संपूर्ण तमाशा रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य | Kantabai Satarkar with Raghuveer Khedkar

  Рет қаралды 162,049

Gosht Tumachi Amachi

Gosht Tumachi Amachi

2 ай бұрын

रघुवीर खेडकर तमाशा raghuvir khedkar tamasha रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य संपूर्ण तमाशा. Kantabai Satarkar with Raghuveer Khedkar Tamasha
नमस्कार मित्रानो, मी एक यु ट्युबर आहे व गोष्ट तुमची आमची हे माझे यु ट्यूब चेनेल आये यावर आता पर्यंत 400 पेक्षा जादा व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत. यामध्ये सर्व प्रकारचे व्हिडीओ तुम्हास एकाच ठिकाणी पहाण्यास मिळत आहेत. गावकडची माणसे, मंदिरे, त्याचे महत्व, गावो-गावच्या यात्रा त्यातील कुस्त्या, ऑर्केस्ट्रा, तमाशा, शाळेतील विविध कार्यक्रम. आपल्या देशातील तसेच ऑस्ट्रेलिया, कॅनडा येथील ठिकाणे तेथील रहाणीमान, गार्डन्स, तिकडची माहिती. असे सर्व काही एकाच ठिकाणी पहाण्यास मिळत आहे. हे सर्व सर्वात आधी तुमच्या पर्यंत पोहचण्यासाठी गुगलवर अथवा यु-ट्यूब सर्च करा @ashokskadam तुम्हाला माझे यु-ट्यूब तसेच इन्स्टाग्राम चेनेल लगेच मिळेल व यु ट्यूब वरील माझे सर्व व्हिडीओ तुम्हाला एकाच ठिकाणी पहाण्यास मिळतील. त्यातील कोणताही एक व्हिडीओ ओपन करा चेनेल Subscribe केले नसेल तर Subscribe करा व बेल च्या चित्रावर क्लिक करा. Subscribed असेल तर काहीही करण्याची गरज नाही. व्हिडीओ आवडला तर Like करा Share करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्हास असेच पुढेही आणखी चांगले व्हिडीओ माझ्या KZfaq चेनेलवर पहाण्यास मिळतील. अशोक एस. कदम
बरेच मित्र माझ्या पर्सनल Whatsapp वरती व्हिडीओ पाठवतात व KZfaq करण्याची विनंती करतात तरी मित्रानो 'गोष्ट तुमची आमची' या यु ट्यूब चेनेलवर तुम्ही पाठवलेले व्हिडीओ अपलोड करण्यासाठी पाठवताना तो व्हिडीओ चांगल्या प्रतीचा होण्यासाठी कृपया माझ्या खाली दिलेल्या टेलिग्राम चेनलवर व्हिडीओ पाठवावा तसेच मोबाईल वर रेकोर्डिंग करताना मोबाईल कृपया आडवा धरावा म्हणजे HD, 4K मध्ये व्हिडीओ प्रसारित केला जाईल. सदरचे व्हिडीओ कायमस्वरूपी जतन केले जातील. भविष्यात तुम्ही कधीही हा व्हिडीओ पाहू शकता. योग्य व्हिडीओच प्रसारित केले जातील.
जर माझ्याशी संपर्क करायचाअसेल तर👇
@Whatsapp/ Mobile No. - 9860657732
@Telegram Group - t.me/Asharamkm
@Instagram - / ashokskadam
@KZfaq - / @ashokskadam
@Facebook - / ashokskadam
Thank You so Much All.
#@/ashokskadam #@ashokskadam #AKVLOG #ashokskadam #youtube #PF #marriage #temple #Nature #Entertainment #Kids #School #videos #Tamasha #KZfaq #songs #short #satara #kolhapur #motivation #yoga #study #Canada #Australia #maharashtra #maharashtratourism #devotional #marathi #youtube #devotionalvideos #vlogs #devotionalvlogs #swamisamarth #youtuber #travelvlog #travelvlogger #placestovisit #placestotravel #placestovisitinindia #indiantemples #temples #templesofindia #maharashtra #religious #mustvisit #mustvisitplaces #swami #monday #tuesday #Wednesday #thursday #friday #Saturday #sunday #mondayspecial #tuesdayspecial #Tamasha
#MarathiTamasha
#TraditionalMaharashtrianTheatre
#MarathiFolkArt
#TamashaPerformance
#MaharashtrianCulture
#LavaniDance
#MarathiSongs
#MarathiFolkMusic
#TamashaGajaleyaLavanya#Wednesdayspecial #thursdayspecial #fridayspecial #Saturdayspecial #sundayspecial #tuesdaymotivation

Пікірлер: 60
@pandurangkaulage8266
@pandurangkaulage8266 8 сағат бұрын
छान पारंपरिक कला जोपासली आहे.अभिनंदन.
@bibhishanpawar103
@bibhishanpawar103 9 күн бұрын
अतिशय सुंदर आहे तामश मंडळ 🎉 खूप सुंदर आहे तूso हाय भोसरी पुणे जय महाराष्ट्र 🎉
@ashokskadam
@ashokskadam 8 күн бұрын
Thanks for comments
@adityakadam2935
@adityakadam2935 2 ай бұрын
महिलांनाही पहाता येईल असे इडीटिग केले आहे. एकदम छांन सादरीकरण, असेच व्हिडीओ पाठवीत जा. संपूर्ण तमाशा पाहिला. छान मनोरंजन झाले.
@ashokskadam
@ashokskadam Ай бұрын
अभिप्राया बद्धल आभार. नक्की प्रयत्न केला जाईल.
@sureshzanje6759
@sureshzanje6759 14 күн бұрын
​@@ashokskadamड
@pandharinathnikam2762
@pandharinathnikam2762 11 күн бұрын
😊❤❤❤❤❤❤LP 😮😅😅😅.mmmm ​@@ashokskadam
@user-cb1eb4hc8m
@user-cb1eb4hc8m 2 ай бұрын
सौ शहरी एक संगमनेरची शान रघुवीर खेडकर तमाशा मंडळ
@ashokskadam
@ashokskadam Ай бұрын
अभिप्राया बद्धल आभार. खरोखरच रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा संगमनेर तालुक्यातील शान आहे.
@ashokmali-ft3db
@ashokmali-ft3db Ай бұрын
सुपर रघुवीर भाऊ खेडकर यांचा
@ashokskadam
@ashokskadam Ай бұрын
अभिप्राया बद्धल आभार.
@pavanhadawale3343
@pavanhadawale3343 2 ай бұрын
पारंपारिक बाज रघु भाऊ जगताप खूपच छान
@ashokskadam
@ashokskadam Ай бұрын
अभिप्राया बद्धल आभार.
@User96942
@User96942 2 ай бұрын
अतिशय सुंदर
@ashokskadam
@ashokskadam 2 ай бұрын
आभारी आहे. आपल्या अशाच अभिप्राया मधून नवीन व्हिडीओ बनवण्याची प्रेरणा मिळते.
@punjadere729
@punjadere729 2 ай бұрын
संगमनेर तालुक्यातील शान रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा
@ashokskadam
@ashokskadam Ай бұрын
अभिप्राया बद्धल आभार. खरोखरच रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा संगमनेर तालुक्यातील शान आहे.
@dadasoshedage8005
@dadasoshedage8005 2 ай бұрын
Nice video, 1 No.
@ashokskadam
@ashokskadam Ай бұрын
अभिप्राया बद्धल आभार.
@dadalokhande2618
@dadalokhande2618 17 күн бұрын
गाणी पाहताना असे वाटते की फक्त लाइट पाहायला आलो की काय.खूप लोक निघून जातात .पाहत नाहीत हा तमाशा.
@laxmanpawar3666
@laxmanpawar3666 8 күн бұрын
सर्व कलाकार यांना मानाचा मुजरा कला जिवंत ठेवले बाबत❤
@ashokskadam
@ashokskadam 8 күн бұрын
Thanks for Thanks for comments
@PrakashPatil-hi7xf
@PrakashPatil-hi7xf 11 күн бұрын
Atti sunder 🎉🎉😢😢😢
@ashokskadam
@ashokskadam 8 күн бұрын
Thanks for कॉमेंट्स
@user-bp5kd6ty9e
@user-bp5kd6ty9e Ай бұрын
खूप छान व्हीडोओ असेच व्हीडोओ पाठवत जा सर.
@ashokskadam
@ashokskadam Ай бұрын
अभिप्राया बद्धल आभार. नक्की प्रयत्न केला जाईल.
@ankushlanghi7537
@ankushlanghi7537 Ай бұрын
अतिशय छान
@ashokskadam
@ashokskadam 24 күн бұрын
माझ्या चॅनेलला भेट दिल्याबद्दल आणि तमाशा पाहिल्याबद्दल धन्यवाद
@vitthalpawar1161
@vitthalpawar1161 2 ай бұрын
Aaek dam kadak tamasha aahe
@ashokskadam
@ashokskadam 2 ай бұрын
आपल्या अशाच अभिप्राया मधून नवीन व्हिडीओ बनवण्याची प्रेरणा मिळते.
@sharifpathan6829
@sharifpathan6829 2 ай бұрын
1नबर
@ashokskadam
@ashokskadam 2 ай бұрын
आभारी आहे. आपल्या अशाच अभिप्राया मधून नवीन व्हिडीओ बनवण्याची प्रेरणा मिळते.
@pundlikbachhav1369
@pundlikbachhav1369 15 күн бұрын
Aho tumchya pexa puja khedkar bhari 1ch numbar
@sanjaynerlekar8340
@sanjaynerlekar8340 16 күн бұрын
1 नंबर❤❤❤❤❤❤❤❤❤
@ashokskadam
@ashokskadam 13 күн бұрын
अभिप्राया बद्धल आभार.
@ashokmali-ft3db
@ashokmali-ft3db Ай бұрын
जय श्रीराम
@ashokskadam
@ashokskadam Ай бұрын
अभिप्राया बद्धल आभार.
@sandeshkamble4996
@sandeshkamble4996 2 ай бұрын
❤❤
@ashokskadam
@ashokskadam 2 ай бұрын
आपल्या अशाच इमोजी / स्माईली मधून नवीन व्हिडीओ बनवण्याची प्रेरणा मिळते.
@ArvindKohokade-tz2tr
@ArvindKohokade-tz2tr 10 күн бұрын
Aamhi sangamnerkar aahotach bhari............!
@ashokskadam
@ashokskadam 8 күн бұрын
Nakkich, खुप छान कलाकार आहेत संगमनेरचे, Thanks for comments
@machindramaske7337
@machindramaske7337 25 күн бұрын
ग्रामीण कला जिवंत ठेवली अभिनंदन
@ashokskadam
@ashokskadam 24 күн бұрын
Thanks for visiting my Chanel & Watching Tamasha
@ashokmali-ft3db
@ashokmali-ft3db Ай бұрын
सुपर रघुवीर व्हिडिओ खेडकर कापड नेऊन बोलतोय
@ashokskadam
@ashokskadam Ай бұрын
अभिप्राया बद्धल आभार.
@user-my3xs6ol2u
@user-my3xs6ol2u 15 күн бұрын
Very nice
@ashokskadam
@ashokskadam 13 күн бұрын
अभिप्राया बद्धल आभार.
@balasahebpawar4712
@balasahebpawar4712 2 ай бұрын
Ekdam kdk sadrikaran navin video patva 😂😂
@ashokskadam
@ashokskadam 2 ай бұрын
नक्कीच प्रयत्न असेल नव-नवीन व्हिडीओ आपणा पर्यंत पोहचवण्याचे.
@shankartupsamudre2355
@shankartupsamudre2355 13 күн бұрын
भाऊ..वगनाट्याचे सादरीकरण व्हावे 🙏
@ashokskadam
@ashokskadam 13 күн бұрын
लवकरच तोही प्रयत्न असेल.
@user-bq4jn4fe2m
@user-bq4jn4fe2m 13 күн бұрын
निसर्ग राजा ऐक सांगतो. हया गाण्यावर सुरवात होती.
@ashokskadam
@ashokskadam 12 күн бұрын
कॉपीराईट टाळण्यासाठी काही भाग वगळण्यात आला आहे.
@user-gd2bo5mq2n
@user-gd2bo5mq2n 12 күн бұрын
कोणत्या gavat होता
@sanjayavhad1347
@sanjayavhad1347 18 күн бұрын
Lae.bare.ahe.r.k.tamasha.
@ashokskadam
@ashokskadam 13 күн бұрын
अभिप्राया बद्धल आभार.
@RajendraChikhale-pt6ev
@RajendraChikhale-pt6ev 2 ай бұрын
अतिशय सुंदर
@ashokskadam
@ashokskadam 2 ай бұрын
आभारी आहे. आपल्या अशाच अभिप्राया मधून नवीन व्हिडीओ बनवण्याची प्रेरणा मिळते.
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 15 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 57 МЛН
Mumbaichi Kelewali Part 3 - Mangala Bansode Superhit Marathi Tamasha.
1:23:46
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 15 МЛН