Sanjay Raut Speech Mumbai : मोदी ब्रँड होता, आता ब्रँडी झाली, राऊतांची फटकेबाजी, ठाकरे खळखळून हसले

  Рет қаралды 428,224

ABP MAJHA

ABP MAJHA

9 күн бұрын

#abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #cmeknathshinde #uddhavthackeray #shivsenafoundationday
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा (Shivsena) 58 ना वर्धापन दिन साजरा होत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांनी वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यास्टाईलने फटकेबाजी करत भाजपसह मोदींवर हल्लाबोल केला. तर, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना हे मृगजळ असल्याचे म्हटले. तर, उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपला लक्ष्य केलं. यावेळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावरही टीका केली.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de... #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | शरद पवार | Shiv Sena Vardhapan Din | शिवसेना वर्धापन दिन

Пікірлер: 835
@thepositiveindia
@thepositiveindia 7 күн бұрын
काहीही म्हणा, हा माणूस जेलमध्ये गेला पण BJP पुढे वाकला नाही
@javedbhai4986
@javedbhai4986 7 күн бұрын
100% brobr
@rajanipandit2612
@rajanipandit2612 7 күн бұрын
Lavkarcha vakel 🖐🏾
@vishalchavan6341
@vishalchavan6341 7 күн бұрын
​@@rajanipandit2612ghanta
@Shubham-np9jx
@Shubham-np9jx 7 күн бұрын
​@@rajanipandit2612tula na 😂
@Shubham-np9jx
@Shubham-np9jx 7 күн бұрын
​@@rajanipandit2612tula na😂
@rahulraj4845
@rahulraj4845 7 күн бұрын
ऊद्धव ठाकरेमना माणले पाहिजे पक्ष,चिन्ह नसताना ९ खासदार व महाविकास आघाडीचे ३० खासदार एकट्याच्या भाषणावर बिजेपीला शिंगावर घेऊन निवडून आणले 💪💪💪
@favdya
@favdya 7 күн бұрын
Are 18 che 9 zale 2 che 14 zale 4 chr 8 zale ha gharkombada chutya zala ahe😅
@Attttattttt
@Attttattttt 7 күн бұрын
अहमदनगर मधील कोपर्डी मध्ये आमच्या मराठा भगिनी वरती अमानुष अत्याचार करून हत्या करण्यात आली त्याच्या विरोधात मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले नाही. अशा आदर्श मोर्चाला ज्या कुणाच्या
@user-ux9dn5se1k
@user-ux9dn5se1k 7 күн бұрын
😂😂
@mandardhavale1120
@mandardhavale1120 7 күн бұрын
Ho nkkich koutuk aahe
@favdya
@favdya 7 күн бұрын
Shingavar ghyala to kay nandi bail ahe kay😅
@sushilpawarphotography3779
@sushilpawarphotography3779 7 күн бұрын
काय माणूस आहे रे हा.ग्रेट राऊत साहेब
@NamdevWaghule
@NamdevWaghule 6 күн бұрын
नेताओं को नेताओं के भाषा मध्ये उत्तर दे ने फार जरुरी आहे
@akshaychaudhari1567
@akshaychaudhari1567 5 күн бұрын
संजय राउत साहेबअन्ना मानला पाहिजे. कारण दम लगत्ये जेल madhe jaun वापस आले pn लॉयल्टी सोडली नाई. ग्रेट ग्रेट .॰
@user-no3kf8ih6i
@user-no3kf8ih6i 5 күн бұрын
@@akshaychaudhari1567❤dyachi loyalty 😂😂😂Ata Pappu mutra piun Soniachi gulami kartoy bassss😂😂😂kalel lavlarach😂😂
@rahulpawar6992
@rahulpawar6992 5 күн бұрын
बरोबर ​@@akshaychaudhari1567
@linadeotale1531
@linadeotale1531 4 күн бұрын
❤❤​@@NamdevWaghule
@prakashdalvi5551
@prakashdalvi5551 7 күн бұрын
एक राऊत शंभर दाऊद,मित्र असावा तर असा संजय राजाराम राऊत जसा, राऊत साहेब आगे बढो जनता तुम्हारे साथ हैं.
@jayganesh3976
@jayganesh3976 7 күн бұрын
एकनिष्ठ शिवसैनिकाला सलाम
@tejraokharat3988
@tejraokharat3988 7 күн бұрын
Daut ka bap
@sunilghonge5183
@sunilghonge5183 7 күн бұрын
जय महाराष्ट्र संजय राऊत साहेब एकनिष्ठ शिवसैनिक
@vishalwankhede9396
@vishalwankhede9396 7 күн бұрын
जेल मध्ये गेले पण भाजप मध्ये गेले नाही एकनिष्ठ संजय राऊत साहेब
@hrudayinishinde111
@hrudayinishinde111 6 күн бұрын
जेल मध्ये गेला तो त्याच्या कारनाम्या मुळे गेला,गरीबांचे पैसे खाल्ले म्हणून,मोठा झेंडा फडकवला नाही, निर्दोष सुटला नाही, जामिनावर आहे.
@II-gt3gc
@II-gt3gc 6 күн бұрын
​@@hrudayinishinde111आदर्श घोटाळा सिंचन घोटाळा वाले कुठ गेले???
@RunjiPatle-kr6ef
@RunjiPatle-kr6ef 5 күн бұрын
No comments
@pandurangbhise7024
@pandurangbhise7024 7 күн бұрын
राऊत साहेब थोडं थांबा सरकार तुमचंच येणार आहे
@np4472
@np4472 7 күн бұрын
देशाचा गृह मंत्री करा मग बघा,, राऊत साहब काय आहे
@mohammedshahed6805
@mohammedshahed6805 6 күн бұрын
Barobar
@NasirShaikh-es3mi
@NasirShaikh-es3mi Күн бұрын
Inshaallah
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 7 күн бұрын
भाषा भारी साहेबांची. कसं सुचतंय तेच मला समजत नाही. लई हुशार, विश्वासू, सच्चा शिवसैनिक.
@rajeshkarekar6568
@rajeshkarekar6568 2 күн бұрын
एकमेव प्रामाणिक निश्ठेमुळे एव्हढे हुशार असावेत शिवसेनेचे वाघ श्रीमान संजय राऊत साहेब जिंदाबाद
@vijaysawant2572
@vijaysawant2572 2 күн бұрын
खरोखरच कसकाय सुचत ह्या माणसाला...👍👍🚩🚩🚩🚩🚩
@AjitDalvi-we2yb
@AjitDalvi-we2yb 7 күн бұрын
आम्ही एक निष्ठावान उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे
@ravikantraut1198
@ravikantraut1198 7 күн бұрын
कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला माननीय संजय राऊत सर एकच नंबर भाषण झालं 💯✌️🔥✌️💯
@user-qy3vn4ck3y
@user-qy3vn4ck3y 7 күн бұрын
आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@Rajmudra33
@Rajmudra33 6 күн бұрын
हा व्यक्ती मला आवडायचा नाही आस वाटयेच काही बोलतो. पण एक सच्चा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून सार्थ अभिमान वाटतो
@umeshwavare4285
@umeshwavare4285 7 күн бұрын
राऊत साहेब वाघ आहेत वाघ 👍👍👍👍👍
@user-ux9dn5se1k
@user-ux9dn5se1k 7 күн бұрын
,🙉🙉🙉
@mohammedshahed6805
@mohammedshahed6805 6 күн бұрын
Barobar Bhau
@MintSkill
@MintSkill 4 күн бұрын
​@@user-ux9dn5se1k महाराषट्रा मध्ये वास्तव्यास असणारे किंवा महाराष्ट्राच्या पावन भूमी मध्ये जन्मास आलेले, सर्व मनुष्य जीव मराठी असतीलच किंवा त्यांना मराठी माती बद्दल आदर असलाच पाहिजे असा नियम कोठे ही नाही... "६ जानेवारी १६६४" साली आमचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या मराठी रयतेला उपासमार व दारिद्र्या पासून वाचावण्या करिता मुघल व ब्रिटिशांच्या विरोधात गुजरात येथील सुरत या शहरा वर कूच करुन लढाई केली व तेथील मुघलांची व ब्रिटिशांची संपत्ती स्वतःच्या ताब्यात घेवून महाराष्ट्रात आणली, परंतु त्याच काळा मधील एक भारतीय वंशाचा गुजराती, ज्याचे नाव "विरजी व्होरा" हा हिंदू असून देखिल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जावून मुघल व ब्रिटिशांना हात मिळवतो... अशीच काही परिस्थिती आज पून्हा महाराष्ट्रा वर आलेली आहे... त्यावेळचा "विरजी व्होरा" आता "नरेंद्र मोदी" च्या रुपात आला आहे, व आज तो महाराष्ट्राचे खाच्चिकरण करीत आहे, महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरात ला घेवून जात आहे व आपण मराठी लोक मोदी सारख्या नराधमाला आपल्या डोक्या वर घेवून नाचत आहोत... जागतीक अहवाला नुसार २०१६ ते २०२४ मध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार हा "भारतात" झाला असून, जगातील सर्वात मोठे घोटाळे देखिल "भारतात" झाले आहेत... तरी देखिल आपण BJP सारख्या पक्षाला मतदान करीत आहोत... आपल्या "मराठी बंधू भगिनींना" या गोष्टी बद्दल लाज वाटायला पाहिजे... एक गोष्ट विशेष आहे... महाराष्ट्रात राहणारे गुजराती हे खातात महाराष्ट्राचं पण स्वतःचे मत फक्त गुजराती उम्मेदवाराला देतात... ते कधीच मराठी किंवा इतर राज्यातील उम्मेदवाराला मत देत नाहीत... आणि आपला फितूर मराठी माणूस, मराठी उम्मेदवाराला पायदळी तुडवतो... खरंच आपल्याला लाज वाटायला हवी, परंतु "मराठी माणसांनी" बहुतेक "लाज विकली" असावी... २०२१ ला आलेल्या सायक्लोन च्या वेळी हजारो मराठी माणसांनी आपला जीव गमावला, शेती बरोबर करोडो रुपयाच्या मालमत्तेचे नुकसान झाले, असंख्य परिवार बेघर झाले, त्या वेळी या मोदीने गुजरातला केंद्रातून मदत केली, परंतु महाराष्ट्राला "दमडी" दिली नाही... आज तागायत आपल्या महाराष्ट्राचा "GST" जो आपल्या हक्का चा पैसा आहे, तो ही महाराष्ट्राला परत केला नाही... आणि आपण मोदी मोदी चा नारा लावत आहोत... "थोडी लाज वाटू द्या रे मराठी माणसांनो"... नाहीतर एकदा स्वतःचा DNA तपासून बघा, चुकून तुम्ही गुजरात्याची अवलाद तर नाही ना... आणि महत्वाचे म्हणजे, १ मे (महाराष्ट्र दिन) १९६० च्या अगोदर हेच गुजराती मुंबई ताब्यात घेण्या करिता, मराठी आया-बहिणींची अब्रु लुटत होते, लहान लेकरांना जिवंत जाळत होते, तरुणांच्या गळ्यावर तलवारी चालवत होते... अखेर त्या लढ्यात "१३७ मराठी शुर-वीर जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली"... तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली... आणि आज काही "मराठी षंढ" गुजरात्यांच्या समोर गुडघे टेकून नतमस्तक होत आहेत... कधी माझा मराठी माणूस मर्द होणार, देवास ठावूक... जय महाराष्ट्र... 🙏🙏🙏🙏🙏
@vinaysadewale7666
@vinaysadewale7666 7 күн бұрын
Sanjay Raut 🚩 🚩 🚩
@anilgavhane9388
@anilgavhane9388 7 күн бұрын
काय बोलले राऊत राव खूप धुतले 😂😂😂😂😂
@kinb9419
@kinb9419 7 күн бұрын
As dhuvun election jinkta yet nahi ho pan Comedy nights with Kapil show madhe jaga milu shakte 😂
@avinashpadawale6173
@avinashpadawale6173 7 күн бұрын
काँमेडि साठी मोकाट कुत्रे आहेत राऊत तर बुडाला लावणारा वाघ❤
@sureshsalekar4214
@sureshsalekar4214 7 күн бұрын
​@@kinb9419तुझ्याही बुडाला मशालीने आग लावलेली दिसतेय. जास्त जळजळ होत असेल तर टायगर बाम लाव.
@gajajoshi1
@gajajoshi1 5 күн бұрын
​@@kinb9419BJP sarakhe washing machine vaparle tar election jinkata yete 😂
@sptrader7991
@sptrader7991 5 күн бұрын
​@@kinb9419tujha tondat mutu ka😂
@user-to7kz5my9x
@user-to7kz5my9x 7 күн бұрын
श्री संजय राऊत साहेब तुम्हाला जय महाराष्ट् शिव सेना
@javedtamboli675
@javedtamboli675 7 күн бұрын
एक राऊत अख्या भाजपला दिवशा तारे दाखविणारे एकमेव नेते
@NasirShaikh-es3mi
@NasirShaikh-es3mi Күн бұрын
Assalamu alaykum appan khara sangetla bahau
@user-ct5xd6us4f
@user-ct5xd6us4f 7 күн бұрын
फायरब्रिगेड नेते फक्त एकच संजय राऊत साहेब
@chinayamotkuri5353
@chinayamotkuri5353 7 күн бұрын
साहेब वन मेन आर मी ओन्ली संजय जी राऊत साहेब ❤
@NasirShaikh-es3mi
@NasirShaikh-es3mi Күн бұрын
Sacha mard Sanjay rahut sahab
@prakashdalvi5551
@prakashdalvi5551 7 күн бұрын
श्री कृष्ण, अर्थात ऊध्दव बाळासाहेब ठाकरे, मोदी पेक्षा श्रेष्ठ, मोदीचा माज ऊध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी उतरवलाय महाराष्ट्रात.टं
@atmaramvishwakarma4842
@atmaramvishwakarma4842 7 күн бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ⛳⛳🔥🔥
@ShobhaKedare-wl1qm
@ShobhaKedare-wl1qm 7 күн бұрын
कोणी पण मुला साठी करत आहे उध्दव साहेबावर खुप अन्याय झाला आहे त्यांच्या वडिलांनीच त्यांना पक्षाची जबाबदारी दिली होती ना
@NasirShaikh-es3mi
@NasirShaikh-es3mi Күн бұрын
Kudrat ki latti mein awaaz nahin hoti
@user-je1yy4ek7i
@user-je1yy4ek7i 7 күн бұрын
साहेब जनता आपल्याबरोबर आहे भाजप विधानसभेत पराभूत होणार
@kadeerpathan9692
@kadeerpathan9692 7 күн бұрын
महाराष्ट्रात शिवसेना नंबर एकच कारण काँग्रेसचे व राष्ट्रवादीचे बरेच खासदार हे शिवसेनेमुळेच आलेले आहेत
@kinb9419
@kinb9419 7 күн бұрын
18 jaga ladhun 9 seats … congress 15 ladhun 13 😂 disat tr nhi aahe 1 number
@pritamyesate7438
@pritamyesate7438 7 күн бұрын
raut ne 18 che 9 kele tyabaddal abhinandan.... 😂😂😂😂😂😂😂
@smitamore9887
@smitamore9887 7 күн бұрын
Khar bolat
@kishorbelkar9090
@kishorbelkar9090 7 күн бұрын
​@@pritamyesate74385 che 9 jhale bhau 😂
@MintSkill
@MintSkill 4 күн бұрын
​@@pritamyesate7438 महाराषट्रा मध्ये वास्तव्यास असणारे किंवा महाराष्ट्राच्या पावन भूमी मध्ये जन्मास आलेले, सर्व मनुष्य जीव मराठी असतीलच किंवा त्यांना मराठी माती बद्दल आदर असलाच पाहिजे असा नियम कोठे ही नाही... "६ जानेवारी १६६४" साली आमचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या मराठी रयतेला उपासमार व दारिद्र्या पासून वाचावण्या करिता मुघल व ब्रिटिशांच्या विरोधात गुजरात येथील सुरत या शहरा वर कूच करुन लढाई केली व तेथील मुघलांची व ब्रिटिशांची संपत्ती स्वतःच्या ताब्यात घेवून महाराष्ट्रात आणली, परंतु त्याच काळा मधील एक भारतीय वंशाचा गुजराती, ज्याचे नाव "विरजी व्होरा" हा हिंदू असून देखिल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जावून मुघल व ब्रिटिशांना हात मिळवतो... अशीच काही परिस्थिती आज पून्हा महाराष्ट्रा वर आलेली आहे... त्यावेळचा "विरजी व्होरा" आता "नरेंद्र मोदी" च्या रुपात आला आहे, व आज तो महाराष्ट्राचे खाच्चिकरण करीत आहे, महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरात ला घेवून जात आहे व आपण मराठी लोक मोदी सारख्या नराधमाला आपल्या डोक्या वर घेवून नाचत आहोत... जागतीक अहवाला नुसार २०१६ ते २०२४ मध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार हा "भारतात" झाला असून, जगातील सर्वात मोठे घोटाळे देखिल "भारतात" झाले आहेत... तरी देखिल आपण BJP सारख्या पक्षाला मतदान करीत आहोत... आपल्या "मराठी बंधू भगिनींना" या गोष्टी बद्दल लाज वाटायला पाहिजे... एक गोष्ट विशेष आहे... महाराष्ट्रात राहणारे गुजराती हे खातात महाराष्ट्राचं पण स्वतःचे मत फक्त गुजराती उम्मेदवाराला देतात... ते कधीच मराठी किंवा इतर राज्यातील उम्मेदवाराला मत देत नाहीत... आणि आपला फितूर मराठी माणूस, मराठी उम्मेदवाराला पायदळी तुडवतो... खरंच आपल्याला लाज वाटायला हवी, परंतु "मराठी माणसांनी" बहुतेक "लाज विकली" असावी... २०२१ ला आलेल्या सायक्लोन च्या वेळी हजारो मराठी माणसांनी आपला जीव गमावला, शेती बरोबर करोडो रुपयाच्या मालमत्तेचे नुकसान झाले, असंख्य परिवार बेघर झाले, त्या वेळी या मोदीने गुजरातला केंद्रातून मदत केली, परंतु महाराष्ट्राला "दमडी" दिली नाही... आज तागायत आपल्या महाराष्ट्राचा "GST" जो आपल्या हक्का चा पैसा आहे, तो ही महाराष्ट्राला परत केला नाही... आणि आपण मोदी मोदी चा नारा लावत आहोत... "थोडी लाज वाटू द्या रे मराठी माणसांनो"... नाहीतर एकदा स्वतःचा DNA तपासून बघा, चुकून तुम्ही गुजरात्याची अवलाद तर नाही ना... आणि महत्वाचे म्हणजे, १ मे (महाराष्ट्र दिन) १९६० च्या अगोदर हेच गुजराती मुंबई ताब्यात घेण्या करिता, मराठी आया-बहिणींची अब्रु लुटत होते, लहान लेकरांना जिवंत जाळत होते, तरुणांच्या गळ्यावर तलवारी चालवत होते... अखेर त्या लढ्यात "१३७ मराठी शुर-वीर जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली"... तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली... आणि आज काही "मराठी षंढ" गुजरात्यांच्या समोर गुडघे टेकून नतमस्तक होत आहेत... कधी माझा मराठी माणूस मर्द होणार, देवास ठावूक... जय महाराष्ट्र... 🙏🙏🙏🙏🙏
@RAJUYADAV-he4ok
@RAJUYADAV-he4ok 6 күн бұрын
मुलुख मैदानी तोफ. राऊत साहेब आपणास शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
@vijaypatil1562
@vijaypatil1562 7 күн бұрын
शिवसेना जिंदाबाद 🎉🎉.
@rajabhaukshirsagar238
@rajabhaukshirsagar238 7 күн бұрын
अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा खरे शिवसैनक हे सगळे
@deepakdhawal4958
@deepakdhawal4958 3 күн бұрын
अब मुस्लिम भाईयोंने उद्धव ठाकरे से विधानसभा के लिये सिटों की माँग करनी चाहिए
@Praful_Wandhare
@Praful_Wandhare 4 күн бұрын
पहनाऱ्यांही मागील बॅनर पाहा...ही पार्टी नाही तर ठाकरे का धंदा आहे.....आणि राऊत सेल्समन....
@ashpakshaikh5408
@ashpakshaikh5408 7 күн бұрын
😂😂😂😂😂😂 ek no..Brand nahi ab desi Brandi 😂😂😂😂
@suniltayade5297
@suniltayade5297 6 күн бұрын
❤❤❤❤❤
@ravikantraut1198
@ravikantraut1198 7 күн бұрын
2024 महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुळ शिवसेना UBT चा होणार हे निश्चित ✌️🔥✌️
@manojohal6398
@manojohal6398 5 күн бұрын
Full name bolat ja sahab aapanc ubt bol lo tar kas???
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 4 күн бұрын
उठ बस्या 😂
@jatingaikar_official
@jatingaikar_official 5 күн бұрын
कट्टर शिवसैनिक संजय राऊत जी Nice speech👌👌
@abhijeetthorat5547
@abhijeetthorat5547 7 күн бұрын
खरचं मानले पाहिजे राऊत साहेब ❤
@ahilyashitole9007
@ahilyashitole9007 6 күн бұрын
खूप अभ्यास युक्त एकदम बरोबर आणि सुरेख भाषण खूप आवडले एकदम छान घेण्यासारखा आहे
@subhashkhajanchi2097
@subhashkhajanchi2097 7 күн бұрын
इस बार महाविकास आघाडी 225 पार और तीनों पार्टियां आपसी सहमति से आपसी विचार विमर्श से इमानदारी से एकजुट होकर चुनाव लढ़े तो 250 + से भी कोई रोक नही सकता!
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 4 күн бұрын
तोंडाचा खेळ आहे 😂
@sidharammadgonde7505
@sidharammadgonde7505 3 күн бұрын
किचडी सरकार बनवून किचडी खात बसणार.. ते गेले दिवस आता पाच वर्ष वाट पहा.. आता विधानसभेची बोला.. काय दिवा लावणार..काय हिरवे झेंडे फडकवणार.
@vijaysawant2572
@vijaysawant2572 2 күн бұрын
मा.संजय राऊत साहेब ग्रेट...👍👍🙏🙏 शिवसेनेची मुलुखमैदान तोफ...👍👍🔥🔥🔥🔥🔥 खरोखरच कसकाय सुचत ह्या माणसाला ...👍👍🚩🚩🚩🚩🚩
@jadhavvinayak3723
@jadhavvinayak3723 7 күн бұрын
जय महाराष्ट्र 🚩🔥📿
@samiyalpathre984
@samiyalpathre984 5 күн бұрын
Balasaheb Thakre ji ka saccha Hindu Shiv Sainik Sanjay Raut Saheb❤👍
@user-mv5ne7ek2r
@user-mv5ne7ek2r 7 күн бұрын
राउत साहेब जींदाबाद
@nitinpatil3633
@nitinpatil3633 7 күн бұрын
FKt uddav saheb thakre jay Maharashtra 🔥💯
@vinaysadewale7666
@vinaysadewale7666 7 күн бұрын
शिवसेना UBT 🚩🚩🚩🚩🚩
@BeingHuman9
@BeingHuman9 3 күн бұрын
स्वाभिमानी शिव सैनिक ❤❤
@komalk5884
@komalk5884 4 күн бұрын
बालासाहेब ठाकरे आसते तर पहिले संजय राऊत , आणि उद्धव ठाकरे याना पक्षातुन हकालले असते
@jagannathraut1349
@jagannathraut1349 7 күн бұрын
तडीपार शहा यांनी शिवसेनेला जमीन दाखवण्याची भाषा केली, त्यावेळी मा.उद्धव साहेब व मा.राऊत साहेब यांनी त्यांना आम्ही तुम्हाला असमान दाखवु असे सांगितले होते.ते खरे करून दाखवले.जय महाराष्ट्र.शिवसेना जिऺदाबाद.
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 4 күн бұрын
काहीच दाखवले नाही, शिव सेनेची दोन शकले केली तरी आणखी काय पाहिजे, पक्ष फोडला चिन्ह गेलं, सात जागा घेतल्या सरकार पाडलं, जेल मध्ये पाठवलं शहाला तुम्ही काय केल.
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 4 күн бұрын
​@@SamadhanMarkande23 warun 9 war aanale Fekoo yeun suddha
@mangeshghoke2155
@mangeshghoke2155 7 күн бұрын
Jay bhavani Jay Shivaji
@zaheeroddinshaikh6707
@zaheeroddinshaikh6707 7 күн бұрын
🙏जयमहाराष्ट्र.
@dhanajipawar1268
@dhanajipawar1268 5 күн бұрын
स्वार्थी माणूस आहे हे संजय राऊत हे दाखवा आहे बर का सर्वांनी सावध राहा उद्धव साहेब आणि तुमचे पुत्र एक गरीब सामान्य माणसांची ही हा काही जय महाराष्ट्र जय
@user-dq7rj3fh8n
@user-dq7rj3fh8n 2 күн бұрын
इंडिया गट बंधन जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद सर ❤
@608viaharshvardansalunkhe7
@608viaharshvardansalunkhe7 7 күн бұрын
एक नंबर भाषण.. श्री संजय राऊत हे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत.. तसेच श्री उद्धव ठाकरे साहेब सुद्धा महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आहेतच पण येत्या काही दिवसांत आपण सर्वांनी जीवाचे रान करून त्यांना सन्मानाने मुख्यमंत्री करावयाचे आहे...जय महाराष्ट्र ❤❤
@bapumagar8669
@bapumagar8669 7 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@cooltrack_vlog
@cooltrack_vlog 6 күн бұрын
PM to 3rd term bhi Modi he hogaye na😂
@Shankarpatre
@Shankarpatre 7 күн бұрын
आदरणीय श्री राऊत साहेब,जय महाराष्ट्र 🎉🎉🎉 साप कात टाकूण तरूण होतो असे ऐकूण होतो,आज आदरणीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे महाराष्ट्र असेने पाहात आहे.
@favdya
@favdya 7 күн бұрын
Gharkombada saap ahe ka😅
@ankitnimbarte5180
@ankitnimbarte5180 7 күн бұрын
Tuya bap
@favdya
@favdya 7 күн бұрын
@@ankitnimbarte5180 tuzya ichya pucchit saap
@favdya
@favdya 7 күн бұрын
@@ankitnimbarte5180 tuzya I cha gandit maza saap
@Attttattttt
@Attttattttt 7 күн бұрын
अहमदनगर मधील कोपर्डी मध्ये आमच्या मराठा भगिनी वरती अमानुष अत्याचार करून हत्या करण्यात आली त्याच्या विरोधात मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले नाही. अशा आदर्श मोर्चाला ज्या कुणाच्या
@rajeshkarekar6568
@rajeshkarekar6568 2 күн бұрын
राऊत साहेब वाहह रे वाहहा एक नंबर बुलंद आवाज. तुम्हा निष्टवणाला माझा विनम्र सॅल्युट 🙏
@factseven3169
@factseven3169 7 күн бұрын
आणी पुढे भाजपच्या बुडाला खाली मशालीने आग लावली आग
@factseven3169
@factseven3169 7 күн бұрын
हातात धनुष्यबाण असतात तर
@latakatore9114
@latakatore9114 7 күн бұрын
बरोबर
@ishvartharkar1255
@ishvartharkar1255 6 күн бұрын
खरा वाघ संजय राऊत साहेब स्वाभिमानी नेते great manus salam
@rajeshshah4491
@rajeshshah4491 7 күн бұрын
Very nice RAUTESAHAB
@grandpass.k.sakharkar8213
@grandpass.k.sakharkar8213 7 күн бұрын
जय महाराष्ट्र जय उधब साहेब जय संजय राऊत जी जय राहुल गांधी जी जय शरद पवार इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤❤❤🎉🎉🎉🎉
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 5 күн бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावे असे भाषण, खरंच प्रेरणादायी
@MGJoshi-sp8kr
@MGJoshi-sp8kr 6 күн бұрын
पण मोदीजी च पंतप्रधान झाले हे सत्य नाकारता येणार नाही.तुम्ही फक्त टिका करत राहा बर झालं पुर्ण बहुमत नाही आलं, नाही तर ईव्हीएम मध्ये खेळ केला अस म्हणाला असता पक्क...
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 7 күн бұрын
सुपारी बाज राज ला पण गुजरात ला पाठवा
@satishmundhe3756
@satishmundhe3756 7 күн бұрын
जय महाराष्ट्र
@Atifshahmp40
@Atifshahmp40 2 күн бұрын
Very nice Speech
@gracenewbert8158
@gracenewbert8158 3 күн бұрын
Very nice speech. ❤
@tbzpackets4796
@tbzpackets4796 2 күн бұрын
7:25 Brand to Brandy...😂
@user-kw1bp5kh7z
@user-kw1bp5kh7z Күн бұрын
धन्यवाद. हार्दिक शुभेच्छा.
@Shraddha_Surfing
@Shraddha_Surfing 5 күн бұрын
Sahi maanus aahe ha full on ❤️🔥🔥
@dipalipatankar3949
@dipalipatankar3949 5 күн бұрын
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पांचट विनोद करण्यात पटाईत आहेत. ठाकरे तर टोमणे बहाद्दर सुद्धा आहेत.
@rohinimahadikrohinimahadi3047
@rohinimahadikrohinimahadi3047 4 күн бұрын
UDDHAV THAKER THE GREAT SANJAY RAUT THE GREAT 👍 👍❤❤❤
@marathabalaji
@marathabalaji 4 күн бұрын
तुम्ही तुमचा विजय झाला आहे का.... अरे एक तरी पक्ष दाखवा तुमचा की ज्यांनी 100 चा आकडा पार केला आहे ते भाजपने 250 ते जिंकले आहे
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 5 күн бұрын
❤❤❤🎉🎉🎉🎉
@marathabalaji
@marathabalaji 4 күн бұрын
अरे मोदी दोन हजार रुपये तरी देतोय तुम्ही काय दिलं होतंस शेतकऱ्यांना
@santoshkhairnar8492
@santoshkhairnar8492 7 күн бұрын
उद्धव साहेब आप आगे बढो हम आपके साथ है...?❤❤❤
@rahulkadam2343
@rahulkadam2343 6 күн бұрын
🔥
@amitbelose3032
@amitbelose3032 7 күн бұрын
राऊत सर तुम्ही ग्रेट आहात 👍👍👌
@prashantcharapale468
@prashantcharapale468 6 күн бұрын
एकदम बरोबर... महाराष्ट्र मधे भाजप ला जनतेने नाकारले आहे.....फक्त 9😂😂
@ashokdixit5126
@ashokdixit5126 2 күн бұрын
परत तिसऱ्या दा तुम्हाला नको असलेले मोदी परत सत्ता स्थानी आले...आरे किती स्तुती कराल ?भाटाला सुध्दा लाजवेल आपली वाणी...
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 4 күн бұрын
हिंदू हृदय सम्राट ही पदवी लावणे सोडून दया, बाळासाहेबांचे विचार सोडलेत तुम्ही. फक्त सत्तेसाठी पळापळ सुरु आहे
@bnawale5229
@bnawale5229 5 күн бұрын
खरं आहे वाचाळ गिरीचा पार वीट आला, आता यांचा हिरो झिरो कडे वाट करत आहे.
@basappakumbhar5674
@basappakumbhar5674 3 күн бұрын
Jai.Maharashtra.Very Mach Great Lecture.Sanjay Raut Saheb.Thanks.
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 5 күн бұрын
आजही रंगा, बिल्ला, टरबूज आणि मिंध्ये उगाच घाबरत नाहीत राऊत साहेबांना, सेम टू सेम बाळासाहेबांची वाणी, बेधडक, धारदार, शत्रूला घाम फोडणारी आणि नेस्तनाबूत करणारी, मुजरा राऊत साहेब
@rahullawand8179
@rahullawand8179 7 күн бұрын
Uddhav Saheb is the only Maharashtra Hruday Samrat . Jai Maharashtra
@mohanbangar3888
@mohanbangar3888 5 күн бұрын
सर्वाच्या जीवनात संजय राऊत सारखा एक तरि मित्र असावा ....!
@shobhaburande3498
@shobhaburande3498 7 күн бұрын
Sushma Tai kuthe aahet?
@gaffarkhankhan6899
@gaffarkhankhan6899 3 күн бұрын
Nice speech. Keep it up. Uddhav ji is great leader and gentlemen. He is walking on the path of Prabhodhankar Thakre. Best wishes all of you ❤️
@ShivajiPawar-mo2nk
@ShivajiPawar-mo2nk 2 күн бұрын
राजकारणातला हिरो अकलेनं झिरो आणि तळीराम!😮😮😮
@user-xb1tu9hz6j
@user-xb1tu9hz6j 7 күн бұрын
🎉👍👌👌✌✌
@nandkumarbansode2229
@nandkumarbansode2229 5 күн бұрын
दु ख आडवायला हुंबरया सारखा मित्र वनव्यामधे गारव्यासारखा. असे राऊत साहेब आहेत.
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 7 күн бұрын
संजय राऊत साहेब परखड विचार. स्पष्ट वक्ते. सच्चे शिवसैनिक, great
@anantraopatil2715
@anantraopatil2715 2 күн бұрын
छत्रपति ने ख-या संत प्रचीती परीक्षे साठी तो नजराना होता ❤🙏
@deepakdhonde6561
@deepakdhonde6561 5 күн бұрын
अहो, श्री. राऊत ह्यांनी भगवान शंकराला ह्या राजकारणात , ह्या मेळाव्यात कशाला आणायचे ?
@PatwegarA-if7pb
@PatwegarA-if7pb 7 күн бұрын
Ek number Uddhav Saheb
@ronitprogamer4405
@ronitprogamer4405 13 сағат бұрын
Very Nice Meaningful Speech
@ashokpatil8824
@ashokpatil8824 7 күн бұрын
👍👌👍
@RamzanKhan-if3mo
@RamzanKhan-if3mo Күн бұрын
Kyu hila dala na .. great shaeb 😂😂😂❤❤
@joytiramghadge
@joytiramghadge 6 күн бұрын
खरे शिलेदार खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मांडणारे संजय राऊत साहेब ❤ यांना कळकळीची विनंती खरी शिवसेना विधान सभा गदरणा २०२४/ला सर्व शिवसैनिक म्हणुन आम्ही दाखून देऊ जय महाराष्ट्र जय शिवराय
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 4 күн бұрын
खरी शिवसेना काँग्रेस, शरद पवार यांच्या नांदी लागणारी नव्हती
@PirmohammadManiyar
@PirmohammadManiyar 3 күн бұрын
The Great Mr Sanjay Raut sahab and Great Mr Udhav Sahab and Aditya Takare best of luck 🤞🤞🍀🤞🤞
@nitinmore8092
@nitinmore8092 2 күн бұрын
महाराष्ट्र द्रोह्याना भाजप ला संजय राऊत मस्त ठोकून काढतात राऊत महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे
@mobinalikoprekar7066
@mobinalikoprekar7066 4 күн бұрын
राऊत साहेब श्रीकृष्ण तुम्ही आणि अर्जुन उद्धव बाळासाहेब ठाकरे
Получилось у Вики?😂 #хабибка
00:14
ХАБИБ
Рет қаралды 5 МЛН
She ruined my dominos! 😭 Cool train tool helps me #gadget
00:40
Go Gizmo!
Рет қаралды 58 МЛН
आ गया नेता विपक्ष | Rahul Gandhi to be Leader of Opposition
20:36
yashomati Thakur, Thorat & Rohit pawar on Uddhav as CM Face
1:30