😂😂😂
@Aniket369
@Aniket369 3 күн бұрын
Karntaka madhe ja 15 lakh ghyala
@surendraboharupi1875
@surendraboharupi1875 5 күн бұрын
चारशे पार झाल नाही म्हणुन हे गाजर
@GANESHCHIKANE-s1q
@GANESHCHIKANE-s1q 5 сағат бұрын
एवढ्या दिवशी तुझ्या लाडक्या ने काय दिले
@rajaramghadge7273
@rajaramghadge7273 5 күн бұрын
100%खरंय
@sandipyoga9213
@sandipyoga9213 5 күн бұрын
इलेक्शन नंतर बहिणीचा लाड केला जाणार नाही .याची नोंद घ्यावी
@Navin554
@Navin554 5 күн бұрын
Sharad Pawar yancha govt minimum 3 months sathi tari sister che laad purvale ka ??????
@ganeshjanrao3199
@ganeshjanrao3199 18 сағат бұрын
😂😂
@suvarnapatil7522
@suvarnapatil7522 4 күн бұрын
आम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून आलेली नोटीस आम्ही चुलीत जाऊन टाकू आम्ही टॅक्स भरणार नाही आयते खाणाऱ्यांना फुकट द्यायचं कष्ट करणाऱ्या महिलांनी हा काय देशाचा समानतेचा न्याय आहे का सर्व हा फालतूपणा
@littleactorvivek5949
@littleactorvivek5949 4 күн бұрын
बहिणींना संरक्षण ,उद्योग साठी मदत करा.अशी लालुच फार काळ टिकत नाही.
@user-kk5db2vi2w
@user-kk5db2vi2w 4 күн бұрын
नमो शेतकरी चा हप्ता मिडण्यास गरीब शेतकरी वर्गाला खूप वाट पाहावी लागते
@sanjayzalkikar
@sanjayzalkikar 5 күн бұрын
किती नीच विचाराचे नेते आहेत हे कळते
@merimarzi7926
@merimarzi7926 5 күн бұрын
मुलांसाठी बेरोजगार दादा योजना , रिकामचोट भाऊराया,आळशी पुत्र यातील एक योजना तरी लागु झाली पाहीजे हीच सरकारला विनंती आहे 😊😊😊
@user-lc3qf2ii2h
@user-lc3qf2ii2h 3 күн бұрын
1 number Bhai bolla
@Donaldasdf
@Donaldasdf 3 күн бұрын
😆😜😂😂😂😂
@LahuPanmand-xy7lr
@LahuPanmand-xy7lr 5 күн бұрын
तीन महिन्यांसाठी च लाडकी बहिण,तीन महिन्यानंतर बहिणीचे लग्न होणार मग दाजींकडुन फक्त पोटगीच मिळवायची.
@shivajishinde5223
@shivajishinde5223 5 күн бұрын
घोषणांचा मुसळधार पाऊस आणी महापूर यात कोण आणखी कितीजण वाहून जाणारं आहे हे आगामी विधान सभा निवडणूकीत च समजेल.
@Connecting-nature
@Connecting-nature 4 күн бұрын
शिक्षण,आरोग्य, हॉस्टेल सुविधा मोफत केल्यास लोकांना अनुदान वर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही
@mangeshpatil4483
@mangeshpatil4483 5 күн бұрын
माझं पण तेच मत आहे.. कोनिही फुकट देत नसतं... आणि भ्रष्टाचारी बायले नेते तर नाहीच नाही....
@user-xn8mi4qe7v
@user-xn8mi4qe7v 15 сағат бұрын
Ya mage tynach swarth aahe na mg vot sati fkt ladki bahin mg bahinila.bgnar pn nahi😥😠
@shitalkadale1451
@shitalkadale1451 4 күн бұрын
एव्हढा खटाटोप कशाला. फक्त तीन महिने. का तर आता इलेक्शन आले म्हणून. सवारथी. मतांसाठी.......
@ranjitpatil2551
@ranjitpatil2551 3 күн бұрын
शासनाने लाडकी बहिण योजने खाली जनतेला आशेला लावून दिशाभूल केल्या जाऊ शकते. जनतेने लपंडाव खेळणा-या सरकारच्या मागे फुकट धावपळ करून जे काही आहे ते ही व्यर्थ खर्च करू नये.महिलांची टर्र उडवल्या जात आहे. हा एक प्रकारे महिलांचा अपमान आहे.
@rajendrapawar1893
@rajendrapawar1893 3 күн бұрын
1:04 तिन,चार आठवडयानी आचारंसंहीता लागेल योजनेचे तिन तेरा वाजणार
@sharadkarande5746
@sharadkarande5746 5 күн бұрын
मुतारी सम्राट ,रिक्षावाला,पक्ष फोड्याच,येत्या काळात पाणीपत होणार...कितीही योजना आणा ....जनतेनं ठरवलंय ह्यांची कायकी..
@swapnilupadhye3770
@swapnilupadhye3770 5 күн бұрын
बरोबर भावा 😂😂😂😂 1 number
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c 4 күн бұрын
@@sharadkarande5746 हे हे हे येणार तर बीजेपी आणि शिंदे सरकारच काळ्या दगडावरची रेघ आहे फडणवीस उद्धव खान शरद आणि पाटोळेचा बाप आहे हे सत्य आहे पवारला सांगा दरवेळेस लॉटरी लागत नसते
@suhashanmane6197
@suhashanmane6197 4 күн бұрын
लोकसभेला पण असच म्हणत होते मग झाल काय.
@user-lh6rf2jo2w
@user-lh6rf2jo2w 3 күн бұрын
वाट बघ 😅😅 महिना 100 कोटी वसुली सरकार यायची😅😅😅
@somnathnarsale4787
@somnathnarsale4787 3 күн бұрын
​@@suhashanmane6197लोकसभेला झाले किती 400पार
@SiddharthKhare-ic3lc
@SiddharthKhare-ic3lc 4 күн бұрын
महायुती ने लाडक कुटुंब अशी योजना आणली तरी महायुतीला कोणीही मतदान करणार नाही
@user-do9yp4nf8x
@user-do9yp4nf8x 5 күн бұрын
लाडकी बहीण राबवा किंवा लाडकी वहिनी राबवा महायुती कमी जागा मिळविणार जातीयवादी राज्यात हेच होणार m p आणि महाराष्ट्रात खूप फरक आहे
@user-lh6rf2jo2w
@user-lh6rf2jo2w 3 күн бұрын
हिरव्या विचार वाल्यांना हेच सुचना र😮😮
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 3 күн бұрын
हा नक्की जारांगे चा भक्त असणार
@user-xn8mi4qe7v
@user-xn8mi4qe7v 15 сағат бұрын
​@@lalchandpardeshi4165😅😮
@pushpajawanjal5440
@pushpajawanjal5440 5 күн бұрын
सारासार विचार न करताच मुख्यमंत्र्यांनी योजना जाहीर केली
@SagarJadhav-nb4fv
@SagarJadhav-nb4fv 4 күн бұрын
मध्यप्रदेश मध्ये या योजने मुले सरकार आले म्हणून ही mharstara मध्ये योजना राबवत आहे
@madhavsarade6885
@madhavsarade6885 3 күн бұрын
या सरकारने लाडकी बहीण या योजनेसाठी पाच वर्षाचा निधी आत्ताच गोळा करून ठेवावा किंवा मंजूर करून ठेवावा म्हणजे आपणास मतदान मिळेल नाहीतर मतदान मिळणार नाही दोन आणि तीन महिन्यासाठी मतदान मिळणार नाही
@gurunathmangaonkar276
@gurunathmangaonkar276 3 күн бұрын
योजना अशी राबविण्यात यावी की सरकार असो या नसो व्यक्ती जीवंत आहे तोपर्यंत राबवली पाहिजे तिही कोणताही टॅक्स न घेता पाच वर्षे द्या हे जर जहले तर तुम्ही कायमचेच पर्मनंट नाहीतर सहा महिन्यांत रिटायर आतखच हा घ्या भुके🎉🎉❤❤
@ShubhangiJaunjat
@ShubhangiJaunjat 4 күн бұрын
जनता हुशार आहे आणि काय करायचे त्यांना माहीत असते ,(हाय तोवर घ्या नंतर बघु काय करायचे ते)
@ShubhangiDailyvlogs
@ShubhangiDailyvlogs 4 күн бұрын
Right
@rahulmolake8745
@rahulmolake8745 2 күн бұрын
जनता चुतया आहे
@prasadkondkar8228
@prasadkondkar8228 3 күн бұрын
लोकांनी सावध राहण्याची गरज आहे
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 5 күн бұрын
अघोषीत प्रचार आहे का
@sangitarautraut7917
@sangitarautraut7917 3 күн бұрын
कष्टकरी शेतकरी याना मालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न केले तर बर होईल
@user-xn8mi4qe7v
@user-xn8mi4qe7v 15 сағат бұрын
Ho brobr tumch👍👍
@sandeskelkar755
@sandeskelkar755 4 күн бұрын
Election डोळ्यासमोर ठेऊन ही चाल
@abasahebjare5177
@abasahebjare5177 4 күн бұрын
योजना फक्त निवडणुकी पुरतीच आहे.
@ashokmohite1308
@ashokmohite1308 5 күн бұрын
आजीत दादा तुमच्या बोलण्यावरून कळते हि योजना फक्त येणाऱ्या विधान सभा डोळ्यासमोर ठेऊन फस्वी योजना आखु नका नहीतर जनता तुम्हाला कायमचे घरी बसवेल
@user-xn8mi4qe7v
@user-xn8mi4qe7v 15 сағат бұрын
Ghari basvaych na mg tari ladki bahin yojnacha lab ghevun yanna😠😠
@Sham__giri__9970
@Sham__giri__9970 5 күн бұрын
चालु तर होउदया आधी काहीही बोलु नका विरोध करु नका
@Rakshabaniya
@Rakshabaniya 4 күн бұрын
Ho na..
@user-xn8mi4qe7v
@user-xn8mi4qe7v 15 сағат бұрын
Hona paise tr ghevun ghya lab tr midvun ghya mg bgu nantr tyannna vot dyach ki nahi tr nahi tri aaple paie aplylach miltay😂😂
@dilipchavan2273
@dilipchavan2273 4 күн бұрын
विरोधकांनी बरोबर भुमिका स्पष्ट केली महागाई कमी करा
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 2 күн бұрын
सरकार बदनाम होणार . कर्जाचा डोगर वाढत असताना का फुकट वाटतात ?
@balasahebmule8311
@balasahebmule8311 3 күн бұрын
तुमच्या खिशात 70 रुपये मग ₹100 खर्च कसे करणार हे सांगितलेले नाही
@dasharathkulkarni3358
@dasharathkulkarni3358 5 күн бұрын
मग फॉर्म भरण्यावाठी गर्दी का? होत आहे योजना नको असेल तर अर्ज करु नका सक्ती नाही लाभ घेवून टिका करण योग्य नाही
@sujaysawant447
@sujaysawant447 3 күн бұрын
Are dada te ky tyancha kishatidl det nahi ahet aple geoun aplyala det ahet
@swapnilnagtilak1861
@swapnilnagtilak1861 3 күн бұрын
बघा वृद्धांना एसटी मोफत पण मतदानाचा हक्क नसलेल्या विद्यार्थ्यांंना मात्र पास काढावा लागतो.
@bhaskarambhore3161
@bhaskarambhore3161 4 күн бұрын
अगदी बरोबर बोलले विरोधी पक्ष नेते
@user-ci5jl9fc3l
@user-ci5jl9fc3l 5 күн бұрын
फक्त तीन महिने आहे का ही योजना मला वाटल कायम स्वरूपी आहे पेन्शन सारखी😊
@user-lh6rf2jo2w
@user-lh6rf2jo2w 3 күн бұрын
नरेटीव सम्राटांची अफवा😅😅
@balurathod9136
@balurathod9136 3 күн бұрын
अगदी बरोबर आहे सर शेतकऱ्यांना कर्ज माफी करा शेतकरी आत्मा हत्या करत आहे महागईन खूप त्रास झाल आहे
@balasahebshelar9199
@balasahebshelar9199 4 күн бұрын
चोरांनी केलेली घोषणा टिकून राहणार नाही
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 4 күн бұрын
महीलांना सरसकट या योजनांचा लाभ द्यावा.सरकारने दुजा भाव करु नये.
@rajendraghosale3574
@rajendraghosale3574 3 күн бұрын
हे 1500 रुपये कायम चालू राहिले तरच बहिनाना त्याचा फायदा होईल जशी पेन्शन माणूस जिवंत असेपर्यंत चालू राहते तशी
@editzzgamer190
@editzzgamer190 6 сағат бұрын
Swapn pahu naka rajkarani labad landga asato.
@rajumise9779
@rajumise9779 4 күн бұрын
अश्या योजना देण्या ऐवजी विद्यार्थी फीस कमी करा नोकर भरती करा 1भरती कराय 1वर्ष लावता
@VilasMalusare-bn8op
@VilasMalusare-bn8op 4 күн бұрын
शिक्षणाची सोय करा आम्ही पुढचे कष्ट करायला
@mandawadatkar3990
@mandawadatkar3990 4 сағат бұрын
एकदम बरोबर आहे महागाई कमी झालीच पाहिजे
@mohanbongale8448
@mohanbongale8448 Күн бұрын
नमो शेतकरी हप्ता फक्त ज्येष्ठ नागरीकांनाच द्यावा
@TusharPawar-ov3bq
@TusharPawar-ov3bq 3 күн бұрын
जनतेला योजनेच्या जाळ्यात अडकवून कागदपत्रे काढण्यात गुंतवून राज्यात राजकीय स्थिती आणि मूलभूत हक्क आणि अधिकारावर लक्षच जाऊ नये अशी स्थिती निर्माण केली जात आहे
@subwaysurfers5963
@subwaysurfers5963 7 сағат бұрын
मध्य प्रदेशात झाला फायदा पण हे महाराष्ट्र आहे.येथील जनता सुज्ञ आहे.
@SwatiWalve-pv6qq
@SwatiWalve-pv6qq 4 күн бұрын
आम्ही सगळेजण एकी करून मतदान करणार नाही
@karimshaikkh4400
@karimshaikkh4400 3 күн бұрын
अगदी बरोबर आहे ही, योजना तीन महिने साठीच, आहे असे खुप हवेत गोळ्या मारलया पंधरा लाख, आपके खाते में आयेगे, मतदान साठीच ही, योजना, निवडुन आला की, मग, पहा कोणकोणते, टैक्स येता,
@bapugaikwad3796
@bapugaikwad3796 3 күн бұрын
लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी टिकेल असं कुणालाही वाटत नाही गॅस सहित जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सामान्य माणूस व शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत महागाईवर नियंत्रण ठेवल्यास आमच्या लाडक्या बहिणीला अधिक आनंद होईल
@shirishshahane1079
@shirishshahane1079 5 күн бұрын
महायुतीला फायदा होणार नाही. पुरूष वर्गाला कोणतेही सवलत फायदे नाही. मुलांना मोफत शिक्षण नाही. पुरूष मतदारांनी मतदान करताना याचा अवश्य विचार करून मत द्यावे.
@gajanannaso2239
@gajanannaso2239 5 күн бұрын
Tujya gharat aai bahini nahi re yedya
@ShareMarket_100
@ShareMarket_100 3 күн бұрын
💯
@user-xn8mi4qe7v
@user-xn8mi4qe7v 15 сағат бұрын
Purush vargani aaplya ghrach baila pn vot karu dyach nahi karan purushla kahi fayda nahi yacha
@deepakdevkule8830
@deepakdevkule8830 4 күн бұрын
सरकारचा चांगला निर्णय आहे, सर्वांनी लाभ घ्यावा, आपलाच पैसा आहे,
@laxmanmane6146
@laxmanmane6146 2 күн бұрын
खरं आहे
@zpschooleducation3827
@zpschooleducation3827 Күн бұрын
हक्काचं मिळविण्याचा प्रयत्न व्हावा, जनतेनं भिक स्वीकारू नये
@ShantaramGadge-wt8sh
@ShantaramGadge-wt8sh 3 күн бұрын
महाराष्ट्रात लोक सभेत पराभव झाला, आता विधानसभेत वेगवेगळ्या योजना आणुन,आमीश दाखवुन लोकांची मत घ्यायची हे काम सुरू आहे
@editzzgamer190
@editzzgamer190 5 сағат бұрын
Taka taka yojanela FATA FAT Uttar aahe. Sagale sarkar sarkhech.
@sagarpawar6271
@sagarpawar6271 4 күн бұрын
खर आहे फक्त हे तीनच महिने
@manishapadule2542
@manishapadule2542 3 күн бұрын
खरं आहे जीएसटी नको आणि महागाई कमी करा तसेच गॅस ५०० रु करा एवढं मुख्यमंत्री च्या लाडक्या बहिणीला पुरेसे आहे.
@arunanannaware
@arunanannaware 15 сағат бұрын
बरोबर आहे तुमचे
@subashbhoir3843
@subashbhoir3843 4 күн бұрын
शिक्षण मोफत करा
@Rajunighot-w6g
@Rajunighot-w6g 18 сағат бұрын
गरिबांना मोफत सिलेंडर द्या शेतकऱ्यांचे कर्ज मुक्त करा महागाईवर नियंत्रण ठेवा आणि डाळीवर टॅक्स लावलेला आहे ते काढा सगळ्या वस्तूवर टॅक्स लावला खाण्याच्या मग सरकार कसं येईल तुमचं पहिल्यासारखी माणसं राहिली नाही लय हुशार झाली
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 3 күн бұрын
4.8 वर्ष संपली त्यावेळी काय करत होते सरकार
@rajendrapawar1893
@rajendrapawar1893 Күн бұрын
शासकिय तिजोरीतुन पैसा न देता तो बहिनिला स्वकष्टाचे पैशातुन दयावा.
@ShantaramGadge-wt8sh
@ShantaramGadge-wt8sh 3 күн бұрын
सरकारला पहील विचारा पैसे कुठून आणनार, शेतकऱ्यांचा खात्यात 500+500 अजुन येत नाही, फक्त लोकांना आश्वासन दयायच शिंदेंच्या भाषेत बोलुन मोकळ व्हायच
@Vaishu2013off
@Vaishu2013off Күн бұрын
स्थिर आकार महावितरण सर्व ग्राहकांकडून वसूल करत आहे, ते आधी सरकारने बंद करावे, स्थिर आकार फक्त मिटर बंद (लाईट वापरली नसेल) असेल तर आकारण्यात यावा,त्याच बरोबर युनिट चे इतर चार्जेस हि बंद करा याचा विधानसभेत निर्णय घेण्यात यावा ते उचीत ठरेल, शेतीसाठी दिवसा१२ तास विजपुरवठा करण्यात यावा.
@BHATIYA2023
@BHATIYA2023 3 күн бұрын
१५ लाख आठवतय काय?? प्रत्येकाच्या खात्यामध्ये अमित शहा ने काय बोलला होता एक न्युज चॅनल्स वर मुलाखत देते वेळेस की यह एक चुनावी जुमला था😡 असच काहीतरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात होत असेल कदाचित माझ्या मते कारण विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत धन्यवाद 🙏🙏🙂🙂 #चूनामीजुमला 👈😂😂
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 4 күн бұрын
निधीचा वापर आपल्या मतदार संघातील लाडक्या बहिणींनीना कसा होईल ते पाहावे
@sandipkurumkar677
@sandipkurumkar677 5 күн бұрын
महायुती सरकार पडणार आहे
@prakashkhumkar2740
@prakashkhumkar2740 Күн бұрын
शेती कर्ज पूर्ण माफ करा लाडकी बहीण योजना बंद करा शेती मालाला योग्य भाव दया भिक नको घामाचे दाम हवे
@user-gf6yk6cj9d
@user-gf6yk6cj9d 5 күн бұрын
तीन महिन्यात लाडकी गेलीं
@BaluPatil-ox2tr
@BaluPatil-ox2tr 2 күн бұрын
शाहिद,जवानास,भावपूर्ण,श्रद्धांजली
@ramchandrakedari3862
@ramchandrakedari3862 2 күн бұрын
योजना बरोबर आहे निर्णय आगदी योग्य आहे आर्धा एस टी तिकीट महिलांना निर्णय योग्य झाला
@sambhajisavekar9850
@sambhajisavekar9850 3 күн бұрын
महायुतीची सत्ता येणार हेच सत्य आहे ‼️👍‼️🇮🇳‼️
@anandraowathore6706
@anandraowathore6706 3 күн бұрын
सर नमस्कार आमच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे पण आम्ही ते आमच्या पोटापाण्याच्या भाड्यासाठी वापरतो जोपर्यंत गाडीचा टायर फिरत नाही तोपर्यंत आमच्या पोटापाण्याची सोय लागत नाही मग आम्ही अर्ज भरायचा नाही का.
@Meradesh12345
@Meradesh12345 3 күн бұрын
लोकसभा निवडणुकीत हार या कारणा मुळे हि योजना आलेली आहे, आपण याला बळी पडु नये
@vitthalpadule1475
@vitthalpadule1475 4 күн бұрын
विरोधी पक्षांनी जनतेला होणारा फायदा लक्षात घेऊन शांत रहावे विरोधासाठी विरोध नको
@nivaskamble4278
@nivaskamble4278 4 күн бұрын
मविआ न काय केले नाही महायुती करते ते बघवत नाही , मविआच्या लोकांना सगळ्या नाच घरी बसवले पाहिजे गरीबांना जे मिळतय ते बघवत नाही , जे काही करत नाहीत त्यांनाघरी च बसवा धन्यवाद❤
@madhavsarade6885
@madhavsarade6885 3 күн бұрын
हे दोन-तीन महिन्यासाठी आहे इलेक्शन होईपर्यंत हे सगळ्या जनतेला ठाऊक आहे महिलांना नंतर त्याच्या अगोदरच माहीत आहे
@kubersuryawanshi6388
@kubersuryawanshi6388 3 күн бұрын
मतदान करताना पण बहीणी आशाच अटी घालणार😂
@mohanbongale8448
@mohanbongale8448 Күн бұрын
ही योजना फक्त पासष्ट वर्षांवरील महीलांना कायमची चालू करा
@santoshkale9368
@santoshkale9368 4 күн бұрын
अरे शिक्षण मोफ़त कर ग्रेजुएशन पर्यन्त या योजना mule लोक आलसी बनत आहेत. कोनला काम नको watte आयते पैसे घेऊं न कमी करत नहीं करायचे तर शिक्षण एनी आरोग्य विषयक सुविधा मोफ़ट करा
@jijas.bhingarde2934
@jijas.bhingarde2934 14 сағат бұрын
अगदी माझ्या मनातील बोललात तुम्ही... लाडक्या बहिणीला महिन्याला १५०० देणार ......पण हेच १५०० रू. मुलांची शाळेची महिन्याची फी भरण्यासाठी या बहीणीला काटकसर करावी लागतेय. हेच आमच्या मुलांना निदान बारावी पर्यंत तरी शिक्षण फ्री केलंत ना भाऊ तुंम्ही तर उद्या भविष्यात हीच आमची मुलं आम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीला महिन्याला १५०० काय घेऊन बसलात तर महिन्याला ५०००० कमावून देतील😢😢 🙏🙏 आमच्या मुलांना शालेय शिक्षण मोफत करा , नुसतंच मोफत नको तर उद्याचा तो चांगला आदर्श नागरिक कसा घडेल याच शिक्षण द्या...
@bharatraut6479
@bharatraut6479 5 күн бұрын
तुम्ही का नाही आणली अडीच वर्षे त एखादी गोरगरीबासाठी योजना
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 5 күн бұрын
जीव वाचवले लोकांचे covid जागतिक महामारी होती
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 5 күн бұрын
महायुतीला सत्तेवर येऊन अडीच वर्षे पुर्ण केली, त्यांनी आल्या आल्या ही लाडकी बहीण योजना अंमलात का आणली नाही. लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर हे गाजर का दाखवित आहात?
@sharaddeshmukhdeshmukh4690
@sharaddeshmukhdeshmukh4690 4 күн бұрын
बरोबर
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 20 сағат бұрын
म प्रदेश मधे योजना चालू आहे महिन्याच्या महिने पैसे खात्यात येतात साम टीव्ही चे बरोबर आहे जर का सत्ता विरोधी पक्षाकडे गेली तर सगळीकडे स्थगिती 😆
@uttreshwarshiralkar5190
@uttreshwarshiralkar5190 3 күн бұрын
मोदींचे 15 लाख रुपये आधी दाजी ला द्या आणि मग पुन्हा बहिणींना 1500 वाटप करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशी ही बनवाबनवी
इस लड़की की बातों ने उड़ा दिए गुरुजी के होश | Dog lovers जरूर देखें || Aniruddhacharya Ji Maharaj
22:34
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 6 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 48 МЛН
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 14 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 6 МЛН