Рет қаралды 595
मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निलंगा येथे सकल मराठा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोजदादा पाटील यांनी हजारो समाज बांधवांना मार्गदर्शन केले... #manojjarangepatil #marathareservation #bjpcandidateslist #manojjarangepatil #marathareservation #devendrafadnavis