Salman Khan Home Firing मुळे Lawrence Bishnoi Gang पुन्हा चर्चेत, Bishnoi vs Salman राडा आहे काय ?

  Рет қаралды 765,494

BolBhidu

BolBhidu

3 ай бұрын

#BolBhidu #SalmanKhan #LawrenceBishnoi
रविवारी १४ एप्रिलच्या पहाटे सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधल्या घरावर गोळीबार झाला, एक गोळी घराच्या भिंतीवर लागली, तर एक घरात घुसली. यात कुणाला दुखापत झाली नाही, पण सुरक्षा भेदून थेट सलमानच्या घरावर हल्ला झाल्यानं सगळी सिस्टीम हादरली. मग या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली, अनमोल बिष्णोईकडून. नेहमीच्या पॅटर्नमध्ये फेसबुकवर पोस्ट टाकून या हल्यामागं आम्हीच असल्याचा दावा करण्यात आला आणि पुन्हा एकदा चर्चेत आली बिष्णोई गँग.
सलमानला धमकी देणारी, त्याच्यावर हल्ल्याचा प्लॅन करणारी आणि आता थेट हल्लाच करणारी लॉरेंस बिष्णोई गॅंग. थेट सलमानला नडण्यापर्यंत बिष्णोई गँगची ताकद वाढली कशी ? त्यांचा सलमानवर राग असण्याचं कारण नेमकं आहे काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 100
@deepakdahale3000
@deepakdahale3000 3 ай бұрын
लॉरेन्स ने सलमान खान चा 1 डायलॉग खूप मनावर घेतला एक बार अगर मैने कमिटमेंट करली तो उसके बाद मै खुद की भी नहीं सूनता 😂😂😂
@Tushar63100
@Tushar63100 3 ай бұрын
असाच वाटतंय😂😂
@amithunnare007
@amithunnare007 3 ай бұрын
Ek number ....
@abhi13151
@abhi13151 3 ай бұрын
अक्षय कुमार चा आहे रे 😂
@SUMITS1997
@SUMITS1997 3 ай бұрын
Sunna to padega bhai
@HiteshSote
@HiteshSote 3 ай бұрын
​@@abhi13151abe chutiya salman cha aahe wanted movie cha
@Analysis565
@Analysis565 3 ай бұрын
सलमान be like :- कशाला झक मारली आणि ते कळविट मारली 😂
@mcubeats2201
@mcubeats2201 3 ай бұрын
​@@Package_wala_chu gap
@praaj4138
@praaj4138 3 ай бұрын
True😊​@@Package_wala_chu
@niknavale7241
@niknavale7241 3 ай бұрын
​@@Package_wala_chuतू कर ते. तु किती झाडे लावले ते सांग आधी. त्या सलमान चा लई पुळका आहे वाटतेय तुला?
@ganeshsonawane4812
@ganeshsonawane4812 3 ай бұрын
🤣😂
@rushikeshshendge
@rushikeshshendge 3 ай бұрын
😂😂😂😂
@sbunty6733
@sbunty6733 3 ай бұрын
विश्नोई--- काला हिरण हम शर्मिंदा हय , तेरा कातिल जिंदा हय
@ZROX369
@ZROX369 3 ай бұрын
😂
@open_challenge007
@open_challenge007 3 ай бұрын
🤣😂
@Kbhft
@Kbhft 3 ай бұрын
😂.
@Flyingbeast000-dm5wl
@Flyingbeast000-dm5wl 3 ай бұрын
kala nahi wo safed tha..- salman ne bataya
@Sharadshingade9850
@Sharadshingade9850 3 ай бұрын
😂😂😂
@SahilYadav-ju4hp
@SahilYadav-ju4hp 3 ай бұрын
माणंस गाडीखाली चिरडून मारणं, काळवीट मारणं ह्या गोष्टी चा विरोध झाला पाहिजे सलमान खान ला भावपूर्ण श्रद्धांजली🎉
@ShinuShinu-vp6mx
@ShinuShinu-vp6mx 3 ай бұрын
Aslya mansala shradhanjali kashala pahije
@user-nr4it5wv6e
@user-nr4it5wv6e 3 ай бұрын
बोल भिडून याबद्दल बोलाव, याबद्दल व्हिडिओ बनव ना हिम्मत असेल तर
@omkarsuryawanshi2702
@omkarsuryawanshi2702 3 ай бұрын
🌷🌷🌷🌷🌷
@VijayYadav-gt7cu
@VijayYadav-gt7cu 3 ай бұрын
इतकंच नाही त्याचा पोलीस bodygard ही मारला गेला हाल हाल होऊन
@princecharm7004
@princecharm7004 3 ай бұрын
त्यासाठी कायदा आहे भडव्या......शिक्षा ही भोगली त्याने म्हणून काय गुंडांचं समर्थन करशील का?????
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 3 ай бұрын
माफी मागितली तर काळवीट ची शिकार केली आहे हे सिध्द होते म्हणुन सलमान खान माफी मागत नाही
@SonaliSharmaPhotography
@SonaliSharmaPhotography 3 ай бұрын
बिश्नोई चा हरीण सलमान ने मारला म्हणून बिश्नोई सलमान च्या मागे पडला - सूत्रानुसार 😂
@aasonvane8773
@aasonvane8773 3 ай бұрын
Ho ka....tumala br mahiti...
@sonkambletanaji
@sonkambletanaji 3 ай бұрын
वा रे सुत्र
@sohanjadhav007
@sohanjadhav007 3 ай бұрын
Bishnoi samajache harin ho 😂😂
@mohdwahid1475
@mohdwahid1475 3 ай бұрын
Aaplay .bhartaat leh .loko .hiiran . Sahseh .. khargosh khallle.. animals
@vishalalone7243
@vishalalone7243 3 ай бұрын
पानचट
@vasuwankhede3354
@vasuwankhede3354 3 ай бұрын
आता ही वेळ गेली नाही....जाऊन मंदिरात माफी मागावी सलमान ने...म्हणून Lawrence भाई खवळ ला आहे..किती लोकांच करियर संपवल bollywood मध्ये
@gautamkamble8878
@gautamkamble8878 3 ай бұрын
सलमान ने हीट अ‍ॅन्ड रन केस मधे साक्षीदार पोलीसाचे तर आयुष्यच बरबाद केल. शेवटी तो पोलीस झिजून मेला. आणखीन असे बाॅलीवुड कलाकार आहेत ज्यांचे करिअर सलमान मुळे संपल. शेवटी काय तर शेरास सव्वा शेर हा भेटतोच.
@vishalpimpalkar3814
@vishalpimpalkar3814 3 ай бұрын
सलमान को पहिले भगाव
@pallavilokhandemali4061
@pallavilokhandemali4061 3 ай бұрын
O hello, kute aahat, करिअर संपवलं म्हणे, किती जणांना bolliwood मधे लॉन्च केले त्याने, कतरीना useles, बॉलीवूड मधे जम बसेपर्यंत सलमान च्या मागे पुढे फिरत होती, एकदा का tich career vr aalyavr सोडून गेली ना त्याला, सलमानला काय वाटल असेल त्याची काळजी नी केली तिने. I hate her. Mla upkar visrnare आवडत नाहीत.
@Cracked0
@Cracked0 3 ай бұрын
Pn salmanlach mar khaycha asel tar kon kay karnar.
@amolshelake7309
@amolshelake7309 3 ай бұрын
बिष्णोई भाई सलमानची पार ठासून आणलं 😂😂
@shamshinde2643
@shamshinde2643 3 ай бұрын
लवकर काम भारी होवू दे सलमानच आणि property त्याची property सरकार ने ताबा घ्यावा हीच इच्छा कॉन्स्टेबल रविंद्र पाटील chya आत्मा शांत होईल
@hunterrrking6297
@hunterrrking6297 3 ай бұрын
सलमान ला बिष्णोई समाजाची माफी मागण्यास काही हरकत नाही चूक माणसा कडूनच होते माफी मागितल्याने कोणी मोठा किंवा लहान होत नसतो आणि इथे तर समाजाची मागायची आहे त्यात काही वाईट नाही आहे
@SureshBishnoilegha
@SureshBishnoilegha 3 ай бұрын
Good
@Rocket_T2
@Rocket_T2 3 ай бұрын
कायदा डांग मारेल ना भौ
@anilmahajan4266
@anilmahajan4266 3 ай бұрын
पैसासाठी चालु ते हरणासाठी नाही
@hunterrrking6297
@hunterrrking6297 3 ай бұрын
@@Rocket_T2 अरे पण कोर्टत पुरावे लागतात ह्याने फक्त जाऊन माफी मागावी वकिलाचा सल्ला घेऊन तर काहीच problem नाही होणार
@hunterrrking6297
@hunterrrking6297 3 ай бұрын
@@anilmahajan4266 पैशा साठी सुद्धा नाही फक्त फेमस होण्या करिता असेल हे नाकारता येत नाही पण बिष्णोई समजाबद्दल माहिती मिळवल्या नंतर काही सांगता येत नाही की बदला सुद्धा असू शकतो बिष्णोई समाज जरा कट्टर आहेत काहीच सांगू नाही शकत तो लॉरेन्सच सांगू शकेल
@vickypatil4937
@vickypatil4937 3 ай бұрын
पोलीस कॉन्स्टेबल रविन्द्र पाटिल याचा श्राप लागलंय....
@stocknews5611
@stocknews5611 3 ай бұрын
👍
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 3 ай бұрын
खरंय ...न्याय होवू दे.
@gautamkamble8878
@gautamkamble8878 3 ай бұрын
बिच्चारा रविंद्र पाटील टाचा घासून मेला. त्याची नौकरी गेली आईने खूप आधार द्यायचा प्रयत्न केला पण शेवटी मेला हा सलमान पण असाच खंगून खंगून मरणार आहे. हा घराच्या बाहेर पण पडणार नाही घरातच सडून मरल.
@Wyaasangie_Naanak
@Wyaasangie_Naanak 3 ай бұрын
Nyaay vhaava pan asa naahi.
@TheRock_1819
@TheRock_1819 3 ай бұрын
कर्मा रिटर्न्स फुटपाथवर माणसे मारली काळवीट मारलं इथेच पाप फेडावे लागणार जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर 😂😂😂
@aishd13
@aishd13 3 ай бұрын
Ravindra patil and SSR death also
@avinashmali7029
@avinashmali7029 3 ай бұрын
सध्याच्या काळात ,"एखाद्याची माफी मागणं..! " खुप कमीपणाचं लक्षण समजलं जातं..जर माफी मागुन वाद मिटणार असेल, जीव वाचणार असेल तर माफी मागायला काही हरकत नाही..आणि जीव वाचला तर माणूस नैसर्गिक मरण येत नाही तो पर्यंत आयुष्य, संपत्ती यांची मजा लुटू शकतो..❤😊
@AG__123
@AG__123 3 ай бұрын
बात तो सही है 👍🏻
@sandeshbarbate6422
@sandeshbarbate6422 3 ай бұрын
माफी मागून सुद्धा मारणार नाही याची काय गॅरंटी
@user-wv9mu9hh1v
@user-wv9mu9hh1v 3 ай бұрын
माफ करणार सांगितले त्यांन मीडिया मधे फक्त त्यांचं जंगल मध्ये जे काळवीट मारलं त्या जंगल ची त्यांची पारंपरिक देवी आहे तिकडं जावून मंदिरात माफी maag सांगितलंय , आता सलमान. भाई चे दिवस भरलेत त्यांच्या area t jaaun te pan मंदिरात जायचं😮😮😅
@ravindrabarate7651
@ravindrabarate7651 3 ай бұрын
माफी मांगणे से कोई छोटा बडा होता नहीं...ऑर जो माफ करता है उसका ❤दिलं बहुत बडा होता है...लेकीन इस मामले मे सलमान की कोई गलती नहीं है
@abbys777
@abbys777 3 ай бұрын
सलमान त्यांच्या गावात जाऊन एका मुख प्राण्याला मारतो अणि मग पैसे देऊन सुटतो. जर सलमानच्या ऐवजी कुठला सामान्य माणूस असता तर तो वाचला असता का? सलमान चूक करून त्याचा पैश्श्याचा व दुबई पाकिस्तानच्या ओळख वापरून समोरच्याची माफी न मागता स्वतःची ताकद दाखवतो जे त्यांनी करू नये. आपल्या कडून चूक झाली असेल तर नेहमी समोरच्याची माफी मागावे. माफी मागून कोणी छोटा होत नाही. व्यक्तीने नेहमी नम्र राहावे.
@shekharaphale6336
@shekharaphale6336 3 ай бұрын
या सनसनाटी बातमी साठी चिन्मय च पाहिजे . जबरदस्त भावा ..
@shubhammane639
@shubhammane639 3 ай бұрын
Chinamy ni tondaat dilela vatat tula 😂
@thegoldencompany2527
@thegoldencompany2527 3 ай бұрын
चिन्मय ला किती पगार असेल..? Bolbhidu चा स्टार
@thegoldencompany2527
@thegoldencompany2527 3 ай бұрын
50,000 तरी असला पाहिजे
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry 3 ай бұрын
चिनुल्या एक लाईक फक्त चिन्मय दादा साठी
@luckyboy8342
@luckyboy8342 3 ай бұрын
​@@SuhasDamale-dl8ry arey Kay he chakke girl sudhra 😂😂
@Swamikrupa68
@Swamikrupa68 3 ай бұрын
माफी मागण्यास काय हरकत आहे, चुकी केली आहे मग माफी मागण्यास काय प्रोब्लेम
@Kavyashinde-x9v
@Kavyashinde-x9v 3 ай бұрын
Zhatu mag kayda lagu padto na😂
@devendrakhairnar8230
@devendrakhairnar8230 3 ай бұрын
Ego aahe bhai
@prempatil1621
@prempatil1621 3 ай бұрын
अरे माफी मागितली पण काही असतात त्यांना मुद्दाम आपला नाव कमवायचा असतो मोट्या लोकान मारून
@tejaspatil8172
@tejaspatil8172 3 ай бұрын
तो माफी मागण्याच्या आत यमलोकी जाणार 😂
@anilmahajan4266
@anilmahajan4266 3 ай бұрын
पैसासाठी चालु आहे ते हरणासाठी नाही
@sanketbadepatil
@sanketbadepatil 3 ай бұрын
महाराष्ट्रातुन बाॅलीवुड उखाडुन टाकावं.
@sql9
@sql9 3 ай бұрын
💯
@mayurdivekar9054
@mayurdivekar9054 3 ай бұрын
Up la dyav.
@sagarborase7288
@sagarborase7288 3 ай бұрын
Bhutiya
@CHESS1023
@CHESS1023 3 ай бұрын
Ekdam barobar Bollywood samajala lagle la kalank ahe
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 3 ай бұрын
बाॅलीवुड उखडून टाकल तर महाराष्ट्राची GDP लगेच कमी होईल.
@im.shambhuu
@im.shambhuu 3 ай бұрын
Jai Shree Ram ❤
@manupatil9738
@manupatil9738 3 ай бұрын
जय श्री राम
@gauravpatil6465
@gauravpatil6465 3 ай бұрын
ताकद नाही बाप आहे सलमान चा Lawrence भाऊ😂
@user-mn7fs8qh7f
@user-mn7fs8qh7f 3 ай бұрын
Yah vah log kah rahe hain jinki Salman Khan ke gate ke bahar Khade Rahane Ki aukat Nahin😂😂
@shetkaritraders3284
@shetkaritraders3284 3 ай бұрын
​@@user-mn7fs8qh7f😂😂सही है
@user-mn7fs8qh7f
@user-mn7fs8qh7f 3 ай бұрын
Jinko Khud Ke Baap Ka Pata Nahin vah Kisi Aur Ka Baap Kaun Hai batate Hain🤣😂
@NAIMKING78640
@NAIMKING78640 3 ай бұрын
👌👌😁​@@user-mn7fs8qh7f
@princecharm7004
@princecharm7004 3 ай бұрын
सलमान चा माहित नाही पण तुझा बाप नक्कीच वाटतो.... तुझा आईला विचारावं लागेल कधी झाली होती दोघांची भेट, नक्की त्या भेटीतूनच तू निपजला असशील...... 😂😂
@tusharmalkar1623
@tusharmalkar1623 3 ай бұрын
One man's revolution is another man's terrorism बिश्नोईला सपोर्ट करत असाल तर लाईक 👍🏻करा
@vilas3716
@vilas3716 3 ай бұрын
गप रे, ज्ञान चोद्या. कुठल्याही गोष्टीचा कुठेही संबंध लावू नको, काय भगत सिंग वाटला काय बिश्र्नोय तुला कि बाप आहे तुझा.
@princecharm7004
@princecharm7004 3 ай бұрын
ठीक आहे गु खा बिश्नोईंचा
@GorakshGarje-fw1pi
@GorakshGarje-fw1pi 3 ай бұрын
भावा एक व्हिडिओ series मुंबई underworld वर बनव राव.. तु स्टोरी लई भारी सांगतो..
@amrutkukreja999
@amrutkukreja999 3 ай бұрын
चिन्मय भाऊ तुम्ही व्यवस्थित समजाऊन सांगता बातमी तुमचा मनापासून आभार🙏💐
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm 3 ай бұрын
तुझीच वाट बघत होतो...😂😂
@GaneshPawar-cf6nh
@GaneshPawar-cf6nh 3 ай бұрын
इलेकशन आलं कि हे चालू होत हे जनतेला माहित आहे जनते ची दिशाभूल करायचे काम चालू आहे
@sumitkamble6094
@sumitkamble6094 3 ай бұрын
आपण काय सलमान चा फॅन नाही... पण आपल्याला फक्त एक माहित आहे... सलमान च्या Being Human मुळे माझ्या मित्राच्या वडिलांचे मोठे ओप्रेशन फ्री मध्ये झाले... त्यो करतोय लोकांसाठी आणि त्यो शेवट पर्यंत करणार....#Bhai❤ ज्यो आपल्यासाठी करतोय आपण त्याला कधी विसरत नाही....
@pravinpatil9887
@pravinpatil9887 3 ай бұрын
Chagle kaam chagala paise ne karave. Haramacha nahi
@ChaitanyaRathod-br9kv
@ChaitanyaRathod-br9kv 3 ай бұрын
Lets see what will you do in tragedic situation of your family. Will you take black money in emergency if someone is offering you ​@@pravinpatil9887
@baldwiniv2858
@baldwiniv2858 3 ай бұрын
​@@pravinpatil9887Bishnoi kade konta changla Paisa ahe? To tar Salman peksa pan ghan ahe
@dycgu
@dycgu 3 ай бұрын
निर्दोष लोकांना मारायचे आणि चांगले काम करायचे
@user-nr4it5wv6e
@user-nr4it5wv6e 3 ай бұрын
एकीकडे मारायचं दुसरीकडे वाचवायचं
@vikasbhandwalkar6688
@vikasbhandwalkar6688 3 ай бұрын
सुशांत सिंग Rajput cha khara आरोपी सलमान खान
@user-nr4it5wv6e
@user-nr4it5wv6e 3 ай бұрын
चिन्मय यावर व्हिडिओ बनवणार नाही
@vikasbhandwalkar6688
@vikasbhandwalkar6688 3 ай бұрын
@@user-nr4it5wv6e great actor sushant sir Yana bhiti hoti na to pudhe chala hota bollywood madhe swtachya jivavr fasvl tyala n to actress
@aishd13
@aishd13 3 ай бұрын
True
@dhanashripatil436
@dhanashripatil436 3 ай бұрын
sushant singh rajput var video banav na
@priyaa_ecms_dhl
@priyaa_ecms_dhl 3 ай бұрын
भाऊ तुम्ही पण दाऊदला घाबरता वाटतं त्यांना मान देऊन बोलत आहे .😅😮
@prasadmane2166
@prasadmane2166 3 ай бұрын
सगळा खंडणी चा विषय आहे… काय दहशत होती एके काळी शिवसेनेची आज कोनपण येतंय टपली मारून जाताय Bollywood ला
@sanketsd8661
@sanketsd8661 3 ай бұрын
Are dada mg jevdhi chuk tyachi ahe tevdhi landyachi pn ahe kashala marych roadvarchi mans pn marli ky zal ahiksha zali ka tya jagi tu kiva mi asto tr fashi dili asti aplyala😅
@nehagaonkar282
@nehagaonkar282 3 ай бұрын
@@sanketsd8661true 😊
@arvindbute7132
@arvindbute7132 3 ай бұрын
😊boliwood chi layki tich aahhe
@simbasg5843
@simbasg5843 3 ай бұрын
Balasaheb hote to paryant bollywood hota aata bas chudaiwood jhala aahe.
@pd370
@pd370 3 ай бұрын
Faqt bollywood la ka bara ... Raj thackrey la pan chuha mhanala hota to bhaiya brijbhushan mag marathi lokan kade kohni lawrence bishnoi ka bara nahi ?
@navnathkolapakar7271
@navnathkolapakar7271 3 ай бұрын
एक.दिवस.सलमान.चा. गेम.होणार.
@MrsTanujan
@MrsTanujan 3 ай бұрын
Maaza teva yenar jeva dawood dandi Gul hoyil. 1993 visarnli nahi Sala chu kcha aulat
@dadakhartode999
@dadakhartode999 3 ай бұрын
२५ वर्ष झाली तो बिष्णोई नुसत्या धमक्याच देतोय तो काय सलमानच लग्न होऊन मुल होईपर्यंत वाट पाहतोय का ?
@ashwinchaudhari9270
@ashwinchaudhari9270 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 3 ай бұрын
बिष्णोई काही सोडत नसतो सलमानला एक ना एक दिवस game करणार सलमानचा हे नक्की 😂😂 काळवीट मारून खूप मोठी चूक केली आहे selmon bhoi ने.
@Sd2k15
@Sd2k15 3 ай бұрын
Footpath varchya na tar dabla tyane pan yala kasa dabnar 😢😅
@dailycricket9883
@dailycricket9883 3 ай бұрын
Kahi vakad nahi karu shakat toh😂😂..
@dremmy69
@dremmy69 3 ай бұрын
​@@dailycricket9883तू झोपला वाटतं त्याचा बरोबर😅
@Sd2k15
@Sd2k15 3 ай бұрын
@@dailycricket9883 aahe ka tyacha karde kahi vakad karayala
@sbg26
@sbg26 3 ай бұрын
Udavla tar bara hoil selemon Bhai la😂
@mayurdivekar9054
@mayurdivekar9054 3 ай бұрын
शेवटी तेच. जसे ज्याचे कर्म तसे फळ.
@OnlinerEport-it6ig
@OnlinerEport-it6ig 3 ай бұрын
अरे कशाला मारायलाय ? सल्ल्या म्हाताऱ्याला . आस किती वय राहिलय त्याचं ?😂
@ganeshsarode522
@ganeshsarode522 3 ай бұрын
😂😂😂
@rahulkuntewar3537
@rahulkuntewar3537 3 ай бұрын
😊😊
@user-mw9up8mm6y
@user-mw9up8mm6y 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@kunaltipre2619
@kunaltipre2619 3 ай бұрын
Khup paap kelet mhanun martayt
@rohitsabne1280
@rohitsabne1280 3 ай бұрын
Modich kiti rahilay tarihi to deshala viktoy na😂
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 3 ай бұрын
सलमानने बोलिउड होलिउड यांना खूप त्रास दिला असं मला समजलं.आणि काळवीट ह्या प्राण्याला हरियाणा देव मानतात त्याला मारले.म्हणून लॉरेन्स त्यावर चिडून आहे.जय महाराष्ट्र
@suniltidke550
@suniltidke550 3 ай бұрын
मग आधीच्या काळात मोठ मोठे राजे महाराजे हरणाची शिकार करायचे... आणि रामाने सुद्धा हरणाची शिकार करून शिता गमावली
@swatikari-qh4rj
@swatikari-qh4rj 3 ай бұрын
​@@suniltidke550gap re fuktya jhopadpattichhap
@user-sy8rl3vl3t
@user-sy8rl3vl3t 3 ай бұрын
लॉरेन्स बिस्नोई आणि सलमान खान दोघेही चर्चेत राहण्यासाठी हा स्टंट होता. बाकी काही विशेष नाही
@chaitanyagholkar5124
@chaitanyagholkar5124 3 ай бұрын
अगदी बरोबर भाऊ
@AnilBhandekar-mj4pw
@AnilBhandekar-mj4pw 3 ай бұрын
💯
@rutik1227
@rutik1227 3 ай бұрын
As comment karu nko nay tar tuzach to game karel😅😅😅
@Pinutinu2869
@Pinutinu2869 3 ай бұрын
आता तुमचे घर सावध रहा
@sp7Shub
@sp7Shub 3 ай бұрын
​@@422kishorgoley8 tula khup mahi aahe 😂 tujhya aaeee kiva bahinicha lafda aahe ka Salman sobat
@NitinSapre-fj3hn
@NitinSapre-fj3hn 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली. सलमान खान 🎉💥🥳
@sunilnikam8621
@sunilnikam8621 3 ай бұрын
, good 😅
@user-zw6dc1bj1i
@user-zw6dc1bj1i 3 ай бұрын
तुमच्या मायला तोंडातून घाण शब्द टाकायला भाग पाडु नका सलमान खान तुमचा नातेवाईक किंवा शेजारी नाही त्याला श्रद्धांजली वाहताय
@waghsandip9340
@waghsandip9340 3 ай бұрын
Loresh बिष्णोई सुपर हिरो ❤❤❤
@Shivmudra-group
@Shivmudra-group 3 ай бұрын
विषय खूप सोपा आहे माफी मागून विषय संपून टाकायचा
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 3 ай бұрын
माफी मागितली तर काळवीट ची शिकार केली म्हणुन सिध्द होते म्हणुन सलमान खान माफी मागत नाही
@vijaymotarge891
@vijaymotarge891 3 ай бұрын
Shikar karun mafi magun salman vishay sampavu shakto ka tar celebraty ahe mhanun ka
@user-nr4it5wv6e
@user-nr4it5wv6e 3 ай бұрын
कोणीही कोणाला मारून माफी मागून विषय संपवायचा 😢
@maheshart1985
@maheshart1985 3 ай бұрын
एक गँगस्टर जेल मध्ये राहून हे घडवून आणत असेल तर पोसली यंत्रणा काय करत आहे म्हणजे सरकार पेक्षा अशी लोक स्ट्रॉंग नेटवर्क आहे? 🛑
@shivajiwagh1450
@shivajiwagh1450 3 ай бұрын
मग हरीण कशाला मारायची मारली तर मारली पण माफी मागायची
@sanketsd8661
@sanketsd8661 3 ай бұрын
Road warchi mans pn marychi ka sallya ky dev ahe ka bc
@maheshart1985
@maheshart1985 3 ай бұрын
@@shivajiwagh1450 दादा माफी शिक्षा काय ते कायद्याने होईल झाली पाहिजे पण गँगस्टर जे करतोय ते कोणावर हीं बळजबरी करू शकतो, म्हणून गुन्हेगारच समर्थन देवाला पण मान्य नाही.
@pravinkadam9767
@pravinkadam9767 3 ай бұрын
​@@maheshart1985फुटपाथवरील लोकांचे जिव घेतले, त्यातून पण सुटला सलमान, रविंद्र पाटील कॉन्स्टेबल ला कटकारस्थान करून संपवलं, काळवीट शिकार प्रकरणी पण बाहेर पडला म्हणजे कोर्ट कायद्यापेक्षा किती स्टाॅंग नेटवर्क असेल सलमान चं
@dycgu
@dycgu 3 ай бұрын
​@@maheshart1985तुझ्या त्या कायद्याने याला हिट अँड रन केस मध्ये निर्दोष सोडलं .
@SantoshRaut-eb2uu
@SantoshRaut-eb2uu 3 ай бұрын
गर्वाच घर खाली करणार लॉरेन्स , अती तिथं माती होणार , देव शिक्षा देणारच
@SureshBishnoilegha
@SureshBishnoilegha 3 ай бұрын
Yes
@PratapPawar-ei5zy
@PratapPawar-ei5zy 3 ай бұрын
अरे सलमान कीती मदत करतो गरीबाला. कशाला गुंडा ला मोठ करता.
@user-wu6yj6tk4j
@user-wu6yj6tk4j 3 ай бұрын
ये तो सिर्फ एक ट्रेलर 😅था असली पिक्चर तो अभि बाकी हैं 😊😅
@janakbhande2964
@janakbhande2964 3 ай бұрын
Hindu sher Lawrence Bishnoi.. 🔥🔥🤙
@pdwagh33
@pdwagh33 3 ай бұрын
त्या हिंदू शेरने राजपूत करणीसेने अध्यक्षाची हत्या केली
@user-sn3ml8bp6n
@user-sn3ml8bp6n 3 ай бұрын
Isi liye toh pinjere mein band kar k rakha hai😂 Sher ko 😂💩💩
@baldwiniv2858
@baldwiniv2858 3 ай бұрын
Ya criminals la hindu mhanu naka Tumhala svatahla hindu manje ky he mahit nahi
@imindian3895
@imindian3895 3 ай бұрын
Hya madhe hindu Muslim kuthe aala😂
@sum89715
@sum89715 3 ай бұрын
😂😂😂
@Emptiness132
@Emptiness132 3 ай бұрын
जंगलात वाघ रोज एका काळविटाची शिकार करून खातो. त्याची शेट्ट उपडणार काय लॉरेन्स बिस्णोई 😂
@AsifShaikh-vd9hz
@AsifShaikh-vd9hz 3 ай бұрын
मला वाटतं त्यामुळेच सलमानने स्वतःला 🐯🐅 टायगर नाव दिलं असावं.😂😂😂 .पण खरतर Lawrence हा खूप मोठी चुकी करतोय सलमान खान इज मोर पॉवरफुल than Lawrence.
@Emptiness132
@Emptiness132 3 ай бұрын
@@AsifShaikh-vd9hz बरोबर. अंडरवल्ड सगळा सलमान च्या पाठीशी आहे. मनी पावर मसल पावर नेटवर्क सगळं सलमानच स्ट्रॉंग आहे
@baburaoganpatraoapte7921
@baburaoganpatraoapte7921 3 ай бұрын
😂
@sandeshghadigaonkar3685
@sandeshghadigaonkar3685 3 ай бұрын
सरकार एक बिष्णोई गँग ला सांभाळू शकत नाहि आहे आणि ह्यांना पाकिस्तान आणि चीन ला मुठीत ठेवायचं.... अगोदर देशा मधल सांभाळा नंतर बाहेरच... आजच्या टाईम ला पण ह्या सर्व गोष्ट होत आहे ग्रहमंत्री काय शेत उपटोय का?
@mr.hatpro5150
@mr.hatpro5150 3 ай бұрын
Lawrence ला कशाला सांभाळायचं ?तो स्वतः सगळ सांभाळतो. तू नको काळजी करुस😂😂
@bhushanpatil8568
@bhushanpatil8568 3 ай бұрын
Barobar
@SachinSS2023
@SachinSS2023 3 ай бұрын
गृहमंत्री पक्ष फोडा फोडीत गुंतलेत 😂
@shivajiwagh1450
@shivajiwagh1450 3 ай бұрын
​@@mr.hatpro5150बरोबर आहे
@user-Drjadhav
@user-Drjadhav 3 ай бұрын
@@mr.hatpro5150bar ghe mag tujha baap banavun tyala 😂😂😂😂😂😂
@hrishikeshbarbate8070
@hrishikeshbarbate8070 3 ай бұрын
Ha topic hawa hota thanks 👍
@AG__123
@AG__123 3 ай бұрын
काय राव १४ एप्रिल विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे सकाळी उटून बाबासाहेबांची बातम्या बगु तर सलमान खान च झळकत होता.
@imindian3895
@imindian3895 3 ай бұрын
Amhi tar masta celebrate keli jayanti...news valyancha kay gheun baslat. .aapn enjoy karaycha
@AG__123
@AG__123 3 ай бұрын
@@imindian3895 👏🏻👏🏻jai bhim 🙏🏻💙
@vaibhavghaywat8892
@vaibhavghaywat8892 3 ай бұрын
Ambedkar Jayanti ❤
@shanaykamble4564
@shanaykamble4564 3 ай бұрын
हसदेव जंगल किती उध्वस्त केलं तेव्हा मोदी बद्दल कोणी काही बोलणार नाही
@mandarpingulkar7494
@mandarpingulkar7494 3 ай бұрын
सध्या इलेक्शन जवळ आले भावा
@parshuramnagargoje697
@parshuramnagargoje697 3 ай бұрын
पर्यावरण वाचवण्या साठी पन एक व्हिडिओ बनवा हो चिन्मय साहेब 😢
@balnathnagtilak1578
@balnathnagtilak1578 3 ай бұрын
Support to lawrence be like
@nileshwadarale6131
@nileshwadarale6131 3 ай бұрын
तुम्हीं ज्या प्रकारे सांगत आहात त्यावरून,Overall Bishnoi gang ही पर्यावरणवाडी आहे तर...😊
@VivekRathod8283
@VivekRathod8283 3 ай бұрын
Thambnail pahun vatala chimay ashan😂
@user-fu3yr1yi2p
@user-fu3yr1yi2p 3 ай бұрын
Lawwreence Bishnoi.....the true patriot...
@sum89715
@sum89715 3 ай бұрын
😂😂😂
@Chandan.hande.
@Chandan.hande. 3 ай бұрын
देश भक्त आहे लॉरेन्स भाई ❤❤
@amolpatilsofficial
@amolpatilsofficial 3 ай бұрын
गुन्हेगारांवर व्हिडिओ बनवून आणि त्यांना मोठे करून तुम्हीच सर्वसामान्य लोकांना गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळवत आहे
@Saurab-xw9bx
@Saurab-xw9bx 3 ай бұрын
💯 barabar bolat
@samhitaaspirantsinstitutes3768
@samhitaaspirantsinstitutes3768 3 ай бұрын
Barobar ahr
@riteshbansod3665
@riteshbansod3665 3 ай бұрын
कितीतरी comment वाचल्या पण साऱ्या फालतू हीच ती माणुसकी जपणारी कंमेंट्स
@patilsuyash
@patilsuyash 3 ай бұрын
100%
@shaikhriyas9383
@shaikhriyas9383 3 ай бұрын
asha batmya mule tumchi status kharab hoteye ....😢
@user-kp1pg6cb3r
@user-kp1pg6cb3r 3 ай бұрын
दुष्काळ पडला आहे अवकाळी पाऊस पडतो आहे महाराष्ट्रात, त्यांचे पेक्षा ही बातमी महत्वाची आहे असो
@user-ek3im8gp2z
@user-ek3im8gp2z 3 ай бұрын
Tula koni phayla sangital
@TheDomRunner
@TheDomRunner 3 ай бұрын
Full support to Bishnoi bhendi !
@Sanket_pawar.024
@Sanket_pawar.024 3 ай бұрын
लवकर च भावपूर्ण श्रद्धांजली 😅
@yashthakur7562
@yashthakur7562 3 ай бұрын
अहंकार:- एकदा जाऊन माफी मागितली तर काय फरक पडणार आहे सलमान ला ....पण अहंकार
@user-xt5dq5vr9s
@user-xt5dq5vr9s 3 ай бұрын
Kashala magaycha salman kay tyacha naukar ahe ka
@MN-cs4jz
@MN-cs4jz 3 ай бұрын
Chinmay Bhau.... tumhi Beej Ganitache Bhumitichi prameya sanga....😂😂😂
@mahendrapardeshi444
@mahendrapardeshi444 3 ай бұрын
सलमान देव थोड़ी आहें विचार केला तर गल्लीत बसलेला बेवडा ही अचानक उड़वूँन टाकेंन त्याला जसा अतिक ला उड़वला 😂
@bhagwanbobde9624
@bhagwanbobde9624 3 ай бұрын
Bhai ek video mass communication carrier scope var banav na rav
@abhishekpawar5804
@abhishekpawar5804 3 ай бұрын
Full support Lawrence la
@devidaschavan7953
@devidaschavan7953 3 ай бұрын
अजुन काही दिवसात मोठे प्रसिद्ध नेते अभिनेते जिंवत राहणार नाहीत.. अस वाटतय...
@sagarwalke7173
@sagarwalke7173 3 ай бұрын
मुंबईचा भाई, 🙏 आपला लॉरेंस भाई 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩.
@HS_44
@HS_44 3 ай бұрын
सलमान ने ड्रिल मधील ने भोकं पाडली असतील. भिंतीतून पाहण्यासाठी. अलीकडे जाळ्यात कोणी फसत नाही.😅😂
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 3 ай бұрын
😂😂😂😂
@jayeshchandorkar9996
@jayeshchandorkar9996 3 ай бұрын
😂😅😊
@KishorMalekarOfficial
@KishorMalekarOfficial 3 ай бұрын
Thamnail वरुन ओळखल चिन्मय च असणार 😅
@kunalyadav4571
@kunalyadav4571 3 ай бұрын
Bhai video khup chhan ahe aple mi aawarjun pahto pan ek request ahe HERO mhanun naka ucchar karut ACTOR asa kara... They all are actors not heroes...
@suhaswagh9294
@suhaswagh9294 3 ай бұрын
लोरेन्स ने सलमान खान फक्त माफी माग.. आम्ही विषय सोडून देऊ...असं सांगितलं आहें.... पण भाई पण काय ऐकायला तयार नाहीये...😢
@akashshinde5337
@akashshinde5337 3 ай бұрын
मारायच तर टॉप च्या ला मारायचं 💪
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 3 ай бұрын
Tikde te दोघं काही ही करो आम्हा सामना जनतेला काही लेन देणं नाही.
@Nms7890
@Nms7890 3 ай бұрын
सलमानच्या येणाऱ्या पिक्चर मधला डायलॉग "सबका हिसाब होगा अपना टाइम आयेगा.....
@chetanpatil2112
@chetanpatil2112 3 ай бұрын
आमच्या कोल्हापुर पोलिसांना पुढ काय नाटकी चालत नाही केलाय गेम बिष्णोई गँगचा पण किणी टोल नाक्यावर 💪💪
@user-kh1dr3vx8l
@user-kh1dr3vx8l 3 ай бұрын
Lawrence Bhai जय श्री राम 💪🚩🚩
@motorengineering1296
@motorengineering1296 3 ай бұрын
Hit and run Khan जास्त दिवस जगणार नाही.😂😂😂😂😂😂😂
@ashokambhore6408
@ashokambhore6408 3 ай бұрын
khup chan analysis
@Aap787
@Aap787 3 ай бұрын
भाऊ तू सांभाळून रहा 😂कोण काय मनावर घेईल सांगता येत नाही😂🎉😅
@sakshi.k7981
@sakshi.k7981 3 ай бұрын
3:25 Wrong information about his background 🙌 Tyache father police nahi a te jamindar ahet fakt ekthya Lawrence chya hissyat 150 ekad jamin a ani titkich anmol bishnoi kade pn ahet ani ti jamin pn purvajanpasun milali ahe tyala ani tyache panjoba sant hote tyanche granth ajunhi bishnoi samajache lok vachtat. background khup changl a tyach pn student politics mule tyachi ashi avastha jhali😢 tri pn jail madhe sudhha to 8 taas hanuman chalisa ani sundarkand path karto .
@AmolNikalje-re9lo
@AmolNikalje-re9lo 3 ай бұрын
लवरेन्स भाई कराची मध्ये कधी हात टाकतोय ते बघायचाय 👍
@hbhindia3291
@hbhindia3291 3 ай бұрын
पत्रकार श्याम मीरा सिंग ची स्क्रिप्ट कॉपी केली आहे
@prravindrass
@prravindrass 3 ай бұрын
bol bhidu jadatar video copy paste astaat...aani bies pan
@chaitanyabhosale6399
@chaitanyabhosale6399 3 ай бұрын
Chiny ch pahije aslya news explain karny sathi
@Fahimnfs36
@Fahimnfs36 3 ай бұрын
देश सुरक्षित हातात आहे 😮😮😮 ##कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा😮😮😮
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 3 ай бұрын
बोल भिड़ु कधीतरी राज्यातील शेतकऱ्या वरती वीडियो बनवा काय समस्या आहे ते तरी माहिती पड़ेल सरकार ला
@obc7523
@obc7523 3 ай бұрын
काय झालं? कर्जमाफी हवी की काय
@Legend_9420
@Legend_9420 3 ай бұрын
​@@obc7523 nahi re bada msp hawi tuhi karz mafi nako,
@anilmahajan4266
@anilmahajan4266 3 ай бұрын
काहिच होणार नाहि सलमान भाई ला माझ्यासकट करोडो गरीब लोकांचे दुवा आहेत सलमान खान सोबत ज्याने Being human foundation मार्फत लाखो मुलांचे लोकांचे जीव वाचवत आहेत हे 🙏🏻❤️⛳️⛳️⛳️⛳️
@saurabhsarolkar5158
@saurabhsarolkar5158 3 ай бұрын
बिश्नोई लईच घाबरतो, रात्री फायरिंग करतो दिवसा दम नाही त्यात..💯✅💪
@swaruprajput6586
@swaruprajput6586 3 ай бұрын
एक दिवशी नक्की ठोकणार लॉरेंस यात शंका नाही
@pdwagh33
@pdwagh33 3 ай бұрын
बिष्णोई ने राजपुत करणी सेनेच्या अध्यक्षाची हत्या केली होती हे लक्षात घे
@rahulchavan3318
@rahulchavan3318 3 ай бұрын
सलमान ने गाडी ने लोकांना उडवले होते,ती लोकं भरपुर पैसे ऊकळतायत ते पण सांगा, त्या माणसाला इतक्या वर्षांनी हरीन आठवले,ईतके दिवस गप्प बसला, नक्कीच त्याच्या पाठीशी कोणीतरी आहे .सलमान चा फँन नाही पण ह्या गोष्टी विचार करनया सारख्या आहेत.
@akshayjadhav615
@akshayjadhav615 3 ай бұрын
अरे भाऊ तो बिष्णोई किंग आहे त्याला गरज नाही कोणाच्या पाठची😂😂
@Soham2306
@Soham2306 3 ай бұрын
Bhai Kdhi pasun chalu aahe te bg agodr he 😂😂😂Aata ch nahi start zal he
@rahulchavan3318
@rahulchavan3318 3 ай бұрын
@@akshayjadhav615 हा भाऊ
@rahulchavan3318
@rahulchavan3318 3 ай бұрын
@@Soham2306 काय माहीत कधी पासुन
@Soham2306
@Soham2306 3 ай бұрын
@@rahulchavan3318 😂😂
@T-Series_theatre
@T-Series_theatre 3 ай бұрын
🚩🚩सलमान चे हार्डकोर फैन मधले १% जारी खवलेले तरी पूर्ण बिश्नोई गैंग एका दिवसात साफ होते😂😂
@sonugangudasonyganguda6865
@sonugangudasonyganguda6865 3 ай бұрын
मटन खायचं होतं तर चिकन खायचं होतं ना चिकन रसा, चिकन फ्राय
@sunilbhosale7172
@sunilbhosale7172 3 ай бұрын
Electoral bond cha mudda garam hota Druv Rathe chya video nantar toh dabayla laksh dusarikade lavnysathi tar nahi hot na hai ??
@Dr.PrashantKumarWaghmare
@Dr.PrashantKumarWaghmare 3 ай бұрын
आलास का तू.... 😂😂😂
@sushildurafe9037
@sushildurafe9037 3 ай бұрын
दाऊद इब्राहिम पोलीसा चा मुलगा लॉरेन्स बिष्णोई पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा 😂😂😂😂
@TheRock-vs7mp
@TheRock-vs7mp 3 ай бұрын
जशास तसे भेटतो
@adv.madanmanmodesirsenglis7591
@adv.madanmanmodesirsenglis7591 3 ай бұрын
कळविट मारणे नाही आवडले मला, त्या बिचार्या कळविटाचा काय दोष आहे. बाकी काय नाय.....
@AamanTamboli
@AamanTamboli 3 ай бұрын
Salman being.... Ye kya ukhad lenga mera.... Salman khan only ❤❤❤
@Sd2k15
@Sd2k15 3 ай бұрын
Salman Khan tiger aahe ghara chya baher yevun tyane pan firing karavi
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 3 ай бұрын
आशिष शेलार भेटून गेला मग श्रीकांत शिंदे मग गोळीबार मग राज ठाकरे भेटून येतोय मोठं राजकारण दिसतय ह्या मागे
@user-pt7mk8vc2z
@user-pt7mk8vc2z 3 ай бұрын
सलमान खान याने काय वाईट केल आहे, खुप चागंला कलाकार आहेत सलमान ❤
@hahahahaha2504
@hahahahaha2504 3 ай бұрын
मस्त जोक मारा रे
@abhiyou0tube
@abhiyou0tube 3 ай бұрын
He has hunted Bishnoi Black deer
@pixelphotographyByPrasad
@pixelphotographyByPrasad 3 ай бұрын
ही गँग कधीही सलमानला मारणार नाही कारण ह्या गँगला फक्त प्रसिद्धी मिळवायची आहे. त्यामुळे धमकी, गॕलरीत कोणीही नसताना firing करणे असे प्रकार करुन प्रसिद्धी मिळवली जाते
@nationalistpatriotic8406
@nationalistpatriotic8406 3 ай бұрын
Khup sopa ahe Salman la maarna bishnoi fame saathi nhi karat ahe pan . Tyani gabhravynasaathi kelay
@sachinkshirsagar1575
@sachinkshirsagar1575 3 ай бұрын
बरोबर आहे
@rd1146
@rd1146 3 ай бұрын
ते जाऊद्या आम्हाला पेट्रोल पंप टाकायचा आहे त्या बद्दल माहिती दिलींतर खूप आभार
@sohan734
@sohan734 3 ай бұрын
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची हिंमत आणि देशभक्ती कधी जागी होईल का ? ते कधी गुन्हेगारांच्या एन्काऊंटरचे आदेश देतील का ? आता आम्हाला त्यांची लाज वाटते !
@ARATIINGALE-oy1ii
@ARATIINGALE-oy1ii 3 ай бұрын
कट्टर बिश्नोई समर्थक 🚩🚩🚩👌
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН