No video

Sajjangad Fort Satara | सज्जनगड सातारा | Marathi Vlog | संपूर्ण माहिती

  Рет қаралды 22,500

Ashutosh Rasal Vlogs

Ashutosh Rasal Vlogs

5 ай бұрын

सज्जनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे.[१] आश्वलायन ऋषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून आश्वलायनगड, अस्वलांची येथे वस्ती म्हणून अस्वलगड, नवरसतारा,अशी आणखीही काही नावे इतर कालखंडात याला लाभली आहेत.[२] परळी गावाकडील दरवाज्यातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. इतर ठिकाणी उभा कडा किंवा बांधीव तटबंदीने प्रवेश दुष्कर केला आहे.
प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, त्यामुळे या किल्ल्याला 'आश्वलायनगड' म्हणू लागले. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११ व्या शतकात केली. २ एप्रिल १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नाव सज्जनगङ झाले.[३] पुढे राज्याभिषेकानंतर इ.स.१६७९, पौष शुक्ल पौर्णिमेला शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले.
१८ जानेवारी, इ.स. १६८२ रोजी गडावर रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी, इ.स. १६८२ मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला. या नंतर पुढे २१ एप्रिल, इ.स. १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून, इ.स. १७००ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे 'नैरससातारा' म्हणून नामकरण झाले. इ.स. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. इ.स. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.
Sajjangad (Marathi: सज्जनगड), meaning "Fort of Good People", is located near the city of Satara, India. It is the final resting place of Sant Ramdas in 18th century India (born 1608). His teachings and works written in books such as Dasbodh[1] are read and followed by many people even today in the state of Maharashtra and Sajjangad is a popular place of pilgrimage.
The fort was built by Bahamani rulers in between (1347-1527). Later (1527-1686) it came in possession of the Adilshahi dynasty. This fort was captured by Chhatrapati Shivaji Maharaj on 2 April 1673 from Adilshah. Previously known as Parali, it was renamed Sajjangad. It came into possession of the Mughals in 1700, and was renamed as Navrous Tara. The fort was recaptured within years by the Marathas. It remained in Maratha hands until the demise of the Maratha Empire by the British in 1818.

Пікірлер: 25
@professor8411
@professor8411 2 ай бұрын
Good video
@dnyaneshwarchaudhari5947
@dnyaneshwarchaudhari5947 5 ай бұрын
वाह फार छान Vlog सज्जन गड चे दर्शन घडले...
@ARVlogs92
@ARVlogs92 5 ай бұрын
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद! असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा 🙏🏼
@vitthalgore7803
@vitthalgore7803 3 ай бұрын
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
@maheshmangalvedhekar
@maheshmangalvedhekar 2 ай бұрын
🙏🙏🙏👌👌
@shamlimbore9406
@shamlimbore9406 4 ай бұрын
Khoop. Sundar 💓
@user-if4vw8vc3s
@user-if4vw8vc3s 4 ай бұрын
जय सदगुरू 🙏 आता खूप सगळे चेंज झाले आहे जेवण पाहिले hall madhe असायचे जेवायला लोक हॉल मध्ये पंगतीने बसायचे आम्ही सहा वर्ष पूर्वी गेलो होतो सज्जनगड शिवथरघळ चाफळ आणि महाड चवदार तळे
@narendramahajan9197
@narendramahajan9197 4 ай бұрын
Jay Jay raghuveer Samarth
@tusharrasal2712
@tusharrasal2712 5 ай бұрын
Xellent
@vishalshakti663
@vishalshakti663 5 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻
@ARVlogs92
@ARVlogs92 5 ай бұрын
Thankyou! Do subscribe to channel! 👍🏼
@ganesha_the_Xp
@ganesha_the_Xp 5 ай бұрын
informative....!
@Deepeshkasrung
@Deepeshkasrung 3 ай бұрын
Ithe rahanychi soy ahe ka ?
@ARVlogs92
@ARVlogs92 3 ай бұрын
Ho ahe! Rahaychi ani jevnachi donhi chi soy ahe!
@vaishalikharkar2825
@vaishalikharkar2825 11 күн бұрын
राहण्याची सोय उपलब्ध होते का? केव्हाही आले तर? किल्ला वर खाली कुठे होऊ शकते? आणि तेथून अजून काय काय जवळपास पाहण्यासाठी आहे? कासपठार वगैरे किती दुर आहे? तेथे जाण्याची सोय सांगु शकता का?
@ARVlogs92
@ARVlogs92 11 күн бұрын
नमस्कार, गडावर राहण्याची सोय आहे, आधी बुकिंग करावे लागते. जवळ पाहायला ठोसेगर धबधबा, चाळकेवाडी, अजिंक्यतारा, कुरणेश्वर गणपती या जागा आहेत. दुसऱ्या बाजूला यवतेश्वर, कास पठार, कास तलाव अश्या जागाही बघायला मिळतात. स्वतःची गाडी असेल तर सोईस्कर आहे, नाहीतर सातारा बस स्टँडवरून बस मिळतात. हा vlog पाहिल्याबद्दल धन्यवाद! इतर जागांच्या व्हिडीओसाठी सबस्क्राइब नक्की करा. 🙏🏼
@vaishalikharkar2825
@vaishalikharkar2825 10 күн бұрын
@@ARVlogs92 ओके धन्यवाद! अजिंक्यतारा,कासपठार,ठोसेगर धबधबा, कलेवर गणपती,सज्जनगड ईतकी ठिकाणे पहायची असेल तर कुठे राहणे सोयीस्कर होईल?
@ARVlogs92
@ARVlogs92 10 күн бұрын
सातारा शहरात राहायला सोय आहे आणि सर्व जागा येथून जवळ आहेत.
@vaishalikharkar2825
@vaishalikharkar2825 10 күн бұрын
@@ARVlogs92 ओके सातारातून क्षिप्रा, यवतेश्वर, कुरणेश्वर गणपती, सज्जनगड येथे या तीन, चार जाण्यासाठी बसेस, सिटर रिक्षा आहेत का? जायला यायला भरपूर?
@ARVlogs92
@ARVlogs92 10 күн бұрын
रिक्षा मिळतात किंवा हॉटेल मधे विचारलं तरी ते मदत करू शकतात.
@trueravan
@trueravan 4 ай бұрын
Thanks!
@vitthalgore7803
@vitthalgore7803 2 ай бұрын
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
@professor8411
@professor8411 2 ай бұрын
Good video
@tusharrasal2712
@tusharrasal2712 5 ай бұрын
Xellent
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 46 МЛН