मित्रांनो रोज व्हिडिओ टाकायचं बंद केल आहे त्यामुळे चॅनेलच्या view खूप kami आले आहेत 💁 . पुन्हा कॉमेडी व्हिडिओला सुरवात केली आहे त्यामुळे या व्हिडिओ ला शेअर करून मला सपोर्ट करा ☺️ आणि ज्यांना vlog बघायची सवय झाली आहे त्यांनी special vlog चॅनेल वर बघा लिंक देतोय 👇👇 kzfaq.info/get/bejne/r5OVaKuAttTNc6M.html
@surekhamisal3042Ай бұрын
👑 👁️ 👁️ 👃 👄
@PappuRashinkarАй бұрын
😊😊😊😊😊❤
@paritkkandale1006Ай бұрын
Ho Dada
@purvikarale8200Ай бұрын
Marathi madhe banav Pandu dada vlog...Hindi madhe nahi aavdat bgahla video
@HgtopbggfАй бұрын
मराठी vlogch बघायला आवडतात दादा हिंदी नाही बघू वाटत तरी बघतो आम्ही 😢
@user-tu2sw5vh7fАй бұрын
तुम्ही दोघे भाऊ भाऊ मिळून असे काँमेडी व्हिडीयो बनवाल तर आग लावाल एक नंबर कडक असेच बनवा 😊🎉🎉🎉
@shashikantfugare1454Ай бұрын
सोमा दादा आणि पांडू दादा तुम्ही एकत्र राहावा सगळ्यांना खूप चांगलं वाटतंय आणि बारामतीत काय बी अडचण आली मला सांगा मी आहे बघून घेतो
@djpapu.ssangolaofficial4210Ай бұрын
सगळ्यांचीच एक्टिंग खूप छान आहे ❤❤❤❤भावकीचा पार्ट टू आलाच पाहिजे
@sulochanakarande4390Ай бұрын
काय बाई शंभू ला लय मारल सगळ्यांनी डॉ कटर तर एक च नंबर ❤लय हासले मी दादा 😂😂😂😂😂😂😂😂
@muktashingade9330Ай бұрын
Wow dada दोन्ही भावांनी mast video बनवून आहे खुप सुदंर आहे
@SangitaKamble-db3spАй бұрын
खुप खुप भारी आहे विडिओ मस्त 👍👍 खुप छान ऐकटीन केली संगळयाणी दोघी जावा आणि दोघं भाऊ ऐकचं नंबर विडिओ आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@purushottamtayade-nv8ipАй бұрын
सर्वांनी खूप छान अक्टिंग केली.
@pramodhedkarАй бұрын
खूप च भारी झाला आहे , waiting for next video
@PoojaGhatage-wg5qtАй бұрын
सर्वांनी खूप छान एक्टिंग केली मस्त असेच एकत्र राहा आणि छान छान व्हिडिओ कॉमेडी करत जा❤
@ashaladkat6000Ай бұрын
सोमादादा आपा प्रीयका शंबो पाडूभाऊ खूप खूप सुंदर कांम 😂
@sangtiagaikwad7492Ай бұрын
खरच सोमा दादा तुमची अॅकटीग सर्वात भारी लय आवडली एक नंबर व्हिडिओ असेच मिळून मिसळून व्हिडिओ काढत रहा छान वाटतंय लय आनंद वाटतोय मस्त व्हिडिओ छान छान खरच लय भारी
@urmilapansare7562Ай бұрын
सर्वांची ॲक्टिंग एकदम कड्क असेच दोघं मिळून व्हिडिओ बनवा ,खूप भारी वाटलं कॉमेडी एक नंबर 😂😂😂😂
@poojavanjire674315 күн бұрын
असेच एक रहा ,दोन भाऊ शंभर जनाना भारी असतात. सर्वाचा अभिनय 1 नंबर ,लय भारी .
@shubhangiwankhede3399Ай бұрын
Khup chhan acting Keli sarvani 😂 ek number video dada asech video banava ❤❤
@supriyachougale9042Ай бұрын
Puja ek number acting br ka...❤
@user-oj5jl5pt5sАй бұрын
पांडू रोज व्हिडिओ टाकत जा आम्हाला रोज व्हिडिओ पायला आवडतात😂😂😂
@sangtiagaikwad7492Ай бұрын
लय हसलो काय डॉक्टर लय भारी शंभो सोमा दादा एकच विनंती असे च खचष रहा आणि आम्हाला व्हिडिओ पहायला मिळू द्या छान सर्व जन खूप खूप शुभेच्छा
@nilamnimaj7629Ай бұрын
खूप छान असतात व्हिडिओ तुमचे कॉमेडी😂😂
@gayatrishinde9092Ай бұрын
खूप खूप छान 😂😂😂, असेच छान छान विडिओ बनवत जा,👍👍👍
@SanviVichareАй бұрын
लयच भारी खूपच छान व्हिडिओ मस्त
@arungodse5725Ай бұрын
एकदम मस्त भारी झालेला आहे एक नंबर ब्लॉक आहे❤❤🎉🎉👌👌👍👍
@user-hx4ic1fv3gАй бұрын
मुलगा झाला dada ला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤
@mancyjadhav9714Ай бұрын
Wow ❤🎉kite Mast episode ahe..lay barr vatle tumha sarvana ektra baghun.....best of luck for next episode
@hemakamble6940Ай бұрын
खूप छान पांडू दादा असेच एकत्र व्हिडिओ बनवा
@komalg3033Ай бұрын
लेट पण थेट 😂😊😊
@DIVESH_GHUGEАй бұрын
खुप छान व्हिडिओ सगळे जण एकत्र बघायला मिळतात एका आठवड्यात दोन व्हिडिओ बघायला आवडेल
@SomnathPuri-ms9ixАй бұрын
Veri veri nais puja tai dada 1nabar aappa sadhu 🎉🎉🎉😂😂😂
@subhan3367Ай бұрын
Superb video👌👌👌You and your brother are great. It’s great to see you both the brother together.
@Savitasukale1Ай бұрын
खूप भारी वाटलं दोघांना एकत्र बघून व्हिडिओ खूप छान झालाय
@anilkaradevlog7941Ай бұрын
जबरदस्त पाडु दादा 😂
@jayantdikondawar2329Ай бұрын
एकच नंबर भावांनो ❤️❤️😂😂
@AshiwiniKamble-yk1mnАй бұрын
पांडू दादा सोना दादा लय मस्त व्हिडीओ झाला तुम्ही दोघे असंच मिळणं व्हिडिओ मला बघायला खूप छान वाटत 😊
@AabhiKhambat-hw5ueАй бұрын
Kadak na panduuu dada❤
@sampadadeshmukh8720Ай бұрын
दादा अशीच व्हिडिओ बनवत जा लवकर खूप छान व्हिडिओ झाला दोघा भावांची कॉमेडी तर एक नंबर
@mysticyogita27Ай бұрын
Khup Anand vatla sglya familyla ektra pahun ashich pragati kara....🎉तुम्हारा भरपूर यश labho .रामकृष्णहारी.
@rajaindrashinde1024Ай бұрын
Khup bhari dada😂😂
@user-kb8xy3lh6jАй бұрын
एकच नंबर आहे 👍,मला खुप आवडली👍तुमची जोडी 👍अशेच प्रयत्न करत रहा.कोणी पण काही म्हणु,,,,,
@rushali22Ай бұрын
एक नंबर व्हिडिओ असे दोघे एकत्र येऊन व्हिडिओ बनवत जा आणि आम्हाला हसत जा
@user-tl6bt2yj7zАй бұрын
एकच नंबर एपिसोड झाला लय भारी वाटलं एकत्र बघुन सगळ्यांना ❤❤❤❤