नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची biography| एक थक्क करणारा प्रवास |Eknath shinde incredible journey

  Рет қаралды 699,229

sandy n yadav

sandy n yadav

4 жыл бұрын

सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी अंमलबजावणी करणारे शिवसेना नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या राजकीय कारर्किदीत पराजय हा शब्द कधीच माहिती नाही. रिक्षाचालक शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, जिल्हाप्रमुख, कॅबिनेट मंत्री ते शिवसेना नेता अशी त्यांची वाटचाल थक्क करणारी आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या शब्दाखातर वाटेल ते करण्याची तयारी ठेवणार्‍या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1980 च्या दशकात शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. रिक्षा चालवून उदर्निवाह करणारे शिंदे किसननगरचे शाखाप्रमुख बनले. शाखाप्रमुख असतानाच्या पाच वर्षात त्यांनी दिघे यांच्या शब्दावर अनेक आंदोलने चेतवली.
साखरेचा प्रचंड तुटवडा असताना दिघे यांनी त्यांच्यावर कारखान्यात जाऊन साखर आणण्याची जबाबदारी सोपवली होती. प्रचंड धोकादायक परिस्थितीत ट्रक घेऊन गेलेले शिंदे यांनी चालकाच्या वर असलेल्या लाकडी खणात पैसे ठेवले होते. कारखान्यात पोहचेपर्यंत ते सारखे पैसे आहेत की नाहीत पाहत असत. अखेर त्यांनी साखर ठाण्यात आणली आणि वाटली.
गरिबीचे चटके सहन एकनाथ शिंदे यांनी सोसले आहेत. वागळे इस्टेटमधील मच्छिच्या कंपनीत सुपर व्हायझर म्हणून काही काळ काम केले. त्यानंतर ते किसननगमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांची दोन मुले धरणात बुडल्यानंतर खचून गेलेल्या शिंदे यांना सावरले ते दिघे यांनीच. सभागृहनेतेपदाची जबाबदारी देत दिघे यांनी शिंदे यांना सेनेच्या अधिक व्यापात अडकवले. 2001 ते 2005 अशी प्रदीर्घ कारकिर्द गाजविणार्‍या शिंदे यांनी आपल्या कामाची छाप सोडली. आमदार मो.दा. जोशी यांच्या निधनांतर शिंदे यांना ठाणे विधानसभेची उमेदवारी मिळाली. अतिशय शांत, सयमी आणि पटकन प्रतिक्रिया न देणार्‍या शिंदे यांच्या या स्वभावामुळे त्यांनी विरोधी पक्षालाही आपलेसे केले. त्यांचे हे कौशल्य पाहून सेनाप्रमुखांनी त्यांच्यावर ठाणे जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली.
कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली. सर्व सामान्यांपासून आमदारांपर्यंतची कामे करणारा, सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता, मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Eknath shinde (born 9 February 1964), is the Cabinet Minister of Urban Development and Public Works (Public Undertakings) in Government Of Maharashtra. He is current Member of Legislative Assembly from Kopri-Pachpakhadi constituency of Thane, Maharashtra, India as a member of Shiv Sena. He has been elected consecutively for 4 terms in the Maharashtra Legislative Assembly for 2004, 2009, 2014 & 2019.
Eknath Shinde hails from the mountainous Jawali taluka in Satara, Maharashtra. After coming to Thane city, he studied till 11th standard., from Mangala High School & Junior College, Thane[9] and then started his early career as a small worker. He had to leave the education to earn the livelihood for his family. However, now he has again resumed his studies and has completed the education till SYBA via Yashwantrao Chavan Open University, Maharashtra. While doing odd jobs early in his career, he came under the influence of Shivsena supremo Bal Thackerayand Shivsena's Thane District Chief Anand Dighe and joined Shivsena in 1980s. He is a resident of Thane's Wagle estate area.
Political career
1997 : Elected to Thane Municipal Corporation as corporator for the first time
2001 : Elected to the post of the leader of the house in Thane Municipal Corporation.
2002 : Elected to Thane Municipal Corporation for the second time
2004 : Elected to Maharashtra Legislative Assembly
2005 : Appointed as the Thane district head of Shiv Sena. First MLA to have been appointed at such a coveted post in the party
2009 : Elected to Maharashtra Legislative Assembly
2014 : Elected to Maharashtra Legislative Assembly
October 2014 - December 2014: Leader of opposition Maharashtra Legislative Assembly
2014 - 2019: Cabinet Minister of PWD (PU) in Maharashtra State Government
2014 - 2019: Guardian minister of Thane District
2018 : Appointed as Leader of Shiv SenaParty
2019: Cabinet Minister of Public Health and Family Welfare (सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण) in Maharashtra State Government
2019 : Elected to Maharashtra Legislative Assembly for the fourth consecutive time
2019 : Elected as the leader of the legislative party of Shivsena
28th Nov 2019 : Took oath as Cabinet Minister under Maha-Vikas-Aghadi headed by Honorable Chief minister of Maharashtra Mr Uddhav ji Thackeray
2019: Appinted as minister of Urban Development and Public Works (Public Undertakings)
2020: Appointed as guardian minister of Thane district
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
Instagram - sandy_n_yadav?i...
KZfaq- / @sandy_n_yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-films-44...
Sandyadav24@gmail.com
8652149898
#eknathshinde #एकनाथशिंदे #Biography #jorney

Пікірлер: 219
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 4 жыл бұрын
राज्याचे नगरविकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे यांची रिक्षाचालक ,शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, जिल्हाप्रमुख, कॅबिनेट मंत्री ते शिवसेना नेता अशी त्यांची वाटचाल थक्क करणारी आहे. ती पाहण्यासाठी इथे click करा 👇👇👇👇👇 kzfaq.info/get/bejne/gZmkrNWdsrnWqZc.html
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Жыл бұрын
Atta Reporter 😂
@SatishBhore-et7yg
@SatishBhore-et7yg Жыл бұрын
Llllll all so
@mangeshgirhe6055
@mangeshgirhe6055 2 жыл бұрын
साहेब मुख्यमंत्री झाल्या वर कोण कोण व्हिडिओ बघत आहे like करे
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 2 жыл бұрын
आमचे मुख्यमंत्री 2022❤️🚩🚩
@rakeshpowar1664
@rakeshpowar1664 2 жыл бұрын
खरोखरंच साहेब आपण ठाण्या च्या शहराबरोबरच कोल्हापुर चा हि विकासात साहेब आपला मोलाचा वाटा आहे साहेब खरोखरंच आपण मुख्यमंत्रिपदावर असाव हि माझी मनःपूर्वक प्रार्थना आहे शुभेच्छुक : राकेश पोवार पंचगंगा तालीम मंडळ कोल्हापुर शाखा शुक्रवार पेठ🙏🙏🚩🚩🚩 जय महाराष्ट्र
@ramborudepatil4106
@ramborudepatil4106 2 жыл бұрын
Zali saheb iccha purn tumchi
@user-yg3ev8rp3z
@user-yg3ev8rp3z 4 жыл бұрын
आमच्या ह्रूदयातला नेता दैवत फक्त धर्मवीर आनंद दिघे साहेब माझे लहानपण ठाण्यात गेले आहे मी एक बारामती कर
@user-pg5ck5ct1m
@user-pg5ck5ct1m 2 жыл бұрын
साहेब आम्हाला अभिमान आहे कीसन.नगर फॅरोडाय कंपनी च्या बाजूला असलेल्या शाखेत आम्ही यायचो आणि तिथेच काम करायचो आणि साहेब आपण आमच्या कोकण महोत्सव चालु करण्यासाठी दिघे साहेबांच्या आशिर्वादाने आपन साथ दिली तेहि कीसननगरच्या घरात आम्ही कधिहि विसरणार नाही दिलिप बारटक्के साहेबांच्या आशिर्वादाने जस दिघे साहेबांनि जसा शब्द पाळला तसाच शब्द साहेब तुम्ही पाळला हाच आमचा ठाणेकरांचा अभिमान आहे आणि साहेब तुमच्या आशिर्वादाने असाच चालु राहुदे हिच ईश्वरचरणी प्रार्थना जयहिंद जय महाराष्ट्र
@blueoshan279
@blueoshan279 4 жыл бұрын
आनंद दिघे आज असते तर बहुतेक शिवसेनेचे मुख्यमंत्री असते.....
@dattajogadnd7834
@dattajogadnd7834 2 жыл бұрын
Naste o kel
@a_m4608
@a_m4608 2 жыл бұрын
CM Eknath Shinde Saheb🙏🙏💪💪🔥🔥
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 4 жыл бұрын
एकनाथ शिंदे साहेब म्हणजे शब्दशः कार्य सम्राट आहेत.. दिघे साहेबांच्या दुर्दैवी मृत्यू नंतर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात अत्यंत कष्टाने व हिमतीने त्यांनी पक्ष वाढवला आहे.. आज इतक्या उंचीवर पोहोचून सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही हे विशेष..
@nitinpawar7435
@nitinpawar7435 4 жыл бұрын
अभिमान वाटतो खरच साहेब तुमच्या कार्याचा साताऱ्या जिल्यातील पावशेवडी गावच्या ग्रामस्थांनचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे
@devendrasinghrajput4733
@devendrasinghrajput4733 4 жыл бұрын
माननीय एकनाथजी शिंदे साहेब यास ठाणे जिल्हा वाहतूक महासंघ व सेवसघं तर्फे. मानाचा मुजरा......
@shahajirkamblekamble9504
@shahajirkamblekamble9504 Жыл бұрын
Khare cm saheb 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩💪💪🤝🤝
@nmbhamare2636
@nmbhamare2636 3 жыл бұрын
मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास..अत्यंत प्रेरणादायी आहे
@riteahdesale4858
@riteahdesale4858 3 жыл бұрын
आमचं दैवत फक्त ठाण्याचे आनंद दिघे साहेब आहेत
@swapnilerande9429
@swapnilerande9429 2 жыл бұрын
Amcha Neta Lay Power ver Full 💪💪🚩🚩🚩🚩🚩
@vijayingale3900
@vijayingale3900 2 жыл бұрын
शिंदे साहेब सच्चा मावळा 👑🙏🏻 जय महाराष्ट्र...!!
@kishorkhot6221
@kishorkhot6221 2 жыл бұрын
भावी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब.....👍
@ramborudepatil4106
@ramborudepatil4106 2 жыл бұрын
Tumhi bole Ani zale
@kishorkhot6221
@kishorkhot6221 2 жыл бұрын
माझा अनुभव खूप आहे. राजकारणा मध्ये 🙏
@mangeshgirhe6055
@mangeshgirhe6055 2 жыл бұрын
ईच्छा पूर्ण झाली तुमची
@kishorkhot6221
@kishorkhot6221 2 жыл бұрын
@@mangeshgirhe6055 हो
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Ай бұрын
खुप छान मुलाखत घेतली आहे🎉
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Жыл бұрын
Attta Reporter Zalae Eknath 🤠💦✍️
@shivnathwagh7075
@shivnathwagh7075 4 жыл бұрын
मुंबईत सातारचे दोनच वाघ एक आदरणीय एकनाथ शिंदे साहेब व आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब.. दोघेही जावलीतुन जाऊन महाराष्ट्रातील आपल्या कर्तृत्वाने स्वतःच वजन निर्माण करणारे छ.शिवाजी महाराजांचे दोन मावळे जगाच्या शिखरावर 💪💪💪
@prashantkamble4374
@prashantkamble4374 4 жыл бұрын
tu tyancha kutra
@niteshkatekar5799
@niteshkatekar5799 3 жыл бұрын
Yala kutrya cha pan bhav nasel det kon
@ranchandrkalukhethisismyfe3247
@ranchandrkalukhethisismyfe3247 4 жыл бұрын
Mi Tumcha Kattar Samrthak Aani Fan ahe Saheb Pune Indapur Surwad Jai Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩
@nitinpagare4739
@nitinpagare4739 4 жыл бұрын
काम अस करा की नाव होईल आणि नाव अस करा की नाव घेताच काम होईल म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब ठाणे जिल्ह्याची शान आमचे प्रेरणा स्थान
@rohanveta2768
@rohanveta2768 3 жыл бұрын
Saheb Aanand Dighe sahebache nav ghetla bara vatla🙏
@pramodsakhare5307
@pramodsakhare5307 3 жыл бұрын
Amchya rudhyat stt rahanare dige saheb v Shinde saheb 🙏🌹💐
@aniketgahire4056
@aniketgahire4056 4 жыл бұрын
माझा एकच साहेब आंनद दिघे साहेब ♥️🙏♥️🙏♥️🙏🙏🙏♥️♥️♥️♥️🙏🙏🙏♥️🙏🙏♥️🙏🙏♥️🙏♥️🙏🙏♥️🙏♥️🙏♥️🙏♥️🙏♥️🙏♥️🙏♥️🙏♥️🙏♥️♥️🙏🙏🙏♥️🙏♥️♥️🙏♥️🙏♥️🙏
@nareshausarkar5833
@nareshausarkar5833 2 жыл бұрын
Kya Baat Hay Sahebji
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 4 жыл бұрын
आज अशा नेतृत्वाची गरज आहे . आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .
@shivtejjadhav191
@shivtejjadhav191 Жыл бұрын
माणूस पाहिजेल धर्मवीर आनंद दिघे आणि एकनाथजी शिंदे साहेब💖👑
@user-ye3uw6ku1d
@user-ye3uw6ku1d 4 жыл бұрын
श्री माननीय शिंदे सर यांना मानाचा मुजरा आदर्श व्यक्तिमत्व आहे साताऱ्याची शान आहे
@irshadahmad5055
@irshadahmad5055 3 жыл бұрын
Ek nath shinde saheb bahoot achhe insan hai meri sir Allah she dua hai Aap hamesha mantri bano aor sir aap garibo ke bhagwan ho thank you sir jay Maharashtra
@premnathshinde5634
@premnathshinde5634 4 жыл бұрын
बोलण्यात शांत पण कार्यकरता म्हणुन खुप आक्रमक 🏇🏇🏇🏇🏇
@ganeshthorat2436
@ganeshthorat2436 2 жыл бұрын
अतिशय सुंदर ,,,,
@nareshchawda4671
@nareshchawda4671 2 жыл бұрын
I am proud of you
@MADHUNEELENTERPRISES
@MADHUNEELENTERPRISES 4 жыл бұрын
Thank you for inspiring us
@anitadeorukhkar748
@anitadeorukhkar748 Ай бұрын
Right💯💯 Yeknath Shindey . Sarvana Sath denarey. Vijay bhav🚩🚩🚩🚩
@_aaradhya333_
@_aaradhya333_ 4 жыл бұрын
Always with Eknath ji shinde saheb , we the youths are inspired by such political leaders , hardwork leads to unexpected success , shinde sir is that exact example .
@ganeshbhujbal189
@ganeshbhujbal189 4 жыл бұрын
एकच नाथ म्हणजे एकनाथराव शिंदे साहेब
@nileshchatur951
@nileshchatur951 4 жыл бұрын
आमचे साहेब एकनाथ शिंदे साहेब एकच साहेब
@prashantkamble4374
@prashantkamble4374 4 жыл бұрын
@@nileshchatur951 chadvun ghe mg halu halu
@ganeshgawade7448
@ganeshgawade7448 4 жыл бұрын
Eknath Shinde Saheb great🙏
@vijayfatkare7562
@vijayfatkare7562 4 жыл бұрын
जय महाराष्ट्र....
@user-ec2ph1dg5v
@user-ec2ph1dg5v 3 жыл бұрын
वंदनीय दिघे साहेबांचा छावा
@sachinpol3585
@sachinpol3585 4 жыл бұрын
एकनाथ शिंदे ग्रेट माणूस
@appasahebambre5596
@appasahebambre5596 4 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब..
@AJhistoric1432
@AJhistoric1432 4 жыл бұрын
🙏💯 Jay Maharashtra 🙏
@gorakhfade6273
@gorakhfade6273 4 жыл бұрын
जय महाराष्ट्र सर
@pappumore2580
@pappumore2580 4 жыл бұрын
हे सगळं वैभव संघर्ष आणी एक निष्ट शिवसैनिक म्हणूनच मस्त माणूस
@user-pc3nc6ht2h
@user-pc3nc6ht2h 4 ай бұрын
आम्ही निवळी ता महाबळेश्वर जि सातारा
@miguelgonsalves1564
@miguelgonsalves1564 4 жыл бұрын
Very nice & polite speech.
@rajkhandagale2059
@rajkhandagale2059 4 жыл бұрын
Nice video mitra Aapan Shree. Aanand shinde saheb yancha War yek Biography banva plz 👍
@salilgirkar7536
@salilgirkar7536 4 жыл бұрын
Great
@mushtakpathan1057
@mushtakpathan1057 4 жыл бұрын
Best wishes saheb for next work
@user-nl1eq7sy7n
@user-nl1eq7sy7n 4 жыл бұрын
Nice video
@hacker-bx7lj
@hacker-bx7lj 2 жыл бұрын
Watching now
@sureshshinde1763
@sureshshinde1763 3 жыл бұрын
Khup Chan bhava. Mast vatla video .
@akshayshinde5307
@akshayshinde5307 3 жыл бұрын
Very Nice Saheb👌👍
@rupeshzodge7204
@rupeshzodge7204 4 жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र साहेब 💐💐💐🙏🙏
@chetanpalwan6353
@chetanpalwan6353 Жыл бұрын
👍🙏🇮🇳
@akhileshmahadik9519
@akhileshmahadik9519 4 жыл бұрын
फक्त एकनाथ शिंदे साहेब
@shitalingulkarawdatthe640
@shitalingulkarawdatthe640 4 жыл бұрын
भाई....जय महाराष्ट्र
@jaymaharashtra1981
@jaymaharashtra1981 4 жыл бұрын
🙏🙏🤘
@sureshmohite1256
@sureshmohite1256 4 жыл бұрын
खूप छान
@narayankashikar4239
@narayankashikar4239 4 жыл бұрын
Jay Maharashtra
@ashokpaseband2903
@ashokpaseband2903 4 жыл бұрын
Excellent & Honest man ahe saheb
@deepashivalkar2586
@deepashivalkar2586 4 жыл бұрын
आता करोनाच्या काळात मा.शिंदे साहेब त्यांच्या विधान सभा निवडणूक क्षेत्रात जातीने लक्ष घालतात. वरिष्ठ नागरिकांना अतिशय जपतात. त्यांची कार्यकर्त्यांची फळी खूप मजबुत,कार्यशील आणि प्रामाणिक आहेत.जय महाराष्ट्र जय शिवराय
@mohanwagh5106
@mohanwagh5106 4 жыл бұрын
Shindesaheb 💐💐✌✌
@vijayparase5905
@vijayparase5905 2 жыл бұрын
🙏🇮🇳
@Aagri.king-1143
@Aagri.king-1143 3 жыл бұрын
आनंद दिघे साहेब फक्त
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision 3 жыл бұрын
only Shivsena
@sunilpatil4903
@sunilpatil4903 3 жыл бұрын
Good personality
@sharadvishwas1671
@sharadvishwas1671 4 жыл бұрын
Very good
@onerule3874
@onerule3874 4 жыл бұрын
कोटी कोटींचा।
@kishoregaikwad3233
@kishoregaikwad3233 4 жыл бұрын
jai Maharashtra shinde saheb Sbhajinagar A,bad.
@vilasmhatrehiro445
@vilasmhatrehiro445 3 жыл бұрын
फक्त आनंद दिघे साहेब
@rbjadhavjadhav9310
@rbjadhavjadhav9310 4 жыл бұрын
Jay Maharashtra Shinde Saheb
@swatimokal9551
@swatimokal9551 4 жыл бұрын
Very nice
@aniketshinde71
@aniketshinde71 5 күн бұрын
❤❤
@vitthalnerlekar7152
@vitthalnerlekar7152 4 жыл бұрын
🙏
@manoharraghunathmahadik7014
@manoharraghunathmahadik7014 4 жыл бұрын
🚩🚩
@nareshjagdale6900
@nareshjagdale6900 4 жыл бұрын
Good job.....but, being cabinet minister. One thing,In Navi mumbai and mumbai, increased illegal internal extra space work and construction at Gallery, Windows,rooms and flats in buildings,So, Skyscraper, society's and buildings seems ugly and unsafe. DO not illegal extra internal space work and construction in buildings.....No rules for illegal work and construction in mumbai....They dream to become shanghai to Mumbai...but, Mumbai never compare to foreign city. Accept new thinking and technology. Stop illegal work and construction in mumbai.
@marathaforindia4659
@marathaforindia4659 4 жыл бұрын
Sorry this pig's do not care or understand English ! All they are good for corruption , property and cash economy ! They supporter for illegal master NCP and corrupted mafia DON Sharad khan !
@nileshbhalerao5024
@nileshbhalerao5024 4 жыл бұрын
If Eknath shinde would have CM of Maharashtra Wright now situation would have far better than anyhow, becoz of his ground knowledge, experience & single word would have become run entirely perefect administration, police, Bmc, hospitals, donaters & definitely rules got perfectly followed by antidoctors, antiparamedics, antinationlist elements also....EknathShindeSir is Pure Tiger Of Chatrapati SambhajiShivaji Maharaj & Honest Dharmvir Anand Dighe Sahab ⛳🇮🇳⛳
@anitadeorukhkar748
@anitadeorukhkar748 Ай бұрын
Yeknath Shindey🚩🚩 vijay bhav 🚩🚩👍
@ajitmande5623
@ajitmande5623 4 жыл бұрын
Good
@amoljadhav8447
@amoljadhav8447 4 жыл бұрын
घाई घाईत शाळा सुरू करुन निरागस मुलांवर कोरोना चे प्रात्यक्षिक करू नका .... विनंती आहे ..... तत्पूर्वी संसद व शासकीय कार्यालय 100%उघडा ...
@jaymaharashtra1981
@jaymaharashtra1981 4 жыл бұрын
पण एकच प्रश्र्न आहे माझा की जी कामे शिवसेनेनं पूर्वी केली ती आज होत आहेत का🙁
@shitalingulkarawdatthe640
@shitalingulkarawdatthe640 4 жыл бұрын
Ya ki karun deto aajhi
@shaileshmahakalkar3253
@shaileshmahakalkar3253 4 жыл бұрын
Secular zale shiv Sena, Kai karat ahet tynchya yanach nahi mahit, Khurchi sathi kahi pan
@prashantkamble4374
@prashantkamble4374 4 жыл бұрын
paise khayache kam chalu aahe
@niteshkatekar5799
@niteshkatekar5799 3 жыл бұрын
Lut mar chalu ahe
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur 4 жыл бұрын
सामान्य कार्यकर्ता ते नेता
@umeshzanje2136
@umeshzanje2136 4 жыл бұрын
I like it
@nileshyadav4613
@nileshyadav4613 2 жыл бұрын
Only आनंद दिघे साहेब
@mayursabale3235
@mayursabale3235 4 жыл бұрын
साताऱ्याची शान sandy n yadav✌️✌️
@profvijaykshirsagar7408
@profvijaykshirsagar7408 4 жыл бұрын
मुलाखतकार यांनी आपली भाषा सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
@aravindpatil6661
@aravindpatil6661 2 жыл бұрын
शुद्ध बोलन्यांने शब्द बदलनार नाहीत..!
@eknathshelat7582
@eknathshelat7582 2 жыл бұрын
भावा ती साताऱ्याची भाषा हाय त्यान्ला तशीच सवय असती बग
@sanketbhoye7256
@sanketbhoye7256 4 жыл бұрын
आमचे अंनद दिघे साहेब कसे गेले या प्रश्नांनंच उत्तर माहा नविन पिडीला कळुदे
@ashokdhole8779
@ashokdhole8779 2 жыл бұрын
आदरणीय शिंदे साहेब👍👍🌹🌹
@sanjaydhanavade405
@sanjaydhanavade405 4 жыл бұрын
चांगले आहे
@gurunathkabade6343
@gurunathkabade6343 4 жыл бұрын
good vedio
@maheshbangar3924
@maheshbangar3924 4 жыл бұрын
Nice orale
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 3 жыл бұрын
Ek rikshavala evadhe paise jama karu shakato javthanya madhil kiti rikasha valyancge bangale and property aahet
@ramjanamjeevankeliaupyogiy2392
@ramjanamjeevankeliaupyogiy2392 4 жыл бұрын
शिंदे साहेब महान व्यक्ति आहे
@babasomallalkar5026
@babasomallalkar5026 4 жыл бұрын
मन हे किती वेगवान आहे,
@ghanshyammorankar6921
@ghanshyammorankar6921 4 жыл бұрын
Jay maharashtra
@veena5256
@veena5256 4 жыл бұрын
Similar thrilling life story is of Sanjay Shirsat if Aurangabad.....Encouraging!
@dhurveankush4115
@dhurveankush4115 4 жыл бұрын
तमाम ठाणे जिल्ह्यातील हक्काचं नेतृत्व आपले भाई🚩
@rajendrajedhe5875
@rajendrajedhe5875 4 жыл бұрын
सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान आणि मराठ्यांचा आदर्श नेते श्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्याला लाख-लाख हार्दिक शुभेच्छा....
@varshasathaye9680
@varshasathaye9680 4 жыл бұрын
Very good
@dattatrayathonge7814
@dattatrayathonge7814 4 жыл бұрын
नमस्कार शिन्देसाहेब
@sagardongare6869
@sagardongare6869 4 жыл бұрын
भिजेपी सरकार येऊदे कलेल ह्या शींदेला कारण समुद्री मार्गाच्या जमिनी सगल्या यांनी घेतल्यात
@firojmulani9839
@firojmulani9839 2 жыл бұрын
Good sandy
@shivajimalusare1179
@shivajimalusare1179 4 жыл бұрын
Shinde saheb mahableswar cha buland awaj ahet
@ivinay21
@ivinay21 4 жыл бұрын
Ek no mitra
@prakashvichare4244
@prakashvichare4244 4 жыл бұрын
Plz inform SAHEB that the work of Tisari Mumbai in Raigad district is going very slow by CIDCO. Plz instruct CIDCO Authority to expedite it to get work to unemployed youths in Corona Period. Plz plz inform to SAHEB.
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,8 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 39 МЛН
Батя в общественных местах 😇
0:46
Время горячей озвучки
Рет қаралды 1,7 МЛН
КАЧЕЛИ ИЗ АРБУЗА #юмор #cat #топ
0:33
Лайки Like
Рет қаралды 4,1 МЛН
When an RV meets a zombie outside #rv
0:21
campingWorld
Рет қаралды 26 МЛН
He Used All The Sauce On 1 Slice Of Pizza🤪😂
0:12
BorisKateFamily
Рет қаралды 17 МЛН