Рет қаралды 28,425
खांदेरीची मोहीम ही या जलदुर्गाच्या जन्माची कथा आहे. थळच्या भूमीपासून काही कोस समुद्रात असलेल्या बेटावर जलदुर्ग उभारून सिद्दी आणि मुंबईकर इंग्रज यांच्यावर करडी नजर ठेवण्याकरिता शिवाजी राजांनी खांदेरीची मोहीम आखली. मराठी आरमाराचे मुख्य अधिकारी दौलतखान आणि मायनाक भंडारी यांच्यावर ही कामगिरी सोपवली गेली. ‘खांदेरी’ म्हणजे शिवाजी महाराजांच्या आरमारी महत्वकांक्षेचे, मायनाक भंडारीच्या स्वमिनिष्ठेचे आणि दौलतखानच्या पराक्रमाचे प्रतिक ! मुंबईकर इंग्रजांना दातखिळी बसवणाऱ्या आणि जंजिरेकर सिद्दीवर वचक निर्माण करणाऱ्या जलदुर्ग खांदेरीच्या निर्मिती मोहिमेचा हा परामर्ष आपण घेणार आहोत गेम प्ले द्वारे.
#MarathaHistory #खांदेरी #आरमार
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
चॅनलला सपोर्ट करण्यासाठी -
१) आपण आमचे मेंबर होऊ शकता / Join us on KZfaq - / @marathahistory
२) आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा.
Please subscribe to our channels -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
Age of Empires II: Definitive Edition - Age of Empires © Microsoft Corporation. समरांगण - खांदेरीची जन्मकथा was created under Microsoft's "Game Content Usage Rules" using assets from Age of Empires II: Definitive Edition, and it is not endorsed by or affiliated with Microsoft.
www.xbox.com/en-us/developers...