No video

Sankarshan Karhade Marathi Viral Kavita ll Laaj ! ll संकर्षण कऱ्हाडे यांची तुफान व्हायरल कविता

  Рет қаралды 252,892

Thodkyat Kahitari

Thodkyat Kahitari

Күн бұрын

Sankarshan Karhade Marathi Viral Kavita
ll Laaj ! ll
संकर्षण कऱ्हाडे यांची तुफान व्हायरल कविता
Marathi kavita
#Sankarshan_Karhade
#Marathi_actor
#Maharashtra_best_dancer Anchor
Kavita Marathi
पांडुरंग
Vithhal
Deva
लाज मराठी कविता
Pandharichya Pandurang
#महिला_दिन विशेष मराठी व्हायरल कविता
Marathi Kavita
#Suresh_Bhat_kavita
Best #marathi_kavita vachan
#Gazal
Marathi #poems
Digital #kavita
मराठी #कविता संग्रह
प्रसिद्ध मराठी कविता
मराठी साहित्यविश्वातील अनेक प्रसिद्ध कवींच्या वेगवेगळ्या कविता थोडक्यात काहीतरी च्या या माध्यमातून मराठी साहित्यप्रेमींपर्यंत पोहचवणे हाच प्रामाणिक हेतू आहे.
जर आपल्याला अशाच विविध प्रसिद्ध अशा कविता ऐकायच्या असतील तर नक्की "थोडक्यात काहीतरी" या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे येणाऱ्या काळात मराठी साहित्य आपल्यापर्यंत पोहोचवण्यात मदत होईल.
हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये कळवा.आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा.
धन्यवाद....🙏

Пікірлер: 261
@smitashekharkorde3693
@smitashekharkorde3693 3 ай бұрын
संकर्षण, कविता हे नुसतं हळुवार भावना व्यक्त करणारे शब्द नव्हेत, तर समाजातील सदोष गोष्टींना समोर ठेवून निर्भत्सना करणारी प्रखर लिपिका आहे , हे सिद्ध केलंस! खूप शाब्बासकी! एका पुरूषाने हे जाणून व्यक्त करणं याचं महत्त्व फार मोठं आहे रे. तुझ्या सारखी मुलं प्रत्येक आईवडिलांनी घडवावीत बेटा! त्यांना माझे दंडवत🙏🙏
@varshathorve9830
@varshathorve9830 3 ай бұрын
Very true ❤
@KavitaPethkar-mu7lb
@KavitaPethkar-mu7lb 3 ай бұрын
Ekdam khara ahe...
@sanjivanibhogaonkar6742
@sanjivanibhogaonkar6742 Жыл бұрын
खुप छान संकर्षण समाजातील वास्तव अगदी योग्य शब्दात मांडलेस तूझे वेगवेगळे काव्य लेखन आणि सादरीकरण बघत असल्यामुळे तुच डोक्यात आहेस आगे बढो संकर्षण
@latachousalkar9778
@latachousalkar9778 3 ай бұрын
संकर्षण, तुझा सार्थ अभिमान आहे.
@chetanapadhye1254
@chetanapadhye1254 Жыл бұрын
वा ! वा ! संकर्षणजी तुमच्या सारखे सगळे पुरूष महिलांच्या बाबतीत असे विचार बाळगणारे असते तर कित्ती छान झालं असत तुमच्या मनात आम्हा महिलांविषयी असलेला आदर पाहुन मन भरून आलं god bless you .
@SwatiGore-ys3qw
@SwatiGore-ys3qw Жыл бұрын
तू बोलतोस तसा स्वतः चांगला माणूस म्हणून वागून दाखवल आहेस ह्या समाजात, ,👍🙏
@Dipalisalunke96.
@Dipalisalunke96. 6 ай бұрын
खुप खुप सुंदर दादा. तुझ्या बद्दल खुप आदर वाढतो तुझ्या या कवितेला ऐकुन. 😊
@Aayuaryan4816
@Aayuaryan4816 2 ай бұрын
Thanks, कोणी तरी दखल घेतली!
@swatishiturkar9833
@swatishiturkar9833 9 ай бұрын
संकर्षण, अगदी पोटतिडकीने वास्तव मांडले कवितेतून.खूप छान.
@vidyadeshpande3320
@vidyadeshpande3320 3 ай бұрын
वा वा , संकर्षण खुपच छान 👏👏
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 Жыл бұрын
संकर्षण ! तुम्ही समाजाची वास्तविकता किती सहजपणे मांडता तुमची पंढरीच्या विठूराया ही कविता म्हणजे आर्त साद होती तर ही समाजाचं विदीर्ण रूप दाखवत आहे hats off तुमच्या दोन्ही कवितांना पंढरीच्या विठूराया या कवितेची दखल घेवून तुम्हाला पुरस्कृत केले छान वाटलं पण सरकारने त्याची दखल घेतली असती तर तुमच्यापेक्षा आम्हलाच जास्त आनंद झाला असता
@padmajagogate4489
@padmajagogate4489 3 ай бұрын
खरोखरच खूप छान, डोळ्यात अंजन घालणारी प्रखर भाषेतली सुंदर कविता/काव्य!!!👍👌🙏
@user-wg1in6kx1x
@user-wg1in6kx1x 6 ай бұрын
😢 क्या बात है संकर्षण...proud of you my boy
@anitabahurupe283
@anitabahurupe283 Жыл бұрын
संकर्षण बेटा खूप छान या देशाला ठोकून सांगणारे हवेच आज तु छान सांगतो पुढे असेच व्हिडिओ बनव तुझा आदर आणि अभिमान आहे आम्हा महिलांना
@revatinar7875
@revatinar7875 3 ай бұрын
वाह संकर्षण बेधडक परखड विचार मांडल्याबद्दल त्रिवार सलाम.तुझ्यासमोर नतमस्तक होणे सुद्धा कमी आहे.तुला आयुष्यात भरघोस यश,सुखी आणि आनंदी सर्व इच्छा पूर्ण होवोत हाच मनापासून आशीर्वाद
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 3 ай бұрын
संकर्षण, तूझे शब्द, तुझी तळमळ ऐकुन डोळ्यात पाणी आणलंस रे बाबा ....👌👌🌹
@padmajagogate4489
@padmajagogate4489 3 ай бұрын
खरच
@samvaadvaahini4681
@samvaadvaahini4681 Жыл бұрын
अगदी योग्य शब्दात व्यक्त झालात संकर्षण. दोष आहे तो मुलांना वाढवताना केलेल्या दुजाभावाचा सुद्धा. सजग पालकत्वाची गरज आहे.
@jagrutisave4188
@jagrutisave4188 11 ай бұрын
चि. संकर्षण, तुझा अभिनय, दिग्दर्शन यापेक्षा तुझ्यातला कवी खूप वरच्या प्रतीचा आहे. सामाजिक भान जपणारा, मला भराभर मोठी होताना पाहून नाराज होणारा, विठूरायाला आळवणारा तू - ही रूपं किती छान वाटतात!खूप खूप सुखी हो- समाज सुखासाठी झट! कल्याणमस्तु।
@anitabhosle8498
@anitabhosle8498 3 ай бұрын
परखड विचारांचे शब्दांकन 👌👌👍👍🙏
@leenavidhate2673
@leenavidhate2673 10 ай бұрын
तुझ्या सारखे पुरुष आहेत ह्या जगात त्या सर्वांना सलाम शाब्बास संकर्षण
@sandeepdicholkar3474
@sandeepdicholkar3474 Жыл бұрын
खूपच छान संकर्षण...गुणी अभिनेता,कवी आणि लेखक दिग्दर्शक तर तू आहेसच पण एक माणूस म्हणून तू खूप सजग आहेस यात तुझ खरं वैभव आहे
@anaghakokane4182
@anaghakokane4182 10 ай бұрын
तुमच्यासारखे सगळे असा विचार करायला लागले तर तो दिवस सोन्याचा ठरेल. मनात जे चांगले विचार येतात ते खूप ठामपणे तुम्ही मांडता. तुमच्या पुढील प्रगतीसाठी खूप शुभेच्छा.
@umakhadke9546
@umakhadke9546 Жыл бұрын
सत्य परिस्थिती चे सार्थ वर्णन😢👏👏👏👏👏👏👏👌
@yashwantsakat7929
@yashwantsakat7929 10 ай бұрын
अरे वाघ्या वाघ खरं बोलला धन्यवाद कारंडे साहेब
@ptpatilmadam4794
@ptpatilmadam4794 2 ай бұрын
वा असा भाऊ, असा पुत्र प्रत्येक घरात जन्माला आला तर हा समाजाचं चित्र खुप बदलून जाईल, स्त्रीला आदर देणारं वास्तव पुन्हा जन्मास येईल. खुप छान माऊली 😊🙏
@sudhadhongade3429
@sudhadhongade3429 Жыл бұрын
सत्य परिस्थितीवर छान प्रकाश टाकला आहे स्त्रीं याबद्दल वाटणारी कळकळ स्पष्टपणे कळुन आली धन्यवाद
@nalinidurshetwar278
@nalinidurshetwar278 10 ай бұрын
खूप सुंदर कविता आहे आणि ते सत्य परिस्थिती आहे आजच्या काळातील
@Suhazzz
@Suhazzz 11 ай бұрын
किती सुंदर कविता,सत्य परिस्थिती आजची.
@shwetadalvi6519
@shwetadalvi6519 11 ай бұрын
सुंदर कविता समाजातील सत्य परिस्थिति 👏👏👏
@anuradhanene4569
@anuradhanene4569 3 ай бұрын
खूप छान,अशा समाज कंटकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही कविता आहे.तुझे मराठी भाषेवरील प्रभूत्व कळते ते शब्दांना योग्य जागी दिलेल्या आघातवरून. अजून अशाच कविता तुला स्फुरू दे आणि समाज प्रबोधन घडू दे याच मन:पूर्वक शुभेच्छा🎉🎉
@ashasawant948
@ashasawant948 Жыл бұрын
अगदी बरोबर. खूप छान, विचार,.खूप प्रेम.
@vaishalikulkarni9823
@vaishalikulkarni9823 7 ай бұрын
संकर्षण, मना मधलं योग्य,कठोर शब्दात मांडला आहेस.धन्यवाद
@ShripatiNaik-jz3uc
@ShripatiNaik-jz3uc 6 ай бұрын
सध्या च्यापरीस्थीतीवर‌आधारीत‌आहेखुपछान‌आहे
@nilimadeshpande6905
@nilimadeshpande6905 10 ай бұрын
सुंदर कविता..अतिशय सह्रुदयतेने स्फुरलेले काव्य वाटते.
@user-ic7bh2tg8k
@user-ic7bh2tg8k Жыл бұрын
एक नंबर sir👌👌
@ravikantdani3267
@ravikantdani3267 Жыл бұрын
अगदी बरोबर ,सत्य परिस्थिती सद्या अशीच आहे
@bestrealestatedeals6020
@bestrealestatedeals6020 7 ай бұрын
संकर्षण...जबरदस्त मित्रा....मनापासून धन्यवाद. 🎉 तू महान आहेस.
@vaishaliratanparkhi5141
@vaishaliratanparkhi5141 11 ай бұрын
संकर्षण तुझ्या सारख्या विचारांच्या पुरूषांची समाजाला खुप गरज आहे, आताही आहेत पण खुप कमी
@varshamore7294
@varshamore7294 3 ай бұрын
Khoop chaan
@kavitamaheshkulkarni2426
@kavitamaheshkulkarni2426 10 ай бұрын
Satya parishiti sangnari Kavita , Khup chan 👏🏽
@avneeshah8932
@avneeshah8932 6 ай бұрын
खूप सुंदर कविता. वास्तव मांडणारी.
@sinduradixit4072
@sinduradixit4072 11 ай бұрын
फारच सुंदर आणि परखड शब्दात मांडलेली व्यथा. संकर्षण खूप सुंदर तुझ्या प्रतिभेला सलाम.
@madhubalapatil1045
@madhubalapatil1045 11 ай бұрын
ज्वलंत उत्कट काव्य... 👏👏👏
@vandanaraikwar4114
@vandanaraikwar4114 2 ай бұрын
दादा खूपच छान वाटले
@shravanijoshi865
@shravanijoshi865 4 ай бұрын
खूप अप्रतिम कविता संकर्षण जी। इतकी तळमळ महिला विषयी पुरुषांनी ठेवली तर या विषयावर कविता करावी लागणार नाही। आणि याचा तुलाही आनंदच होईल या बद्दल खात्री आहे। खूप अप्रतिम कविता आहे। हीच नाही तर प्रत्येक कविता खूप सुरेख असते तुझी। मला तुझी प्रत्येक कविता यैकताना का कोण जाणे पण प्रत्येकवेळी मंगेश पाडगावकरांची आठवण होते। तुझी लेखनशैली त्यांच्या सारखी आहे असं मला वाटत🙏🙏
@shankarmalavi6497
@shankarmalavi6497 3 ай бұрын
खूपच छान, प्रत्येक पुरुषांने जर अशी " लाज " बाळगली तर स्त्रियांचे जीवन किती सुखकारक होईल. 👌👌👌
@dilippatil3452
@dilippatil3452 3 ай бұрын
संकर्षण खरंच तुझ्या कविता ऐकताना मन प्रसन्न होते असाच आनंद आम्हाला सतत दे please.
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 6 ай бұрын
Bapre kay he काळजालाच जाऊन भीडली बाबा ही कवीता वा 🙏🏼😭😭😭😭👏🏿🔥🤣🎶🎂🍔🍥💖💛👨‍👩‍👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
@sadashivkole3146
@sadashivkole3146 3 ай бұрын
खूप सुंदर
@yogitasawant3399
@yogitasawant3399 10 ай бұрын
Great khup Kavita👌👌🙏🙏
@yogitasawant3399
@yogitasawant3399 10 ай бұрын
Khup chan kavita
@shailadeshpande5042
@shailadeshpande5042 8 ай бұрын
वास्तव आहे. पण खरच असे लाज सोडून दिलेले मुठभर आहेत. एकीचे बळ दाखवत स्त्री ला संरक्षण दिले पाहिजे.
@ogayatri
@ogayatri 3 ай бұрын
अप्रतिम 👌👌🙏
@vrushalisawardekar4082
@vrushalisawardekar4082 3 ай бұрын
डोळ्यात पाणी आणल् संकर्षण तुझ्यासारखे विचार सर्व मुलांचे असले पाहिजे हेच मागणे मी देवासमोर मागते तसेच सर्व मुलींचे पण चांगले विचार हवेत हे ही मागणे देवा समोर मागते
@prajaktaparkar7829
@prajaktaparkar7829 3 ай бұрын
Wa san karshan तुमचा abhimaan aahe tumhi maze aavadte कलाकार हरहुन्नरी खूप खूप कौतुक आणि खूप आशिर्वाद असेच पुढे जात जा तुमचा आम्हाला अभिमान आहे
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 2 жыл бұрын
वाह वाह कवीराज 'लाज' दी बेस्ट रचना
@kiransule1117
@kiransule1117 2 ай бұрын
बेटा, खूप खूप आशीर्वाद. तुझ्या सारखे मुले प्रत्येक घरात जन्मोत.
@tejaswinikulkarni933
@tejaswinikulkarni933 9 ай бұрын
Khup khup sundar 👌👌👌👌👍
@cnpcnp-pr2ks
@cnpcnp-pr2ks 11 ай бұрын
सत्यमेव जयते 🙏👏👍
@shamalakate7805
@shamalakate7805 10 ай бұрын
Farach Chan kvita.
@yunnuspinjari6380
@yunnuspinjari6380 Жыл бұрын
लाजवाब
@snehaljoshi4520
@snehaljoshi4520 3 ай бұрын
खूपच सुंदर परिक्षण आपल्या समाजाचे संकर्षणजी इतके नविन नविन विषय सुचतात तुम्हाला की जे न देखे रवी ते देखे कवी या म्हणीचे सार्थक झाले आहे
@rekhathakur8921
@rekhathakur8921 2 жыл бұрын
AWESOME, KAVITA SANKARSHAN BHAVA
@vibhaneelam6908
@vibhaneelam6908 Жыл бұрын
So correct words!!! Directly from heart 🙌🏻
@purushottamkubal
@purushottamkubal 3 ай бұрын
खूपच छान संकरशन!! कुबल परीवारातरफे खूप खूप शुभेच्छा
@sonalnaik2887
@sonalnaik2887 3 ай бұрын
Mastch
@rupalishingne361
@rupalishingne361 Жыл бұрын
Khup chan
@MohiniChitnis-ui5uk
@MohiniChitnis-ui5uk 11 ай бұрын
Khup chhan, 🎉🎉🎉🎉🎉Sundar kavita❤❤❤❤❤
@user-ob5bg5zr3m
@user-ob5bg5zr3m 7 ай бұрын
He vastav aahe pratyek purushanana he kalala hava👌Sankarshan tumch kavya atishaya sunder asatat.
@kumudpathak9460
@kumudpathak9460 11 ай бұрын
संकर्षण मस्तच. भरभरुन बोललास. आशिर्वाद आहे माझा तुला.
@ashadeshmukh3909
@ashadeshmukh3909 3 ай бұрын
अनमोल सल्ला समाज कंटक पुरुषांना,सलाम संकर्षण .
@atulkorpe2636
@atulkorpe2636 4 ай бұрын
क्या बात है संकर्षण भारी लिहितोस राव......
@bharatisoundattikar1798
@bharatisoundattikar1798 3 ай бұрын
Kya baat hai🙏🙏🙏
@rashmiathawale3234
@rashmiathawale3234 2 жыл бұрын
खुपच बारकाईने लक्ष दिले आहे
@vrushalihadas6247
@vrushalihadas6247 3 ай бұрын
अत्यन्त सुंदर आणि जळजळीत कविता
@sadhanak3443
@sadhanak3443 3 ай бұрын
खूपच सुंदर विचार सार्थ अभिमान आहे तुझा😊
@ravindranavre196
@ravindranavre196 11 ай бұрын
अतिशय सुंदर व दर्जेदार भाषण.
@eknathpawar8790
@eknathpawar8790 8 ай бұрын
अभिमान वाटतो,तुमचा
@nnpatil5841
@nnpatil5841 3 ай бұрын
खुप छान संदेश दिला संकर्षण
@vandanapandit3010
@vandanapandit3010 11 ай бұрын
You are great. I hope after hearing this poem atleast few men will think about this and try to change themselves.
@vikasmane3676
@vikasmane3676 Жыл бұрын
Khup chhan .🎉🎉mahila prati adar 🎉🎉 thank you. ❤❤
@rekhasalunkhe2540
@rekhasalunkhe2540 2 жыл бұрын
खूपच सुंदर ..
@kantaghawate
@kantaghawate 11 ай бұрын
🎉khup chhan
@sandhyapandit1624
@sandhyapandit1624 11 ай бұрын
अतिशय छान कविता. आभार
@mrunalgore5846
@mrunalgore5846 9 ай бұрын
किती पोटतीडीकेने तळमलिने सांगतोय बोलतोय ..👌👍🙏
@SuvarnaTupe-vz2uo
@SuvarnaTupe-vz2uo Жыл бұрын
खुप छान आहे ❤
@manasighume2765
@manasighume2765 2 жыл бұрын
खरचं खूपच सुंदर काव्यरचना ❤️❤️💯💯
@gauriparkhi2326
@gauriparkhi2326 Жыл бұрын
वास्तव.
@divakartadwalkar4392
@divakartadwalkar4392 6 ай бұрын
शंभर नव्हे तर एक लाख टक्के सहमत. खरंच लाज वाटली त्या मूठभर लोकांची त्यांच्या कुकर्म केलेल्या कृत्यांची.
@kavitakadam9843
@kavitakadam9843 Жыл бұрын
अत्यंत शब्दातीत रचना ! तरल तरीही विद्रेही ….
@kavitakadam9843
@kavitakadam9843 Жыл бұрын
विद्रोही ..
@shailamudgalkar3303
@shailamudgalkar3303 Жыл бұрын
असा विचार सर्वांनी केला तर खूप बरे होईल.
@user-wl3bt2ib1f
@user-wl3bt2ib1f 11 ай бұрын
Sankarshan bhau khup khup chhan. Congratulations. Mast vichar....liked very very much..salaam tumala....❤❤
@user-nn9hs6pt9f
@user-nn9hs6pt9f 10 ай бұрын
खरे आहे
@varshapathre4187
@varshapathre4187 3 ай бұрын
खरंच खुप संवेदनशील कविता 👍🏻
@jayshreejoshi958
@jayshreejoshi958 3 ай бұрын
Great sankarshan mituzi khup fan ahe kaysm asach raha pls.
@snehallukhey2713
@snehallukhey2713 2 жыл бұрын
सुरेख ह्या मानसिकता ची लाज हवी असे मला वाटते,पुरूष किंवा स्त्री कोणी ही असू शकते।
@amitawalavalkar292
@amitawalavalkar292 Жыл бұрын
Khup chan👌👍
@vidyadeshpande9617
@vidyadeshpande9617 11 ай бұрын
अप्रतिम वास्तववादी सार्थ कविता
@sarikapandit5352
@sarikapandit5352 7 ай бұрын
किती पोट तिडकेने बोलतोस. हे ऐकून नक्कीच वाटेल त्यांना लां ssss ज
@radhikashetye6266
@radhikashetye6266 4 ай бұрын
Excellent
@diptishewale1079
@diptishewale1079 2 ай бұрын
सुंदर काव्य रचना दादा मी नाही गेले कधी घराबाहेर आज पर्यंत घराच्या चार भिंतीच्या आत राहून मी शिक्षण पूर्ण केल. घराच्या चार भिंतीच्या आत राहून माणसाची प्रगती होते का?
@rajashree4912
@rajashree4912 11 ай бұрын
कोणीतरी हे सांगायला पाहिजे होते ते तू सांगितलं या बद्दल खूप खूप आभार. विचार करायला लावणारा कोणी तरी आहे हे पाहून बरं वाटलं. धन्यवाद.
@pratibhakharage1216
@pratibhakharage1216 Жыл бұрын
अगदी बरोबर
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 15 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
Before VS during the CONCERT 🔥 "Aliby" | Andra Gogan
00:13
Andra Gogan
Рет қаралды 10 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 11 МЛН
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 15 МЛН