महत्वाचे म्हणजे आपन पैशाचा बाजार नाही मांडला गुरुजी गोर गरीब दुखीतपिडीतांचे खुप कल्याण करत आहात कारण आपले सर्व मंत्र स्तोत्र आम्ही डाऊनलोड करुण ठेवतो पाठवतो एकही पैसा न देता.. खुप मोठे समाजाचे देणे फेडत आहात गुरुजी ... समाजकार्य खुप मोठे करत आहात गुरुजी खुप स्पष्ट आवाज आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉