No video

Sanjay Shirsat : 72 व्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून संजय शिरसाठ यांची धडाकेबाज मुलाखत

  Рет қаралды 1,250,857

ABP MAJHA

ABP MAJHA

10 ай бұрын

#sanjayshirsat #shivsena #BJPMaharashtra #abpमाझा #abpmajha #shivsena
Sanjay Shirsat : 72 व्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून संजय शिरसाठ यांची धडाकेबाज मुलाखत
Video Credits- #Maharashtra #Politics Shamal Bhandare | Producer, Imran shaikh | Editor
Election Commission of India Hearing On NCP Crisis | Pawar vs Pawar | Maharashtra Politics | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil Maratha Protest | Jarange Patil | Maratha Melava | CM Eknath Shinde On Maratha Reservation | Ajit Pawar | Devendra Fadnavis On OBC Reservation | Mahadev Betting APP News Updates | israel palestine conflict | Gaza | Nashik Drugs Case
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा

Пікірлер: 3 100
@yashmobileshop144
@yashmobileshop144 10 ай бұрын
लाज वाटू द्या पत्रकारितेची😢😢
@user-dh4cn8du2x
@user-dh4cn8du2x 8 ай бұрын
कशायाला लाज वाटुद्या. स्वतःची लायकी नाही पैसा कमवायची.. त्यांनी कमावला तर कश्याला जळतो रे.. स्वतःची हिम्मत असेल तर घे तू पण पत्रकारांने दाखवला विडिओ म्हणून तुला कळलं. अक्कलशून्य
@abasahebkakade9347
@abasahebkakade9347 Ай бұрын
गु हाटीचा गु खाल्ला भाड
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 10 ай бұрын
जनतेच्या पैशाचा प्रामाणिकपने वापर केला म्हणुन एक आमदार अलिशान बंगल्यात गेला. आमच्या घराचे पत्र बदलणं होईना.😢
@ram_995
@ram_995 10 ай бұрын
Same situation aahe dada amachi suddha.pavasat badalya rhavava lagatat jithe galat tithe tevha kuthe ratrich jopata yeta amachya gharat
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 10 ай бұрын
खरं आहे, दोस्ता, खरं बोललास
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 10 ай бұрын
हे च आहे ईमानदारीच फळ
@prasadmanjrekar4215
@prasadmanjrekar4215 10 ай бұрын
एकदम बरोबर,
@sunandanaik4980
@sunandanaik4980 10 ай бұрын
​@@ram_995अंअःऑःअःअःचक
@SACHINPAWAR-wy5on
@SACHINPAWAR-wy5on 10 ай бұрын
गद्दारी करून मिळवलेल्या पैशांमध्ये घेतलेल्या घर दिसत आहे कारण जो लोकांच्यासाठी काम करतो तो एवढे मोठे पैसे कमवू शकता नाही
@vilaspitale2035
@vilaspitale2035 10 ай бұрын
पन्नास खोके एकदम ओके, लोकांना देऊन धोके,कमळाबाई च्या दारात जाऊन हा निर्लज्जपणे सलाम ठोके..
@cricky7835
@cricky7835 25 күн бұрын
सगळे हेच करतायेत mc
@rohanwaghmare9972
@rohanwaghmare9972 10 ай бұрын
घर दाखवा, मुलाखत दाखवा पैसै कुठून आले, संपत्ती कशी वाढली हे काही बघू नका
@Saj393
@Saj393 10 ай бұрын
आमदार खासदार मंत्री यांची पगार व भत्ते गुगल सर्च करा मग अक्कल पाजळा😂😂
@santoshdarekar7510
@santoshdarekar7510 10 ай бұрын
​@@Saj393hi I r not in 54r
@User-ce4zu
@User-ce4zu 10 ай бұрын
मातोश्री २ कसे झाले ते पण दाखवा
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 10 ай бұрын
पहिली गोष्ट हा मंत्री कधीही नव्हता.....दुसरी आमदाराला पेमेंट भत्ते धरून पण 2 लाख पेमेंट भेटात्ते.....मुंबई मध्ये 1 bhk फ्लॅट ची किंमत 15 कोटी वर आहे आले कोठेऊन साहेबांकडे पैसे....यांची तिसरी term आहे इतका पैसा आला कसा
@coolcatool
@coolcatool 10 ай бұрын
Saglyanche dhande astat Dada! Bhartat rajkiya vashila aslya shivay dhanda hoto ko?
@manish-lf9kf
@manish-lf9kf 10 ай бұрын
पैसा आल्यावरच आम्ही किती गरीब होतो हे सांगण्याची स्पर्धाच सुरू आहे सगळीकडे... पण पैसा आला कसा याचं उत्तर कोणी देत नाही 😅😮
@harshalsakpal1901
@harshalsakpal1901 8 ай бұрын
😍👍🏾👌🏾💯
@ashishsurve4799
@ashishsurve4799 8 ай бұрын
💯✅✅👌
@jaiganesh50
@jaiganesh50 8 ай бұрын
Yes
@xDR_xDR
@xDR_xDR 7 ай бұрын
same hindustani bhau
@Mankjhgghh0987
@Mankjhgghh0987 6 ай бұрын
आमदाराला महीन्याचा 1.5लाख पगार असतो तुला आमदार बणायच आहे तर तु पण उभा रहा
@pavansangle1019
@pavansangle1019 10 ай бұрын
थोडे फार शेतकऱ्यांना दाखवा दिवाळी आली तरी त्याच्या घरात किराणा नाही 😢
@sqrqzq927
@sqrqzq927 9 ай бұрын
गरीब जनतेचा पैसा आहे तो....😢
@anilkale1575
@anilkale1575 10 ай бұрын
72/75 मजल्यावरील घरे दाखवून जनतेचे,शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत बिनडोक,गद्दारानी काय खोके दिलेत काय जाहीरात करायला
@mukundgaikwad6237
@mukundgaikwad6237 10 ай бұрын
हे जनतेला खाली दाबुन वर वर जात आहेत.
@proudofindianarmy8195
@proudofindianarmy8195 10 ай бұрын
नंतर त्यांना त्यापेक्षाही मोठे घर मिळणार, हर्सूल जवळ.
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv 10 ай бұрын
भविष्यात ईडीची धाड पडल्यावर "मी दलित आहे म्हणून धाड पडली" असं म्हणू नका म्हणजे झालं 😅
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy 10 ай бұрын
बरोबर तेव्हा भ्रष्टाचारी जात पुढे करेल
@cvh593
@cvh593 10 ай бұрын
😂😂😂
@vishwajeetchavan8358
@vishwajeetchavan8358 10 ай бұрын
Ata kay bhiti nai bhau la , ed cd sagle mitla ata
@chillucho3032
@chillucho3032 9 ай бұрын
दलित नसता तर आज मंत्री झाला असता
@homosapian24
@homosapian24 8 ай бұрын
Baki fake uppercast lok je paapi bramha sarswati chi aulad ahet tyana Manuvada che protection aste nahi tar te desh sodun palun jattat ......He channel vale fakta so called dalit chi property dakhvtat ...itranchi dakhvat nahi...Ani tyamule Tuzya sarkhe Manu kidyanchi fat te 😀😀😀😀😀😀
@nareshthanage3140
@nareshthanage3140 9 ай бұрын
साहेबांची सुरवात अत्यंत वाईट परिस्थिती मध्ये झाली,झोपडी मधे राहिले, रेल्वे मध्ये बिना टिकीट फीरले,खरच पण खुप मेहनत घेतली साहेबांनी , वडापाव चायनीज राईस, खाऊन दिवस काढले, साहेबांच घर पाहुन खुप धन्य वाटलं, आणी लाचार पत्रकारितेचा कळस पाहुन तर आज शब्द नाहीत माझ्या कडे 😂
@allinone-xu9wy
@allinone-xu9wy 9 ай бұрын
या वरून समजत भारताचा खूप विकास झालाय 75 वर्षात फक्त सैनिक आणि शेतकरी च इमानदार आहे बाकी सगळे चोर जय हिंद जय महाराष्ट्र
@mbharmshetti8838
@mbharmshetti8838 9 ай бұрын
Nici❤ dawa
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 10 ай бұрын
बघा कुठे पोहोचला शिवसेनेच्या जिवावर संजय शिरसाट.
@pramodkambli6108
@pramodkambli6108 10 ай бұрын
अरे बापरे उद्दव वडपाव खाऊन मराठी माणूस 72व्या मजल्यावर
@sampatkhelukar4598
@sampatkhelukar4598 10 ай бұрын
आपल्या जीव वर गेले आता विसरले
@mahibubsayyad1440
@mahibubsayyad1440 10 ай бұрын
50 khokechi Aashika bar zali
@Shivsonu99
@Shivsonu99 10 ай бұрын
अरे दादा UT सुद्धा लंडन मधे मातोश्री 3 उभा करतोय...नको चिंता करू
@dinkartemak4741
@dinkartemak4741 10 ай бұрын
शिरसाट साहेबांवर प्रेम करणाऱ्या मतदार आणि कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण कराव आपल्या जीवावर हे लोकांची सेवा करणारे नाटकी नेते कुठे पोहोचले आहेत आणि आपण कुठे आहात, यांना काही दिवस वनवासात पाठवण्याची जास्त गरज
@shubhamkirtane5141
@shubhamkirtane5141 10 ай бұрын
मॅडम 75 मजल्यावर मुलाखत घेण्यापेक्षा 75 वर्षात खरंच महाराष्ट्राचा विकास झालंय का ते दाखवा...🙏🏻🙏🏻🙏🏻.
@jitua394
@jitua394 10 ай бұрын
VA VA khar bolla tu bhau 👌🏻👌🏻👍
@rajendrasawant2295
@rajendrasawant2295 7 ай бұрын
Really
@aaplashivpatil
@aaplashivpatil 7 ай бұрын
काँग्रेसला मत द्या ६० वर्षात विकास होणार
@geetasawant8493
@geetasawant8493 3 ай бұрын
Deshacha Vikas nahi zhala 60 varshat pan shirsat cha khupach zhala gelya 10 varshat
@jaidattadethe
@jaidattadethe 10 ай бұрын
72 floor varti pan traffic cha awaz yetoye. 😅
@user-jw1sy1gq4o
@user-jw1sy1gq4o 10 ай бұрын
स्वतःच्या पैशाची झोपडी यापेक्षा खुप चांगली असते तेथे ही एक मुलाखत घ्या संजय शिरसाठ यांनी यशाचे क्षेय मतदारांना द्यावे त्यांनी तुम्हांला मतदान केले
@salunkhejalindar2099
@salunkhejalindar2099 10 ай бұрын
यांचे उद्योग काय ते झाहिर करा.
@salunkhejalindar2099
@salunkhejalindar2099 10 ай бұрын
एवढी प्रचंड संपत्ती गोळा कशी केली याला ed CBI आहे का. फडवणीस. बोला
@patil2193
@patil2193 10 ай бұрын
फडणवीस मेला
@prakashgadre185
@prakashgadre185 10 ай бұрын
शाब्बास. संस्कृती लयाला गेली. ्यासोबत आपण दोन मातोश्रीवर पण बोलूया.
@nehavichare347
@nehavichare347 10 ай бұрын
Ed, CBI लागायला नको म्हणून तर गुवाहाटी मार्गे बी जे पी त गेले हे.
@janardangite4540
@janardangite4540 10 ай бұрын
​@@prakashgadre185आपण मोदी,अदानी,अंबानी यावरही बोलू या
@kishorbelkar9090
@kishorbelkar9090 10 ай бұрын
​@@prakashgadre185ED CBI ka lavli nahi bhkta tyana are laj vatu de bjp chya chatya
@user-jw1sy1gq4o
@user-jw1sy1gq4o 4 ай бұрын
शिवसेना ठाकरे गटच्या जिवावर मोठा झाला मुलाखत दाखल्या बद्दल धन्यवाद त्यामुळे निवडून तरी येणार नाही
@sunilghadge2833
@sunilghadge2833 9 ай бұрын
आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेच्या स्वप्नाची राख रांगोळी....ते हेच स्वप्न
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 10 ай бұрын
यांच्याकडे ऐवढे तर् शिंदे कडे किती माया असेल
@sarveshkanekar6577
@sarveshkanekar6577 10 ай бұрын
Te building tyachich ahe😂😂😂😂😂
@csn826
@csn826 10 ай бұрын
उद्धव ठाकरेकडे किती असेल??
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 10 ай бұрын
@@csn826 राज् ठाकरेंच्या पेक्षा कमी
@cvh593
@cvh593 10 ай бұрын
😂😂
@munnabhai-xu6dr
@munnabhai-xu6dr 10 ай бұрын
Maya? Nahi shital aahe😅
@satishpatil7252
@satishpatil7252 10 ай бұрын
स्वतःचे करिअर सोडून एकमेकांची डोकी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांना हे दाखवलं पाहिजे..
@subhashchitnis4764
@subhashchitnis4764 10 ай бұрын
It seems politics is a multi billion travel. We commoners now understand the Bungalow s and estate of million s of rupees comes from being a MLA or MLC. Great directions given by our respected leader to the Common Marathi citizens. Political persons can write book s for citizens so that they will also follow the instructions. One Querrey in mind of a common man. By the way does this richness attracts Income Tax Department?
@lakshmankatakar5288
@lakshmankatakar5288 10 ай бұрын
संजय शिरसाठ च काय तो स्वर्गातून पण मुलाखत देईल एवढा पारंगत झाला आहे
@rajaramkharat433
@rajaramkharat433 10 ай бұрын
खुप छान मुलाखत चला अधिक प्रगत व्हा, उद्योग सुरू करा, हजारो हातांना काम द्या, टाटा,बिर्ला, अदानी, अंबानी यांच्या ही पुढे जा, शुभेच्छा,
@prashantkadam086
@prashantkadam086 10 ай бұрын
किरीट सोमय्या जाणार का बाहत्तरवा मजला बघायला गद्दारी केल्यावर असे आलिशान फ्लॅट घेता येतात हे कळलं.
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 10 ай бұрын
झोपडीत राहणारा कुठं पोहोचला फक्त शिवसेने मुळे गद्दारी केली ते पण घर एस टी त आयुष्य भर नोकरी करुन मीळाले नसते बाळासाहेब याची गाठ झाली आणी मोठा झाला पण त्यांच्या मुलाला धोका दीला हे पाप फेडावे लागेल प्रतेक बापाचा मुलावरच जीव आसतो पण तुम्ही गददारी केली
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 10 ай бұрын
😂😂😂😂 बांद्राचा फावडा गटारावरच राहतोय
@amarpatil6693
@amarpatil6693 10 ай бұрын
​@@keepsocialdistance1643bhosadicha bapala pan asach bolato ka ..shiradat najayaj bap aahe ka tujha ..
@kishorbelkar9090
@kishorbelkar9090 10 ай бұрын
​@@keepsocialdistance1643Bhakta Modi cha dress 10 lakhacha tyach kay karaych bagh
@vikasgaikwad9933
@vikasgaikwad9933 10 ай бұрын
टोमय्या 73 मजल्यावर भोंगाला होण्यासाठी जाणार
@prafulhurne1567
@prafulhurne1567 10 ай бұрын
आमदार साहेब तुम्ही फक्त ठाकरे मुळे निवडून आले
@prafulthakur2973
@prafulthakur2973 25 күн бұрын
म्हणून तर ABP माझा हा लास्ट नंबर ला चैनल येतो अश्या बातम्या दाखवल्या तर आयुष्यात कधी no 1 ला येणार नाय
@astraversefanclub4494
@astraversefanclub4494 10 ай бұрын
लोकप्रतीनिधी, नगरसेवक, आमदार , खासदार सगळे अरबोपती आणि जनता मात्र उपाशी .....वाह रे लोकतंत्र .
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 10 ай бұрын
आसे कषटातून होत नाही अशी घर घेणे म्हणजे खोके मीळाले हा प्रुप आहे झोपड पट्टी मधे राहाणारा 72 माळा वर घर घेतो आनंद सगळयांना पाहीजे आयुष्य भर लाख रुपयांची नोकरी करुन मीळत नाही पैसे राजकारणात मिळतात हे सिद्ध झाले सेवा फक्त नावाला आसते
@kishor_d
@kishor_d 10 ай бұрын
बाई ह्याच ठिकाणी एखाद्या गरीब लोकांचे जीवन दाखवले असते तर फार चांगले झाले असते हे दाखुन आपणास काय साध्य करायचं 😡😡😡👏👏👏👏
@siddhodhansadawarte1445
@siddhodhansadawarte1445 10 ай бұрын
Right 👍👍👍 bhau
@kingofMH
@kingofMH 10 ай бұрын
मेहनत करा कमवा आणि या न्यूज वर. गरीब गरीब म्हणून रडू नका
@Manemmmmmm
@Manemmmmmm 10 ай бұрын
अजून चाळीस वर्षे आमदार राहिले तरी त्यांच्या पगारातून एवढं मोठं घर घेणे शक्य नाही
@shamarao123
@shamarao123 10 ай бұрын
चेंबुर ला झोपडीत राहणाऱ्या गरिबाचे तर हे आहे घर...75.. मजल्यावर
@marotigurnule5937
@marotigurnule5937 10 ай бұрын
५० खोक्याची कमाई आहे हे.
@user-eu7pd1rh8f
@user-eu7pd1rh8f 26 күн бұрын
जनतेचे पैसे खाऊन, शिल्लक ठेवून बाळ ठाकरेचे आशिर्वाद आहेत म्हणतोय.
@jaymaharashtra1981
@jaymaharashtra1981 8 ай бұрын
मराठी मानुस शेठ आहे आपल्या ला आवडल बाबा 🥸👌
@rahulchopade8363
@rahulchopade8363 10 ай бұрын
घरात लाखो रुपयाचा खळखळाट असावा पण त्यात गोरगरीब शेतकऱ्यांचा व महाराष्ट्रातल्या जनतेचा एक रुपयाचाही तळतळाट नसावा जय महाराष्ट्र🙏
@sairajranshinge7575
@sairajranshinge7575 10 ай бұрын
👏🏻👏🏻👏🏻
@rohitgawande5385
@rohitgawande5385 10 ай бұрын
Bhau yanna sagla pachta khalkhalat taltalat ...fakta madhyamvargiya lokanna nai pachat
@yanis4125
@yanis4125 10 ай бұрын
Govyat casino var eka ratrit karodo rupaye udavale hote ya gaddarane
@mbharmshetti8838
@mbharmshetti8838 9 ай бұрын
Nici
@virdhavalshinde7565
@virdhavalshinde7565 10 ай бұрын
यांची मुलाखत ऐकून हृदय भरून आले, कंठ दाटून आला, डोळ्यात पाणी आले. एवढे मोठे घर घेण्यासाठी यांनी आयुष्यभर किती कष्ट केले असतील..... असे आमदार लाभले म्हणजे जनता खरोखर नशीबवान आहे.....
@saigamer2878
@saigamer2878 10 ай бұрын
तरीपण हा गद्दारच
@chillucho3032
@chillucho3032 9 ай бұрын
मेहनत तर आहेच, औरंगाबाद पश्चिम चा विकास संजय शिरसाठ ने केला आहे
@surendramahale8599
@surendramahale8599 10 ай бұрын
मुलाखत खूप छान घेतली आणि शिरसाट यांनी उत्तम अशा अनेक गोष्टी मनातल्या बोलून दाखवल्या
@HonestTaxPayer
@HonestTaxPayer 7 ай бұрын
भ्रष्टाचाराचा पैसा आणि मालमत्ता ऐटीत दाखवत आहे हा 👌🏼👌🏼👌🏼 मोदी ने याचे तरी अच्छे दिन आणले.. भक्तानो तुम्ही मन की बात ऐका 😂😂😂
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 10 ай бұрын
यांचे वैभव बघा. आणि हे लोक मातोश्री वर आरोप करणार.
@sachinvatanepatil1896
@sachinvatanepatil1896 10 ай бұрын
लोकशाही चां चोथा स्तंभ देखील लाजेने मान खाली घालत असेल.... मीडिया पण विकल्या गेली.. ही शौकांतिका आहे...😢😢
@marutijadhav6685
@marutijadhav6685 7 ай бұрын
मुलाखत आणी सादरीकरण खूप छान झाली. साहेब अभिनंदन...
@sandeep1d
@sandeep1d 9 ай бұрын
ठाकरेंच्या जिवा वर माजलेला अजून एक बोका, मोठय़ा मोठ्या बाता अणि corruption करून खाता, ED आली की पार्टी सोडून जाता 😄
@somnathyadav5092
@somnathyadav5092 10 ай бұрын
देशामध्ये चहा वाल्यांचे दिवस आणि महाराष्ट्रामध्ये रिक्षा वाल्यांचे दिवस आहेत
@bharatkedar4378
@bharatkedar4378 9 ай бұрын
मुंबई मध्ये झोपडपट्टी मध्ये घर घेतलं असतं तर चांगले वाटले असते😂
@umarfarukattar3339
@umarfarukattar3339 Күн бұрын
देशातील गरिबी भुकमारी,सरकारी दवाखाना, लाचखोरी हे पण दाखवा.
@avinashkale3162
@avinashkale3162 10 ай бұрын
आता वेळ चांगली आहे म्हणून ही अलिशान 72 व्या मजल्यावर राहून आणि ऊद्या वेळ पडल्यानंतर 72 व्या मजल्यावरून खाली उडी मारताना दिसताना 😢😢😢😅😅 डोळे खुश
@vinodshinde8736
@vinodshinde8736 10 ай бұрын
😂😂😂
@beru003
@beru003 10 ай бұрын
पॉलिटिक्स मध्ये यायचं असेल तर ऍक्टिगं आलीच पाहिजे 🙏
@patil2193
@patil2193 10 ай бұрын
50 खोक्यातून घेतल असेल घर😂😂
@vijaypanchal9238
@vijaypanchal9238 10 ай бұрын
बरोबर
@RS-ty3tz
@RS-ty3tz 4 ай бұрын
आता यामधे तुमची पाची भावंड पण एकत्रच आहे का त्यांना हाकलून दिले.
@sushantbapat7282
@sushantbapat7282 10 ай бұрын
प्रमाणिक राजकारणी माणूस आपले साहेब .
@rajthakur9627
@rajthakur9627 10 ай бұрын
घर दाखवून मोठी चूक केली आमदाराने, अब तो पक्का गिरेगा मतदारसंघातून प्रचंड संताप, एवढी माया कधीही मंत्री नसलेला आमदार कसा काय कमवू शकतो
@salunkhejalindar2099
@salunkhejalindar2099 10 ай бұрын
याना महिन्याला सरकारी मानधन किती व कमिशन चां पैसा किती हे उघड करा
@maharashtramaza4424
@maharashtramaza4424 Ай бұрын
काय म्हणता संजयजी सिरसाट तुम्ही 😢 कर्ज काढून घर घेतला आहे. मग 50 खोके भेटले तेव्हा खर्ज फेडले नाही का...? 😂
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 7 ай бұрын
खोका 👍👍👍👍👍गद्धार मिंधेगटाचा व्यक्ती, पुनः निवडून येणार नाही 🙏🚩जय श्री राम 🙏
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 7 ай бұрын
मतदार संघातील लोकांचे स्वप्न रोजी रोटी असून हा मजा मारतोय आणि मुळं पक्षाशी मात्र.......... 😭
@pravinnikam236
@pravinnikam236 10 ай бұрын
येणाऱ्या 2024 च्या विधानसभेला जर मराठी माणूस सुधारला नाही तर त्याला आत्महत्या केल्या शिवाय पर्याय नाही मग ठरवा कोणाला मतदान करायचे आणि हा शिरसाठ मुंबईत करोडो रुपये चे घर घेऊ शकतो कुठून आला एवढा पैसा
@shankarshelake7571
@shankarshelake7571 10 ай бұрын
मजल्यातून ऊडी मार बाबा
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm 10 ай бұрын
घरासाठी काढलेल्या कर्जाच्या परतफेडीचे सोर्स काय हे भविष्यात किलीत तोमय्या हे नक्कीच विचारेल.
@pubgeeboy323
@pubgeeboy323 10 ай бұрын
😅😅😅😂😂बरोबर आहे
@teravya1301
@teravya1301 10 ай бұрын
असे दोन आकडी करोड रुपयांची property मिळवण्याचा मत्सर द्वेष नाही पण अडाणी, अंबानी यांनी हजारों करोड रुपयांचे उद्योग उभारून लाखो लोकांना रोजगार , देशाचया gdp मधे भर घातली तशी तुम्ही किती भर घातली, नोकऱ्या दिल्या ते सांगा किँवा असे विचारण्याची हिम्मत मुलख्टकरती दाखवू शकली नाही. म्हणजे ही समृद्धी राजकारणात जनतेची लूट करून मिळवली असे म्हंटले तर काय चुकीचे होईल? याचे उत्तर4 माननिय आमदार महोदयांनी द्यावे. करुपया है मराठी माणसाचे पाय खेचणे नाही तर केवळ राजकारण करून लुटिने पैसा कमवा असा संदेशच नाही देत आहात कातुम्ही ?
@sunilshinde9393
@sunilshinde9393 10 ай бұрын
कर्ज काढायची जरूर नाही. ५०खोके एकदम ओके.
@bapumahadik6122
@bapumahadik6122 4 ай бұрын
सुरुवातीला पैसे नसताना आज करोडपती असणारा माणूस म्हणजे सगळे महाराष्ट्राला लुटून खाल्लेला आहे त्यामुळे याच्या मागे ED लावा
@shyamchaudhari2499
@shyamchaudhari2499 22 күн бұрын
शिरसाट गॅलरी तून बघत आहेत कुठे कुठे झोपडपट्टी दिसत आहे. नंतर ती जमीन बिल्डरांना विकून नंतर परत शंभराव्या मजल्यावर दूसर घर घेण्यासाठी. हळू हळू खोके फूटून कसे बाहेर येत आहेत.
@namdevgore-tv4yx
@namdevgore-tv4yx 10 ай бұрын
जनतेचा तळतळाट घेऊन
@kiranghodake9031
@kiranghodake9031 10 ай бұрын
अगदी बरोबर
@rudra2915
@rudra2915 10 ай бұрын
यांना मंत्रीपद न देता मुंबईमध्ये मनावर फ्लॕट व 50 खोके दिल्यामुळे सध्या हे हवेत आहेत.
@shyamchaudhari2499
@shyamchaudhari2499 22 күн бұрын
निरलज्य ABP आता माझा पण म्हणू शकत नाही.
@salunkhejalindar2099
@salunkhejalindar2099 2 күн бұрын
जनतेचा पैसा खाऊन पिऊन मोठ्ठा झाला हा कुठे काम करायला गेला होता
@kiransawant2251
@kiransawant2251 10 ай бұрын
मराठी माणसाने घेतला अभिमान वाटतो. गद्दारी करून फ्लॅट घेतला. अभिमान कसा असेल??
@aadeshsanap5608
@aadeshsanap5608 10 ай бұрын
सोनिया शेनीक मालका सारखी एकच कॅसेट वाजवतात दिवसभर.😂😂
@kiransawant2251
@kiransawant2251 10 ай бұрын
@@aadeshsanap5608 सोनिया अभिमान आहे.बीजेपी ची गुलामगिरी करत नाही तुमच्यासारखी. गुजरात्यांनी देश विकला आता तुला देखील विकतील सावध रहा.😂😂😂😂😂😂
@Pratikkadam950
@Pratikkadam950 8 ай бұрын
​@@kiransawant22512019 nantar tu tujhi aai pan badalli ka re bhadvya?? Videshi lokanchi Gulamgiri kara hich tumchi laayki 😂 😂 gulaam saale Sonia Madam pude jhuknare Hizde 😂😂
@sandeepsagavakar8126
@sandeepsagavakar8126 10 ай бұрын
स्ट्रगल करायला कुठं काम करायला गेलतास... कुठल्या शेतात जाऊन घाम गाळलास.. कुणाची ऊपडलीस..
@KhushalThakare-mv1ef
@KhushalThakare-mv1ef Ай бұрын
भ्रष्टाचाराचा उत्तम उदाहरण शेतकरी मरुन राहिला हा अभंग घेऊन राहिला याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे याची ईडी चौकशी झाली पाहिजे
@pramoddhavane6156
@pramoddhavane6156 10 ай бұрын
आता येडी कुठे बसली आहे काय माहित
@ravipatil9642
@ravipatil9642 10 ай бұрын
बघा एकेकाळी रिक्षा चालवणारे आज मुंबईमध्ये 72 मजल्यावरती फ्लॅट घ्यायचा आहे म्हणजे आपणही रिक्षा चालवायला पाहिजे असं मला वाटतं
@kailashb1650
@kailashb1650 10 ай бұрын
😂😂
@maheshbhoir5851
@maheshbhoir5851 10 ай бұрын
मी पण येतो
@Sp093
@Sp093 10 ай бұрын
50 खोके एकदम ok घर आहे, काय building, काय समुद्र , काय घर एकदम ok
@Itsme-gw7wv
@Itsme-gw7wv 25 күн бұрын
संजय सिरसाठ साहेब , आपण रात्रंदिवस जरी रिक्षा चालवली आणि तीपण दिडपट भाडे घेऊन तरीपण मुंबई मध्ये घर घेणं शक्य नाहीये ओ .. हे घर दाखवून अवघड करून घेतलय तुम्ही .. यावेळेस आमदार होण शक्य वाटत नाहीये आपलं..
@fundesir7227
@fundesir7227 10 ай бұрын
जनतेच्या माना मोडून 72व्या मजल्या जाऊन बसला आणि लागला आता ॲक्टिंग करायला.
@sahebraosonawane2229
@sahebraosonawane2229 10 ай бұрын
सत्तांतर होत असताना हजारो कोटीची उलाढाल झाली हे मात्र नक्की झाले..... एक रिक्षावाला किती श्रीमंत होऊ शकतो????
@nealrajemisal2194
@nealrajemisal2194 6 ай бұрын
तरीही साहेब आरक्षणाचा लाभ घेत असतील आणि आमचा दलित 70 वर्षात तिथल्या तिथेच आहे.... आरक्षणचा एकरी लाभ हवा
@haridasingle5431
@haridasingle5431 10 ай бұрын
50 khoke madhun ha flat ghetla ahe
@dattudeore550
@dattudeore550 10 ай бұрын
रीक्षावाल्यांनी पाठीत अंजिर खुपसला. कीती केल ओ ठाकरे कुटूंबाने तुमच्यासाठी😢
@Madhukar1960
@Madhukar1960 10 ай бұрын
घराची किंमत किती आणि यांच्या उत्पन्नाचे साधन काय, व्यवसाय कोणता आहे? कर्ज कोणत्या पद्धतीने मिळविले आहे? हे प्रश्न विचारले नाही.
@rameshghagarevlog
@rameshghagarevlog 8 ай бұрын
50 खोके घेऊन चांगल्या ठिकाणी गुतवणुक केली अभिनंदन साहेब..
@madannande7225
@madannande7225 10 ай бұрын
ही दिवाळी गोड झाली माण्याची आत्ता शेतकरी लाज वाटली पाहिजे पत्रकाराला
@ashokhonde
@ashokhonde 10 ай бұрын
घर,संपत्ती.. आणि हरवलेली माणुसकी 😢
@dnyaneshwarghodke9990
@dnyaneshwarghodke9990 10 ай бұрын
काही कुटाने करू पण मुंबई मद्धे घर करू😂😂😂
@ssagro-ww7yw
@ssagro-ww7yw 2 күн бұрын
26cr किंमत आहे ह्या बिल्डिंग मधे एक फ्लॅट
@pralhadshinde6753
@pralhadshinde6753 7 ай бұрын
बिनलाज्या लाज वाटते का इतका पैसा गरिबी मधून बाहेर पडले मग कुठुन आलाय ते पण सांग
@kishor_d
@kishor_d 10 ай бұрын
सगळ महाराष्ट्राला लुटून खण्याच काम केलं नी ह्याच लोकांनी😡😡😡
@chetanghawate3829
@chetanghawate3829 10 ай бұрын
याला म्हणतात गरीब नेता😂😂😂जनतेची सेवा केल्याचा फायदा😂😂😂😂
@AmchiMumbai261
@AmchiMumbai261 10 ай бұрын
जनतेचा😮 खाऊन ऐश्वर्यसंपन्न जगतात हे नीच नेते
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 10 ай бұрын
Tumtya ubatha sarkhe videshat pan property vichar kara
@user-yy2ye3ev4r
@user-yy2ye3ev4r 10 ай бұрын
खोटा आरोप करताना लाज वाटत नाही
@AmchiMumbai261
@AmchiMumbai261 10 ай бұрын
@@user-yy2ye3ev4r निर्लज्ज माणुस डोळे उघड बघ चाटया तु पण ह्याच्या सारखाच आहे वाटत हरमाच खातो जनतेचया पैशावर ऐश करताय फक्त देवाची काठी बसेल तेव्हा कोण वाचवणार नाही
@AmchiMumbai261
@AmchiMumbai261 10 ай бұрын
@@shalakavayuvegla7229 अनपढ आधी कमेंट लिहायला शिक चाटया तुझ्या पाळीव तुकडे टाकले कोणाचीही गुलामगिरी करता स्वभिमान नसतोच लोकांच्या पैशावर ऐश करायची
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 10 ай бұрын
@@AmchiMumbai261 mag tu konachi gulamgiri karato
@akshaybhoite4656
@akshaybhoite4656 18 күн бұрын
मराठी पाऊल पडते पुढे ❤❤ मुंबईमधील मराठी वर्गाने मुंबई बाहेर घर घ्यावे का ? नवी मुंबई , ठाणे , कल्याण , बदलापूर? या टॉवर मध्ये ९०% अमराठी आऊट ऑफ महाराष्ट्र मधली माणसे आहेत मुंबई मराठी माणसानं कधी केली हे कळलं पण नाही ......
@vijayjamadade7272
@vijayjamadade7272 29 күн бұрын
. त्यांना हे ही विचारा इतका पैसा आला कोठून ? तुमचा इन्कम सोअर्स काय?
@PrashantPadwal-lp8co
@PrashantPadwal-lp8co 10 ай бұрын
Every Marathi Person should get this type of house in Mumbai.
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 10 ай бұрын
आपलं बरोबर आहे. पण हा गद्दार ठाकरे घराण्यावर का बोंबाबोंब करतो.
@easyorwhatt2206
@easyorwhatt2206 10 ай бұрын
First step - Lick foots of voters Step 2 - Lick the funds 🤣🤣🤣
@pavaann_
@pavaann_ 9 ай бұрын
Ho vaat bagh
@landge941
@landge941 9 ай бұрын
आमदार banav लागेल
@yuvrajaher
@yuvrajaher 8 ай бұрын
progress is life ..
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 10 ай бұрын
पन्नास खोके एकदम ओके याचं साठी तर् गद्दारी केली होती यांनी 😂
@dattadongre2935
@dattadongre2935 10 ай бұрын
पन्नास खोके एकदम ओक
@kantaramadekar6571
@kantaramadekar6571 Ай бұрын
थोडं थांबा कारेक्रम लागणार हा झोपडीत दिसेन खुप गर्विष्ठ आहे हा
@ramchandramore8053
@ramchandramore8053 10 ай бұрын
72 व्या मजल्या वरन मुबई ला नजरेत भरून पाहणाऱ्या संजय सिरसाठ यांना नक्कीच बाबासाहेबांची आली नसेल तर यायला पाहिजे जयभीम जय शिवराय
@sanjaymane5208
@sanjaymane5208 10 ай бұрын
अरे अरे शिवसेना च्या जीवावर घेतले टरबूज बघ नागडा सोमय्या बघ, इडी सीबीआय कुठे आहे
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 10 ай бұрын
हे संगळ वंदनीय बाळासाहेबाँची क्रुपा ??हे विसरु नका ??आणि माननीय ऊध्दव साहेबांचे उपकार त्त्यांच्या मुळे निवडून आलात ??हे पण विसरु नका ??आता त्यांना नावे ठेवता ??बाळासाहेबांच्या नंतर त्यांनी तुम्हाला वर आणलय ??हे तर मानायला शिका ??की लांज वाटते ??महाराष्ट्र समजू शकतो तुम्ही कधी समजणार ??
@milindketkar9059
@milindketkar9059 10 ай бұрын
Tujha vakda pawar chor
@dattarammore5623
@dattarammore5623 7 ай бұрын
शिरसाठ चांगली प्रगती। आहे घाबरत ला होईना तुम्ही ग्यालेरित आलात धन्यवाद
@bhagvatkhandare5883
@bhagvatkhandare5883 6 ай бұрын
लोकांच्या टाळूवरचे लोणी खाऊन बांधलेल घर दाखवण्यापेक्षा खेड्यातील गरीबाची झोपडी दाखवा भारी वाटेल
@englesanjay2075
@englesanjay2075 10 ай бұрын
समजला फसवून असे लोक किती दिवस समाजाच्या नजरेपासून दूर राहतील
@gajananrane9577
@gajananrane9577 10 ай бұрын
यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही
@UttamKamble-fg9qp
@UttamKamble-fg9qp 10 ай бұрын
मस्त वाटलं मुलाखत पाहून पण ज्या आरक्षित जागेवर तूम्ही निवडून येता ते केवळ बाबासाहेबा मूळ पण एवढ्या वेळेच्या मुलाखतीत एक वेळ पण बाबासाहेबच नाव घेतलं नही खंत वाटते, 🙏
@er.ganesh4435
@er.ganesh4435 10 ай бұрын
भाई... नाव घेतलं नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका. बाबासाहेबांचं नाव घेऊन पण काळे धंदे करणारे राजकारणी कमी आहेत का आपल्याकडे? बाकी यांनी नाव घ्यावं अशी अपेक्षाच मुळात चुकीची नाही का? एवढा शिकलेला माणूस परदेशात कुठेही राहून गडगंज श्रीमंत झाला असता पण वापस भारतात येऊन दीन दलितासाठी काम करणाऱ्या बाबासाहेबांचं नाव अश्या भृष्ट लोकांच्या तोंडी नकोच.
@pradneshnakhrekar2872
@pradneshnakhrekar2872 7 ай бұрын
👍👍दादा खरच मला मुंबईकर असल्याचा गर्व वाटू लागला... जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🙏🙏🙏
@AjinkyPatil-zl6wg
@AjinkyPatil-zl6wg 3 ай бұрын
मायघाल्या तुझे कर स्वप्न आणि जनतेचं काय ☹️
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 10 ай бұрын
असे वाटते की सगळे राजकारणी लोक फक्त स्वतःच्या मतलाबा साठी राजकारण करत आहेत हे आता मराठा समाजाला लक्षात आले आहे. (जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.)
@Pappu5565
@Pappu5565 10 ай бұрын
हे घर कोणत्या बिल्डर,ठेकेदार यांनी गिफ्ट केले याचा शोध घेयला पाहिजे.. ACP प्रदुमान सर आणि टीम यांना तपास दिला तर 24 तासात शोध घेतील..?
@AB-my3hx
@AB-my3hx 19 күн бұрын
Tax चा पैसा लुटण हे राजकारणी मौज करत आहेत. अर्थात लुटायला सुद्धा कष्ट आणि हिंमत लागते
@user-wj9ur1pu5e
@user-wj9ur1pu5e 4 ай бұрын
अतिशय कष्ट करून रक्ताचं पाणी करून, एकही भ्रष्टाचाराचा रुपया न घेता... खुप छान घर घेतल.....😂😂😂😂बगा किती गरीब होतो मी..... मला जादुई कांडी मिळाली आणि मी हे घर घेतलं
@SunitaSudake-sd9eh
@SunitaSudake-sd9eh 10 ай бұрын
72 व्या मजल्यावर घर घेतले तिची किंमत सांगा आणि पैसा कुठून आला ते सांगा
@pratikkambale1832
@pratikkambale1832 10 ай бұрын
जनतेचा लुटलेला पैसा 😢😢😢
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 99 МЛН
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
Chor Bazaar Khau Galli | Ft. Mahesh Manjrekar I #Mumbai #Bha2Pa
23:15
Bharatiya Touring Party
Рет қаралды 480 М.
My Home | माझं घर  |Marathi Vlog
4:30
Swanandi Sardesai
Рет қаралды 1,3 МЛН