Sandip Kshirsagar यांना यंदाच्या Beed VidhanSabha 2024 मध्ये ही गोष्ट महागात पडणार! | Pankaja Munde

  Рет қаралды 57,195

TOD Marathi

TOD Marathi

Ай бұрын

#beed #sandipkshirsagar #pankajamunde
समोर बीडचे आमदार संदिप क्षीरसागर यांची गाडी पुढे अनेक लोक आणि ‘पंकजाताई अंगार है, बाकी सब भंगार है!’, ‘महाराष्ट्राचा एकच ढाण्या वाघ धनंजय मुंडे साहेब’ अशाप्रकारच्या घोषणा...ही नुकतीच बीडमध्ये झालेली घटना आहे. ओबीसी असणाऱ्या संदिप क्षीरसागरांना ओबीसींचाच विरोध सुरू आहे. कारण बीडमध्ये मुंडेंना पत्करावा लागलेला पराभव..काय सुरु आहे बीडमध्ये? आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकी ना ताई ना दादा खरेगेमचेंजर ठरले ते म्हणजे संदिप भैय्या.. पण हे करत असताना त्यांनी कुठेतरी ओबीसींना दुखावलं आहे का? आणि याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होणार का? जाणून घेऊयात व्हिडीओच्या माध्यमातून
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi

Пікірлер: 437
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 27 күн бұрын
ओबीसी समाज एकजुट पंकजाताई गोपीनाथ मुंडे
@Shivraj1Waghmode
@Shivraj1Waghmode 28 күн бұрын
मुंढे साहेबांनी क्षीरसागर कुटूंबाला पुढे घेऊन गेले आणि तेच ulatale
@rajkumarbhasinge
@rajkumarbhasinge Ай бұрын
बीडमध्ये वंजारी समाजासोबत माळी धनगर यांनी हि रहावे.‌
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 29 күн бұрын
रहा मुडे ईतर ओबीसी ला कधीच पुडे जाऊ देनार नाहीत😂😂😂😂
@pravin8845
@pravin8845 29 күн бұрын
या वेळी हा तेलगुंड्या पाडायचा म्हणुन या वेळी सर्व ओबीसी समाज ने याला घरी भाकरी थापवायलाच बसवा
@dattasatpute4411
@dattasatpute4411 29 күн бұрын
100%
@satyavansatpute2399
@satyavansatpute2399 29 күн бұрын
Svapne bgh
@INDIANARMY-uy4db
@INDIANARMY-uy4db 28 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@tricksabhyasika9188
@tricksabhyasika9188 28 күн бұрын
बीड मध्ये मराठा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे.त्या मुळे क्षीरसागर यांना विजय सोपा आहे.जयदत्त क्षीरसागर हे पण संदीप भैयाना रोखू शकत नाही.आता क्षीरसागर हेच बीडचे सर्वोसर्वो राहतील
@anilbangar7425
@anilbangar7425 28 күн бұрын
ज्योती मेटे only
@anilbangar7425
@anilbangar7425 26 күн бұрын
@Love_Rajput6969 तूझ्या विरोधात दोन दिवसात fir दाखल होईल सांगितलं आहे ताई ना
@mrr_beast_
@mrr_beast_ 29 күн бұрын
तेली समाज वंजारी समाज ल धकवून देऊ आम्ही काय करू शकतो मराठा सोबत आहे आम्ही❤
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 19 күн бұрын
अगोदर लिहायला शिक….
@bankatjadhav1883
@bankatjadhav1883 29 күн бұрын
ढाण्या वाघाला शेपूट घालून पळावं लागलं विसरलो का.
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 28 күн бұрын
तुझ्या डॉन ला दामटू दामटू गोळ्या घातल्यात विसरला....तात्या
@YUw2320
@YUw2320 29 күн бұрын
संदीप..भैया जसा ठासुन बाप्पा सोबत होता तस मराठ्यानी सुद्धा ठासुन राहाव..आणि टिचुन जागा..निवडुन आणावी..लागुद्या कुणाच्या बुडाला आग लागवी ते😂😂
@anilbangar7425
@anilbangar7425 28 күн бұрын
मग मेटे ताई च काय
@shaileshk3984
@shaileshk3984 26 күн бұрын
ANI Jyoti tai gotya khelnar ka
@SachinRChavan
@SachinRChavan 21 күн бұрын
हा संदीप क्षीरसागर तोच ज्यानि ओबीसी समाजाला मदत न करता त्या लोकांना मदत केली ज्या लोकांनी याच घर जाळल याच्या बायको पोरांना जिवंत जाळन्याचा प्रयत्न केला त्यांलोकांना हा एवढा हरामखोर आहे
@rauhubale3579
@rauhubale3579 21 күн бұрын
@@YUw2320 sandip bhaiya cha game zhala re..
@gajanankakde5474
@gajanankakde5474 29 күн бұрын
मराठे पाठीशी आहेत संदीप भैयाच्या ❤
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 27 күн бұрын
काही नाही.. तुम्ही सुद्धा त्यांना पाडणार
@dattatrayhalnikar5758
@dattatrayhalnikar5758 23 күн бұрын
Aaj paryant tumhi dusrya jatila matdan karat nahit tumhi chatrapati shivaji maharajana maratha wadyat yeu dil nahi nijamachi sath dili nahi nijamchi gulami keli
@sharadshekade1471
@sharadshekade1471 21 күн бұрын
Nemak Kay karaych ahe maratha samajala ..ek tr OBC virudh bolta Anni OBC netyala vote karta
@user-rm2me4iz7d
@user-rm2me4iz7d 16 күн бұрын
​@@sharadshekade1471जो आमच्या माणसाला सहकार्य करणार आम्ही पण त्याला मदत करणार क्षत्रिय मराठा
@Opsomeshff99
@Opsomeshff99 29 күн бұрын
संदीप भैय्या सोबत मराठा मुस्लिम समाज तेली समाज काही माझी ओबीसी बांधव सुद्धा आहेत.. किती विरोध करा पण पुढचे आमदार संदीप भाऊ क्षीरसागर आहेत100/
@nitinkadam4444
@nitinkadam4444 29 күн бұрын
संदिप भैय्या आजच निवडलेला आहे❤❤ मराठा मुस्लिम तेली भरपूर झाले😂😂😂
@Sandmafia1
@Sandmafia1 29 күн бұрын
माऊली ने लोकसभेला केलेला त्याग विसरले का बांधवांनो ज्योती ताई मेटे फिक्स आमदार बीड विधानसभा👑👑💪🏻
@Surajxhkl
@Surajxhkl 29 күн бұрын
विरोधात मुस्लिम उमेदवार उभा करणार आहे 😅
@Shubham14552
@Shubham14552 29 күн бұрын
अरे सुधारा रे..माझ्या दारतले खड्डे कोण बुजवणार,रस्ते नाल्या कोण बनऊन देणार..हे विचारा... नाकी तू कोणत्या जातीला मत करणार..हे असच चालत राहिलं तर..तो दिवस दूर नाही..हे नेते तर प्रतिष्ठित श्रीमंत होणार...पण तुमचे खायचे वांदे होणार...वेळ निघून गेल्यास फायदा नसतो मित्रांनो... जात पाहून मत करना बंद करा...(तुम्ही म्हणाल समोरचा करतो तर...समोरचा मूर्ख आहे म्हणून आपण पण नसता व्हायचं... आंख के बदले आंख केल्यास झालं...तेल बी गेलं अन् तूप बी गेलं... phkt नेते रोट्या शेकून मोठे झाले)
@user-ui4ok2oj3o
@user-ui4ok2oj3o 29 күн бұрын
शिरसागर ला बीडमध्ये 100% आमदारकीला पाडणार
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 29 күн бұрын
धनंजय पडला समज
@maulibhise9448
@maulibhise9448 29 күн бұрын
धनंजय मुंडे पडणार
@nil4u432
@nil4u432 29 күн бұрын
Chutiya Beed medhe 62000 लीड दिली आहे त्याने बाप्पा ला
@user-cj4wn6uv8o
@user-cj4wn6uv8o 29 күн бұрын
😂😂
@prashantghumare2895
@prashantghumare2895 29 күн бұрын
70 हजार लीड मिळून दिले चिक्की ताई पडली....आता काय उपटणार रे
@baliramshelke9441
@baliramshelke9441 29 күн бұрын
लोकसभेला लिड मिळाली तर विधानसभा कसी मायनस होईल
@Samgameing1
@Samgameing1 28 күн бұрын
Padtoy Sandeep bhaiya
@ravishhkumar5116
@ravishhkumar5116 28 күн бұрын
​@@Samgameing1😂😂😂😂 बर बाळा जशी तुझी सनी बीडचा खासदार म्हणून निवडून आली 😂😂😂 हे मराठा आहेत दणक्यात निवडून आणू संदीप भैय्याला
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef Ай бұрын
बीड विधानसभा मतदारसंघात वंजारी समाज नगन्य आहे
@Indian-l3y
@Indian-l3y Ай бұрын
Tevdhech tumchi thasnari ahet samajl k....purun urnari ahet tumhala....
@Rockstara1
@Rockstara1 Ай бұрын
​@@Indian-l3yचल पळ पांघरून झोपी जा😂
@sachinkute6149
@sachinkute6149 Ай бұрын
​@@Indian-l3yघंटा
@Paisa_pani
@Paisa_pani 29 күн бұрын
बोगस वोटिंग करून पण पडली 😂😂 संदीप क्षीरसागर मराठा आणी मुस्लिम मातावर निवडून येणार , किती आपटा
@sudhir1873
@sudhir1873 29 күн бұрын
​​@@Indian-l3yशेट्ट घी हि काय परळी वाटली वय तुला
@ganeshsonwane6899
@ganeshsonwane6899 23 күн бұрын
मराठा आणी मुस्लिम भाई है दोघ एक आहे त बाकी कोनाची गरगच नाही ❤❤
@Navanathavhad_7620
@Navanathavhad_7620 21 күн бұрын
मराठ्यांचे मुस्लिम भाऊ नाही देव आहे ते मराठ्यांचे त्यामुळे मराठ्यांनी अल्लाहू अकबर म्हणावे आता आम्ही म्हणतो ओबीसी जय शिवराय
@msjogle
@msjogle 19 күн бұрын
Tuzi bahin pan de Abdul la
@prashantghumare2895
@prashantghumare2895 29 күн бұрын
काहीच फरक नाही पडत ....70 चे लीड मिळाले आहे बीड मध्ये ....यांची ताई पडली ..यावरून समजून जा काही फरक नाही पडत ..,.परळी सोडून याना कुत्र विचारत नाही
@sushims3942
@sushims3942 29 күн бұрын
Sandeep Kshirsagar saheb the great
@user-xq8mf5fe9x
@user-xq8mf5fe9x Ай бұрын
डोळे लावून संदीप भैय्या येतोय ❤❤❤❤❤
@Surajxhkl
@Surajxhkl 29 күн бұрын
तिथे मुस्लिम उमेदवार उभा करणार आहे..विरोधात... ओबीसी+ मुस्लिम व्होटिंग
@Swati72192
@Swati72192 16 күн бұрын
😂
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 23 күн бұрын
संदीप भैय्या हा केशरकाकु चा वारस आहे बाकी सगळे तथाकथित नेते नंतर आले संदीप भैयया एकटा काफी आहे या भुरटयांना😂😢😮😊
@Shubham14552
@Shubham14552 29 күн бұрын
अरे सुधारा रे..माझ्या दारतले खड्डे कोण बुजवणार,रस्ते नाल्या कोण बनऊन देणार..हे विचारा... नाकी तू कोणत्या जातीला मत करणार..हे असच चालत राहिलं तर..तो दिवस दूर नाही..हे नेते तर प्रतिष्ठित श्रीमंत होणार...पण तुमचे खायचे वांदे होणार...वेळ निघून गेल्यास फायदा नसतो मित्रांनो... जात पाहून मत करना बंद करा...(तुम्ही म्हणाल समोरचा करतो तर...समोरचा मूर्ख आहे म्हणून आपण पण नसता व्हायचं... आंख के बदले आंख केल्यास झालं...तेल बी गेलं अन् तूप बी गेलं... phkt नेते रोट्या शेकून मोठे झाले) महाराजांचे विचार घेऊन महाराजांसारखे स्वराज्य निर्माण करूया..."we the people of india" (not, we d people of these and that caste.. feeling of separatism ला खत पाणी घालू नका) इंग्रज गेले परंतु divide n rule ची शिकवणं मात्र इथेच सोडून गेले🤦🏻इतिहासातून तरी शिका जय शिवराय🚩
@rahuldeshmukh7695
@rahuldeshmukh7695 29 күн бұрын
सर्व मराठे संदीप क्षीरसागर यांचे लोकसभेत ला योगदान विसरणार नाही. बीड चा आमदार फक्त संदीप क्षीरसागर..
@Sandmafia1
@Sandmafia1 29 күн бұрын
माऊली ने लोकसभेला केलेला त्याग विसरले का बांधवांनो ज्योती ताई मेटे फिक्स आमदार बीड विधानसभा👑👑💪🏻
@ganeshgolhar541
@ganeshgolhar541 29 күн бұрын
ओन्ली ज्योती ताई मेटे. संदीप म्हणजे बैलगाडी खाली चालणारे कुत्रे. त्याला वाटतं त्याच्यामुळेच लीड मिळाली
@Sandmafia1
@Sandmafia1 29 күн бұрын
ताईला कोणी काय देईल म्हणणारा अजून पैदा झाला नाही लक्षात ठेवा येणार तर ज्योती ताई मेटे लावा ताकत💪🏻💪🏻
@narayandarade863
@narayandarade863 29 күн бұрын
मेटे ताईंनी काय करायचे?
@rahulrongepatil248
@rahulrongepatil248 28 күн бұрын
​@@Sandmafia1😂
@thelight4universe
@thelight4universe 28 күн бұрын
काहिपन बोलु नका, संदीप भैय्या आपल्या पार्टी चा प्रचार करत होते
@user-jesatysundarsarwatha
@user-jesatysundarsarwatha 29 күн бұрын
संदीप क्षीरसागर कोणत्याच प्रकारे सुटेबल नाहीत कारण यावेळी मराठा कार्ड जारांगें व शरद पवार खेळणार.खरतर बीड विधानसभेवर सय्यद सलीम चा अधिकार जरांगे नी विचार करावा
@krishnandhakane957
@krishnandhakane957 29 күн бұрын
आजपर्यंत वंजारी समाजाच्या मतांवर निवडून आले,पण आता शफीक भाऊंना आमदार करु तुम्हाला बीडचा आमदार ओबीसी समाज होऊ देणार नाही
@sandipnagare2619
@sandipnagare2619 29 күн бұрын
याचे घर जाळून टाकले....तरी इज्जत नाही याला
@ashokchole1472
@ashokchole1472 29 күн бұрын
औ संदीप भैया 100% विधानसभेला पडणार
@user-pu4fk4cj6p
@user-pu4fk4cj6p 22 күн бұрын
भय्या कशाला म्हणता संदिप्या म्हणा
@user-xk6rs4de7r
@user-xk6rs4de7r 21 күн бұрын
ओबीसी समाज काय आहे ते दाखवून देऊ . धनंजय मुंडे जिंदाबाद
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 29 күн бұрын
संदीप भैया न पक्षाच काम केल आहे त्यात वाईट काय याचा अर्थ वजारी समाजा ला ईतर ओबीसी समाजा ला मोठ झाले ल बग वत नाही
@Surajxhkl
@Surajxhkl 29 күн бұрын
धनजय मुंढे यांनी बीड बाहेर निघू देणार नाही असे बोलल होता तो
@Samgameing1
@Samgameing1 28 күн бұрын
Dr tarik la kale fasta nusatta nivedanavarun te barobar ahe ka chingano
@abhimanjaybhay3191
@abhimanjaybhay3191 29 күн бұрын
समस्त ओबीसी एकत्र राहण्याची गरज बीडकरांनो
@ramnimbalkar5294
@ramnimbalkar5294 27 күн бұрын
मराठा खडा तो सबसे बडा.संदिप भैय्या मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे.फक्त तुम्ही मराठा साथ सोडू नका.
@royalkarbhar4588
@royalkarbhar4588 Ай бұрын
Kahipan kara Sandip jinknar 😅😂
@MR2.0198
@MR2.0198 29 күн бұрын
ज्योती ताई मेटे निवडून येतील ! श्रीसागर यांणी जे पेरल तेच उगवत आहे😂😢😂😢😂😢
@user-rh1xl8ir2d
@user-rh1xl8ir2d Ай бұрын
Beed madhe fakt vanjarich aahet ka maratha ani muslim sandeep shirsagar yanna nivdun aanar aahe vanjaryani virodh kela tri sandeep shirsagar yanna maratha muslim ani dalit nivdun aantil sandeep shirsagrani tyanchya pakshyache kam kele mg obc ani open cha kay sambandh maratha netyani obc chya pankja mundena support kela karan te tengo BJP pakshyatil hote tyani pakshyach kam kel mg sandeep shirsagrani tyanchya pakshyach kam kel tr te vait ks kay radarad aahe are to neta obcaso kinva maratha aso tyana tyanchyach pakshyach kam kar ab lagte
@ramm.9308
@ramm.9308 27 күн бұрын
संदीप क्षीरसागर चा उपयोग संपला आता तो पुढच्या वेळेस आमदार नसणार😂. पुढचा आमदार मराठाच होणार🎉
@sharadchavan866
@sharadchavan866 Ай бұрын
ओन्ली संदीप भैय्या
@kadirpathan8822
@kadirpathan8822 27 күн бұрын
गावा बाहेर काढले नाही फक्त घ़ोषना बाजी केली
@challenger7504
@challenger7504 27 күн бұрын
बीड जिल्ह्यात मराठा आमदार कसा होणार तो तर obc आहे जरंग्याच्या बुडाला आग लागणार नाही का
@laxmanmore7651
@laxmanmore7651 23 күн бұрын
आग तर फक्त चिक्की लाभार्थ्यांच्या बुडाला लागलीय. बिडमधे नुसता धुरच दिसतोय सगळीकडे.
@JackSparrow-ij8nh
@JackSparrow-ij8nh 20 күн бұрын
आता फक्त माधव पॅटर्न राज्यभर चालणार
@rajabhaugharjale7049
@rajabhaugharjale7049 28 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विसरलात वाटत.
@laxmanpaithane413
@laxmanpaithane413 Ай бұрын
आ.संदीप क्षिरसागर यांनी पक्षाचे काम केले.त्यात गैर आहे.मग ताईने अन्य पक्षाचे काम का केले नाही
@Samgameing1
@Samgameing1 28 күн бұрын
Tika tipani karayla nako hoti
@महाराष्ट्र302
@महाराष्ट्र302 29 күн бұрын
जो ओबीसी की बात करेंगा वही 2024 मे आमदार बनेंगा
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 14 күн бұрын
अरे तुझ्या वाले किल्ल्यात तुझा किल्ला राहिला नाही तू लागला सांगायला
@gautamgalande7134
@gautamgalande7134 12 күн бұрын
बीड चा dhanya वाघ 1ch ओन्ली Bhayya
@anilbangar7425
@anilbangar7425 28 күн бұрын
बीड मधे मेटे ताई च आमदार
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n 23 күн бұрын
Only sandip Dada🎉🎉🎉
@dilipbagal7440
@dilipbagal7440 27 күн бұрын
मराठे सोबत असताना आपण घबरणेची गरज नाही
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 29 күн бұрын
संदिप भैय्यानी त्यांच्या पक्षाचे काम केलं ते बरोबरच आहे नाराज होण्याचं कारण काय भाजप व संदिप क्षिरसागर यांचा संबंध काय संदिप भैय्या नी त्यांच्या पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणेच काम केले यात चुक काय आणि नाराज झाले तरी काय होणार ६२ हजार मताधिक्य जास्त घेतलं
@sandipshirale1408
@sandipshirale1408 29 күн бұрын
मराठा आहे आमदार साहेब सोबत गरज नाही वंजारी लोकांची
@dnyaneshjadhvar636
@dnyaneshjadhvar636 24 күн бұрын
वंजारी समाज ज्योती ताईंना आमदार करणार 🎉🎉🎉
@shankarmanjare2726
@shankarmanjare2726 Ай бұрын
Jay OBC
@Jaiho582
@Jaiho582 28 күн бұрын
संदिप क्षिरसागर यांच्यासमोर जर मराठा उमेदवार दिला तर कसं होईल?
@Sushil657
@Sushil657 18 күн бұрын
ओबीसी एकजुटीचा विजय असो, पंकजा ताई मुंडे यांचा विजय असो
@user-ly1uc8up3j
@user-ly1uc8up3j 29 күн бұрын
एकच वाघ संदीप क्षीरसागर
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 28 күн бұрын
Maratha samaj mage ahe bhayyachya....❤❤❤
@sk-en5lm
@sk-en5lm 24 күн бұрын
सदीप भैया यानी पक्षाचे काम केले आहे हेलक्षात घेयला पाहीजे
@surajkholepatil9984
@surajkholepatil9984 29 күн бұрын
देऊ आम्ही निवडून
@KTFact-xg5lo
@KTFact-xg5lo 29 күн бұрын
Maratha samaj sandip bhaiya chya barobar ahe
@Nandujhuge
@Nandujhuge 29 күн бұрын
आता संदीप शिरसागर यांची घरी बसण्याची वेळ आली आता तुझाच नंबर आहे
@vishakhajadhav4945
@vishakhajadhav4945 29 күн бұрын
Only Sandeep bhiya kshirsagar yenar tr bhiyacha🎉🎉
@challenger7504
@challenger7504 27 күн бұрын
obc आमदार होणारच पण जरंग्याच्या बुडाला आगL लागणार नाही का
@Sachin-7978
@Sachin-7978 28 күн бұрын
या पत्रकारांना सत्य माहीत नसते हे ऐकीव बातम्या वर अंदाज सांगतात ... बीडमध्ये चित्र वेगळे आहे
@Shubham_Bhagat007
@Shubham_Bhagat007 19 күн бұрын
Maratha ahe sandip bhayya sobat, aani saglyana mhitiye Maratha khada toh sarkar se bada🚩🚩⚔️⚔️
@thelight4universe
@thelight4universe 28 күн бұрын
फालतू ज्ञान देऊ नका मैडम, बीड तालुक्या मधे वंजारी vote किती आहेत ते सांगा.
@user-nm9kn2ln2k
@user-nm9kn2ln2k 29 күн бұрын
मराठा समाज कधी विसारनार नाही भैया साहेब ❤❤
@INDIANARMY-uy4db
@INDIANARMY-uy4db 28 күн бұрын
Only संदीप भेय्या ✌🏻✌🏻✌🏻✌🏻🚩🚩🚩🚩🚩
@KusumKanthale
@KusumKanthale 29 күн бұрын
,,,, ताईंनचा‌,पराभव‌,नकिच.क्षीरसागरांना भोवनार
@santoshdeshmukh5906
@santoshdeshmukh5906 28 күн бұрын
संदीप दादा तुम्ही मराठा समाज चे शिलेदार अहेत
@AS-mq5gx
@AS-mq5gx Ай бұрын
ढण्या वाघ ओन्ली धनुभाऊ मुंढे 🚩👑
@Sp71407
@Sp71407 24 күн бұрын
पडली की ताई वाघाची😂
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 29 күн бұрын
वंजारी समाजान संदिप भैय्यावर नाराज होण्याचं कारण काय पंकजाताई भाजपच्या उमेदवार होत्या संदिप भैय्या शरद पवार गटाचे आमदार आहेत ते त्यांच्याच पक्षाच काम करणारं ना
@sangramkarnure7818
@sangramkarnure7818 Ай бұрын
sandip jay bhim
@viralworldNew9527
@viralworldNew9527 24 күн бұрын
आरे काही फरक पडत नाही यांच्या विरोधाने
@user-dq5rm4br2c
@user-dq5rm4br2c 29 күн бұрын
Sampurn maratha samaj sandip kshirsagar yancya pathishi ubha ahe
@vikashmane8226
@vikashmane8226 27 күн бұрын
सर्व मराठा समाज आहे संदीप भैया च्या पाटीमागे😅😅😅
@kushpokale7575
@kushpokale7575 29 күн бұрын
बीड मधे पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेला उमेदवारी जाहीर करावी
@deepakgutte384
@deepakgutte384 29 күн бұрын
विधानसभा लिह भावा
@rahulrongepatil248
@rahulrongepatil248 28 күн бұрын
​@@deepakgutte384कारण ती निवडून येणार नाही
@GokulSavant-ks4om
@GokulSavant-ks4om 25 күн бұрын
😂
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 29 күн бұрын
Mi maratha and support sandeep bhaiya
@shrirampawar6733
@shrirampawar6733 27 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@shitalgidde8171
@shitalgidde8171 29 күн бұрын
Only sandip bhaya🎉🎉🎉🎉
@madanchauthe3970
@madanchauthe3970 23 күн бұрын
यांची आता सुट्टी नाही
@surajbhange5825
@surajbhange5825 29 күн бұрын
तू कसा आमदार होतो ते पण आता ओबीसी बघणार 😂
@Paisa_pani
@Paisa_pani 29 күн бұрын
तोच ओबीक आहे...त्याच्या मागे मराठा मुस्लिम उभे राहतील...😂
@MatinShaikh-jd6hf
@MatinShaikh-jd6hf 27 күн бұрын
Only sandip bhaya
@balkrushnadamal6688
@balkrushnadamal6688 29 күн бұрын
संदिप भैय्या फक्त आणि फक्त . फक्त आमदारच नाही तर नामदार होणार .
@Sandmafia1
@Sandmafia1 29 күн бұрын
माऊली ने लोकसभेला केलेला त्याग विसरले का बांधवांनो ज्योती ताई मेटे फिक्स आमदार बीड विधानसभा👑👑💪🏻
@avhadadinath1989
@avhadadinath1989 29 күн бұрын
हा OBC विरोधात आहे
@advancedfarming657
@advancedfarming657 29 күн бұрын
Aamhi marathe aahot na
@vmmarathigaming7076
@vmmarathigaming7076 29 күн бұрын
Mim ला टाकू वंचित बहुजन आघाडीला टाकू परंतु यांना नाही टाकणार
@Sandmafia1
@Sandmafia1 Ай бұрын
Only ज्योती ताई मेटे लावा ताकत 💪🏻💪🏻💪🏻
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 29 күн бұрын
She went to all parties, this type of Lady can't be a leader Leader has certain qualities
@sudhir1873
@sudhir1873 29 күн бұрын
आम्ही संदिप भैय्या क्षीरसागर सोबत
@Sandmafia1
@Sandmafia1 29 күн бұрын
माऊली ने लोकसभेला केलेला त्याग विसरले का बांधवांनो ज्योती ताई मेटे फिक्स आमदार बीड विधानसभा👑👑💪🏻
@dnyanukhade2955
@dnyanukhade2955 28 күн бұрын
अरे आम्ही आमचं बघू पण तुम्ही आता तरी आमच्या बीड चे video बनविणे सोडून दया 🙏🙏 सगळ्यात जास्त तुम्हा मीडिया वाल्याचा आहे 😢
@kushpokale7575
@kushpokale7575 29 күн бұрын
पत्रकारांना ओबीसीला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका आम्ही आम्ही ओबीसी आहोत पण आम्ही कसलेही प्रकारे विरोध केला नाही संदीप भैय्या शिरसागर हे पण आमचे ओबीसीचे नेते आहेत
@gajananjatal5340
@gajananjatal5340 27 күн бұрын
संदिपभैयाच येणार काहि फरक पडणार नाही मॅडम बस करा डोके पिकले लोकांचे
@matmatanter3479
@matmatanter3479 29 күн бұрын
बघु ना जरांग्याची पैदास बजरांगाची मदत परत फेड करणार का
@MK-rq7dk
@MK-rq7dk 29 күн бұрын
काही फरक पडत नाही. इतर सर्व समाज संदीप भैय्या कडून आहे.
@mohitchaudhari8845
@mohitchaudhari8845 29 күн бұрын
Samasta obc virodh aahe yala
@ssdeshmukh7101
@ssdeshmukh7101 17 күн бұрын
अरे संदीप भैया हरणार! हरवणार कोण अण्णा आन संदीप एक झालेत आता तर शक्यच नाही?
@user-ex8ou8rm9x
@user-ex8ou8rm9x 16 күн бұрын
संदीप भैय्या हे कोणाच्या विरोधात नाही तर ते आपल्या पक्षाच काम केल .या पुढे कोनीही आपल्या पक्षाच काम करायचच नाही का ?मग जात का दाखवली जाते.
@vishnubargaje238
@vishnubargaje238 19 күн бұрын
आता ओबीसी ठरवी तील . . संदीप सोडून दुसरा कोणी पण . . .
@suryabhanbedare-dq8js
@suryabhanbedare-dq8js Ай бұрын
Pakshach kam karayche nahi ka agdi barobar kele bhayane
@VaibhavPawar-xf8xh
@VaibhavPawar-xf8xh Ай бұрын
एकच ढाण्या वाघ संदीप भैय्या क्षीरसागर
@amitghule11
@amitghule11 Ай бұрын
तुझा बाप आहे का
@vmmarathigaming7076
@vmmarathigaming7076 29 күн бұрын
नाही परवडणार
@Samgameing1
@Samgameing1 28 күн бұрын
Padnar ani marathe ch ladnar
@pandurang2554
@pandurang2554 21 күн бұрын
बीड विधानसभेत मत विभागणी होणार यामध्ये मेटे योगेश क्षीरसागर संदीप क्षीरसागर आणि तेचे चुलते यामुळे फिक्स कोण होणार हे सांगता येत नाही
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
तेली,मायक्रो OBC, मराठा दलीत मुस्लिम ❤❤❤ संदीप भैया ❤❤जय भीम 💙🔵
@Surajxhkl
@Surajxhkl 29 күн бұрын
विरोधात मुस्लिम उमेदवार उभा करणार आहे...
@abhinavwagh6846
@abhinavwagh6846 27 күн бұрын
आशा वागण्याने तेली समाजाची एकही मत मुंढे कुटुंबीयाना मिळणार नाही हे लक्षात ठेवा.
@chandrasenmane5234
@chandrasenmane5234 Ай бұрын
सोशल मिडीया वर कमेंट करुण आमदार खासदार होत नसतय सोषल मिडीया पेक्षा ग्राउंड रिपोर्ट वेगळा असतो
@narayankhedkar4809
@narayankhedkar4809 21 күн бұрын
Only maske
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 59 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 12 МЛН
pankaja munde on kundlik khande | Marathi Maharashtra news report | sangram dhanve
7:02