No video

Sambhaji Raje | किल्ले रायगडवरून आरोप केल्यास गाठ माझ्याशी - संभाजीराजे छत्रपती : TV9

  Рет қаралды 85,567

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 351
@vinayaknalavade5921
@vinayaknalavade5921 3 жыл бұрын
खरंच यांचं योगदान खूप आहे रायगडासाठी आणि त्यांना पूर्ण हक्क आहे बोलायला.
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....
@awadutrane1418
@awadutrane1418 3 жыл бұрын
Rauth Sahebancha bhashn nako 😂😂😂rooz pahato news LA
@sandipkapase61
@sandipkapase61 3 жыл бұрын
राज ग्रेट वस्तुस्थिती समोर आणले बध्दल धन्यवाद
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....
@tusharvernekar4894
@tusharvernekar4894 3 жыл бұрын
संभाजी राजे याच्या बदल बोलायाची कोणाची लायकी नाही, कारण बाकी कोणाला जमलं नाही ते त्यांनी करून दाखवले आहे..छत्रपती चे वंशज बोलणे सोप आहे पण त्याला शोभेल असे कामं करणे कठीण..
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 3 жыл бұрын
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा ।। सभी हिंदू युवा छत्रपती शिवराय के स्वराज्य को प्रमाण मानकर कडवा हिंदू संघटन हिंदुस्तान के ग्रामीण ग्राऊंड लेवल पर अधिक मात्र मी मजबूत करणे घर घर से योगदान दे ।। जय हिंदुस्तान , जय शिवराय , जय जिजाऊ ।।
@rc-tf2nq
@rc-tf2nq 3 жыл бұрын
रायगडचे पावित्र्य राखलेच पाहिजे.🚩. कसली पण विचित्र रोषणाई चालणार नाही.. आमचे राजे बरोबर बोलतायत..
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....
@avinashdoad685
@avinashdoad685 3 жыл бұрын
@@classandclass4976 कोण संजय राऊत
@Kamlesh_dada_vlogs
@Kamlesh_dada_vlogs 3 жыл бұрын
कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी महाराज की जय एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज🚩🚩🚩
@rajdeshmukh2229
@rajdeshmukh2229 3 жыл бұрын
Proud of you Shrikant ji..!! श्रीकांत शिंदे साहेबांवर टीका करण्याआधी श्रीकांत साहेबांच्या मनातली शिवरायांबद्दल भावना, श्रद्धा नीट समजून घेतली असती तर फार बरं झालं असतं. फक्त लाईटच्या कलर वरून हे शिवभक्ती ठरवणार का? शिवजयंती एवढ्या प्रेमाने साजरी केली श्रीकांत शिंदे यांनी या मागच्या भावना तरी समजून घ्या. आत्ताच्या पिढीतले असे फार कमी तरुण आमदार-खासदार आहेत की जे रायगडावरती येऊन उत्सव साजरे करतात. आजकालच्या नवीन पिढीला इतिहास वगैरे फार आवडत नाही. श्रीकांत शिंदे यांनी शिवजयंतीनिमित्त गडावर रोषणाई करून एवढे मोठे काम केले त्यांना संभाजीराजांनी मोठ्या मनाने प्रोत्साहन द्यायला हवे होते.
@user-lc8xp1mu4e
@user-lc8xp1mu4e 3 жыл бұрын
अरे ऊद्दा डिजे लाऊन नाचणार का मुगळा मुगळा ! रायगड हा किल्ला नसुन गिनिक्स पक्षासारखी भरारी घ्यायाला लावणारा मराठी माणसाचा ईतिहास आहे , बालहठ्ठ कमी करा पावित्र पाळायला शिकायला पाहिजे , हे सर्वानी समजायला हव, दक्षिण ऊत्तर पुर्व पश्मिम ज्यादेवाने हिदुस्तानला हिंदुत्व शिकवले त्या देवाचे त्यांच्या राजधानीचे सर्वानी पावित्र पाळावे!
@saienterprisesanddeveloper4923
@saienterprisesanddeveloper4923 3 жыл бұрын
तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे काय पहिल्यापासून आणि आतापर्यंत करत आले आहे तुम्हाला मानाचा मुजरा आहे 🙏🙏🙏🙏🙏 जय शिवराय 🙏🙏
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....
@skpatil4267
@skpatil4267 3 жыл бұрын
बहुजनांचा खरा नेता ....महाराज❤️❤️❤️❤️❤️🙏🙏👍
@gs7940
@gs7940 3 жыл бұрын
Waaaa याला म्हणतात मर्द मराठा.आहे हिमत तर या पुढे.
@psm4727
@psm4727 3 жыл бұрын
पुरातत्व खाते हे डबल ढोलकी तुमचे योगदान अमूल्य ,वाद नको। मन मोठे ठेवा राजे ।
@usi3122
@usi3122 3 жыл бұрын
Correct...I support Sambhaji Raje..his views....
@shivamrana209
@shivamrana209 3 жыл бұрын
Great said sir. No one can doubt on ur comment.u r the original and best ideologe of Maharashtra face politics ever forever. Jay hind Jay Maharashtra.
@vaibhavkarpe5284
@vaibhavkarpe5284 3 жыл бұрын
अभिमान आहे राजे,🙏🚩
@amolajaneagri.ass.4005
@amolajaneagri.ass.4005 3 жыл бұрын
श्रीकांत शिंदे यांची भावना चांगली होती फक्त light चुकली
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....
@MrRajeshlande
@MrRajeshlande 3 жыл бұрын
@@classandclass4976 😂😂 नाही ऐकायचं. असंही काही बोलातय
@maheshchavan6042
@maheshchavan6042 3 жыл бұрын
राजे ह्यावेळी होणार्‍या mpsc exam होऊ द्या please गरीब विद्यार्थ्यांना वेठीस नका धरू सुप्रीम कोर्ट चा निकाल लागेल तेव्हा लागेल पण exam होऊ द्या
@manishpatil3480
@manishpatil3480 3 жыл бұрын
संभ्या न वाटोळं केलं गरीब मराठा मुलांच
@maheshchavan6042
@maheshchavan6042 3 жыл бұрын
@@manishpatil3480 भाषा शोभत नाही आपल्याला सूरज पाटील....विचार करून बोलत जा..हेच संस्कार केलेत का आई वडिलांनी...🙏
@manishpatil3480
@manishpatil3480 3 жыл бұрын
@@maheshchavan6042 ye gp tyan tr vatol kel
@SP-kk7hv
@SP-kk7hv 3 жыл бұрын
Mpsc postpon zalich pahije..
@maheshchavan6042
@maheshchavan6042 3 жыл бұрын
@@SP-kk7hv ka🤔
@SuperManVlogger
@SuperManVlogger 2 жыл бұрын
अग्नीवीर योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात प्रत्येक पास सरकारी नोकरी हमखास अशी योजना सुरू करावी. शिव संकल्प 🚩
@saienterprisesanddeveloper4923
@saienterprisesanddeveloper4923 3 жыл бұрын
साहेब पण गडावर आलेले शिवप्रेमी त्यांना पण खूप छान रोषणाई केली आहे एक असं वाटत होतं की खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे असं वाटत होतं 🙏🙏🙏 क्षमा करा मी जास्त काही बोललो असेल 🙏🙏
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....
@avinashdoad685
@avinashdoad685 3 жыл бұрын
@@classandclass4976 कोण रे तु मुर्खा जीथे तीथे टीप्पणी
@sagarshelke2218
@sagarshelke2218 3 жыл бұрын
महाराज साहेब मला वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्यानवर काम करण्या साठी कशाला पाहिजे परमिशन हे सगळे किल्ले तुमच्या नेतृत्वाखाली आले पाहिजेत आमची एकच इच्छा .जय शिवराय
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....m
@dineshdeshmukh7906
@dineshdeshmukh7906 3 жыл бұрын
राजे,प्रत्येकामध्ये वैचारिक जाण कमी जास्त असते.आपले काम योग्य आहे.त्रास करुण घेऊ नये.आपला अभिमान आम्हाला वाटतो.आपले विचार योग्य आहेत.
@Mudrashirtsmanufacturer
@Mudrashirtsmanufacturer 3 жыл бұрын
राजे गडावर रोषणाई करणें काय वाईट आहे काय? छत्रपती महाराजांबद्दल पूर्ण जगात पावित्र्य जपतात. आणि ती प्रत्येक मराठी माणसाची अस्मिता आहे.
@Kishordhamal99
@Kishordhamal99 3 жыл бұрын
Raje roshnai karan chukich ahe ase nahi mhatale...padhat chukichi ahe as mhantayat... swarajyachya rajdhanila sajeshi roshnai hvayla havi
@Shubham-ii4gi
@Shubham-ii4gi 3 жыл бұрын
baher chya deshat 3d light vaparli ka lai bhari Dubai la bruj khalifa var konta indian celebrity zalakla ka aamhala aavadta pan aamchya kade koni modern technology vaprun kahi kela tar apman He nete charchet rahav mhanun kahihi bad-bad kartat ani karyakarte jatat chatayla
@Mudrashirtsmanufacturer
@Mudrashirtsmanufacturer 3 жыл бұрын
@@Kishordhamal99 साजेशी रोषणाई म्हणजे कशी? हे कोण ठरवणार, छत्रपती महाराजांबद्दल प्रेम आणि आत्मीयता प्रत्येक मराठी माणसाला आहे. ते संबंध मराठी माणसाची अस्मिता आहे. फरक येवढाच आहे कि आम्ही जन्माने त्या घरात नसलो, तरी आम्ही त्यांचे वारसदार आहोच.
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 3 жыл бұрын
@@Kishordhamal99 kuna baddal Boltoy he lakshat ghya, Tumhi fakta bolta , Sambhaji Raje karun Dhakavatat,
@riteshkanade7935
@riteshkanade7935 3 жыл бұрын
Gadavar mashali petvatat ..kinva..pantya....lighting nahi....lohagadvar...yeun bagh
@prashantshinde3794
@prashantshinde3794 3 жыл бұрын
श्रीमंत,छत्रपती संभाजी महाराज तुम चे,, बरोबर,आहे
@manishjathar257
@manishjathar257 3 жыл бұрын
महाराजांच बोलणं अगदी बरोबर आहे ... जय शिवराय
@baliramwagh9245
@baliramwagh9245 3 жыл бұрын
तूम्ही आमच्या साठी आजही राज च आहात तूम्हाला सर्व अधिकार आहे बोलण्याचा तुम्ही जे म्हणाल ती पूर्व दिशा मूजरा तूम्हाला राज 🚩🚩 जय शिवराय जय संभाजी राजे 🚩🚩
@marathapatil5080
@marathapatil5080 3 жыл бұрын
🚩🚩🙏💖💖
@pramodkumarpawar9395
@pramodkumarpawar9395 3 жыл бұрын
अगदी छान विचार आहेत एखादी मुळ वास्तु ती मुळच रुपात असली पाहिजे त्यात कृत्रिम बदल नको पाहिजेत म्हणूनच गडकिल्ल्यांचे संवर्धन आवश्यक आहे 🙏🙏
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....u
@pramodkumarpawar9395
@pramodkumarpawar9395 3 жыл бұрын
@@classandclass4976 शिवसेनेचं बिन कंड्याच कुत्र आहे हाड
@rahulnikam2809
@rahulnikam2809 3 жыл бұрын
*जय श्री राम। जय शिवराय।।* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@psm4727
@psm4727 3 жыл бұрын
राजे जाऊ द्या तुमच्या कामाला तोड नाही
@ashishghatwal1849
@ashishghatwal1849 3 жыл бұрын
अतिसुंदर
@bharataptekar674
@bharataptekar674 3 жыл бұрын
संभाजी राजे साहेब आपली भूमिका विचार स्वच्छ आहेत ...... आम्ही आपल्या बरोबर आहोत.......भरत आपटेकर जि.रायगड
@tusharpilankar4435
@tusharpilankar4435 3 жыл бұрын
महाराज तुम्ही कोणालाही उत्तर देऊ नका.. फक्त विरोधी विधान करणार्‍यांच पूर्ण नाव सांगा..
@adityajoshi2797
@adityajoshi2797 3 жыл бұрын
👍👍
@Apps4216
@Apps4216 3 жыл бұрын
राजे आपलं कार्य व सामाजिक योगदान हे खुप मोठं आहे, कृपया आपण या घानेरड्या राजकीय लोकांना जास्त महत्त्व देऊ नका व याचं म्हणनं मनावर घेऊ नका. आपण आपलं कार्य असेच पुढे चालू ठेवा, आम्ही सर्व शिवभक्त/मावळे सतत आपल्या सोबत आहोत. जय जिजाऊ जय शिवराय.!
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....
@siddhantpawar2687
@siddhantpawar2687 3 жыл бұрын
We Are with You Raje ⛳ Jai Shivrai🚩Jai Bhim🇪🇺
@samadhankhadekar6816
@samadhankhadekar6816 3 жыл бұрын
संभाजी महाराज की जय🚩🚩
@saudagardalve9700
@saudagardalve9700 3 жыл бұрын
🙏🙏🙏👍👍👍👍
@jaybharathind3671
@jaybharathind3671 3 жыл бұрын
कोणती पद्धतीने करायचे तेही सांगायला हवे होते
@maheshchavan6042
@maheshchavan6042 3 жыл бұрын
बरोबर बोललात राजे....जय शिवराय जय जिजाऊ जय भीम....
@sunilnarwade5176
@sunilnarwade5176 3 жыл бұрын
नक्कीच....
@SurajPatil-xt4pz
@SurajPatil-xt4pz 3 жыл бұрын
राजे तुमची भूमिका योग्यच आहे👍👍🙏🚩
@ganesha7612
@ganesha7612 3 жыл бұрын
महाराज ❤️👍
@sachinbamdale346
@sachinbamdale346 3 жыл бұрын
जय शिवराय
@nileshdevkate44
@nileshdevkate44 3 жыл бұрын
🚩राजे कोणाला सांगताय मावळे कमी कावळेच जास्त झालेत महाराष्ट्रात मान गादीला मतदान मात्र राष्ट्रवादी ला म्हणताना लाज नाही वाटत स्वारती गीधडांनला🚩🙏🙏🙏
@swapnilmali5852
@swapnilmali5852 3 жыл бұрын
फक्त राष्ट्रवादी⏰⏰⏰हे सगळे राजेही राष्ट्रवादीतच होते भावा आधी...
@nileshdevkate44
@nileshdevkate44 3 жыл бұрын
@@swapnilmali5852 पक्ष सोडून मावळा म्हणून बघा राजे
@prafullpatil4762
@prafullpatil4762 3 жыл бұрын
आपली निष्ठा फक्त शिवनिष्ठा असली पाहिजे.छत्रपती संभाजी राजे एवढं पोटतिडकीने बोलत आहेत.आपल्या राजाचं रक्त बोलत आहे.लक्षात घेतलं पाहिजे.आजपर्यत अनेक लबाड लोकांनी राजाचं नाव वापरून फसवल आपल्याला आता मात्र नको.जय जिजाऊ जय शिवराय
@madhukarhire1651
@madhukarhire1651 3 жыл бұрын
साहेब मी तुमचा भक्त
@Pingpong143
@Pingpong143 3 жыл бұрын
👍👍👍
@bharatfirstreaction
@bharatfirstreaction 3 жыл бұрын
Barobar
@aleemshaikh2982
@aleemshaikh2982 3 жыл бұрын
Great 👌👌👌
@psm4727
@psm4727 3 жыл бұрын
मी कालच गेलो रायगड वर तुमचे योगदान अमूल्य ,वाद नक कुठ। जाऊ ध्या।तुम्ही थोरले आहेत मन मोठे करा, जो काम करतो त्यालाच वादाला, मान आपमानाला समोर जावे लागते ,बिनकामी ना नाही। राजे तुमच्या कामाची राजे देशाला गरज आहे,..... नाही तर पुढच्या पिढीला रायगड वर फक्त धोंडे दिसतील। मुलांना काई दाखवतील लोक रायगड ,कोणत्या तोंडाने? पुरातत्व खाते हे पाट्या टाकणारे पगारी नोकर ।अजून बरिच परीक्षा बाकी आहे।मन मोठे करा , पुढे जा राजे।
@vaibhavyadav100
@vaibhavyadav100 3 жыл бұрын
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 3 жыл бұрын
Only Sambhaji Raje,Jay Bhavani Jay Shivaji
@akshayjadhav9328
@akshayjadhav9328 3 жыл бұрын
Jay bhawani Jay shivaji
@damodarghadshi6708
@damodarghadshi6708 3 жыл бұрын
👍👍👍👍👍👍
@dailymanesh12
@dailymanesh12 3 жыл бұрын
Raje aamhi tumchya barobar aahe 👍
@akashlade4227
@akashlade4227 3 жыл бұрын
Well done Raje 🙏👍👍🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍🙏👍👍
@sagarrenuse1234
@sagarrenuse1234 3 жыл бұрын
Sachaa manus 👍👍
@surendrazotinge8221
@surendrazotinge8221 3 жыл бұрын
सहमत आहे.... राजे.....
@yogeshphadtare2761
@yogeshphadtare2761 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@railwayhisabkuchh8710
@railwayhisabkuchh8710 3 жыл бұрын
संभाजी राजे आगे बडो हम आप के साथ है.
@krishnakate4178
@krishnakate4178 3 жыл бұрын
🚩 "प्रौढ प्रताप पुरंदर" "महापराक्रमी रणधुरंदर" "क्षत्रिय कुलावतंस्" "सिंहासनाधीश्वर" "महाराजाधिराज" "महाराज" "श्रीमंत" "श्री" "श्री" "श्री" "छत्रपती" "शिवाजी" "महाराज" "की" "जय"" 🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pritisonawane6708
@pritisonawane6708 3 жыл бұрын
❤👑
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 3 жыл бұрын
राजे तुमचं काम चालू राहुध्या ज्यांना भुंकायची सवय आहे ते भुकत राहणार कारण तुमचं चांगलं काम बघून त्यांना उलट्या व्हायला लागलेत तुम्ही जे रायगडाचं काम हाती घेतलंय ते उत्तम प्रकारे चालू आहे आणि तुमच्या शिवाय हे काम होणार नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@jaypalsinghgirase5660
@jaypalsinghgirase5660 3 жыл бұрын
Maharaj, we are with you.
@g.r.jadhavpatil519
@g.r.jadhavpatil519 3 жыл бұрын
Jai shivray
@rameshpandit712
@rameshpandit712 3 жыл бұрын
राजे मानाचा मुजरा आपले विचार त्यांना समजलेच नाही. 🙏🙏🙏🙏
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....
@prashantdaware3146
@prashantdaware3146 3 жыл бұрын
राजे बरोबर आहे तुमचं
@uttamkamate3848
@uttamkamate3848 3 жыл бұрын
🚩🚩👍
@sardarkatkar2626
@sardarkatkar2626 3 жыл бұрын
राजे 🚩🚩 रायगड पूर्वी जसा होता तसा आत्ता होत असेल तर तो करावा. एवढी विच्छा आहे .
@yuvrajambore2917
@yuvrajambore2917 3 жыл бұрын
🚩🚩🚩युवराज संभाजीराजे की जय🚩🚩🚩
@AnantJagdhane
@AnantJagdhane 3 жыл бұрын
जय श्रीराम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩🚩
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....
@kinpat8825
@kinpat8825 3 жыл бұрын
Ch Sambhaji Maharaj maze school mate aahet. Tase te mala senior aahet, but I have witnessed his demeanor, his well behavior and very soft spoken speech. He represented the NCC, and was a bright sportsman in school. I really have good memories of him from my school days. Aaj tyancha kade pahilyavar Raja kasa asava tar asa, ase avarjun mhanave lagel
@kiranmachile8916
@kiranmachile8916 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@sachinshingote9505
@sachinshingote9505 3 жыл бұрын
महाराज नालायकांना हवं ते बोला पण काही भंगारांमुळे शिवविचारांपासुन माघार घेऊ नका हि विनंती !
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....
@avinashdoad685
@avinashdoad685 3 жыл бұрын
@@classandclass4976 चुत्या संज्या
@maheshsawant7738
@maheshsawant7738 3 жыл бұрын
Maharaj 1 no
@anilbangar6619
@anilbangar6619 3 жыл бұрын
Jai shivraj jai bhavani
@user-ec7qs3jj2g
@user-ec7qs3jj2g 3 жыл бұрын
अगदी बरोबर राजे आम्ही तुमच्या सोबत आहोत
@vikrantpatil4985
@vikrantpatil4985 3 жыл бұрын
मुजरा राजे
@priyankayelbhar
@priyankayelbhar 3 жыл бұрын
Traditional lighting pahijel hoti dhinchak vali nhi sahebanch barobar ahe
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....
@Kokanlife.
@Kokanlife. 3 жыл бұрын
सर तुमच बरोबर आहे
@smartcreationworld
@smartcreationworld 3 жыл бұрын
बरोबर आहे राजे तुमचं
@rahuludanshiv8478
@rahuludanshiv8478 3 жыл бұрын
Royal man
@rahuludanshiv8478
@rahuludanshiv8478 3 жыл бұрын
👌🏻👌🏻
@chandrakantkoli5605
@chandrakantkoli5605 3 жыл бұрын
Jai bhavani jai shivaji maharaj
@omsawandkar7591
@omsawandkar7591 3 жыл бұрын
विनाअनुदान काम करतो राजे न्याय घा
@sanjayjoshi490
@sanjayjoshi490 2 жыл бұрын
Prince ch. Sambhaji Raja. God bless y. 1000 yrs life for y.
@krishnajadhav1656
@krishnajadhav1656 3 жыл бұрын
🚩🚩🚩
@tushar7712
@tushar7712 3 жыл бұрын
फक्त राजकारण सर्वच पक्षाकडून बाकी काही नाही. राजे तुम्ही राजे आहे खासदारकी नको घ्यायला हवी होती. त्यामुळे तुमचं वजन कमी झालं फालतु लायटिंग वरून राजकारण करण्याेक्षा मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना नोकऱ्या कशा मिळतील या बदल आवाज उठवा तेच खरं शिवाजी महाराजना आवडेल
@avinashhargude3610
@avinashhargude3610 3 жыл бұрын
बरोबर आहे महाराज आम्ही तुमच्या सोबत आहे
@sbs3953
@sbs3953 3 жыл бұрын
बर झालं तुम्ही explain केलंत ते
@ekobcobc7187
@ekobcobc7187 3 жыл бұрын
We are with you Raje
@sanjushelar2937
@sanjushelar2937 3 жыл бұрын
राजे ग्रेट
@Sdfgghjjgfcdv2523
@Sdfgghjjgfcdv2523 3 жыл бұрын
हर हर महादेव...
@adityadapke5341
@adityadapke5341 3 жыл бұрын
Great raje 🚩🚩🚩🚩🚩🚩
@pradnyaagrotech4148
@pradnyaagrotech4148 3 жыл бұрын
राजे तुम्ही एकदम छान काम करत आहात
@shaileshgadakh4172
@shaileshgadakh4172 3 жыл бұрын
जय छत्रपती 🙏
@marotikakade361
@marotikakade361 3 жыл бұрын
Right
@user-hc9by2zi4t
@user-hc9by2zi4t 3 жыл бұрын
बरोबर राजे
@sagarshinde7377
@sagarshinde7377 3 жыл бұрын
भावना शुद्ध होती तुम्ही पण एवढ मनाला लावून घ्यायला नव्हतं पाहिजे राजे
@VijayPatil-dd4kd
@VijayPatil-dd4kd 3 жыл бұрын
Shinde thobad band theva 🙏
@sagarshinde7377
@sagarshinde7377 3 жыл бұрын
@@VijayPatil-dd4kd tumhi kon sangnar
@sagarshinde7377
@sagarshinde7377 3 жыл бұрын
Thobad band thevayla kay shivya dilyat ka
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....y
@avinashdivate4754
@avinashdivate4754 3 жыл бұрын
महाराज
@babannatu5900
@babannatu5900 3 жыл бұрын
राजं तुम्ही नंबर १ आहात बरोबरच मराठी माणसाचे नेतूत्व तुम्हीच केलं पाहिजे ....जय शिवराय
@gimmicks1771
@gimmicks1771 3 жыл бұрын
लायटिंग तर खरंच राग आणणारी होती ज्यांनी कोणी केली असेल त्याला शिवाजी महाराज समजले नसावेत म्हणून असा अतिउत्साही प्रकार घडला 🙏🙏🙏🙏
@satishk3670
@satishk3670 3 жыл бұрын
आधी याच्या नावासमोरुन छत्रपती हे नाव काढा छत्रपती ekach आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले नावच काफी आहे विषय संपला
@skpatil4267
@skpatil4267 3 жыл бұрын
🙄🙄
@bhimsenmanagoli8653
@bhimsenmanagoli8653 3 жыл бұрын
Correct aahe.. chuk jhali khari ..lighting chan vhave pan bhapakebaj nako ...
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 14 МЛН
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 28 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 14 МЛН