Samora Samor | सई परांजपे | Sai Paranjape | समोरा समोर | Ep 42

  Рет қаралды 43,660

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

2 жыл бұрын

सहभागी - सई परांजपे
समोरा - समोर...
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : Samora Samor
Artist : सई परांजपे
Anchor : कुमार केतकर
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : सुधाकिरण सिन्हा
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZfaq@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 75
@ashleshamahajan9177
@ashleshamahajan9177 2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत. देशविदेश नि मराठी माती असे मोठे रिंगण अनुभवले. काव्यशास्त्रविनोदेन...रसाळ चर्चा. मिश्किल नि वैचारिक... मजा आली. मुलाखत संपली, तेव्हा हुरहूर वाटली. अजून ऐकत राहावे, असे वाटले.
@ankitakarle8295
@ankitakarle8295 4 ай бұрын
छान मुलाखत.... ऐकत राहावं असं वाटतं ! सध्या चालू असलेलं " इवलेसे रोप " नाटक पाहिले , सुरेख आहे. 😊
@sunandapawar3582
@sunandapawar3582 11 ай бұрын
फारच छान
@neelkantipatekar
@neelkantipatekar 2 жыл бұрын
हे अगदी खरं आहे... शकुंतलाबाईंचं लिखाण अप्रतिम आणि हलकं फुलकं... विनोदांनी भरलेलं असे... त्यांचा शेळीची शिकार ह्या कथेचा धडा आम्हाला शाळेत होता... अजून आठवतो तो ...
@maneeshapawar7814
@maneeshapawar7814 2 жыл бұрын
आता सह्याद्री चॅनल वर मुलखात पाहिली लहानपण आठवलं त्यांच्या कथा आठवण आली. खूपच प्रेरणादायी विचार आहेत 👍🌹
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On-- FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh, KZfaq@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@madhu1960
@madhu1960 Жыл бұрын
अप्रतिम् मुलाखत ,दिलखुलास सईताई. सह्यादी आभार.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 5 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत. अजून हवी पुढे....
@dr.vinayajangle8955
@dr.vinayajangle8955 2 жыл бұрын
वा ! सई ताईंना ऐकणं हा आनंदाचा ठेवा !! 'सय माझा कलाप्रवास' खूप आवडलेलं आत्मचरित्र आहे .
@landmarkrealtors3278
@landmarkrealtors3278 2 жыл бұрын
अप्रतिम आणि कायम आपलंस वाटत आलेल हुशार,प्रसन्न खूप लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे "सई"
@rajendravani245
@rajendravani245 Жыл бұрын
सह्याद्री चॅनेल वर किती छान प्रोग्राम असायचे त्या काळी, आता चॅनल वाढली पण सासू सु्नांच्या सिरीयल नि उबग आणलाय
@user-br4cl1lq2h
@user-br4cl1lq2h 11 ай бұрын
खूपच छान मुलाखत. खूप दिवसांनी बघितले तुम्हाला. तुमच्या सिरियल्स आवडायच्या. मुलाखत जरा आर्धवट वाटते. अजून बोलायचे होते हो
@vaijayantipandit8762
@vaijayantipandit8762 2 жыл бұрын
सईताईंना स्पर्श करावासा वाटत होता.. इतकी छान मऊ मुलायम मुलाखत होती ❤️
@landmarkrealtors3278
@landmarkrealtors3278 2 жыл бұрын
💯👌👍
@madhurathatte4236
@madhurathatte4236 2 жыл бұрын
Great personality. Beautiful smart dashing personality. But still down to earth
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 Жыл бұрын
अनपेक्षितपणे सई परांजपे यांची मुलाखत बघायला मिळाली. नेहमी प्रमाणेच प्रसन्न करणारी.. 40 वर्षांपासून पुण्यात असल्याने, हॉटेल वैशालीच्या शेजारच्या गल्लीतून जाताना झाडांच्या सावलीत, मांडलेल्या खुर्च्या आणि आजूबाजूला फिरणारी मांजरे खूप वेळा पहिली होती. त्यांनी तो बंगला F. College सोसायटीला दिल्याचे समजले होते. 2 - 3 दिवसांपूर्वी त्याच गल्लीतून आपटे रत्यावर गेलो. सरावाने नजर त्या बुंगल्याकडे गेली मात्र.. .कौलारू बंगला आता उतरवलेला होता, रिकाम्या प्लॉटवर आता या पुढे मांजरे दिसणार नाहीत..याचे विलक्षण वाईट वाटले !!
@dilippawar9099
@dilippawar9099 Жыл бұрын
मी आपटे रोडला राहतो... 1970 पासून.. रँग्लर परांजपे चा बंगला आमच्या सोसायटी च्या बाजूला... श्रेयस हॉटेलच्या बाजूला
@jyotsnabmc
@jyotsnabmc 2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत,खूप खूप धन्यवाद,सई मावशींना माझा नमस्कार,त्यांच्या येणाऱ्या प्रकल्पासाठी मनापासून शुभेच्छा
@vinodkulkarni7342
@vinodkulkarni7342 2 жыл бұрын
खुप छान मुलाकात
@pushpabhinde1344
@pushpabhinde1344 2 жыл бұрын
Great personality 👌. She is an eminent person in entertainment industry giving us very wonderful serials of our times
@suneelaparanjpe1958
@suneelaparanjpe1958 2 жыл бұрын
अटळ
@dilippawar9099
@dilippawar9099 Жыл бұрын
मस्तच.... प्रतिभाशाली व्यक्ती मत्व
@shreenandmehendale4008
@shreenandmehendale4008 2 жыл бұрын
मस्त मुलाखत, ऐकताना मजा आली, नवीन माहिती समजली
@painterprashant
@painterprashant 2 жыл бұрын
अप्रतिम
@sureshjoshi7684
@sureshjoshi7684 2 жыл бұрын
नमस्कार मला तुमच्या आईबद्दल शब्दच नाही इतकी ज्ञानाने मोठी त्याकाळात अशी एकही चित्पावन स्त्री होणे नाही भारतात आजोबा व आई ग्रेट ठरले धन्यवाद मुलाखत खूपच लवकर संपली कृपया दुसरा भाग होऊ द्या हि नम्र विनंती
@babadesai5879
@babadesai5879 2 жыл бұрын
दूरदर्शनवर पाहिलेला गजरा आणि त्यात बघितलेली दिवाळी पुर्वीची सध्याची दिवाळी आणि एकविसाव्या सालातली दिवाळी खरच तुमची दुरद्रुष्टी वाखाणण्याजोगी आहे
@abhaytambe2386
@abhaytambe2386 2 жыл бұрын
Great personality
@ishwariyadivine
@ishwariyadivine 2 жыл бұрын
Khupach chhaan ..Utkrushta timing mulakhatitil, saibai Ani ketkaranche. kuthehi adkhalane nahi ki anavashyak prashna nahit...Ani fluent shuddhha marathi .Mulakhat Kashi asavi hyacha ek namuna mhanun pahave hyakade. Ketkarasarkha hira rajkarnat gelyane par waya gela tyanchi par waat lagali ek talent par Sampoon gele ahe ashi rukh Rukh lagate. Aso. Sahyadri Chanel ne Krupaya Ase sarvangsunder karyakram punerprakshepit kartana tyachi prasarnachi original date Ani year screen var kinwa you tube heading madhe dakhavane.
@arvindsovani9449
@arvindsovani9449 2 жыл бұрын
आकाशवाणी पुणे केंद्रावरील बालोद्यान कार्यक्रमातल्या जुन्या " ताईची " आठवण या मुलाखतीमुळे झाली, धन्यवाद !
@nishantghodke3227
@nishantghodke3227 2 жыл бұрын
आवडते व्यक्तिमत्व...सुंदर मुलाखत..🌹
@dhanashriparandekar4131
@dhanashriparandekar4131 2 жыл бұрын
कीती सुंदर आहे ही मुलाखत, घेणारे पण आणि देणारे पण
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On-- FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh, KZfaq@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@bhalchandraphadtare5008
@bhalchandraphadtare5008 2 жыл бұрын
मुलाखती ची तारीख वगैरे देत जा हो! सरकारी संस्था म्हणून एवढी मनमानी?
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 жыл бұрын
हो तारीख पाहिजे
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 2 жыл бұрын
Mazya atttishay awadtya dir., writer ashi tyanchi khyati aai ase vatate. Tyanchya movies, serials apratim, mindblowing 😘 asaychya. khup divsanni distahet. Sai Madam tumchya serials jabardastttt asaychya. Thank you Madam 🙏🙏🙏😍😍😍
@mohandinkarsubhedar2442
@mohandinkarsubhedar2442 2 жыл бұрын
सई मॅम ग्रेट व्यक्तिमत्व 🙏🙏🙏
@davanepravin1045
@davanepravin1045 9 ай бұрын
कधीच ओसरू नये अशा ह्या सई गप्पा!थोरवी किती साधी असते न!💐
@meenalogale5685
@meenalogale5685 2 жыл бұрын
सुंदर मुलाखत.
@littlepenguinsschool2447
@littlepenguinsschool2447 2 жыл бұрын
Khup Sundar mulakhat
@hanifsattar7897
@hanifsattar7897 Жыл бұрын
👍💐👍🙏
@veenawatve7036
@veenawatve7036 2 жыл бұрын
Great personality 👌👌💐
@niveditasudhakarkinare3213
@niveditasudhakarkinare3213 9 ай бұрын
Would love to see & hear episode' wise.till now 2 episodes saw.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 9 ай бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shubhadakherdekar6219
@shubhadakherdekar6219 2 жыл бұрын
खूप छान,बरीच नवीन माहिती कळली
@chhayakapgate9094
@chhayakapgate9094 Жыл бұрын
स्त्री चित्रपट दिग्दर्शिका म्हणून नावारूपाला आलेल्या सई परांजपे यांना माझा नमस्कार 🙏
@manishanagane2360
@manishanagane2360 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri Жыл бұрын
🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZfaq @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shrikrishnapohekar1334
@shrikrishnapohekar1334 2 жыл бұрын
एका शब्दात सांगायचे तर हे कुटुंब सरस्वतीच्या कुळाचा दैदिप्यमान वारसा होय।
@anaghabarde1026
@anaghabarde1026 2 жыл бұрын
Sai ताई, खूप छान मुलाखत. खूप नवीन गोष्टी aikayla मिळाल्या. धन्यवाद
@dnyaneshwarubale2503
@dnyaneshwarubale2503 2 жыл бұрын
मोठी माणसं!
@ashwinipendharkar8417
@ashwinipendharkar8417 2 жыл бұрын
I had very much curiosity about Sai Paranjape mam..Thnx
@drlatabichile9596
@drlatabichile9596 2 жыл бұрын
प्रांजळ मुलाखत. ओघातून वेळ कसा गेला समजले नाही. खूप सुंदर साई परांजपे मॅडम. 🌹🌹
@sureshjoshi7684
@sureshjoshi7684 2 жыл бұрын
नमस्कार खुपचं खुपचं छान मुलाखत शब्दच नाही मला काहीच सुचत नाही
@adjoshingp
@adjoshingp 2 жыл бұрын
What a treat
@MayaKapoor-ty6vh
@MayaKapoor-ty6vh 4 ай бұрын
Basically her mother was characterLess
@suhaspatil217
@suhaspatil217 2 жыл бұрын
समोरा समोर मध्ये केतकरांनी घेतलेल्या सगळ्या मुलाखतीची प्लेलिस्ट बनवली तर बरं पडेल
@archanakanitkar7816
@archanakanitkar7816 2 жыл бұрын
Khup aanand zala Sao taina pahun eikun
@pradnyachonkar9692
@pradnyachonkar9692 2 жыл бұрын
मी समोरासमोर आता पाहत असताना शकुंतला बाईची प्रकर्षाने आठवण येत राहिली कारण मी विमालपरंजपे ची(जिया ) भाची आहे (कार्लेकर) विमालपरंजपे च्या विनंती मुळें शकुन्तला बाई मे च्या सुट्टीत आम्हाला जनरल शिकवायच्या त्यात निबंध असो की सगळया शी बोलताना ची पद्धत असो त्यांच्या समोर 2 तास बसायला मिळणे आम्हा दोघी बहिणींना (आना पिया ) पर्वणी होती । त्या उत्तम सुगरण होत्या खूप प्रेमाने खायला घालायच्या ही आठवण मी लिहिते आहे तो काळ 67 ; 68 साल ची ही आठवण आज सई परंजपेच्या या मुलाखत बघत असताना परत जिवंत होऊन अंगावर रोमांच आला आना कार्लेकर।
@sonaliambre5259
@sonaliambre5259 2 жыл бұрын
मुलाखत खूप छान जुनें ते सोने खरोखरच आहे असे सोने पुढे होने नाही तेव्हा अप्रतिम मुलाकात जबरदस्त मायलेक अभिनंदन करते
@kamaljadhav5612
@kamaljadhav5612 2 жыл бұрын
अप्रतिम अविस्मरणीय मूलाखत ऐकत आणि पाहातच रहावं अशी! आदर्श आई ची आदर्श मूल गी.विद्वतेचा अनो खा वारसा असं हे रसायन.कला आणि सौंदर्याची जोपासना करण्याचे कार्य चित्रपट आणि नाटक ह्यातून अधोरेखित होतेच .मां से बढ़कर बेटीका कमाल असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही हे नक्की! सई परांजपे ना आणखी ऐकायला आणि पाहायला आवडले असते. पण-- धन्यवाद.
@ujjwala7161
@ujjwala7161 2 жыл бұрын
Sahyadri madhe samora samor karykrama madhe Sai paranjape hyancha interview pathila farach avadla tyanchi film katha hi mi pahileli aahe Kay direction hota Kay patranchi nivad hoti sagdach ati uttam hote sahyadri la dhanyavad
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 жыл бұрын
कधी मुलाखत घेतली ती तारीख कळेल का?
@ShubhangiBhaidkar
@ShubhangiBhaidkar 9 ай бұрын
Khup apurna vatale.ajun bolayla have hote
@vitthalsharale5833
@vitthalsharale5833 2 жыл бұрын
ही मुलाखत २००० साली जून किंवा जुलै महिन्यात घेतलेली आहे.
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 жыл бұрын
धन्यवाद
@ajitmardolkar2409
@ajitmardolkar2409 2 жыл бұрын
केतकरांन बद्दल माझं तेवढं बरं मत नाही, तरीही सर्वंकाही मस्त ,धन्यवाद.
@mrinalinikhandkar6087
@mrinalinikhandkar6087 2 жыл бұрын
Sai Paranjpenchi mulakhat mhanun baghitli. Ti konihi ghetli tari chhanach zali asti. Mhanun mulakhat ghenaryacha nav baghun jara hirmod zala. tarihi baghitli.
@landmarkrealtors3278
@landmarkrealtors3278 2 жыл бұрын
💯💯💯👍
@arvindsovani9449
@arvindsovani9449 2 жыл бұрын
आधी ते साधे सरळच होते, नंतर आंतरराष्ट्रीय कटाच्या संसर्गात आल्याने " सुधारले " !
@manjirisohoni581
@manjirisohoni581 2 жыл бұрын
हे बावीस वर्षं जुने केतकर... बरे होते तेव्हा
@landmarkrealtors3278
@landmarkrealtors3278 2 жыл бұрын
@@manjirisohoni581 😂👍
@wisecritic7197
@wisecritic7197 2 жыл бұрын
ह्या सर्व मुलाखती अधुर्या आहेत !
@Saj393
@Saj393 2 жыл бұрын
वैचारिक दारिद्र्य म्हणजे कुमार चेचकर
@Hindu-Ekata-Jay-Shriram
@Hindu-Ekata-Jay-Shriram 2 жыл бұрын
सई अप्रतिम... कुमार कोण होतास तू काय झालास तू!
Gautam Joglekar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:00:17
Sulekha Talwalkar
Рет қаралды 117 М.
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 15 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 65 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 13 МЛН
वेदातील विज्ञान - डॉ. सुचेता परांजपे
1:07:02
Sai Paranjpye directs Shabana Azmi and Parikshit Sahni
9:48
WildFilmsIndia
Рет қаралды 13 М.
He Used All The Sauce On 1 Slice Of Pizza🤪😂
0:12
BorisKateFamily
Рет қаралды 38 МЛН
Вилка для консервов 🥒
0:51
Сан Тан
Рет қаралды 2,7 МЛН
Waka waka 🤣 Which video is the best 1,2,3,4? 🤩
0:13
Adani Family
Рет қаралды 4,8 МЛН
❗️XOTINI YOMON QURQIB KETTI 😱😱
0:18
HUSAN_SHORTS1
Рет қаралды 4,7 МЛН