संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल (एकाच व्हिडिओमध्ये) | Complete Maharashtra Geography By Harshali Patil

  Рет қаралды 2,216,639

Abhyas Mitra MPSC

Abhyas Mitra MPSC

3 жыл бұрын

मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. मित्रांनो आम्ही तुमचा कमी वेळेमध्ये कश्याप्रकारे जास्तीत जास्त अभ्यास होईल या हेतूने या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे. या संबंधीत काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
● अश्याच प्रकारची आणखी काही विषय यापूर्वी आपण पूर्ण केलेली आहेत ते तुम्ही बघू शकता...
1) संपूर्ण जगाचा प्राकृतिक भूगोल - • संपूर्ण जगाचा प्राकृति...
2) संपूर्ण भारताचा भूगोल - • संपूर्ण भारताचा भूगोल ...
3) संपूर्ण प्राचीन भारताचा इतिहास - • संपूर्ण प्राचीन भारताच...
4) संपूर्ण मध्ययुगीन भारताचा इतिहास-
• संपूर्ण मध्ययुगीन भारत...
#महाराष्ट्राचाभूगोल
#maharashtrageography
#maharashtrachabhugol
#geography
#maharashtrachabhugolinmarathi
#महाराष्ट्रातीलनदीप्रणाली
#महाराष्ट्रातीलखनिजसंपत्ती
#महाराष्ट्रातीलमृदा
#शिखरे
#बेटे
#धबधबे
#किल्ले
#गोदावरी
#घाट
#सातपुडा
#अजिंठा
#सातमाळा
#bhugol
#भूगोल
#एमपीएससी
#combinedexam
#शंभूमहादेव
#घाट

Пікірлер: 2 900
@amitbhojane2928
@amitbhojane2928 3 жыл бұрын
मॅडम परीक्षा जवळ आल्यावर rivision ची आवश्यकता असते ते तुम्ही पूर्ण केली. या vdo साठी तुम्ही खूप मेहनत घेतली असणार त्या साठी तुमचे खूप खूप आभार
@abhyasmitra
@abhyasmitra 3 жыл бұрын
Thank you so much Sir..😊
@ajaydhurandhar5399
@ajaydhurandhar5399 3 жыл бұрын
Ok Amit
@nitinsarode1665
@nitinsarode1665 2 жыл бұрын
नमस्कार madam, खरचं तुमच्या सर्व टीमचे आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांकडून मनःपूर्वक आभार कारण तुमचे प्रत्येक विषयाचे नियोजन खूप best आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप खूप फायदा होईल एवढ नक्की so 🙏🙏🙏
@swapnaliubhare5164
@swapnaliubhare5164 2 жыл бұрын
खूच छान शिकवता mam.. नकाशा मधून शिकवल्यामुळे कोणत्या जिल्ह्यात काय आहे ते पणं perfect डोक्यात बसत आहे...thank u so much mam... 🥰😇👍
@m.sainath2061
@m.sainath2061 2 жыл бұрын
खूपच मेहनत घेऊन उत्कृष्ट असा हा व्हिडीओ तुम्ही बनवला त्याबद्दल खूप धन्यवाद...🙏
@kaustubhsworld4064
@kaustubhsworld4064 2 жыл бұрын
आज प्रत्येक शैक्षणिक संस्था ऑनलाईन मार्गदर्शनासाठि मोठया प्रमाणावर आर्थिक पीळवनुक करत असताना तुम्ही महाराष्ट्राच्या भुगोलाचे दर्जेदार व्याख्यान मोफत देऊन सामान्य विद्यार्थी व पालकांना खूप मोठा आधार देताय 🙏🏻🙏🏻 सर्व टीम चा मि खूप आभारी आहे 🙏🏻 Thank you Madam & Team 🙏🏻
@d.d.g7968
@d.d.g7968 3 жыл бұрын
मॅडम मी तुमचा भारताचा भूगोल चा व्हिडिओ पुर्ण बघीतला आहे 10 जानेवारी रात्रभर आणि 11 जानेवारी ला पोस्टमन चा पेपरला खुप फायदा झाला त्या दिवशी मी व्हिडिओ ला कमेंट पण केलेली आहे, त्यामुळे तुमचे मनापासून अभिनंदन,🙏🙏
@abhyasmitra
@abhyasmitra 3 жыл бұрын
धन्यवाद....आमच्या प्रयत्नांना कुठेतरी यश मिळतं हे ऐकून चांगलं वाटलं😊All the best👍
@artipatil2170
@artipatil2170 2 жыл бұрын
Zal k tuz selection postat
@Ajaygawai123
@Ajaygawai123 5 ай бұрын
​Mi Tr typing la ch disqualified zalo
@dharmendrawarkad7788
@dharmendrawarkad7788 2 жыл бұрын
सम्पूर्ण महाराष्ट्र राज्य चा अभ्यास पूर्ण झाले आहे tq मॉम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@balajipawde6299
@balajipawde6299 2 жыл бұрын
ताई आपण खूप चांगल्या पद्धतीने समजेल अशा भाषेत अनुवाद केला आहे. आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत.🙏
@yogeshjadhav-zt4hd
@yogeshjadhav-zt4hd 3 жыл бұрын
मी दुसर्यांदा कमेंट करतोय. मॅडम तुमच्या शिकवण्याला, आमच्यासाठी अपार मेहनत घेतलेल्या तुमच्या टिमला, एकदम कडक सॅल्युट. कारण कोणीच अडीच तासात पुर्ण विषयाचे फुकट शिक्षण देऊ शकत नाहीत. ते अतुलनियवकाम तुम्ही केलत.
@abhyasmitra
@abhyasmitra 3 жыл бұрын
Thank you so much..😊
@dayanandhattiambire9388
@dayanandhattiambire9388 2 жыл бұрын
Mdm kup chhan
@arunapadvi65
@arunapadvi65 2 жыл бұрын
फक्त वाचून दाखवत आहे वाचता तर येतं पण concept clear kara
@yogeshjadhav-zt4hd
@yogeshjadhav-zt4hd 2 жыл бұрын
@@arunapadvi65 अरुणा मॅम, कोणीही फुकट ज्ञान देत नाही. त्यात ते शिकवतात अशांना प्रोत्साहन करण आपल काम आहे.
@Tanaji735
@Tanaji735 2 жыл бұрын
@@abhyasmitra tumchi vay aahe
@maheshtelgu1774
@maheshtelgu1774 3 жыл бұрын
खर सांगायचं तर भूगोल हा विषय मला वाचून कळतच नव्हता, पण तुम्ही नकाशे नुसार स्पष्टीकरण दिले त्यामुळे माझे खूप concept क्लिअर झाले... Thank U so much mam🙏🏼 तुमच्या कष्टाला सलाम🙏🏼
@abhyasmitra
@abhyasmitra 3 жыл бұрын
Welcome..😊
@gajanannatwe3870
@gajanannatwe3870 2 жыл бұрын
व्हिडिओ बनवल्या बद्धल तुमचे आणि तुमच्या टीमचे खूप खूप आभार🙏.... नकाशाचा वापर केल्यामुळे समजण्यासाठी खूप मदत झाली.. धन्यवाद
@bramhadevjedge6298
@bramhadevjedge6298 2 жыл бұрын
Thank you so much madam such a great lecture कारण, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो मुलांना याचा खूपच फायदा होईल,,,तुमच्या या कामाला माझा सलाम🙏
@ravishankarmarbade6524
@ravishankarmarbade6524 3 жыл бұрын
खूप चांगल्या पद्धतीने संकल्पना समजावून व नकाशाच्या व्दारे समजावुन दिलेला हा व्हिडीओ आहे... धन्यवाद....mam...
@sonalipawar9510
@sonalipawar9510 2 жыл бұрын
Ur teaching is absolutely hit the nail to the head. Explained all in nutshell 👍👌
@balajithakare3009
@balajithakare3009 Жыл бұрын
🙏 धन्यवाद मॅडम... अगदी सोप्या भाषेमध्ये आणि मोजक्या वेळात खूप चांगल्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल शिकवल्या बद्दल तुमचे आणि तुमच्या सर्व टीमचे आम्ही मनापासून आभारी आहे 🙏... भविष्यात तुम्हाला भरपूर यश मीळो...
@kavitajadhav7337
@kavitajadhav7337 2 жыл бұрын
खुप छान रिव्हीजन झाली...... धन्यवाद अभ्यास मित्र टीम...... माझी २१ ऑगस्टला परिक्षा आहे...... रिव्हीजन साठी हे सगळे व्हिडिओ खुप खुप छान आहेत. 🙏🙏🙏
@vipulraibole1778
@vipulraibole1778 2 жыл бұрын
हर्षाली mam तुम्ही जितक्या सुंदर आणि छान दिसता.... तितकाच छान अणि सुंदर तुमचा हा वीडियो होता... छान revise zal geography..... Thank you
@Ubale_a
@Ubale_a 3 жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये पश्चिम घाटाची लांबी 440 km आहे ....आयोगाने पण 440 दिलय ...खूप छान बनवलय lecture
@sureshsarwade3411
@sureshsarwade3411 Жыл бұрын
Thank you mam तुमचे जेवढे उपकार आहेत ते खुप महान आहेत. शत कोटी अभार मॅम.. अती सुंदर शिकवता. येवढे कोन कोना साठी करत का खरचं तुमच्या कार्याला salut आहे. खुप खुप धन्यवाद
@swatitekam8405
@swatitekam8405 2 жыл бұрын
Thank you so much mam खूप चांगल्या प्रकारे महाराष्ट्राचा भूगोल समजवला... खूप आभारी आहे आमच्या साठी इतकी मेहनत घेता🙏🙏
@nihaalmali1549
@nihaalmali1549 2 жыл бұрын
May God bless you.. Loved your teaching... He white board warti tumchi writing ani je ky tumhi likhun draw krun sangilat, tya efforts sathi Bahut bahut Thankyou💯💯.. Keep Going and teaching us.
@chimadhaba4223
@chimadhaba4223 2 жыл бұрын
Madam, I would like to greet you politely that you have taught the subject in a simple and easy way without any compensation for a long time. Thank you
@bharatishinde4438
@bharatishinde4438 2 жыл бұрын
खूप छान मॅडम.तुमचे मनापासून आभार आणि पुढे असेच कार्य करीत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@pratikpatil8668
@pratikpatil8668 2 жыл бұрын
No word for this video Really excellent teaching thanks mam for making this like lecture video
@es-k0707
@es-k0707 2 жыл бұрын
Tq mam for giving us such good lecture to everybody 👍
@VikasAvhad007
@VikasAvhad007 3 жыл бұрын
You explained it very nicely🙏it will suffice the the need of all mpsc exam.thanks
@sandybhosale
@sandybhosale Жыл бұрын
महाराष्ट्राचा संपूर्ण भूगोल mdm तुम्ही नकाशाच्या साह्याने अत्यंत व्यवस्थित समजून सांगितला खूप सुंदर खूप खूप आभारी आहोत असेच स्वतः अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत Best luck...& Thanks
@poonamjadhav9524
@poonamjadhav9524 2 жыл бұрын
Madam khupach Sundar teaching ,very important ,thanks for such a wonderful contect at one place ,thanx ones again to all team
@mahesh_7136
@mahesh_7136 3 жыл бұрын
सर्वात लांब नदी: वैतरणा ( १५४ किमी) उल्हास नदी (१४५ किमी) सरासरी लांबी :४९ ते १५५ किमी Ref. By :a. K. Savadi sir Ma'am ur confidence level is very good keep it up.
@abhyasmitra
@abhyasmitra 3 жыл бұрын
Yes right.... tithe thod chukal hot
@mahesh_7136
@mahesh_7136 3 жыл бұрын
@@abhyasmitra don't worry.... Try ur best
@abhyasmitra
@abhyasmitra 3 жыл бұрын
Thank you so much Sir...😊
@iam_dineshpawar
@iam_dineshpawar 3 жыл бұрын
हर्षाली Ma'am खूप छान या उप्रकामाचे मी स्वागत करतो,असेच नवनवी व्हिडिओ Share करा 🙏🏻
@abhyasmitra
@abhyasmitra 3 жыл бұрын
Nakkich...😊
@ThinkUnique.
@ThinkUnique. 2 жыл бұрын
Thank u harshali patil..! You achieved much in little age..!
@pawanankurkar4921
@pawanankurkar4921 2 жыл бұрын
खूपच छान शिकवण्याची पद्धत,आणि भरपूर माहिती धन्यवाद🙏
@ganesh..M..petkule.4823
@ganesh..M..petkule.4823 2 жыл бұрын
संपूर्ण भूगोल ❤️धन्यवाद ताई ❤️.... 🙏🏻
@amollandge5282
@amollandge5282 3 жыл бұрын
Thank you so much mam very very very good lecture outstanding clear oll concept thank you once again🙏🙏✌️✌️👍👍👍
@nileshchinchole4374
@nileshchinchole4374 2 жыл бұрын
अतिशय उत्तम व सविस्तर माहिती दिली आहे.त्याबद्दल धन्यवाद मॅडम
@satishpatekar868
@satishpatekar868 2 жыл бұрын
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली ताई मनापासून खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@rxp.v.shinde7304
@rxp.v.shinde7304 3 жыл бұрын
Too much great way you explain each and every thing mam thank you 😊
@dattatraymore6123
@dattatraymore6123 3 жыл бұрын
Very nice exlanation🙏😘 I am searching for this type of video only. Now i got it❣️🥰😍
@rahulShirodepune
@rahulShirodepune 11 ай бұрын
This is really good video for whoever aspiring for govt job or competitive exam , without digital board you teach this is really amazing experiment, Keep it up . And you never ask for like share comments. Your intention is good.
@sankettupkar9322
@sankettupkar9322 7 ай бұрын
Ekdam mst mam tumhi khup kahi kart ahat विध्यार्त्या sathi aani tyach ch prem tumhala mitly 😊 Salute 💐
@vijaybhandare3342
@vijaybhandare3342 2 жыл бұрын
Thank you madam for your hardworking and this important information.
@TechnicalNokia
@TechnicalNokia Жыл бұрын
मॅडम, फक्त आणि फक्त तुमच्या मुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचे भूगोलाचे पुस्तक वाचायची गरज नाही ... सलाम आहे तुमच्या कार्याला😮😮😮😮
@rajeshjanjar9310
@rajeshjanjar9310 2 жыл бұрын
Khup chhan teaching and powerful video and thank you mam.
@kailaspaikrao1634
@kailaspaikrao1634 Жыл бұрын
कमी वेळेत महाराष्ट्र भूगोल या विषयाची खूप छान माहिती मिळाली.. धन्यवाद.
@manj501
@manj501 2 жыл бұрын
ताईसाहेब आपले आणि आपल्या टीम च्या मेहनती पण सलाम 👍
@Ranveer_003
@Ranveer_003 3 жыл бұрын
Nice video.... All facts and concepts are cleared.. Thanku mam..... Keep doing 🤞😊
@AmitKasekar-sc5jv
@AmitKasekar-sc5jv 10 ай бұрын
Nice lecture madam .Great explanation using map to recover most of the points in all Maharashtra geography💯💥💥💥👍👍👍👍
@Arambhhaiprachand-fu8lv
@Arambhhaiprachand-fu8lv 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत आपण..त्यामुळे खुप छान उजळणी झाली.आणि वर्गात बसून शिकल्यासारखं वाटलं ..धन्यवाद
@Manish-fo4pe
@Manish-fo4pe 3 жыл бұрын
One of the best video of Maharashtra geography on KZfaq...👍👍✌️✌️
@shubhaangipatiil5850
@shubhaangipatiil5850 3 жыл бұрын
Video खूप छान आहे 👌👌फक्त एक बदल कराल बोर्डवर खिडकीचा उजेड पडणार नाही असं काही कराल👍😊अजून असेच व्हिडिओ बनवा भारताच्या भूगोलावर ही👍🤗
@abhyasmitra
@abhyasmitra 3 жыл бұрын
धन्यवाद आणि भारताच्या भूगोलवर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे.. kzfaq.info/sun/PL58i99-4WVfyZnr72IWJHLwgICnFPU76y
@dr.sachinghodke6061
@dr.sachinghodke6061 3 жыл бұрын
yess
@simplerangoli40
@simplerangoli40 3 жыл бұрын
Right
@jagannathjadhav2549
@jagannathjadhav2549 3 жыл бұрын
NH 50 Pune Nashik
@manasiharkare6782
@manasiharkare6782 2 жыл бұрын
खूप खूप छान व उपयुक्त video..! Thanks alot dear..!! ❤️❤️👍👌
@vikkydhakane
@vikkydhakane 2 жыл бұрын
अप्रतिम शिकवले आहे madam...salute ...geography 3 hrs mdhe 70% clear hou shakto ya video mule 100%
@sujitudanshiv9834
@sujitudanshiv9834 9 ай бұрын
अतिशय सुंदर Lecture आहे. अतिशय मेहनत घेऊन आपल्या टीमने घेऊन हे lecture तयार केलेले आहे..Madam आणि तुमच्या टीमचे मानावे तेवढे आभार कमी आहे...full useful lecture.... thanks a lot all team and madam...❤❤
@abhyasmitra
@abhyasmitra 9 ай бұрын
Most welcome sir 😊
@ak82419
@ak82419 3 жыл бұрын
खूप मस्त ताई 💯 मनापासून आभार तुझ अन् तुझ्या टीम चे🌈
@user-be3yo9li5m
@user-be3yo9li5m 4 ай бұрын
खुप छान शिकवतात तुम्ही खुप मेहनत घेतली आहे आणि हा विडीओ खुप मुलांना फायदेशीर ठरनार आहे
@abhyasmitra
@abhyasmitra 4 ай бұрын
धन्यवाद सर 😊
@nikitabiramane6417
@nikitabiramane6417 2 жыл бұрын
It's really nice for revision 🤞🤞 Thanks mam for amazing video
@pratikbhende8562
@pratikbhende8562 3 жыл бұрын
मनापासून आभार मॅडम खूप छान उपक्रम हाती घेतला आहे .. शुभेच्छा 👌👍
@abhyasmitra
@abhyasmitra 3 жыл бұрын
Thank you..😊
@amolwarande2584
@amolwarande2584 2 жыл бұрын
💐💐💐💐💐💐💐
@ajaypawar5942
@ajaypawar5942 3 жыл бұрын
तोड नाही तुमच्या उपक्रमाला
@aniketpingat8893
@aniketpingat8893 2 жыл бұрын
First of all thanks for the video❤️ Mi english medium mdhun shiklo aslyamule geography marathi mdhe khup hard hot but video mule sgl clear jal and hats off to the efforts white board vr evd sgl lihun prt navin matter lihaycha 2.3 hours ch video free of cost Thanks a lot to alll team❤️💫
@nehalangote6725
@nehalangote6725 2 жыл бұрын
Really, your work is admirable.....thank you so much....asech video upload krt raha.....jyamule students chya manatil shanka dur hotil....
@TheRebel.no1
@TheRebel.no1 2 жыл бұрын
Thanks. For this informative lecture.👍👍 Love you mam.
@GiraseNirmala
@GiraseNirmala 2 жыл бұрын
Khupch bhari shikavta tumhi Madam❤️ geography til purn topics covere kelet, te pn ekach lecture made.khupch Chan 🙂 thank u so much mam 🙏❤️
@g4gunjal
@g4gunjal 2 жыл бұрын
All concepts cleared, thanks 👍
@sakshi_4998
@sakshi_4998 2 жыл бұрын
Thank You Mam For Giving Such Good And Very Usefull Lecture 🙏🏻😇
@ranjitchoudhari7748
@ranjitchoudhari7748 3 жыл бұрын
Thanks for these astonishing video... It would help me for combine exam on 4 sept
@kishandeore8836
@kishandeore8836 2 жыл бұрын
ज्ञानाची ही गंगा अशीच वाहत राहो ,खूप खूप धन्यवाद अभ्यास मित्र टीम
@vinodpadwal5661
@vinodpadwal5661 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट सोपी बद्धत ने सांगितल्या बद्धल मनपूर्वक अभिनंदन
@vinodsuryawanshi2554
@vinodsuryawanshi2554 2 жыл бұрын
मी अभ्यासलेला आतापर्यंतचा सर्वात सोपा भूगोल , उत्कृष्ट शिक्षण अध्यापन पद्धती मनस्वी आभार !!!
@parmeshwarchalge39
@parmeshwarchalge39 2 жыл бұрын
ताई तुम्ही एक नंबर सांगितलं आहे माहाराट्र भूगोल धन्यवाद ताई साहेब
@pavanmate7500
@pavanmate7500 3 жыл бұрын
Its amazing lecture🔥👍
@bhagwansanas8665
@bhagwansanas8665 2 жыл бұрын
Tumchya ya video mule khup madat hot aahe baryach concept clear zalya aahet thank you so much
@sagarmirge6870
@sagarmirge6870 Жыл бұрын
मॅडम तुम्ही खूप सुंदर आहात❤ आणि खूप चांगल शिकवतात😊 .
@hemantgadhave6576
@hemantgadhave6576 3 жыл бұрын
खूप छान मॅडम एकदम क्लिअर काहीच गडबड न करता तुमच्या प्रमाणे च तुमची शिकवण्याची पद्धत पण सुंदर आहे
@vasantgare4662
@vasantgare4662 3 жыл бұрын
Hi
@vasantgare4662
@vasantgare4662 3 жыл бұрын
Sir
@hemantgadhave6576
@hemantgadhave6576 3 жыл бұрын
@@vasantgare4662 hello
@ravindrapathak2377
@ravindrapathak2377 2 жыл бұрын
Hi
@pankajsonawane7947
@pankajsonawane7947 2 жыл бұрын
Lot of thanks mam for giving us important information.
@AmolRaut-ou1xf
@AmolRaut-ou1xf 11 ай бұрын
Madam tumchi shikvnyachi trick khup changli ahe ani amchya lavkar lakshat pun bastay Good job madam.... Thank you so much madam amhi tumche abhari ahot...
@gaurimehendale3238
@gaurimehendale3238 2 жыл бұрын
Khup chan. Jya lokana wachayala wel nahi tyanchyasathi khup chan aahe. Thanks
@santoshtapal2318
@santoshtapal2318 2 жыл бұрын
Thanks Didi.. your Genius.. outstanding. teaching. skills..
@raeessheikh6221
@raeessheikh6221 2 жыл бұрын
Tai tumhi khup Sundar dista ❤️❤️❤️
@TheFutureWeWant
@TheFutureWeWant 2 жыл бұрын
Tula shiknyapeksha he mahtvache ahe ka?
@pravinware5251
@pravinware5251 2 жыл бұрын
खूपच छान पद्धतीने शिकवलत मॅडम असच काम चालू राहुद्या सलाम तुमच्या कार्याला
@balajisalunke6851
@balajisalunke6851 Жыл бұрын
Amazing you and your staff...thanks a lot
@mpscsolution9280
@mpscsolution9280 2 жыл бұрын
Thank you very much mam it is very helpful for revision please keep it continue
@maheshchandanshiv.6165
@maheshchandanshiv.6165 2 жыл бұрын
No challenge...jabardst teaching...thanks mam
@fatemasyedsyedirfan6895
@fatemasyedsyedirfan6895 Жыл бұрын
Ma'am thank you so much... Khup Chan explain kel tumhi... Nakasha cha vapar kelya mule amhala khup lavkr lakahat yet ahe
@abhyasmitra
@abhyasmitra Жыл бұрын
Welcome
@shainas.7719
@shainas.7719 9 ай бұрын
Knowledgable lecture..... Thank u madam, 🙏
@sahil_vlogs944
@sahil_vlogs944 3 жыл бұрын
गरिब घरच्या पोराना खुप काय नोलेज देत आहात. धन्यवाद पुन्य च काम करत आहात.
@pallukappu5494
@pallukappu5494 2 жыл бұрын
खुपच छान...Thanks For Uploding ..🔥🙏🥰
@akshaymuley9689
@akshaymuley9689 Жыл бұрын
खूपच छान vdo...mam तुमच्या टीम ने खरंच खूपच मेहनत घेतली....असा एक vdo पाहिजेच होता..
@nishbabar7776
@nishbabar7776 2 жыл бұрын
Thank you so much dii😇😇 Very helpful. Better understanding 🙏😇
@ShauryTheBoss3358
@ShauryTheBoss3358 2 жыл бұрын
It's amazing Lecture.
@manjushapatil6294
@manjushapatil6294 2 жыл бұрын
Outstanding teaching......Thanks mam
@jivantalware
@jivantalware 11 ай бұрын
एकदम helpful video आहे madam धन्यवाद
@sanjaykhairnar3486
@sanjaykhairnar3486 2 жыл бұрын
Great work mam as you guided well about Geography. The most beautiful thing is that you brought the studies easier.
@tejashreeadmane8876
@tejashreeadmane8876 2 жыл бұрын
Excellent lecture.... Thanku so much mam
@shubham1644
@shubham1644 3 жыл бұрын
A big thumbs up to the entire team for putting up so much effort. Learning geography within a span of 2 hours and 30 minutes is an absolutely breeze. Also the idea of teaching every important subtopic alongside a map just makes understanding so much better. Thank you so much!👍
@surekhadeore3186
@surekhadeore3186 Жыл бұрын
2.30 minitat purn syllabus smjel asa cover kela madam.. Helpfull for revision.. 🙏🏻
@abhyasmitra
@abhyasmitra 9 ай бұрын
Thanku.
@abhyasmitra
@abhyasmitra 9 ай бұрын
Thank u
@kishorchavan4193
@kishorchavan4193 2 жыл бұрын
khup chan lecture ahe madam thank you.....lot
@tejalhiwale7233
@tejalhiwale7233 2 жыл бұрын
Thank you mam for such wonderful information ✨☺👍
@vaibhavO358
@vaibhavO358 3 жыл бұрын
You tube var pahilyanda ek perfect lecture pahayal bhetl... Manun direct subscribe kel lagech... Thanks mam..
@abhyasmitra
@abhyasmitra 3 жыл бұрын
Thank you so much Sir..😊
@prabhakar7040
@prabhakar7040 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम, इतकी मेहनत घेऊन शिकवणार एकमेव चॅनल आहे असं म्हटल तर वावग होणार नाही
@vinodlangote6101
@vinodlangote6101 2 жыл бұрын
I am surely confirm it's best revision great job all of you
@pandharemaroti6140
@pandharemaroti6140 Жыл бұрын
खूप चांगला व्हिडीओ आहे भूगोल विषय नकाशा मधून शिकवत आहेत आम्हाला जास्त समजत आहे Thanks 🙏
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 27 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 9 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 62 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 27 МЛН