Рет қаралды 70
😋संध्याकाळच्या वेळेस चहा सोबत खाण्यासाठी दहा मिनिटात तयार होणारा खुसखुशीत नाष्टा #snacks
श्री स्वामी समर्थ 🙏 मी आज तुम्हाला संध्याकाळच्या चहासोबत झटपट होणारी नाश्त्याची रेसिपी शेअर केली आहे. आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. 🙏 आणि बाकीचे नाश्ता रेसिपी सुद्धा मी खाली लिंक दिलेली आहे नक्की जाऊन बघा.
#jayshreemarathirecipe
#marathireceipe
#recipe
#marathikitchen
#cooking
#jayshreemarathirecipe
#nashta
#nastarecipe
#snacks
नाश्ता रेसिपी | किड्स रेसिपी | च्या सोबत नाश्त्याची रेसिपी | नाश्ता रेसिपी | बाकरवडी रेसिपी | कुरकुरीत स्नॅक्स रेसिपी | जयश्री मराठी रेसिपी | evening snacks recipe | tea time snacks recipe | snacks recipe | kids tiffin recipe |
उपमा रेसिपी
• परफेक्ट साउथ इंडियन ना...
डोसा रेसिपी
• मिश्र डाळीचा भरपूर प्र...
•साहित्य
मैदा 1 वाटी
तेल 2 चम्मच
चवीप्रमाणे मीठ
ओवा 1/2 चमचा
•सारण साहित्य
बटाटे 2
कॉर्नफ्लॉवर 3 चमच
लाल मिरची पावडर 1/2 चमच
हलदी पावडर 1/2 चमच
जिरं 1 चमच
• Materials
Flour 1 cup
Oil 2 tbsp
Salt to taste
Ova 1/2 tsp
•Saran materials
Potatoes 2
Cornflower 3 tbsp
Red Chilli Powder 1/2 tsp
Turmeric powder 1/2 tsp
Cumin seeds 1 tsp
Thank you 🙏