सदगुरूंच्या आरोग्याचे रहस्य काय ? Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol Part 58 | Lokmat Bhakti

  Рет қаралды 32,570

Lokmat Bhakti

Lokmat Bhakti

4 жыл бұрын

सदगुरूंच्या आरोग्याचे रहस्य काय ? जाणून घ्या सदगुरु श्री वामनराव पै आपल्याला काय रहस्य सांगत आहेत -
#Satgurushriwamanraopai #Amrutbol #Jeevanvidya
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Пікірлер: 73
@prajaktakhot2418
@prajaktakhot2418 3 жыл бұрын
खूपच सुंदर.जगाकडे, कुटुंबाकडे बघण्याचा सुंदर दृष्टीकोन सद्गुरुनी दिला त्यासाठी सद्गुरूना कोटी कोटी प्रणाम.आणि हा व्हिडिओ ज्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवला त्यांना कोटी कोटी धन्यवाद.
@vinodkarpekar2514
@vinodkarpekar2514 2 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏
@saujanya5582
@saujanya5582 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा सुरक्षित ठेवा
@user-er9qj5nx3l
@user-er9qj5nx3l Жыл бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🌼🌼🌼🌼🌼🌼🌼☘️☘️☘️☘️☘️☘️☘️👏🏻👏🏻👏🏻👏🏻🤍👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🪔🪔🪔🙇🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🌹🙏🏼🙏🏼🌹🌹विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल🌺 विठ्ठल,सदगुरु माऊली🌺 माई माऊली,🙏🏼 दादा वहिनी यानाः कोटी कोटी प्रणाम करते।🙏🏼🙏🏼 सर्वाना चा संसार सुखांचा आनंदा चा समाधानाचा होऊ दया हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना करते।🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@jyotitawte2939
@jyotitawte2939 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरू राया,सर्वांचे भले करा,सर्वांचे आरोग्य चांगले राहू दे.सर्वांचा संसार सुखाचा करा.
@greenworld6865
@greenworld6865
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवन विदया माऊली माई विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 ़खूपच छान सुंदर माऊली कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन करते धन्यवाद
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 2 жыл бұрын
सद्गुरू माईंना वंदन खुप सुंदर विचार आहे कुटुंबातील सर्व सुखी होतीलच
@asmitakokane1107
@asmitakokane1107 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल thanks satguru
@ujwalatupe2140
@ujwalatupe2140 3 жыл бұрын
वा मस्तच खुप सुंदर सद्गुरू माउली
@ushaahire9917
@ushaahire9917 2 жыл бұрын
जय गुरुदेव
@ushaahire9917
@ushaahire9917 2 жыл бұрын
सदगुरू माझं शेजारी कधीच भांडण झालं नाही 40वषापासून जवळ आहोत
@Fireinme170
@Fireinme170
Vitthal vitthal 💐🙏🙏
@SulekhaMehendale-zc9ts
@SulekhaMehendale-zc9ts
Chan ahe
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 14 сағат бұрын
अप्रतिम मार्गदर्शन ग्रेट सद्गुरू
@pratikshapatil643
@pratikshapatil643 Жыл бұрын
जय सदगुरू🙏🙏
@balitarabalitara8867
@balitarabalitara8867
खुप छान सागितले हे देवा सगळ्या ला सुखी ठेवा
@satishpuranik6754
@satishpuranik6754 4 жыл бұрын
सुंदर मार्गदर्शन
@AshaSalunke-bd2wq
@AshaSalunke-bd2wq
Khup khup krutdnyta purvak koti koti pranam Mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏♥️
@harshadatamhanekar4902
@harshadatamhanekar4902 Күн бұрын
Thank you so........much Sadguru ❤🙏🙏
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 51 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,5 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10